धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
Konta maatich bhanda vaparlay dada tyani..?? Nakki Purna video baghitla ka?? Ti show sathi lavlet bhandi.. n ha pn ek show ch ahe paise kamvaysathi... business ahe ahe... ardhya chya wr recipies fake ahet.. n gaavakadch mhanun sangitlay... gavala fakt kaalvan ani bhakar khatat lok hey asl banvayla n khayla kunala vel ahe... yedyat kadhtyat hey aaplyala paishya sathi... subscription ani like sathi
तुमचा विडिओ बघितल्यानंतर आम्ही घरात पण करुन बघीतली दादा..खुपच खतरनाक १ नंबर भजी लागते ..दादा आणि वहिनी तुमचे विडियो आम्ही कायम बघतो आणि तुम्ही नवनवीन पदार्थ सादर करतात ...खुप खुप छान ❤❤

JAY SHREE RAM BHARAT MATA KI JAY VANDE MATRAM SANATAN DHARAM SANSKRUTI TAB SE HAI JAB SE INSAN PRAGAT HUA HAI LAAKHO SAAL PAHELE SE DHANYAWAD NIKHIL SIR JI

स्वयंपाकघर, मालक आणि मालकीण म्हणजे महाराष्ट्रीयन संस्कृतीचा उत्तम नमुना आणि सादरीकरण तर एकदम भन्नाट, कुठेही काटछाट नाही, घाई गडबड नाही आणि सर्व आल्यावर खाऊया म्हणजे सर्वांवर कळस. खूपच छान रेसिपी, एकदम भावली बुवा. 👌👌👌
Sanatan dharm sanskruti tab se hai jab se insan pragat hua hai laakho saal pahele se sanskar hi hamara sab kuch hai JAY SHREE RAM BHARAT MATA KI JAY VANDE MATRAM ♥️
भजी रेसिपी खूपच सुंदर आणि छान आहे. धन्यवाद वहिनी आणि धन्यवाद दादा . मला वाटत पिवळा बलक त्यात कुस्करून टाकल्यास भजी अधिक उत्तम होतील नाही का ? आपल काय म्हणणं आहे सांगा की ?? 👌👌👌👌👌👌
खुप छान रेसिपी. पण आपल्या अर्धांगिणीला मदत करणे आणि नविन काहीतरी करण्यास प्रोत्साहीत करणे हे प्रत्येकाने अंगीकारले तर संसारगाडा आनंदात ,खुशीत चालेल हे शिकायला मिळाले.खुप धन्यवाद तायला बघा.❤
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
अंडी भजीची पाककृतीचे दृश्य पाहून छान वाटलं. तुमच्या स्वयंपाकघरातील मातीच्या भांडी, चूल पहाताना मन गावाकडे विरून गेले. धन्य तुमचे शिक्षण, ज्या मध्ये संस्कृती आणि संस्कार अगदी अंडा भजीसारखे एकजीव आणि रूचकर आहे.

अंड्याची रेसिपी ची चौव कशी पण असू द्या राव तुम्ही जे म्हटले घरातील सर्व माणसं आल्यावर खाऊ या वाक्याने मन जिंकले❤
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
🌷🌷🌷
@@GavakdachiTaste😊😊1😊😊😊😊😊,00i0k
तुमचा संसार सेट खूप खुप छान आहे ❤❤
@@yashraj7 धन्यवाद 🙏
तुमची अंडा भजी खूपच छान आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचं किचन खूप आवडलं दादा सगळं मातीच्या भांड्या मध्ये बनवलय खूपच चव लागत असेल तुमच्या जेवणाला
Konta maatich bhanda vaparlay dada tyani..?? Nakki Purna video baghitla ka?? Ti show sathi lavlet bhandi.. n ha pn ek show ch ahe paise kamvaysathi... business ahe ahe... ardhya chya wr recipies fake ahet.. n gaavakadch mhanun sangitlay... gavala fakt kaalvan ani bhakar khatat lok hey asl banvayla n khayla kunala vel ahe... yedyat kadhtyat hey aaplyala paishya sathi... subscription ani like sathi
Khupach chan.
मिशी तुमची, वहिनींच्या डोक्यावरील पदर, मातीची भांडी, चुळीवरील स्वयंपाक - सर्वच छान !!
खुप खुप धन्यवाद 🙏
मराठी संस्कृती जपणारी एक घरचं नाही तर, खरा खुरा जागता आनंद आहे हा...💞🙏👏👏 खूपच छान
@@Konkancho_omkar07 खुप खुप धन्यवाद 🙏
दादा म्हांत्वाच म्हणजे ना तुमची संस्कृती कायम आहे. आणि स्वंपाक घर सुद्धा त्यामुळे पोट भरलं 🙏..... Salute तुमच्या कार्याला🫡
मस्त, खूप छान,मी बनू उन प्रयत्न करीन.ताई
तुमची सांगण्याची पद्धत खूप चांगली आहे. उ्हासनगरमधील आहे
खुप मस्त andabhaji ,मातीची भांडी,डोक्यावर पदर, तुम्ही.. आपली संस्कृती जपताना पाहुन माझ्या kutare गावची आठवण करुन दिलीत .लय भारी...
तुमचा विडिओ बघितल्यानंतर आम्ही घरात पण करुन बघीतली दादा..खुपच खतरनाक १ नंबर भजी लागते ..दादा आणि वहिनी तुमचे विडियो आम्ही कायम बघतो आणि तुम्ही नवनवीन पदार्थ सादर करतात ...खुप खुप छान ❤❤
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
असे संस्कार आणि संस्कृती गावाकडेच बघायला मिळते....जगायची मज्जाच वेगळी...खूप नशीबवान आहात दादा ❤❤❤ लव्ह यू
खुप खुप धन्यवाद 🙏
भारतीय संस्कृती आणि तिची जपवणूक जतन हे सर्व गावाकडेच होते असं मला वाटते. चुल,सरपन. फुंकणी. आणि भाषा एकूण मन भरून आले. धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 🙏
ताईने खूप रेसिपी छान बनवली धन्यवाद
खूपच छान भजी बघूनच तोंडाला पाणी सुटले आम्ही सुद्धा प्रयत्न करू अशी भजी बनवण्याचा.
भारतीय संस्कृती म्हणजे ताईच्या डोक्यावरचा पदर ❤❤
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
JAY SHREE RAM BHARAT MATA KI JAY VANDE MATRAM SANATAN DHARAM SANSKRUTI TAB SE HAI JAB SE INSAN PRAGAT HUA HAI LAAKHO SAAL PAHELE SE DHANYAWAD NIKHIL SIR JI
फार फार सुंदर रेसिपी पहिल्यांदाच नवीन रेसिपी पाहिली.
घर आणि घरातील वातावरण यामुळे फारच प्रभावी व्हिडिओ झाला आहे पुढील रेसिपीसाठी शुभेच्छा
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
व्हिडिओ पाहताना तोंडाला पाणी सुटले
@@sohamhendre7892 धन्यवाद 🙏
सगळे झाल्यावर खाणार या वाक्याने लय भारी वाटलं 👌👌
खूपच सुंदर भाऊ.... ताईंना पण खूप खूप धन्यवाद.. असेच नेहमी साधे सरळ राहा... खूप प्रगती होईन.
भारतीय संस्कृती महान आहे हे लक्षात येते.तुमच रहाण वागण बोलण लै भारी वाटलं.खुप आशीर्वाद बाळांनो.जिवो हजारो साल ❤
सुंदर रेसेपी आम्ही पहिल्यांदा च पाहिली अंडा भजी छान 👌👍
वहिनी म्हणजे साक्षात अन्नपूर्णा देवी आहेत त्यांना नमन
खरच खूप छान recipe aahe अंडा भजी , नवीन recipe पाहायला मिळाली आज....❤
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
Very nice @@GavakdachiTaste
लय भारी 👌, तुमची बायको खूप respect देते तुम्हाला, तुम्ही दोघे नशीबवान आहात असाच रहा 👍
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
वा मज्जा आहे वहिनीची आज दादानी तुम्हाला कामात मदत केली हे पहिल्यांदाच पाहिलं , आनंद वाटला धन्यवाद
छान बनवले भजी😅
लई ब्यास भजी झाली तर बघा दादा मला लय आवडतात
फारच छान आहे
पहिल्यांदा बघितली भजी.
ताई साहेब अंड्याची भजी छान दाखवली. लाईक केलय
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
Memorised my childhood, after looking this kitchen. Wonderful.
स्वयंपाकघर, मालक आणि मालकीण म्हणजे महाराष्ट्रीयन संस्कृतीचा उत्तम नमुना आणि सादरीकरण तर एकदम भन्नाट, कुठेही काटछाट नाही, घाई गडबड नाही आणि सर्व आल्यावर खाऊया म्हणजे सर्वांवर कळस.
खूपच छान रेसिपी, एकदम भावली बुवा.
👌👌👌
अंड्याची रेसिपी आपली आवडती रेसिपी. त्यामध्ये अंड्याची भजी एकच नंबर ❤❤❤❤❤
भाऊ आणि ताई आपण एक वेगळीच व हटके रेसिपी शेअर केल्याबद्दल आपले खुप खुप धन्यवाद. खुप बरं वाटलं रेसिपी बघुन. अशाच वेगवेगळ्या रेसिपी शेअर करा
मी पहिल्यांदाच पाहिली अशी भजी. खूप छान. मी पण ट्राय करते.
ताईचया डोक्यावर पदर आणि तुमची मिशि आणि मातीची भांडी व सगळे आल्यानंतर भजी खाणार या सगळ्या गोष्टी मन भरून आले लय भारी वाटलं दादा
खुप खुप धन्यवाद 🙏
Sanatan dharm sanskruti tab se hai jab se insan pragat hua hai laakho saal pahele se sanskar hi hamara sab kuch hai JAY SHREE RAM BHARAT MATA KI JAY VANDE MATRAM ♥️
खूपच सुंदर!! अप्रतिम!!
अंडा भजी रेसेपी खूप आवडली, तुम्हाला या करिता खूप सुंदर शुभेच्छा.. 👌
खुप खुप धन्यवाद 🙏
एकदम मस्त झणझणीत भजी झाली असतील नक्कीच!!!! मी नक्कीच बनवणार अश्या पद्धतीने अंडा भजी!!!!
धन्यवाद वैनी❤
Ek no vahini khupch sunder 😋👌💗
खूप छान अप्रतिम. खरी भारतीय संस्कृती
धन्यवाद 🙏
खुपचं छान रेसिपी आहे.
खूप छान, पहिल्यांदाच पाहिलंय आणि नक्कीच लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करतो. शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
धन्यवाद 🙏
ताई मस्तच रेसीपी 👌आहे आजच घरी सांगतो करायला👍
धन्यवाद 🙏
Khoopach changli kolhapuri paddht, awadle, thanks for both of
भजी रेसिपी खूपच सुंदर आणि छान आहे.
धन्यवाद वहिनी आणि धन्यवाद दादा .
मला वाटत पिवळा बलक त्यात कुस्करून टाकल्यास भजी अधिक उत्तम होतील नाही का ?
आपल काय म्हणणं आहे सांगा की ??
👌👌👌👌👌👌
AATLA PIVDA BAG KA TAKT NAHI SAGA
ताई खूपच छान रेसिपी आहे धन्यवाद
धन्यवाद 🙏
रेसिपी पहिल्यांदाच पाहिली. छान वाटली.
छान वाटली ताई रेसिपी... एक diwas नक्की करणार ताई❤❤❤❤
धन्यवाद 🙏
Ek no recipe, gavakdch chulivarch kanchi bi recipe asude ek no rch chav asnar . Khup shubhechaa tumhala
Mastach lay bhari ahe recipe 👌👌👌👌👌
ताईने नवीन खास मस्त आइटम दाखवला अंडा भजी
Phaarach chhaan 👍.nava padartha khup chavishta disto😋.zarur karun baghen 🙏
लय भारी
तुम्ही एकमेकांशी जे वागता तेफारच छान god bless you
धन्यवाद 🙏
जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी ❤❤❤
मला पण खावीशी वाटतात. खरच खूप छान रेशिपी आहे. मी पण स्वतः करनार आहे अशी भजी.
Khupch sundar ❤❤❤
खुप छान रेसिपी. पण आपल्या अर्धांगिणीला मदत करणे आणि नविन काहीतरी करण्यास प्रोत्साहीत करणे हे प्रत्येकाने अंगीकारले तर संसारगाडा आनंदात ,खुशीत चालेल हे शिकायला मिळाले.खुप धन्यवाद तायला बघा.❤
खुप खुप धन्यवाद 🙏
Khup god family. Proud feeling. God bless u all 😊
एकदम भारी झाले, पण आतमधले पिवळे गोरे त्याचं काय करायचं,त्याची पण छानशी रेसिपी सांगा.🌹👌💕🙏
खूपच छान अंडा भजी😊😮😮😮😮❤
खूपच छान ़साधी, सोपी रेसिपी आम्हीपण नक्की करनार धन्यवाद
छान रेसिपी 👍👍👍
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
खुप छान अंड्याची भजीचं रेसिपी दाखवून दिली त्याबद्दल आपले मनोपूर्वक आभार. लवेश तुरी. ठाणे, मुंबई.
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
You can add long cutted onions in it.
I was about to say that. 👍
भारतीय संस्कृती याला म्हणतात खूपच छान.
अंडा भजी हि रेशीपी अत्यंत अप्रतिम आहे. ती गावाकडची एक उत्तम मेजवानी आहे. चव म्हणजे नादच खुळा । तुम्ही ही रेशीपी करुन पहा एक वेळा .😅❤
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
अंड्या पासून बनवलेली भजी रेसिपी अतिसुंदर❤
Very nice and marvelous test
धन्यवाद 🙏
❤ छान आहे तुमची रेसिपी
Greatest love between wife and husband
How respective eachother
धन्यवाद 🙏
फारच छान रेसीपी आहे. God bles you.
धन्यवाद 🙏
Recipe mast hoti dada, God bless both of you 😘
धन्यवाद 🙏
ताईने रेशिपी छान केली.धंन्यवाद
Super
भावा वहिनी शब्द नाहीत खुपचं छान तोंडाला पाणी सुटले आहे जय भोले जय शिवराय जय महाराष्ट्र
धन्यवाद 🙏
Mast
खूपच छान,अशीच मच्छिच्या अंड्यांची रेसिपी बनवा.
Very nice recipe 👌
धन्यवाद 🙏
Bhaji chan zali. Tummchya. Kde. Sarv bhandi matichi ahet kuthe miltat he ki tumhich bnvta
मातीची भांडी खुप छान आहेत कुठे भेटतील ते सांगा
Wa chaan utkrisht.. pan veg madhe dakhwa Ani matichya bhandyt kelele padarth .bhagun Anand zala apnas shubhechha..
Traditional home, traditional interior traditional flame 🔥 traditional fashion, traditional plates 🍽️🔥🔥🙏👌
अंडी भजीची पाककृतीचे दृश्य पाहून छान वाटलं. तुमच्या स्वयंपाकघरातील मातीच्या भांडी, चूल पहाताना मन गावाकडे विरून गेले. धन्य तुमचे शिक्षण, ज्या मध्ये संस्कृती आणि संस्कार अगदी अंडा भजीसारखे एकजीव आणि रूचकर आहे.
खुप खुप धन्यवाद 🙏
So cute ❤❤
धन्यवाद 🙏
Beautiful presentation and preparation......thanks.....
@@ravindradavari974 धन्यवाद 🙏
Khup Chan Navin pahila milale 😊
❤❤mast aahe resipe, mi naki try kalin
धन्यवाद 🙏
अती सुंदर रेसिपी पाहून छान वाटेल.
धन्यवाद 🙏
ताई खुप छान रेसिपी बनवले आहे 👍👍👌👌
Nice tai kahitsri navin shikayla bhetlay mazi mes aahe aschech navin navin padatha shikva thanks
धन्यवाद 🙏
खूपच सुंदर , छान आईडिया,
ताई ना नमस्कार
Khup chan pan atil pivale balak che Kay karayache
खुप छान रेसिपी बनवण्याची पद्धत शिकविली धन्यवाद
धन्यवाद 🙏
व्हेरी नाईस रेसिपी 👌👌❤️❤️🎉🎉👍😋
Ekdam navin resipi dakavlya baddle kup kup abhari thanks
खुपच छान आणि सुंदर किचन आणि खुपच छान अंडा भजी.तोंडाला पाणी सुटले पाहूनच. 👌👌👌
वा ताई वेगळी पद्धत.नक्की try करेन.👌👌👍👍
ya adhi 3-4 aanda bhaji recipe try kelya hi vegali aani chaan watli...Tai namaskar aani shubhechha
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
Khup cchan❤gaav kuthle tumche. Ani matichya bhandyancha vapar karta he tar mast ahe🎉👍🏻👌🏻
Was khup bhari. Kuthche gavache tumhi.
खरच खूप छान रेसिपी आहे
धन्यवाद।
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
खूप छान जोडपे आणि रेसिपी ही छान आहे. 👏👏👍👍👌👌
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
मस्त khupçhan आहे रेसिपी dhañyvad
ताई व दादा खूपच छान रेसीपीची माहिती दिलीत
काय मस्त रेसिपी आहे ताई, लई भारी 🥰
तुम्हाला दोघांना सोबत बघून फार छान वाटलं. अशेच राहा दोघेही आणि चाविष्ट रेसिपी शेअर करत राहा. पुण्या हुन प्रेम 🙏
Very good 1No झाले आहेत तोंडाला पाणी सुटले
Mast watli resipi.nakki ashi bhaju amhi karun pahu.
धन्यवाद 🙏
Brother khup chan god bless you Prabhu yishu tum jab Parivar lakh ko Ashish karo
धन्यवाद 🙏
Apliya Maharashtrat asi bharpur recipe ahe je ata parant koni paheli nasan
Tumchiya ya kaamani khup Anand hoto
Great job never give up
धन्यवाद 🙏
धन्यवाद, फार सोपी पद्धत सांगितली