गावरान पद्धतीचा चटपटीत आणि कुरकुरीत अंडा पॉप | eggpuffsrecipe | മുട്ടപഫ്‌സ്

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 окт 2024
  • #EGGPUFF's #eggpuffsrecipe #മുട്ടപഫ്‌സ്
    आपले गावाकडची टेस्ट मसाले घरपोहोच मागविण्यासाठी खालील नंबर वर WhatsApp करा :- 7350369001
    ग्रामीण भागातील खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडवणारे एकमेव चॅनल - गावाकडची टेस्ट.
    दादा- वहिनींच्या संपर्कासाठी ई-मेल आयडी :- jaypatil4573@gmail.com
    इतर रेसिपी पाहण्यासाठी :-
    भन्नाट रेसिपी अंड्यापासून अनोखा पदार्थ
    • भन्नाट रेसिपी अंड्यापा...
    गावरान पद्धतीची चटपटीत आणि कुरकुरीत अंडा भजी
    • गावरान पद्धतीची चटपटीत...
    महाराष्ट्रीयन पध्दतीचा मसाले भात,रुचकर मऊ आणि लुसलुशीत
    • महाराष्ट्रीयन पध्दतीचा...
    जिभेची चव वाढवणारी चिकन 65
    • जिभेची चव वाढवणारी चिक...
    पाणी न घालता अंगच्या पाण्यात शिजवलेलं झणझणीत गावरान चिकन मसाला
    • पाणी न घालता अंगच्या प...
    अशा प्रकारे करून पहा तव्यावरील भरलेली कारली | अजिबात कडू न लागणारी भरली कारली
    • अशा प्रकारे करून पहा त...
    आमच्या इतर प्रसिद्ध चॅनेलला भेट द्या
    1) Sanchit TV News
    / businessmindmarathi
    2) ಹಳ್ಳಿಯ ರುಚಿ - Halliya Ruchi
    / @halliyaruchi
    Disclaimer - NO copyright infringement and NO commercial benefits intended! Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976 allowance is made for fair use for purposes such as criticism, comment news reporting teaching scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit educational or personal use is in favor of fair use.
    #गावाकडची_टेस्ट #gavakadchi_test #gavakdachi_test
    egg pops recipe kannada
    egg pops recipe tamil
    egg pops recipe hindi
    egg pops recipe malayalam
    egg pops recipe without oven
    egg pops recipe telugu
    egg pops recipe at home
    egg pops recipe odia
    egg pop up recipe
    egg pops recipe
    How to make Egg puff
    Bakery Style Puffs Recipe
    മുട്ട പഫ്സ് ഉണ്ടാക്കാൻ ഇത്ര എളുപ്പമായിരുന്നോ, ബേക്കറിയിലെ അതേപോലെ Egg Puffs || Crispy Egg Puffs
    Egg pops Price
    Egg pops recipe
    Iyengar Bakery egg puff recipe
    Egg pop machine
    Kerala egg puffs recipe
    Egg pops calories
    Egg pop up roll
    Egg puff recipe step by step with pictures
    egg recipes
    egg recipes for dinner
    egg recipes for lunch
    egg recipes for breakfast indian
    egg recipes indian
    egg recipes in marathi
    egg recipes for kids
    egg recipes for tiffin
    egg recipes for weight loss
    egg recipes for snacks
    മുട്ട പഫ്‌സ് ബേക്കറിയിലേക്കാളും രുചിയിൽ | Bakery Style Egg Puffs | Egg Puffs In Oven with Sheets
    egg puffs
    mutta puffs
    evening snacks
    egg puffs in oven malayalam
    egg puffs without oven in malayalam
    egg puffs in otg oven malayalam
    egg puffs using puff pastry sheets
    egg puffs recipe malayalam using samosa sheet
    mutta puffs in oven malayalam
    ready made sheet mutta puffs
    easy mutta puffs malayalam
    kerala mutta puffs
    puffs recipe in tamil
    puffs recipe in telugu
    puffs recipe indian
    mutta puffs malayalam
    mutta puffs malayalam short film
    #Egg #EggRecipes #EggPuffs #eggbiryani
    indian food
    street food
    food
    egg puff recipe
    egg scramble
    scrambled eggs
    amazing cooking skills
    egg puffs making in bakery
    egg puffs making
    how to make egg puffs
    indian street food
    egg recipes
    egg,egg curry
    egg omelette
    egg biryani
    egg fried rice
    egg bhurji
    egg roll
    egg surprise
    egg rice
    anda curry
    egg masala gravy
    dhabha style egg curry
    veg puffs
    chicken puffs
    anda masala gravy
    bakery recipes
    eggless cake
    without oven
    cookingshooking
    STREET FOOD AROUND THE WORLD
    STREET FOODS LIST ON THIS CHANNEL
    PANI PURI
    BHEL
    INDIAN SWEETS
    INDIAN TIFFINS
    LADDU
    PULIHORA
    MIRCHI BAJJI
    NOODLES
    CHICKEN RECIPES
    SWAGRUHA FOODS
    EGG RECIPES
    VEG RECIPES
    SOUPS
    CHICKEN FRY
    CHICKEN 65
    GOBI 65
    MANCHURIA
    FISH FRY
    FISH CURRY
    HYDERABADI DUM BIRYANI
    VEG DUM BIRYANI
    CHICKEN DUM BIRYANI
    PRAWN RECIPES
    JALEBI
    PAKORA
    PAKODA
    ICE CREAMS
    PAN MASALA
    POP CORN
    CORN RECIPES
    CHICKEN ROLLS
    DOSA
    IDLY
    WADA
    VADA
    MASALA DOSA
    PANEER DOSA
    UPMA
    PULKAS
    CHAPATI
    FRIED RICE
    RICE RECIPES
    CHOPPING TECHNIQUES
    PEELING TECHNIQUES
    CHOCOLATE RECIPES
    PULAO RECIPES
    SUGAR CANDY
    CHAT
    RAJASTHANI STREET FOOD
    HYDERABADI STREET FOOD
    GOA STREET FOOD
    ICE GOLA
    SAMOSA
    BHEL PURI
    PURI
    MASORE BAJJI
    BADA
    SUGAR CANE JUICE
    RAITA
    FISH CURRY
    CHICKEN CURRY
    VEG CURRIES
    CARROT HALW
    ROSE MILK
    POTATO CHIPS
    BANANA CHIPS
    ALL TYPES OF SODAS
    TEA
    BOBBY
    FASTFOOD
    BUTTER MILK
    FRUIT JUICE
    Bangkok Street Food
    BANGKOK STREET FOOD
    CHINESE STREET FOOD
    JAPAN STREET FOOD
    THAI STREET FOOD
    ITALY STREET FOOD
    HONG KONG STREET FOOD
    BEST WORLD STREET FOOD
    INDONESIAN STREET FOOD
    JAPANESE STREET FOOD
    अंडा पुफ - EGG PUFF - In Hindi
    indianfood
    snacks
    indiancuisine
    vahrehvah
    recipesinhindi
    puffs,vahchefinhindi
    baking recipes
    egg puff
    hindirecipes
    vahrehvah.com
    cookingvideosinhindi
    vahchef,bakery food
    sanjaythumma
    indianrecipes
    baked food
    vahrehvah.com
    vahchef
    ಓವೆನ್ ಬಳಸದೆ ಬೇಕರಿ ಸ್ಟೈಲ್ ಎಗ್ ಪಫ್ ಮನೆಯಲ್ಲೇ ಸುಲಭವಾಗಿ ಮಾಡಬಹುದು । Homemade Egg Puff Recipe without Oven
    Egg pops Price
    Egg pops recipe
    Egg pop machine
    Iyengar Bakery egg puff recipe
    Egg pop up roll
    Kerala egg puffs recipe
    Egg pops calories
    Egg puff recipe step by step with pictures
    How to make an egg?
    Where did egg puffs come from?
    What is the price of egg puff in Kerala?
    How many calories are in egg puffs?

Комментарии • 902

  • @maheshkulkarni7864
    @maheshkulkarni7864 Год назад +245

    तुमच्या सर्व रेसिपी मी नेहमी बघत असतो . अस्सल गावरान कच्चा मालं वापरून , गावरान साहित्यामध्ये जे पदार्थ वहिनी बनवतात , त्याला तोड नाही ! हे नुसतच बघण्यापेक्षा , प्रत्यक्ष त्यांच्या हातचे
    गरमागरम खायला मिळाले तर काय बहार येईल ?
    आणि दादा , तुमची सांगण्याची स्टाईल पण लई भारी हाय ! एकदम शिंपल . पण काळजात घुसणारी. माझ्या कडून तुम्हाला 10 पैकी 10 मार्क . 🎉🎉🎉

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  Год назад +11

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  Год назад +2

      खुप खुप खुप धन्यवाद 🙏

    • @sunandagavli790
      @sunandagavli790 Год назад +1

      Khup chan😊

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  Год назад +1

      @@sunandagavli790 धन्यवाद 🙏

    • @nileshhujare8480
      @nileshhujare8480 Год назад

      😅

  • @tusshargondake116
    @tusshargondake116 10 месяцев назад +12

    सर्व प्रथम दादा न विहिनी नमस्कार. आज पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघितला.खूप छान पदार्थ बनवला त्याला खूप भारी चव असेल.परंतु त्या चवी पेक्षा तुमच्या नात्यात जो गोडवा आहे त्याची सर कशालाच नाही.घरच्या लक्ष्मीला जो तुम्ही मान सन्मान देता हे पाहून खूप भारी वाटलं...शेवटी आपल्या घरची ती कारभारीनच असते. सलाम तुम्हा दोघांनाही....🫡🫡🫡🙏

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  9 месяцев назад +2

      खुप खुप धन्यवाद 🙏

  • @totelsongs40
    @totelsongs40 3 месяца назад +1

    दिसायला तर छान आहे खाल्ल्याशिवाय काही कळणारआता आम्हाला

  • @abdulrazzakkelshikar1217
    @abdulrazzakkelshikar1217 5 месяцев назад +13

    मातीच्या भांड्यात बनवलेल्या पदार्थाची चवच न्यारी
    ताई तुमच्या रसोईघराची मांडणी पण खूप छान
    अगदी गावरान❤

    • @RameshMhatre-ov6hb
      @RameshMhatre-ov6hb 2 месяца назад

      पदार्थ धातूच्या भांड्यात बनवून नंतर मातीच्या वाडग्यात ठेवले आहे.

  • @ManiahaMhatre
    @ManiahaMhatre 3 месяца назад +2

    नुसत्या जीभेच्या चवीचे खाऊन आपले चोचले पुरवू नये.मैदा आणि अती तेलाचे होणारे दुष्परिणाम लक्षात असू द्यावे.

  • @vilasrane6377
    @vilasrane6377 10 месяцев назад +5

    खरं तर मला खाण्याचे बघण्यापेक्षा तुमचे घरातील चुल , भांडी , वगैरेंच्या जुन्या वस्तु बघुनच झान वाटलं ! हे सर्व करतांना किचन ओटा नाही , गॅस शेकडि नाही, भांडं पकडाला पकड नाही , मिक्सर नाही. माटिची भांडी हे सर्वच मला आवडलं . तरीही मैदा नाही वापरावा. त्या जागी चना डाळ पीठ वापरावे . अगर थालिपिठाचे पिठ वापरावे . मैदा हा पोटासाठी योग्य नाही आहे .

  • @maheshgore7026
    @maheshgore7026 8 месяцев назад +2

    छान पण व्हीडीओ फार मोठा झाला

  • @shobhasohani-rv3sq
    @shobhasohani-rv3sq Год назад +11

    चुलीवरच्या जेवणाची चव लई भारी वहिनी रोज नवीन रेसिपी दाखवतात. आमच्या तोंडाला पाणी सुटते.good वहिनी.👍👍🙏🙏🌹🌹

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  Год назад +1

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @vanitajaykar2650
    @vanitajaykar2650 2 месяца назад +1

    खूप छान रेसिपी आहे पण मैद्या ऐवजी गव्हाचे पीठ वापरले तर?

  • @suvarnawadikar7766
    @suvarnawadikar7766 4 месяца назад +2

    रेसिपी खूप छान केली रश्मीताई काठवड तुम्हाला कुठे मिळाली

  • @swadkonkan6784
    @swadkonkan6784 8 месяцев назад +8

    खुप छान रेसिपी आणि कोल्हापूर साताराची गोड गावाकडची भाषा बी . व्हय खरचं की .❤👍

  • @rupalipawar2291
    @rupalipawar2291 2 месяца назад +1

    मातीची भांडी तुम्ही कुठून घेता

  • @neetaderebail1260
    @neetaderebail1260 11 месяцев назад +51

    मैदा न वापरता करून बघा , हेल्थ साठी मैदा खावू नये सर्व डॉक्टर सांगतात

    • @nagnathmule-gt7zu
      @nagnathmule-gt7zu 10 месяцев назад +1

      दररोज उठून खायचं का

    • @dadasahebpatil9419
      @dadasahebpatil9419 10 месяцев назад +3

      रोज मैद्याची बिस्कीट चालते . मग ही रेसपी इतकी छान असून केवळ काहीही सांगू नका काढू .प्लीज . गावाकडचे लोक तसेही काही चुकेल म्हणून सांगत नाही .त्यामुळे गावाकडचे पदार्थ जागीच मरतात . तेव्हा

    • @Skumarr1798
      @Skumarr1798 9 месяцев назад

      तेच dr संध्याकाळी peg न मारता झोपू शकत नाही.

    • @SatishGondkar-hp4mj
      @SatishGondkar-hp4mj 9 месяцев назад

      🤣😂🤣😂​@@Skumarr1798

    • @maheshlambe110
      @maheshlambe110 9 месяцев назад +3

      दोन वाटी तांदळाचे पीठ एक वाटी गव्हाचे पीठ अर्धी वाटी मक्याचे पीठ वापरा छान क्रिस्पी होतील हे पदार्थ आणि हेल्दी सुद्धा❤

  • @naginawarsi1111
    @naginawarsi1111 2 месяца назад +1

    Beta khub chan aahe .🎉
    Mazha wichar aahe ki tumhi hya madhe chiz thoda sa ghatla tar khub madt banel ek no .maati chya bhanda madhe tar mast ek no beta Good job bara ka 😊

  • @truptijadhav6567
    @truptijadhav6567 Год назад +12

    खूपच छान दिसत आहे 😂
    खूप खूप धन्यवाद दादा आणि वहिनी ही रेसिपी दाखवल्या बद्दल

  • @prakashwagh1123
    @prakashwagh1123 10 месяцев назад +1

    ताई, तुमच्या हातातील बांगड्यांच्या आवाजाने गावाकडच्या चुलघराची आठवण झाली

  • @alkamorde5087
    @alkamorde5087 Год назад +3

    लय भारी

  • @manoharnagdev1616
    @manoharnagdev1616 10 месяцев назад +1

    हे pop है...??? 🤔🤔🙄 का paap हैं......!!!!! 😂😅😝😄😇😎

  • @pradiphaldankar1
    @pradiphaldankar1 11 месяцев назад +7

    मस्त 👌

  • @samadhankamble9694
    @samadhankamble9694 5 месяцев назад +1

    खूप छान रेसीपी ! पण मैद्यापक्षा गव्हाच्या पीठाचा वापर केला तर छान होईल कारण मैदा त्रासदायक आहे

  • @VijaysinhPatil-y7v
    @VijaysinhPatil-y7v 11 месяцев назад +9

    गृहिणीच्या जास्त कष्टाची चांगली रेसीपी ,सादर करण्याची पद्धत वाखारण्यासारखी मात्र तेलाचे प्रमाण जास्त असल्याने महीन्यात एकदा ठीक आहे.

  • @RiddhiAnu
    @RiddhiAnu 10 месяцев назад +1

    मैदा न वापरता गव्हाच्या पिठात बनवा....
    बाकी तुमची रेसिपी मस्त आहे

  • @Lalitatelsing
    @Lalitatelsing 7 месяцев назад +5

    खुप छान आहे रेसिपी

  • @ganeshbhise3293
    @ganeshbhise3293 4 месяца назад

    बच्चे कंपनीतील 'नमस्कार 'म्हणणार्‍या छोट्या दादाला आम्हा सर्वां तर्फे नमस्कार ❤🙏

  • @sureshgode2663
    @sureshgode2663 Год назад +3

    Kanda lasun masalyachi price ky ahe

  • @nanamore5125
    @nanamore5125 11 месяцев назад +1

    लई भारी अंडा पॉप, पण राव फुरसतीचा पदार्थ हाये ह्यों!

  • @savitrisabat4716
    @savitrisabat4716 Год назад +5

    😊 please share kara dada🙏🏻

  • @rajshreewaghmare4452
    @rajshreewaghmare4452 Год назад +1

    Tumhi sagali bhandi matichich वापरता का नेहमी पण

  • @prasadpatrudkar846
    @prasadpatrudkar846 11 месяцев назад +18

    दिवसभर काम करून थकुन घरी आल्यावर अशी झणझणीत अस्सल गावरान रेसिपी बघुन मन खुप खुश झालं बघा भाऊ आणि ताई. धन्यवाद

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  11 месяцев назад +1

      खुप खुप धन्यवाद 🙏

  • @wellnesssharad
    @wellnesssharad 11 месяцев назад

    केरळ मध्ये खुप फेमस आहे मुट्टा पप्स असे म्हणतात

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  11 месяцев назад

      धन्यवाद दादा 🙏

  • @dsa1854
    @dsa1854 10 месяцев назад +4

    Ekdam chan maherachi aathavan aali

  • @dhruvdighe2459
    @dhruvdighe2459 Год назад +1

    Becking soda/powder add kele tar jast kurkure hoteel

  • @lakhankale1456
    @lakhankale1456 Год назад +6

    Awesome vahini, lay bhari recipe

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  Год назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @tarakharat9641
    @tarakharat9641 5 месяцев назад

    पदर. साडी. संभाळून. करा. कारण चुलीवर. स्वयंपाक. करता

  • @arunabhalerao-us5gb
    @arunabhalerao-us5gb 11 месяцев назад +3

    Wow khub chan navin eggpuff receipe mast

  • @Youarewhatyouthink444
    @Youarewhatyouthink444 10 месяцев назад +1

    भाऊ तुमच्या मिश्या लई भारी राव. वहीणींचा हात जबरदस्त आहे स्वयंपाकात. भाऊ पीठ मळायच काटवाट कुठे मिळेल. पुण्यात मिळेल का?😁😁😁

  • @Lidili
    @Lidili 11 месяцев назад +7

    रुचकर आणि अप्रतिम. तोंडाला पाणी सुटतं. तुम्हां दोघांचे आभारी आहोत.

  • @farhatubkey5005
    @farhatubkey5005 9 месяцев назад +1

    Chhan recipe....eggs kapnyasathi dhaga vaprava Andi tutat mahit...karun paha ase

  • @chayakhalate1420
    @chayakhalate1420 Год назад +4

    दादा वहिनी खूप छान बनवली आहे रेसीपी 👌👌🥰🥰🙏🙏

  • @minakshigaikwad3637
    @minakshigaikwad3637 Год назад +1

    Kiti time lagto hya recipe la hours lagale ase

  • @karishmakarishma-pn2qd
    @karishmakarishma-pn2qd Год назад +3

    Kse ahet dada vahini and muli❤😊khup Chan rasipi 🥘 vahini khup chan samjvun sangtat mala khup avdat 💕

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  Год назад

      सर्वजण खुप छान आहेत 👍
      धन्यवाद 🙏

  • @rajaramgawde-se8iq
    @rajaramgawde-se8iq 8 месяцев назад

    समदं कसं झ्याक झालया... करायला बी सोपं हाय..पर मैदा..??? डायब्याटीसवाल्यांच कसं??😢
    बरं बरं कायतरी तोडगा काडुयाच् की...नाय मैदा तर गव्हाचे पीठ वापरून बघु...हे समदं बेस झालं, पर चिल्याबील्यांचा आवाज येत व्हता पाठीमागनं...भाचवंड कुठं गेली...आण्हा की समुरं.. आणि काय बी..!!!😊

  • @RamGodbole-oj9ng
    @RamGodbole-oj9ng 7 месяцев назад +8

    तुमची जोडी नंबर वन आहे.तयामुळे तुमची रेसिपी पण नंबर वन आहे.,

  • @shobharakibe-oy5lv
    @shobharakibe-oy5lv 3 месяца назад

    Hallow brother and my sister inlaw. Really a must recipe. I am proud of you. Marathi person is going to achieve the challenge every where. Good luck. 😊

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  3 месяца назад

      खुप खुप धन्यवाद 🙏

  • @dhruvdighe2459
    @dhruvdighe2459 10 месяцев назад +6

    I am away from the Mah. State, but I am a"Marathi Manus"ever,from the bottom of my heart, ans feels happiness/joy, in watching you/family.Go ahead, doing great job.Thumbs up.

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  10 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद 🙏

    • @supriyapilankar8958
      @supriyapilankar8958 8 месяцев назад

      Tumchi avran racipee khup aavadli dhnyawad. Vahini tumchya gavacha nav kay aahe

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  8 месяцев назад

      @@supriyapilankar8958 जत. जि. सांगली
      धन्यवाद 🙏

  • @sagarnanaware3463
    @sagarnanaware3463 10 месяцев назад

    माझा आवडता चॅनल. आपल्या घरात उपलब्ध असलेल्या भांड्यांवर महाराष्ट्रीयन पदार्थ करू शकतो व्हिडिओ पाहून. नाहीतर सामन्यांच्या घरात ते ओव्हन, ब्लेंडर आणि ते पिझ्झा बिझ्झा बनवायचं साहित्य नसते आणि प्रयत्न करून पण त्याला हॉटेल सारखी चव नाही येत. पण आपल्या मराठी चॅनल वरच्या रेसिपी बघून करू शकतो आणि चविष्ट बनतात. पोट भरून खाता येते. खर्डा मटण एकदा बनवा प्लीज.

  • @bharativaijwade9905
    @bharativaijwade9905 10 месяцев назад +5

    स्वयंपाक घर खूप छान आहे नैसर्गिक आहे

  • @archanagurav890
    @archanagurav890 10 месяцев назад

    Wa.chan.me.nonvage.khat.nahi.pan.recipe.aavdali.banun.baghen.thank.you.

  • @meenakshi4633
    @meenakshi4633 Год назад +3

    खूप मस्त नाश्ता बनवला👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  Год назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @SamirBaiganwad
    @SamirBaiganwad 3 месяца назад +1

    व व्हेरी नाईस

  • @jayard-jp8gn
    @jayard-jp8gn 11 месяцев назад +9

    अप्रतीम रेसीपी 👌👌

  • @nirmalapashankar8330
    @nirmalapashankar8330 Год назад +1

    Dada tumhi matichi bhandi kuthun ghetli

  • @sandeepkocharekar3200
    @sandeepkocharekar3200 Год назад +9

    नमस्कार दादा वहिनी. तुमच्या चॅनेलवर अश्या पारंपारिक रेसिपीज बघायला आणि जमेल तश्या करून बघायला सुद्धा आवडते. तुम्ही म्हणताय ती गोष्ट आमच्या घरी अनेक वर्षे चालत आहे. शनिवारी किंवा रविवारी एक संपूर्ण दिवस आमचं कुटुंब स्वयंपाक घरात वळत नाही. ह्या दिवशी सकाळच्या नाश्त्यापासुन रात्रीच्या जेवणाचा संपूर्ण मेन्यू पुरुष मंडळीच करतात. यातून खुप काही शिकायला मिळत आणि आपल्या घरातील गृहिणींना घर सांभाळायचं म्हणजे किती श्रम पडतात यांची कल्पना येते. तसेच घरातील पुरुष मंडळींनी स्वयंपाक करण्यात आणि प्रेमाने काही पदार्थ बनवून खाऊ घातला यासारखा आनंद गृहिणींना दुसरा नाही.

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  Год назад +2

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @vishwascharatkar5402
    @vishwascharatkar5402 Месяц назад

    खुपखुप सुंदर रेसिपी ताई दाखवली रेसिपी मला खुप आवडली आणि विडीयाें बघून ताेंडाला पाणी आले मी सुदधा ही रेसिपी करून बघणार तसेच तुमचे घर सुदधा खुपचं सुंदर आहे आणि मातीची भांडी तर एक नंबर लयभारी झकास आहे देव तुम्हाला भरपूर यश देवाे तसेच तुम्ही दाेघे खुप सुंदर आहात असचं हसतमुख रहा 👌👌👌👌👌👍👍👍👍👍🌹🌹

  • @anupamavaidya4499
    @anupamavaidya4499 Год назад +3

    Khup chan 👌👌 Dhanyavaad

  • @DigambarHoramble-v1n
    @DigambarHoramble-v1n 5 месяцев назад +1

    दादा तुम्ही तर लयं भारी बोलता राव आम्हाला भारी वाटलं. व्वा

  • @vickypawar3125
    @vickypawar3125 10 месяцев назад +5

    That looks Delicious😋😋..
    Would love to try anytime soon

  • @gauri_kokate_0303
    @gauri_kokate_0303 2 месяца назад

    हे काय आहे अंडा माफ करा छान आहे पण त्यापेक्षा अंडरवेल भारी लागतो सॉरी दादा वहिनी गार झालं की अंडा पॉप चं काय होतं काय माहित ❤️💎

  • @harshalkuttarmare8618
    @harshalkuttarmare8618 Год назад +3

    Khup chan recipe ahe dada tai.

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  Год назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @tamrajkilvish9215
    @tamrajkilvish9215 10 месяцев назад

    आमच्या इकडे मिळतो एग पॉप. ते सुद्धा फक्त बेंगलोर आयांगर बेकरी मध्ये मिळतो .त्यांनीच हे आधी आणला

  • @sakshiyedage4790
    @sakshiyedage4790 Год назад +6

    Khup mast resipi banvli ahe dada vahini zakas ch👌👌👌👌

  • @samrudhibagayatkar195
    @samrudhibagayatkar195 9 месяцев назад +1

    मातीची भांडी कुठे मिळतात

  • @swatipatil6598
    @swatipatil6598 Год назад +4

    एकदम झकास 👌👌

  • @pritib574
    @pritib574 2 месяца назад

    मस्तच दिसतात. आपल गाव कुठलं आहे गोड संवाद दोघांचा आणि गोड रेसिपी बघायला छान वाटलं

  • @sunilkokambe6940
    @sunilkokambe6940 Год назад +3

    एक no vahini 👌😋💝

  • @maharshiexports5336
    @maharshiexports5336 2 месяца назад

    तुमचं घर,भांडी खूप आवडली भाऊ..पण निर्धूर चूल करून घ्या की तुमच्या मंडळी साठी..

  • @nikitabaljekar7120
    @nikitabaljekar7120 Год назад +9

    Both of you are very very very very very very very cute ! Whether you invite me or not, I am going to come to your house and share the food with you all !
    Your Karbharni is very beautiful, pleasant, hardworking, dedicated, loving and an excellent cook ! You are very very very lucky ! God bless you all ! I think, your food is more tasty because you cook it in earthen pots 😍🙏🙏🙏🙏🙏💜💛❤️💚💙🧡💕💕💕💕💕

  • @anilpatil9577
    @anilpatil9577 10 месяцев назад +1

    सध्या दुर्मिळ होत चाललेली मातीची भांडी पाहून खूप समाधान झाले.🎉

  • @jeetbhoir3604
    @jeetbhoir3604 Год назад +3

    💯👌👍😋

  • @subhashjagtap7537
    @subhashjagtap7537 3 месяца назад

    दादा आणि ताई हयांना खूप शुभेच्छा. पण कणिक लाटताना त्यानंतर काही दिसत नाही मोबाईल नीट धरला नाही

  • @rutujadhadave9843
    @rutujadhadave9843 Год назад +3

    Khup chan recipe!
    Bhariiiii!👌👌👌👌

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  Год назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @vrushalivisput1950
    @vrushalivisput1950 10 месяцев назад

    पदार्थ अप्रतीम आहे पण आधी येवढी मातीची भांडी कुठून घेतली ते सांगा . मलाही मागवायचे आहे .🤗

  • @sameerchoubal2666
    @sameerchoubal2666 11 месяцев назад +3

    wow! दारु 🍾🍻 घेऊन सोबत अंडा पोप म्हणजे एकदम स्वर्ग सुखच म्हणा की ......😅😋

  • @dayanandchikhalkar4395
    @dayanandchikhalkar4395 Год назад +1

    Mala tumchya kitchen madhali bhandi avadali.

  • @RakeshKoli-j8q
    @RakeshKoli-j8q 11 месяцев назад +4

    खूप छान आहे रेसिपी 👍❤️

  • @meenabhosale5226
    @meenabhosale5226 8 месяцев назад

    ताई तुमची रेसिपी छान आहे पण मैद्याच्या ऐवजी दुसरी रसीपी सांगा खरं तर डॉ म्हणतात मैदा खाऊ नका

  • @Chetanpatil877
    @Chetanpatil877 11 месяцев назад +4

    खुप छान विडिओ दादा आणि मस्त रेसिपी वहिनी साहेब ❤

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 10 месяцев назад +2

    ✌️👍👌

  • @nandugavali157
    @nandugavali157 11 месяцев назад +4

    ❤zabardast and tasty😊

  • @sarikajagadhane9738
    @sarikajagadhane9738 11 месяцев назад +1

    खुप मस्त रेसिपी. मी पण ट्राय करून जरूर बगणार
    आणि त्यापेक्षा भरी आहेत ते घरातील मातीचे. भांडे मला ली आवडले भावा
    1 नबरं. मी पाहिले वेळ तुझा व्हिडिओ bagitla आहे मातीची भांडी जुनी परंपरा ❤

  • @sarodechandrakant7291
    @sarodechandrakant7291 Год назад +2

    खूपच छान !

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  Год назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @manojshirsat1864
    @manojshirsat1864 10 месяцев назад +1

    खूप छान व्हिडिओ आहे....गावा ची आठवण येते😢😢

    • @prafulldalimbe2306
      @prafulldalimbe2306 10 месяцев назад

      Kuthalya gavachi athvan yete tumhala??? Kontya gavat anda pop banto sangata ka mala..???

  • @jayshreesawant8192
    @jayshreesawant8192 Год назад +8

    अप्रतिम रेसिपी❤

  • @tejaskhamkar2051
    @tejaskhamkar2051 10 месяцев назад

    खूप छान फक्त तेल खूप खटकल भरपुरच तेल वापरल ताई

  • @VisionCropScience-eo2wt
    @VisionCropScience-eo2wt Год назад +3

    👌👌👌

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  Год назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @nikhilrege8862
    @nikhilrege8862 10 месяцев назад

    Khupch masta...
    Ek vicharu ka..
    Hyat gahu VA maida pith equal ghatala tar chalel ka..
    VA anda grate karun ghatala tar chalel ka...

  • @shardabhoyar8682
    @shardabhoyar8682 11 месяцев назад +5

    खुप छान रेसिपी आहे 👍

  • @KrishnaTirmale-it8yz
    @KrishnaTirmale-it8yz 11 месяцев назад

    कांदा लसून मसला अमाला मागवायच आहे तर अमाला कळवा कीकसकाय मागवाच

  • @roshanmeshram470
    @roshanmeshram470 10 месяцев назад +3

    मी बघितलेली सर्वोत्तम रेसीपी 👌👌👌

  • @helenshimshon9842
    @helenshimshon9842 10 месяцев назад

    खुप लांब वीडीयो आहे, एवढ वेळ नाही, तरी क्षमा
    बात कमी काम जास्त हेच बरोबर

  • @PoonamDivase-ld4fp
    @PoonamDivase-ld4fp Год назад +3

    Kup chan recipe❤

  • @sanjayghag4907
    @sanjayghag4907 5 месяцев назад

    ताई तुम्हाला नमस्कार फार सुंदर आहे तुमचे घर सव जुनी भाडी तिही मातीची चूल तुम्ही साडी परिधान हिरव्या रंगाची डोक्यावर पदर साक्षात लक्ष्मीदेवी चे दशन फार सुंदर ताई तुम्हाला दोघांना नमस्कार

  • @ManojGaddam-tv3ui
    @ManojGaddam-tv3ui 11 месяцев назад +7

    Great family nenu

    • @dilipjagdale5163
      @dilipjagdale5163 10 месяцев назад

      Tai reshipi peshcya kpatatil matici bhandi pahun chan vatle yachi cav vegli aahe

  • @sahebraopatil4166
    @sahebraopatil4166 Год назад +1

    खुपच छान, मैदा ऐवजी गव्हाचे पीठ वापरले तर चालेल का.

    • @IPsjhd
      @IPsjhd 4 месяца назад

      त्यापेक्षा पराठा व अंडे खाले तर!!! हा पदार्थ फारच वेळ काढू आहे!!!!!

  • @mahendrawahulkar2562
    @mahendrawahulkar2562 Год назад +5

    🤤🤤🤤👌

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  Год назад +1

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @netajitupe5759
    @netajitupe5759 2 месяца назад

    मैद्याच्या जागी दुसरं काही वापरून बनवू नाही शकत का प्लीज सांगा

  • @vasantashinde5723
    @vasantashinde5723 5 месяцев назад

    अंडी 10 होती
    शिजवून कट करेपर्यंत 7 च राहिली.
    यात दादाची काहीच चूक नाही.
    वाहिनीने पोळी लाटायला वेळ घेतला
    अजून थोडया वेळात सगळी अंडी संपली असती.

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  5 месяцев назад

      😂😂😂
      बरोबर ओळखत की 👍👌

  • @shekharchaudhari5134
    @shekharchaudhari5134 3 месяца назад

    खूपच छान मला पत्ता द्या तुमच्याकडेच येतो खायायल ....पैसे देईन 👍

  • @anandjumde7129
    @anandjumde7129 10 месяцев назад

    Business khar seekha khase bhar ka loog Maharashtra maa pass khama reha bhraman ko dhako oh khase badde badde post bathe samji jare

  • @hemantnadgaonkar7094
    @hemantnadgaonkar7094 8 месяцев назад

    मैदा न पाहता गव्हाचे पिठ वापरले तर चालेल का. धन्यवाद. हेमंत नडगांवकर ठाणे.