- Видео 275
- Просмотров 35 070 489
Shivar Food
Индия
Добавлен 2 авг 2019
महाराष्ट्रातील विविध खाद्यपदार्थांची रेसिपी, हॉटेलमधील मेनू, शाकाहरी, मांसाहरी जेवण तसेच गावरान ढंगात बनविलेल्या खाद्याचे व्हिडिओ Shivar Food या चॅनेलवर पाहायला मिळतील. चॅनेल सबस्क्राईब जरूर करावे. धन्यवाद.
For Business Enqiry Pls Contact - Mob. 091-8208813488 (What's App)
Recipes of various food items from Maharashtra, hotel menus, vegetarian, non-vegetarian meals as well as videos of food prepared in Gavaran style can be seen on Shivar Food channel. Must subscribe to channel. Thank you.
For Business Enqiry Pls Contact - Mob. 091-8208813488 (What's App)
Recipes of various food items from Maharashtra, hotel menus, vegetarian, non-vegetarian meals as well as videos of food prepared in Gavaran style can be seen on Shivar Food channel. Must subscribe to channel. Thank you.
धुळे-बीड-सोलापूर महामार्गावरचे शुद्ध शाकाहारी हॉटेल औदुंबर | Hotel Audumbar Wadigodri | Shivar Food
सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील जालना जिल्ह्यात वडीगोद्री येथील हॉटेल औदुंबर हे शुद्ध शाकाहारी खवय्यांचे पसंतीचे ठिकाण बनले आहे. हॉटेल औदुंबरमध्ये व्हेज जेवण आणि सकाळी नाश्ता मिळतो. छत्रपती संभाजीनगर ते बीड या संपूर्ण महामार्गावर वडीगोद्री येथील हॉटेल औदुंबरमध्ये तुम्हाला खात्रीशीर जेवणाचा आस्वाद घेता येणार आहे.
#shivarfood #hotelaudumbar #veghotelbeed #bestveghotel
#shivarfood #hotelaudumbar #veghotelbeed #bestveghotel
Просмотров: 69
Видео
हॉटेल मोरयाची सर्वात मोठी व्हेज थाली | अनलिमिटेड जेवण | Pure Veg Hotel Morya Aland | Shivar Food
Просмотров 2 тыс.7 часов назад
छत्रपती संभाजीनगर ते जळगाव रोडवरील आळंद गावाच्या जवळ दत्तात्रय पायगव्हाण यांचे शुद्ध शाकाहारी हॉटेल मोरया नुकतेच सुरू झाले आहे. या ठिकाणी जिल्ह्यातील सर्वात मोठी व्हेज थाळी मिळते. या थाळीत २० पेक्षा जास्त खाद्य पदार्थ चाखायला मिळतात. खास राजस्थानचे कारागीर या हॉटेलमध्ये स्वयंपाक बनवितात. #hotelmoryaaland #veghotel #dattapaygavhan #besthotelnearsillod #shivarfood
सुपा टोलनाक्याजवळचे फेमस हॉटेल दामोदर बिर्याणी हाऊस | Mutton Thali | Hotel Damodar Biryani Supa
Просмотров 4,8 тыс.14 часов назад
छत्रपती संभाजीनगर-नगर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सुपा टोलनाका येथे नुकत्याच सुरू झालेल्या हॉटेल दामोदर बिर्याणी हाऊसच्या मटण थाळीला खवय्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. संजय चव्हाण आणि राजेंद्र ससे पाटील यांनी हे हॉटेल सुरू केले आहे. हॉटेल दामोदर बिर्याणी हाऊसमध्ये स्पेशल मटण थाळी, चिकन थाळी, मटण बिर्याणी थाळी, मटण उक्कड तसेच व्हेजमध्येसुद्धा वेगवेगळे खाद्य पदार्थ चाखायला मिळतात. नगरपासून साधा...
सोलापूर-धुळे महामार्गावर खात्रीशीर हॉटेल औदुंबर | Pure Veg Hotel Audumbar Wadigodri | Shivar Food
Просмотров 60021 час назад
तुम्ही सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत असाल आणि शुद्ध शाकाहारी जेवण करायचे असेल तर वडीगोद्री (ता. अंबड) येथील हॉटेल औदुंबरला एकदा जरूर भेट द्या. हॉटेल औदुंबरमध्ये औदुंबर स्पेशल, पनीर लॉंगलत्ता, पनीर बिरबल या स्पेशल डिश मिळतात. या ठिकाणी पायनापल शिरासुद्धा मिळतो. हॉटेल औदुंबरचा मशरूम डोसा, कट डोसासुद्धा खूप चवदार लागतो. काळ्या मसाल्यातील शेवगा, भाकरीलाही खवय्ये पसंती देतात. महेश ...
इथं मिळणार गावरान कोंबड्याची मेजवाणी | हॉटेल सिंध पंजाब | Hotel Sindh Punjab | Nonveg | Shivar Food
Просмотров 1,2 тыс.14 дней назад
छत्रपती संभाजीनगर शहरातील रेल्वे स्टेशनजवळील हॉटेल सिंध पंजाब येथे गावरान कोंबड्याची मेजवाणी दिली जाते. दोन तरुणांनी हे हॉटेल सुरू केले असून, हॉटेल सिंध पंजाबमध्ये मटण थाळी, चिकन थाळीचा आस्वाद घेता येतो. Hotel Sindh Punjab near railway station in Chhatrapati Sambhajinagar town serves Gavran chicken feast. Two young men have started this hotel, you can enjoy Mutton Thali, Chicken Thali in Hotel ...
रवी जाधवांचे घरगुती नॉनव्हेज हॉटेल | 160 रुपयात जेवण | Nonveg Hotel | Lucky Biryani | Shivar Food
Просмотров 3,5 тыс.21 день назад
छत्रपती संभाजीनगर शहरात रवी जाधव यांचे लकी बिर्याणी हॉटेलमध्ये घरगुती जेवण मिळते. शहरातील खवय्ये खास करून रवी जाधव यांच्याकडे नॉनव्हेज खाण्यासाठी जातात. लकी बिर्याणीमधील चिकन खिमा, चिकन सिक कबाब, तंगडी बिर्याणी, चिकन/मटणचा रस्सा असे पदार्थ या ठिकाणी मिळतात. #shivarfood #ghargutihotel #nonveghotel #mutton #luckybiryani
राजस्थानी लाल मांस मटण/भाकरीची चव भारी | Rajasthani Laal Maas | Copper Chilli Restaurant | Nonveg
Просмотров 615Месяц назад
राजस्थानच्या मथानिया गावची मिरची खूप प्रसिद्ध आहे. याच मिरचीपासून त्या भागात लाल मास बनविले जाते. नॉनव्हेजचा हा प्रकार खूपच चवदार आणि झणझणीत असतो. लाल मासचे जेवण आता छत्रपती संभाजीनगर शहरातील एमजीएम राेडवरील कॉपर चिली रेस्टॉरंटमध्ये उपलब्ध झाले आहे. ज्योती सदानंद मोरे यांनी सुरू केलेल्या या रेस्टॉरंटमध्ये सी फूडही मिळते. प्रॉन्स, पापलेट, सुरमई या सी फूडसह मटण थाळी, चिकन थाळी तसेच पहाडी कबाब, चि...
स्वाद बिर्याणीत हैदराबादचेच कूक | Original Hyderabadi Chicken Biryani | Swad Biryani | Shivar Food
Просмотров 1 тыс.Месяц назад
हैदराबादी मटण बिर्याणी, हैदराबादी चिकन बिर्याणीची चव खरंच जिभेवर रेंगाळत राहते. अख्ख्या देशात हैदराबादी बिर्याणीला तोड नाही. मात्र, खवय्यांना ही चव चाखण्यासाठी हैदराबादला जाणे शक्य नाही. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरातील स्वाद बिर्याणी हाऊस सुरू झाले आहे. या ठिकाणी हैदराबादचेच कूक असून, तिथलेच मसाले तसेच रेसिपी वापरून हैदराबादी चिकन बिर्याणी, हैदराबादी बिर्याणी तसेच चिकन कबाबचे वेगवेगळे प्रकार...
वाळूज-बजाजनगरातील हॉटेल वृंदावन गार्डन | Hotel Vrundawan Garden Waluj Bajajnagar | Shivar Food
Просмотров 508Месяц назад
छत्रपती संभाजीनगर शहराजवळील वाळूज-बजाजनगर औद्योगिक वसाहतीत अनेक मोठमोठ्या कंपन्या आहेत. इथे देश-विदेशातून दररोज हजारो लोक, पर्यटक, कंपनी अधिकारी, कर्मचारी, नेते-अभिनेते येत असतात. अशा व्यक्तींसाठी कोलगेट चाैकातील हॉटेल वृंदावन गार्डन खूपच सोयीचे ठरत आहे. श्री. हनुमान भोंडवे पाटील यांनी १९९७ मध्ये हॉटेल वृंदावन गार्डनची उभारणी केली. या हॉटेलमध्ये ४२ वातानुकूलित रूम्स, तीन डायनिंग हॉल उपलब्ध आहेत...
वडीगोद्रीचे सुप्रसिद्ध हॉटेल औदुंबर | Hotel Audumbar Vadigodri | सोलापूर-धुळे महामार्ग | Shivar Food
Просмотров 1,2 тыс.Месяц назад
तुम्ही सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वडीगोद्री (ता. अंबड) येथील हॉटेल औदुंबर हे शुद्ध शाकाहारी जेवणासाठी खात्रीचे ठिकाण आहे. हॉटेल औदुंबरमध्ये पनीर लॉंगलत्ता, पनीर बिरबल, काळ्या मसाल्यातील शेवगा, नाश्त्यामध्ये मशरूम डोसा, कट डोसा, हॉटेल मालक निखिल अनिरुद्ध काळे यांनी इथल्या जेवणाची व सुविधांची सविस्तर माहिती दिली. #hotelaudumbar #nikhilkalevadigodri #shivarfood #veghotel
इथं पंजाबी, महाराष्ट्रीयन, साऊथ इंडियन जेवणाची मेजवाणी | Basil Kitchen Restaurant | Shivar Food
Просмотров 242Месяц назад
तुम्ही छत्रपती संभाजीनगर शहरातील असाल किंवा महाराष्ट्रातून या शहरात कामानिमित्त किंवा पर्यटनासाठी येणार असाल आणि तुम्हाला शुद्ध शाकाहारी जेवण करायचे असेल तर प्रोझोन मॉलसमोर एन वन रोडवरील बेसिल किचन रेस्टॉरंटला जरूर भेट द्या. या रेस्टॉरंटमध्ये पंजाबी, महाराष्ट्रीयन, साऊथ इंडियन जेवणाचा आस्वाद घेता येईल. बेसिल किचनमध्ये कुठल्या सुविधा आहेत तसेच जेवणासाठी कोणकोणते खाद्य पदार्थ उपलब्ध आहेत, याविषयी...
हॉटेल कोयलामध्ये जेवणासाबोत गूळ मलिदा लाडू | Gul Malida Ladu In Hotel Koyla | Foodie | Shivar Food
Просмотров 681Месяц назад
छत्रपती संभाजीनगर शहराजवळील जालना राेडवर शेंद्रा औद्याेगिक वसाहतीत हॉटेल कोयला इथे व्हेज जेवणासोबत गूळ मलिदा लाडू दिला जातो. भाकर आणि गुळापासून हा लाडू तयार केला जातो. हॉटेल कोयलामध्ये काळा मसाला, सावजी मसाला आणि लाल मसाल्यात जेवण बनविण्यात येते. #hotelkoyla #vegfood #chhtrapatisambhajinagarhotel #foodie #shivarfood
छत्रपती संभाजीनगरचे हेच ते शाकाहारी हॉटेल | Pure Veg Restaurant | Hotel Sai Palkhi | Shivar Food
Просмотров 2,2 тыс.2 месяца назад
छत्रपती संभाजीनगर शहरातील शुद्ध शाकाहारी हॉटेलची माहिती आज तुम्हाला देत आहोत. जालना राेडवरील चिकलठाणा परिसरातील साई पालखी प्युअर व्हेज रेस्टॉरंट हे अल्पावधीत खवय्यांच्या पसंतीस उतरले आहे. या ठिकाणी १८० रुपयांत महाराष्ट्रीयन थाळी तर दोनशे रुपयांत पंजाबी थाळी मिळते. याशिवाय साई पालखी रेस्टॉरंटमध्ये बेंगण मसाला, शेवगा मसाला, पनीर असे सर्व प्रकारचे मेन्यू चाखायला मिळतात. काळा मसाला, सावजी मसाल्यातह...
छत्रपती संभाजीनगरचे हेच ते हॉटेल गावठी पार्टी | कंदुरी जेवण | Mutton Bhakari | Hotel Gavthi Party
Просмотров 11 тыс.2 месяца назад
छत्रपती संभाजीनगर शहरातील हॉटेल गावठी पार्टी हे खास मटण भाकरीच्या जेवणासाठी प्रसिद्ध आहे. या हॉटेलमध्ये तांब्याच्या डेगमध्ये कंदुरी मटण शिजविले जाते. अस्सल खवय्ये खास इथे मटण-भाकरीवर ताव मारण्यासाठी भेट देतात. साई जाधव हे हॉटेल चालवितात. शेतकरी पुत्र असल्याने अस्सल गावाकडची चव या ठिकाणी मिळते. हॉटेल गावठी पार्टीमधील मटण थाळीची किंमत २५० रुपये आहे. यामध्ये मटण रस्सा, भाकरी, बॉइल अंडा, कांदा-लिंब...
इथल्या हॉटेलमध्ये जेवायला जा, फॅमिली खूश होणार | Basil Kitchen Restaurant | Pure veg Hotel | Foodie
Просмотров 7542 месяца назад
छत्रपती संभाजीनगर शहरातील प्युअर व्हेज बेसिल किचन रेस्टॉरंट हे फॅमिलीला सोबत घेऊन जाण्यासारखे हॉटेल आहे. ज्योती सदानंद मोरे या हॉटेलच्या संचालक असून, त्यांच्याकडे व्हेजमध्ये वेगवेगळे खाद्य पदार्थ मिळतात. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगर शहरात तुम्ही आलात किंवा तुम्ही याच शहरात राहणारे असाल तर तुमच्या जिभेचे चोचले पूर्ण करणारे ठिकाण म्हणजे बेसिल किचन रेस्टॉरंट. अस्सल दर्जाच्या इंडि...
फक्त एक हजारांत जंबो व्हेज थाळी | Sai Palkhi Pure Veg Restaurant | Jumbo Veg Thali | Shivar Food
Просмотров 1 тыс.2 месяца назад
फक्त एक हजारांत जंबो व्हेज थाळी | Sai Palkhi Pure Veg Restaurant | Jumbo Veg Thali | Shivar Food
छत्रपती संभाजीनगरात शुद्ध शाकाहारी जेवण | बेसिल किचन रेस्टॉरंट | Pure Veg Basil Kitchen Restaurant
Просмотров 6833 месяца назад
छत्रपती संभाजीनगरात शुद्ध शाकाहारी जेवण | बेसिल किचन रेस्टॉरंट | Pure Veg Basil Kitchen Restaurant
छत्रपती संभाजीनगरच्या जेवणाला कोल्हापूर, सांगलीच्या मसाल्यांचा तडका | Hotel Maratha| Shivar Food
Просмотров 1,3 тыс.3 месяца назад
छत्रपती संभाजीनगरच्या जेवणाला कोल्हापूर, सांगलीच्या मसाल्यांचा तडका | Hotel Maratha| Shivar Food
सन 1852 च्या तांब्याच्या डेगीत कंदुरी मटण | Kanduri Mutton Recipe | Hotel Gavthi Party | Shivar Food
Просмотров 4,2 тыс.3 месяца назад
सन 1852 च्या तांब्याच्या डेगीत कंदुरी मटण | Kanduri Mutton Recipe | Hotel Gavthi Party | Shivar Food
ओतूरच्या हॉटेल माळशेज कॉर्नरमध्ये स्वस्तात नॉनव्हेज जेवण | Hotel Malshej Corner Otur | Shivar Food
Просмотров 3,7 тыс.3 месяца назад
ओतूरच्या हॉटेल माळशेज कॉर्नरमध्ये स्वस्तात नॉनव्हेज जेवण | Hotel Malshej Corner Otur | Shivar Food
गावरान कोंबड्याचे कालवण आणि भाकरी | Gavran Kombda | Nonveg Hotel In Matori Village | Shivar Food
Просмотров 1,5 тыс.3 месяца назад
गावरान कोंबड्याचे कालवण आणि भाकरी | Gavran Kombda | Nonveg Hotel In Matori Village | Shivar Food
माळशेज घाटाजवळ इथं करा नॉनव्हेज जेवण | हॉटेल माळशेज कॉर्नर | Hotel Malshej Corner | Shivar Food
Просмотров 20 тыс.4 месяца назад
माळशेज घाटाजवळ इथं करा नॉनव्हेज जेवण | हॉटेल माळशेज कॉर्नर | Hotel Malshej Corner | Shivar Food
मालेगावचे शाकाहारी हॉटेल ग्रँड प्रभू | खात्रीशीर जेवण | Pure Veg Hotel Grand Prabhu | Shivar Food
Просмотров 2,3 тыс.4 месяца назад
मालेगावचे शाकाहारी हॉटेल ग्रँड प्रभू | खात्रीशीर जेवण | Pure Veg Hotel Grand Prabhu | Shivar Food
हॉटेल मराठाची मटन, चिकन थाळी | Best Nonveg Hotel in Bajajnagar | Hotel Maratha | Shivar Food
Просмотров 3,3 тыс.4 месяца назад
हॉटेल मराठाची मटन, चिकन थाळी | Best Nonveg Hotel in Bajajnagar | Hotel Maratha | Shivar Food
नाशिकची हीच ती रुमाली खाकरा रोटी | हॉटेल ग्रॅंड प्रभू | Khakra Roti | Hotel Grand Prabhu Malegaon
Просмотров 1,6 тыс.4 месяца назад
नाशिकची हीच ती रुमाली खाकरा रोटी | हॉटेल ग्रॅंड प्रभू | Khakra Roti | Hotel Grand Prabhu Malegaon
पाणीपुरीचे मशीन बाजारात | आता यूपीवाल्या भैया नव्हे, मराठी माणूस विकणार पाणीपुरी | Pani Puri Machine
Просмотров 2,6 тыс.4 месяца назад
पाणीपुरीचे मशीन बाजारात | आता यूपीवाल्या भैया नव्हे, मराठी माणूस विकणार पाणीपुरी | Pani Puri Machine
इथं करा कुटुंबासोबत शुद्ध शाकाहारी जेवण । महाराष्ट्रीयन थाळी 140 रुपयांत । Hotel Sai Palkhi Garkheda
Просмотров 2 тыс.4 месяца назад
इथं करा कुटुंबासोबत शुद्ध शाकाहारी जेवण । महाराष्ट्रीयन थाळी 140 रुपयांत । Hotel Sai Palkhi Garkheda
14 किलोचा बोकूड आणून बनविले कंदुरी मटण | Complete Kanduri Mutton Recipe | कंदुरी मटण संपूर्ण रेसिपी
Просмотров 114 тыс.5 месяцев назад
14 किलोचा बोकूड आणून बनविले कंदुरी मटण | Complete Kanduri Mutton Recipe | कंदुरी मटण संपूर्ण रेसिपी
इथल्या हॉटेलमध्ये फिल्टर पाण्यात स्वयंपाक, नो अजिनोमोटो । Hotel Grand Prabhu | हॉटेल ग्रँड प्रभू
Просмотров 1,2 тыс.5 месяцев назад
इथल्या हॉटेलमध्ये फिल्टर पाण्यात स्वयंपाक, नो अजिनोमोटो । Hotel Grand Prabhu | हॉटेल ग्रँड प्रभू
नाशिकच्या चुलीवरील साधना मिसळचा 70 वर्षांचा इतिहास | History of Sadhana Misal Nashik | Shivar Food
Просмотров 3,2 тыс.5 месяцев назад
नाशिकच्या चुलीवरील साधना मिसळचा 70 वर्षांचा इतिहास | History of Sadhana Misal Nashik | Shivar Food
निसर्गरम्य वातावरण व अप्रतिम quality च जेवण
Best best quality and environment
Khedyat aahe pn 300 khup aahet..
तेल video मधूनही दिसते. मैद्याच्या पूरीत कसली health??? काहीही मूर्खासारखे सांगतात.
kanduri chi deg zali ka band ata veg thali vr ale
😂
अभिनंदन
Address taka
सर्व सुविधायुक्त प्रशस्त हॉटेल, आणि ससे पाटील स्वतः शेफ असल्यामुळे त्यांच्या व चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय रुचकर जेवण मिळत
एक नंबर आहे
Best food best quality
खूप छान, मराठी माणसांनी मराठी हॉटेल लाच जेवण करावे , घरगुती चव तेथेच मिळते
सुप्रसिद्ध दामोदर बिर्याणी आता नगर पुणे रोड ने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना पर्वणी आहे
ससे पाटील यांच्या नंबर मिळेल का नवीन हॉटेल साठी खुप खुप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉
खूप खूप आणि खूपच लेट सर्विस आहे
नगर जिल्ह्याच्या खेडेगावात राहणारे मुसलमान बंधू,भगिनी छान आपुलकी मिश्रित स्पष्ट मराठी बोलतात..
Wow So Sweet Beautiful ❤️❤️❤️❤️❤️
Awesome 🎉
🎉🎉🎉
चुटिया बनना चालु है
250रु देऊन आलो
दादा मी पुणे इथे राहतो मी नकी भेट देणार
खूपच सुदंर माहिती दिली दादा 👍👍👍👍👍
👌👌👌👌👌
छत्रपती संभाजीनगर बोला
Marathi lokano bhulthapana Bali padu naka. Phakt aplya lokani banvlele pedhech kha
Best taste aahe , mi aaj jaun alo , kalji fry best aahe , Rassa khup chaan aahe
Please share Google map location?
दिसते तसे नसते नो क्वॉलिटी
Testy
Secret masale ahe ta bhokle video takala
Super❤❤❤❤
Tasting powder ka kamal😅
मसाला सांगू शकत नाही तर दाखवता कशाला
Wow So Sweet ❤❤❤❤❤❤❤
Tuza bapa n bagital kRe harami rate
खूप सुंदर माहिती दिली आहे..
पत्ता बरोबर देत जा म्हणजे आम्ही कधी गेलो तर visit करेल ok
🎉 आवडले 🎉 आम्ही चिपळूणला आहे
Dada rate kami kerala sanga fakt
🎉
Koi jaao mat me jaaake aaya
Mangta jalebi deta bhaje koi jaao mat
Ho khup chan
I love this dish❤
हैदराबाद बिर्याणी च कधीचं कलर वापरत नाही... अणि त्यात मसाला कमी v दही जास्त असत....
kay hyderabadi masale vapartat sanga jara ugich fasavu naka lokkana
खरंच खूप छान जेवण आणि गिर्हाईक ची काळजी आपुलकी ने घेतात स्टॉप पण खूप छान आहे
मी इथे गेलेलो आहे. सर्वात महत्त्वाचे इथे सर्वच भाज्या टेस्टी आहेत.आणि सर्विस पण खूप फ़ास्ट आहे . मालक सुध्दा प्रत्येक कस्टमर सोबत आदराने बोलतात .
चिकन रान रेट चिकन तंदूर फूल रेट सांगा आणि शिवार फूड साठी काय discount कूपन असेल तर कळवा
Super Ke Upar Wow Very Very Nice ❤❤❤❤❤❤❤❤❤