दादा तुम्ही असं काही बोलता जणू कांहीं मटणाचं ताट आता आमच्या समोरच आहे असं वाटतं, उघड्यावर बिर्हाड पण चार भिंतींच्या आड असलेल्या घरापेक्षा वहिनीचे जेवणं लय भारी
दादा तुमचं वागणं राहणं खूप साधा आणि सरळ आहे दादा मी नागपूरला राहते कधी तुमच्याकडे आलो तर नक्की तुम्हाला भेटेल तुम्हाला येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुमच्याकडे आल्यानंतर तुमच्या तुमच्या घरचे मटन खाऊ
आज मटणाच्या रेसिपी मध्ये सगळं टाकलं वहिनींनी...खूप छान चव लागली असेल...धनगर समाजाची लोकं खूप साधी..चांगली.. प्रेमळ आणि दिलदार असतात...बाहेर राहून पण एखाद्याला जेवणासाठी आमंत्रणं द्यायला मोठेपणा लागतो. वहिनी दादा खूप छान.
दादा नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा .थटी फस्ट छान साजरा केला,कष्टकरी लोक आहात तुम्ही उघड्यावर पाटा वरवंटा ,चुल ,लाकडे आवती भोवती माती ,कुठलीही सोय नाही .पण मटण तरीदार ,बनवण्याची पध्दत,😋😋😋😋😋😋असं वाटते जाऊन खावे,तुम्हाला खूप शुभेच्छा.
हो माझी आजी पण हातावरच भाकरी बनवायची लय मस्त पैकी भारी लागते छान छान बेत केला आहे सिध्यूबाळा धन्यवाद मी पण आज बाजरीची भाकरी ताक चुरून खाल्लं मस्तपैकी तोंडी लावायला चटणी बाणाई व सिद्धू तुमचा व्हिडिओ बघितला लहानपणीच्या आठवणी जागृत होतात धन्यवाद
नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
तुमच्या सर्व ईच्छा-आकांक्षा पुर्ण होवोत, हीच ईश्वर चरणी प्रार्थना💐❤🙏
happy new year bhau
Khupach chaan 👌🏻
दादा मला यायचय वाड्यावर मला सांगा कुठे आहे वाडा
तुमच्या परीवाराला नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा
लयभारी दादा ताव मारा छान मटन बनवले रेसिपी आवडली.
!👌👍! अरे व्वा खूपच छान झणझणीत!👍!
!👍👌! मटण आणि बाजरीच्या गरमागरम !
!👌👍! भाकरी !👍👌!खूपच झक्कास बेत!
बनविण्याची पद्धत अतिशय सुंदर.
बाळाला टोपड एकदम तुमचे पारंपरिक घातले,, सुंदर
दादा तुम्ही असं काही बोलता जणू कांहीं मटणाचं ताट आता आमच्या समोरच आहे असं वाटतं, उघड्यावर बिर्हाड पण चार भिंतींच्या आड असलेल्या घरापेक्षा वहिनीचे जेवणं लय भारी
तोंडाला पाणी आल
खा ना लगेच ताटली मधल😂
Wow
मस्त
दादा तुमचं वागणं राहणं खूप साधा आणि सरळ आहे दादा मी नागपूरला राहते कधी तुमच्याकडे आलो तर नक्की तुम्हाला भेटेल तुम्हाला येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुमच्याकडे आल्यानंतर तुमच्या तुमच्या घरचे मटन खाऊ
फार छान गावरान,गावाकडची भाषा,उघड्या रणावर,मोकळं जेवण.
दादा क्या बात आहे, अक्काच्या हातचं खमं खमीत, प्रेमाचं, मनापासून बनवलेला स्वयंपाक. दादा शब्द नाहीत. असं वाटलं अक्कूतूम्हा
धनगरी पद्धतीचे मटण लय भारी
👌👌👌👌👍👍👍👍
ruclips.net/video/E_qwRqw_XFs/видео.html
जबरदस्त पद्धत आहे मटण करण्याची.
🙏
Dhangari Paddhatiche Mutton ....Aani Tehi Ranat ....Kya Baat Hai .... 1 No.🤗🤗🤗🤗😋😋😋😋😋😋🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🏻👍🏼
खरच खूप छान तोंडाला पाणी सुटलं
No dya तुमचा
Lai bhari ekdm swadisht kalvan bhakri
खूप छान video दादा. सोपं नाही एवढ्या कमी भांडी असताना रेसिपी करणे. उघड्यावर संसार करणे. मनापासून धन्यवाद पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏
लयच भारी आहे धनगरी जेवण
Khupch Chan matnache jevanbanune kele,Banu gouache hakedada mastpaiki Chan boltat.
नी शब्द इतक्या मेहनतीने स्वयंपाक करणं ते पण खुसी खुशी खूप शान ताई 🔥🔥
दादा तुम्ही वर्णन छान करता. बानाई सुगरण आहेतच, पण तुंम्ही रेसीपी चे मस्त वर्णन करता 👍🏿👌🙏
३१डिसेंबर छान साजरा केलात बरं वाटलं. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
Wow ashi chaw suttey tondala😋😋😋😋
आज मटणाच्या रेसिपी मध्ये सगळं टाकलं वहिनींनी...खूप छान चव लागली असेल...धनगर समाजाची लोकं खूप साधी..चांगली.. प्रेमळ आणि दिलदार असतात...बाहेर राहून पण एखाद्याला जेवणासाठी आमंत्रणं द्यायला मोठेपणा लागतो. वहिनी दादा खूप छान.
🙏🏻🙏🏻
Nice video i like it because i am daughter of Dhangar i proud of Dhangar..💗
🙏🙏
1 NO TAI JEVAN TAYAR KARAYANCHI SOPI PADHAT
मस्त बोकडाचा मटण बाजरीची भाकरी
खुप छान मटण बनवल आहे 👌👌
🙏🏻
ताई माझे विडीओ बगा 🙏 प्लिज
वा वा काय मटन बनविलं लय भारी👌👌👌
🙏🙏
Nisc 👌👌👌
छान रेसिपी आहे नाविता घुगे 👌👌👍👍👍👌👌
Nice racipe....😋😋👌👌🙏
🙏
बाणाई ताई साक्षात अन्नपूर्णा आहेत 🙏
Tumache pratyek video khup Chan asatat,Vahini sahebana namaskar khup sunder padhatine maton kartat tondala paanich sutat 🙏🙏
मटन रस्सा खूप छान झालं होतं तोंडाला पाणी सुटले मस्तच आहे
🙏🏻
मग लगेच बनवुन खायचे ना
सगळ्यात जास्त कौतुक ताई ch खूप अप्रतिम स्वयंपाक तर केलाच आहे पन उत्तम पद्धतीने शिकवला पन
I. Liked the cost nechare bhuthu acha cooking dinner and good ❤️ job muje bahuthu pasadh aei
धनगरांबरोबर जेवतो तोच खरा शेतकरी
खूप मस्त रेसिपी आहे
🙏🏻
Mouthwatering रेसीपी 😋😋
🙏🏻
मटणा मध्ये बटाटा किसून घातला, हे पहिल्यांदाच पाहिले... छान बनविली muttton...👌🏼👌🏼
Too good...your video gives inspiration to stay strongly connected with the soil... mother nature...Thank you 🙏🏼
thanks
लय भारी31 डिसेंबर
दादा नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा .थटी फस्ट छान साजरा केला,कष्टकरी लोक आहात तुम्ही उघड्यावर पाटा वरवंटा ,चुल ,लाकडे आवती भोवती माती ,कुठलीही सोय नाही .पण मटण तरीदार ,बनवण्याची पध्दत,😋😋😋😋😋😋असं वाटते जाऊन खावे,तुम्हाला खूप शुभेच्छा.
🙏🏻
Jevan banwachi padat khupch chaan aahe
🙏
शिजत शिजत आधार पटला... १नंबर
Bhandi swach ahe jaga pan swach ahe .swaypak karnari chan sugran ahe. He sarv tumhi ase baher firun jivan jagta awghad tar khupach asel tumchya sathi .pan tyatun vel kadhun tumhi tumche jivan amhala dakhvta thysathi tumche khup abhari ahe. Karan ghari sarw sukh suvidha astana sudha tya gharat sukh naste .tumche he jivan baghun khup prerna.milte amhala.tyasathi dhanyawad dada.
🙏
Beutifull cooking sir
खरंच लय भारी आपण आपली संस्कृती टिकवत आहात तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचाली साठी मनापासून शुभेच्छा भाऊ
लई झन झनित झालं मटन काकू नी मटन खूप छान बनवलं वारुटा पाटा छान आहे मस्त
🙏🏻
Happy new year 2022🎂🎂🎂💐💐💐🍫🍫🙏🙏🙏very nice n yummy yummy 😋😋😋😋😋 recipes
Khupch mast mutton recipe 👌👌👍💫
🙏🏻
खुप छान धनगरी जेवण
👍👍👍👌👌👌
हो माझी आजी पण हातावरच भाकरी बनवायची लय मस्त पैकी भारी लागते छान छान बेत केला आहे सिध्यूबाळा धन्यवाद मी पण आज बाजरीची भाकरी ताक चुरून खाल्लं मस्तपैकी तोंडी लावायला चटणी बाणाई व सिद्धू तुमचा व्हिडिओ बघितला लहानपणीच्या आठवणी जागृत होतात धन्यवाद
दादा तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. खुप छान मटणाच कालवण लय भारी आहे. 👌👌👌👌👌❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏
Hake lay bhari banai sugran ahe, 1lakh honyasathi prayatna karto aahe 🙏👌👍🏿👏
Mast Zalay Mathan
Hech jevan aahe... This is life🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
रेसिपी अप्रतिम झाली दादा
छान रेसिपी आहे
Kupach chan
🙏🏻
Khup chan mitra,mast
Khup chan bhau nisgryachya sanyathya medye kdk 👍👍👍👌👌👌
🙏🏻
भाकरी मस्त गोल गोल पातळ मऊ झ्याल्यात
🙏🏻
खुपच छान
#GuruSai Travel in Pune
🙏
दादा छान,आपल्या ला जी माणसं मदत करतात .त्यांच्या विषयी नेहमी कृतज्ञ असावे.
अतिशय सुंदर ....दादा 👌👌 खूप छान
🙏🏻
Khup sundar....Sagar khup cute 🥰 ahe
🙏🙏
दादा लई भारी मटन बनवलय तुम्ही. मजा आली. कधीतरी आम्हासनी पन बोलवा की 😊
😋😋😋😋😋😋👌👌 ek no. Dada
बानू ताई चा स्वभाव खूप प्रेमळ आहे....तुमचे व्हिडिओ खूप छान असतात
मस्त झालं लय भारी
दादा माझे विडीओ बगा 🙏 प्लिज
सर्वात सुखी कुटूंब👌🙏🚩🌈💐💐
🙏🙏
khup Chan ..nice
खूप छान रेसिपी ताई
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दादा तुम्हाला 🥳🥳🤝🤝🤝
🎉Happy New Year 🎊🎊दादा वाहिनी तसेच संपूर्ण कुटुंबाला . 😊मस्त अगदी गावरान पद्धतीने मटण बनविले.. 👌👌
खूप छान .तोंडाला पाणी सुटलं..👍
🙏🏻
Khup khup chhan👌👍
🙏
खूपच छान ताई आणि दादा... ताईचा डोक्यावरचा पदर पण पडून देत नाही...
रानावनात जेवणाची मजा काही औरच असते...आणि त्यात मटनाचा बेत म्हणजे लई भारी.....
👍🏼🙏🏻
जय मल्हार दादा👌👌🙏🙏🙏
भाऊ आम्हाला बाणाई च्या हातच मटन खायचं. मुंबई ल या तुम्ही 👍👍👍🙏🏻
इंग्रजी नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दादा 💐🙏🏻
👌👌👌👌👌👍👍lay bhare banvale
जय मल्हार भाऊ
व्हिडिओ खूप छान असतात
🙏
अस्सल गावरान...
फाईव्हस्टार पेक्षा खतरनाक 👍👍🙏
🙏
@@dhangarijivan majhy kary mixer nahi kaso kro ka ghr guti upay tumche video nehmi bghto mi
नवीन वर्षच्या हार्दिक शुभेच्छा दाद वहिनी मडण खायला येऊ का छान बनवले मडण
खूप छान झाले मटण
👍👍lay Bhari
🙏🏻
Hi...
Kanda ani khobare aare var bhajun ghetlyavr ky hot?
Dada lai bhari matan bhakri zali👍👍😋😋lagech yeun khav vatay
🙏🏻
I like it ,i am son of dhangar,i proud of Dhangar ♥️
Bro don't say on social media, say in front in real life, will u say 😂
लय भारी बिरोबाच्या नावानं चांगभलं
खूप छान रेसिपी 👌👌👌👌
🙏🏻
दादा माझे विडीओ बगा 🙏 प्लिज
मस्त एक नंबर 👍👍👍
🙏🏻
Khup chan dada tumchi bhasha tumcha साधे पण mala khup avadal
पाणी सुटले..तोंडाला😋
दादा माझे विडीओ बगा 🙏 प्लिज
👌👌👌👍🙏ok
खुप छान व्हिडिओ
👌👌👌👌
🙏🏻
जीवन खडतर, पण खुप आनंद !
लय भारी
नाना सुंदर झालं जेवायला येतो तुमच्या लोकांकडे मी भरपूर वेळा जेवलो आहे जय मल्हार 👌🌹
🙏