हाके दादा, banai ताई सारखीच अर्चना सुद्धा छान स्वयंपाक करते. तिला u ट्यूब बोलणे छान जमतय. तुमच्या सानिध्यात अर्चना आणि किसन छान तयार झाले आहेत. तुमचे लवकर दहा लाख सभासद होवोत. माझी हार्दिक शुभेच्छा.
किती छान सहभोजन. भाऊभाऊ एकत्र जेवतात, बोलतात कामे गुण्यागोविंदाने करतात. आजच्या काळात आदर्श आहे. मटण तर इतके छान केले की विचारता सोय नाही. बानाई, अर्चना, येसा खूप छान ❤❤👍👍👍👌👌
1 .च नंबर मटण रसा झालाय. आज आज तिघींना मस्त बापूंच्या हाताचे मटण खायला मिळाले. एवढा तिघीचा विचार करतात खूप छान वाटले. जसे बाणाई हसत मुखाने जेवण बनवते. तसचं आज बापू, दादा, किसन या तिघांनी मिळुन मटण रेसिपी बनवली सर्वजनांनी आनंदाने किंक्रात सण साजरा केला ❤❤❤
एकदम भारी वाटलं बघून....कोकणात पोपटी लावतात तेव्हा पण अशीच धमाल येते....आणि गावाकडे बिरोबाच्या डोंगरावर पण आकाडीला अशीच मज्जा येते....भाजरीची भाकरी , मटणाच कोर्ड्यास जोडीला कांद्याची पात नाहीतर कोवळी कोवळी मेथी रानात बसून मज्जाच मज्जा.... तुम्ही खूप नशीबवान आहात दादा.तुला निसर्ग राजानी त्याच्या मिठीत जागा दिलीय.
आज बनायला आराम तिला ही दुसर्याने बनवलेले खायला मिळाले. नेहमी नेहमी आपल्या हाताची चावीचा कंटाळा येतो. छान बापूंच्या हाताने बनवलेले मटण सगळ्यांनी खाल्ले. तुम्ही सगळेच हुशार हात कामात. पुरेशी अहंकार कोणी दाखवत नाही गावोगावी राहून सुद्धा तुम्हा सर्वांचे विचार खूप चांगले आहेत. 😊
खुप छान..आज मी पहिलीच कमेंट करतेय..सिंधु भाऊ तुमचं व्हिडिओ खुप छान असतात बाणाईपण कष्टाळू आहेत..दिवसभर मजल दर मजल करत पुन्हा मुक्कामाच्या ठिकाणी कंटाळा न करता छान छान स्वयंपाक करून सगळ्यांना खिऊ घालते ते ही हसतमुखाने .. तुम्ही नशीबवान आहात.. अर्चना ही खुप कष्टाळू आहे..तुमचे व्हिडिओ पाहीले कि छान वाटत..
खुपच छान सगळे मिळून बनवता खाता छान वाटते. मी लहान असताना साखरवाडी गावाजवळ आमच्या शेताच्या अगदी जवळच बिरोबा देवाचे मंदिर आहे तिथे जत्रा असायची तिथे मी जेवलेली असच जेवण मटण बाजरी ची भाकरी घरून पितळी घेऊन जावं लागायचे. जेवण त्यांची आठवण झाली आज.रुपनवर, पिसाळ हें सर्व जण आम्हला खुप जवळचे आहेत
किती मस्त किती आनंदी व समाधानी खूप छान हे सर्व. भारी भारी टेबल खुर्ची नाही भारी भांडी नाही ऐका ताटात भाजी व भाकरी जमिनी वर मांडी घालून मस्त प्रेमाने जेवण करताना बघून खूप छान वातंय.
बापू दाजीबा यांनी खूप सुंदर केले मटण बाजरी भाकरी खूप मस्त आज मला आनंद झाला आज बाणाई ताई ना बापू व दाजीबा यांनी केलेले मटण खाल्ले बाणाई ताईने नाहीतर कायम बाणाई ताईच स्वतः मटण करतात
माझे नाव राजेंद्र श्रीरंग घोडेराहणार निमसाखर तालुका इंदापूर जिल्हा पुणे दादा वहिनीतुमचे व्हिडिओ मी बऱ्याच दिवसापासूनपाहतो मनाला खूप भारी वाटते तुमचे सर्व व्हिडिओ खूप चांगले असतात मनाला भारी वाटते तुम्ही सर्व एकजुटीने राहता मनाला बरे वाटते तुमच्या चैनल ची खूप खूप प्रगती व्हावी हीच देवाकडे प्रार्थना करतो तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
आज छान पुरुषांनी मटण बनवलं बाणाई ल आज सुट्टी छान कधी तरी महिलांना आराम सर्व कसे मिळून मिसळून छान स्वयंपाक केलं नी छान जेवण केलं आमच्या नशिबी कुठे आहे हे सुख आम्ही शहरात राहणारी या गोष्टी आम्हाला नाही मिळत
हाके दादा, banai ताई सारखीच अर्चना सुद्धा छान स्वयंपाक करते. तिला u ट्यूब बोलणे छान जमतय. तुमच्या सानिध्यात अर्चना आणि किसन छान तयार झाले आहेत. तुमचे लवकर दहा लाख सभासद होवोत. माझी हार्दिक शुभेच्छा.
किती छान सहभोजन. भाऊभाऊ एकत्र जेवतात, बोलतात कामे गुण्यागोविंदाने करतात. आजच्या काळात आदर्श आहे.
मटण तर इतके छान केले की विचारता सोय नाही. बानाई, अर्चना, येसा खूप छान ❤❤👍👍👍👌👌
1 .च नंबर मटण रसा झालाय. आज आज तिघींना मस्त बापूंच्या हाताचे मटण खायला मिळाले. एवढा तिघीचा विचार करतात खूप छान वाटले. जसे बाणाई हसत मुखाने जेवण बनवते. तसचं आज बापू, दादा, किसन या तिघांनी मिळुन मटण रेसिपी बनवली सर्वजनांनी आनंदाने किंक्रात सण साजरा केला ❤❤❤
येसाई ने किती फास्ट व किती छान पातळ सुंदर भाकरी बनवल्या खुप छान बापू पण आता आनंदी दिसतात 👌👌👌
सगळ्यांना बघुन खुप छान वाटलं, मराठी चित्रपटच बघतोय जसे काही.....😊
🙏🏻
खुपचं छान, सगळेच जण एकत्र येऊन जेवण करत आहेत, बापू सांधा आहे, छान वातावरण निर्माण झाले आहेत ज्योती पाटील नागपूर ❤❤❤❤
एकदम भारी वाटलं बघून....कोकणात पोपटी लावतात तेव्हा पण अशीच धमाल येते....आणि गावाकडे बिरोबाच्या डोंगरावर पण आकाडीला अशीच मज्जा येते....भाजरीची भाकरी , मटणाच कोर्ड्यास जोडीला कांद्याची पात नाहीतर कोवळी कोवळी मेथी रानात बसून मज्जाच मज्जा....
तुम्ही खूप नशीबवान आहात दादा.तुला निसर्ग राजानी त्याच्या मिठीत जागा दिलीय.
आज बनायला आराम तिला ही दुसर्याने बनवलेले खायला मिळाले. नेहमी नेहमी आपल्या हाताची चावीचा कंटाळा येतो. छान बापूंच्या हाताने बनवलेले मटण सगळ्यांनी खाल्ले. तुम्ही सगळेच हुशार हात कामात. पुरेशी अहंकार कोणी दाखवत नाही गावोगावी राहून सुद्धा तुम्हा सर्वांचे विचार खूप चांगले आहेत. 😊
खुप छान..आज मी पहिलीच कमेंट करतेय..सिंधु भाऊ तुमचं व्हिडिओ खुप छान असतात बाणाईपण कष्टाळू आहेत..दिवसभर मजल दर मजल करत पुन्हा मुक्कामाच्या ठिकाणी कंटाळा न करता छान छान स्वयंपाक करून सगळ्यांना खिऊ घालते ते ही हसतमुखाने .. तुम्ही नशीबवान आहात.. अर्चना ही खुप कष्टाळू आहे..तुमचे व्हिडिओ पाहीले कि छान वाटत..
🙏🏻
खुपच छान सगळे मिळून बनवता खाता छान वाटते. मी लहान असताना साखरवाडी गावाजवळ आमच्या शेताच्या अगदी जवळच बिरोबा देवाचे मंदिर आहे तिथे जत्रा असायची तिथे मी जेवलेली असच जेवण मटण बाजरी ची भाकरी घरून पितळी घेऊन जावं लागायचे. जेवण त्यांची आठवण झाली आज.रुपनवर, पिसाळ हें सर्व जण आम्हला खुप जवळचे आहेत
1 नं ❤❤❤❤❤
येकच नंबर मटण बनवले बापूने❤❤❤❤
किती मस्त किती आनंदी व समाधानी खूप छान हे सर्व. भारी भारी टेबल खुर्ची नाही भारी भांडी नाही ऐका ताटात भाजी व भाकरी जमिनी वर मांडी घालून मस्त प्रेमाने जेवण करताना बघून खूप छान वातंय.
मटणाच् काल्वन् आगदी छान बनवले बापूच्या व् वाहिक जीवनाला खुप आशीर्वाद देवाकडे प्राथना सगळेच तुमचे घरचे सदस्य खुप कस्टालू आहत्
तुमची धरपड. वेगळ करण्याची तयारी. हे बघून कौतुक आहे तुमचं जय मल्हार
एकदम साधी माणसं ! बानाईच्या डोक्यावरचा पदर कधीच पडत नाही ! हीच साधी माणसं खरी आपली संस्कृती जपत आहेत!❤
बापू दाजीबा यांनी खूप सुंदर केले मटण बाजरी भाकरी खूप मस्त आज मला आनंद झाला आज बाणाई ताई ना बापू व दाजीबा यांनी केलेले मटण खाल्ले बाणाई ताईने नाहीतर कायम बाणाई ताईच स्वतः मटण करतात
बाया आज पुरुषांची मजा बघत आहेत 👌👌👌
लयच भारी एकच नंबर झक्कास बेत दादा आणि बाणाई ताई.
सतत आनंदी समाधानी रहा 😊😊
खुप छान रेसिपी मस्त सहभोजन दहा लाख सबस्क्राईब पूर्ण होवो हिच सदिच्छा ❤
खूप छान आहे मटनाचा बेत बापू यांनी मस्त बनवलं आहे ❤
कालवण तर एक. नंबर दिसते. असेच एकत्र राहून आनंद घ्या खूप छान फॅमिली आहे. मस्त
❤ एकच नंबर मटन बनवले बापूंनी एकदम भारी आहे राव एकच नंबर व्हिडिओ दादा किसन बाणाई अर्चना❤👌🏻👌🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻❤❤
❤सिद्धू भाऊ पाहूनच तोंडाला पाणी आले ❤
एक दम झक्कास बेत मटणाचा कि़करात थोरात सुंदर कष्ट करून आनंदात जीवन जगण्याची टीप आपल्याला कडून 🎉
माझे नाव राजेंद्र श्रीरंग घोडेराहणार निमसाखर तालुका इंदापूर जिल्हा पुणे दादा वहिनीतुमचे व्हिडिओ मी बऱ्याच दिवसापासूनपाहतो मनाला खूप भारी वाटते तुमचे सर्व व्हिडिओ खूप चांगले असतात मनाला भारी वाटते तुम्ही सर्व एकजुटीने राहता मनाला बरे वाटते तुमच्या चैनल ची खूप खूप प्रगती व्हावी हीच देवाकडे प्रार्थना करतो तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
बापू दाजी ने मस्त केले आहे मटण कलर खूप छान आलाय कलवणाला सागर पण काका सारखा करायला लागला तीन बोट दाखवून छान झालाय अस सांगायला गोंडस आहे सागर❤❤❤❤
खूप छान सर्व जण गोळ्या मेळाणे राहता खूप समाधान वाटते.
खूप छान video,, आणि मटन तर एक नंबर बनवलं बापूनी आणि भारीच झालं 👌👌👌👍👍👍💐💐💐💐❤️❤️🌹🌹🌹
एक नंबर दादा भारी वाटलं अगदी एक नंबर वाटतं तुम्हाला पाहिलं की
छान मटणाची भाजी👌👌 एकच नंबर ❤❤ सगळे मिळून सण साजरे करण्यात खूप मजा असते👍👍
एक नंबर बेत केलाय आज 😋👌 कल्पना भारीच ❤🥰. महिलांनाही विश्रांती हवीच!
🙏🏻
सूपर❤
Sadhi rahni pn aaple pana bolnyat khup chan ❤❤
सगळेच मिळुन मिसळून काम करतात हा आदर्श सर्व कुटुंबांनी घेतला पाहिजे
एक नंबर मटण भाजी बनवली मस्त छान 👌 😊
खूप छान जेवण बनवता रानात राहता फार आवडते मला बघायला
खुप छान आज वहिनीला, अर्चनाला कोर्ड्यास बनवायला आराम असं कधीतरी केलं पाहिजे तेवढाच बायकांना आराम 😊😊👌👌👍 सागर पण सहभागी 😂😂 आहे.👌👌👍👍
व्हिडीओ खूप छान 👍👍
🙏🏻
बापु दादा खुपच भारी आचारी आहेत राव...
झकास किंकरात साजरी केली, तांबडा रस्सा आणि बाजरीची भाकरी...... लै भारी बेत......👌💐
Mast dada
खूप छान व्हिडिओ❤❤🎉🎉
एकत्र पंगत मस्तच वाटते
Mahilaanna milaleli special treat bhari dada 😊bhaji tr 😋😋👌👌vedeio👌👌👍👍
बापू गडी लै भारी👌
सिध्दु दादा तुमचे मागच्या जन्माचे पुण्याई आहे आपल्याला बानाई सारखी जीवन साथी लाभली आहे.
खूप छान आहे विडीओ ❤❤❤❤
खूप चांगली रेसीपी आहे मटण बनवायची ❤❤
आज छान पुरुषांनी मटण बनवलं बाणाई ल आज सुट्टी छान कधी तरी महिलांना आराम सर्व कसे मिळून मिसळून छान स्वयंपाक केलं नी छान जेवण केलं आमच्या नशिबी कुठे आहे हे सुख आम्ही शहरात राहणारी या गोष्टी आम्हाला नाही मिळत
Khup chhan👌👌👍👍
खरच खुपच छान विडीवो असतात तुमचे बानाई
खुपछान एकच नंबर खुप छान फ्यामिली दिसती
फारच छान मटण. खा आता मस्तपैकी.
Mast mast ahe vaini mutton 🥰👌
हाय वहिनी नमस्कार आणि दादा खुप छान व्हिडिओ
Bapuche baykoo bhakre chan kele ❤❤❤❤❤❤
बापू दाजी मामा आणि पांडा दाजी हे आमचे पाहुणे आहेत मटण 👌👌👌👌
मटण जबरदस्त पार्टी केली आहे ❤❤❤🎉🎉🎉
Very nice 👌
दादा आमच्या कोल्हापुरी सारखी तरी आली रस्याला नाद खुळा
खूप छान❤❤
❤❤❤ आई छान ❤❤❤ मी आज वाट च बघत होतो विडोयो ची
खुप सुंदर आहे जय हारी माऊलि ❤😊😊
Chan aahe video
छान बणवले बापूंनी मटन रस्सा
Aaj krinkratila sarwar purshani mast muttoncha swayapak kela laybhari jhala video khup chaha vatala baghayala maja aali
भारीच मस्तच 😊
मटण रेसीपी मस्त मोकळ्या आकाशाखाली खुप छान❤
कीती मस्त आहे कुटुंब.❤
Nice👌👌👌👌👌
Mast❤❤❤
एक नंबर बेत👌👌
खूप छान असतात . तुमचे व्हिडिओ मी रोज बघते
Bahut, badiya.👌👌👍
Khup chan
एकदम मस्त
एक नंबर हाके पाहूने 👍🏻👍🏻👍🏻
लय भारी बेत आहे तुमचा
दादा तुमच्या कडे यावा लागत मटण खायला खुप छान बनवल दादा
एकच नंबर
दादा लई भारी 1नंबर 👌🔥🔥🔥🔥😋😋💪👍
खुप छान ❤वीडीओ 🎉
राम राम सिदू दादा भानाई वहिनी भानाई वहिनी म्हणल्या म्हणजे १नंबर मस्तपैकी मटण तरी कालवण बाजरीची भाकरी खूपच छान खूप छान व्हिडिओ दादा सासवड
एकच नंबर आहे
दादा मटन एकच नंबर बनवलं सा
दादा तुम्हाला मकर संक्रांती च्या खुप शुभेच्छा तुम्हाच्या परिवाराला देखील 🙏👌
खुप छान झालय मटन तिळगुळ घ्या गोडगोड बोला
तिळगुळ घ्या गोडगोड बोला 😋🙏🏻
Nice 👍👍
आज बापू आणि येसा कडे दिले वाटत सोयंपाका चे काम मस्त
आम्ही पुर्ण शाकाहारी म्हणून फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक स.करण्यासाठी आज हे आमचे काम राम कृष्ण हरी 🙏🙏
राम कृष्ण हरी ❤🙏🏻
मस्तच ❤❤
Khupch Chhan milun mislun kaam aani shbhojn kiti chhan Asch asayla pahije srvjn khupch mehnti aahet swabhav premal hech tr khare udaharn aahe.
खूपच छान दादा 😊तुम्ही सगळे खूप कष्टाळू आणि मेहनती आहेत.त्याच बरोबर प्रत्येक सणं हे आपल्या परंपरे नुसार अगदी उत्साहात साजरा करतात😊
Chan 😊😊❤
एकच 1किती मस्त
मी शाकाहारी आहे
पण तुमची पार्टी छान झाली
खूप छान नंबर वन ❤🎉
मस्त 👌
❤❤एकदम छान कुटुंब आहे
खूप छान आहे अहमदनगर
Khup chan family❤
Khup chan mastch
येळ कोट येळ कोट जय मल्हार.... निसर्गाच्या सानिध्यात वाहिनीने कॅन्सर वर सुद्धा मात केली... माती मधली मानस
मस्तच
Khoop chan aani masta
Bapu banai chi comedy lai maja yete