पावसाळ्यात डोगंरा कडला सगळ्यांबरोबर देशी कोंबड्याचा झणझणीत रस्साचा बेत लय भारी झाला | Taycha Mala
HTML-код
- Опубликовано: 16 июл 2024
- Marathi recipe , traditional recipe , chicken recipe , Malvni chicken , gavran
chicken rassa recipe , traditional me , marathi chicken rassa recipe , chicken
recipe , village cooking , village chicken rassa recipe , farmar vlog ,
तात्याचा विषय च हार्ड 😊😊
एक नंबर झकासच बेत 😋😋
ऐक नंबर रेसीपी केली आहे😊😊
भिडेगुरुजी ने मस्त ताव हाणला
Mi scroll karun hech baghat hoto ki kuni hi comment keli ahe ka.......ditto Bhide Guruji
😂😂😂😂
तात्या तुम्ही खातान बघून लय त्रास होतो राव.. आम्हाला बोलवा की एकदा..
खूप दिवस झाले तुमच्या जोडीदारा सोबतचा बेत बघायचा होता तो पूर्ण झाला लय झकास 🙏🌹❤️👌
मस्त ❤️
Waa? तात्या झकास बेत केलाय शेतात बसून जेवायची माझा काही औरच आज आजी नाही माझा नाही
तात्या आम्हाला पण बोलवा
काय त्यात्या आमच्या आजीला सोडून खा खा पण आजी शिवाय मज्जा नाही त्यात्या असंच आनंदी व निरोगी राहा
झक्कास
मस्त...
Khoop Chhan Recipe
एकच नंबर बेत झालाय तात्या
तात्या बेत 1च नंबर ✌🏻❤
खुप छान....👌
एकच नंबर आहे👌
किती एन्जॉय खुप छान ❤❤😊
किती छान
Changla aahe ajja and friends 🥰🙏👌
Tatya Aapla Gaon Konta Aahe Aani JilhaKonta.
एक नंबर
Wowww ❤❤❤
Mst Enjoy i like this❤
वारकरी पंढरपूरला चाललेत
खुपच छान
निसर्ग रम्य वातावरणात ओरिजनल गावरान कोंबडी चे चिकन खाण्याची मज्याच काय वेगळी आहे
युट्यूब फॅमिली खुप खुप धन्यवाद 🙏🏻 तुमच्या सपोर्ट आणि ४०० सबस्काइर्बस साठी🙏🏻👍❤❤
तांबडा रस्सा 🍗🍲😋
खुप छान तात्या
तात्या बोच्याची आगिन होईल चांगली
लय झाली कोथिंबीर
Mast zkas
तात्या आजीच्या हातचे कालवण आणि हे कालवण कसे लागतंय खूप छान लागेल.पण आजीच्या रेसिपी करती ना तसे नाही लागणार.आजीच्या हाताला चव निराळी
Wow❤❤❤❤
1 number ❤❤❤
👌👌
हे दोन कोंबडे पण तुमची अशीच पार्टी करणार
👍
Tataya mala tumchay video kupp aavadtat
तात्या address पाठवा प्रत्यक्ष भेट घेणेची इच्छा आहे
👍👌
Delicious recipe tatya pan aai disat nahi tyana sodium bet kela
Kup Chan mast
Nice must
👌👌👌👌
Nice Cooking Video very nice 👍👍😊
Gari tat kiva pepar nahi ka hatata geun jevta
Aaji kuthy tatya?
Tatya Tumi kuthe rahata 21 number
😋😋😋
आजी शिवाय मज्जा नाही 😅
हा संभाजी भिडे गुरुजी आहे का
🎉
तात्यांचा मळा म्हणजे no challenge
Hech jevan khara jevan ahe nisargatla nahitar concrete cha jungle made ami rahto
Mashichi
Good r c p thank you 👍👍🎉👍🎉👍😊
Gaon kaun sa Baba aap Laga
Jeera rice ani he asa chicken ani jevnantr jhadakhali बाजेवर झोप
मांसाहार सोडा सर्वांना विनंती 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Kavu dhaar kadhitya kaye
तात्या जरा हळु ठसका लागेल😅
तात्याचा गाव कोणता आहे.. कोणी सांगेल का..?
Danoli
पहिली व्हिव आणि पहिली कमेंट माझी आहे
भात....😂😂😂😂😂😂
मसाला कसा बनवला तेच दाखवलं नाही तर व्हिडिओ बनवता कशाला ?
Kaku la bolvue ki
Kaki Shivay majak
तात्या तुमचं गाव कुठलं आहे.
जरा डिटेल सांगा.
Jaisingpur inchlkaranji javal
. Kaki Shivay maja Nahin
Kaaku paahije hotya taatyaa
तात्या 1नंबर आपल्या तालुक्यातील नदीकाठ डोंगराळ भाग निसर्ग रम्य आहे तात्या तुम्ही आमच्या भागातील प्रगतशील शेतकरी आहात तसेच तुमचे गाव आमचे गाव शेजारी आहे
तुमचे गाव कोणते?
तात्या चे गाव कोणते?
तात्याचे गाव कोणते..?
कोणता गाव
khekda khukda khanda khunda nalya nulya
तात्या आम्हाला कधी जेवायला बोलवता❤❤
कधी येता मग तुम्ही सांगा नंबर पाठवा
Ektach hantay mhatar
आम्ही यवतमाळ ला राहतो भावा
rasa jara jastach zala na bhajila......
पहिली व्हिव आणि पहिली कमेंट माझी
तात्या तुमच्या गावचा पत्ता पाठवा
Danoli तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापुर
Tatya mala yaych aahe
Kont Goan aahe tumch
Mala no pathava tumcha
तात्या तुमचं गाव कोणते आहे
Danoli
आ हा.. तात्या बघुन तोंडाला पाणी सुटलया.. ही मजा काही वेगळीच आहे जी five star hotel ला येत नाही. निसर्ग मध्ये काम अणि खाण्याची मजा काही ऑर् च आहे.
काही वेळा दिसायला छान दिसत पण चव तर अजिबात नसते😅
तात्या जास्त तिखट खाऊ नका..... नंतर त्रास होईल
त्याची काळजी करू नका
व्हीलेज कुकींग चॅनल ची नक्कल करताय तात्या तुम्ही😢😅
तात्या कुणाची नक्कल करत नाही...अक्कल पाजळू नका
@@NG-hj7zt आपलं ज्ञान वाडवा जरा मग...
तुम्ही तुमची बुद्धी पाजलु नका@@jaydipjadhav5184
Tatya gawran kombda lavkar shijat nahi
तात्या आजी नाही मज्जा नाही
Mauli Hotel phondhagat Pokle Pampa Samor Mh 11m 4375 Mharastra Dist Shindudurg Tal kankavali ❤❤❤❤❤❤❤
तात्या तुमचं गाव कुठल आहे जरा सांगा मला मावशीच्या हाताची बनवलेली मच्छी खायची आहे तुमचा पत्ता पाठवा नक्की येईल मी आखाड महिन्यामध्ये मी जुन्नर तालुक्यातील आहे कमेंट मध्ये तुमचा पत्ता आणि मो नं टाका
Rassa Kami Pani jast ahe😅😅