गावाकडच्या हॉटेलची चव आणणारी टम्म फुगणारी पुरी , चमचमीत बटाट्याची रस्सा भाजी डोगंरात लय भारी लागली
HTML-код
- Опубликовано: 27 авг 2024
- village style cooking , batata rassa bhaji recipe , traditional cooking ,
puri recipe , koken , traditional me , Maharastrain recipe , batata recipe ,
entertetment , tumm fugnari puri , potato recipe .
ऐक नंबर रेसीपी केली आहे😊😊
खरंच खूप साधेपणाने कमीतकमी भांडी वापरून छान चवदार रेसिपी केली आणि व्हिडिओ पण छान!आई --तात्या तुम्हांला खूप खूप शुभेच्छा!
किती छान वाटते बनवताना च आणि ते ही रानात भारी आणि त्यात आईच्या हातचं खायला नशीब च पाहिजे तुमचे व्हिडीओ खूप छान वाटते घरचे खाणे नेहमी च चांगले त्तात्या गावची आठवण आली
आमच्या शेतकरी तात्याला सपोर्ट करून मोठे करा. खुप गोड जोडी आहे. मेहनती तात्या आणि कुटुंबाला खुप गोड सुभेच्या ❤❤❤🌹🌹
Very nice recipe thanks
Simple living great
पावसाळी वातावरणात शेतात जेवण एकच नंबर
Delicious recipe tatya ani aai mast
Very nice recipe excellent recipe wow super
एक नंबर! रानात जेवण आणि पाठीमागे पेर्ते व्हा....पेर्ते व्हा...ची हाक ! अहाहा!
Batata rassa bhaji ani puri ani Tatya ani kaku ani dongar ran. Ek number🚜🐄🌾 my favorite🙏
खूप सुंदर
खुप मस्त रेसिपी 👌
Aapki racipi bahut achchi lagti hai
तात्या आपल्याकड डोंगराची आणि जळणाची कमी नाय आम्ही सातारकर 🚩🧡
हल्ली सारखा सारखा व्हिडिओ टाकत नाही आपण फार दिवसांनी व्हिडिओ टाकलाय भाजी एकदमच भारी
Akdam zhakhaas❤❤ bait
बटाटा 🥔 च्या भाजी आणि पुरी एक नंबर केले आहे काकू ❤
खुप छान झाली भाजी ताता सराटाची भाजीची रेसिपी दाखवा ना
Recipe mast very nice 👌 😊
खुप छान ❤❤
तात्या एक नंबर..... निसर्ग पावसाळी वातावरण पुरी भाजी.. भारीच कि..
बघायला खूप छान वाटते ❤
आम्ही सुद्धा वारणा नदीकाठचे आहोत
तूमचा मळा बघायला फारच आवडतो
खुपच छान .❤
Doghana khup shubhechha chan watte tumacha video baghun ❤🎉
👌👌
खुप छान रेसिपी आई आणि तात्या.
आज मला माझ्या आजी ची आठवण आली. ती पण आई तुमच्या सारखीच भाजी करायची. 🙏🏼🙏🏼
Kont gav ahe
Yummy 😋
मस्त च
Best tatya
मि तर आजच करतेय
खूप दिवसानी भेट झाली दोघांची बर वाटले 🙏🏻🙏🏻
🙏👌👍
👌👌👌❤️❤️
Masta jeavan pan Bhandana kalai karayala havi nahitar jeavan kharab hote
मऊशी 1 नंबर रेसिपी आणि मागे पक्षी चा कालवा पेरते व्हा अमिझिंग😊
तात्या तुमचं गाव कोणते
Shetkari garib nahi
Kay mast jevan
मस्त बेत काकी पुढच्या वेळी मला बोलवा 😋 😋
,👌🙏
मी नेहमी तुमच्या रेसिपी पाहते ताईसाहेब सुगरण आहे त
Mast😂
Tatya konate gav ahe tumache! Khup chhan ahe!
खूप छान काका काकी खूप मस्त जेवण बनवता❤
लय भारी
बाजी बघूनच आम्हाला तोंडाला पाणी सुटले आम्ही पण अशीच भाजी बनवेल
Tumcha chatni chi masala recipe taka
तात्या तुमचं गाव कोणतं तालुका सांगा
नरसोबाची वाडी पासून जवळच हाय
नरसोबाच्या वाडीला आम्ही चार दिवसांपूर्वी आलो होतो.तेथून खिद्रापूर महादेव मंदिराला गेलो होतो.खूप छान आहे तिकडे बागायती शेती पिके पंचगंगा नदी कृष्णा नदीच्या तीरावर असलेले आपले गाव .खूप आनंद होतो तुमचा परिसर बघून . तुमचं गावं कोणतं आहे nextaim आल्यावर नक्की आवडेल भेटायला.
तुमचे गाव कोणते आहे
अहो तात्या पण तुमची ती झोपडीते बागायत नाही दाखवलं रान दुसरे आहे
Namaskar
Tumcha konth gav kaku
उद्याच करतो पुरी भाजी
Pitali bhandi khalai kelya shivay vapru naka arrogyala dhokadayak ahe.
तात्या हे पाठीमागचं माळरान डोंगर 🗻 कोणत्या गावचं आहे, तात्या कमेंट मध्ये अवश्य सांगा,वाट बघतोय,मी डोंगराकडेलाच रहायला आहे,जत तालुका
Kolhapur zillha, Gav - Danoli . Taluka - Shirol
Tatya good luck
Titles pahije
Bhaji mast purila atun tel varun tel ni punha deep dry khup oil hote. Normal karo pith laun latun puri keli tari khup fhugte mazi. Ani tumche shet ahe ka vegle vatatey jangali animals astat kalji ghet ja ❤ajoba khup goad ahet
तात्या आपल गाव कोणत आहे.
Dhokla banaya aei
बाबा तुमच गाव सांगा
तेल ओतले काय पाणी
Andaa curry recipe dikhawa Tatya
बॅकग्राऊंड ला एक पक्षी सारखा बोलत होता , पेरते व्हा पेरते व्हा ।
खूप बटाटे बारीक नाही करायचे
तू चांगली नवरा बायको आहेस.पण तू चांगली शेतीची जागा सोडत आहेस.आणि कच्च्या जागी जेवण बनवत आहेस.स्वच्छ सोडून prepering in durty place
तात्यांच्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा🎉🎉
तात्या मला तुमच्या मळ्याला भेट द्यायचे आहे फोन नंबर सांगा
Nahi sangat tatya
Mala pan bhetachy familila
Faltuk badbad mahvtache bola
खुप छान आहे
खुपच सुंदर
खूपच छान