तुम्ही दोघे पण उतरत्या वयात खुप छान आनंदाने जीवन जगत आहेत. तुमच्या विडीओतील मटण आणि चिकन रस्सा बघून फार तोंडाला पाणि सुटते . तात्या जेवायला बोलवा एखाद वेळेस निसर्ग रम्य वातावरणात😊😊
अहो चटणीची रेसीपी टाकणार का नाही ?अहो लाल भडक रंग येतोय ना ?please मिरच्या कोणत्या वापरता ? सर्व गरम मसाल्याचे प्रमाण द्या ? बाकी काय काय टाकता ते सगळं सविस्तर लिस्ट द्या ? मी वाट पाहतीया ? मी पण सांगलीतील आहे हो 😂😂
तुम्ही दोघे पण उतरत्या वयात खुप छान आनंदाने जीवन जगत आहेत. तुमच्या विडीओतील मटण आणि चिकन रस्सा बघून फार तोंडाला पाणि सुटते . तात्या जेवायला बोलवा एखाद वेळेस निसर्ग रम्य वातावरणात😊😊
Ajji Ajoba mala pn yaych ahe tumcha ghari jevyla mala pn majha ajji ajobanchi khup athvan yet ahe tumhala bghun pn te ya jagat nhiye 🥺 mala yaych ahe bhetyla tumhala 🥺
तात्या आपले गाव कोणते ते एकदा सांगा
तात्या ,तुमची खूपच मज्जा आहे राव,तुमचं ऍड्रेस तरी सांगा,,एकदा तुमच्याकडे येतो चिकन , मटन खायला😅😅😅
Mi pan yeail
तात्या लय चावट आहे तो तुम्हाला जेवायला बोलवतुया वी
mi pan yeil 😂😂😂
तात्या तुमचं सवंगडी बरोबर असते तर आणखी मज्जा आली असती 🙏🙏
Nice video
तात्या तुम्हाला बघून खूप आनंद होतो तात्या असेच व्हिडीओ बनवत जवा
तुम्ही दोघे खूप छान जीवन जगत ाअसेच ॴनंदी रहा🎉❤
निघ ❤ड्या
ऐक नंबर रेसीपी केली आहे तात्या😊
चटणीची रेसिपी टाका कि ओ 😢
1no jhali amti mast tatya tumhi kiti koutuk karta kakucha
तात्यांचा कटावर लय जोर असतोय
1 ch number chicken rssa❤❤❤
तात्या तुमचे गाव कोणते ...आम्हाला पण आई च्या हातचे झणझणीत मटण खायचे आहे
Tatya aata shravan madhe paneer masala cha zanzaneet rassaa che receepee
Nice
Ek number zanzaneet rasaa zala
मस्त च व्हिडिओ
Nice volg
Delicious chicken mast
तूमचे व्हिडिओ खूप आवडतात ❤
Video kon suit kerte aahe त्यांना सुध्दा देता ना..?
Tatya tumchi bayko kaku one number Annapurna sugaran ahe tumacha patta pathva mala yayche ahe please ❤
तात्या रविवार आहे त्यात आज अमावस्या
Lai bhai 😂😂😂😂😂😂
First view
खुपच छान तात्या
नारळाचे दूध फाटते ना? उकळायचे नसते मग तुमचे का फाटलं नाही?
तुमचा कॅमेरा मन कोण आहे त्याला समोर कधीतरी आणा
राम राम तात्या
रानात झन झनीत मटण खायला मजा येते बघा.
Dongaravar Bibtya ani Vaghoba pan chicken Rassa khayala yetil
वारणा नदी म्हणलं तर बहुतेक सांगली जिल्हा आहे वाटतं तात्याचा
बेस्ट तात्या😋😋😋
Tatyasaheb no 1❤🎉❤
Danoli gav he Jaysingpur javal aahe
Naralach dudh ghatlyavar jast ukalayach nahi. Futat te.
तात्यांच गाव दानोळी आहे
गावरान एक खरी चव हे पण दानोळीचेच आहेत
Video kon shoot krtt pn tumcha😃💥
तात्या शेतात नदीचं पाणी आले आहे का
तात्या तुमच्या गावच नावं काय वा रणा नदी चां व्हिडियो मध्ये उल्लेख होतोय, अजून एक व्हिडियो मध्ये जयसिंगपूर येथील मंदीर मध्ये आला होता तो विडिओ होता
दानोळी
तात्या भाजीला मीठ कमी aahe
अहो चटणीची रेसीपी टाकणार का नाही ?अहो लाल भडक रंग येतोय ना ?please मिरच्या कोणत्या वापरता ? सर्व गरम मसाल्याचे प्रमाण द्या ? बाकी काय काय टाकता ते सगळं सविस्तर लिस्ट द्या ? मी वाट पाहतीया ? मी पण सांगलीतील आहे हो 😂😂
Tatyana konhalach ghri bolvaych nst te kdhi bolat pn nahi ya ase jaudya 🚚
Tatya kala karun khat jawa
Tumhi adark lahsun nahi takte kakwanaat
TATYA JOMAT AAHET .
तात्या तुमच्या गावचा उरूस जोरात असतो घरटी बकरी कापली जातात तुमच्या गावात मटण चाहते जास्त आहेत
Gatari amavasya hai 90 Lava
Tatya ok
Tel chicken 😅😅😅
Tumcha address send Kara bhetayche ahe
बोलणं साधं नॉर्मल असावं चांगले वाटेल
बळजबरी बोलणं बरोबर वाटत नाही
Tatya tumcha bolna lai avdata