पावसाळ्यातल्या वातावरणात घराच्या बाहेरही निघावस वाटत नाही आणि अशाही परिस्थितीत तुम्ही ढगाळ छताखाली, उघड्या माळरानावर बेफिकिरपणे आपलं रोजचं जीवन जगत असता... किती आनंदी आणि प्रेमाने रहाता सगळे.... आनंदी जीवनाची व्याख्या काय असेल ते तुमच्याकडे पाहून कळायला लागलंय... धन्यवाद भाऊ तुमच्याकडे पाहून खूप शिकायला मिळतं....
दीड वर्ष झाले मी तुमचे व्हिडिओ बघतो असा कधीच नाहीं वाटलं की आज बोर झालं व्हिडिओ बघून समाधानी जीवन कस जगायचं हे तुमच्याकडून शिकण्यासारखं आहे असेच पुढे तुम्ही जात राहावं शुभेच्छा❤❤
दादा पाऊस पडला जीवन जगणे कठीण असतं, तुम्ही वास्तुथिती दाखवता ,लहान मुलांना घेऊन तुम्ही शेतात राहता,विज नाही, डोक्यावर छत नाही,अंधरुण भिजले,ताई पावसामध्ये खंबीर पणे तुमची साथ देते चेहऱ्यावर कसलं भय नाही , सलाम तुमच्या कार्यास ✌️✌️👍👍
एकच नंबर पिठलं भाकरी बाणाई ताई आहेच सुगरण आहे त्या परिस्थितीत एकशे एक पदार्थ बनवते काही सुविधा नसताना सुद्धा सगळे बनवते आनंदाने सगळे सण साजरे करतात पुरण पोळी एकच नंबर आसते
आजची जेवणाची पंगत लय भारी जेवताना हसतखेळत जेवण चाललेय banai आणि अर्चना ह्या ही जेवतात तुमच्या बरोबर बर वाटल एकत्र सगळे असच रहा सगळे मिळून अस कुठेच बघायला मिळत नाही. अशीच बायकांना इज्जत द्या लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. Banai आज छान मूड मधे होती हसवत होती बर वाटल पाहून. 😊धन्यवाद दादा 🙏
सिदु दादा तुम्ही बाना बाईला लिहण्या , वाचण्यापुरत शिकवा, बानाताई लयी हुशार हाये लवकर शिकुण घेतील बाकी सैपाकामधे १ नंबर आहे.मेहनती आहे. तुमचे जीवन खुप चांगले आहे.तुमची राहण्याची पद्धत लयी भारी आहे, खाण्याची पद्धत चांगली आहे. शुभेच्छा💐💐
तुमचं मुल जे कराल ते खातो .ही खूप छान गोष्ट आहे...नाहीतर आमची पनास नखरे काय पण द्या आवडीच त्याचा तरी नकोच...सलाम आहे तुमचा कष्टाला तुमचा न कंटाळता हसत सगळ्यांना जेवायला घालता...😊
दादा खरंच तुमच्यावर बाळू मामांची कृपा आहे. 🙏🙏 वहिनी एवढा पाऊस 🌧️चुलीवर पडतोय तरी भात, शिजतोय झुणका भाकरी एकच नंबर बनवली खूप त्रास सण करावा लागतो तरी आपल्या वहिनी नेहेमी हसतमुख असतात 🙏🙏👍सागरला त्याच्या गाडीची काळजी पावसात भिजते त्यामुळे गडबडीत गेला गाडी निट ठेवायला 😊👌👌👍
Very nice. Enjoy your morning meal. All family members are very rich minded. How they have positive attitude in every situation. They all are very loving and very simple minded . God bless all of you. Enjoy your meal.
सिद्धू दादा आणि बाणाई ताई तुम्हाला माझा नमस्कार 🙏 पावसाच्या दिवसात पण एकमेकांना प्रेमाने साथ देत तुम्ही हसत दिवस घालवता ❤पिठलं भाकरी मस्तच 👌😍 आज सगळे एकत्र जेवताना बघून मस्तच वाटले 😘👌 तुमच्या नवीन video ची वाट बघते आहे Very happy ❤ for all Hake family members.✌️🥰
खरोखर बाळू मामाचा आशीर्वाद आहे तुमच्यावर आम्ही bunglow मध्ये राहतो तरी साप ची भीती वाटते,इथे तुम्ही मोकळ्या वावरात,तुम्हाला साप विंचू काटा कसलीच भीती नाही बाळू मामा लक्ष्य ठेवतात
खरच मस्त तुमचे जेवण झुणका भाकर आम्ही कधीच खाल्ली नाही आहे तुमचा रोजच व्हिडिओ बघतो पण कधी कधी खूप दुःख होते किती कस्टम य तुमचं जीवन आहे ना तुम्हाला भीती आहे वारा पाऊस जन जनावराची देव तुमच्या पाठीशी आहे खूप सुरक्षित राहा काळजी घ्या❤❤
खुपछान बानाई तुमचे व्हिडीओ आजच पाहत आहे पण तुमचे चायन ल सब क्राईब केले खुप छान चुलीवर चा स्वयपां क खरच खुप खडतर जीवन आणि भटकंती करावी लागते सर्व परिस्थि हीचा सामना करतात तरी खुप आनंदी सागर खुप छान बाळ मला तुमचा व्हिडीओ खुपच आवडला
बाणा ई ताई गरम गरम झुणका भाकर तुम्ही मस्त बनवतात आम्ही कधीच ती खाली नाही आहे तुम्ही खरच नशीबवान आहेत पाऊस पडत असून देखील तुम्हाला त्याचा खूप त्रास होत असून त्यात तुम्ही सुखी समाधानी आनंदी.आहेत ह्यापेक्षा सुखाची व्याख्या काय ते इथे बघा व्हिडिओ पाहण्यासाठी वाट बघतो पण कधी कधी खूप दुःख होते देव तुमचे रक्षण करो तुम्ही सुरक्षित रहा संघटित राहा प्रेमाने राहा
रिमझिम पावसात पिठलं भाकरी म्हणजे भारीच❤ पिठलं भाकरी बघून तोंडाला पाणी सुटलं😋😋 आम्ही परदेशी राहतो इकडे भाकरी मिळत नाही. तुमचे व्हिडिओ बघितले की गावीच आहे असं वाटतं❤❤
बानाई कांदा घालून पातळ पिठलं पण भाकरीची छान लागते सिध्यूबाळा विडीओ बनवताना कुठे गावात आहे ते सांगत जावा जवळपास असेल तर भेटता येईल बानाई खूप सुंदर स्वयंपाक करते धन्यवाद बाळा
आम्हाला घरात सर्व सुखसुविधा असुनही एवढे जमत नाही पण बानाईला स्वयंपाक करायला अजिबात कंटाळा येत नाही कसल्याही अडचणी आल्या तरी स्वयंपाक करायला अजिबात कंटाळा येत नाही अन्नपूर्णा आहे आपल्या कुटुंबाला उपाशी पोटी ठेवत नाही
बाणाई जेवण खुपच छान चविष्ट झाले आहे बर पोट भरले बाई सागर गडी खुपच मस्त बोलायला शिकला मजा पण छान करतो सागर ला गोड गोड पापा🥰🥰🥰🥰🍨🍨🍨🍨🍨 बाणाई व दादा सल्युट❤❤❤❤❤❤❤❤
बाणाई आणि अर्चना म्हणजे बाळू मामाच्या लेकी आहेत. तोंडावर लक्ष्मी चं तेज आहे. बाणाई तर सगळ्या बि-हाडाची साक्षात अन्नपूर्णा आहे. उघड्या आभाळाखाली गडी माणसं राबतात त्यांच्या पाठीशी त्यांच्या बायका शक्ती बनून राहतात. आनंदी , समाधानी कबिला आहे.
Dada video lay bhari ahe pausapanyach jevan zunka bhakar Aaaaahhh mast lagat aasel pan tarambal hot aasel taicha nad khula sarvat aajcha video lay aavdla
पावसाळ्यातल्या वातावरणात घराच्या बाहेरही निघावस वाटत नाही आणि अशाही परिस्थितीत तुम्ही ढगाळ छताखाली, उघड्या माळरानावर बेफिकिरपणे आपलं रोजचं जीवन जगत असता...
किती आनंदी आणि प्रेमाने रहाता सगळे....
आनंदी जीवनाची व्याख्या काय असेल ते तुमच्याकडे पाहून कळायला लागलंय...
धन्यवाद भाऊ तुमच्याकडे पाहून खूप शिकायला मिळतं....
🙏
दीड वर्ष झाले मी तुमचे व्हिडिओ बघतो असा कधीच नाहीं वाटलं की आज बोर झालं व्हिडिओ बघून समाधानी जीवन कस जगायचं हे तुमच्याकडून शिकण्यासारखं आहे असेच पुढे तुम्ही जात राहावं शुभेच्छा❤❤
🙏
निसर्गाच्या सान्निध्यात राहून अतोनात कष्टकरत.आनंदीजीवनजगतापाहूनखूप, छान वाटतं समाजाला दिशा देण्याचे काम करत, आहे ❤
दादा तुम्हीं सत्य परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करतात म्हणून व्हिडिओ पाहायला खुप छान वाटते
🙏
बाणाई ताई गरम गरम भाकर बघून तोंडाला पाणी सुटले आहे खुप मस्त मस्त वाटते मला गावाकडची आठवण येते पुण्यात राहून मजा येत नाही चुलीवरचे जेवण खूप मस्त वाटतं
🙏
आयुष्यात कितीही दुःख असलं ना एकदा या कुटुंबाकडे बघायचं सगळे दुःख विसरून जातो अप्रतिम दादा असेच आनंदी राहा 🙏
खरंच दादा किती सारं आम्हाला घरात असुन थंडी वाजते धन्य आहे तुमची
आहे त्या परिस्थितीत हसतं दिवस काढणे
यांचा व्हिडिओ कधीही स्किप करावासा वाटत नाही 🥰🥰🥰 इतकी सुंदर असतात व्हिडिओ.
देव तुम्हाला नेहमी आरोग्यदाई आनंदी आणि समाधानी ठेऊदेत
दादा पाऊस पडला जीवन जगणे कठीण असतं, तुम्ही वास्तुथिती दाखवता ,लहान मुलांना घेऊन तुम्ही शेतात राहता,विज नाही, डोक्यावर छत नाही,अंधरुण भिजले,ताई पावसामध्ये खंबीर पणे तुमची साथ देते चेहऱ्यावर कसलं भय नाही , सलाम तुमच्या कार्यास ✌️✌️👍👍
पावसाळी वातावरणात गरम गरम पिठलं भाकरी झक्कास बेत
एकच नंबर पिठलं भाकरी बाणाई ताई आहेच सुगरण आहे त्या परिस्थितीत एकशे एक पदार्थ बनवते काही सुविधा नसताना सुद्धा सगळे बनवते आनंदाने सगळे सण साजरे करतात पुरण पोळी एकच नंबर आसते
खंडेराव बानाई चा जोडा खुप सुंदर आहे 🤴🏻👸🏻
आजची जेवणाची पंगत लय भारी जेवताना हसतखेळत जेवण चाललेय banai आणि अर्चना ह्या ही जेवतात तुमच्या बरोबर बर वाटल एकत्र सगळे असच रहा सगळे मिळून अस कुठेच बघायला मिळत नाही. अशीच बायकांना इज्जत द्या लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. Banai आज छान मूड मधे होती हसवत होती बर वाटल पाहून. 😊धन्यवाद दादा 🙏
🙏
सिदु दादा तुम्ही बाना बाईला लिहण्या , वाचण्यापुरत शिकवा, बानाताई लयी हुशार हाये लवकर शिकुण घेतील बाकी सैपाकामधे १ नंबर आहे.मेहनती आहे. तुमचे जीवन खुप चांगले आहे.तुमची राहण्याची पद्धत लयी भारी आहे, खाण्याची पद्धत चांगली आहे. शुभेच्छा💐💐
किती भारी जेवणाचा आनंद घेतायत खरंच ❤❤❤❤❤❤❤बानाबाई सतत हासरे मुखाने आसतात व हासत हासत जेवून बनवतात मधुन जेवणाला एवढी चव येते तुमच्या 😊😊😊
तुमचं मुल जे कराल ते खातो .ही खूप छान गोष्ट आहे...नाहीतर आमची पनास नखरे काय पण द्या आवडीच त्याचा तरी नकोच...सलाम आहे तुमचा कष्टाला तुमचा न कंटाळता हसत सगळ्यांना जेवायला घालता...😊
दादा खरंच तुमच्यावर बाळू मामांची कृपा आहे. 🙏🙏
वहिनी एवढा पाऊस 🌧️चुलीवर पडतोय तरी भात, शिजतोय झुणका भाकरी एकच नंबर बनवली खूप त्रास सण करावा लागतो तरी आपल्या वहिनी नेहेमी हसतमुख असतात 🙏🙏👍सागरला त्याच्या गाडीची काळजी पावसात भिजते त्यामुळे गडबडीत गेला गाडी निट ठेवायला 😊👌👌👍
Jhunka bhakaricha bet khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
पावसातून गरम गरम zunka भाकर मंजे सोने पे सुहागा ,एकच नंबर बेत , खुप छान वीडियो दादा
Nice tai मला तुमची बनवलेली पद्धत खुप आवडते
Very nice. Enjoy your morning meal. All family members are very rich minded. How they have positive attitude in every situation. They all are very loving and very simple minded . God bless all of you. Enjoy your meal.
खूप छान चविष्ट सगळे एकत्र खूप छान वाटत
खरच खूप कठीण परिस्थितीत राहतात तरीही आनंदी राहता खुप छान दादा वहिनी तुमचे विडीओ बघायला खूप आवडतात
🙏
धनगर लोकाचं जीवन खुप खडतर आहे खुप कष्ट करता तुम्ही लोक लोकाना तुमची प्रॉपटी दिसती तसेच कष्ट पण कळावेत माझा नमस्कार सर्वांना
सिद्धू दादा आणि बाणाई ताई तुम्हाला माझा नमस्कार 🙏 पावसाच्या दिवसात पण एकमेकांना प्रेमाने साथ देत तुम्ही हसत दिवस घालवता ❤पिठलं भाकरी मस्तच 👌😍 आज सगळे एकत्र जेवताना बघून मस्तच वाटले 😘👌 तुमच्या नवीन video ची वाट बघते आहे
Very happy ❤ for all Hake family members.✌️🥰
खूपच छान बनवली आहे बेसन भाकरी
खुप मस्त. सुंदर कुटुंब. साधेपणा आहे मात्र सुखासमाधानाला तोड नाही. पैशाच्या ढिगावर झोप येत नसते.
बानाई वहिनी खूप premal आणि शांत आहेत
देव tumchya सर्व ईच्छा पूर्ण करो.
निरोगी आणि सुखी आयुष्य लाभो
हीच devakde प्रार्थना..
अतिशय सुरेख स्वयंपाक. याना पाहून वाटलं. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. ❤
भाकरी सोबत जरा पातळ पिठले पण छान लागते. खतांना कोरडे वाटत नाही. 😊
छान आहे घरातील वातावरण आनंदी आहे.
खरोखर बाळू मामाचा आशीर्वाद आहे तुमच्यावर
आम्ही bunglow मध्ये राहतो तरी साप ची भीती वाटते,इथे तुम्ही मोकळ्या वावरात,तुम्हाला साप विंचू काटा कसलीच भीती नाही
बाळू मामा लक्ष्य ठेवतात
पावसात असेच जेवन भारी लागते जीवनाचा खरा आनंद घेता हाके भाऊ तुम्ही असे वाटत काही दीवस तुमच्या वाड्यावर रहाव लय भारी
सागर किती गोड आहे तुम्ही असच आनंदी रहा बाळु मामा तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करील
खूपच छान आहे ताज महाल पेक्षा भारी
तुम्हचे बरेच व्हिडिओ मी ऑस्ट्रेलिया मधून पाहत आहे मला फार आवडले.बानाई चे पदार्थ फारच छान असतात.
खरच मस्त तुमचे जेवण झुणका भाकर आम्ही कधीच खाल्ली नाही आहे तुमचा रोजच व्हिडिओ बघतो पण कधी कधी खूप दुःख होते किती कस्टम य तुमचं जीवन आहे ना तुम्हाला भीती आहे वारा पाऊस जन जनावराची देव तुमच्या पाठीशी आहे खूप सुरक्षित राहा काळजी घ्या❤❤
Khup chan dada mehnati ani garib jivan tumche Salam tumchya maulila ani tumhalahi
गरम गरम भाकर बघून मस्त तोंडाला पाणी सुटलं बेसनावर थोडं तेल आणि लिंबू पिळुन आहा भारी बेत झाला असता
एकच नंबर तुमच्या कष्टाला तोड नाही.
खुपछान बानाई तुमचे व्हिडीओ आजच पाहत आहे पण तुमचे चायन ल सब क्राईब केले खुप छान चुलीवर चा स्वयपां क खरच खुप खडतर जीवन आणि भटकंती करावी लागते सर्व परिस्थि हीचा सामना करतात तरी खुप आनंदी सागर खुप छान बाळ मला तुमचा व्हिडीओ खुपच आवडला
खरच खुप खडतर जीवन जगत असून तुम्ही हसत त्याचा सामना करत आहात खूप शिकण्यासारखं आहे
मी रोज तुमच्या व्हिडिओ ची वाट बघत असते खूप मस्त बाणाई खूपच सुंदर सुगरण
Khup chan video
God bless your family
मला खूप आवडतं कोरडे पिठले भाकरी खुप छान आहे बाबा भयंकर च भारी हाय सर्व काही नचरली जगण आहे ताई
खूपच छान चुलीवरची झुणका भाकर
Dada khup ch chan, mast jivan ahe, ase he chuli varche testy lagte
Bhakricha papda fakt amchi aaji kadaychi lay bhari tai bhau
सागर कुणाचा मुलगा आहे तुमचा की किसन दादाचा
🙏🇳🇪🌹👌 किती कष्टमय जीवन आ हे तरीही खूप आनंदी जीवन जगता धन्यवाद सर्वांना ❤💐
बानाई ताई खूपच छान बोलत असतात. मला खूप आवडते त्यांचं बोलणं
खुप संघर्षमय जीवन तुमचे 🙏सलाम तूम्हाला 🙏लढाईचे पण रडायचं नाही हेच तुमचे धेय 👍सलाम तुम्हा सर्वांना 🙏
Khuapch Chan Sundar Aahe Recipe Banayi❤😂🎉❤
किती छान ताई हासत मुखी आहे 😊😊😊
अस मिळून मिसळून जेवताना बघून खूप छान वाटते पण आता अस कोणी जेवताना दिसत नाही बघून खूप भारी वाटत
बाणा ई ताई गरम गरम झुणका भाकर तुम्ही मस्त बनवतात आम्ही कधीच ती खाली नाही आहे तुम्ही खरच नशीबवान आहेत पाऊस पडत असून देखील तुम्हाला त्याचा खूप त्रास होत असून त्यात तुम्ही सुखी समाधानी आनंदी.आहेत ह्यापेक्षा सुखाची व्याख्या काय ते इथे बघा व्हिडिओ पाहण्यासाठी वाट बघतो पण कधी कधी खूप दुःख होते देव तुमचे रक्षण करो तुम्ही सुरक्षित रहा संघटित राहा प्रेमाने राहा
पीठल भाकरी वपाऊस मस्तच हे खर सुख जे बंगल्यात राहून मिळणार नाही, एकञ जेवण. पुणे.
हीच खरी श्रीमंती आहे असं सुख प्राप्त झाले आहे
मस्तच भाकरी चुलीवरची❤
रिमझिम पावसात पिठलं भाकरी म्हणजे भारीच❤ पिठलं भाकरी बघून तोंडाला पाणी सुटलं😋😋 आम्ही परदेशी राहतो इकडे भाकरी मिळत नाही. तुमचे व्हिडिओ बघितले की गावीच आहे असं वाटतं❤❤
Banali aani archana doghinna jevatana baghun khup bhari vatale5
बानाई कांदा घालून पातळ पिठलं पण भाकरीची छान लागते सिध्यूबाळा विडीओ बनवताना कुठे गावात आहे ते सांगत जावा जवळपास असेल तर भेटता येईल बानाई खूप सुंदर स्वयंपाक करते धन्यवाद बाळा
Kiti chaan family aahe tai tumchi,gavakdche vatavarn khup chaan aahe
Good morning God bless you all always thanks for sharing this beautiful video
आम्हाला घरात सर्व सुखसुविधा असुनही एवढे जमत नाही पण बानाईला स्वयंपाक करायला अजिबात कंटाळा येत नाही कसल्याही अडचणी आल्या तरी स्वयंपाक करायला अजिबात कंटाळा येत नाही अन्नपूर्णा आहे आपल्या कुटुंबाला उपाशी पोटी ठेवत नाही
बाणाई जेवण खुपच छान चविष्ट झाले आहे बर पोट भरले बाई सागर गडी खुपच मस्त बोलायला शिकला मजा पण छान करतो सागर ला गोड गोड पापा🥰🥰🥰🥰🍨🍨🍨🍨🍨 बाणाई व दादा सल्युट❤❤❤❤❤❤❤❤
🙏
Very nice lifestyle , mastch , Banai khupach Chan aahes tu ,& tuze jewanachi test , Dev tumhala Chan aaushya devo ❤
Banai vahini tumchi gavran bhasha tumchya swaypaka sarkhi bhari 👌👌 ahe 🥰🥰
Tondala pani sutle aajcha menu baghun...from London
बानाई,तुम्हा सर्वांचीच भाषा जशी आहे तशी आम्हाला चांगलीच वाटते.तशीच ठेवा,बदल करु नका.
Asehi jeevan asate he tumache video baghitlyavar kalate
मस्त पैकी विडीओ आहे
किसन भाऊ आणि अर्चना ताई या दोघांचा पण स्वभाव खूप चांगला आहे
खुप छान 👍
खूप छान् पीटल भाकरीचा बेत ❤
बानाई ताई नमस्कार तुम्हाला.खूप कौतुक वाटतं तुमचं एवढ्या सुखसोयी असुन आम्हाला जमत नाही.
खुप छान व्हिडिओ 👌👌👍👍
खूप छान आहेत ताई मी नेहमीच बघते ❤
खूप छान व्हिडिओ दादा
हॅलो नमस्ते खुप छान भाऊ भावजयला नमस्कार लय भारी नंबर वन आहे सगळे ओके बाय एक आजी आजोबा आणि आजी सोलापूर 👌👌😊
बाणाई आणि अर्चना म्हणजे बाळू मामाच्या लेकी आहेत. तोंडावर लक्ष्मी चं तेज आहे. बाणाई तर सगळ्या बि-हाडाची साक्षात अन्नपूर्णा आहे. उघड्या आभाळाखाली गडी माणसं राबतात त्यांच्या पाठीशी त्यांच्या बायका शक्ती बनून राहतात. आनंदी , समाधानी कबिला आहे.
छान दादा तुमचं विडिओ बघायला खुप आवडतात गावाकडे आठवणी येते तुमचे विडिओ छान असतात 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍
Dada video lay bhari ahe pausapanyach jevan zunka bhakar Aaaaahhh mast lagat aasel pan tarambal hot aasel taicha nad khula sarvat aajcha video lay aavdla
🌹🌹 जय मल्हार दादा 🙏🙏🌹🌹
पावसाळ्यात तुम्हाला फार कष्ट करावी लागत आहे. ईश्वरचरणी प्रार्थना करतो तुम्हाला काही त्रास होऊ नये.
🙏
सागर खप छान आहे। काही। पण। मस्त। झाले। सागतो
सर्वात पहिला जय मल्हार भाऊ
सिध्दू तुझे व्हिडिओ खूप छान आसतात रोज येक तरी व्हिडिओ टाकत जा
Banai khup chan lajtat 😊
सलाम तुमच्या कष्टमय जीवनाला 💐🙏💐
बाणाई, गरम भारी वर मिरची पावडर भुरभुरून व थोडे तेल टाकुन ती भाकरी विस्तवावर शेकुन पण फार छान लागते ❤❤
Sagar kiti chan ahe je ahe te avdine khat kharach khup bhari video aahet
Mastpaiki video aahe Dada 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
😋😋खुप छान मला पण आवडत खुप
Vasaiche aangthhe masstt shobhu distaat haak,!
Dada aamhi video chi खुप खुप vat pahato🎉🎉...
सागरला व्यावहारिक ध्ण्यान ,खूप छान आहे
Shri Swami Samarth.
Dada tumhi aani kisan bhau agdi Ram , laxshuman aahat aani manmilau banai Tai, archana. Sagar bal tar khup active aahe kasalach hatta nahi agdi niragas, sagar khup chan aahe.
सागर ल ई भारी बोलतो
Chan 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻