Ho na nahi tar bakiche navra kay bola hi kay bolli .tich kute lfda..Kay na kay. Dada ani Tai mhanje kharch dev ahet..kup mast jodi..banai ani khandoba ch janu
निशब्द झाले मी व्हीडीओ बघून😢😢😢किती ते प्रेम आणि आईची गडबड....खूप कष्ट आणि मेहनत दादा.....तुम्ही हे दाखवता ना यामुळे खूप लोकांना प्रेरणा मिळते....देव तुमच्या सदैव पाठीशी राहो....🙏🏻🙏🏻🙏🏻
खरंच तुमच्याकडे पाहिल्यानंतर असे वाटते इतके कष्ट करून रानावनात राहून सुद्धा तुम्ही किती समाधानी आहात नाही तर आमच्या सारखे बंगल्यात राहूनही कायम असंतुष्ट आहेत खरंच तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा प्रणाम
तुमची आई पाहून मला माझी आज्जी आठवली .बेसन पोळी छान पारंपरिक मेनू. आज अगदीं छोटा, मोठा प्रवास असला तरी लोक बाहेर हॉटेल मध्ये जेवण करणे पसंत करतात पण तुम्ही मस्त घरची आईने बनवलेली बेसन पोळी खाल्ली. तुमचे जीवन कष्टमय आहे पण त्यात समाधान आनंद, एकोपा आहे. बनाई तुमची जीवन संगिनी खुप समंजस, कष्टाळू, सुगरण आहे.
दादा तुमचा विडिओ खूप छान असतात. आज तुमच्या आईला बघून डोळे पाणवले शेवटी मुलं कितीही मोठी झाली तरीही आई समोर ती लहान असतात. तुम्ही खूप नशीबवान आहात दादा खंडोबा राया तुम्हांला भरभरून देवो 🙏🙏🙏🙏🙏🙏
Very excellent and exceptional vlogs . Village life reminds me of my youth days . I wait for your vlogs, Siddhu Hake . You are loving caring 💗 ❤️ and transparent . 🎉
आईच्या डोळयात पाणी आल दादा. आई ती आईच असते तीची जागा कोणीही घेऊ शकत नाही. आईच्या मागेपुढे, वप्रेमापुढे सगळ फीक आहे दादा धन्य आहात आईच प्रेम मिळते आहे सल्युट मातेला 🙏🙏🙏🙏
मुलगा निघणार म्हणुन आई चि लघ- बघ सुरू होती. कितीही मुलं मोठी झाली तरी आईच मन भरत नाही.तूम्ही जे video बनवता अस वाटत की संपूच नये. इतक सुंदर चित्रीकरण करताना की पिक्चर पण मागे पडेल .खुप सुरेख मी तुमचा video पहिल्या शिवाय झोपु शकत नाहि. इतकी मी तुमच्या सर्वांची fan आहे. 😊
आई ती आई मुलं बाळ कुठे बाहेर गावी जायला निघाले कि डोळ्यात पाणी येते. गावची माणसांना फार प्रेमळ असतात. जून ते सोन म्हणतायत तेच खरे. जुने माणसं भले शिकलेली नसतील पण ते भर भरून प्रेम करतात ते.
माझ्या सासूबाई अशाच आहेत आम्ही असो किंवा नंदा प्रवासाला निघणार असलो कि कितीही लवकर निघायचं असलं तरी चुलीवर तांदळाच्या भाकऱ्या आणि कैरी घालून खोबऱ्याची चटणी पाट्यावर वाटलेली केळीच्या पानातुन देणार काय चव असते भारी आम्हाला कधीच बाहेर जेवावे वाटत नाही मस्त गाडी घाटात थांबवायची झाडाखाली बसून भाकरी खायची लव्ह you आई तुमच्यासारखी सासू मिळायला भाग्य लागतं ❤❤❤❤🥹🥹
दादा तुम्ही खूप भाग्यवान आहात आईच्या हातचं तुम्हाला जेवायला मिळत दादा तुम्ही खूप कष्ट करतात आणि मला आपल्या बाणाई ताईचा बी खूप अभिमान वाटते खरच स्त्री असावी तर अशी
खूपच छान vdo आई वडील बघून मला ही माझे आई वडील खूप आठवले आईची माया, या वयात किती लगबग, सगळे मायेने बरोबर दिले निरोप घेताना डोळे पुसत राहिल्या एक सुंदर चित्रपट पाहिला खराखुरा माझेही डोळे भरून आले
किती लगबग आहे आईंची …खूप कष्टमय जीवन आहे भाऊ तुमचे …तुमच्या कडून सतत प्रेरणा मिळत राहते 🙏
गावाकडचे जीवन खूप छान , आई ती आई च तिची जागा कोणी घेऊ शकत नाही , आई खूप मेहनती आहे❤
🙏
आईचे डोळे भरून आले मुलगा असो किंवा मूलगी आई आहे तो पर्यंत सर्व काही आहे ❤आईला रडताना पाहून मलाही रडू आलं 😢
माणसाला आनंदी जीवन जगण्यासाठी आणखी काय हवं असतं आपली मानस आणि त्यांचं प्रेम, आईच प्रेम ❤
असा एकच व्लाँग आहे तेथे कोणीच वाईट कमेंट करनार नाही.तुमच्या व्हीडीओची मी चातकासारखी वाट पहात असतो.
आई ती आई च असते तिच प्रेम कधीच कमी होत नाही ❤❤आईची कशी लगबग चालते❤❤
मुल किती ही मोठी झाली तरी आईचं प्रेम कधी कमी होत नाही आई ति आईचंअसते❤❤
आई वयाच्या मानाने किती पटापट आणि सुनेच्या बरोबरीने कामे करतात आईची माया कोणीही देत नाही धन्य ती माऊली
खरच दादा जगातील प्रत्येक मुलाच्या पाठीशी आशी माऊली आसल्यावर काहीच चींता करण्याची गरज नाही, कोणत्याही संकटाचा सामना करू शकतो
दादा आईच्या डोळ्यात पाणी आल तुम्ही जाताना आई ती आईच असते 😢❤l
मस्त झाली आहे बेसन पोळी.आई या वयातही खूप धडपड करतात. सर्व नातवंडांना सांभाळतात.कौतुक वाटते त्यांचे.
आई म्हणजे आ आत्मा ई ईश्वर दोन मिळुन आईआहे🎉🎉🎉❤❤❤❤
स्वयांघोशित youtube वाल्यानो शिका काहीतरी...शिक्षण जास्त नसताना पण ....मोजकच बोलण ,व्हिडिओ क्वालिटी,नेमका मुदया च बोलण,उत्कृष्ट एडिटिंग,साऊंड क्वालिटी.. अप्रतिम
Ho na nahi tar bakiche navra kay bola hi kay bolli .tich kute lfda..Kay na kay. Dada ani Tai mhanje kharch dev ahet..kup mast jodi..banai ani khandoba ch janu
आईने मस्तच चवदार बनवली बेसन पोळी 😋😋👌👌👍आईची मायाच वेगळी असते आईचे डोळे भरून😢 आले 🙏🙏
गावच वातावरण एकच नंबर आहे video खूप छान वाटला 🙏🙏👍
आई
ती
आई च
आसते
तिची
जागा कोणीच
नाही
घेऊ
शकत
धन्य
ती
माता
जमिनीशी नाते असणारे तुम्हीं किती सहज सगळे आनंदाने स्वीकारतात.
निशब्द झाले मी व्हीडीओ बघून😢😢😢किती ते प्रेम आणि आईची गडबड....खूप कष्ट आणि मेहनत दादा.....तुम्ही हे दाखवता ना यामुळे खूप लोकांना प्रेरणा मिळते....देव तुमच्या सदैव पाठीशी राहो....🙏🏻🙏🏻🙏🏻
आई च्या डोळ्यात पाणी आलं मुलं किती ही मोठी झाली तरी आई ला नेहमीच काळजी असते. दादा व्हिडीओ छान आहे 🙏
Wavvv kiti chan banvali आईने पोळी❤❤
असे वाटते सगळे सोडून तुमच्या बरोबर येवून राहावे
किती सुंदर जीवन 🎉🎉
तुमची आई खरोखर अन्नपुर्णा माता आहे
खरंच तुमच्याकडे पाहिल्यानंतर असे वाटते इतके कष्ट करून रानावनात राहून सुद्धा तुम्ही किती समाधानी आहात नाही तर आमच्या सारखे बंगल्यात राहूनही कायम असंतुष्ट आहेत खरंच तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा प्रणाम
तुमची आई पाहून मला माझी आज्जी आठवली .बेसन पोळी छान पारंपरिक मेनू.
आज अगदीं छोटा, मोठा प्रवास असला तरी लोक बाहेर हॉटेल मध्ये जेवण करणे पसंत करतात पण तुम्ही मस्त घरची आईने बनवलेली बेसन पोळी खाल्ली.
तुमचे जीवन कष्टमय आहे पण त्यात समाधान आनंद, एकोपा आहे.
बनाई तुमची जीवन संगिनी खुप समंजस, कष्टाळू, सुगरण आहे.
आई बेसन पोळी मस्त ❤❤👌👌
जय श्रीराम, आईने किती प्रेमाने कांदा बेसन पोळी बनवुन दिली!
दुसऱ्यांचे मला माहित नाही पण सुंदर व्हिडिओ रडले मी आईची माया आणि अश्र्यू अनावर झाले होते मस्तपैकी व्हिडिओ आणि आई ,दादा 👌👌👌🙏👍
तुमची आई खूप मेहनती आहे या वयात खूप काम करते❤
आई साठि सलाम खुपच प्रेमल स्वभाव आहे 😊
दादा ... तुमच्या कुटुंबातील सर्वच प्रेमळ,कष्टाळू आणि प्रामाणिक आहेत
तुमच्या यशाचे कारण हेच आहे
चहाचपातीचा नाश्ता एकदम मस्त! आणि बेसनपोळी सुद्धा एकदम झकास! दोन्ही गोष्टी खूप दिवसात खाल्ल्या नाहीत. आता उद्या आठवणीने हाच मेनू करणार ❤❤
दादा तु जाताना आईचा जिव कसा तळमतो पण आईच्या डोळ्यात पाणी आले होते तोंड लपवून रडत होती माझ्या पण डोळ्यात पाणी आले
दादा तुमचा विडिओ खूप छान असतात. आज तुमच्या आईला बघून डोळे पाणवले शेवटी मुलं कितीही मोठी झाली तरीही आई समोर ती लहान असतात. तुम्ही खूप नशीबवान आहात दादा खंडोबा राया तुम्हांला भरभरून देवो 🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान पहिल्या महिला उखळ व पाट्यावर वाटून कालवण करायच्या त्याची चव खूप चांगली असायची आता ती कुठे आहे आता यंत्र आहे जुन ते सोनं ❤❤🎉🎉
Very excellent and exceptional vlogs . Village life reminds me of my youth days . I wait for your vlogs, Siddhu Hake . You are loving caring 💗 ❤️ and transparent . 🎉
आई पाठमोरे होऊन पदराने डोळे पुसते
ते बघुन माझे सुध्दा डोळे भरून आले
आज आईने रडवले भाई ❤❤
आईचं प्रेम म्हणजे काय असतं हे फक्त आईच असते
खरच आईचे कौतुक किती करावे तेवढ कमीच आहे किती माया असते आपलया मुलांवर💖💖😘😘😘
एक नंबर झाला बेसन भाकर
स्वामी तीन्ही जगाचा आई विना भिकारी🙏🙏🙏
हो ना
😭😭❤
सिघ्दू बाळा तूझे आई व बाबा खूप कष्टाळू आहेत सगळ्यांना खूप माया करतात त्यांना खूप शुभेच्छा धन्यवाद
या शब्दाची भाषा डोळ्यांनी सांगितली डोळ्यात पाणी आले
Chaan besanpoli❤
गावाकडे आई आणि कोकणात बाणाईचवदार स्वयंपाक बनवण्यात लय भारी
Aai Khup chaan Besan Poli .Aai Bapachi Maya & Tyanchi Jaga kunich Nahi gheu shakat Jagat.God bless u All.
आईच प्रेम बघून डोळ्यात पाणी आलं
तुम्ही खूप भाग्यवान आहे तुम्हाला आईचे एवढे प्रेम मिळत आहे😢 माझी माझी पण आई अशीच प्रेमळ होती तिची जागा कोणीच भरू शकत नाही😢
आईच्या डोळयात पाणी आल दादा. आई ती आईच असते तीची जागा कोणीही घेऊ शकत नाही. आईच्या मागेपुढे, वप्रेमापुढे सगळ फीक आहे दादा धन्य आहात आईच प्रेम मिळते आहे सल्युट मातेला 🙏🙏🙏🙏
व्हिडिओ खूप छान बनवला आहे. बेसन पोळी मस्त. तुमचं चैनल खूप चालू दे. खूप खूप शुभेच्छा .देव तुम्हाला कायम आनंदात ठेवू .
Besan poli lai bhari.i will try this.
मुलगा निघणार म्हणुन आई चि लघ- बघ सुरू होती. कितीही मुलं मोठी झाली तरी आईच मन भरत नाही.तूम्ही जे video बनवता अस वाटत की संपूच नये. इतक सुंदर चित्रीकरण करताना की पिक्चर पण मागे पडेल .खुप सुरेख मी तुमचा video पहिल्या शिवाय झोपु शकत नाहि. इतकी मी तुमच्या सर्वांची fan आहे. 😊
किती माया आहे आई बाबा ना मन भरून आले
आई आई असते . तुम्ही गावात आल्यावर आईला खूप प्रसिद्धी देता. तुमची आई व बाबा खूप कष्ट करतात. बेसण पोळीला आम्ही धिरड म्हणतो.
Aai is always Aai....went one leaves home her eyes are moist...
Tasty food , in that Mother's unlimited love and affection, is there 😋
अशा prakare vatan ghalun keleli poli खूप chhan lagate आम्ही yala थापोळे mhanato .मस्तच 😊
Dada घरातून निघताना जाऊ महणु नये येतो महणावे आईला खूप वाईट वाटत होते बिचारी लपून डोळे पुसत होती सर्वांनी छान छान रहा!!
Khup chan aahe video mast kiti sukhat aahat ya paristhiti madhe aai khup chan aahe tumchi Dada tyana aamcha namskar sanga baba na pan namskar
खूप छान दादा, सुंदर प्रेमळ कुटुंब आहे तुमचे. आईचे निर्मळ प्रेम🙏🙏
आई ती आई मुलं बाळ कुठे बाहेर गावी जायला निघाले कि डोळ्यात पाणी येते. गावची माणसांना फार प्रेमळ असतात. जून ते सोन म्हणतायत तेच खरे. जुने माणसं भले शिकलेली नसतील पण ते भर भरून प्रेम करतात ते.
खुप दिवसानंतर, मे ची माया ,पाहायला मिळली ❤❤❤❤😂
आईच्या डोळ्यात पाणी आलं, खरच आई ते आईच असते
Mala tumchi aai tumcha ghar khup khup avdla ani tumchi wife ani tumchi jodi kharach khup sundar ahe tumchi aaila namskar😊
मस्त पकीच होता व्हिडिओ . आईसारखे दैवत कुठेच नाही. आईना साष्टांग नमस्कार.
✨पहिली कमेंट माझी आईने बनवलेल्या बेसनच्या पोळीसाठी✨🥰🥰
Sidu dada खूप मेहनत करता तुम्ही ani तुमची family ani mst आनंदित पण asta❤🎉
आई बेसन पोळी बघून तोंडाला पाणी सुटलं 👌🏼
किती विरोधाभास! एवढ्या मिरच्या खाऊन सुद्धा जिभेवर इतकी गो sss ड भाषा! छान वाटतं तुमची बोली ऐकून 😊😊😊
माझ्या सासूबाई अशाच आहेत आम्ही असो किंवा नंदा प्रवासाला निघणार असलो कि कितीही लवकर निघायचं असलं तरी चुलीवर तांदळाच्या भाकऱ्या आणि कैरी घालून खोबऱ्याची चटणी पाट्यावर वाटलेली केळीच्या पानातुन देणार काय चव असते भारी आम्हाला कधीच बाहेर जेवावे वाटत नाही मस्त गाडी घाटात थांबवायची झाडाखाली बसून भाकरी खायची लव्ह you आई तुमच्यासारखी सासू मिळायला भाग्य लागतं ❤❤❤❤🥹🥹
खुप खुप छान व्हिडिओ. पुर्वी असे जीवन होते.गावातुन येताना पिठलं भाकर, लसुण चटणी, शेंगदाणे चटणी कपड्यांत बांधुन आणायचे.मग आमचे तळेगाव एसटी स्टँड वर गाडी थांबायची.मग आम्ही जेवण जेवायचं.खुप छान दिवस होते ते. आईन खुप छान पिठलं चपाती दिली.गावचा वाणवळा दिला बाणाईला.आईला साष्टांग नमस्कार❤
Aai kiti mehanati aahe❤ chatany cha sugandha ethe yet aahe 😊❤❤
तुमच्या सर्वांचे व्हिडिओ खूप खूप आवडतात तुमच्या आई बाणाई अर्चना खूप छान मिळून मिसळून राहतात आज तुमच्या आईला बघून खूप रडायला आलें ❤️❤️
आईची मायेची पाखर मुल कितीही मोठे झाले तरी कमी होत नाही.. लेकरू निघाले की काही ना काही देणारच ..
आई च्या डोळ्यात पाणी आल किती माया असते .. आई ची जागा कोणीच नाय घेऊ शकत
खुप कष्टमय जीवन आहे,पण त्याची कंप्लेंट न करता आनंदाने जीवन जगण्यासाठी सकारात्मक मन लागते
गावाकडच्या सगळ्याच स्त्रिया खूप मेहनत करत असतात. ते ही न थकता.
आईच्या हातचे कोणतेही पदार्थ छानच लागतात.
😊
खूप छान बेसन पोळी
दादा आईच्या डोळ्यात पाणी आले ❤ ह्वीडोओ खूप छान आहे
दादा तुमचा मस्तपैकी हा शब्द फार आवडला आहे
दादा,आईंचा किंवा आपल्या माणसांचा निरोप घेत असताना " जाऊ का असं नाही म्हणायचं,येतो आई म्हणायच".
धन्य ती माझी माय❤
दादा तुम्ही खूप भाग्यवान आहात आईच्या हातचं तुम्हाला जेवायला मिळत दादा तुम्ही खूप कष्ट करतात आणि मला आपल्या बाणाई ताईचा बी खूप अभिमान वाटते खरच स्त्री असावी तर अशी
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
खूप छान दादा आई वडील भाऊ यांना दोन दिवस मदत केली सर्वांना आनंद झाला 👌👌💐💐💐
Khup mast ...... Aai thankyou 🙏🌹🙏
Khupch chaan Dada .gava kadhche video mastch.panvel javal kuthe aasta .aahmi yeu bhetayla .aahmihi vashi rahato .banai kadhun khup kahi sikayla milte .mahtvache mahnje aandi aaste banai .lavkar bhetayla yeu .
सिद्धू दादा आईच्या हातचीबेसणपोळी पाहून तोंडाला पाणी सुटले गड्या. वा !फ़ारच छान. खा आता मस्तपैकी.
शिद्दू भाऊ असं प्रेम विरळ होत चाललं आधुनिक काळात. खुप मस्त संयुक्त कुटुंब.
Aaichi maayaa( mother's love)
खूप छान अन् चवदार अन् त्यात आईचे प्रेम 👌👍🙏
हया वयात सुध्दा आई किती काळजी घेते धन्य ती माऊली
खूपच छान vdo
आई वडील बघून मला ही माझे आई वडील खूप आठवले
आईची माया, या वयात किती लगबग, सगळे मायेने बरोबर दिले
निरोप घेताना डोळे पुसत राहिल्या
एक सुंदर चित्रपट पाहिला खराखुरा
माझेही डोळे भरून आले
Dada mi tumache vedio nehami baghate Ani mala khup awdatat nisargachya sanidhyat samaras houn agadi khare jivan jagatat Ani abhasi duniyepasun khup lamb ahat dada tumhi jagatat tech khare jivanacha guru mantr ahe sangharsh tohi anandat Salam tumachya dhangari jivanala😊❤
Besan police Omni recipe khubchand recipe🎉🎉 so connected
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान बेसन पोळी आईची माया सासवडमधुन गेला दादा तुम्ही माहित सुद्धा नाही खूप छान व्हिडिओ दादा सासवड
Dada Tumachya Aai la maza namaskar.khup Chan .🙏
आई ही आई च असतें, मुलं कितीही मोठी झाली तरी तिचं प्रेम काही आटत नाही.
दादा तुमचे व्हिडिओ खूप भारी असतत. मी रोज बघते.❤❤
किती ती गडबड किती ती लगबग लेका साठी आई ती आईच दादा लयं भाग्यवान
❤❤❤तुम्ही कोणताही व्हीडीओ टाकला तरी तो खुप छान आसतो
❤🙏🌺🌺Aie tu dhanya ahes g❤
आई खुपच भावनीक झालीय दादा
Aai ti aai cha aste tumhi khup bhagyavan ahat tumhala aai ahe