सागरला पाहिजे रात्रीचे मटण 😄, गडी रुसला 🫣🥰 आम्ही लोकर भरून घेतली | dhangari jivan | sidu hake |banai

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 янв 2025

Комментарии • 377

  • @dhangarijivan
    @dhangarijivan  Год назад +294

    आपले ३ लाख सबस्क्राईबर पूर्ण 🎉😊
    "धनगरी जीवन" कुटुंबातील सर्व सदस्यांचे अभिनंदन आणि मनापासून आभार 🎉🙏❤

  • @atmaramshelke2269
    @atmaramshelke2269 Год назад +34

    सिध्दु हाके, तुम्ही मेंढपाळाच खर खुर जीवन दाखविल यातच सर्व आल पुर्ण धनगर समाज तुमचा ऋणी राहील. जय मल्हार................

  • @latagaikwad2717
    @latagaikwad2717 Год назад +3

    हाके कुटुंबाचे खूप खूप अभिनंदन विशेष म्हणजे बाणाई , अर्चना सर्व प्रसंगाला आनंदाने सामोरे जाणे हेचं लोकांना खूप भावतय शान शौकीन जीवन जगताना ही भरपुर त्रासं देणारया स्त्रिया बघताना

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 Год назад +18

    धनगरी जीवन हा चनेल एक नंबर आहे कारण वास्तव जीवन दाखविले जाते खूप खडतर प्रवास आहे तरीही सर्व परिस्थितीत आपल्या परंपरा कायम राखली जाते सागरला मटण पाहिजे 😊❤❤❤🎉🎉

  • @sunitadhare6813
    @sunitadhare6813 Год назад +4

    सर्व हाके फॅमिली च मनापासून अभिनंदन🎉🎉🎉 जय मल्हार

  • @gulabshaikh6831
    @gulabshaikh6831 Год назад +15

    3 लाख subscriber झाले अभिनंदन 🙏🙏 दादा बाणाई किसन दादा अर्चना सागर सर्वांचे अभिनंदन 🌹

  • @manishapatil9813
    @manishapatil9813 Год назад +7

    कष्टकरी माणसाला आराम नाही हे तुमच्या कडे पाहून समजते . Biraji दादा मदतीला आले म्हणुन बरे झाले. असेच भाऊ तिघेही एकमेकांना धरून रहा.

  • @maheshgiravale8045
    @maheshgiravale8045 Год назад +4

    भाऊ खुप छान जिवन जगतात तुम्ह हे जिवन एक लाख कमवनाराला पण नाही जगता येत
    तुमचा सवसार सुखी आणी सम्रधीच जावं हिच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏🚩🙏🙏

  • @milindshinde5102
    @milindshinde5102 Год назад +34

    तीन लाखाचा टप्पा पूर्ण झाला त्याबद्दल हाके कुटुंबाचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील काळात खूप प्रगती होईल यासाठी शुभेच्या 🎉🎉🎉

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 Год назад +4

    बिराजी कधीतरीच दिसतो पण छान माणूस आहे बिराजी सिध्दू परत येकदा अभिनंदन तीन लाखाचा टप्पा पुर्ण केल्याबद्दल 👌👌🌹🌹

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Год назад +5

    खूप खूप अभिनंदन दादा 💐
    सागर🤗 बाळ खूप हुशार आहे.❤️❤️👌👌👍Video खूप छान वाटला 👍

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 Год назад +33

    बिराजी.... कधीतरी दिसतो राव पण.... " भाव" खाऊन जातो... बिराजी एक सुंदर.. माणूस 🙏🙏🙏

  • @meeramhaske6900
    @meeramhaske6900 Год назад +4

    दादा वहिनी देव तुम्हाला अशीच शक्ती देवो आणि तुमचे सहा लाख सबस्क्राईब पुर्ण होवु दे ही ईश्वरचरणी प्रार्थना अभिमान वाटतो तुमचा अभिनंदन दादा तुम्हाला आशीच वहीनी ची सात लाभो

  • @तानाजीसगर
    @तानाजीसगर Год назад +16

    3लाख चा टप्पा पूर्ण झाल्याबद्दल दादा तुमचं अभिनंदन याच्या पेक्षा मोठं यश म्हणजे 400000चा टप्पा पूर्ण होवो ही शुभेच्छा

  • @rohityerage8089
    @rohityerage8089 Год назад +14

    बाळुमामाचा आशीर्वाद सतत तुमच्या पाठीशी राहील 🤗🤗🥰

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 Год назад +2

    तीन लाख पूर्ण झाले म्हणून सगळ्यांचे मनापासुन खूप खूप आभिनंदन आभारी आहे

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Год назад +6

    बिराज दादाची कामात खूप मदत झाली 🙏👍👍

  • @MangalDongare-d4k
    @MangalDongare-d4k Год назад +10

    तीन लाखांची रेकॉर्ड झाले त्या बद्दल 🎉हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉तुम्हाला सर्व ंना

  • @nilimajadhav7780
    @nilimajadhav7780 Год назад +3

    3 लाख subscriber झाले... खूप खूप अभिनंदन हाके परिवार...सिधुइ

  • @reetasingh2350
    @reetasingh2350 Год назад +11

    दादा तुमचे मनापासून अभिनंदन एवढे येश आले तरी तुमाला कुठलाच गर्व नाही

  • @sandipkadam9813
    @sandipkadam9813 Год назад +11

    सिध्दु दादा, बानाई वहिनी, किसन दादा, अर्चना वहिनी, सागर आपणा सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन🎉🎊

  • @tanajikhemnar4131
    @tanajikhemnar4131 Год назад +2

    खूप खूप अभिनंदन 300k subscribe r झाले. आजचा व्हिडिओ खूप सुंदर आहे.कातरणी झाली,छानच झाले.
    मूगाची आमटी व खर्डा मस्तच. ❤❤❤

  • @jayagade9863
    @jayagade9863 Год назад

    माऊली तुम्हाला सलाम ... खूप सुंदर करता तुम्ही

  • @vdhande2013
    @vdhande2013 Год назад +5

    3 लाख चा टप्पा पूर्ण केला.त्यासाठी तुमचे अभिनंदन दादा...पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 Год назад +5

    अभिनंदन सिद्धू दादा व बानाई!

  • @agrajagurav2385
    @agrajagurav2385 Год назад +2

    दादा रोज व्हिडिओ टाकत जा ..... आतुरतेने वाट बघत असतो आम्ही तुमच्या व्हिडिओ ची .....खूप छान व्हिडिओ असतात हार्दिक अभिनंदन तुमचे ३k subscriber झाले अशीच प्रगती करत रहा😇👍

  • @TulashiramKalamkar
    @TulashiramKalamkar Год назад +6

    अभिनंदन हाके कुटुंबातील सर्वांचे !

  • @AnilChate-l5z
    @AnilChate-l5z Год назад +1

    बाऩाई बहीन सिधु भावजी अभिनंदन छान जोडी आहे तुम्हची

  • @VikasNaikwadi
    @VikasNaikwadi Год назад +5

    3 लाख सबस्क्राईब वर पूर्ण हार्दिक अभिनंदन हाके पाहुणे

  • @KalpanaIngale-np3pi
    @KalpanaIngale-np3pi 11 месяцев назад

    सिध्दूभाऊ खरच तुमच्या कष्टाच्या मागे बालूमामा चा आशिर्वाद आहे

  • @vasantingale1403
    @vasantingale1403 Год назад +4

    3 लाख सबस्क्राईबर टप्पा पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा 🎉🎉🎉

  • @rameshnarayankale3735
    @rameshnarayankale3735 Год назад +2

    301000 नातेवाईकांचा परीवार झाला आहे. सिदू भाऊ आणि सर्वांचे मनापासून अभिनंदन.

  • @vijaybhingardive804
    @vijaybhingardive804 Год назад +1

    अभिनंदन सिधु भाऊ आणि बाणाई

  • @abhilashkumar9215
    @abhilashkumar9215 Год назад +10

    Congratulations to hake family. God bless to all.

  • @piyusalve5800
    @piyusalve5800 Год назад +1

    खुप खुप अभिनंदन सगळ्यांचे व्हिडिओ छान शुभेच्छा दादा

  • @mangalbhosale8086
    @mangalbhosale8086 Год назад +4

    खूप खूप अभिनंदन तुमच्या दोघांचे❤❤❤❤😊😊😊😊

  • @a.pdiamond500
    @a.pdiamond500 Год назад +4

    अभिनंदन दादा 💐 सागरला पण खूप शुभेच्छा 🎉

  • @vilasgeete4738
    @vilasgeete4738 Год назад +1

    दादा तुमचे कुटूंबातील सर्वांचे अभिनंदन

  • @atulshingare9366
    @atulshingare9366 Год назад +3

    अभिनंदन सर्वांचे ३ लाख सदस्य झाल्याबद्दल. 🎉

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 Год назад +1

    Abhinandan👍👍🎉hake 👪family 🥰👏👏briraji dada ekadam hero sarkhe ahe 😊

  • @jayashripatil1600
    @jayashripatil1600 Год назад +1

    खूप खूप अभिनंदन व कौतुक

  • @sunilpvlogs8520
    @sunilpvlogs8520 Год назад +2

    अभिनंदन दादा🎉💐 आशेच छानछान व्हिडिओ टाका लयं भारी वाटतंय पाहायला 👌👏

  • @prachitapole5116
    @prachitapole5116 Год назад +3

    खूप खूप अभिनंदन दादा 3 लाख subscriber पूर्ण झाल्याबद्दल ❤🎉

  • @nitinpansare1953
    @nitinpansare1953 Год назад +8

    उदंड आयुष्य लाभो हक्के परिवाराला आम्ही ओन्ली धनगर आडगाव टप्पा तालुका चांदवड❤❤❤

  • @shankarandhale169
    @shankarandhale169 Год назад

    अभिनंदन हाके पाटील, कोकणात नेहमी प्रमाणे कामं सुरू झाली, कल्याण ला या सर्व मंडळी.

  • @vidulajagtap1690
    @vidulajagtap1690 Год назад +1

    Congratulations हाके दादा, बाणाई,आणि तुमची फॅमिली

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 Год назад +3

    Congratulations दादा सर्व फॅमिली च तीन लाख चा टप्पा पार केला🎉🎉🎉

  • @sulbhawagh9049
    @sulbhawagh9049 Год назад +1

    ३ लाख subscriber झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन.

  • @anitachitalkar8251
    @anitachitalkar8251 Год назад +1

    खुप आनंद झाला ,३ लाख सब्सक्राइबर पूर्ण झाले . खुप खुप अभिनंदन🎉🎉

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 11 месяцев назад +2

    बाणाईखुचछानबोलत

  • @jaylaxmimunjal560
    @jaylaxmimunjal560 Год назад +1

    धन्यवाद दादा तीनं लाख सबस्क्राईबर झाल्या बद्दल अभिनंदन 👍👍👍❤️❤️🙏

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 Год назад +4

    Congratulations To All Family members Dada.God Bless u All.

  • @archanaatkari8598
    @archanaatkari8598 Год назад +1

    सहपरिवाराचे अभिनंदन.

  • @sunandashinde7984
    @sunandashinde7984 Год назад

    बानाईताई आणि भाऊ आणि अर्चना तुमच्या सर्वाचे खूप खूप अभिनंदन

  • @ChaitaliKatkar-y8g
    @ChaitaliKatkar-y8g 18 дней назад

    किती गोड आहे सागर 🥰🥰🥰🥰

  • @ratnmalapayghan2551
    @ratnmalapayghan2551 Год назад +1

    असेच बाळूमामा तुमच्या पाठीशी राहो

  • @JayaLadkat
    @JayaLadkat Год назад +4

    दादा वहिनी तुमचं अंतर्मना खुप खुप अभिनंदन ❤❤

  • @SunilJadhav-wn1by
    @SunilJadhav-wn1by Год назад +1

    ओम नमः शिवाय अनावळे खेड पाईट पुणे 3 लाख subscriber झाल्याबद्दल अभिनंदन

  • @varshasrangoli7962
    @varshasrangoli7962 Год назад +4

    सर्वाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन दादा ताई सागर अर्चनाताई किसनदादा 🎉🎉🎉❤❤

  • @snehalt4548
    @snehalt4548 Год назад

    3 lakhache 30 lakh hou de asi manapasun ecchha khup Khup abhinandan tumha sarv dhangar family che 👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌷🍫🍫🍫🍫🍫🙏🙏🙏

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 11 месяцев назад +1

    बाणाईखुपछानबोलत🎉

  • @bharpurs307
    @bharpurs307 Год назад +1

    बनाई ताई तुम्ही खूप छान जेवण बनवतात पण तुम्ही पातळ भाजी आणि भाकर एकाच ताटात देतात आणि सुकी भाजी दुसऱ्या ताटात देतात तस नका देत जाऊ सुकी भाजी आणि भाकर एका ताटात देत जा आणि पातळ भाजी दुसऱ्या ताटात 😌😌 3 lakh you tube family zalyabdal अभिनंदन 🎉🎉

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  Год назад +2

      भाकरी चुरून खायची असते म्हणून😊👍

    • @bharpurs307
      @bharpurs307 Год назад

      ​@@dhangarijivanok 😊

  • @nitinshelke7952
    @nitinshelke7952 Год назад +3

    माणसाला माणुसकी दैणारा आमचा सिध्दू दादा आणि बानाई वहिनी

  • @sayalisutar2017
    @sayalisutar2017 Год назад +1

    सीमा सेम बानाई सारखी दिसते. तीच्या कडे पहिले कि बाणाई चा भास होतो. खूप मोठी हो सीमा. तुला खूप शुभेच्छा

  • @lalitarupnar4350
    @lalitarupnar4350 Год назад +1

    तिनं लाख झाले अभिनंदन

  • @ratnmalapayghan2551
    @ratnmalapayghan2551 Год назад +2

    अभिनंदन दादा वहिनी 3 लाख सप्राईज झाल्याबद्दल🎉🎉🎉

  • @dilipdevkate4223
    @dilipdevkate4223 Год назад +4

    Congratulations to all Hake family, yelkot yelkot jay malhar, god bless you🌹

  • @kusumbalajohn3811
    @kusumbalajohn3811 Год назад

    Dada tumhala àani tumchya pariwara la Hardik Shubhechha ❤️❤️

  • @ashtasiddhiestateagency4674
    @ashtasiddhiestateagency4674 Год назад +1

    अभिनंदन 🙏🙏🙏🎉🎉🎉🎉

  • @sandhyakumbhar1097
    @sandhyakumbhar1097 Год назад

    खूप खूप अभिनंदन संपूर्ण कुटुंबाचे दादा.

  • @VatsalaWyavahare
    @VatsalaWyavahare Год назад +1

    बाणाई व दादा तुमचे अभिनंदन

  • @maliniwani207
    @maliniwani207 Год назад

    हाके परीवाराचे अभिनंदन,तीन लाख सबस्क्राईब झाल्याबद्दल🎉🎉🎉🎉

  • @shrutikhalge3438
    @shrutikhalge3438 Год назад +2

    Khup khup Abhinandan dada❤❤

  • @kirandevghare9842
    @kirandevghare9842 Год назад +1

    Congratulation 👌👍🏻💐

  • @Ginies120
    @Ginies120 7 месяцев назад

    लहानपणी लहान मुलाच्या हातात त्याचा कडा सारखे घालत होते आता तसे घालत नाही

  • @vatsalazende8256
    @vatsalazende8256 Год назад +1

    हाकेदादा तुमच्या परुवाराचे आभीनंदन

  • @prakashshelar5258
    @prakashshelar5258 Год назад

    अभिनंदन सिद्दू हाके आणि परिवार

  • @vidyanimbalkar3717
    @vidyanimbalkar3717 Год назад +1

    अभिनंदन आणि लवकरच तुमचे वन मिलियन होवो 🎉🎉

  • @snehapednekar6111
    @snehapednekar6111 Год назад

    तीन लाख सबस्क्राईबर पुर्ण झाल्याबद्दल
    हाके कुटुंबातील सर्व सदस्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी
    खूप खूप हार्दिक शुभेच्छा ❤💐👏

  • @ashvinikasurde3949
    @ashvinikasurde3949 Год назад +4

    Congratulations hake family 🎉🎉

  • @Totoro-g8z
    @Totoro-g8z Год назад +1

    Congratulations banai tuze subscribe zale tya baddal

  • @dinkartahakik1001
    @dinkartahakik1001 Год назад +1

    Khup khup aabhinandan 🎉🎉🎉

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 Год назад +1

    अभिनंदन धके परिवार🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ShraddhaRaoofficial
    @ShraddhaRaoofficial Год назад +1

    Congratulations. Lavkarch 1 million subscribers hou hich iccha.

  • @yogita7546
    @yogita7546 Год назад +1

    खूप खूप अभिनंदन दादा🎉❤🎉🎉🎉🎉💐💐💐💐💐

  • @indumatiraskar455
    @indumatiraskar455 Год назад +3

    खुप खुप अभिनंदन सर्व परिवाराचे आई वडील भाऊ जावा तुमची मुल खुप छान 👌👌👍👍👌👌🙏🙏

  • @sanjanashah5640
    @sanjanashah5640 Год назад

    खुप खुप अभिनंदन आपल्या सर्वांचे💐

  • @suhasjagtap09
    @suhasjagtap09 Год назад +10

    भाऊ काळजी घ्या आपली व आपल्या सर्व कुटुंबाची .अवकळी पाऊस व वीजा पण आहेत सद्या

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 Год назад +1

    अभिनंदन सिध्दू 🌹🌹

  • @vikramgate8354
    @vikramgate8354 Год назад

    खुप खुप आभिनंदन ३ लाख सबस्क्राईबर🎉😊

  • @meenakshidesai
    @meenakshidesai Год назад +1

    अभिनंदन हाके परिवार

  • @priyankasukunde7762
    @priyankasukunde7762 Год назад +1

    Hardik shubhechha tai aani dada

  • @AshwiniKumatkar-ti5oy
    @AshwiniKumatkar-ti5oy Год назад

    खुप खुप शुभेच्छा दादा लवकरच चार लाख पुर्ण होवोत

  • @nitinkedare3128
    @nitinkedare3128 Год назад +1

    👍

  • @avinash-k5j6y
    @avinash-k5j6y Год назад +13

    Congrats and Jai Malhar 🙏

  • @meghashewade8174
    @meghashewade8174 Год назад +1

    आम्ही लहानपणी कापूस भरत होतो बंडीमध्ये असाच

  • @surekhasalunkhe7451
    @surekhasalunkhe7451 Год назад +9

    Congratulations dada and family

  • @nandadhavale2798
    @nandadhavale2798 Год назад

    खूप खूप अभिनंदन खुप आनंद झाला🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vedantgaikwad642
    @vedantgaikwad642 Год назад +1

    अभिनंदन दादा आणि बानाई वहिनी 🎉❤

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 Год назад

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी ३लाख सबस्क्राईबर पूर्ण झाले तुमचे खूप अभिनंदन दादा बाळुमामा पाठीशी आहे दादा खूप छान व्हिडिओ दादा सासवड