सागरचा जादूचा चष्मा | बाणाईने बटाटा घालून बनवलेली मुगाची आमटी खाऊन हालवली मेंढरं | dhangari jivan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • सागरचा जादूचा चष्मा | बाणाईने बटाटा घालून बनवलेली मुगाची आमटी खाऊन हालवली मेंढरं | dhangari jivan
    sidu hake
    ‪@dhangarijivan‬
    #dhangarijivan #siduhake #konkanvlog
    #shepherd
    #धनगर
    #amtirecipe
    #amti #आमटी #mugachiamti

Комментарии • 159

  • @jyotikakade9143
    @jyotikakade9143 Год назад +106

    बाणाई चे कुंकू हातभरून बांगड्या आणि डोक्यावर चा पदर एकच नंबर आहे

    • @Rani-kv9rl
      @Rani-kv9rl Год назад +17

      मलांतर प्रश्न पडतो की ताई च पदर डोक्यावर राहतो कसा आमचा तर २मिनित पण नाही राहत डोक्यावर

    • @nilimakshatriya5482
      @nilimakshatriya5482 Год назад +5

      हो ना एवढ्या बांगड्या हातात असल्यावर काम कसं जमत बानाई ला आपल्याला तर नाही रोज जमणार कधीतरी करू शकतो. छान आवाज करतात बांगड्या ...

  • @shwetavishal.sonavesonawan7571
    @shwetavishal.sonavesonawan7571 Год назад +39

    शहरात सागर च्या वयातील मुले सतत मोबाईल बघत असतात,पण सागर खूप नशीबवान आहे. की तो नॅचरल खेळ खेळतो, बागडतो. खूप छान वाटते.

  • @bhausahebugale7745
    @bhausahebugale7745 Год назад +45

    लहानप देगा देवा मुंगी साखरेचा रवा खरच लहानपणी खेळताना जी मजा असते ते दीवस आठवले की आजही मनात काहीतरी चुकल्या सारख वाटत असो लेकुराचे हीत वाहे माऊलीचे चीत् अशी काळवळ्याची जाती करी लाभाविना प्रीती

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Год назад +31

    वहिनी बटाटा कालवण आणि मस्त टम फुगलेली चपाती एक नंबर जेवण 👌👍
    सागरचा चष्मा लयच भारी 😊👌 काठीची गाडी गाडी छान खेळतोय लहानपण परत परत याव अस वाटत खरच सागरची छान लुडबुड चालू अस्ते दादा video खूपच छान वाटला अर्चना video खूप छान काढते 👍
    सगळीच काम आप आपली नित्य नेमाने करत असता खूप छान video 👍👍👍👍👍

  • @punamsachinpatil5761
    @punamsachinpatil5761 Год назад +19

    तुमच जीवन कठीण आहे दादा पण सुखी आणि समाधानी आहात तुम्ही...

  • @swatikadam3333
    @swatikadam3333 Год назад +23

    सागर बाळ किती आनंदी झाला गाॅगल मुळं 👌👌

  • @shilabhosale7878
    @shilabhosale7878 Год назад +17

    किसन दादा व अचर्ना वहीणी ला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा

  • @uptrends6477
    @uptrends6477 Год назад +25

    एवढया उन्हयात कसलीही तक्रार न करता तुम्ही जेवत आहात खरोखर तुमच्या कडून आम्ही काही तरी शिकलं पाहिजे

  • @purnakarale9329
    @purnakarale9329 Год назад +13

    खूप छान सागरची गाडी लय भारी बाणाई आणि अचऀना त्यांची काम खुप व्यवस्थितपणे करतात पाटा एवढा छोटा आहे तरी वाटण अजिबात खाली पडत नाही,बाणाईच्या रेसिपी छान असतात

  • @Gavran_Tadka_Production4754
    @Gavran_Tadka_Production4754 Год назад +15

    बाळाचा चष्मा भारी आहे हाके पाऊन 😊

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 Год назад +10

    बानाई खूपच सुग्रण आहे स्वयंपाक खूप छान बनवते

  • @manishapimputkar4761
    @manishapimputkar4761 Год назад +5

    वा मस्त बाणाई च्या चपात्या आणि सागर चा चष्मा भारीच.

  • @vanitakadlak6801
    @vanitakadlak6801 Год назад +12

    सागरचा जादूचा चष्मा मस्तच👌👍
    बिना काचेचा

  • @pallavigaikwad1935
    @pallavigaikwad1935 Год назад +5

    सागर आणि बाणाई व्हिडिओ चे मुख्य आकर्षण आहेत दादा.

  • @subhashsadgir305
    @subhashsadgir305 Год назад +5

    सुंदर आणि संघर्षमय जिवन पण पुर्ण स्वातंत्र्य जिवन

  • @user-zy5xx9gr5b
    @user-zy5xx9gr5b 2 месяца назад +1

    सागर हा खूप गोड Mulaga आहे

  • @amrutaukarande9126
    @amrutaukarande9126 Месяц назад +1

    Sagar 😎❤️

  • @aforairplane
    @aforairplane Год назад +10

    महाराष्ट्र मधून कोण कोण पाहत आहे 😊❤😊😊❤

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 Год назад +4

    तुमचे मी व्हिडिओ बघुन असे लक्षात आले की, तुमचे धनगरी जीवन फार कठीण आहे. एका गावा वरून दुसऱ्या गावात. हे भटकते जीवन फार कठीण वाटते.शेवटी पोटासाठी वणवण फिरावं लागते. तुमचे मुळ गाव कोणते व तुम्ही तिकडे घरी किती वेळ राहता.

  • @vaishalinagesh7588
    @vaishalinagesh7588 4 месяца назад

    😮 बाणाईच्या कुकू हातभर बांगड्या आणि डोक्यावरचा पदर मस्तच दिसते

  • @kartavyathombre4466
    @kartavyathombre4466 Год назад +6

    सागर एकच नंबर 👌👌👍👀

  • @gouriramane5165
    @gouriramane5165 Год назад +2

    दादा आणि बानाई तुम्ही सगळेच खूप खूप छान आहेत तुमचे सगळेच विडिओ मी रोज पाहते

  • @shilabhosale7878
    @shilabhosale7878 Год назад +7

    सागर आल्यामुळे विडीयो ला जिवंत पणा आला बाकी सगळच मस्त आहे फक्त बाणाई वहीणी कोणतीही डाळ वापरताना धुवून वापरा

  • @poojaprasade5258
    @poojaprasade5258 Год назад +10

    खुपच छान बाणाई 👌👌

  • @nikhilgisavu464
    @nikhilgisavu464 Год назад +11

    भाऊ अरचना वहिनीला लगनाच्या वाढदिवसाच्या खुप खुप सुभेच्छा

  • @ujwalaindaji8760
    @ujwalaindaji8760 5 месяцев назад

    सागरचीगाडी लई आवडली

  • @priyankajadhav4712
    @priyankajadhav4712 Год назад +5

    मस्त होता व्हिडिओ 👌👌👌👌

  • @kalpanachoure8495
    @kalpanachoure8495 Год назад +3

    Sagarcha cheshma mastch aahe

  • @shriramkapde365
    @shriramkapde365 Месяц назад

    वा रे वा सागर👌👌👌👌

  • @vinitadudhat4264
    @vinitadudhat4264 Год назад +16

    पावसासारखीच उन्हाला पण पाल टाका दादा. ऊन थोडे सुसह्य होईल

  • @suchitrajadhav6887
    @suchitrajadhav6887 6 месяцев назад

    Dada masta astat Tumche video.banai Jevan khoop chan banavte

  • @maliniwani207
    @maliniwani207 Год назад +7

    सागर ची वाड्यावर लुडबुड छान वाटते,सागरला सरी माठले छान दिसते, मामाने सरी माठले बनवले का

  • @misalshrikant2172
    @misalshrikant2172 Год назад +2

    ❤❤❤सुपर मस्त सागर झाला आहे

  • @bhartibaste2487
    @bhartibaste2487 Год назад +5

    स्वयंपाक खुप मस्त झालाय 👌

  • @bhagyashridagade2892
    @bhagyashridagade2892 Год назад +16

    लग्न च्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊ वहिनी ला 🙏🙏🥰

  • @anandjadhav2912
    @anandjadhav2912 5 месяцев назад

    मस्त🎉

  • @anitashinde3375
    @anitashinde3375 Год назад +5

    लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @gauri6660
    @gauri6660 Год назад +4

    Khupach God ahe Sagar... God bless him

  • @varshanivalkar3178
    @varshanivalkar3178 Год назад +3

    Sagarchya mammi papa na khup khup aashirwad

  • @vandananavale6559
    @vandananavale6559 Год назад

    अर्चना आणि बाणाई खुप सुंदर आहेत दिसायला, आणि त्यात त्यांच्या हातातील बांगड्या कपाळी कुंकू डोक्यावरील पदर अजून भर घालतो. सुंदरतेचे अप्रतिम सौंदर्य आहे दोघींचे. साधी राहणी उच्च विचारसरणी आणि मोठं मन सगळं काही आहे याच्यामध्ये.

  • @suhasjagtap09
    @suhasjagtap09 Год назад +2

    खुप छान.छोट्या छोट्या गोष्टीतुन आनंद कसा ध्यावा हे आपल्यकडून शिकायला मिळते

  • @deepalikhaire122
    @deepalikhaire122 Год назад +2

    खूप मस्त जेवण बनवते ताई सागर खूप गोड आहे पण ताई वाढताना भाजी आणि चपाती वेगवगळ्या देत जाकी मस्त वाटेल आजुन

  • @nanakhomane185
    @nanakhomane185 Год назад +1

    🙏

  • @ushapawar8721
    @ushapawar8721 Год назад +2

    किसनला आणि आरचनाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🎂👑👑🍫🍫💐💐💐💐

  • @alkajogas5063
    @alkajogas5063 Год назад +2

    Khup chan

  • @cartoonTV-km7ib
    @cartoonTV-km7ib Год назад +2

    Sagar bal khup Chan 😎🥳🥰😘👌👌👍👍

  • @namratawadikar4155
    @namratawadikar4155 26 дней назад

    Mast

  • @samrudhigurav8761
    @samrudhigurav8761 Год назад +5

    सागर छान 👌 दिसतोस.

  • @vitthalbahire5936
    @vitthalbahire5936 Год назад +1

    खूप छान नंबर वन

  • @archanaphalke6728
    @archanaphalke6728 Год назад +1

    Dada bannaai kup chan bhaji banbatat Sagar val Archana mst 🙏🙏

  • @vilasvirkar9318
    @vilasvirkar9318 Год назад +2

    छान विडिओ

  • @believer39
    @believer39 Год назад +2

    आहे त्या परिस्थितीत आनंदी आणि सुखी कसं राहायचं ही कला तुमच्या कडे आहे. दोघी वहिनी खूप छान आहेत. दादा त्या कधीच भांडत नाहीत का. नसेल तर खूपच छान. ओम शांती.

  • @anitagujar7114
    @anitagujar7114 Год назад +7

    Happy anniversary 🎉🎉❤

  • @pranitamane1133
    @pranitamane1133 Год назад +3

    किसन दादा आणि अर्चना वहिनींना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💐😊

  • @sureshpawar2861
    @sureshpawar2861 Год назад +1

    Sagar Hiro zala lay bhari chhan khup chhan Jay malhar

  • @deepnaik5467
    @deepnaik5467 Год назад +5

    तुमचे बिऱ्हाड झाडाच्या सावलीत का नाही ठेवत.... उन्हात स्वयंपाक करणे किती त्रासदायक आहे....

  • @virajhake4636
    @virajhake4636 Год назад +2

    खुप छान व्हिडिओ 👌👍

  • @jayashreekaware3359
    @jayashreekaware3359 Год назад +2

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा वहिनी

  • @rameshchaudhari7362
    @rameshchaudhari7362 Год назад +2

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐

  • @PoojaDhuri-ik6in
    @PoojaDhuri-ik6in Год назад +2

    Navra baiko chan aheeee we love you bana baiii sagar kishan archana hi pan goad aheee

  • @rajashrikulkarni1499
    @rajashrikulkarni1499 Год назад +2

    🤓sagar gadi🥰

  • @rajeshmadge6748
    @rajeshmadge6748 Год назад +2

    खूप छान गोगल

  • @shubhangisule7294
    @shubhangisule7294 7 месяцев назад

    खुपच छान मस्त आहे एक नम्बर

  • @shreyasgavand5147
    @shreyasgavand5147 Год назад +2

    Aek namber video ❤

  • @marutikaragonawar482
    @marutikaragonawar482 Год назад +1

    सागर छान् मस्त👌👌🙏🙏

  • @jyotishinde6272
    @jyotishinde6272 Год назад +3

    बानाई अर्चना बोलत नाही का बानाई नाराज दिसतात किसन दादांना पण बोललेल्या दिसत नाही ते दोघे तर खुप छान चेष्टा मस्करी करत असायचे आता खुप शांत शांत वाटतात

  • @seemaugrani3890
    @seemaugrani3890 Год назад +1

    Sagar.khup.chhan.aahe.mala.khup
    Aawdato.👌❤

  • @Badboy-sp2xt
    @Badboy-sp2xt Год назад +3

    👌👌

  • @savitagopnar757
    @savitagopnar757 Год назад +1

    Khup chane daad

  • @anitagujar7114
    @anitagujar7114 Год назад +1

    Mast jevan

  • @Sarthakpagar1220
    @Sarthakpagar1220 Год назад +5

    व्हिडिओ बनवतांना खाली तारीख , वार व वेळ टाका
    मागच्या व्हिडिओ मध्ये जसे होते तसे

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 Год назад

    Sagar kup bhari hai lahan baby hai changle Jevan karun khau ghalat Jaa Kami tikat alag banva

  • @vishalkeer8598
    @vishalkeer8598 Год назад +2

    Good

  • @pallaviyede-patil257
    @pallaviyede-patil257 Год назад

    लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ

  • @chhayachakane1703
    @chhayachakane1703 Год назад +2

    छान

  • @rajeshpandit4399
    @rajeshpandit4399 Год назад +1

    Khupch bhari 👍👍👍🙏🙏

  • @sarikakawade3999
    @sarikakawade3999 Год назад +3

    👌🏻👌🏻

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 Год назад

    सागराची गाडी व चष्मा लय भारी

  • @Chetanpatil877
    @Chetanpatil877 Год назад +2

    जय मल्हार सिधुभाऊ एकदा तुम्ही बनवलेली रेशिपी पाहायची इच्छा आहे बाळू मामाच्या दर्शनासाठी जातात का❤

  • @rantanmaljadhva375
    @rantanmaljadhva375 Год назад

    Lagnachs vadivasacha harthik shubhecha kisan and archana 👌👌⚘⚘

  • @ramdasgotarane6661
    @ramdasgotarane6661 10 месяцев назад

    बानाई ताई त अंबाबाई देविच आवतार आहे अस वटतय बहिनि तू खूप समझ दार आहेस

  • @atharvanevase2961
    @atharvanevase2961 Год назад +1

    Nice

  • @nileshmalusare3371
    @nileshmalusare3371 Год назад +1

    आंनदी रहा

  • @rohittupsundar6455
    @rohittupsundar6455 Год назад +1

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @sulbhakhandagale4948
    @sulbhakhandagale4948 Год назад +1

    👌👌👌👍

  • @satishbhutekar533
    @satishbhutekar533 Год назад

    kharch dada tumi aahe tya paristitt khush rahta

  • @shivajipungle5069
    @shivajipungle5069 Год назад

    sagar gadi khup khush ahe....

  • @vyankatwaghamare
    @vyankatwaghamare Год назад +2

    👌👌👌👌🙏🙏🙏

  • @DattaFatangade-ew6xd
    @DattaFatangade-ew6xd Год назад +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @ranjanayadav8062
    @ranjanayadav8062 Год назад +1

    👌

  • @santoshghate6727
    @santoshghate6727 Год назад

    खुप सुंदर 👌

  • @s.r.p3461
    @s.r.p3461 Год назад +2

    👍👍👍👍👍🙏

  • @nandakasbe731
    @nandakasbe731 Год назад +3

    Simple life style ❤ no politics ,no show of ❤

  • @seemaugrani3890
    @seemaugrani3890 Год назад

    Kisan.dada.aani.archana.vahinina.lagnachya.hardik.shubhechchha.god.bless.you.live.longest.and.happyness.life.siddudada.tumhi.aani.banai.vahini.ekdum.sundar.jody.tumhi.asech.aanandi.raha.🙏👍👌🎂🍬🍫🎁😊

  • @mohinibhalekar123
    @mohinibhalekar123 Год назад +1

    Sagar chan kelto

  • @BhoomiRatnparkhi
    @BhoomiRatnparkhi Год назад

    खूप छान आहे वीडीयो आमी खानदेशी धनगर

  • @swapnilgorathe6262
    @swapnilgorathe6262 Год назад

    खूप छान अस्त्यात तुमचे व्हिडिओ

  • @sushmadube1525
    @sushmadube1525 Год назад +2

    सागर ला खूप प्रेम ❤

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 Год назад

    Shant Sagar una pavsat rahato Kamal hai

  • @sanikabhiungade8165
    @sanikabhiungade8165 Год назад +1

    🤩😍🥰💞💞💞💞💞