सह्याद्रीच्या 🏞️ कुशीत गवताच्या घरात 🏕️ एकटे राहणारे कुटुंब आणि त्यांनी जतन केलेल्या जुन्या वस्तू

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 фев 2025

Комментарии • 628

  • @snehadhumal4623
    @snehadhumal4623 Год назад +87

    या घरामध्ये जेवढी आपुलकी, प्रेम, जिव्हाळा मिळतो तेवढा सिमेंटच्या जंगलात नाही मिळत... माणसं मनाने खूप निर्मळ असतात....साधी असतात.... गावातील जीवन एक समृद्ध जीवन असते... तिथे मोबाईल नसते म्हणून माणसं जोडली जातात... मला आवडते असे जीवन जगायला.... 🙏👌

  • @सामरेशुभांगी

    🎉खूपच छान वातावरणातील शांतता , खरा आनंद देणारे तसेच सर्व कटकटीं पासून अलिप्त! खरे तर हेच सुखी जीवन आहे. मला असेच वातावरण आवडते . मला गरीबीचा स्वानुभव असल्याने असे जीवन खूप प्रिय आहे 🎉धन्यवाद

  • @satishlonkar6825
    @satishlonkar6825 Год назад +33

    फारच सुंदर आहे, परंतु तेथील जीवन अवघड असते मी संपुर्ण मावळात डोंगर कपारीत रहानारे लोक पाहिले,

    • @paayvata
      @paayvata  Год назад

      हो निसर्गाच्या सानिध्यात राहत असले तरी अनंत अडचणींचा सामना करत आयुष्य जगावे लागते. पण कधीही कुठली तक्रार करत नाहीत.
      अगदी साधे सरळ जीवन

  • @uttampatil8820
    @uttampatil8820 Год назад +306

    मला आवडेल अश्या ठिकाणी रहायला, अशा एकांतात निसर्गाच्या सानिध्यात असलेली घरे मला खुप आवडतात.

    • @dadapatil8160
      @dadapatil8160 Год назад +48

      चार दिवसांत पळचील. म्हणे एकात आवडतो. लबाड कुठला

    • @uttampatil8820
      @uttampatil8820 Год назад

      @@dadapatil8160 भाऊ आम्हाला लबाड बोलायची गरज नाही. आम्ही मुळातच ग्रामीण भागात वाडी आहे आमची.आणी वाडीच्या मागे डोंगररांगा. त्यामुळे ईकडे रहायला आम्हाला जड जाणार नाही. तुमच्यासारख नाही आमच..

    • @Tanya_Lad
      @Tanya_Lad Год назад +10

      Same

    • @VijayPatil-f2s
      @VijayPatil-f2s Год назад +15

      दोन दिवसांनी पलशील

    • @gorakhnathbandagar9716
      @gorakhnathbandagar9716 Год назад +5

      @@Tanya_Lad अवघड आहे ते

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr Год назад +16

    छान निसर्ग स्वच्छ निरोगी हवा, फार मनोहरी वातावरणात एऊन रहायला आवडेल ❤

  • @rupalipatilvlogs293
    @rupalipatilvlogs293 5 месяцев назад +4

    मला ही असंच जगयच 😊🙏ही शहरातील दगदग आता नको वाटते लहानपणी पासून निसर्ग ची आवड, खोटी मुखवटे घालून वावरणारी खोटी नाती त्या पेक्षा झाड पक्षी, प्राणी बरे मला ही एक घर बंधयच जंगलामध्ये, खरी श्रीमंत लोक तर ही आहेत 😊🙏, आणि खरं डोंगर पाण्यात राहणाऱ्या मुलांचं कौतुक खूप कसरत करून ती शाळेपर्यंत जातात, हे मी माझ्या मुलांना नेहमी सांगतो 🥹🙏 इकडे दारात बस आली तरी मुलांचा आवरत नाही शाळेसाठी 🙆‍♀️,,, सॅल्यूट या डोंगरपाड्यात राहणाऱ्या मुलांना 🙏😊

  • @sonabakokare578
    @sonabakokare578 Год назад +9

    खूप छान व्हिडिओ बनवून सद्य स्थिती दाखवली. आपले अभिनंदन आणि आभार. आजही महाराष्ट्रात धनगर समाज अश्या अवस्थेत राहत आहे. चित्र पाहायला कितीही मनोहारी वाटत असले तरी त्या बांधवांना काय त्रास सहन करावा लागत असेल, त्याची त्यांनाच जाण. विकासाच्या गमजा मारणाऱ्या सरकारने हा व्हिडिओ डोळ्या वरील पट्टी बाजूला करून पाहणे गरजेचे.

    • @paayvata
      @paayvata  Год назад

      धन्यवाद 🙏

    • @kundakelkar6523
      @kundakelkar6523 10 месяцев назад +1

      खरं आहे.संबंधित मंत्र्यांनी यांच्य मुलांची सोय आश्रम शाळांमध्ये निःशुल्क केली पाहिजे १२वी पर्यंत.ही आपली भावी पिढी आहे. त्यांना आपल्या महाराष्ट्राबद्द आपुलकी व प्रेम वाटले पाहिजे.

  • @gulshangajbhiye5549
    @gulshangajbhiye5549 Год назад +10

    खुप छान वि.डी.ओ.तयार केले आहे.आजही जंगलात,वनात राहणारा समाज सूख सोई पासून अलिप्त आहे

    • @paayvata
      @paayvata  Год назад

      धन्यवाद🙏

    • @ashatalwalkar5903
      @ashatalwalkar5903 8 месяцев назад

      दोन चार दिवस राहणे रम्य असते.नेहमी राहू लागले म्हणजे अशा घरात वाळवी,मुंग्या,चाचड गोगलगाय,गोमा अशा असंख्य किड्यांना तोंड देत हैराण होते.दुरून डोंगर साजरे!

  • @deepakjkesarkarkesarkar689
    @deepakjkesarkarkesarkar689 Год назад +20

    आमच्याकडे कोकणात देवगड साईडला या धान्य साठवायच्या भांड्याला गाईच्या शेणाने सारवलेल्या वेताच्या काठीच्या भांड्याला *कणग* असे बोलतात. पण आता हे सगळं नामशेष झाले.
    खूप सुंदर बनवला आहे व्हिडिओ.

    • @paayvata
      @paayvata  Год назад +1

      धन्यवाद 🙏

    • @punecnggassolution
      @punecnggassolution 8 месяцев назад +3

      Ho Kangi pan mhantat

    • @NileshMonde-n8y
      @NileshMonde-n8y 8 месяцев назад +1

      कोकणात कनग च म्हणतात

  • @nagargojes1808
    @nagargojes1808 Год назад +12

    म्हणून तर मला गावाकडचं जीवन खूप आवडतंय

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Год назад +9

    हे पाहून एक गाण आठवलं ते असे आहे हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफल करा मस्तीने मन सरगम छेडा रे,जीवनाचे गीत गारे गीत गारे...

  • @SurendraSawant-jx2wl
    @SurendraSawant-jx2wl Год назад +72

    संपूर्ण देश स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करीत आहे परंतु सामान्य माणसाला साधे घर सुद्धा देऊ शकलो नाही याचे दुःख होत आहे.

    • @chetanckotre993
      @chetanckotre993 Год назад +6

      Tyana te hava aahe ka je tumhala vatate ki developement aahe

    • @SB-rd6tq
      @SB-rd6tq 8 месяцев назад +1

      उलट हेच लोक खरे जीवन जगतात' आपण सिमेंट च्या जंगलात हरवलो❤

    • @mss8605
      @mss8605 7 месяцев назад

      ती त्यांची choice आहे. To live simple

    • @FilterX-wl1xr
      @FilterX-wl1xr 7 месяцев назад +1

      Aamchi kacchi maatichi gharach bari, nako aamhala concrete jungle.

  • @ektakolambkar7401
    @ektakolambkar7401 10 месяцев назад +57

    एक दिवस राहाल दुसरा दिवस उजाडला की पळून याल एक रात्र निघणार नाही आणि म्हणे मला आवडत

    • @RaigadchiPranjal
      @RaigadchiPranjal 9 месяцев назад +1

      😅😅

    • @JASHSss
      @JASHSss 8 месяцев назад +1

      As kahi nahi rahu shakto fhakt unhalyat tras hoto pan pavsalyat aani hivalyat khup chan watate

    • @anilmanjare7882
      @anilmanjare7882 8 месяцев назад +1

      You are exactly right because I born at Devgaon Barshi Solapur 1966, at that time there no roads, water taps and electricity. Houses were made of wood and covered roofs by leafs of sugarcane. But we were so much happy. During years of 1971 and 72, there's no food for us for a day or two also three. That's why, we shifted for education and employment at Dehuroad Pune. I joined Army in 1985 after completion of graduation. Today we have sufficient money and food but not happy. Life of villages is always best. Your videos are heart touching because we have already suffered life and situation like this in our childhood as well as in Army also.

    • @aishwaryakhandekar6196
      @aishwaryakhandekar6196 8 месяцев назад

      😂

    • @sachinbhoir589
      @sachinbhoir589 7 месяцев назад +1

      बैल पुढच्या दारात बांधलेत इतके मोठे घर ,आणि गोठ्यात रहायचे माझा भाऊ बोलला, आई च्या मावशी चे घर चार खोप ,लांब रुंद पहिला खोप मावशी आजी चा शेवटचा दिसत नव्हता असा खोप शेवटच्या खोपट मध्ये बजे वर बसलेला म्हातारं मला दिसले नाही पण आई पाया पडून आली ,आज चे जेवण आई च्या मावशी कडे ,दुसरे बाजूच चे तिसरं पुढच्या खोपत4,5 दिवस असेच जेवायचे

  • @SandiipRathva
    @SandiipRathva Год назад +5

    मला खूप असं वातावरण आवडत

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Год назад +15

    मला ही अशा ठिकाणी रहायला आवडेल शांत, नैसर्गिक वातावरणात,कोलाहाला पासून दूर ना कसले हेवे दावे शुध्द अंतकरणाने राहता येईल सुखसोयी नसल्या तरी चालेल तिथे फक्त शुध्द अंतकरणानीची माणसे असावी जसे आम्ही पन्नास साठ वर्षा पूर्वी अनुभवले त्या वातावरणात मोठे झालो मला सवय आहे त्याची मी नक्की च राहू शकेन तिकडे तशी राहण्याची सोय असेल मला कळवा

  • @TulashiramKalamkar
    @TulashiramKalamkar 8 месяцев назад +3

    अधून मधून येथे जाऊन रहायला फारच छान वाटेल. बदलत्या ऋतूचक्राचा फारच छान आनंद घेता येईल. आरोग्यासाठी फारच छान.

  • @baburaogholap7980
    @baburaogholap7980 5 месяцев назад +1

    lay bhari video saglech,

    • @paayvata
      @paayvata  5 месяцев назад

      @@baburaogholap7980 धन्यवाद 🙏

  • @Shramika1717
    @Shramika1717 Год назад +20

    अहो दादा हे तर आमचं गाव आहे लिंगाणा किल्ला वेगी रे तिकडे आमचे नातेवाईक राहतात आम्ही सध्या मुंबईत राहतो हे माझ्या वडिलांचं गाव आहे आणि हे आमचे नातेवाईक आहे

  • @nandakalme8288
    @nandakalme8288 8 месяцев назад +6

    धान्य ,साठवणीची कणंगी आक्षच्या लहानपणी होती. खूप वर्षानी पाहिली.जुन्या सुखद आठवणी जाग्या झालया.❤❤

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 Год назад +9

    दुर्गम भागातील जनजीवन, त्यांच्या समस्या, मुलभुत गरजा, मागासलेपण व्हिडीओ सुंदर बनविला आहे.

    • @paayvata
      @paayvata  Год назад

      धन्यवाद सर

  • @JayshirRam6300
    @JayshirRam6300 8 месяцев назад +3

    भाऊ तुम्ही आम्हाला पंचवीस ते तीस वर्षांपूर्वी ची आठवण करून दिली. अशीच ती कौलारू घर होती आणि कुराची होती,अशीच गावाच रस्ते होते, आशाच पाण्याचा विहरी होत्या.आज पण मला ते दिवस खूप आनंदाचे आठवतात. त्यापूर्वीचे राहणारी सादी व निष्काम सेवेची माणसं, भाऊ त्याच दिवसाची या माय लेकरांना पाऊण खूप आंनद होतो व मन प्रसन्न झाला 🙏🙏भाऊ तुमचे खूप आभार

    • @paayvata
      @paayvata  8 месяцев назад

      धन्यवाद 🙏

  • @sanjayshinde6361
    @sanjayshinde6361 Год назад +8

    खुप छान आहे जीवन असं असावं निरोगी जीवन असं ठिकाणी रहावं वाटतं निवांत

    • @paayvata
      @paayvata  Год назад

      आपल्या प्रतिक्रिये साठी धन्यवाद !

    • @nirmalagaikwad8555
      @nirmalagaikwad8555 Год назад

      Ho tras aahe ho. Pan nisarga Ramya wataranat phar sukh watate

  • @jaykumarpatil7107
    @jaykumarpatil7107 8 месяцев назад +1

    खरे खरे निसर्ग वाटी.

  • @kalyanikumbhar6352
    @kalyanikumbhar6352 8 месяцев назад +2

    Khup chan maje jiju aahet teacher nevi shalet ganesh andure sir khup proud feel hotay ki yevdi tarevarchi kasarat karun te hya gavi jatat aani mulanch ujjawal bhavish ghadvtat ...

    • @paayvata
      @paayvata  8 месяцев назад

      नक्कीच 🙏

  • @ashwinideshmukh4517
    @ashwinideshmukh4517 10 месяцев назад +1

    खूप छान आहे घर निसर्गरम्य ठिकाण

    • @paayvata
      @paayvata  10 месяцев назад

      धन्यवाद🙏

  • @hemantkharade9775
    @hemantkharade9775 7 месяцев назад +1

    मला खूप आवडतं असं गाव आणि लहानपणी मी अशाच गावी राहिलो आहे.

  • @sudhakarpaygude7264
    @sudhakarpaygude7264 2 месяца назад +1

    फार सुंदर 👌👌👌👌❤️❤️❤️🙏🙏🙏

    • @paayvata
      @paayvata  2 месяца назад

      @@sudhakarpaygude7264 धन्यवाद 🙏

  • @sandeepchavan3610
    @sandeepchavan3610 Год назад +9

    अशी घरे पाहील्यावर फार छान वाटत ! फक्त मुलांना शाळेसाठी खूप चालावे लागते.

    • @paayvata
      @paayvata  Год назад

      धन्यवाद सर

  • @vasudhakanawade6173
    @vasudhakanawade6173 Год назад +28

    खूप छान, साधं सरळ जिवन, शहरात धका धकीत कंटाळा येतो तेव्हा अश्या ठिकाणी जाऊन रहावेसे वाटते, यांना काहीच सुविधा नाही , एक तास चालत जायचं, पाणी नाही, संबंधित विभागाचे नगरसेवक, आमदार झोपले आहेत वाटते

    • @paayvata
      @paayvata  Год назад +1

      धन्यवाद

    • @sujatashiraskar123
      @sujatashiraskar123 Год назад

      Aamchyakde kani mhntat

    • @paayvata
      @paayvata  Год назад

      @@sujatashiraskar123 अच्छा... कोणत्या जिल्ह्यामध्ये?

    • @mandashuke7238
      @mandashuke7238 Год назад

      ​@@paayvata इथे अशा रीमोट जागी कां राहतात ? जेथे थोडी वस्ती आहे अशा ठीकाणी राहावै न.

    • @paayvata
      @paayvata  Год назад

      @@mandashuke7238 आधीपासूनच समाजरचना तशी आहे, पूर्वी जिथे आपली जमीन असायची त्या ठिकाणी माणसाचा रहवास असायचा. निसर्गाशी एवढे एकरूप आहेत की त्यांना सहसा घोळक्यात राहायची गरज पडली नाही

  • @pandurangpawar9225
    @pandurangpawar9225 5 месяцев назад +1

    सिमेंट च्या जंगलात राहण्यापेक्षा निसर्गाच्या कुशीत राहणारे प्रेम ळ माणसं फक्त कोकणात आहेत, शुद्ध हवा, शुद्ध पाणी, आणि चालण्याचा आनंद, निसर्ग रानमेवा चाखायला मिळतो फक्त कोकणात,👍👍🌲🌲🏝️🌳🪷

  • @harishsahare6963
    @harishsahare6963 8 месяцев назад +1

    छान व्हिडिओ बनवला धन्यवाद

    • @paayvata
      @paayvata  8 месяцев назад

      धन्यवाद 🙏

  • @maheshdoifode2581
    @maheshdoifode2581 Год назад +8

    ❤धनगर वस्ती निसर्गातच असते. ❤

  • @TribalHuman
    @TribalHuman 8 месяцев назад +1

    आवाज खूप छान आणि आणि अप्रतिम बोलणे आहे

    • @paayvata
      @paayvata  8 месяцев назад

      धन्यवाद 🙏

  • @SureshPawar-k3f
    @SureshPawar-k3f 11 месяцев назад +1

    खूप छान आहे विडीओ

    • @paayvata
      @paayvata  11 месяцев назад

      धन्यवाद 🙏

  • @varshasrangoli7962
    @varshasrangoli7962 Год назад +11

    या घरामध्ये जेवढे प्रेम मिळते तेवढे सिमेंटच्या जंगलात नाही मिळत दादा

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 Год назад +3

    पाहायला ऐकायला आवडते पण त्यांच अडचणी वेदना सहन कराव्या लागतात कष्टाचे जोखमीचे जीवन जगत आहेत खाणे पिणे आवश्यक गरजा आहेत

  • @sudhakarpaygude7264
    @sudhakarpaygude7264 4 месяца назад +1

    खूप आवडल खूप सुंदर 👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 11 месяцев назад +1

    Khup chan, shaant aani swachha surrounded location.

    • @paayvata
      @paayvata  11 месяцев назад

      धन्यवाद 🙏

  • @shamjadhav4662
    @shamjadhav4662 7 месяцев назад

    हे खर नैसर्गिक जीवन..साधं सरळ❤

  • @viplavgajbhiye2646
    @viplavgajbhiye2646 5 месяцев назад +1

    Bhau great work. Keep it up

    • @paayvata
      @paayvata  5 месяцев назад

      @@viplavgajbhiye2646 Thanks 🙏

  • @CricSports42
    @CricSports42 10 месяцев назад +4

    या झोपडीत माझ्या,झोपडितले सुख महालात, बंगल्यात नाही.

  • @suvarnabhosale2624
    @suvarnabhosale2624 Год назад +17

    👌👌👍मस्त आहे व्हिडिओ... ते लोकं इतक्या निर्जन ठिकाणी राहतांना किती त्रास होतं असेल..???तरी पण ते लोकं समाधानाने राहतात...??
    मस्त्त आमच्या 50/60 वर्ष आधीच्या जीवनाची आठवण झाली..

    • @paayvata
      @paayvata  Год назад +1

      हो, अगदी शाश्वत आणि सुखी जीवन आहे फक्त या आधुनिक करणात काही सुविधांची कमी आहे. जसे की आरोग्य, पाणी वगैरे ...बाकी निसर्गाशी खऱ्या अर्थाने एकरूप आहेत.
      आपण आपला अभिप्राय नोंदवला त्याबद्दल आपले आभार !

  • @manoharbhavarthe7013
    @manoharbhavarthe7013 Месяц назад +1

    मी लहान असताना अशाच दुर्गम भागात अशा कुढाच्या घरात राहिलो त्याच्या सारखं सुख आलिशान बगळ्यात नाही हा विडिओ बघून बालपनाची आठवण येऊ लागली

  • @kavitapatil5819
    @kavitapatil5819 11 месяцев назад +2

    Nice information and house also

    • @paayvata
      @paayvata  11 месяцев назад

      🙏 Thanks

  • @ashokdalvi5951
    @ashokdalvi5951 Год назад +5

    Nature at its best. Very nice video photography.

  • @anitasatoskar4313
    @anitasatoskar4313 Год назад +3

    खुप छान व्हिडिओ आहे. छान माहिती दिली आहे.

    • @paayvata
      @paayvata  Год назад

      धन्यवाद 🙏

  • @minaxiburud885
    @minaxiburud885 Год назад +6

    कुईटारी घर गवत टाकून बनवलेलं घर जुना शब्द आहे हा, धापीची कौल आणि नलीची कौल कणगी रोप भाजणी पण दाखवली आहेत खूप छान माहिती दिली आहे लहान पणीची आठवण झाली गाव सोडुन बाहेर पडल्या मुळ जास्त गावाकडे येणं जाणं होत नाही खूप छान माहिती 🙏🏻🙏🏻

    • @paayvata
      @paayvata  Год назад +1

      अच्छा.👍
      कुठल्या भागातील (जिल्हा) शब्दप्रयोग आहेत हे?

    • @minaxiburud885
      @minaxiburud885 Год назад +1

      पुणे भीमाशंकर

    • @minaxiburud885
      @minaxiburud885 Год назад +2

      आंबेगाव तालुका

    • @minaxiburud885
      @minaxiburud885 Год назад +1

      दादा तुम्ही कुठून आहात

  • @sandipmurkute1623
    @sandipmurkute1623 10 месяцев назад +1

    खूप सुंदर व्हिडिओ बनवला आहे👌

    • @paayvata
      @paayvata  10 месяцев назад +1

      धन्यवाद🙏

  • @mahammadjunaid6008
    @mahammadjunaid6008 Год назад +10

    Khupach chaan 🎉🎉🎉🎉🎉

  • @arunkamble6251
    @arunkamble6251 10 месяцев назад +3

    या काकीना. खरेतर दोन घरकुल लगेच मिळाली पाहिजे.आणि मिळावेत ही विनंती

  • @julier.rj6287
    @julier.rj6287 Год назад +15

    Life is so difficult for some people 😢God bless them, specially the children 🙏

  • @shivajikachare7993
    @shivajikachare7993 8 месяцев назад +6

    आशाच घरा मध्ये आमच बालपण गेले आहे दादा अजुनही आमच्या कडे आहेत आशी घरे

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 5 месяцев назад +1

    धान्य साठवण्याचे डिक्कला इकडे कणगी मोठा असेल तर कणगा म्हणतात.खरच नैसर्गिक परिसरातील एक वेगळेच जीवन जगनं आहे ते.

    • @paayvata
      @paayvata  5 месяцев назад

      @@govindborkar9191 👍

  • @webilogIndia
    @webilogIndia 4 месяца назад +1

    Fantastic.

  • @vivekalhat414
    @vivekalhat414 2 месяца назад +1

    खूप छान ❤

    • @paayvata
      @paayvata  2 месяца назад

      @@vivekalhat414 धन्यवाद 🙏

  • @umeshtanpure1065
    @umeshtanpure1065 6 месяцев назад +1

    किती छान घरं आहे करोडोंच्या बंगल्याला पेक्षा भारी आहे मला खूप आवडेल त्या घरात राहायला 🎉🎉❤

    • @paayvata
      @paayvata  6 месяцев назад

      @@umeshtanpure1065 👍♥️

    • @akshaydewade6547
      @akshaydewade6547 6 месяцев назад

      बोलायला सोप्प आहे 😅 रोज 5/6 Km चालत जावं लागतं शाळेत जाण्यासाठी मुलांना इथे...

  • @vijayalaxmihanjagi2557
    @vijayalaxmihanjagi2557 Год назад +3

    सुंदर ते गावाकडच जीवन

    • @paayvata
      @paayvata  Год назад

      धन्यवाद

  • @vinayakpatil7723
    @vinayakpatil7723 Год назад +2

    मस्त वाटत आसा परिसर मला मी हि आशासभोवती रानावनात फिरत आसतो

  • @cd71
    @cd71 Год назад +33

    तब्बल 30 वर्ष हे जीवन जगले आहे
    शहरात रहाणारे लोक खूप छान खूप छान म्हणून कमेंट्स करतात परंतु प्रत्यक्ष तिथं राहणार्यांना खऱ्या व्यथा कळतात

    • @paayvata
      @paayvata  Год назад +1

      आपल्या प्रतिक्रिये साठी धन्यवाद

    • @chetanckotre993
      @chetanckotre993 Год назад

      Nakki kay issue ithe face karta... ani nakki kay hava aahe?

    • @viplavgajbhiye2646
      @viplavgajbhiye2646 5 месяцев назад

      Pratyek thikanich problems astat Shahar aso ki gramin fakta video's aplyala shaharatli pahayla miltat. Paywata channel che abhar jyanni gramin bhag dakhwayla suruwat tar keli. Hou shakte aplya paiki koni tranche wyatha war hi videos banwayla suruwat karel

  • @pushpajadhav2504
    @pushpajadhav2504 9 месяцев назад +3

    खूप छान वाटत झरा चे पाणी आणि थंड ही असतं

  • @sharadpatil8384
    @sharadpatil8384 Год назад

    आतिशय छान विडिओग्राफी

    • @paayvata
      @paayvata  Год назад

      मनःपूर्वक धन्यवाद🙏

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Год назад +2

    अहो हे सर्व सौंदर्य पाहून तिथे कधी जाते असं झालं आहे.आणि म्हणाव वाटत हया निसर्गरम्य ठिकाणांचे वेड लागले ,वेड लागले

  • @ATakasht
    @ATakasht 10 месяцев назад +5

    मला पण आवडेल असं एकटं राहायला कपटी माणसापासून आणि नालायक भावभावकी पासून लांब राहायला निर्लज्ज माणसापासून दूर आवडेल राहायला

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 Год назад +2

    इथं राहणं खरोखरच अतिशय अवघड आणि कठीण आहे पण हे राहतात
    पण इथल्या पोरांना शिक्षण कठीण परिस्थितीतून खडतर मार्ग
    जीवन फार खडतर
    आपल्या इकडे एवढ्या सुखसोयी उपलब्ध आहेत तरीही लोकांना त्याही कमी वाटतात
    सरकारनं लक्ष द्यावे
    विवाह/पै पाहुणे कसं काय जोडले जातात हे फार महत्त्वाचे आहे
    एकंदरीतच जीवनमान फार कष्टदायक आहे
    शेतकरी कोल्हापूर

    • @paayvata
      @paayvata  Год назад

      आपली प्रतिक्रिया दिलीत धन्यवाद दादा🙏

  • @rajeshramchandrashedge9553
    @rajeshramchandrashedge9553 Год назад +5

    खूप छान आपली म्हईनत आम्हाला निसर्गाचं दर्शन करून देते ❤❤❤ खूप छ्यांन

    • @paayvata
      @paayvata  Год назад

      मनःपूर्वक धन्यवाद सर !

    • @nirmalagaikwad8555
      @nirmalagaikwad8555 Год назад

      Khup sundar. Old is gold mala phar aavadte ase rahniman sare sukh ithe aahe

  • @aniketbhilare6574
    @aniketbhilare6574 7 месяцев назад +1

    Wow 1million wiews आता एका चांगल्या कॅमेराची गरज आहे

  • @scorecard1007
    @scorecard1007 Год назад +1

    उत्कृष्ट व्लॉग

    • @paayvata
      @paayvata  Год назад

      धन्यवाद 🙏

  • @must604
    @must604 4 месяца назад +1

    पक्षांच्या आवाजाने कान सुखावतात।

  • @DattaKarande-lo6ky
    @DattaKarande-lo6ky Год назад +1

    खूप छान निसर्ग असे 🏡 पाहुण खूप छान वाटत

    • @paayvata
      @paayvata  Год назад

      धन्यवाद

  • @baburaojadhav6189
    @baburaojadhav6189 Год назад +2

    खुप छान खूप सुंदर निसर्ग आपल्याला आवडल

    • @paayvata
      @paayvata  Год назад

      धन्यवाद 🙏

  • @Vaishali_N
    @Vaishali_N 3 месяца назад +1

    Mi ha video pahun Mahesh tuze video pahayla suruvat Keli khup avdla asech chhan chhan video pahayla milude tula pudhil vatchalis khup shubhechha 💐🎊🎉🎊🎉

    • @paayvata
      @paayvata  3 месяца назад

      धन्यवाद 🙏

  • @sharadkashid2236
    @sharadkashid2236 Год назад

    खूप चांगली माहिती, पर्यटकांची सोय झाली कि लोक बघायला येतील

    • @paayvata
      @paayvata  Год назад

      धन्यवाद

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 Год назад +1

    खूपच कष्टमय जीवन

  • @jagannathkaluram699
    @jagannathkaluram699 11 месяцев назад +1

    dada farach chhan dhanyawad

    • @paayvata
      @paayvata  11 месяцев назад

      धन्यवाद 🙏

  • @pravinsannake1779
    @pravinsannake1779 Год назад +4

    येथे राह नारे. लोकांचे खूप वाईट वाटते. आम्ही शहरात राहून पण सुखी नाही..जर आम्ही येथे आलो तर आठ दीअसात परत येईल

    • @paayvata
      @paayvata  Год назад +1

      आधुनिक सुविधा नसल्या तरी शाश्वत जीवन जगत आहेत

    • @pravinsannake1779
      @pravinsannake1779 Год назад

      होय सर

  • @pkeducationalpoint46
    @pkeducationalpoint46 9 месяцев назад +1

    Video पाहून छान वाटले ❤❤❤

    • @paayvata
      @paayvata  9 месяцев назад

      धन्यवाद

  • @jiteshpbhujbal7851
    @jiteshpbhujbal7851 6 месяцев назад +2

    6:57 धान्य साठवण्यासाठी बांबूपासून बनवलेली 'कणगी' म्हणतात आमच्या इकडे. ,तालुका राजगुरुनगर, पुणे

    • @paayvata
      @paayvata  6 месяцев назад

      @@jiteshpbhujbal7851 👍

  • @ashokvarhadi4887
    @ashokvarhadi4887 8 месяцев назад +1

    Dear Friends.
    Very good information about gramin village.
    Really they live natural way of life,away from Concrete Jungle of city life.
    Thanks lot Dear Friends
    Regards
    Ashok@pune

    • @paayvata
      @paayvata  8 месяцев назад

      Thanks 🙏

  • @VithalDhebe
    @VithalDhebe 2 месяца назад +1

    या दादा ना माझा नमस्कार आमच्या धनगर समाजी माहिती प्रकासित केला बदल धन्यवाद भाऊ 🙏

    • @paayvata
      @paayvata  2 месяца назад

      @@VithalDhebe 🙏

  • @sachinbhoir589
    @sachinbhoir589 7 месяцев назад +2

    मे महिन्यात पाहुणे जायची सोय न्हवती आजोळी ,पाणी 2 km वरून आणायला लागायचे घर कुडाचे आणि तुम्ही दाखवले तसे टिपळूनीचे पाणी म्हणजे टिपून पाणी घायचे,
    माचरुंदाचे घर बोलतात असे गवताच्या घराला आमच्या कडे,माझ्या आज्जी चे असेच घर होते

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 7 месяцев назад +1

    Nice video Dada.

    • @paayvata
      @paayvata  7 месяцев назад

      @@sachinshinde8283 Thanks 🙏

  • @ravindravalvi560
    @ravindravalvi560 Год назад +2

    खूपच छान. आज तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालका व सिंधुदुर्ग,बेळगाव -गोवा (इसापूर, कोलिक, सडेगूडवळे )हद्दीतील सह्याद्री पर्वत रांगामधील भागाची आठवण करून दिलात त्या बद्दल धन्यवाद. पण याहीपेक्षा नर्मदा काठावरील नंदुरबार जिल्ह्यातील परिस्थिती आजही खूप वाईट आहे.

    • @paayvata
      @paayvata  Год назад

      धन्यवाद सर

  • @1raindrops
    @1raindrops 7 месяцев назад +1

    I’m from kolhapur district and now settled in USA. My home was same like this home in 1988. But now my village is well developed. This video remembered my old memories in 1988

    • @paayvata
      @paayvata  7 месяцев назад

      🙏👍♥️

  • @balasahebkshirsagar8912
    @balasahebkshirsagar8912 7 месяцев назад

    येथील लोक मनाने खूप प्रेमळ असतात

  • @kavita1232
    @kavita1232 Год назад +4

    खूप छान माहिती

    • @paayvata
      @paayvata  Год назад

      धन्यवाद

  • @MoreshwarWar
    @MoreshwarWar Год назад +2

    Very nice

  • @manishkadam6942
    @manishkadam6942 Год назад +10

    Good job, and thank you for sharing ☺️❤

    • @paayvata
      @paayvata  Год назад

      धन्यवाद 🙏

  • @sanjaysk22
    @sanjaysk22 7 месяцев назад +1

    मी हे सर्व पाहून निशब्द झालो

  • @ravindrawatkar3468
    @ravindrawatkar3468 Год назад +1

    khupch Chan

    • @paayvata
      @paayvata  Год назад

      धन्यवाद

  • @maheshmule2369
    @maheshmule2369 Год назад +2

    Niragas nirmal manachi manse chehryawar hasya pan manatale dukhha कोणाला kai mhanun sangnar AASHA MANSANCHE PUNARVASAN KARA YOGYA THIKANI TYANCHYA UJWAL BHAVISHYASATHI SHREE SWAMI SAMARTH JAI JAI ❤SWAMI SAMARTH 💖

  • @devyanishanbhag8972
    @devyanishanbhag8972 Год назад +6

    खेड्यामधले घर कौलारू घर कौलारू, हे गाणे आठवते,

  • @manishabhatkar3258
    @manishabhatkar3258 Год назад +1

    वाघाची भीती नाही का वाटत?फार कश्टमय जीवन,🙏

    • @paayvata
      @paayvata  Год назад +1

      जंगली प्राणी स्वतःहून कधी काहीच करत नाहीत, कारण असे अनेक लोकं अनेक पिढ्यांपासून अशा ठिकाणी रहात आहेत.

  • @shankarpalav8383
    @shankarpalav8383 7 месяцев назад +2

    Great Mahesh Good Work ❤

    • @paayvata
      @paayvata  7 месяцев назад

      Thanks 🙏

  • @kirangavali7685
    @kirangavali7685 Год назад +4

    व्हिडीयो बघुन मला माझे जुने दिवस आठवले मी पण आधी असा नेहमी निसर्गात बकर चारयला जायचो...खुप आठवतात ते दिवस

  • @anandraojadhav8644
    @anandraojadhav8644 11 месяцев назад +1

    खुप छान राहायला आवडत मला ❤❤

  • @sunitakadam4007
    @sunitakadam4007 Год назад +1

    Khup. Chan👌👌👌👌👌👌

    • @paayvata
      @paayvata  Год назад

      धन्यवाद

  • @mahendrakhandekar1321
    @mahendrakhandekar1321 11 месяцев назад +1

    Great 👍 bhau🎉

    • @paayvata
      @paayvata  11 месяцев назад

      धन्यवाद 🙏

  • @jitendramhatre1807
    @jitendramhatre1807 Год назад

    🎋🌾🌳🌵खुप सुंदर व्हिडिओ 👌👌मला मनापासुन आवडला 😊लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या 👍🙏धन्यवाद 🌵🌳🌾🎋

    • @paayvata
      @paayvata  Год назад

      धन्यवाद 🙏

  • @PadharinathTour-qt8pq
    @PadharinathTour-qt8pq 8 месяцев назад +1

    जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तोसी सोधुन पाहे शहरातल्यान वाटत खेड्यात रहावा आणि खेड्यातल्याना वाटत शहरात रहावा जिवन कोनाच च सुखाचा नाही

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 10 месяцев назад +2

    आमच्या सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या 🌽 धान्यं साठविण्यासाठी कणग्या आहेत ्🙏🚩🙏🚩

    • @paayvata
      @paayvata  10 месяцев назад

      कनग्या, डीपके हे त्याच्या आकारावरून वापरले जाणारे शब्द होते