तुम्ही सारखे बोलत होतात म्हणून आजीचे बोलणे आम्हाला आणि मोराला सुध्दा समजत नव्हते, सारखे "तुम्ही हा मोर बघा असे म्हणत राहिलात" आम्हाला पण मोर दिसत होता. तुम्ही सांगत राहायची गरज नव्हती. त्यामुळे मोर पण गुपचूप होता. नाहीतर तो आजी बरोबर बोलत राहिला असता, खाणे खाऊन घेतले असते आणि पिसारा पण फुलवला असता. पण मोराला इतके जवळ बघून फार आनंद झाला. अमोल भाऊ लाख लाख धन्यवाद !!
आपला राष्ट्रीय पक्षी अप्रतिम, आशा करतो की हा व्हिडिओ बघून त्याला बघण्यासाठी तिथे गर्दी होऊ नये जेणेकरून त्या आजींना आणि त्या मोऱ्या ला त्रास होईल. अमोल तुझे व्हिडिओ खूपच छान असतात, लकी सारखेच तुझे पण व्हिडिओ खूप आवडीने बघतो. Keep it up मित्रा 👍👍👍
मुळातच कोकणातला माणूस खूप प्रेमळ कष्टाळू आणि हसतमुख आपल्याबरोबर इतरांनाही जगू देणारा यामुळेच शहरातली माणसे (खरं तर ती जनावरे) माणूस बनण्या साठी कोकणात जातात
👌👌😄 खुप छान व्हिडिओ..जंगलातील प्राणी पक्षी एकदा माणसाने प्रेम लावलं की किती जवळ येतात... आमच्या गावाला (रत्नागिरी) गावखडी गावातील पवार वाडीत एक मोर असाच पवार काकांच्या घरी येतो आणि खाऊन पिऊन परत जंगलात जातो..त्यांनी हाक मारली की लांबून हाक देतो.. खुप छान व्हिडिओ..
मोर 👌,काकी व मोराचं नात पण छान आहे पण तुम्हाला एक विनंती आहे या अश्या अनोख्या गोष्टी कृपया दाखवू नका vlog मध्ये ,सध्याचा trend पहाता अनेक जण तिकडे केवळ views साठी धाव घेतील ,सगळ्यांना ह्या hidden placesमाहिती होतील आणि in future या सुंदर मोराच तसच त्याच्या बरोबर तिकडील आजूबाजूच्या जंगल वजा परिसरातील इतर पक्षी /प्राण्यांचे जीवन धोक्यात येईल .तुम्हाला कळलं असेलच मला नक्की काय म्हाणयाचयं ते .कृपया राग मानू नये .मला तुमचे vlogs आवडतात म्हणूनच सांगावसं वाटलं 🙏
हरि ॐ, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मी श्रीअरविंद आश्रम दिल्ली येथे २ दिवस मुक्कामी होतो... तेथे खूप मोर स्वतः आलेले आहेत... सकाळी जाग येते ती मोरांच्या नादमधुर केकावल्यांनी..मी सकाळी आश्रमात फेरफटका मारायला जायचो..तेव्हा हे निळे सवंगडी माझ्या सोबत असायचे... खूप सुंदर अनुभव.. प्रा.राज सिन्नरकर, नासिक..
आजचा व्हिडिओ खूप छानच आहे . त्याबद्दल काही प्रश्नच नाही .... खरं अगदी प्रामाणिकपणे एक सांगू का? तुम्ही जेव्हा व्हिडिओ करण्यासाठी जाता ना.... तेव्हा आजीसाठी आणि मोरासाठी काही तरी घेऊन जा... रिकाम्या हाताने जाऊ नका...फुकट व्हिडिओ बनवण्यापेक्षा ...त्याचा मोबदला म्हणून काहीतरी भेटवस्तू आजीला द्या आणि मोरासाठी तो जे अन्नधान्य खातो ते द्या .... कारण तो आजीकडे आज ८ वर्षं आहे .... आणि तो आहे म्हणूनच जवळून व्हिडिओ बनवणे सहज शक्य होते ..... आणि प्रत्येकवेळी आजीला त्या मोरा बरोबर रहावे लागते ....त्याच्याशी बोलावे लागते ...तेव्हांच तुमचा व्हिडिओ छायाचित्रणासहीत परी पुर्ण होतो.....
Maja Maths subject cha madam Rane madam tyanch Ghar aahe he. I miss my madam ❤❤❤❤❤ aata te ya jagat nahit pn tyancha aaila , tya mora la pahun mala Rane madam aathvlya. Khup chaan vatl vedio bghun ❤
khup sundar ✌🏽👍🏻👌😍😍aho shikrapurla nagr rod la majhe maher ahe rautwadi tithehi khup mor yetat morachi chincholi tikdech ahe .majhi aai dane takun thevate to roj yeto khayla agdi daha vis futavar ✌🏽😍sarv pakshyanchi mi fan ahe तिथे २० ते २२ प्रकारचे इतर पक्षी ही येतात झाडी आणि एक तळे आहे ना त्यामुळे👍🏻✌🏽😊
तुम्ही सारखे बोलत होतात म्हणून आजीचे बोलणे आम्हाला आणि मोराला सुध्दा समजत नव्हते, सारखे "तुम्ही हा मोर बघा असे म्हणत राहिलात" आम्हाला पण मोर दिसत होता. तुम्ही सांगत राहायची गरज नव्हती. त्यामुळे मोर पण गुपचूप होता. नाहीतर तो आजी बरोबर बोलत राहिला असता, खाणे खाऊन घेतले असते आणि पिसारा पण फुलवला असता. पण मोराला इतके जवळ बघून फार आनंद झाला. अमोल भाऊ लाख लाख धन्यवाद !!
Thank you so much ♥️♥️🥰🥰
सुंदर आहे कोकण अदभुत नैसर्गिक सौंदर्य आहे महाराष्ट्र ची स्वर्ग आहे सुंदर आहे आजी
Thank you so much ♥️🥰
खुप छान मोर आणि आजीचे प्रेम. कोकणची माणस साधीभोळी हृदयात त्यांच्या भरली शहाळी. धन्यवाद
Thank you so much ♥️🥰😍
आता कोकणची माणसं साधी भोळी राहिली नाहीत.
पूर्वी सोलकडी ताट बरोबर फुकट देत होते आता नाही देत
अहो लगेच भावनिक होऊ नका,सगळी माणसे सरसकट सज्जन आहेत असे समजू नका. सर्वात जास्त वकील इथे पण किती खटले प्रलंबित ते पहा...
@@AMOLSAWANTVLOGv
मस्तच.. आपल्याकडे ह्याच गोष्टी आवडतात मला.. कोकण वासी आणि निसर्ग यांचा खूप मस्त नात आहे ❤
Thank you so much 🥰♥️😍
खूप छान वाटले मित्रा.... तू फार नशीबवान आहेस तुला बघायला मिळाले
Thank you so much ♥️🥰
आपला राष्ट्रीय पक्षी अप्रतिम, आशा करतो की हा व्हिडिओ बघून त्याला बघण्यासाठी तिथे गर्दी होऊ नये जेणेकरून त्या आजींना आणि त्या मोऱ्या ला त्रास होईल. अमोल तुझे व्हिडिओ खूपच छान असतात, लकी सारखेच तुझे पण व्हिडिओ खूप आवडीने बघतो. Keep it up मित्रा 👍👍👍
Ho nakki aamhi kalji gheubThank you so much ♥️🥰
खूपच मस्त❤ सुंदर.त्याची मान पण किती मस्त आहे. एकदम निळी निळी. मस्त.❤
Thank you so much ♥️🥰😍
अरे बाबा मोरासाठी एन आजीसाठी काहीतरी खाऊ घेवून जायचा ना . रिकाम्या hatan जावूचा नाय ❤❤❤❤❤
होय अगदी बरोबर
होय कि.
होय अगदी बरोबर
RUclipsr faida gheto
आजीला पण काही द्यायला पाहिजे होत, नुसते धन्यवाद दिले😮😮
एकदम खर आहे,कोकणचा निसर्ग, प्राणी,पक्षांच संवर्धन जतन करणे खूप खूप गरजेचे आहे.
व्हिडीओ छान झालाय.
Thank you so much ♥️🥰😍
छान आवडलं वीदरभ वासीम महाराष्ट्र
खूप छान वाटले बघून आजी भाग्यवान आहे...,मोर फारच सुंदर..😊
Thank you so much ♥️🥰😍
खूपच छान. प्राणी व पक्षी खरोखरच माणसांना लळा लावतात.🎉🎉
Ho
मुळातच कोकणातला माणूस खूप प्रेमळ कष्टाळू आणि हसतमुख आपल्याबरोबर इतरांनाही जगू देणारा यामुळेच शहरातली माणसे (खरं तर ती जनावरे) माणूस बनण्या साठी कोकणात जातात
Thank you so much ♥️🥰😍
भावा अशीच आपली कोकण संस्कृती जपत रहा❤❤❤
Ho
वा वा खुपचं मस्त. आज पण मोकळे पणात माणसांना जीव लावतात. यापेक्षा आजीने जीव लावलायं अस म्हणावं लागेल. खुपचं भारी आहे. ❤❤
Thank you so much 🥰🥰😍
तुम्ही पक्षी, प्राण्यां सोबत जेवढे चांगले वागाल तेवढेच ते तुमच्या जवळ येतील.
Ho barobar
सुंदर जय श्रीकृष्ण 🙏🌺🌺🥀🥀🚩🚩⛳⛳
👌👌😄 खुप छान व्हिडिओ..जंगलातील प्राणी पक्षी एकदा माणसाने प्रेम लावलं की किती जवळ येतात...
आमच्या गावाला (रत्नागिरी) गावखडी गावातील पवार वाडीत एक मोर असाच पवार काकांच्या घरी येतो आणि खाऊन पिऊन परत जंगलात जातो..त्यांनी हाक मारली की लांबून हाक देतो..
खुप छान व्हिडिओ..
Thank you so much ♥️🥰😍
कोकण ची माणस साधी भोळी
काळजात त्यांच्या भरली शहाळी
❤
Thank you so much 🥰♥️😍
खूप सुंदर विडिओ जय कोकण जय महाराष्ट्र जय भारत 🇮🇳
मस्त ग आजी मस्त रे नातू मस्त खूप आवडले नात आहे नक्कीच
Thank you so much 🥰🥰😍
असे वाटते की लगेच जावे आजी कडे खुपच छान आहे 👌
♥️
फार छान वाटले मोराचे सुंदर रूप पाहून आजी फार छान👌
Thank you so much ♥️🥰😍
असरोडीं गाव मला माहित आहे मी पण कणकवली सिंधुदुर्ग जानवली येथे माझं माहेर आहे ❤
Accha
खूप छान! पण असे पाळलेल्या मोराला संरक्षण नसेल तर कुणी दुष्टाच्या हाती लागू शकतो.पण कमाल आहे.ऋणानुबंधाशिवाय हे शक्यच नाही.
Ho
ऐक नंबर व्हिडिओ मोर बघून छान वाटले
Thank you so much ♥️🥰😍
आजींचे प्राण्यांचे प्रेम, आणि विशेषतः मोरावरचे खूप छान प्रेम आहे. कोकणची माणसं खूप साधी भोळी, आणि प्रेमल असतात, ❤❤
Thank you so much ♥️🥰😍
😍😍kiti Shaandaar aahe devaachi rachna aani maanus kevda kroor hot jaat aahe..😢
Thank you so much 🥰♥️😍
अति सुंदर. प्रेमाला भाषा नाही
♥️♥️
साहेबानू मोरा चा अनोखा व्हिडिओ पहायला मिळाला. त्याच बरोबर कोकणातील खेड्याकडचे अस्सल निसर्ग सौंदर्य पाहायला मिळाले धन्यवाद!
Thank you so much ♥️🥰😍
असे छान व्हिडिओ जरूर बनवा.. पण लोकेशन सांगू नका जेणे करून काही अप्रिय घडणार नाही..🙏 अपल्या सारखाच एक निसर्ग प्रेमी ❤
Ho Thank you so much 🥰♥️😍
मोर 👌,काकी व मोराचं नात पण छान आहे पण तुम्हाला एक विनंती आहे या अश्या अनोख्या गोष्टी कृपया दाखवू नका vlog मध्ये ,सध्याचा trend पहाता अनेक जण तिकडे केवळ views साठी धाव घेतील ,सगळ्यांना ह्या hidden placesमाहिती होतील आणि in future या सुंदर मोराच तसच त्याच्या बरोबर तिकडील आजूबाजूच्या जंगल वजा परिसरातील इतर पक्षी /प्राण्यांचे जीवन धोक्यात येईल .तुम्हाला कळलं असेलच मला नक्की काय म्हाणयाचयं ते .कृपया राग मानू नये .मला तुमचे vlogs आवडतात म्हणूनच सांगावसं वाटलं 🙏
हो बरोबर आहे तुमचं बोलणं आम्ही नक्की काळजी घेऊ त्याला त्रास होणार नाही याची
😢
👌👌
सत्यवचन
हो , अगदी बरोबर आहे..
मस्तच आम्हाला पण तुमच्या मुळे मोर जवळून पाहायला मिळाला धन्यवाद.
Thank you so much ♥️🥰
खूप छान वेडी आहे आणि धन्यवाद
खूप छान व्हिडिओ आहे धन्यवाद
Thank you so much 🥰🥰😍
You are rare person to witness Shree Krishna's creation!
♥️
हरि ॐ,
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मी श्रीअरविंद आश्रम दिल्ली येथे २ दिवस मुक्कामी होतो... तेथे खूप मोर स्वतः आलेले आहेत... सकाळी जाग येते ती मोरांच्या नादमधुर केकावल्यांनी..मी सकाळी आश्रमात फेरफटका मारायला जायचो..तेव्हा हे निळे सवंगडी माझ्या सोबत असायचे... खूप सुंदर अनुभव..
प्रा.राज सिन्नरकर, नासिक..
Thank you so much ♥️🥰😍
खुप छान! अस् वाटत कि आपल्या कडे पण असे पक्षी , प्राणी यावेत आणि त्यांची मुक्त पने सेवा करता यावी, यां व्यतिरिक्त मोठी सेवा काय असू शकते!
Thank you so much 🥰♥️😍
मोराचा सहवास लाभला आजींना खुप छान 👌👌
Thank you so much ♥️🥰😍
आम्ही कात्रज सर्प उद्यानात गेलो होतो तिथे मोर होता मी इतकी नशीबवान मला पिसारा फुलवताना पाहायला मिळाला.. ❤️
Ha
Chhan kalji ghya tya morachi konala gheun jayay ladeu naka tithech rahu dya❤❤❤
Ho Thank you so much ♥️🥰
Khup chhan. Aajich ghar v bajucha parisar ekdum sunder
Thank you so much ♥️🥰😍
Mandar ne kelay hya Aaji cha ani moracha vdo 👍👍
Hoy ♥️♥️
Mi pahila tyacha video
खुप सुंदर अप्रतिम ❤❤
Thank you so much 🥰♥️😍
खाऊ आणला असतास तर पिसारा फुलविला असता,,नाचरे मोरा😅😅😅😊
खूपच छान.अमोल sawant अशा आगळ्या वेगळ्या व्हिडिओ नक्की दाखवत जा.खूपच छान.माझे कोकण मालवण..काय सांगणार महती 👍👌👌👏👏💖💖
Thank you so much 🥰🥰😍
खूप सुंदर व्हिडिओ आणि अनुभव आला,खरंच अप्रतिम
Thank you so much 🥰♥️😍
मोराचा सहवास लाभला आजींना.. खूप छान..
Thank you so much ♥️🥰
Nice. In urban area, we could only see in zoo . You got direct experience. I had seen Peacock and Peahen couple of times at Mahad.
It's really beautiful ❤❤ to look ❤❤
खूप मस्त ❤️😍
Thank you 😁♥️
Khup chan mor Ani aaji yekmekan sonat boltat he changlahe khup chan
Wow 😍❤
Kiti Chan ❤
Kahitari runanu bandhan asti aajich aani morach ❤😊🙏
Shree swami samarth ❤
Thank you so much ♥️🥰
Sooo cute d peacock looks.
Nice Video.
Aajji is,also very cute😂
Thank you so much 😀
Nice video ❤❤❤❤❤❤ kiti chan aahe aajiche Ghar aani mor 👌👌👌👌👌👌👌👌
Thank you so much 🥰🥰😍
अमोल ,मोराला पण माहित होत ,हा आपल्याला उपद्रव करणार नाही तुझ गोड बोलणं आणि हसणं त्याला सांगून गेलाय
Thank you so much ♥️🥰😍
खूप छान अमोल चांगला मोर दाखवला मस्तच विनू
Thank you ♥️🥰
खूप छान सुंदर
आमची कोकणी माणसा लय भारी ❤🎉
Thank you so much ♥️🥰😍
आजचा व्हिडिओ खूप छानच आहे . त्याबद्दल काही प्रश्नच नाही .... खरं अगदी प्रामाणिकपणे एक सांगू का? तुम्ही जेव्हा व्हिडिओ करण्यासाठी जाता ना.... तेव्हा आजीसाठी आणि मोरासाठी काही तरी घेऊन जा... रिकाम्या हाताने जाऊ नका...फुकट व्हिडिओ बनवण्यापेक्षा ...त्याचा मोबदला म्हणून काहीतरी भेटवस्तू आजीला द्या आणि मोरासाठी तो जे अन्नधान्य खातो ते द्या .... कारण तो आजीकडे आज ८ वर्षं आहे .... आणि तो आहे म्हणूनच जवळून व्हिडिओ बनवणे सहज शक्य होते ..... आणि प्रत्येकवेळी आजीला त्या मोरा बरोबर रहावे लागते ....त्याच्याशी बोलावे लागते ...तेव्हांच तुमचा व्हिडिओ छायाचित्रणासहीत परी पुर्ण होतो.....
आजी साठी आणि मोरासाठी दोघांना पण खाऊ नेला होता मी सगळंच व्हिडिओ मध्ये दाखवत नाही मी तुम्ही आज्जी ला भेटाल तेव्हा नक्की विचारू शकता
मस्तच यार , खूप मस्त व्हिडिओ काढलाय
Thank you so much ♥️🥰😍
@@AMOLSAWANTVLOG किती मस्त गाव आहे यार, सगळी कडे मस्त हिरवळ पसरली आहे, कधी आलं पाहिजे तुझ्या गावात. मस्त गरम गरम पिठलं आणि भाकरी खायला 😇😊
खूप सुंदर व्हिडिओ
Thank you so much 🥰♥️😍
नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच.
Thank you so much 🥰♥️😍
Nice more from Vinayaka kaka Aradhy
Thank you so much 🥰♥️😍
या मोराला कॕमेरा खूप आवडतो.तसा एका चोराला पण कॕमेरा आवडतो.तो चोर पण सारखा कॕमेरा आणि फोटोसाठी जनतेचे करोडो रुपये खर्च करत असतो.
मोर खूप छान आहे
खरच तू पुण्यवान आहेस बाकीचे ब्लॉगर आले तेव्हा पळून जात तो
Thank you so much 🥰♥️😍
😮😅😅😅😅@@AMOLSAWANTVLOG
खूप छान व्हिडिओ आहे मोर आणि आजी दोघेही छान आहेत ❤❤
Thank you so much 🥰♥️😍
Khup chan 👍👍
Thank you 🥰🥰
खूप सुंदर अरतीम मोर 👌👌👌👌🥰🥰🥰🥰😘😘😘😘🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
Thank you so much ♥️🥰😍
Amol sundar video 👌
Aaji pn chan Ani Mor pn khupch chan😍😍👌👌👌
Thank you so much ♥️🥰😍
सुंदर व्हिडिओ खूप छान होती
Thank you so much ♥️🥰
खुप च छान आहे सुंदर आती संदर
Thank you so much ♥️🥰😍
Maja Maths subject cha madam Rane madam tyanch Ghar aahe he. I miss my madam ❤❤❤❤❤ aata te ya jagat nahit pn tyancha aaila , tya mora la pahun mala Rane madam aathvlya. Khup chaan vatl vedio bghun ❤
Thank you so much 🥰♥️😍
Amol, vedio छान आहे, आजी
आणि मोर्, पन् comentry safaidar हवी
1no bhava
Nice. Beautiful pure relationship
Thank you so much 🥰🥰😍
खूप छान सुंदर ❤❤
Thank you so much 🥰♥️😍
Good video about moar. Pakshi. ...ok thanks.....
Excellent 👌👍👍👍👍👍👍
This is really beautiful. One should feed him some grains. What it needs a lovely & kind soft our voice. 👌
Thank you so much ♥️🥰😍
kiti cute ha sundar mor.
Thank you so much 🥰♥️😍
Subscriber from Mumbai Mitra. All the best
Thank you so much 🥰♥️😍
how sweet this peacock.
Very nice peacock.❤❤.
Thank you so much 🥰♥️😍
सुंदर व्हिडिओ, सुंदर मालवण .
Thank you so much ♥️🥰😍
खूप छान video ❤
Thank you so much ♥️🥰😍
Very amazing very amezing. Butiful!!!!!!!!!!❤❤❤❤🤗🤗🤗🤗🤗
Thank you so much ♥️🥰😍
khup sundar ✌🏽👍🏻👌😍😍aho shikrapurla nagr rod la majhe maher ahe rautwadi tithehi khup mor yetat morachi chincholi tikdech ahe .majhi aai dane takun thevate to roj yeto khayla agdi daha vis futavar ✌🏽😍sarv pakshyanchi mi fan ahe तिथे २० ते २२ प्रकारचे इतर पक्षी ही येतात झाडी आणि एक तळे आहे ना त्यामुळे👍🏻✌🏽😊
Thank you so much ♥️🥰😍
Enjoyed the Peacock vlog. Very rare compared to the other vlogs.Guys please watch till the end.Superb Keep it up.
Thank you so much ♥️🥰😍
माता सरस्वतीचे वाहन मोर आहे, आजी कोकणातील सस्वाती आहे,
Thank you so much ♥️🥰😍
अप्रतिम दादा
Thank you so much ♥️🥰😍
मस्तच 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Mastch...... Chyan vatle......
Thank you so much 🥰♥️😍
मस्तच मोर आणि आजी! ❤❤
Thank you so much ♥️🥰😍
🎉 सुंदर मनमोहक
Thank you so much ♥️🥰😍
Very nice video thanks.
Thank you so much ♥️🥰
एवढा जवळ मोर मी पहिल्यांदाच बघितला, आजिंशी चागळीच दोस्ती झाली आहे
Thank you so much ♥️🥰😍
Khup sundar nat.ahe doghanch ❤
Thank you so much 🥰🥰😍
👌खूपच छान ❤
Thank you so much ♥️🥰