Aapan khupach changale marga darshan kele mana pasun dhanya wad me pan deshi poultry kahi diwas madhe suru karnar aahe majha ek prashna asa hota ki vaccine kiti wela dyawa lagel eka pilla chya life cycle madhe nahi pille vikri sathi kiti diwasa madhe ready hotat
दादा तुम्हाला उदभवलेल्या सर्व प्रश्न व समश्यांचं निराकरण तुम्हिच करून दिलं पण आकाशातुन 1 घार नावाचा पक्षि येउन बारिक पिल्लांना उचलून घेउन जातो त्यावरिल उपाय योजना सांगितलि तर खुप मोलाचे सहकार्य होइल🙏
तुमंचं म्हणनं अगदी बरोबर आहे. तुम्ही शहरी भागात आहात म्हणून सेल चांगला आहे. पण ग्रामीण भागात अवघड आहे. मी 2 कोंबङ्या पासून सुरवात करून 1000 कोंबङ्या करून भरपूर नुकसान सहन केलं. असेच युट्यूब वरचे विङीओ पहावून खेळ सुरू केला होता. आता फक्त फक्त पाण्याचे आणि खाद्याचे भांडे शिल्लक आहेत.
शुन्यांतून विश्व निर्माण केलंस तू दादा... महिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ❤❤
दादा तुम्ही सांगितलेली माहिती लाख मोलाची आहे मला खूप छान वाटली आणि लवकलच मी सुद्धा तुमच्या सारखे करणार आहे
अप्रतिम ... मनात कांही न ठेवता छान माहिती दिली साहेब धन्यवाद, लाख लाख शुभेच्छा.
फोन नंबर दिला असता तर बर झाल आसत
खूप छान सरळ आणि सोप्या भाषेत
अभिनंदन तुम्ही खूप छान माहिती सांगितली.कुक्कुटपालन व्यवसाय करून स्वत:च्या पायावर उभे राहता येते.अतिशय सुंदर माहिती दिली.
अप्रतिम माहिती..
कृपया पत्ता मिळाला तर खूप काही माहिती मिळू शकेल
आपण खूप छान माहिती सांगितली पण आपला पत्ता नाही सांगितला खूप छान माहिती नवउद्योजकांना अजून एक स्पष्ट व्हिडिओ बनवा
सर तुमचे सर्व आवडले तुमचे अभिनंदन करतो फक्त तेवढा पत्ता दिला असता तर तुम्हाला भेटलो असतो
सर तुम्ही खूप मस्त डोकं लावून खूप भारी म्हणजे खूप भारी जुगाड केला आणि खूप छान माहिती भेटली धन्यवाद सर 🙏☺️
अनेक व्हिडिओ पाहिले, त्यातला सगळ्यात चांगला वाटलेला व्हिडिओ...
भाई खूपच छान माहिती दिलीत त्या बद्दल तुमचे मना पासुन हार्दिक अभिनंदन.
🥀✋जय महाराष्ट्र ✋🥀
खुप छान अप्रतीम माहीती दिली आहे सर आपण 👌👌👌
More videos of this guy please...he is honest
Khupch apratim information didit sir. Je sglyknsthi important ahe 👌👍
अप्रतिम सर. खूप सुंदर दिलखुलास माहिती दिली आपण. धन्यवाद 🫡
Ek Number Bhau....
Khup Chan Mahiti dili aapan...
Dhanyawad
छान छान माहितीपूर्ण विडिओ आहेत. धन्यवाद सर
Dhanyvad khoob maula chi mahiti Delhi sampurn competition dhanyvad
Khup chhan mahiti.. dili.. aani pitbull aahe aajun mehanti ch kam..
Gavran poultry farm madhe jugad kela tevhach progress ahe sir.... thanks sir
Khup Chan Mahiti 👍👌 Dhanyawad 🌹🙏
Aapan khupach changale marga darshan kele mana pasun dhanya wad me pan deshi poultry kahi diwas madhe suru karnar aahe majha ek prashna asa hota ki vaccine kiti wela dyawa lagel eka pilla chya life cycle madhe nahi pille vikri sathi kiti diwasa madhe ready hotat
Thanks for valuable guidelines.
Professional/ highefii setup nasala tari lakhonchi kamai hote ha pahilyandach samjale...🎉
Kimmat kay sangta dada jara vichar kara ethe kombda 600/700 chya varti kon ny det
Mast Mahiti Dili Bhau V Nice
खरी माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
No 1 Jugaad aahe bhau tumacha khup chhan Mahiti dili dhanywaad 🙏
सर खुप छान आहे तुमचे मॅनेमेंट
Jabardast❤
❤खूप सुंदर माहिती दादा
छान माहिती दिलीत साहेब फोन आणि पत्ता दिला तर छान होईल
Khup mast mahiti Dada.... Dele
खूपच छान माहिती धन्यवाद 👌👌🙏
खूप छान माहीती धन्यवाद
मि 1कोमडी पासून सुरू वात केली आज 300/ते 400कोबडया आहे
मग तुझ्या आजोबांनी चालू केलं आसेल 😅
हो नक्कीच माझ्या कडे पण 200आहेत
Komdi lawali koni hoti😂
@@BhartiMore-g9y😂
तुम्ही पण मार्गदर्शन करावे सुरुवात आणि पुढे कसे काम करावे.
धन्यवाद दादा खुप छान माहिती दिली तुम्ही🎉❤
कोंबडी बद्दल थोडी माहिती पाहिजे होती लेअर पक्षी
नंबर द्या की
तूम्ही माहिती खूप खूप छान दिली फक्त दादा आपण आपले नाव व पत्ता आणि फोन नंबर दिला असता तर बरं झालं असतं
Thank u sir kup chan mahiti dili tumi
Mast practical knowledge
खुप छान माहिती दिली
Khupach chan mahiti dili sir
Mazyahi Lakshyat aal
छान माहिती मिळाली तुमच्या कडुन दादा
👌👌विचार छान आहेत दादा
छान माहिती दादा
Mi 0 (xiro) kombdipasun suruvat Keli aj mazaykade 10000 kombday ahet.
Tumhala aaj mahit padle ka amhi lahan pasun he kartoya w kombdya kundyacya khokyat ande dewoon pile kadaychi
Perfect guidance
खुपच छान माहिती आहे भाऊ
अप्रतिम ❤
आमच्या मित्रांनी आणि आम्ही केले होता त्याचवेळी बर्ड फ्लूचा रोग आला होता अडीच ते तीन लाख रुपये लॉस मध्ये गेलो सगळी खाजवले
Every city throwing food in dranage it used for gavran feed
खूप छान माहिती दिली सर नंबर दिला असता तर बरं झालं असतं
Nice ji love from punjab
Hyderabad Telangana supply kartil ka
छान माहिती
खूप छान दादा...
Just looking like woww😮💥
🎉छान
मला वीस कोंबड्या पासून सुरुवात कराची आहे
दादा जाळी कोणती आहे सांगू शकता का मार्केट mdhe ky magu
खोप छान माहिती सांगीतली दादा ❤😊
Kombdya woodun Jat nahit ka
खुप छान माहिती सांगितली
Thanks
Great work bhau
ठंड ठेवण्यासाठी sprinkler वापरा
पण देशी अंडी विकायची कुठे? हेपन सांगा
Barobar aahe hee
कोंबड्या वरती रोग राई येते त्या …वर कही इलाज आहे का ??
तरी सुरवात करायला किती खर्चयेईल
मुग्साला पर्याय काय सर
Very good information sir ji thanks 🌹🌹🌹🌹🌹🙏👍👍👍
माझ्याकडे कुकुट पालनासाठी जागा लय कमी आहे तर काही आयडिया आहे सर आपणाकडे
Form cha adress dya saheb. Chan mahiti dili.
या सरांची अजून एक व्हिडिओ बनवा 😊
Mast 🎉
खुफ chan
Khoop mahatwachi batmi dilit dada
Best sir
1 no
Farm cha address ky aahe
Great job
Great job❤
पत्ता द्या म्हणजे प्रत्यक्ष पाहणी करता येईल
Khup chan bhau
दादा माहिती लाख मोलाची दिली ईन्कयुबेटलवर पिल्ली काढणे योग्य की अयोग्य
Sir shed madhe khup sap (snake) yet ahet tyasathi kahi upay sanga na
दादा तुम्हाला उदभवलेल्या सर्व प्रश्न व समश्यांचं निराकरण तुम्हिच करून दिलं पण आकाशातुन 1 घार नावाचा पक्षि येउन बारिक पिल्लांना उचलून घेउन जातो त्यावरिल उपाय योजना सांगितलि तर खुप मोलाचे सहकार्य होइल🙏
वेस्टेज मुळे रोग राई नाही येत का..?
Dussehra pashuon Mota Jhala Sachin Ingole
मला तुमचा पत्ता पाहीजे पोलिटिरि बघायचं आहे . कोंबडी घेयच आहे
मराठी पाऊल होती पुढे🎉🎉.
तुम्ही छान माहिती दिलीत, पण तुमचा फोन नंबर किंवा पत्ता दिला नाही.
KHUP CHAN
वार कावार आल्यावर शेड राहील का
तुमंचं म्हणनं अगदी बरोबर आहे. तुम्ही शहरी भागात आहात म्हणून सेल चांगला आहे. पण ग्रामीण भागात अवघड आहे. मी 2 कोंबङ्या पासून सुरवात करून 1000 कोंबङ्या करून भरपूर नुकसान सहन केलं. असेच युट्यूब वरचे विङीओ पहावून खेळ सुरू केला होता. आता फक्त फक्त पाण्याचे आणि खाद्याचे भांडे शिल्लक आहेत.
Tarki kombadi bhetel ka
Khup divsa pasun video pahtoy sarvat jast avdalela ha video sir tumhi marketin kashi karata pille vikta ki ande ka pakshi mothe karun vikata
Country video cubs score tonight