खूपच छान व अभ्यासपूर्ण व्हीडिओ ... आपलं प्रेझेंटेशन खूपच छान होतं .. त्यामुळे व्हीडिओ ची लज्जत वाढली ...या क्षेत्रात उतरणाऱ्या नवीन मंडळींना फक्त फायदा न दाखवता येणाऱ्या संभाव्य अडचणी दाखवून दिल्याबद्दल आपले आभार ... समीर पाटील , डोंबिवली
Best informational Video Sir Ji..... Me tumhala khup adhipasun baghat aloye... Tumacha communication skill ani body language madhye Ji growth zaliye ti khup saharaniy ahe.... 👍👍👍
मी गावठी कोंबड्या पाळते पण कधीही लसीकरण केलेलं नाही 😊 पोटभर खाऊ आणि स्वच्छ पाणी देते फक्त ! खाद्य सुद्धा विकतचं देत नाही ! त्यामुळे माझा व्यवसाय शून्य खर्चाचा आणि भरपूर फायद्याचा चालू आहे 🙏🙏
@@saregampa2122 मी सुरुवातीला 4 कोंबड्या घेऊन हा व्यवसाय सुरू केला आणि घरी पिल्लं काढून कोंबड्या वाढवल्या..करोना काळात शेकडो कोंबड्या विकल्या आता 90/100 पक्षी आहेत !
सर विडीओ पाहिला .साधी सोपी सरळ भाषा वापरून माहिती दिली खुपच छान.. मी पण करु इच्छित आहे. कष्टाची इच्छा..नियोजन जागा हे आहे परंतु एक महिती हवी आहे ही सरकारी योजनांचा फायदा घेण्यासाठी प्रोसेस व पेपर वर्क काय करावे लागेल व मार्केटिंग कसे करावे.दुसरे कोंबडी च्या जातीच्या निवड कशी राव मला हा व्यवसाय शिरूर कासार तालुका येथे करायचं आहे
सतिश सर नमस्कार तुमच्ये सर्व व्हिडिओ मी पाहत असतो आणि माझ्या पण पिवर गावठी कोंबड्या चा शेड आहे पण सर खांधं खचं दरोचा लियर फिट ३kgआणी गेऊ तांदुळ ३kgलागतात
सर तुम्ही आधी मार्केट चा सरवे करा. मग हा व्यवसाय कराय लावा..तुमच्या व्हिडिओ मध्ये सांगताय येवडा सोप्पा नाही..गावरान कोंबडी चा व्यवसाय तोट्यात जात आहे. कोणी अंड खेत नाही व्यापारी पण कमी आहेत घेणारे.
खूपच छान व अभ्यासपूर्ण व्हीडिओ ... आपलं प्रेझेंटेशन खूपच छान होतं .. त्यामुळे व्हीडिओ ची लज्जत वाढली ...या क्षेत्रात उतरणाऱ्या नवीन मंडळींना फक्त फायदा न दाखवता येणाऱ्या संभाव्य अडचणी दाखवून दिल्याबद्दल आपले आभार ...
समीर पाटील , डोंबिवली
दादा तुमचा पण फार्म आहे का...??
खूप छान,
अगदी पद्धतशीरपणे अभ्यासपूर्ण अशी माहिती दिली.... खुप छान 👌👌
रन्हेरे साहेब तुमच्या कामाला सलाम 🙏 . तरूणांना प्रोत्साहन मिळेल तुमच्या कामामुळे
Hi
Sar
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.
एकदम सविस्तर माहिती दिली धन्यवाद
खुप चांगली आणि स्पष्ट माहिती दिली वयवसायची योग्य माहिती , कष्ट आणि नियोजन असणे महत्वाचे आहे. खुप खुप धन्यवाद सर
Khup Chan Mahiti 👍👌 Dhanyawad Ane Shubhecha 🌹🙏
हौस,आवड,प्रेम म्हणून कोणताही पशुपालन केल तर नफा हा होणारच .
जय हरी विठ्ठल 🚩
भाऊ तुमचं पक्षा वरच प्रेम हिच यशाची मोठी पायरी आहे .,🙏
Jay Hari vitthal
सर आजचा व्हिडिओ खुपचं सुंदर झाला❤❤❤
Khup sundar mahiti che niyojan sangitl raav tumhi, thanks, 🌹🌹🌹🙏
छान माहिती दिली याबद्दल धन्यवाद
1 number sir bhut khob very intelligent bhut malomat hay sir ap ko beed ko bhi aye sir
खूप छान माहिती दिली सर
धन्यवाद मास्तर 🌹🙏🌹👌👍 छान प्रबोधन केले अगदी मनापासून आभार.
खूपच छान माहिती दिली सर 👌👌
सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
Best informational Video Sir Ji.....
Me tumhala khup adhipasun baghat aloye...
Tumacha communication skill ani body language madhye Ji growth zaliye ti khup saharaniy ahe.... 👍👍👍
TUMCHE SPEECH KHUP CHAN AAHE SIR ANI SANGNYCHI PADDAHT KHUP CHAN AAHE. DHANNYAWAD
Communication skills khup bhari ahe Rao tumachi khup changall explayn kel thank you
Thank you sir.... Good information..... Your videos give us good knowledge......
खूप छान माहिती दिलीत आपण.......... धन्यवाद सर....
..... खूप छान माहिती दिली सतीश सर
Sir perfect mahiti Thanks a Lot
धाराशिव खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
खूप भारी माहिती यातून व्यवसायाची प्रेरणा मिळेल
एक नंबरची माहिती दिली साहेब
खुप छान आणि उपयुक्त माहिती आहे आणि समजावून सांगण्याची पद्धत खूप छान
Sir khup chan mahiti dili. Etk ditelmadhe jaun konihi sangat nahi
Sir तुम्ही खूपच छान माहिती सांगता आणि अगदी महत्त्वपूर्ण
एक नंबर विडिओ आहे ❤❤❤
मी गावठी कोंबड्या पाळते पण कधीही लसीकरण केलेलं नाही 😊 पोटभर खाऊ आणि स्वच्छ पाणी देते फक्त !
खाद्य सुद्धा विकतचं देत नाही !
त्यामुळे माझा व्यवसाय शून्य खर्चाचा आणि भरपूर फायद्याचा चालू आहे 🙏🙏
Hii joshi madam mla pan ha
Vyavsay chalu karaycha aahe pan kasa aani kiti kharch yeto sadharan 100 pilana
@@saregampa2122 मी सुरुवातीला 4 कोंबड्या घेऊन हा व्यवसाय सुरू केला आणि घरी पिल्लं काढून कोंबड्या वाढवल्या..करोना काळात शेकडो कोंबड्या विकल्या आता 90/100 पक्षी आहेत !
Ty
Tumcha namber pathava tai mahiti havi ahe 👏🏻
सर मुगूंसा साठी काय करावे
Khup chan mahiti dili Dada chan margdarshan detat tumche manapasun abhinadan dhanywad
Best information sir thank you
Video bagayla khup sundar hota karan magcha kombdi khup chan dist ahet videot
Khup vyavsthit samajaval sir khup mahiti milali धन्यवाद 🎉
खुप छान सर nice job 🙏
खूप च माहितीपूर्ण व्हिडिओ....दादासाहेब🙏
प्रशिक्षण घेऊन कोंबडीपालन करणे केव्हा ही योग्य च...
❤लेट पण थेट❤
❤❤लव्ह फ्रॉम येवला,नाशिक❤❤
Dwit farm che membar ithe pan ahet kay 😊
@@anandsapakal2529 जिथं शेळी कोंबडी तिथं मी 💞🙏💞
@@anandsapakal2529 मो नंबर काय दादा साहेब आपला ?☺️
Khupch chhan 👍👍
Video khoopach chhan aahe,lok kuthe chuk karatat he khoop chhan sangitle aani margdarshan pan kele .mast dada
Good information sir
Thank you very much 🙏🙏🙏🙏
सर माहिती खुपच अनुभवाने व अभ्यास पुर्वक छान वाटली अर्ध्या एकरासाठी कंपाऊंड साठी आपले मार्गदर्शन मिळेल का
Such a nice video
खुप सुंदर माहिती सर
खूप छान माहिती
Thank you sir good information at the time
Khupach छान माहितीपूर्ण
सर विडीओ पाहिला .साधी सोपी सरळ भाषा वापरून माहिती दिली खुपच छान.. मी पण करु इच्छित आहे. कष्टाची इच्छा..नियोजन जागा हे आहे परंतु एक महिती हवी आहे ही सरकारी योजनांचा फायदा घेण्यासाठी प्रोसेस व पेपर वर्क काय करावे लागेल व मार्केटिंग कसे करावे.दुसरे कोंबडी च्या जातीच्या निवड कशी राव मला हा व्यवसाय शिरूर कासार तालुका येथे करायचं आहे
काहीच ऊरत नाही याचयात लई भारी मुरख बनवतुस भाऊ
Bolta matra bhari ahe🎉🎉🎉🎉
कमीत कमी 7 रुपयाला अंड विक्री केलं तर चालेल का पण एका कोंबडीचा खर्च किती होऊ शकतो परडे , खूप छान माहिती दिली सर
कोंबड्या वर येणारे रोग बाबत माहिती द्यावी
सर माझ्या ब्लड फ्लू मुळे कोंबड्या मरल्या आहेत.
तर ब्लड फ्लू या रोगांवर उपचार व संपूर्ण माहितीवर व्हिडिओ बनवा सर.
मित्रां लै भारी बरका धन्य धन्य जय भगवान.बीड
तुम्ही माहिती लय भारी देता साहेब👏👏👏
छान माहिती दिली सर धन्यवाद🙏
1 नंबर माहिती
सतिश सर नमस्कार तुमच्ये सर्व व्हिडिओ मी पाहत असतो आणि माझ्या पण पिवर गावठी कोंबड्या चा शेड आहे पण सर खांधं खचं दरोचा लियर फिट ३kgआणी गेऊ तांदुळ ३kgलागतात
खूपच छान माहिती सांगितली
Dada nature best Baga....jara....sourabh tapkir.......ek no sucess full
Best information sir
Chan mahiti dili
खूप छान.माहिती.दिली.आहे.सर.
खूप छान माहिती दिली सर एक प्रश्न गावरान अंड किती दिवस चांगले राहू शकते.
Nehami sarkhi khup Chan mahiti dili bhau
BEST VIDEO 👍👍
खुप चागली माहीती मिळाली. इझाळा
Khup chan sir, speech
❤thanks sir
Sir 2 guntha jaget sheli Ani kukut palan cha idea 💡 dya
सर पक्ष्या वर येणाऱ्या रोगावर व त्यांच्या नियोजनावर व्हिडिओ बनवा
बरोबर आहे सर माहिती पाहिजे
धन्यवाद सर
खूप छान व सुटसुटीत माहिती दिलीत .दादा आपलं संपूर्ण नाव काय 🙏🙏🙏🙏
Satish Ranher
TQ sir best information 😊
Khup chan sir
Khup prashn sutle majhe
सर एक नंबर भाऊं
खूप शान सर
Khup chan mahiti dili sar
Khup chhan mahiti dilit sir...🙏
Khopp chaan mahiti deta sir tumhi
अगदी बरोबर बोललात भाऊ....
सर कु कुटपालन व शेळीपालन एकाच कंपाऊंड मध्ये करू शकतो का अध बंदिस्त
अतिशय महत्त्वाची माहिती दिली आपण आभारी आहे आपला
Good Day sir, mala Parbhani madi mala 100 Gavran kombdya pahije. Possible ahe ka?
Very informative video ❤
सर तुम्ही आधी मार्केट चा सरवे करा. मग हा व्यवसाय कराय लावा..तुमच्या व्हिडिओ मध्ये सांगताय येवडा सोप्पा नाही..गावरान कोंबडी चा व्यवसाय तोट्यात जात आहे. कोणी अंड खेत नाही व्यापारी पण कमी आहेत घेणारे.
मार्केट आहे पण रिच नाही, जो मार्केट तयार करील तोच खरा राजा,
कमीत कमी दिवसाचे 5-6 तास द्यावेच लागतात
Dada nit marketing kelaki sgl bhari hota
माझे स्वतःचे 7 दिवसाला 1000 अंडी विकली जात होती पण खाद्याचे नियोजन जुळले नाही
Kay boltoy rao
Uthe poltry che abde purat nahi ani tu mantoyas gaaveaan ande ghet nahi koni
good job sir
खूप छान विडिओ सर
Khup chhan
Sir Gavran Kobdya Jeje Gavat Khatat Tyache Video Banva
अगदी बरोबर सर
🙏🙏🙏🙏👌 खुप आभार सर .
❤एक नंबर सर
छान सर
Pawsalayat kshi kalji ghyachi, free range mdhe kalji kshi ghyavi Pawsayat
मस्त विडिओ बनवला भाऊ
सर खूप छान माहिती दिली धन्यवाद
खूप छान 👌👌
सर सुंदर माहीत आहेत, पण मला अंडी मिळतील का?
Very very nice