भाऊ तुम्ही जसे शेळी पालनाचे डिटेल मध्ये विडिओ बनवले आहेत तसेच मेंढी पालनाचे पण डिटेल विडिओ बनवा ही विनंती कारण मेंढी पळणात आपले मार्गदर्शन खुप महत्त्वाचे आहे कारण तुम्ही आपुकीनं आणि तळमळीनं आणि साध्या सरळ सोप्या पद्धतीने शिकवतात
जून्या लोकांच्या मते लहान पिल्ले शेळीला सारखे दूध पितात जर ते शेळीच्या जवळपास मोकळी असतील तर आणि त्यामुळे शेळीची वजन कमी होत आणि सारखे दुध पिल्याने पिल्लाची भूक भागत नाही
माझी पण ट्रेनिंग चालू आहे सरांकडे मी एक शेळी पासुन , काही दिवसांनी मी जाणार आहे प्रत्येक्षात फार्मवर काम करण्यासाठी, सरा,सोबत आणि नंतर जास्तं शेळ्या खरेदी करणार
नमस्कार सर शेळी चा खुराक कसा तयार करायचा, त्यात कोणत्या घटकांचा( पदार्थ ) समावेश करायचा, आणि त्यांना किती प्रमाणात द्यायचा याची माहिती द्यावी आणि त्याचा व्हिडिओ पण तयार करावा.
खूप च महत्वाचा व्हिडिओ❤❤लव्ह फ्रॉम येवला❤❤
Very good information
ओके सर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद खूप छान प्रकारे सल्ला देता सर धन्यवाद
खूप छान माहतीपूर्ण
मनापासून आभार.... खुप वाट बघत होतो या व्हिडिओची❤🙏🙏🙏
एक दम छान आती सुंदर माहिती दिली
सतीश दादा जबरदस्त नियोजन 👍
भाऊ तुम्ही जसे शेळी पालनाचे डिटेल मध्ये विडिओ बनवले आहेत तसेच मेंढी पालनाचे पण डिटेल विडिओ बनवा ही विनंती कारण मेंढी पळणात आपले मार्गदर्शन खुप महत्त्वाचे आहे कारण तुम्ही आपुकीनं आणि तळमळीनं आणि साध्या सरळ सोप्या पद्धतीने शिकवतात
Right ,
खूपच छान मार्गदर्शन केले दादा
छान नियोजन सांगितले सर
V nice information boz many farmers are confused exactly what to give ur method is the easiest
Khup chaan mahiti det aahe bhau aapan khurak dihlya war kiti velane Pani dyaiche
सर खुप छाण माहिती दिली 🙏🏻
परफेक्ट मार्गदर्शक रन्हेर सर.... एक नंबर
सर जबरदस्त.
हे खुराक गाभण शेळीला दिला तर चालते का सर???प्जीज रिप्लाय
खुप छान माहिती सर धन्यवाद 😂
सर मेंढी पालनाचा व्हिडिओ बनवा
खुप छान माहिती दिलीत sir 🙏❤️
खुपच छान मार्गदर्शन दिल सर🙏
Paripurn mahiti deta sir tumhi. Nice. Margdarshan
नमस्कार सर माहिती दिल्याबद्दल आभारी 🎉🎉
Sir khoop chan mahiti dili
दादा तुमचं मार्गदर्शन खूप छान असत👍
सर फार्म वरचे दिवसभराचे वेळापत्रक कसे करायचे त्यावर एक विडिओ करा
ट्रेनिंग कधी चालू होते सर
खुप छान माहिती दिली सर🎉🎉🎉❤❤
सतीश सर दोन महिन्याची पिल्लं बांधून ठेवले की वाढ होत नाही
नाही होत. पिले मोकळे हवे
Khup khup chan mahiti
Market bdhl video taka sir
Chan mahiti dili sar
Nice video sir
Super 👍👍👍
सतीश सर ट्रेनिंग कधी आहे
शेळीच्या कासेला पिशवी का घालतात ?
जून्या लोकांच्या मते लहान पिल्ले शेळीला सारखे दूध पितात जर ते शेळीच्या जवळपास मोकळी असतील तर आणि त्यामुळे शेळीची वजन कमी होत आणि सारखे दुध पिल्याने पिल्लाची भूक भागत नाही
गावरान कोंबडीची पिल मिलतील का
Sir, sheli chya pillana aushadh deun julab hotat.
1 no sir
No 1
Dada lahan pilyanchi wadh hot nahi
साहेब कोल्हापूर चे कोणी आहे का संपर्क साधून थोडा सुका चारा तूर भुसा मगवयचा होता 1टन कोणी असेल तर प्लीज सांगा
Sir divsatun kiti vela dyava sakali kay sandyakali dyava
Soyabin.dane.diletar.chalel.ka
खुप छान माहिती
Super 👌 👍
Jabardast sir ❤❤❤❤
खूप छान सर
दादा लेंडीपासून गडुळखत तयार केलेला व्हिडिओ टाका ... बाकी मस्त माहिती आहे...
सर करडांचे वजन वाढत नाही जंतनाशक दिले आहे ,लिव्हर टॉनिक पण चालू आहे मका भरड पण चालू आहे
gahu soya akha dyawa ka
गाभन शेळी चालेल का सर किती?
Sir chatan vit kase banvayche
Sheng pend chalte ka.. Ki fkt sarki vapraychi
गावरान कोबडी व पिले मिळतील जिवाचीवाडी ता केज जि बिड
Khobrechi pend chalel kay
सर खुराग कधी द्यावा, रात्री का सकाळी द्यावं
सर आपण हरबऱ्याची डाळ खाऊ घातली तर काय होत का अस म्हणतात की ते पचन होत नाही
मेथी टाकली तर चालेल का सर त्यात
एक नंबर सर
8:00pm उस्मानाबादी आपल्याकडे पाठ आहे पार्टीचे केस जाऊन जखमा व्हायला लागले तर काय केलं पाहिजे उपाय सांगा
Ok
दादा माझ्या कडए11बकरईचेपिलआहेततयाची वाडकशिकरायचितेसागा
Mla training la yayac ahe
Bital bokdyala dila tar chalel ka sir
Satish bhau chan mithit deta tumi
नाचणीची मळून झालेली गोंड चालतील काय. त्या gondamadhe नाचणी नसते अशी गोंड sir...
Sir, you can make video on Hindi. It will be helpful
प्रशिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्रातील योग्य ठिकाण म्हणजे सतिषसर
Mithane shelhya gabhdat nahit na
sir precision kde aste
Aamchya Sheli na julab houn lakawa houn maran pavatat kahi upay sagave sir..
Ok call kara
सर मला पण कुकूट पालन शेळी पालन करायच आहेतर माझाकड़ सर २०x२०जगा आहे तर आहे का शक्य सर
एक कोनत तरी करावं लागेल जागा कमी आहे
गूळ
शेळी पालन करणाऱ्यानी प्रथम सतीश रन्हेर सर चा सल्ला घेऊनच शेळी पालन करावं अथवा त्यांच्या कडे प्रशिक्षण घ्यावे.
Very good
सर कोंबडी पालन आणि त्यांचा खाद्य खर्च त्यांचे नियोजन यावरती एक व्हिडिओ चांगला बनवा सतीश सर
Ok nakkich
Sir मोहरीचे तेल पाजतात का पिलांना
भरडा सकाळी द्यावा कि संद्याकाळी द्यावा फायदेशीर कोणते याची माहिती दिल्यास मी आपला आभारी राहील
हा सेम to सेम खुराक गायींना दिला तर चालेल का दादा
सर तुम्ही कोंबडीचे खादे कुठून आनता
खुप छान
दोन-तीन महिन्याचे बोकड कुठे मिळतात नगर नाशिक मध्ये
👌🏻👌🏻
छान माहीती
माझी पण ट्रेनिंग चालू आहे सरांकडे मी एक शेळी पासुन , काही दिवसांनी मी जाणार आहे प्रत्येक्षात फार्मवर काम करण्यासाठी, सरा,सोबत आणि नंतर जास्तं शेळ्या खरेदी करणार
सर पिलांना कितव्या दिवसापासून खुराक ठेवावा
Satish dada jabradast😊
सर खुराकाच्या खर्चावर एक व्हिडिओ बनवा plz 🙏
सर सोयाबीन दिल तर चालेल का
Sakali dyaych ki sandhykali?
झोपल्यावर
पाऊसालात दुघ कमी देते शेली कायकरावेलागे दुध येन साठी
कॅल्शियम आणि भरडा द्या
सर गहू भरडून घ्यायचं कसं घ्यायचं
Sir हरभरा चुर किती रूपये प्रति किलो आहे
छान माहिती
प्रशिक्षण घेण्यासाठी कोणत्या ठिकाणी सर याव लागेल आणि किती दिवसाच प्रशिक्षण असेल सर
प्रशिक्षण शेळीपालन कुठे घ्यायचं सर
नमस्कार सर
शेळी चा खुराक कसा तयार करायचा, त्यात कोणत्या घटकांचा( पदार्थ ) समावेश करायचा, आणि त्यांना किती प्रमाणात द्यायचा याची माहिती द्यावी आणि त्याचा व्हिडिओ पण तयार करावा.
सर भरडयाचे प्रमाण प्रत्येक दिवशीच की प्रत्येक वेळेचं. तेवढं सांगा सर..
Jabardast
Best feeding to goat
Sir tumhi ata shedi palan var video ka nahi banvt