मी बिटल विकायला नेलत मंठ्यात हेच शेळी पालक मला मानल्या की बीटल नाही ..ते व्यापारी होते ..आता त्यांच्या कडे उस्मानिबद्दी शेळी आहेत तर असे पटउन सांगतात ..विचारू च नका....दुसऱ्याचे म्हणजे मती अस्ती आणि अपल म्हणजे सोन ....कालच्या बाजारात होते ..
Q: 150 din bad man lo 30 May ko bakari ne bachha diya to wo 30 din me 30 june ko heat me aa jayegi.. to kya tabhi use cross karana thik he ? ya 3 mahine 30 September ko cross karani chahiye taki usake pahale bachhon ko 3 mahine doodh mil sake ? sahi tarika kya he jisase goat farm profitable rahe ?
बर ठिक आहे माहिती दिली परंतू एका शेळीला खर्च किती येतो या विषयी माहिती दिली नाही ठिक आहे छान माहिती दिली धन्यवाद
असल महाराष्ट्राचा मातीतील काल सोन मजे गावरान उस्मानाबादी शेली❤
मुलाखत चालू असताना सेळ थसखत होती तो कसा मुळ
मी बिटल विकायला नेलत मंठ्यात हेच शेळी पालक मला मानल्या की बीटल नाही ..ते व्यापारी होते ..आता त्यांच्या कडे उस्मानिबद्दी शेळी आहेत तर असे पटउन सांगतात ..विचारू च नका....दुसऱ्याचे म्हणजे मती अस्ती आणि अपल म्हणजे सोन ....कालच्या बाजारात होते ..
Sir tumchya hatala kay zalay
शेळीपालनातील अडचण व्यापाऱ्याला विचारू नका, शेतकऱ्याला विचारा तेथे तुम्हाला योग्य उत्तर मिळेल.
ऊमेशलाहने
Kutte Ji me Bhandara la. Rahato. Tumala. Fon. Keleasta. Rispans. Det. Nahi. Tumche. Kadun. Nagpur jeni. Bakri. Ne 7:58 7:58 7:58
खूप छान सर❤
छान व्हिडिओ
Zal
Lay bhari sir ❤❤❤❤❤❤
Sir kunya aropila Marl tumhi 😂😂😂😂hatala Kay lagal ahe
बेस्ट शेळी भैय्या
Sir👏 Hatala kay laglay
🙏🙏
खूप छान सर
Nise sar
Ram Ram sir ji
शेळी पालनाविषयी माहिती चांगली सांगता पण विक्रीच काय?व्यापारी योग्य दराने मागत नाही .शेळी पालकाला खर्चाच्या मानाने अपेक्षित किंमत मिळत नाही
Q: 150 din bad man lo 30 May ko bakari ne bachha diya to wo 30 din me 30 june ko heat me aa jayegi.. to kya tabhi use cross karana thik he ? ya 3 mahine 30 September ko cross karani chahiye taki usake pahale bachhon ko 3 mahine doodh mil sake ? sahi tarika kya he jisase goat farm profitable rahe ?
सर खुप छान केला विडिओ सर उस्मानाबादी लांब कानी बोकड दाखवा
Sirji pivar usmanabadi shelya ahet ka ret kay ahe
शेळीला शेगदाना पेंड देता जा एक वेळा साकाळी शेळी पाणी खुप पाणी पेते व चमक राहाते मुठभर दोत जा फक्त एक वेळा लय फरक पडणार आहे
तुमचा नंबर मिळेल का
सुपर मार्केट रेट एक नबंर
Nice
पूर्ण चार आनी खाद माहिती विडिवो टाका
Hi🙏🙏🙏🤔🤔🤔
Hi sir
Chhan
बाकीच जाउद्या हाताला काय लागल बबा
❤
सर हातला काय झाले
सर हाताले काय लागल ,आता बर आहे का.
Hatala kay zhale
सर हाताला काय झाले आहे
सर उस्मानाबादी शेळी काळी आहे पण अजून दुसरी काय ओळख आहे की बाजारात गेल्यावर ती ताबडतोब कळेल तिची संपूर्ण ओळख सांगा🙏🙏
Sar jamale goat farm cha vedio banwa na sar khop diwass jhale aahe
2बकर्या पाहीजे मला सचिन 😂❤
sir tumchya farm cha tour dya
शेडमध्ये रफ कोबा केला आहे,त्यात शेळ्या आजारी पंडतात का
Sir या गोट फार्म च ऍड्रेस पाठवा न प्लीज
सर बोकडांना हायटेक इंजेक्शन दिले तर चालते का
Ho ck got farm ya changal vr mahiti aahe
@@ak_farming_lifeMH21 धन्यवाद सर
मेहनत केल्या शिवाय फळ मिळत नाहि
शेळी कमी दिवसात ३/४ महीने त पिले का देते म्हणजे काहि अजार असतो का
Khup chan sir
Me.rato.mumdai.mala.jar.got.farm.karai.chi.ahai.kai.karo.lagal
माला चालुकराच सर आमा तुच्छ शेळी मिळ का
शेळीपालक कमी झाले व शेळ्या विकणारे जास्त झालेत
Tumcha farm dakhwa
पावसाळ्यातील लसीकरण यावर माहीती सांगावी सर
पण ह्या शेळ्या बंदिस्त आहेत का की ट्रेडिंग करता खाली
कुटे साहेबांना बाजारातील शेळीची काय गेरांटी रणेर साहेब तुम्ही पण माहिती असुन फाम विषयी माहिती चा हिचीओ टाकता
मला बोकड लागत आहे सेळ्या आहेत पण त्याला लावण्यासाठी बोकड नाही तर plz मला बोकड अवलेबल करून दया ना सर
मोबाईल नंबर पाठवा
बिट्टल बोकड मिळेल
ता.अंबड जि. जालना
@@vasantlahamage1315mo nambar dya
सर तुमच्या हाताला काय झाले आहे सर
Hi sir
सर हाताला काय झाले