1100 शेळ्यांचा बंदिस्त शेळीपालन फार्म | बंदिस्त शेळीपालन कसे करावे?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 янв 2025

Комментарии • 601

  • @modernfarming298
    @modernfarming298  3 года назад +53

    हे माझे नवीन चॅनेल आहे 👇याला पण subscribe करायला विसरू नका👍 ruclips.net/channel/UCx4kFpr1VwkKraLNC40A1eQ

  • @jyotirambakale6093
    @jyotirambakale6093 3 года назад +112

    मी पोलीस कॉन्स्टेबल आहे, हा व्हिडिओ मी 4 वेळा पाहिला .....प्रत्येक वाक्य लक्ष देऊन ऐकण्यासारख आहे ... खरचं जमाले सर धन्यवाद....!!!

    • @asadpatel8981
      @asadpatel8981 2 года назад

      Supar

    • @bestnewvideos7945
      @bestnewvideos7945 Год назад

      🎉

    • @rahulaldar
      @rahulaldar 10 месяцев назад +1

      सर तुम्ही पण रिटायर झाल्यावर हाच व्यवसाय करा.

  • @shrimantadhasal47
    @shrimantadhasal47 3 года назад +55

    सर तुमच मार्गदर्शन खुप मोलाच आहे सर तूमच्या सारख लिच्चर कोणीही देऊ शकत नाही सर तुमचा एक एक शब्द मोलाचा आहे सर धन्यवाद सतिश रन्हरे सर

  • @malleshyadav4205
    @malleshyadav4205 3 года назад +38

    शेळीपालन फक्त मटण मार्केट साठी आहे हे आज हे व्हिडिओ मधून शिध झाले sir big fan 🙏

    • @kbgoatfarm594
      @kbgoatfarm594 2 года назад +2

      तुमचं खर आहे पण बोअर आणि बितल शेळीपालन वाले लुटायला लागलेत. त्यामुळे कटिंग मार्केट वरच मन उठले आहे लोकांचं.

  • @dhanveetgoatfarm5623
    @dhanveetgoatfarm5623 3 года назад +27

    अनुभवाचा खजिना आमच्या पर्यंत पोहचवला.
    धन्यवाद रन्हेर भाऊ

  • @prakashvadawane21
    @prakashvadawane21 3 года назад +17

    आपण दोघांनीही चांगली माहिती दिली आहे, आपलं एक वाक्य खरंच विचार करायला लावणारं आहे.मराठी माणूस मराठी माणसाला शेळीपालनातील माहिती व्यवस्थीत देत नाही . आपले अनुभवलं आहे म्हणून सांगितले आहे.
    दोघांनाही धन्यवाद आणि शुभेच्छा 🌹🙏🌹

  • @amolrokade1660
    @amolrokade1660 3 года назад +24

    फारचं उपयुक्त माहिती दिल्याबद्दल आपल्या दोघांचे मनापासुन आभार.धन्यवाद सतिश सर

  • @narayanshinde6376
    @narayanshinde6376 Год назад +4

    दोघांनी अतिशय खरी परिस्थिती व अनुभव कथन केले.

  • @babasahebgarje2562
    @babasahebgarje2562 2 года назад +2

    जमाले साहेब व सतिश साहेब खरी स्थितीचे अवलोकन केले आहे. धन्यवाद दोघांचेही नमस्कार

  • @nanamore5125
    @nanamore5125 3 года назад +10

    शेळी पालनावर एव्हडा चांगला,मुद्देसूद व्हिडिओ मी पहिल्यांदा बघितला .
    संजय सर धन्यवाद !

    • @Bageshwardham-88
      @Bageshwardham-88 3 года назад +1

      माझे‌ व्हिडिओ पहा 🙏

    • @nitinp3626
      @nitinp3626 2 года назад

      @@Bageshwardham-88 please share your video link

    • @dipakhembade1046
      @dipakhembade1046 5 месяцев назад

      😊

  • @shriharisurvase2091
    @shriharisurvase2091 3 года назад +23

    ही खरी माहिती आहे आशी माहिती देणारे खुप कमी आहेत.. पण आज खरी माहिती मिळाली...
    मनापासून धन्यवाद ....

  • @siddhantjadhav9551
    @siddhantjadhav9551 7 месяцев назад +2

    सर मी खूप विडिओ बघितलेत.तुमचा हा विडिओ खूप भारी आहे. यांचा शब्द नी शब्द खरा आहे.विषय योग्य मांडलेत.1 no जमाले सर

  • @pramodpatil8434
    @pramodpatil8434 Год назад +2

    जमाले सरांचं हसत व्यक्तीमत्व, संपूर्ण माहिती दिली धन्यवाद

  • @ollinone91
    @ollinone91 2 года назад +4

    व्हिडिओ मधला सर्वात बेस्ट व्हिडिओ आहे sir khup मोठा आनुभव आहे

  • @nitinpatil255
    @nitinpatil255 7 месяцев назад +1

    प्रामाणिकता कशी उमटून पडली संस्कारांची..wa❤... मी एक सिव्हिल Enggr.आहे व माझ्या पुणे आणि गावात दोन.Eng.med.school...aahet...pan मी एक शेतकरी कुटुंबातला असून मला शेळी पालन करण्याची प्रेरणा तुमच्या कडून मिळाली...Thx.lot to both.

  • @sadanandmane6931
    @sadanandmane6931 2 года назад +5

    शेळी पालन केले पाहिजे या बद्दल ची माहिती फारच छान मिळाली, परंतु शेळी ना खाद्याची कशी करावी याची माहिती मिळाली असती तर बरे झाले असते.

  • @sukhadeokadam1496
    @sukhadeokadam1496 3 года назад +4

    सुरवातीला शेळीपालनातील अडचणी येतात,परंतु जमाले सरांचा अनुभव बरीच छान माहिती सांगून जातो,धन्यवाद दोघांचेही!

  • @manoharbhosale6336
    @manoharbhosale6336 3 года назад +4

    खुप चांगली माहिती दिली येवडे डिटेल्स कोनिही सांगितले नाही खूप खूप आभार धन्यवाद

  • @balajishelke3635
    @balajishelke3635 2 года назад +6

    महाराष्ट्राच्या तरुणाला दिशा देण्याच काम तुम्ही करित आहात सर.. धन्यवाद

  • @shyamisal5444
    @shyamisal5444 2 года назад +1

    खूप छान मार्गदर्शन केलं ,सर्व बारकावे लक्षात यईल या मार्मिक भाषेत समजावून दिल त्या बद्दल दोघांचेही धन्यवाद

  • @saurabh_shendge_1717
    @saurabh_shendge_1717 3 года назад +5

    नवीन उद्योजकांसाठी परिपूर्ण खूप छान मार्गदर्शन. वास्तव व्हिडीओ बनवला धन्यवाद…!

    • @Bageshwardham-88
      @Bageshwardham-88 3 года назад

      माझे पण व्हिडिओ पहा 🙏

  • @babasahebgarje2562
    @babasahebgarje2562 2 года назад +4

    शेळी व बोकड हे फक्त मटन करीता आहे मोठा बोकड तयार करून तो नांगराला किंवा बैलगाडीला धरता येत नाही। जमाले सर धन्यवाद आपले

  • @kailasdeshmukh4460
    @kailasdeshmukh4460 Год назад +1

    एकदम अचूक.व.चांगली.माहिती मिळाली,आपले धन्यवाद.

  • @sachinkulkarni492
    @sachinkulkarni492 2 года назад +3

    खुप खुप धन्यवाद सर , खुप छान स्पष्टीकरण देऊन तुम्ही माहित दिल्याबद्दल.

  • @sandeepbhise2556
    @sandeepbhise2556 3 года назад +13

    आता पर्यन्त सगळ्यात चांगली महिती दिली सर👌

  • @santoshvedpathak1549
    @santoshvedpathak1549 6 месяцев назад

    अतिशय महत्त्वाची माहिती जमाले साहेबांनी दिली आहे. त्यांना या व्यवसायात काम करताना आलेले अनुभव बारकावे छान समजावून सांगितले आहे.

  • @vilaskale4916
    @vilaskale4916 3 года назад +6

    प्रत्येक पंधरा दिवसाला व्हिडिओ पाठवत जा सर तुमचे खूप खूप आभार

    • @Bageshwardham-88
      @Bageshwardham-88 3 года назад

      माझे पण व्हिडिओ पहा 🙏

  • @sureshbhoite7187
    @sureshbhoite7187 2 года назад

    शेळीपालनाची माहिती ऐकून खूप खूप बरं वाटलं आणि समाधान वाटलं

  • @santoshmahatme9810
    @santoshmahatme9810 3 года назад +8

    सर तुम्ही अशा यशस्वी उद्योजकांच्या यशोगाथा आम्हाला दाखवता त्या बद्ल धन्यवाद 🙏🙏

    • @Bageshwardham-88
      @Bageshwardham-88 3 года назад

      माझे व्हिडिओ पहा 🙏

    • @anantwakure4796
      @anantwakure4796 2 года назад

      Good vidoe and experince explained/ shared very very good.

  • @sandipbhayade6368
    @sandipbhayade6368 3 года назад +5

    खुप खुप धन्यवाद सर. खुप छान संदर्भ सहित स्पष्टीकरण देऊन तुम्हीं माहिती दिल्याबद्दल. माझा पण गोट फार्म आहे.माझे काही डाऊट होते ते क्लिअर झाले आहे.thank you so much sir. नागपूर

  • @NitinPanhale-n5x
    @NitinPanhale-n5x Год назад +1

    खरच खुपच चांगली माहिती दिली,मनापासुन धन्यवाद!!!!!!!!

  • @ganeshsonawane3845
    @ganeshsonawane3845 2 года назад +2

    खरोखरच चांगली माहिती दिलीत जमाले सर तुम्ही , खरोखर अशी खरी माहिती देत नाहीत कुणीच .पण आपण दिलीत सर धन्यवाद सर आपले.👍😊

  • @sunilmore5305
    @sunilmore5305 2 года назад +3

    छान माहिती दिली सर शेळी संगोपन बाबत🙏

  • @Pandurang24
    @Pandurang24 3 года назад +4

    खूप छान... अभ्यासपूर्ण माहिती दादा👍👍👍👍

  • @Gajanankale-k7z
    @Gajanankale-k7z 2 года назад +1

    अत्यंत उपयोगी आणि मौल्यवान माहिती दिली.

  • @nileshrajput4964
    @nileshrajput4964 2 года назад +4

    एक च नंबर दिली माहिती साहेबांनी

  • @sanjayahire4597
    @sanjayahire4597 Год назад

    दोन्ही सरणी खूप सुंदर व सत्य माहिती धीली त्या बदल मना पासून धन्य वाद 🎉🎉🎉

  • @vitthalgade6053
    @vitthalgade6053 3 года назад +3

    सर आपन दिलेली माहिती खुप चांगली आहे धान्यवाद सर

  • @umeshjagtap7823
    @umeshjagtap7823 3 года назад +3

    छान माहीती मिळाली.... पुढच्या नियोजनाचं माहीती खूप मह्त्वाचे होती 🙏🙏🙏
    खूप खूप धन्यवाद सर

  • @pournimadesai2724
    @pournimadesai2724 2 года назад +1

    Sir tumha dogana salute aahe khup confidents aala khup sundar mahiti

  • @dnyaneshwarparjane3325
    @dnyaneshwarparjane3325 Год назад +2

    मनापासून धनयवाद सर खरी माहिती दिल्याबद्दल 🙏

  • @SP-xl4zy
    @SP-xl4zy Год назад +1

    आपण माहिती चांगल्या प्रकारे दिली, त्याबद्दल धन्यवाद, परंतु बरेच शेतकरी फेकन्फक करतात,

  • @AB95095
    @AB95095 Год назад

    एका वाक्यात म्हणाल तर,
    "अनुभवातून प्रगतीकडे.."
    यामध्ये, ध्येयामधील सतत्यता, चिकाटी, योग्य व्यवस्थापन, उच्च विचासरणी यांचा पूरक संगम म्हणजे आजचं तुमचं यश आहे.
    या व्हिडिओ माध्यमातून विविध प्रकारच्या गोष्टी पुन्हा नव्याने समजल्या आहेत.
    अक्षय बनकर, बारामती.

  • @SnehaGilbile34
    @SnehaGilbile34 3 года назад +2

    Satish sir video khup chhan ahe prattek video sarkhech. Ani jamale siranni sudhha khari mahiti sangitli. Sathish sir Tumi aaj khup khush hota.

  • @sandeepathawale1151
    @sandeepathawale1151 Год назад +1

    Khup Chan mahiti dili tumhi doghani....ani me ek Engineer ahe. Mla ha buisness suru krycha ahe ...great information....Thank you 🙏

  • @Mlasureshdhasbjp
    @Mlasureshdhasbjp 2 года назад +14

    तुमच्या व्हिडीओ ने प्रेरित होऊन मी शेळीपालनाला सुरुवात केली आहे सर. माझ्याकडे मेडिकल आहे मी सकाळीच सहा ते 8.30 पर्यंत त्यांना स्वतः चरायला सोडतो. आणि दुपारी पुन्हा 12 ते 2 चरायला सोडतो. सध्या 4 शेळ्या आहेत त्यांना वाढवायचं आहे

  • @bharatkadam1167
    @bharatkadam1167 2 года назад +4

    छान माहिती धन्यवाद दादा

  • @gajananpawarpawar6810
    @gajananpawarpawar6810 3 года назад +3

    खूप छान माहिती दिली सर आपण दोघांनी 🙏

  • @gautambarahate7559
    @gautambarahate7559 3 года назад +2

    अबतक सबसे बेहतरीन वीडीआओ है सतीश सर धन्यवाद

    • @Bageshwardham-88
      @Bageshwardham-88 3 года назад

      माझे पण व्हिडिओ पहा 🙏

  • @m4hadpad
    @m4hadpad 2 года назад +1

    खुपचं छान सांगितला आहात त्या बदल आपलं मणापासून धन्यवाद

  • @vilasnarkhede7297
    @vilasnarkhede7297 3 года назад +5

    सरांनी फार महत्त्वाची माहिती दिलेली आहे

    • @Bageshwardham-88
      @Bageshwardham-88 3 года назад

      माझे पण व्हिडिओ पहा 🙏

  • @sachinsonawane4155
    @sachinsonawane4155 2 года назад +3

    खूप चांगली माहिती सांगितली 💐🌳💐

  • @somnathpandhare5286
    @somnathpandhare5286 2 года назад

    खूप खूप छान माहिती मिळते तुम च्या विडिओ मधून असे च नवनवीन विडिओ टाकत जावा अजून म्हणजे आम्हाला पण त्या मध्ये गोडी आणि रुची तयार होईल खूप छान

  • @bhagwattikande2873
    @bhagwattikande2873 3 года назад +55

    इतकी खास माहीति अजुन कुणी दीली नाही बाकी हरामखोर लोक फक्त मार्केटींक करून शेळ्यांच्या जाति दाखवुन पैसे कमवतात पण खर अर्थ शास्ञ जमाले सरांनि सांगितलं खुप खुप धन्यवाद सर व सतिष रन्हेर सर

    • @panditkalake4354
      @panditkalake4354 2 года назад

      अतिशय उपयुक्त माहिती मिळाली

  • @powarjaywant8715
    @powarjaywant8715 6 месяцев назад +1

    खूप छान मार्गदर्शन केलंत सर👌👌

  • @anilpatil3166
    @anilpatil3166 3 года назад +4

    जबरदस्त माहीती दीली आभारी आहे आपले🙏🙏

  • @nitinrasal4468
    @nitinrasal4468 3 года назад +3

    खुप छान माहिती दिली आहे 🙏🙏🙏

  • @MG-xj8xu
    @MG-xj8xu 3 года назад +1

    सर तुमी माहिती खूप महत्वपूर्ण व सोप्या भाषेत समजेल अशी सांगता

    • @Bageshwardham-88
      @Bageshwardham-88 3 года назад

      माझे पण व्हिडिओ पहा 🙏

  • @vitthalshinde5760
    @vitthalshinde5760 2 года назад

    खूप छान अतिशय सुंदर चांगली प्रगती केली आहे

  • @manojedvankar9631
    @manojedvankar9631 3 года назад +5

    अप्रतिम माहिती दिली आहे साहेब धन्यवाद 🙏🙏🙏

    • @Bageshwardham-88
      @Bageshwardham-88 3 года назад

      माझे पण व्हिडिओ पहा 🙏

  • @ashokpatil9088
    @ashokpatil9088 3 месяца назад +3

    Sar madhe made bolalyne link bànd padate.

  • @ramshinde2820
    @ramshinde2820 3 года назад +1

    सर नमस्कार तुमची माहिती ने आमचा फायदा होतो खुप महत्त्वाची माहिती दिली सर धन्यवाद

    • @Bageshwardham-88
      @Bageshwardham-88 3 года назад

      माझे पण व्हिडिओ पहा 🙏

  • @dayanandfartale6596
    @dayanandfartale6596 3 года назад +2

    जमाले सरांनी योग्य मार्गदर्शन केले धन्यवाद सर

  • @shivapawara4858
    @shivapawara4858 2 года назад +1

    अतिशय उपयुक्त माहिती दिली.

  • @Sunilpawar-qn9dz
    @Sunilpawar-qn9dz Год назад +1

    अतीशय सूंदर

  • @nilejadhav3041
    @nilejadhav3041 2 года назад +2

    tumchi mahiti aamhala khup aavdli 💯👌💪

  • @OMAARU1974
    @OMAARU1974 Год назад

    Inspire video Arthapurna mahiti Apratim Thank you so much

  • @sandipvalvi1271
    @sandipvalvi1271 3 года назад +2

    खुप छान अनुभवातुन मार्गदर्शन केले

  • @rameshwarshinde5305
    @rameshwarshinde5305 Год назад +2

    Very very important inforation sir thank you sir.

  • @jalindarkolpe7847
    @jalindarkolpe7847 2 года назад +3

    खुपछान,धनयवाद

  • @ashokmodhe
    @ashokmodhe 2 года назад +1

    जमाले सरांना फार चागंलि माहिति पिलांचे आणुभव सांगितले आहे

  • @rajdandawate7331
    @rajdandawate7331 2 года назад +1

    ... एकच नंबर माहिती दिली

  • @mahendragolesar1443
    @mahendragolesar1443 2 года назад +1

    छान माहिती दिलीत त्याबद्दल ध्यवाद सर

  • @akashshinde8227
    @akashshinde8227 3 года назад

    खूप सरळ आणि सोप्या भाषेत पूर्ण आणि सखोल माहिती मिळाली ,खूप छान व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला ,thank u 🥰 , असेच व्हिडिओ बनवून युवा पिढी घडवण्याचे ध्येय तुम्ही मानसी बाळगले आहे ते पूर्ण होवो ही सदिच्छा

    • @Bageshwardham-88
      @Bageshwardham-88 3 года назад

      माझे पण व्हिडिओ पहा 🙏

  • @amolwaingankar1913
    @amolwaingankar1913 3 года назад +4

    Khup chan mahiti sir thanks

  • @samir.patel77
    @samir.patel77 5 месяцев назад +1

    योग्य माहिती👍

  • @pravinsawal4498
    @pravinsawal4498 29 дней назад +1

    धन्यवाद सर

  • @gajananjadhav9302
    @gajananjadhav9302 5 месяцев назад

    खूप छान ,प्रामाणिक माहिती सर🎉🎉🎉🎉

  • @AnwarKhan-kt9cz
    @AnwarKhan-kt9cz 2 года назад

    Sar ekadam barobar mahiti Delhi dhanyvad sar ekadam barobar mahiti Deli dhanyvad

  • @itspratikkhule4755
    @itspratikkhule4755 3 года назад +3

    खूप छान माहित दीली सर

  • @wasimpatel2110
    @wasimpatel2110 3 года назад +7

    Maza aataparyant baghitlelya sagdya video madhe best video..... Real information..... Satish sir you're so great 🌹🌹
    Ekch prashn vicharto- boer cross kelyavar pillachi hight changli yete ka?

  • @rajratnakamble7844
    @rajratnakamble7844 3 года назад +1

    खूप छान.
    जे अनुभव सांगितले तेच मला ही आहे आहे.

    • @Bageshwardham-88
      @Bageshwardham-88 3 года назад

      माझे पण व्हिडिओ पहा 🙏

  • @yogeshsonawane3873
    @yogeshsonawane3873 3 года назад +1

    खरच साहेब लाखातला शब्द बोलला शेतकरी शेतकऱयांना खर सांगत नाही

  • @savitatambe7398
    @savitatambe7398 2 года назад +1

    खुप छान जमाले सर धन्यवाद

  • @sunilnaik582
    @sunilnaik582 2 года назад +1

    Sir khup Chan sangitlat dhanyvad.

  • @RK-qw6of
    @RK-qw6of 3 года назад +38

    5200 वर्षा पुर्वीचा हिंदु धर्म आपले पुर्वेज 5200 वर्षा पासुन मटन खात होते मटनाचा धंधा हिंदूंचा आहे खरे तर पन् आज 1400 वर्षा पूर्वीच्या मुस्लिम धर्माने मटन धंद्या वर् कब्जा केला
    हिंदूंनो चिकन मटन धंद्या वर् तुमचा अधिकार आहे फक्त
    पुण्यात जय भवानी / जय मल्हार दुकाने हिंदूंची आहेत 👍👍

    • @pratikmandape556
      @pratikmandape556 2 года назад +1

      wah mag kar ki suru muttun chi dukan...ani koni mhatala fakt muslim loka mutton cha dhanda karto?

    • @googleuser4534
      @googleuser4534 27 дней назад

      हिंदू एक शिवी आहे जी मुस्लिमांनी दिली आहे . त्याबद्दल मुस्लिमांचे कोटी कोटी आभार मानले पाहिजेत 😂 . विषय शेळीचा त्यातही हिंदू मुस्लिम 😂😂😂

  • @kundlikbhapkar3160
    @kundlikbhapkar3160 Год назад +2

    जामले सर चागली व खरी माहिती दिली धन्यवाद सर

  • @PradipPawar-g5d
    @PradipPawar-g5d Месяц назад

    जमले sir thank u वास्तववादी शेलीपळणाची माहिती दिलीय

  • @mangeshtodkar2718
    @mangeshtodkar2718 3 года назад +2

    Khup Chan mahiti hoti hee sir 🙏🎉👍

  • @bagvanpatil5352
    @bagvanpatil5352 5 месяцев назад

    हा व्हिडिओ पाहून बर्याच बारीक सारीक गोष्टी लक्षात आल्या 🙏🙏🙏

  • @pradipkhade7481
    @pradipkhade7481 3 года назад +1

    khup chan mahithi sangta sir mi pan शेळीपालन suru karnar ahe

  • @rajumane8335
    @rajumane8335 3 года назад +3

    खुपचं.छान

  • @PraladLolamwad
    @PraladLolamwad 6 месяцев назад

    खुप छान माहीती दिलात सर

  • @samindra_gotfarming
    @samindra_gotfarming 3 года назад +107

    चारा नियोजन सांगितलं असतं तर बर झालं असतं म्हणजे काय आहे की एवढा मोठा फार्म आहे तर चारा नियोजन कसे असेल याबद्दल उत्सुकता आहे. दादा

    • @maheshpokale5464
      @maheshpokale5464 3 года назад +1

      Ranher सरांच्या चॅनल वर व्हिडिओ आहेत ,त्यात चारा नियोजन आहे जमाले गोट फार्म च...

    • @swapnil8739
      @swapnil8739 2 года назад +1

      Brobr bole bhaue

    • @ollinone91
      @ollinone91 2 года назад

      Yachi kay graj aahe tenchi mahiti aani aanubhv sangto ki chara niyojan kase aasel

  • @sureshborse2649
    @sureshborse2649 3 года назад +2

    सर खूपच छान माहिती मिळाली 👋👋

  • @greenloomgoats9055
    @greenloomgoats9055 3 года назад +2

    I know little marathi but still I understand this knowlegable vedio Good sir....

  • @imrandon4816
    @imrandon4816 2 года назад +3

    Sir very good information

  • @prakashbhoye3387
    @prakashbhoye3387 3 года назад +1

    Khupch chan sir information dili 🙏🙏🙏 thanks

  • @ravilandge6924
    @ravilandge6924 3 года назад

    Sir khup chan aahe tumche skalpna tumhi khup.chan mahiti dili aani ranher sir aple khup aabhar.aapn khup navnavun vidivo dakhvtata. Tyamule khup nvin goshti shiknyas miltat.sir khup khup dhanyawad

  • @badrinathchoudhari3180
    @badrinathchoudhari3180 Год назад +1

    छान ❤