गावठी कोंबडी कुकूटपालनाची महत्वाची संपूर्ण माहिती | गावरान कोंबडी पालन | dwit farm | palghar
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- #गावठीकोंबडी
#कुकूटपालनाची
#महत्वाचीसंपूर्णमाहिती
#गावरानकोंबडीपालन
#dwitfarm
#palghar
Join this channel to get access to perks:
/ @sunilmalivlog
Instagram id :- sunil_mali_vlog
For business inquiries Only ,Please Contact email id :-
team.sunilmali@gmail.com
सरांनी मला वाजवी दरात गावठी पिल्ले दिली त्यांची क्वालिटी एकदम मस्त आहे, दहा दिवस झाले मरतुक नाही. धन्यवाद सर
धन्यवाद भाऊ ❤️❤️❤️
vajavi rate kai hoti?
गाव कोणते
एवढ्या कमी वयात एवढ मोठ साम्राज्य करून दाखवल त्या बद्दल उमेश पाटील यांचे खुपच कौतुक आहे आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तसेच मेहनती सुनील माळी ह्यांना देखील पुढील कामासाठी शुभेच्छा धन्यवाद
@@vilaskhaire3617 खूप खूप धन्यवाद सर🙏
हा विडिओ एक नंबर आहे 👌
Mast aahe
ग्रेट भाऊ ली भारी लोक फसवतात तूमची मुलाकात आवडली
Khup Chan Mahiti 👍👌🌹 Dhanyawad 🙏
सरांच्या मार्गदर्शनाने व्यवसाय फायद्यात आला धन्यवाद उमेशदादा
❤️❤️❤️❤️
मला खूप आवडला हा व्हिडिओ
Umes Sair, khup chan mahiti dileet.
Purvi peksha ata chan niyojan keldt mi tumche vhido 4 varshya pasun pahat aahe.
KAMBLE S. D.
MUMBAI (BSNL).
LAVKAR YENAR AAHE. 🎉🎉
Dada सगळा दिवस तुम्ही देऊन आम्हाला माहिती पुरवली तुझे कशे आभार मानू खूप महत्त्व पूर्ण माहिती आहे.
धन्यवाद भाऊ 🙏❤️❤️❤️❤️❤️
Best luck for new business Sunil saheb ❤ 20:24
खूप छान माहिती प्रश्न खूप छान विचारले 👍
❤️
खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद
Khupach chan mahiti dilit dhanyavad deto ok Sir
धन्यवाद ❤️❤️🙏
Information khup mast dili
धन्यवाद ❤️🙏❤️🥰
Khupach chan .umesh sir
छान व्हिडिओ दादा अप्रतिम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️
भाऊ एक शब्द खूप आवडला गिऱ्हाइक सोडायचच नाही👌🏻
Khup chhan video ❤❤❤
दादा खूप छान माहिती दिली धन्यवाद
तुम्ही गावरा पोल्टी वेवसायाचि छान माहीती देता🙏🙏
धन्यवाद ❤️❤️❤️❤️
6:11 6:11 6:11 @@sunilmalivlogसर नमस्कार मलाही गावठी कुक्कुटपालन करायच आहे माझा गाव डोंगराळ srivaradha
Khup khup dhanyavad deto
Subha sakal 🙏 ♥
Khupach chaan video sher keli 👌 👍 ♥ ❤ 💖
❤️❤️❤️❤️
Cost
Excellent information dada❤
Mitraa ek number video banavlaas
धन्यवाद ❤️❤️
Mast dada khup chan oman muscat
Very nice píc
Mast
❤️❤️🙏🙏❤️❤️❤️
Dada
per egg kitila vikale tar paravadu shakate
मला पण नविन गावरानी कुकुट पालन करायचं आहे .आपले मार्ग दशर्यन पाहिजे.मु पो .सावंगी आसोला ता हिगंणा जि.नागपुर
Sunil bhawa tu amcha rajapor varun alas training la marla pahije kharach tula khup imp vdeo bnvlas tu abhinandan tu bhoo made bhet tula pushp gucche denar 🎉🎉🎉
काय marla pahije?
Chukun ha bhawa manla pahije Tula tu khup kahi krto konknasati
भक्ती ऍग्रो फार्म सोलापूर याची मुलाखत घ्या
Nko
Aata training kadhi aahe, date dya....
Dada kombdi vaccination var ek video banva ki.
❤️🙏
Gavran बंदिस्त मध्ये 1 किलो वजनाची होण्यासाठी किती खाद्य खाऊ शकते. तसेच kawerlia गावठी कोंबडा मेट केला तर जन्म घेणारी कोंबडी khuduk होईल का.
Gavthi pillu price
Dada bhoo gava javalpass 1 acer jaga asel tar kalva...kay bhav ahe 1 acer cha
🙏👍👍
Pille miltil ka ek mahinyaachi
10 दिवसाच्या पिल्लांचा भाव काय आहे 🙏🙏
मास साठी पालन केले तर सहा महिन्यात किती किलो feed कोंबडी khate
pilanchi kimat kiti ahe
Sar aap k farm ka Adderase batlay
दादा दहा दिवसाच पिल्लू किती रुपाया ला मिळत किंमत सांगा.
दादा सोनाली सुद्धा पिल्लं काढते
दादा चागली माहिती दिली तुम्ही भु कि कोतापुर चे
पेंडखळे चा ❤️
Dada tu vikramgd la kdi aalelas mi pn vikramgd cha aahe
14 तारखेला ❤️
पुढच्या वेळेस आलो कि नक्की भेटू ❤️❤️❤️
😮
Aata parat training kadhi ahe
दिलेल्या नंबर वर नक्की call कर ❤️
5 मे ला आहे
दादा कोबड्याच्या पायाला लागल तर काय कराव तो लगडतो काडी लागली तर काय कराव
मुलगा हुशार आहे
हो
Sunil bhai ha umesh asharam bapu kunala fasvun var nahi aala pai khechun, kurghodya karun, aag laun var aalay, hyacha sarkha aag lavya chuglikhor aunty mi tar kadhich baghitla nahi. Hyachi ekh team suddha aahe jyat ashi loka aahe jyanche svatache farm nahi aahe tari suddha umesh bhai hamera neta hai karat bomblat bastat. Mercedes boy, ekh divas training hot nahi aasa lokanna nava theun aaj svata ekh divsacha training det baslay, hyacha sarkha dhurt kapti manus mi nahi pahila kadhi
तुझा नंबर पाठव 👍phone var बोलूया 👍सत्य काय आहे ते तरी समझेल 👍
इकडे पण आलास का😀तुझं दुकान बंद झाल माझ्या म्यूल कदाचित म्हणून येवढं फडफड करायला लागला आहेस😂तुझ्यात खरच दम असेल ना तर ओरिजिनल id ने कमेंट कर,आणि कोणाचे पाय खेचून वर येता आले असते तर तू कधीच आला असतात वर,माझी कितीही बदनामी कर पण माझं कर्म तुला साथ देणार नाही ते मलाच देईल, एक दिवसाच ट्रेनिंग मध्ये मी काय शिकवतो ते तुला कमेंट करून नाही साम्हजणार प्रत्यक्ष्यात येवून सम्हजेल एकदा घे ट्रेनिंग😂आणि माझी ट्रेनिंग एक दिवसाची प्रैक्टिकल ट्रेनिंग असते त्याच्या मध्ये १० दिवसाची ऑनलाइन असते , त्या म्यूल नीट एकदा चौकशी कर माझ्या बाबतीत नंतर कमेंट कर🙏
तो त्याचा नंबर पाठवत नाही 🙏🙏सत्य पण काय आहे तो सांगत नाही 🙏🙏🙏
जाऊदे असे मंडळी प्रत्येक वळणावर भेटणार 👍ignore करायचं अशा लोकांना 🙏🙏जे सत्य सांगू शकत नाही तर
@@sunilmalivlog वर्ष होऊन गेल मला तो ट्रोल करतोय पण समोर यायची हिंमत नाही 😀
Tus kuthun vikat gheta
दिलेल्या नंबर वर call करा 🙏
खूप मस्त महीती सर मला करायचं आहे कोंबडी पालन मला माहिती पाहिजे मी फोन करु शकते का तुम्हाला नवीन करायचं आहे
गावठी किंवा गावरान असं काही नसतं असं एका व्हिडिओ मधे पाहिलंय... आणि सदर व्यक्ती इंजिनिअर असून सेंद्रिय शेती करतोय... तो व्हिडिओ आपण पहावा
तुम्हाला अभ्यासाची गरज आहे 👍👍👍कोंबडी कुठले असतात कुठल्या जातींचे ठेवले पाहिजे 👍 अंड्यासाठी कुठले, मांस साठी कुठले ठेवले पाहिजे 👍
@@sunilmalivlog ते तर आहेच पण अस्सल गावरान कोंबडी हे कसं ओळखायचं या बद्दल तुमचा एक informative व्हिडिओ आला तर बरं होईल
@@sundar000049 व्हिडिओ मध्ये सर्व माहिती आहे
Tula khyaci mahiti ny mhanun as boltos, boylar kombdya kha.
Pilla havi ahet
दिलेल्या नंबर वर call करा ❤️सर्व माहिती मिळेल ❤️
Marathi manus mehnat kami karto ani sutty gheto.
Zhopun kam hot naste
Paraprantiya lok mehnat jast karat ani sutty kami ghetat.
Tymule sunil tu tuza kam kar .
Jast marathi marathi karu nkos.
Marathi manus tula sudha kimmat det nhi.
तू पाकिस्तान वाला आहेस का.
मला माहित आहे कोण कोणाला किंमत देत.
@@sunilmalivlog maharashtra madhil ahe
Sunil tu tuzya baget nepali lok ka thevli ahes.
Tithe marathi manus ka nhi thevla yacha utter de.
Marathi manus karit astos mg nepali ka thevlas ...
भोसड व्हिडिओस नीट सर्व बघ मग कळेल 👍कुत्रा सारखा भोकू नकोस
@@sunilmalivlog shivi ka detos ????
Video kuthla comment kuthe kartos b.c.. Shikun adani ahes ka.
❤️