दादा अरे ! RUclips वर तुझा चार पाच दिवसांपूर्वी व्हिडिओ पाहून त्यावरील नंबर वर तुला मेसेज करणार होतो. तुझ्या त्या व्हिडिओ मध्ये ज्या पद्धतीने तू विश्लेषण केले आहेस, तुझा स्वभाव इतका चांगला आहे, ज्या पद्धतीने तू मोकळ्या मनाने बोलतोस, सर्व माहिती छान समजावून सांगतोस, त्याहून महत्त्वाचं म्हणजे तू माणूस म्हणून फार चांगला आहेस. जगात फार कमी माणसे चांगली आहेत त्यात तुझी गणना होते. व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा !! ❤❤
खुप छान भावा सुनिल माळी गावी जाऊन स्वतचा वेवसाय चालु केलं आहे लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये गावी 👌🙏 बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता , असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍🙏 दुसरा भाग लवकर टाका 👍
Very good attempt.You are more cautious and less adventurous which is sign of successful businessman.Now calculate income and expenditure (direct and indirect such as cost of land, father's daily manual help). Wish you a grand success..

धन्यवाद भाऊ ❤️❤️❤️असंच support कायम राहूदे ❤️
Sir in Africa I saw tribal give popcorn with turmeric powder.
Do you try popcorn
Khup Khup Abhinandan 👍🌹🙏
Khup Chhan
धन्यवाद ❤️
ख़ुप मेहनत घेतोयस मित्रा अभिनंदन❤
खुप छान भावा सुनिल माळी गावी जाऊन स्वतचा वेवसाय चालु केलं आहे लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये गावी 👌🙏 बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता , असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍🙏 दुसरा भाग लवकर टाका 👍
खुप महेनत करतोस दादा ,Tu khup motha honar bappa blessed you
धन्यवाद भाऊ 🙏🙏🙏
Very good attempt.You are more cautious and less adventurous which is sign of successful businessman.Now calculate income and expenditure (direct and indirect such as cost of land, father's daily manual help). Wish you a grand success..
khup chan, nice bro.
धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️
खुप छान दादा अशीच प्रगती करत रहा 🎉
धन्यवाद भाऊ ❤️❤️❤️❤️
Mitra Khup chaan video banavlaas ani tuzya kaamaalaa manapasun salaam
धन्यवाद भाऊ ❤️
अप्रतिम व्हिडिओ - जय शिवराय🚩
Chaan video 👌👌
धन्यवाद ❤️❤️❤️❤️🙏🙏
सुनिल तुझ्या व्ययसायला शुभेच्छा
Very nice 👍
nice Video
धन्यवाद ❤️❤️❤️
असेच तुमच्या कोंबड्यांचे व्हिडिओ बनवत रहा
धन्यवाद ❤️❤️❤️अजून महत्वाची माहितिचे व्हिडिओस येणार आहे ❤️
भाई मस्त प्रगती आहे
धन्यवाद भाऊ ❤️❤️❤️❤️
👍👍👍
Kattyawar j andi ghalnyasathi dabe thewle tyachya pudhil bajune warachya kathala eak bambu bandhala tar kombdyana udi marun tya bamboowar jata yeil ani mag tithun tya dabyat sahaj jatil dabyachi kad barik asalyane tyana tyawar grip milat nahi bamboo lawala ki soiche hoil
❤️❤️❤️❤️❤️हो ❤️
टेबलटेनिस चा बाॅल पण ठेव म्हणजे शेवटच्या अंडया पर्यंत हीट कायम राहते.
🙏🙏👍हो आहेत
Dada giriraj ani sutti jatichya kombadya ahet ka kiva tya kuthe available hotil.plz sana lanja madhe pahije ahet ghari palaychya ahet
सुकट चालू करा result khup आहे माझे स्वतः 50 पिल्लं आहेत खूप आवडीने खातात❤
चांगल्या जास्त पिल देणाऱ्या चांगल्या जातीच्या कॉम्बड्या गावातून शोधून आन तस कोन देत नाही पन शोधायच्या❤
Drumstick Che tree lava
❤
Bhaau, vermicompost chaa business pan karu shakto Tu, kaaran komdiche litter is best for composting.
Ho
भातामुळे कोंबड्यांना मोड येत नाही आणि कोंबड्याना मोड हा प्रकार नसतो.
Dada online incubator nko gheu lavkar bad hotat te
Dada lasota detana video banva.... Ani vaccine Kashi karaichi tey pn video banva
❤️❤️❤️❤️नक्की ❤️
Dada bakari pun pal😂😂😂
Vegetable market madhe raatri balance bhaji aste. Ti swastaat milate. Kombdya khataat. All the best. 👍
हो ❤️❤️घेऊन येतो ❤️आठवडी बाजारातून ❤️❤️
दादा कोकणात बिबट्यांचा सुळसुळाट आहे
मग दिवसां भीती नाही का
नाही
Mla pn kombdyacha aavd ahe❤
aawad aahe mhana, naad baicha asato😀
❤️🙏👍
@@kalpeshk21 ha ok aavd ahe bas tumhi vichar badla tumcha
नेहमीसारखा छान माहितीपूर्ण व्हिडिओ
Ek divas ladtil te nantr thik hoil kahi nahi hot bhau Navin kombde aanle ki asch hot
Ho
सगळंच खाद्य विकत आणल्यावर परवडत का??
सगळंच आणल तर कसे परवडेल 👍👍👍
बाहेर सोडल्यास वजन मात्र कमी होत,
अंड्यावरील कोंबड्यांचा ret
भाई....आता किती कोंबड्या आहेत.....कोंबड्या हव्या असतील तर कोल्हापूर ला ये....भरपूर कोंबड्या मिळतील...
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️आता 100+ झाले ❤️❤️पिल्लं पकडून ❤️
आमच्याकडे कोंबड्या कुत्रे पन खातात आणि माणसे पन खातात त्यामुळे कोणीही पालन करत नाही 😢
चांगलं नियोजन केल तर सर्व नीट होऊ शकतं 🙏
भाई मशीनची किंमत सांग
Semi 7 हजार पासून चालू होते 48 egg..
Fully automatic 11000₹
Dada andi मिळतील का ?
2 महिन्या नंतर विकायला सुरुवात करणार आहे ❤️आता नाही आहे ❤️❤️पिल्लं काढायला ठेवली आहे ❤️
Br
शिजवलेला भात कोंबड्यांना जास्त टाकू नका कोंबड्यांना मोड येतो
आठवड्यातून 1-2 वेळा देतो ❤️हळदीचा भात
Mod yeto mnje nkii ky hot dada😢
@@chetanmargaje271त्या कोंबड्या अंडी घालत नाही