❤🎉❤🎉❤. आजचा व्हिडिओ प्रचंड आवडला. खूप खूप मस्त. अंड्यातून आलेली पिल्लं बघताना काय भारी वाटत होतं. अशीच तुमची, दिन दुगुनी, रात चौगुनी भरपूर, भरभराट होत राहो. छान, खूप मस्त.
❤🎉❤🎉❤ अगदी, आता रोज व्हिडिओ टाकत जा. आम्ही, आतुरतेने वाट पाहत असतो. एकदा, लोकांना तुमचे व्हिडिओ रोज पहायची सवय झाली, की subscribers पण भरपूर वाढत जातात.
ताई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आई अंबाबाईचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहू दे हिच ईश्वरचरणी प्रार्थना पुढील वर्ष सुख समृद्धी चे आणि भरभराटीचे जावो हीच जाकादेवी भवानी चरणी प्रार्थना धन्यवाद
वहिनींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रा तुझ्याकडे जो मानकापा कोंबडा म्हणजे ज्याच्या मानेवर पिस नाही आहेत तो कोंबडा बदल कारण तसे कोंबडे लोकांच्या पसंतीला उतरत नाही खूप कमी खप असतो तो ठेवलास तर उगाच त्याची पैदास वाढत राहील. पिल्लं आठवडा भर कोंबडी सोबत ठेव नंतर त्यांना आईपासून वेगळं कर कोंबड्या परत 8 दिवसात अंड्यावर येतील. आणि तू जेव्हा सर्व कोंबड्यांना रात्री बंद करतोस तेव्हा फक्त पाणी ठेवत जा केज मधे खाद्य घालू नकोस आणि त्या सोडण्या अगोदर ज्या तू भाज्या आणतोस त्या हल्यक्या बारीक करून तुझ्या बाहेरच्या अंगणात पसरव म्हणजे उपाशी असल्यामुळे त्या ते भाजी वगैरे जे आहे ते खातील नंतर वाटल्यास गहू आणि तो शिजलेला भात तू घातलास तरी चालेल. आता थंडी असल्यामुळे पिल्लं असलेल्या पार्टिशन मधे जमिनीपासून 2 ते 3 फुटावर बल्ब लाव
Please gahu barik kele tari overnight paniyat bhijun theva, ratro che urlele bhat pan paniyat budvun theva Baher chi Feeding zaminiver pheku naka, tya karita motor cycle kivha bycycle che tyre theva ani tyat khadya taka Tumhi 50 andiyancha incubator ana karan tyatun 90%.cha output milto ani kombadi 3 mahine adkun rahate. Gavat,pale bhaji che cutting karun khadya tayyar kara 3 time feeding kara , moring, afternoon ani evening
❤❤ज्या धंद्यात बायको सोबत असेल ना तो नक्कीच यशाच्या शिखरावर पोहचतो☝️ आणि जिथे पत्नी साथ देत नाही किंवा विरोधात असते ☝️ तिथ अपयश येण्याची दाट शक्यता असते 🙏🙏
Sunil chunya madhe kanjusi karu nakos. Disinfection is very important. Aeration too. Pilley crate madhe gheun shift kara. Adults saathi vegetable wastage. Wheat is not easy to digest; takes longer.
सुनील आणि तुमचे कुटुंब तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळत आहे धन्यवाद
वहीनी चे कौतुक आहे तुम्हा दोघांना पुढील वाटचालीसाठीहार्दिक शुभेच्छा😊🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
❤️❤️❤️❤️❤️धन्यवाद ❤️❤️❤️❤️
श्री स्वामी समर्थ ❤️
Lagnasathi mulgi milel ka please help me
Website काढतो
❤🎉❤🎉❤. आजचा व्हिडिओ प्रचंड आवडला. खूप खूप मस्त. अंड्यातून आलेली पिल्लं बघताना काय भारी वाटत होतं. अशीच तुमची, दिन दुगुनी, रात चौगुनी भरपूर, भरभराट होत राहो.
छान, खूप मस्त.
धन्यवाद ❤️❤️❤️❤️तुमची पण खूप भरभराट होवो 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
❤🎉❤🎉❤ अगदी, आता रोज व्हिडिओ टाकत जा. आम्ही, आतुरतेने वाट पाहत असतो. एकदा, लोकांना तुमचे व्हिडिओ रोज पहायची सवय झाली, की subscribers पण भरपूर वाढत जातात.
धन्यवाद भाऊ ❤️❤️
नक्की ❤️❤️❤️❤️रोज व्हिडिओ टाकायचे प्रयत्न करीन ❤️❤️❤️
Namaskar 🙏 Waddivaschya Hardik Shubhecha Beta🌹🙏
Tumcha anand baghun chan vatl. Chan palalyat kombdya
ताई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आई अंबाबाईचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहू दे हिच ईश्वरचरणी प्रार्थना पुढील वर्ष सुख समृद्धी चे आणि भरभराटीचे जावो हीच जाकादेवी भवानी चरणी प्रार्थना धन्यवाद
धन्यवाद ❤️
खुप छान दादा मस्त वीडियो बनवता आणि खुप मेहणात करत आहत, हनुमान जी तुमचा सर्व एच्छा पूर्ण करो, आणि रोज वीडियो टाक दादा bhari वाटत,
धन्यवाद भाऊ 🙏🙏🙏🙏🙏🙏
वा सुनील खूपच छान
वहिनींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
धन्यवाद भाऊ ❤️
मस्त, सुंदर... अशीच प्रगती होत राहावी......
धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️❤️
Khup chhan bhau ❤
धन्यवाद ❤️❤️
Mitra Khup chaan video banavlaas ani tuzya kaamaalaa manapasun salaam
धन्यवाद भाऊ ❤️❤️❤️❤️❤️
वाढदिवसाच्या मनपूर्वक खुप खुप शुभेच्छा
धन्यवाद ❤️🙏
पिल्लांचे जबाबदारी घेणारा बाप झाल्यासारखं वाटत असेल तुला. खूप शुभेच्छा
❤️❤️❤️❤️
Salute doghanna vahininna Happy Birthday 🌹
धन्यवाद ❤️
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वाहिनी साहेब
धन्यवाद 🙏❤️
छान!
खूप छान
❤️🙏
सुनबाईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि सदैव निरोगी आरोग्यासाठी परमेश्वर चरणी प्रार्थना. यशस्वी भव.
धन्यवाद भाऊ ❤️
Gud going sunil mast ahe lavkarch aapn bhetu jeva tula vel bhetel teva......mehat kar success javalach ahe aani ami kokankar tuja barobar ahe bhava
धन्यवाद ❤️❤️❤️❤️नक्की भेटू ❤️❤️❤️call करा ❤️❤️यायच्या 2-3 दिवस अगोदर ❤️❤️
Atishay bhari video 😊 Happy Birthday vahini.
धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏
Vadhdivsachya hardik Shubeechya. Sunbaina. 🎉
धन्यवाद ❤️
वहिनींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
मित्रा तुझ्याकडे जो मानकापा कोंबडा म्हणजे ज्याच्या मानेवर पिस नाही आहेत तो कोंबडा बदल कारण तसे कोंबडे लोकांच्या पसंतीला उतरत नाही खूप कमी खप असतो तो ठेवलास तर उगाच त्याची पैदास वाढत राहील.
पिल्लं आठवडा भर कोंबडी सोबत ठेव नंतर त्यांना आईपासून वेगळं कर कोंबड्या परत 8 दिवसात अंड्यावर येतील. आणि तू जेव्हा सर्व कोंबड्यांना रात्री बंद करतोस तेव्हा फक्त पाणी ठेवत जा केज मधे खाद्य घालू नकोस आणि त्या सोडण्या अगोदर ज्या तू भाज्या आणतोस त्या हल्यक्या बारीक करून तुझ्या बाहेरच्या अंगणात पसरव म्हणजे उपाशी असल्यामुळे त्या ते भाजी वगैरे जे आहे ते खातील नंतर वाटल्यास गहू आणि तो शिजलेला भात तू घातलास तरी चालेल.
आता थंडी असल्यामुळे पिल्लं असलेल्या पार्टिशन मधे जमिनीपासून 2 ते 3 फुटावर बल्ब लाव
❤️❤️❤️❤️❤️🙏हो
Amha la baghunach chaan vatte aahe navin pilla pata pat vadhtana👌👍
धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️❤️
Mast❤
धन्यवाद ❤️❤️❤️❤️
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
❤️❤️❤️
अभिनंदन
धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️
वहीनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद ❤️
Dada navin pilla sathi multi grain deun bhag kahi changes bhag ani partek pakshi sathi vegvegle khadya deun nirikshan kar.
❤️🙏
Please gahu barik kele tari overnight paniyat bhijun theva, ratro che urlele bhat pan paniyat budvun theva
Baher chi Feeding zaminiver pheku naka, tya karita motor cycle kivha bycycle che tyre theva ani tyat khadya taka
Tumhi 50 andiyancha incubator ana karan tyatun 90%.cha output milto ani kombadi 3 mahine adkun rahate.
Gavat,pale bhaji che cutting karun khadya tayyar kara
3 time feeding kara , moring, afternoon ani evening
❤️❤️❤️हो 3 time देतो ❤️❤️❤️
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनीला🎂🎂 सुनील भाऊ आज पक्षी संख्या किती आहे
Happy birthday Vahini 🎉🎉🎉
🙏🙏🙏🙏
Happy Birthday vahini 🎉
धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️
Happy birthday to you vahini la 🙏🙏🎂🎂
धन्यवाद ❤️❤️❤️
Belated happy birthday vahini ... from kharghar ... and very near ur native pachal
❤️❤️❤️❤️किती सेक्टर मध्ये राहता ❤️
@sunilmalivlog 4 la lavar bettu kharghar kiva gavi
Happy Birthday Vahini chaaan🎉
धन्यवाद ❤️🙏
विडिओ बनवायच्या वेळेस परदे उघडे ठेवत जा अंधार पतो खुप
विडिओ भारी💯🙏
धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️❤️
❤❤❤❤
❤️❤️❤️❤️🌹🥰
Happy birthday vahini
धन्यवाद ❤️❤️❤️❤️
आवड असेल तर, काम करायला मजा येते, काम कामं नाही, मजा वाटते.
हो ❤️❤️
❤❤ज्या धंद्यात बायको सोबत असेल ना तो नक्कीच यशाच्या शिखरावर पोहचतो☝️ आणि जिथे पत्नी साथ देत नाही किंवा विरोधात असते ☝️ तिथ अपयश येण्याची दाट शक्यता असते 🙏🙏
हो 🙏
🎉
❤️🙏
अंड्यांच्या कवचाची पावडर करून ओपन स्पेस मध्ये ठेवणे कॅल्शियम मिळेल्
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Do u hve Kadaknath breed for sale??
Nup
भाऊ तुम्ही टाकलं आहे पिल्लं लवकर मिळेल म्हणून मला पुण्यात पाहिजे मिळेल का
नाही भाऊ 🙏🙏पहिली batch मला ठेवणार आहे 🙏🙏
पहिली booking झाली आहे 🙏
फेब्रुवारी मार्च ला मिळेल 🙏🙏
Paapaachaa dhandaa
कोंबडी विक्री साठी आहेत काय.
आहे 🙏🙏पण booking करतोय 🙏
@@sunilmalivlog साहेब खाद्य स्वतः तयार करा.
@@pramodmanjalkar5053 हो ❤️❤️मका मिळत नाही आहे त्यामुळे काहीच करता येत नाही आहे 🙏
शेगलाचीं भाजी खातात
❤️❤️
एका वेळेस ३ कोंबड्या उतरल्या तर एकाच कोंबडीत सगळी पिल्ले टाकायची मंजे २ कोंबड्या फ्री होतात
हो ❤️❤️
तुम्ही एकत्र करून कमी कोंबडी ना पिल्लांसाठी सोडा, बाकीच्यांना कोबड्या सोबत एकत्र सोडा...
हो 🙏🙏🙏थोड थोडं अभ्यास चालू आहे ❤️❤️
घरापासून थोड लांब आहे का तुझ्या
नाही 🙏🙏
Sunil chunya madhe kanjusi karu nakos. Disinfection is very important. Aeration too. Pilley crate madhe gheun shift kara. Adults saathi vegetable wastage. Wheat is not easy to digest; takes longer.
हो 🙏🙏🙏
1kg होता तो मारला 🙏👍👍
3kg मारला 👍👍
1kg वरतून फक्त टाकला ❤️
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद ❤️
❤❤❤❤❤❤❤❤
❤️🙏