गावठी कोंबड्यांचे पालन करणारे रत्नागिरीतील दांपत्य | कुक्कुटपालन यशस्वी प्रयोग | Desi murgi poultry
HTML-код
- Опубликовано: 21 дек 2024
- सुनील माळी यांच्या चिपटे वाडी | पेंडखळे | राजापूर या गावी असलेले गावठी कोंबड्यांचे पालन आणि व्यवस्थापन आपण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वांना उपयुक्त अशी माहिती त्यांनी आपल्याला दिली आहे. अधिक माहिती व खरेदी साठी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करावा.
Desi murgi poultry farming has been started in Rajapur Ratnagiri by Sunil Mali. Please contact him for more details and other queries.
Sunil Mali - 8767193991
#desimurgi #poultryfarming #poultry #gavathikombadi #kukkutpalan #chickenfarming #कुक्कुटपालन #rajapurisandesh
धन्यवाद भावा ❤️❤️❤️❤️
कुकूटपालन व्यवसाय ला जास्त वेळ द्या 🙏🙏🙏नक्की success होणार ❤️❤️
Most welcome 🤗
कोकणातील तरुण व्यवसायाकडे वळतोय बघून खूप आनंद झाला. धन्यवाद दादा
खूप छान दादा ,मी पण हा व्यवसाय करतोय, छान माहिती देता दादा तुम्ही ,असेच आई वडीलांच नाव मोठं कर ,तुला खूप शुभेच्छा माझ्याकडुन 🎉
🥳
खुप छान मेहनत घेत आहात साहेब तुम्ही, मी चिपळूण चा आहे पण कामा निमित्त मुंबई ला असतो. खुप भारी वाटलं कुकूटपालन तुमचं. 👌
🥳🥳❤️
मस्त मस्त ❤❤❤
❤️
मी पण देवगड येथे हा व्यवसाय करते 👌👌👌👌👌
पिल्लू खूप मरतात माझ्याकडे
🥳
एक number bhau 👌🙏🏻
Thank you
खूप छान वीडियो आणि संपूर्ण माहिती ❤
Thank you 🤗
❤ खुप सुंदर ❤ कासव बनुन राहणे, गरजेचे आहे.
❤️
Khup chan ahe vevsay ha khup chan video ahe ❤😍
❤️🥳
माझ्या भावाची मेहनत 👍❤️❤️
🥳🥳🥳
Ek no....❤❤❤
Thank you
Khup Chan keep it up
🥳
Nice line about cleaning
❤️
खूप छान ❤
❤️
खूप छान विडिओ
Thank you
खुप छान 👍👍
❤️
आपला कुकुट पालन छान आहे. पयला एपीसोड पण मी बगीतला छान वाटल पण राजापुरात बिबट्याचा खुप त्रास आहे आपण कशी माॅनेज मेट करता मी राजापुर गोवळ गावचा आहे छान
Khup Chan Mahiti 👍👌 Dhanyawad 🌹🙏 Sunil Mali Khup Shubhecha 🌹🙏
Thank you 😊
Nice video
Thank you 😊
yancha kharch jyast ani profit kami. ahe vatat mla.. 🙏🏻👍👍 karan jyastch doka lavtat te sadhi simple paddhat vapravi as vatat
Proper management keley tyani
@rajapurisandesh8291 tyancha plan toch ahe koknat pn manegement class chalu karaych Karan udyoga pekshya class madhe jyast Paisa ahe
मला फरक पडत नाही तर तू कोण सांगणारा.. तू दिलेस का खर्च...
Profit कमी होउदे किंवा जास्त तो माझा प्रश्न आहे.
तू साधी पद्धत वापर त्यात तू किती profit loss करतो ते बघूया..
🤣🤣🤣🤣 तू पण क्लास घे... बघुतेक तुला नीट सांगता येणार नाही म्हणून दुसऱ्यांनी पण करू नये का
nice video,
Thank you 🙏
कोबी चा वेस्टज पाला भाजीवाल्याकडून फुकट मिळतो
👍👍
❤❤❤🎉🎉🎉🎉
Thank you 😊
Bhau tyanna लपण्यासाठी जागा पण करा म्हणजे घार वैगेरे आली तर बाकी ok आहे तुमची मेहनत खूप खूप पुढे जाईल
👍👍
Bhai khup sopa hy rr ha business.....kadhi kolhapurla aalas tr ye.....ghari ghari...20te25kombdya aahet
20-25 कोंबड्या आणि 200 मधे फरक आहे भाऊ ❤️❤️❤️
Tevadh pn sop nahiy bhava mi bghitlay javalun
वाघ येतो त्याचे पण नियोजन सांगा
👍
वाघ येतो म्हणून चिराची किंवा पक्का भिंतीची शेड करायची 😊
झटका मशीन वापरा काही जास्त खर्च करायची गरज नाही
फायटर कोंबड्या बाळगा
खूप किंमत मिलते
Ok
Sandesh tu parawa jo khond analas to jati want khilar nahi. Tula jati want khilar khond pahije asel ter 26 disember pasun sangali district madhil jath ethe devichy yatra bharate tithe tula fakt ani fakt jatiwant khilar jailch milanar
Ho dada brobr bollat. Amhi shodhtoy jativant khond nakkich bhetu deu
नर मादी 1 का दिवसात समजते कायपण सांगू नका
Nar madi kuthe sangitlay amhi
1000₹ देतो 👍जायचा यायचं खर्च सुद्धा देतो 👍पुढच्या batch ला या 👍👍100% नर मादी ओळखून द्या 🙏🙏100% नाही दिलात तर?
@@sunilmalivlog pure gavati kombdi chi pilla 1 divsat olkhuch shkat nahi
पागल पागल😮
शेवगा लागवड करा,, बराच वेळ आणि खर्च वाचेल,,,,शेवटी दादा दिखता है वही बिकता है,,, 🎉😂
👍
सुंदर माहितीपुर्ण व्हिडिओ
Thank you
खूप छान❤❤
Thank you 😊