फार सुंदर।। पिंजर्यात बरयापैकी कुरले गावे।। दादा चाळेगतीचा अनुभव घेयचा असेल तर कोळंबचया पुलावर अमावशेला पगोले घेवून रात्री बारा वाजता थांबा आम्ही घेतला आहे।
लकी तूझ्या चॅनल ची एक टॅग लाईन दे " डिस्कव्हर ऑफ मासेमारी " म्हणजेच मालवणी लाईफ म्हणतात ना माणूस आवड असली की बरोबर सवड काढतो याच उत्तम उदाहरण म्हणजे तुझे मासेमारी चे विडिओ तुम्ही आता म्हणाल लकी मासेमारी कुठे करतोय तो तर खेकडे पकडतोय तुम्ही वाघच्या शिकारीला जा किंवा डुकराच्या शिकारीला जा आपल्याला बंदूक व काडतूस न्हावेच लागते.त्या प्रमाणे हे आहे आजचा विडिओ बद्दल सलाम तूझ्या जिद्दीला सलाम तूझ्या कार्याला तुला पुन्हा एकदा बीग 👍
खुप खुप सुंदर व्हिडीओ,खरंच मज्जा येते बघायला खेकडे चा व्हिडिओ
सचिन साळकर एकदम Pro आहे खेकडे पकडण्यात! 🦀🦀
फार सुंदर।।
पिंजर्यात बरयापैकी कुरले गावे।।
दादा चाळेगतीचा अनुभव घेयचा
असेल तर कोळंबचया पुलावर
अमावशेला पगोले घेवून रात्री
बारा वाजता थांबा आम्ही
घेतला आहे।
एक नंबर विडीओ दादा खूप मज्जा आली 🌹🌹👌👌
1 number
खूप छान खेकडे 👍
Khup chan Vlog!❤
आम्ही like केला😊
👍👍👍
Dada he Majid bandar la kuthe milatat he pijre sang na plz 🙌🏻
Ek number
अरे बाबा खेकड्याचे किती विडिओ बनवशिल.... हौस भागली नाय काय अजुन?? धन्य आहेस तू.....
Tuza banavaycha ka video mag?
interest nahiye tar baghu nko
@@travelwithAniket tu kon sangnaaraa....comment section band karaa ...
Fishing Tackle ची Video बनव
दादा
Aahe dada
Very very nice video
खुप छान
दादा पिंजरे मिळतील का
👍👍👍
लकी तूझ्या चॅनल ची एक टॅग लाईन दे
" डिस्कव्हर ऑफ मासेमारी " म्हणजेच
मालवणी लाईफ
म्हणतात ना माणूस आवड असली की बरोबर सवड काढतो याच उत्तम उदाहरण म्हणजे तुझे मासेमारी चे विडिओ
तुम्ही आता म्हणाल लकी मासेमारी कुठे करतोय तो तर खेकडे पकडतोय
तुम्ही वाघच्या शिकारीला जा किंवा डुकराच्या शिकारीला जा आपल्याला बंदूक व काडतूस न्हावेच लागते.त्या प्रमाणे हे आहे
आजचा विडिओ बद्दल
सलाम तूझ्या जिद्दीला
सलाम तूझ्या कार्याला
तुला पुन्हा एकदा बीग 👍
❤️❤️❤️
🦀🦀👌👌👌👌
Masjid la kute miltil Ashe crab traps ?
Near station... west side
Nice
Pinjare miltil ka??
Pinjare,masajit,bandarla,milatat
NarendrakambliVengurleSindhudurg
Videography karnare Barhaman disat ahet chaddit chiraknare