कोकणातील गावठी कोंबड्यांचे पालन | Poultry Farm business in kokan 🐓

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 ноя 2024

Комментарии • 228

  • @sandipbaing4316
    @sandipbaing4316 27 дней назад +8

    सुनिल माळी फार छान व्यवस्थापन आहे मी ही आता 2025 ला गावी येतो आहे तुझा अनुभव मला फार महत्वपूर्ण राहील. तुझे विचार फार सुंदर आहेत ( माझे गाव शिपोशी, साखरपा -वाटूळ मार्गावर आहे.) लवकरच भेटू.

  • @hindurashtrakesipahi
    @hindurashtrakesipahi 22 дня назад +5

    कोकणातील माझा अनुभव खुपच वाईट आहे. इध नीट जगू देत नाहीत, उद्योग केल्यास आयुष्यातून उठवतील हि लोक. मी संगमेश्वर चा आहे,
    तुला शुभेच्छा...

  • @mangeshgawde911
    @mangeshgawde911 9 дней назад +2

    सुनिल खूप मेहनती आहे.....👍

  • @NitinPatil-ii4mu
    @NitinPatil-ii4mu Месяц назад +5

    तुमच्या बाबांना व बाबांच्या कर्तबगिरीला प्रणाम❤

  • @laxmangad3539
    @laxmangad3539 Месяц назад +5

    सुनीलदन्दा तुम्ही मुंबई सोडून गावी येऊन चांगला उपक्रम राबवून लोकाना पण प्रोत्साहन देतात हे बघुन खूप बरवाटल खूप खूप धन्यवाद

  • @ankushkhambe5428
    @ankushkhambe5428 Месяц назад +5

    Marketing खूप strong लागत. Pure गावठी मध्ये

  • @gajananpawar7506
    @gajananpawar7506 Месяц назад +4

    आपण गावरान कोंबडी पालन आतील. भीष्माचार्य आहात. अनमोल माहिती दिली आहे

  • @bhalchandraparab-k8h
    @bhalchandraparab-k8h 18 дней назад +2

    सुनील.. सुरुवात तर दमदार आहे.. ब्रॉयलरच्या मानसिकतेतून व्यवस्थापन करू नको .. औषधांचा वापर कमी कर .. फ्री रेंज ने कोंबड्या वाढवत आहेस .. त्यामुळे एवढी काळजी घ्यायची गरज नाही.. सुरूवातीपासून खर्च कमीतकमी कसा ठेवता येईल याचा विचार कर ... अनुभवातून शिकशीलच .. पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा.

  • @SachinNerurkar-e8p
    @SachinNerurkar-e8p 22 дня назад +3

    खूप छान दादा , मनःपुर्वक अभिनंदन

  • @kishorpawar9699
    @kishorpawar9699 Месяц назад +8

    भाऊ अप्रतिम काम केलंय. तुझ्या कष्टाचे नक्कीच चीज होणार. सलाम तुझ्या कर्तुत्वाला

  • @vaibhavchavan4672
    @vaibhavchavan4672 Месяц назад +22

    दादा एका टाइमिंग ला 30 ते 35 कोंबड्या अंडी घालाणरी ठेवा जेणे करून तुम्हला त्या कोंबडीनची पिलं काडायला बर पडेल 🙏आणि हॊ जो कोंबडा ठेवला आहे त्यातील कलर चे अजून 2 किंवा 3 ठेवा त्या कलरच्या कोंबडायना डिमांड भरपूर आहे 🙏

  • @vinayakpadwal8934
    @vinayakpadwal8934 Месяц назад +4

    खूप छान व्हिडीओ होता आवडला मला मनापासून पाहत होतो. माहिती उत्तम दिल्याबद्दल आणी व्हिडीओ बनवल्या बद्दल धन्यवाद 👍👌

  • @SurendraSawant-jx2wl
    @SurendraSawant-jx2wl Месяц назад +8

    सुनील तू जे काम हाती घेतले आहेस त्यात तुला नक्कीच यश येईल त्यासाठी हार्दिक शुभेच्छा.

  • @swagatjamdare1478
    @swagatjamdare1478 Месяц назад +2

    Dwit farm he aplya marathi mansane suru kelele farm ahe tyamule apanach apli mansa mhoti krtoy hi jababdari umesh dada patil yanna mahitiy Ani dada khup supportive ahet tyana kadhi call kela tri te solution detat tumcha prashikshan ekdum yogya jagi zhalay... best of luck for your future big farm dada... love from mumbai❤

  • @sadiqueparkar7274
    @sadiqueparkar7274 21 день назад +2

    you are great person and your thought also i like too much i will visit your place when i will come to india.

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 4 дня назад +1

    Khup Chan Mahiti Sunil Bhau 👍👌 Dhanyawad 🌹🙏Khup Shubhecha 🌹🙏

  • @pramodbaisane6285
    @pramodbaisane6285 26 дней назад +2

    फार सुंदर आयोजन केले आहे तुम्ही, Best of luck for your success

  • @anilshelar9046
    @anilshelar9046 25 дней назад +2

    You & your father's is very best friend APLA UDHYOG SAMRUDH HO

  • @KonkaniMumbaikar
    @KonkaniMumbaikar Месяц назад +2

    खूप मस्त informative vlog...कोकणी माणसांनी आपल्या जमीनी विकू नका...जमीनीतून पर्यायी उत्पन्नाचा मार्ग शोधा...कोकणाची मुंबई होऊ देवू नका...आम्ही पण गावाला जमीनीवर 2 वर्षापूर्वी कलम लावलेत ❤

  • @amolkhaladkar3500
    @amolkhaladkar3500 День назад +2

    दादा एससीटी वैदिक नाशिक यांचे मिल्क चार्जर हे प्रोडक्ट पावडर फॉर्म मध्ये एक किलो 5kg 25 केजी आशा पॅकेजिंग मध्ये येते हे कोंबड्यांसाठी वापर करा खूप रिझल्ट मिळतील बाकीचा इतर खर्च त्यांचा कमी होईल औषधांचा जवळजवळ बंदच समजा 100% नक्की वापर करा प्रमाण ते तुम्हाला सांगतील विचारल्यावर कोंबडी साठी किती द्यायचं

  • @avinashmuley-x6d
    @avinashmuley-x6d Месяц назад +1

    खूपच छान उपक्रम हाती घेतला आहे खूप खूप शुभेच्छा

  • @maluharyan9517
    @maluharyan9517 Месяц назад +1

    खूप छान सुरुवात केली दादा तुम्ही,अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा,

  • @bhagwanpatil2196
    @bhagwanpatil2196 Месяц назад +2

    नमस्कार भाऊ अतिशय तळमळीने आपण माहीती देत आहात, जेणेकरून प्रत्येकाळा व्यवस्थित समजेल, आपला हा व्हिडीओ पाहून व ज्या काळजीपोटी आपण सांगत आहात तर, नक्कीच प्रभावित होऊन लोक नोकरीच्या मागे न लागता या व्यवसायाकडे वळतील. मी नक्कीच आपल्या संपर्कात राहीन. आपण नक्कीच मला प्रतिसाद द्याल! धन्यवाद महोद सर!🙏 🙏

  • @kumarbhagat1218
    @kumarbhagat1218 Месяц назад +1

    खुप मस्त माहिती दिली धन्यवाद

  • @kokaniswarajya0803
    @kokaniswarajya0803 Месяц назад +2

    सुनील भाऊ म्हणजे आपल्या सर्वांच्या घरातले माणूस.

  • @rajabhaujadhav8776
    @rajabhaujadhav8776 Месяц назад +1

    सुनील दादा तुम्ही मुंबई सोडून गावी आला शेतीला जोड कुकटपालन करता खुप खुप अभिनंदन लातुर

  • @39-varunpatil71
    @39-varunpatil71 Месяц назад +3

    खुप छान वेवसाय आहे 👌🏻

  • @amitnarvekar9532
    @amitnarvekar9532 Месяц назад +1

    खुप छान व्हिडिओ तुझे अभिनंदन, यशस्वी भव:

  • @prashantmodak3375
    @prashantmodak3375 Месяц назад +2

    Mitra ek number video banavlaas ani koknatil pratek tarun mulani shiknyasarkhe ahe

  • @GuravBharat-sr5md
    @GuravBharat-sr5md Месяц назад +1

    लाख मोलाची माहिती दिली आहे

  • @NijamuddinGolandaj
    @NijamuddinGolandaj Месяц назад +1

    Congratulations Sunil for your business and your thinking

  • @dileepdeorukhkar7339
    @dileepdeorukhkar7339 Месяц назад +2

    Khup Chhan mahiti dilit. Shubham Bhawatu.

  • @manojgawas7328
    @manojgawas7328 Месяц назад

    तुला खूप सार्‍या शुभेच्छा🎉पण सर्व वीडियो पहिल्या नंतर अस लक्षात आले कि आपण जेवढा खर्च शेड वर केलाय त्या पेक्षा जास्त खर्च कोंबड्यावर करायला पाहिजे होता.माझी शेड अतीशय साधी आहे पण आज माझ्या जवळ pure गावठी व कावेरी मिळून 100 te130 कोंबड्या आहेत.1 वर्ष झाल आहे कोंबडय़ा पाळून.12 कोंबड्या/1 कोंबडा या पासून सुरूवात केली होती.

    • @rajapurisandesh8291
      @rajapurisandesh8291  Месяц назад

      ❤️👍

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog Месяц назад +1

      भाऊ ते घर आहे रे 👍👍घर बांधणार होतो नंतर विचार केला कि घर पेक्षा व्यवसाय करून बघूया 👍👍म्हणून इतका खर्च केला आणि आमच्या हिते बिबट्याचा मोठा वावर आहे 👍बिबट्याने हल्ला केला आणि माणसांची हानी झाली तर लाख रुपये घेऊन जाणार आहे का 👍
      40 हजारचा setup करणार होतो पण तो काहीच महिने किंवा दिवसात तुटला असता 🙏

    • @avinashsarfare1132
      @avinashsarfare1132 21 день назад

      सुनील तुला तुझ्या नविन व्यवसाया साठी
      मनःपुर्वक शुभेच्छा.कोकणी माणसांसाठी योग्य मार्गदर्शन केले आहेस.

  • @100dayslife6
    @100dayslife6 Месяц назад +3

    मी गावठी कोंबडी पालन पण सुरू केलंय. कारण आमच्या पुढच्या पिढीला उत्तम मासाचा आहार खायला मिळाला पाहिजे. आमच्या कडे समोर बागायत असल्यामुळे कोंबड्याना फिरायला जागा पण खूप आहे. आम्ही आमच्या कोंबड्यांना कोणतेही medicine देत नाही आजारी पडले तर घरगुती उपचार करतो आणि आज आमच्या कडे ५ पासून २५ कोंबड्या आहेत. सगळ्यात जास्त प्रॉब्लेम पक्ष्यांना उन्हाळ्यात होतो आणी ती काळजी घेणं गरजेचं आहे.

    • @rajapurisandesh8291
      @rajapurisandesh8291  Месяц назад

      Thank you 🙏

    • @sanjayghag4907
      @sanjayghag4907 16 дней назад

      दादा व्हिडिओ फार भारी आहे तुम्हाला या व्यवसायाच्या फार फार शुभेच्छा बघू सुरुवात आपण पण करू आपल प्रोत्साहन घेऊ धन्यवाद

  • @dipaligurav3980
    @dipaligurav3980 Месяц назад +1

    मस्तच भावा ❤from mavlange Ratnagiri

  • @maheshk2675
    @maheshk2675 9 дней назад +1

    Very nice video and good information okay bye cu

  • @deepakshelar7600
    @deepakshelar7600 Месяц назад +3

    मोठी झाड फॉर्म मध्ये असणे सावली साठी चांगल आहे पण त्यावर कावळा घार बसतील.आणि पिल्लान साठी ते खूप घातक ठरू शकेल.

    • @rajapurisandesh8291
      @rajapurisandesh8291  Месяц назад

      👍👍

    • @funnyvideosaps3054
      @funnyvideosaps3054 Месяц назад

      अरे हा re त्याचा विचार केलाच नाही.. varun open ch ahe sagl

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog Месяц назад

      jast pramanat kombdya asel tar ghar , kavla , shikra lagech pillavar udi marat nahi kiva kombdi var ....

  • @vineshkadam4718
    @vineshkadam4718 Месяц назад +1

    Best of luck congratulations

  • @indooxygen7770
    @indooxygen7770 27 дней назад +1

    Aamhi komdi n komda wachwayla secret dose detat. Lula padlela ko n kdi next day tundarust.

  • @ameshmayekar5688
    @ameshmayekar5688 17 дней назад +1

    लय भारी भाऊ

  • @mangeshtribhuvan5038
    @mangeshtribhuvan5038 Месяц назад +2

    Khup khup abhinandan mitra. Lavkara h tuzya farmla bhet dyala aavdel.

  • @jayvantwaghilkar1124
    @jayvantwaghilkar1124 22 дня назад +1

    भाऊ लय भारी व्हिडीओ

  • @tervanboys
    @tervanboys 7 дней назад +1

    खूप छान 👌👌👌

  • @desiswag111
    @desiswag111 Месяц назад +1

    या दादाची डेडिकेशन खूप वेगळी आहे...मानल भाऊ

  • @NarayanDarekar-q5b
    @NarayanDarekar-q5b Месяц назад +3

    तुझे v. D. O. फार छान असतात

  • @vinumhatre9181
    @vinumhatre9181 Месяц назад +1

    सुनिल खूप शुभेच्छा 💐

  • @vilaskadam4012
    @vilaskadam4012 Месяц назад +1

    छान नियोजन .

  • @SardarPatil-wt5od
    @SardarPatil-wt5od Месяц назад +1

    नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. 🙏🙏🙏

  • @anilmahadik1781
    @anilmahadik1781 Месяц назад +1

    सुनील तुला शुभेच्छा 👍

  • @vijaynikam2685
    @vijaynikam2685 Месяц назад +1

    भाऊ तुमच्या कारकिर्दीला सलाम

  • @s.rodrigues389
    @s.rodrigues389 24 дня назад +1

    खुप छान

  • @pramodacharekar4455
    @pramodacharekar4455 Месяц назад +1

    खूप खूप शुभेच्छा..

  • @ravindragaikwad2888
    @ravindragaikwad2888 15 дней назад +1

    1:34 शेअरचे पूर्ण दाखवल्यानंतर त्यांच्या कॉन्टॅक्ट नंबर स्किन वर दाखवा

  • @PrabhakarPashte
    @PrabhakarPashte Месяц назад +1

    अभिनंदन सुनिल भाऊ

  • @vijaynawathe4144
    @vijaynawathe4144 Месяц назад +1

    Sunil abhinandan.👍👌💐

  • @ganeshzore8065
    @ganeshzore8065 Месяц назад +1

    अभिनंदन

  • @indooxygen7770
    @indooxygen7770 27 дней назад +1

    Mere Zille se Sikh k gaya very good bro gavthi ko room me nahi rakhte isko din bhar free rakho.

  • @rameshsanas7941
    @rameshsanas7941 Месяц назад +1

    खूप छान दादा

  • @somnathmhatre801
    @somnathmhatre801 Месяц назад +1

    Congratulations sunil

  • @abckurade2949
    @abckurade2949 Месяц назад +1

    Very good vidio

  • @akashkirve5314
    @akashkirve5314 Месяц назад +1

    मित्रा पिव्वर गावठी कोंबडी ज्यावेळी खुडूक धरते तेव्हा ती माती असेल तर त्यामध्ये बसली तर तिला चांगली उब मिळते आणी पिल्लं पण काढतात मी पण घरीच किरकोळ पाळतो

  • @ajaypatil5178
    @ajaypatil5178 15 дней назад +1

    दादा तुम्ही पालघर च नाव घेतलं,ते नेमकं कुठे आहे,काही पत्ता माहिती पडेल का.

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi Месяц назад +1

    Pls provide the data in the Excel sheet. Thx.

  • @mansimayekar35
    @mansimayekar35 Месяц назад +2

    पिल्लांना बारीक करुन द्यावे
    मिक्सर मधे केले तरी चालेल

  • @mehdijawadi2536
    @mehdijawadi2536 Месяц назад +1

    subsidy konse scheme me apply kare

  • @vitthalparab4942
    @vitthalparab4942 28 дней назад +1

    🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @RanjitDattadas
    @RanjitDattadas Месяц назад

  • @SagarNaibagkar
    @SagarNaibagkar Месяц назад +1

    I want stat but my father is not satisfied also used incubater

  • @dfp822
    @dfp822 27 дней назад +1

    गावठी कोंबडी - पिल्लू ओळखायचं कसं ते सांगा

  • @eknathkhanvilkar9775
    @eknathkhanvilkar9775 Месяц назад +1

    मला तुमच्या फार्म हाऊसला भेट द्यायचे आहे तुमचे अभिनंदन मी सुद्धा गावठी पोल्ट्री फार्म करण्याची प्रयत्न करतोय

  • @ankushpatil4300
    @ankushpatil4300 Месяц назад +1

    Bhai....kolhapurla kadhi aala tt

  • @sanjaytodankar2970
    @sanjaytodankar2970 Месяц назад +1

    Nice 👍

  • @poojapedamkar5966
    @poojapedamkar5966 Месяц назад +1

    नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @sadhanakarekar5478
    @sadhanakarekar5478 Месяц назад +1

    Bhava tu thoda bolier chi pan karna jaga tashipan mothi ahe doni kaar tevdach tujha business vadel

  • @pareshbhoir1212
    @pareshbhoir1212 Месяц назад +1

    Kalyan madhe kuthe aushadh bhettat.... Location kont...??

  • @SureshDhapshi-j7s
    @SureshDhapshi-j7s Месяц назад +2

    Sir mipan 10komdi ahet

  • @chetanmargaje271
    @chetanmargaje271 28 дней назад

    Dada फवारणी साठी कोणत लिक्वीड वापरायचं आहे

  • @22sanky
    @22sanky Месяц назад +2

    shed la kiti kharch ala

  • @surajchechare641
    @surajchechare641 Месяц назад +1

    Feed madhe Baramati agro best aahe

  • @kishortodekar3828
    @kishortodekar3828 Месяц назад +1

    भाई मस्त तुज बघून मलापण करावस वाटत

  • @shantaramdigaskar9582
    @shantaramdigaskar9582 Месяц назад +1

    नेट ची जाळी कुठून आणला आणि किती रुपयाला भेटले

  • @NitinPatil-ii4mu
    @NitinPatil-ii4mu Месяц назад +1

    कल्याण चा मार्केट पत्ता भेटेल का?कुठे आहे?

  • @HemantMali6467
    @HemantMali6467 Месяц назад +1

    गावरान कोंबडी पालन करणे फायदेशीर आहे का

  • @RanjitDattadas
    @RanjitDattadas Месяц назад +1

    माझी इच्छा आहे ❤

  • @ankushkhambe5428
    @ankushkhambe5428 Месяц назад +1

    Direct एवढा खरंच nko करुस, marketing , strong लागत. गेली 3 वर्ष kartoy मी आता माज नाव झालाय. Daily 100-150 rs egg मधून income सुरु झालय. कोंबडी पण खूप जातात.

  • @prashantkhatate5134
    @prashantkhatate5134 Месяц назад

    Sry दादा पण 5 लाख खर्च करून कुकूटपालन करणार योग्य आहे का ❓आणि त्यातून वर्षाकाठी किती उत्पन्न मिळेल. Plz सांगा.

    • @rajapurisandesh8291
      @rajapurisandesh8291  Месяц назад

      Contact kra please

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog Месяц назад

      भाऊ ते घर आहे रे 👍👍घर bandhnar🙏होतो नंतर विचार केला कि घर पेक्षा व्यवसाय करून बघूया 👍👍म्हणून इतका खर्च केला आणि आमच्या हिते बिबट्याचा मोठा वावर आहे 👍बिबट्या हल्ला केला आणि माणसांची हानी झाली तर 5 लाख घेऊन जाणार आहे का 👍
      व्हिडिओ पुन्हा संपूर्ण बघ 👍👍👍नक्की कळेल 👍👍👍
      5 लाख काहीच खर्च नाही आहे मार्केट फिरलास तर नक्की समझले लोकांनी 20-30 लाख खर्च केलेले आहे 👍👍
      पैसा लगेच यावा, उत्पन्न लगेच दुप्पट मिळेल असे विचार करणारे मंडळीने कुठल्याच व्यवसाय मध्ये जाऊ नये 👍👍गप्प पणे नोकरी करावी 👍👍👍
      भाऊ तू, मी जगात नागडे आलो आहोत तर नागडेच जाणार आहोत🙏🙏🙏5 लाख हितेच राहणार आहे ❤️पिढीन पिढी हे 5 लाख जिवंत राहणार आहेत ❤️

    • @prashantkhatate5134
      @prashantkhatate5134 Месяц назад

      @@sunilmalivlog नक्कीच दादा 👍

  • @rajendrawarishe2622
    @rajendrawarishe2622 Месяц назад

    साप पण कोंबडी खातो. या जाळीतून साप आत शिरू शकतो.

    • @rajendrawarishe2622
      @rajendrawarishe2622 Месяц назад

      तू जी एवढी मेहनत करतो आहेस. व अवढा मोठा खर्च केला आहेस. त्याच्यात तुला नक्कीच यश मिळालं

    • @rajapurisandesh8291
      @rajapurisandesh8291  Месяц назад

      ❤️❤️

  • @ankitsahare9902
    @ankitsahare9902 Месяц назад +1

    Sunil sir cha chanl cha nav kya aaahe

  • @F43-x9b
    @F43-x9b Месяц назад

    APLAY KNOWLEDGE UPDATE KAR HEY SARAY DHANDHAY KONKANAT KHOOP AGODHAR PASOON CHALOO HAI.

    • @rajapurisandesh8291
      @rajapurisandesh8291  Месяц назад

      Ho mahit ahe amhi kuthe nhi mhnaloy

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog Месяц назад

      तू नको सांगुस ...knowledge update kartoy video madhe ahe ..

  • @25631470
    @25631470 Месяц назад

    Gavthi aani Gavraan madhe farak kai?

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog Месяц назад

      gavthi madhe ekach jaat yete ...ani gaavran madhe kombdyanchi barech jaat yete ...

  • @subhashsalvi9111
    @subhashsalvi9111 Месяц назад +1

    माळी भाऊ लसीकरण केले का.

  • @devendrashinde1680
    @devendrashinde1680 Месяц назад +1

    Chukun pan Thodya paisha sathi Jamini viku naka...... Khas karun Gujrati, marwadi, UP, Bihari lokana tar chukun pan viku naka... Jast ch garj asel tar aplya Marathi mansala vikaa, aani main mhanje Marathi mansane Marathi mansane che pay odhne band karave 🙏

  • @sachinmore7400
    @sachinmore7400 Месяц назад +1

    पक्षी कुठे आहेत

  • @NanaGaikar-c2v
    @NanaGaikar-c2v 20 дней назад +1

    एक मेक साह्य करू अवघे धरू सुपंथ

  • @aniketpalshetkar4247
    @aniketpalshetkar4247 Месяц назад +1

    Yasathi loan milt ka

    • @aniketpalshetkar4247
      @aniketpalshetkar4247 Месяц назад

      Loan sathi ky proses aahe coarse sirtficate aavshyak aahe ka

  • @bhagyashribhowad6612
    @bhagyashribhowad6612 Месяц назад +1

    Pan ghar ca problem aahe na

  • @nareshkambri3260
    @nareshkambri3260 Месяц назад +2

    आरे सांग ना उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली ट्रेनिंग घेतली नाव घ्यायला लाज वाटते का

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog Месяц назад +2

      dwit farm mhatla ki umesh patil alach na ...tyachya kade training ghetli ....laaj kasli ...kay pan ....

    • @rajapurisandesh8291
      @rajapurisandesh8291  Месяц назад

      Already sangitlay

    • @dineshanerao4422
      @dineshanerao4422 Месяц назад

      Well done Sunil mitra, all the best 👍

  • @dipakthakur5863
    @dipakthakur5863 Месяц назад +1

    Sir mala आपण जी जाळी आणली त्यांचा नंबर द्या

  • @pd8416
    @pd8416 Месяц назад +1

    Lavkarch yeu

  • @vijaynawathe4144
    @vijaynawathe4144 Месяц назад +1

    Sunil cougulisan