नोकरी सोडून हाती करवंटी | House Of Coconut Guhagar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 дек 2024

Комментарии •

  • @pradiparyamane7173
    @pradiparyamane7173 28 дней назад +37

    मधुकाका परचुरे म्हणजे माणुसकीची खाण आणी त्यांची मुलं नातवंडं सुद्धा मधुकाकांसारखीच. आयत्यावेळी काकांच्या घरी गेलेला माणुस कधी उपाशी येत नसे. हा माझा स्वताचा अनुभव आहे. व्हिडिओ आवडला आणी शेअर सुद्धा केला आहे तुझ्या या व्यवसायाची भरभराट होवो ही श्री चरणी व व्याडेश्वर चरणी प्रार्थना

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  27 дней назад +1

      विडिओ लाईक व शेयर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तसेच आवर्जून आपण आपला अभिप्राय याठिकाणी लिहिला हे वाचून देखील आनंद वाटला व आम्ही योग्य व्यक्तीची दखल घेतल्याचे समाधान व पोचपावती देखील मिळाली ❤️
      आपला हा चॅनल नक्की सबस्क्राईब करावा ही विनंती ✅

    • @harshadaagashe7432
      @harshadaagashe7432 25 дней назад

      अतिशय स्तुत्य उपक्रम...
      मातीशी नाळ जोडली जाणं अलीकडे हे सारे हरवत जाताय असं वाटत असताना aparant bhumishi असणारे prem japna...❤

    • @prarthanagharat7835
      @prarthanagharat7835 18 дней назад +2

      Sunder. Adarsh thevnyasakh v anukarniy . Karvantichi pali dav ana Atulji

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  18 дней назад

      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️ चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करावा ही विनंती 🙏

    • @namdevmagar5744
      @namdevmagar5744 16 дней назад

      1 दम छान

  • @ManeeshaAcharya
    @ManeeshaAcharya 2 дня назад +1

    गुहागरला जायचा plan होताच- आपला video काही दिवसांपूर्वी पाहिला होताच- भेट द्यायचं नक्की ठरवलं- खूप प्रेरणादायी आणि कौतुकास्पद उद्योग अमेय ह्यांनी सुरु केला आहे. संपूर्ण वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा. भेट देऊन मनसोक्त खरेदी केली. आणि हो काकूंनी केलेले अळीवाचे लाडू अप्रतिम. अमेय बनवित असलेल्या कलात्मक वस्तूंबरोबर लाडू सुध्दा नक्की घ्या.

  • @diptiambekar9564
    @diptiambekar9564 Месяц назад +54

    सुंदर ...आपल कोकण समृध्दतेच्या वाटेवर न्यायला आपल्या सारख्या धाडसी तरूण तरूणींचीच गरज आहे ...खरतर तुमच कौतूक कराव तेवढ थोडच आहे 🙏🙏🌹🌹🤗🤗

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  Месяц назад

      अतिशय सुंदर प्रतिक्रिया आपण व्यक्त केली याबद्दल मनापासून धन्यवाद 😍
      आपण या आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ देण्यासाठी नक्कीच हा विडिओ जास्तीजास्त शेयर करावा ✅
      • चॅनल अद्याप सबस्क्राईब केला नसेल तर लगेचच करावा ही कळकळीची विनंती 🙏

  • @sushamagokhale6176
    @sushamagokhale6176 29 дней назад +26

    सम ई खूपच छान आहे. खूप खूप अभिनंदन तुमचे ,वेगळा विचार ,वेगळा व्यवसाय ,आणि ते सुध्दा ऐन तारुण्यात चांगली नोकरी सोडून करणे सोपे नाही ते तुम्ही केलेत त्याबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  29 дней назад +1

      आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता!
      विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️

  • @vaishalibaxi1589
    @vaishalibaxi1589 24 дня назад +14

    खुपच छान आपला मराठी माणूस स्वतःचा व्यवसाय सुरु करून गावातील इतर मुलांना देखील काम देतोय खुप कवतुका ची गोष्ट आहे तुम्हांला खुप यश मिळो हीच सदिच्छा 👌👌🙏😊

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  23 дня назад

      आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता!
      विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️

  • @pradnyamahajani9949
    @pradnyamahajani9949 22 дня назад +10

    खूप छान अथर्व 👌👌कोकणातील तरुण उद्योजकांची, माहिती तुझ्या चॅनेल वरून सर्वांना मिळते. यामुळे अनेकांना व्यवसायाची माहिती आणि प्रेरणा मिळते. परचुरे कुटुंबियांचे देखील खूप कौतुक. त्यांनी अतिशय कलात्मक आणि कोकणातला वेगळा व्यवसाय सुरु केलाय. कोकणी मंडळींना प्रेरणादायी आणि मार्गदर्शक असं काम ते करतायत . कामत मॅडमची प्रतिक्रिया खूप मस्त. 👍👍 सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐💐💐🙏🙏

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  22 дня назад

      🎉🎉❤❤
      आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता!
      विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️

  • @shrikarkapuskar3720
    @shrikarkapuskar3720 4 дня назад

    खुप कौतुकास्पद आहे ! आपली खुप खुप प्रगति होवो.

  • @bhalchandraparab-k8h
    @bhalchandraparab-k8h 6 дней назад +1

    खूप सुंदर नावीन्यपूर्ण काम .. आज अशाच विचारांचे तरूण तरूणी कोकण आणि सर्वच ग्रामीण भागाला गरजेचे आहेत... परचुरे उभयतांचे काम आणि विचार स्फूर्तिदायक आणि अनुकरणीय.. उभयतांना शुभेच्छा.

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  5 дней назад

      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करून विडिओ जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवावा ही विनंती 🙏

  • @aniljadhav2963
    @aniljadhav2963 День назад

    आपणास आणि आपल्या व्यवसायास पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा.धन्यवाद

  • @vaishnaviteli6947
    @vaishnaviteli6947 16 дней назад +3

    खूप छान आहे ही कल्पना खूप शुभेच्या पुढील वाटचाली साठी ऐकायलाच इतके छान वाटले की भेटायला नक्की आवडेल खूप खूप धन्यवाद की अश्या निसर्गाची ओळख करून दिली

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  15 дней назад

      धन्यवाद...विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल ❤️ विडिओ शेयर करावा ही विनंती 🙏 तसेच चॅनल नक्की सबस्क्राईब करावा!

  • @manishagadgil1961
    @manishagadgil1961 4 дня назад

    अतिशय माहितीपूर्ण वलॉग आपलं कोकण समृद्ध आहेच आणि अमेय सारख्या कल्पक उद्योजकांमुळे अधिक समृद्ध होईल यात शंकाच नाही अमेय च्या रिसॉर्ट ला आम्ही दोनतीन वेळा जाऊन आलो आहोत कोकणातील आपुलकी तिथे अनुभवली काका आणि काकू इतकंच अमेय पण आदरातिथ्य जपणारा आहे

  • @geetaagashe
    @geetaagashe 6 дней назад +1

    खूप छान रिसॉर्ट, आमचा stay आम्ही खूप एन्जॉय केला. आणि house of coconut ची products पण खूपच सुंदर आहेत.

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  5 дней назад

      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करून विडिओ जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवावा ही विनंती 🙏

  • @aparanasathe2960
    @aparanasathe2960 29 дней назад +11

    हा व्हिडिओ बनवून होतकरू तरुणाची माहिती दिली या साठी धन्यवाद.कलात्मक वस्तू आहेत.त्यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  29 дней назад

      आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता!
      विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️

  • @ushajoshi5802
    @ushajoshi5802 21 день назад +3

    खूप छान आहे तुमचा व्यवसाय कोकणात असे विविध start ups सुरू व्हायला हवेत ,आपली घर ,आपला प्रदेश आपणच समृध्द आणि सुरक्षित केला पाहिजे अथर्व चे अभिनंदन

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  21 день назад

      आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता!
      विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️

    • @pradipkumarbendkhale5842
      @pradipkumarbendkhale5842 21 день назад

      खातू मसाले उद्योगाला भेट देण्यासाठी आम्ही लांजा किराणा व्यापारी गेलो होतो येत्या बुधवारी असाच एक देवगड मधला रुचिता मसाले उद्योग ला भेट देण्यासाठी जात आहोत

  • @neetagawade4461
    @neetagawade4461 10 дней назад +1

    खूपच सूंदर शब्दचं नाही बोलायला अप्रतिम 👌👌👌👌👌👌👌👌

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  9 дней назад

      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद...चॅनल सबस्क्राईब करून विडिओ आपल्या ग्रुप्समध्ये शेयर करावा ही विनंती ❤️

  • @ShobhaGokhale-hb6dd
    @ShobhaGokhale-hb6dd Месяц назад +5

    खूप खूप शुभेच्छा आशीर्वाद
    अशीच प्रगती व यश मिळो शोभा गोखले

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  Месяц назад

      विडिओ पाहुन याठिकाणी आपल्या शुभेच्छा व आशीर्वाद लिहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 💕
      चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया करावा ❤️
      हा विडिओ जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवून आपल्या मराठी व्यावसायिकाला सहकार्य करावे 🙏

  • @vasantikulkarni5846
    @vasantikulkarni5846 4 дня назад

    वस्तू खूप छान बनवल्या आहेत.

  • @kandivlikar3141
    @kandivlikar3141 28 дней назад +11

    अत्यंत उत्तम, कोकणवासीयांनी आता अजिबात मागे रहायच नाही. भरपूर संधी आहेत त्याचा पुरेपूर फायदा कसा घ्यायचा हे कळलं पाहिजे.

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  27 дней назад

      अगदी नक्कीच ✅
      विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता!
      विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️

  • @diwakarnene9276
    @diwakarnene9276 13 дней назад +1

    अभिनंदन व शुभेच्छा पुढील प्रवासासाठी

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  9 дней назад

      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद...चॅनल सबस्क्राईब करून विडिओ आपल्या ग्रुप्समध्ये शेयर करावा ही विनंती ❤️

  • @namratadicholkar4975
    @namratadicholkar4975 24 дня назад +2

    खरच खूप छान.👌👌👌🙏💐👍

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  23 дня назад

      आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता!
      विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️

  • @shamathodage6560
    @shamathodage6560 29 дней назад +8

    खूप छान उपक्रम .. अमेय आपले अभिनंदन 🎉 पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  29 дней назад

      आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता!
      विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️

  • @vilaspitale2035
    @vilaspitale2035 24 дня назад +1

    अतिशय अभिमानास्पद कर्तृत्व, खूप खूप शुभार्शिवाद...

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  23 дня назад

      आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता!
      विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️

  • @durgakane2079
    @durgakane2079 14 дней назад +2

    खुपच छान आपला मराठी माणूस पुढे जातो.खुप अभिमान वाटतो.आणि खूप खूप शुभेच्छा ❤❤❤❤🎉

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  14 дней назад

      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासुन
      धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करुन विडिओ शेयर करावा ही विनंती ❤️

  • @sukhadavidwans4803
    @sukhadavidwans4803 11 дней назад +1

    खूपच छान उपक्रम आहे. अमेयला खूप शुभेच्छा!!

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  9 дней назад

      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद...चॅनल सबस्क्राईब करून विडिओ आपल्या ग्रुप्समध्ये शेयर करावा ही विनंती ❤️

  • @sureshchandiwade1293
    @sureshchandiwade1293 3 дня назад

    कोकणातील तरूण वर्ग हा मुंबई पुण्यात जाण्यासाठी उत्सुक असतात. पण शहरातून गावाकडे वळणारे खुपच कमी
    असे बरेच व्यवसाय कोकणात करू शकतात म्हणून उमेदित येणारे तरूण काहितरी व्यवसाय करावा हिच अपेक्षा...
    परचुरे दांपत्याला खुप खुप शुभेच्छा..!!

  • @NasimbanuMulani
    @NasimbanuMulani 19 дней назад +1

    खूपच छान आहे सगळं .सलाम त्यांच्या सर्जनशीलतेला 🫡

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  18 дней назад

      नमस्कार, मी अथर्व हर्डीकर!
      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! आपल्या मराठी व्यावसायिकाला सहकार्य करण्यासाठी विडिओ शेयर करून आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️

  • @dharmaveerdugge2023
    @dharmaveerdugge2023 19 дней назад +1

    खूप छान अमेय आपलं अभिनंदन समस्त कोकणवासियांना आपण मार्ग दाखवून देत आहात आणि त्यांचा विकास करत आहात

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  18 дней назад

      नमस्कार, मी अथर्व हर्डीकर!
      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! आपल्या मराठी व्यावसायिकाला सहकार्य करण्यासाठी विडिओ शेयर करून आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️

  • @jyotibhide8712
    @jyotibhide8712 22 дня назад +2

    आम्ही दरवर्षी इथे जातो. याचा अभिमान वाटतो परचुरे कुटुंबीय 🙏🏻
    अप्रतिम पर्यावरण पूरक व्यवसाय 👌🏻🌴मायभूमी शी नाळ जोडून ठेवली आदर्श उदाहरण घालून दिलंय🎉

  • @supriyarisbud9971
    @supriyarisbud9971 27 дней назад +4

    वाह…अमेय खूप कौतुक वाटल तुझ हे पाहताना ..तुझा या सगळ्या मागचा विचार जास्त महत्वाचा वाटला …soooo proud..प्रतिभा ला पाहून तर खूपच बरं वाटल❤

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  25 дней назад

      आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता!
      विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️

  • @smitabarve3611
    @smitabarve3611 26 дней назад +3

    वा मस्तच व्ययसाय सुरू केला आहे , भरपूर शुभेच्छा तूम्हा दोघांना

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  25 дней назад

      आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता!
      विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️

  • @shantanupendharkar1932
    @shantanupendharkar1932 29 дней назад +5

    कल्पवृक्षाचा वापर करुन व्यवसाय ही खुप छान कल्पना आहे अभिनंदन व खुप खुप शुभेच्छा 🎉

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  29 дней назад

      आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता!
      विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️

  • @anuradhagadgil688
    @anuradhagadgil688 26 дней назад +1

    फारच छान व्यवसाय आहे all the best

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  25 дней назад

      आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता!
      विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️

  • @anaghapabalkar5944
    @anaghapabalkar5944 24 дня назад +2

    खूपच वेगळा उपक्रम! अमेय ला खूप शुभेच्छा व मुलाखतकारानी मुलाखत पण खूप छान घेतली! नक्की खरेदी करू

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  23 дня назад +1

      आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता!
      विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️

  • @deepikabhosale8743
    @deepikabhosale8743 29 дней назад +2

    खूप छान अमेय आणि अथर्व दोघांचेही खूप खूप अभिनंदन. एक सुंदर व्यवसाय आणि खूप छान प्रेरणादायक व्यवसाय श्रेञ निवडलस अमेय. खूप खूप मोठा आदर्श नवीन पिढीपर्यंत तुमच्या ओळखीतून पुढे नेत आहात दोघेही. खूप छान अभ्यासपूर्वक एक बिझनेस स्टार्टप करुन योग्य ती दिशा मिळाली .खूप खूप मोठा हो. तुझी सर्व स्वप्न साकार होणारच..!!

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  29 дней назад

      आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता!
      विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️

  • @anuradhajoshi3672
    @anuradhajoshi3672 24 дня назад +2

    खूपच गोड family आहे.आम्ही नक्की येऊ. ऑनलाईन खरेदी करणार आहे. खूप खूप creative aahe .सगळे फारच आवडले.धन्यवाद आणि खूप शुभेच्छा.

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  23 дня назад

      आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता!
      विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️

  • @yosh_2024
    @yosh_2024 13 дней назад +3

    वेगळा विचार आणि कल्पना 👌👌

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  13 дней назад

      मनापासुन धन्यवाद ❤️🙏 चॅनल सबस्क्राईब करावा! विडिओ शेयर करायला विसरू नका...

  • @pratibhasoman8410
    @pratibhasoman8410 26 дней назад +1

    खूपच छान व्यवसाय करत आहेत
    त्या़च खूप अभिनंदन

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  25 дней назад

      आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता!
      विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️

  • @madhuripawar-c4y
    @madhuripawar-c4y 20 дней назад +1

    तुम्हा उभायतांना खूप खूप शुभाशीर्वाद आणि तुमच्या या वाटचालीत तुमची खूप भरभराट होवो ही ईशचरणी प्रार्थना.

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  18 дней назад

      नमस्कार, मी अथर्व हर्डीकर!
      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! आपल्या मराठी व्यावसायिकाला सहकार्य करण्यासाठी विडिओ शेयर करून आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️

  • @sanjayjoshi2417
    @sanjayjoshi2417 29 дней назад +2

    आपली माति,आपली माणसं आणि आपला हा सुंदर व्यवसाय मनापासून अभिनंदन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  29 дней назад

      आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता!
      विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️

  • @prabhakarparab3937
    @prabhakarparab3937 20 дней назад +1

    खूप छान मनापासून अभिनंदन आपलं भवितव्य उज्वल आहे

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  18 дней назад

      नमस्कार, मी अथर्व हर्डीकर!
      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! आपल्या मराठी व्यावसायिकाला सहकार्य करण्यासाठी विडिओ शेयर करून आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️

  • @vaishnavi...heartswavesswa6866
    @vaishnavi...heartswavesswa6866 27 дней назад +1

    अमेय दादा आणि परिवार आपल्याला खूप खूप शुभेच्छा, आपले सगळेच प्रॉडक्ट अतिशय चांगले आहेत . असेच पुढे जात रहा.

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  25 дней назад

      आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता!
      विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️

  • @ravitapase5872
    @ravitapase5872 2 дня назад

    Kup chan ,Tarun mulani yatun sikavan ghavi.

  • @jayantdeshmukh4167
    @jayantdeshmukh4167 28 дней назад +1

    खूप खूप सुंदर.God bless you forever all the time

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  27 дней назад

      आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता!
      विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️

  • @priyabhagawat8737
    @priyabhagawat8737 Месяц назад +7

    समई आणि तो LED lamp किती अप्रतिम आहे रे! कल्पक व्यवसाय करतात.. Great
    Vlog तर अनेक जण करतात पण तुझे video नेहमीच उत्तमोत्तम , unique आणि मराठी व्यावसायिकांना साथ देणारे असतात..

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  Месяц назад +1

      आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता!
      विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️

  • @suhasgaikwad7751
    @suhasgaikwad7751 Месяц назад +2

    खूपच छान.... आवड व व्यवसाय यांचा सुरेख संगम

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  Месяц назад

      आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता!
      विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️

  • @ARNL-7841
    @ARNL-7841 Месяц назад +6

    मित्रा तुला तुला खरंच सलाम

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  Месяц назад

      आपली भावना याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद.
      विडिओ शेयर करावा ❤️
      💕 हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️

  • @snehamarathe1695
    @snehamarathe1695 24 дня назад +2

    अथर्व हर्डीकर, धन्यवाद!🙏
    तुमच्यामुळे बरेच वर्षांनी परचुरे यांचं घर पाहिलं. खूप पूर्वी आम्ही गुहागरला याच भागात रहात होतो,...
    अमेय, तुझं खूप खूप कौतुक, आणि यापुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा!!

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  23 дня назад

      आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता!
      विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️

  • @MiraPatki
    @MiraPatki 25 дней назад +1

    खुप सुंदर व्यवसाय निवडला आहे
    खुप खुप शुभेच्छा 🌹

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  23 дня назад

      आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता!
      विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️

  • @Ramesh-lq8td
    @Ramesh-lq8td Месяц назад +3

    अतिशय सुंदर आणि इको फ्रेंडली व्यवसाय आहे. मला वाटत केरळ मध्ये मोठ्या प्रमाणात आहे. कोकणातील तरुण आणि कलेची आवड असलेल्या मुलं आणि मुलीनं साठी रोजगाराची मोठी संधी आहे . खुप चांगला निर्णय, खूप मोठा हो, खुप खुप शुभेच्छा!

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  Месяц назад

      आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता!
      विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️

    • @smitakale5686
      @smitakale5686 Месяц назад +1

      Amhi gelya varshi tumchya kade alo hoto atta pan dt.17/11/2024 la sakali alo hoto earings purchase kele tumhala khup shubhechha

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  Месяц назад +1

      @@smitakale5686 आपला अनुभव याठिकाणी न विसरता लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद! आपला हा विडिओ शेयर करून आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 😊

    • @nalinirasal8036
      @nalinirasal8036 2 дня назад

      जय श्रीराम खूप कौतुकास्पद कामगिरी खूप खूप शुभेच्छा

  • @neelapatankar6729
    @neelapatankar6729 22 дня назад +1

    कौतुकास्पद दोघांना शुभ्रेच्छा.

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  22 дня назад

      याठिकाणी विडिओ पाहून आपण आपल्या शुभेच्छा लिहिल्या याबद्दल मनापासुन धन्यवाद! हा विडिओ जास्तीजास्त लोकांना, ग्रुप्समध्ये शेयर करून आपल्या मराठी व्यावसायिकाला सहकार्य करावे तसेच आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नये ☝️

  • @rajeshbartakke9168
    @rajeshbartakke9168 Месяц назад +3

    अमेय, खूप कष्ट, सातत्य, दृढ संकल्प या सर्वाचा परिपाक म्हणजे तुझी यशस्वी वाटचाल गुहागर साठी खूप अभिमानास्पद! अभिनंदन! 🙏

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  Месяц назад

      आपले मनोगत याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏
      विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️

  • @surekhasurana439
    @surekhasurana439 23 дня назад +1

    खुपच छान मला तुमचे प्रॉडक्ट खुपच आवडले मला कोकण फार आवडतो❤🎉

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  23 дня назад

      आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता!
      विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️

  • @witnesshappyness3181
    @witnesshappyness3181 25 дней назад +2

    विषय लई हार्ड ए...ताकद लागते हे असं करायला... They have a vision and guts to deliver... kudos to Marathi entrepreneurs 🎉

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  23 дня назад

      आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता!
      विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️

    • @sanjaybhave4234
      @sanjaybhave4234 23 дня назад +1

      अभिनंदन आणि नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  23 дня назад

      @@sanjaybhave4234 विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करायला
      विसरू नका ❤️

  • @chitrapandit597
    @chitrapandit597 25 дней назад +1

    फारच सुंदर कुटुंब आणि विचार प्रवर्तक माहिती.व्हिडिओ पण सुरेख झाला आहे.खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा आणि आशीर्वाद young children.

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  25 дней назад

      आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता!
      विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️

  • @janhavibayangolkar8706
    @janhavibayangolkar8706 27 дней назад +1

    खूप छान, सुंदर आहे, दोघांचं अभिनंदन

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  27 дней назад

      प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 😍 चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती 🙏 विडिओ आवडला असल्यास शेयर करावा ❤️

  • @gajanansalunkhe8752
    @gajanansalunkhe8752 20 дней назад +1

    छोट्या गोड बाळाला गोड गोड शुभेच्छा 🎉🎉

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  18 дней назад

      नमस्कार, मी अथर्व हर्डीकर!
      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! आपल्या मराठी व्यावसायिकाला सहकार्य करण्यासाठी विडिओ शेयर करून आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️

  • @ramchandranaik5584
    @ramchandranaik5584 28 дней назад +1

    खुपच सुंदर आपण नारळापासुन बनवले वस्तु वा

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  27 дней назад

      आपला अभिप्राय याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता!
      विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️

  • @dharmdevbarai9081
    @dharmdevbarai9081 16 дней назад +1

    Nice video with Nice entrepreneur, congrats and good wishes to all of you

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  15 дней назад

      धन्यवाद...विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल ❤️ विडिओ शेयर करावा ही विनंती 🙏 तसेच चॅनल नक्की सबस्क्राईब करावा!

  • @temkaranil
    @temkaranil 17 дней назад +1

    खूपच छान ...
    करवंटी पासून एवढी कलाकुसर करता येईल याचा मी विचार सुद्धा केला नाही ..

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  15 дней назад

      धन्यवाद विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल ❤️ विडिओ शेयर करावा ही विनंती 🙏 तसेच चॅनल नक्की सबस्क्राईब करावा!

  • @shilpavaidya1822
    @shilpavaidya1822 Месяц назад +1

    अमेय, खूप छान तुम्ही बनवलेल्या वस्तू. कल्पना व मेहनत यांचा योग्य ताळमेळ बसवला आहे. खूप कौतुक तुमचे. अथर्व दादा मुळे खूप विस्तृत समजले. धन्यवाद

  • @sarikaketkar3577
    @sarikaketkar3577 28 дней назад +2

    खूपच छान कल्पना आहे. आणि हा उद्योग पुढे छान चालू राहू दे तुमची उत्तमोत्तम प्रगती होऊ दे आणि छान प्रतिसाद मिळू दे

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  27 дней назад

      आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता!
      विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️

  • @rashmigharat2073
    @rashmigharat2073 20 дней назад +2

    Perfect Family❤ Swami bless you and your family 🙏

    • @mangalgaikwad6361
      @mangalgaikwad6361 19 дней назад +1

      👌👌👍

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  18 дней назад

      नमस्कार, मी अथर्व हर्डीकर!
      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! आपल्या मराठी व्यावसायिकाला सहकार्य करण्यासाठी विडिओ शेयर करून आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️

  • @Rohinilad-u3g
    @Rohinilad-u3g 23 дня назад +1

    Khup chan dada marathi mansachya kalakaricha khup khup aabhiman

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  23 дня назад

      आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता!
      विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️

  • @anujajoshi9040
    @anujajoshi9040 21 день назад +3

    खूपच छान व्यवसाय कल्पना आहे.शुभेच्छा!

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  21 день назад

      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करून सहकार्य करावे 🙏

  • @mangeshmhatre1870
    @mangeshmhatre1870 17 дней назад +1

    कोकणी माणुस खुप गोड❤❤

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  15 дней назад

      धन्यवाद विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल ❤️ विडिओ शेयर करावा ही विनंती 🙏 तसेच चॅनल नक्की सबस्क्राईब करावा!

  • @rekhapalsuledesai5004
    @rekhapalsuledesai5004 Месяц назад +3

    Khup khup abhinandan Amey Ani Sarva pariwarache . Khup chhan upakram

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  Месяц назад

      आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता!
      विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️

  • @abhaysidhaye9645
    @abhaysidhaye9645 28 дней назад +1

    Khup sunder doghanchehi abinandan aattacha dhasi nirnay best of luck

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  27 дней назад

      आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता!
      विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️

  • @anjubarve8551
    @anjubarve8551 26 дней назад +1

    खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.सर्व गोष्टी फारच छान. समई अप्रतिम ❤❤❤❤❤❤

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  25 дней назад

      आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता!
      विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️

  • @pragatishigvan2456
    @pragatishigvan2456 Месяц назад +6

    खूप कौतुक तुमचं सर्वांचंच...... पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐 मी सुद्धा गुहागरची आहे. मी माहेरी आली की नक्की येणार 🙏🙏

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  Месяц назад

      आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता!
      विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी 💕
      आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️

  • @snehadhumal7506
    @snehadhumal7506 Месяц назад +11

    खुप छान.... अमेय तुमचे... खुप कौतुक करावंसं वाटते कारण... शिक्षण घेऊन मुलं .. आपले गाव,,, आई वडील,, नातेवाईक सर्व सोडून मोठया पगाराची नोकरीं करतात...पण तुम्ही तसे केले नाही.... आणि सायली तुझे पण कौतुक अशी सहचारिणी सर्वांना मिळावी.... मी दापोलीची आहे... गुहागर ला पण होते... पण आता नक्कीच भेट देईन... खुप छान.. बर वाटले की आपल्या कोकणात पण... मौल्यवान हिरे आहेत.... जय स्वामी समर्थ 🙏🙏

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  Месяц назад +2

      विडिओ पाहून आपण याठिकाणी अगदी मनःपूर्वक व्यक्त झालात व आपल्या शुभेच्छा लिहिल्या याबद्दल मी आपला आभारी आहे!
      जास्तीजास्त लोकांपर्यंत हा विडिओ कसा पोहचवता येईल याचा प्रयत्न करून आपल्या मराठी उद्योजकला साथ द्यावी 💕
      आपला हा चॅनल अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी नक्की सबस्क्राईब करावा ✅

    • @nalinirasal8036
      @nalinirasal8036 2 дня назад

      जय श्रीराम कौतुकास्पद कामगिरी खूप खूप अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा शुभ स्वास्थ्य कल्याण असो

  • @bhagyashreenidhalkar6887
    @bhagyashreenidhalkar6887 21 день назад +1

    खूप सुंदर आणि कौतुकास्पदच 👏👏👌👍

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  21 день назад

      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! अमेय परचुरे यांचा मोबाईल नंबर विडिओमध्ये दिलाच आहे तरी आपणास अधिक माहिती हवी असल्यास आपण त्यांना थेट कॉल करू शकता 👍
      आपला हा चॅनल सबस्क्राईब करून हा विडिओ जास्तीतजास्त शेयर करावा ही नम्र विनंती ❤️

  • @nupoorbahadkar7697
    @nupoorbahadkar7697 20 дней назад +1

    Khup chaan mahiti milali
    All products are good and unique

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  18 дней назад

      नमस्कार, मी अथर्व हर्डीकर!
      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! आपल्या मराठी व्यावसायिकाला सहकार्य करण्यासाठी विडिओ शेयर करून आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️

  • @sumedhanatekar1590
    @sumedhanatekar1590 10 дней назад +1

    सुंदर सुरेख,

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  9 дней назад

      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद...चॅनल सबस्क्राईब करून विडिओ आपल्या ग्रुप्समध्ये शेयर करावा ही विनंती ❤️

  • @smitavaidya7563
    @smitavaidya7563 25 дней назад +1

    Great, khupach innovative iteams baghayla milaley. Creative aahet . Masta khup shubhecha.

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  25 дней назад

      विडिओ पाहून याठिकाणी आपली मनःपूर्वक प्रतिक्रिया आवर्जून लिहिल्याबद्दल मी आपणास धन्यवाद व्यक्त करतो 🙏
      आपला हा चॅनल सबस्क्राईब करावा तसेच आपल्या माणसाला पाठबळ देण्यासाठी हा विडिओ आपल्या सर्व ग्रुप्समध्ये शेयर करावा ही विशेष विनंती ✅

  • @nehaukaskar4104
    @nehaukaskar4104 28 дней назад +1

    खूप सुंदर खूप खूप शुभेच्छा🙏💐💐

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  27 дней назад

      आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता!
      विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️

  • @dineshkalambe914
    @dineshkalambe914 29 дней назад +1

    Khup sundar

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  29 дней назад

      आपला अभिप्राय याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता!
      विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️

  • @sunitaraul2934
    @sunitaraul2934 28 дней назад +1

    खुप सुंदर कल्पना व कलाकृती आहे 🎉

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  27 дней назад

      आपला अभिप्राय याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता!
      विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️

  • @priyankaprabhu626
    @priyankaprabhu626 26 дней назад +1

    खूप सुंदर,सुंदर. कल्प वृक्षाचा असा व्यावसायीक दृष्टीकोनातून आपण तरुण पिढी अशीच पुढे जाऊ दे.खूप छान.आपल्याला खूप खूप शुभेच्छा.❤

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  25 дней назад

      आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता!
      विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️

  • @chandrakantzagade5483
    @chandrakantzagade5483 Месяц назад +1

    अभिनंदन अमेय. खूूप साऱ्या शुभेच्छा.

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  Месяц назад

      आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता!
      - विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी 💕
      - आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नये 💕

  • @vaishalinamjoshi2213
    @vaishalinamjoshi2213 13 дней назад +1

    फारच छान. एकदा नक्की भेटू

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  13 дней назад

      मनापासुन धन्यवाद ❤️🙏 चॅनल सबस्क्राईब करावा! विडिओ शेयर करायला विसरू नका...

  • @gajanansalunkhe8752
    @gajanansalunkhe8752 20 дней назад +1

    जबरदस्त कोकणी मित्रा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  18 дней назад

      नमस्कार, मी अथर्व हर्डीकर!
      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! आपल्या मराठी व्यावसायिकाला सहकार्य करण्यासाठी विडिओ शेयर करून आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️

  • @anupritakalan4229
    @anupritakalan4229 17 дней назад +1

    धाडशी पाऊल उचलून फारच छान व्यवसाय सुरु केलात.अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा All the best.

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  15 дней назад

      धन्यवाद विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल ❤️ विडिओ शेयर करावा ही विनंती 🙏 तसेच चॅनल नक्की सबस्क्राईब करावा!

  • @prajaktadeval8252
    @prajaktadeval8252 14 дней назад +1

    मस्स्तच !
    फारच आवडलं हे !
    धन्यवाद 🙏🏼

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  13 дней назад

      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️🙏

  • @sharadsohoni
    @sharadsohoni 19 дней назад +1

    व्हिडीओ आवडला. परचुरे कुटुंबातील सदस्यांचे अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  18 дней назад

      नमस्कार, मी अथर्व हर्डीकर!
      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! आपल्या मराठी व्यावसायिकाला सहकार्य करण्यासाठी विडिओ शेयर करून आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️

  • @supriyawaingankar6471
    @supriyawaingankar6471 28 дней назад +1

    खुप सुंदर वस्तु आहेत Best of luck👌👌👌👍

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  27 дней назад

      आपला अभिप्राय याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता!
      विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️

  • @smile105
    @smile105 24 дня назад +2

    Thanks !! मी पण खूप करवंट्या जमा केल्या आहेत.काही वस्तू बनवल्या आहेत.त्यांचे finishing मी आता चांगल्या प्रकारे करू शकेल.खूप खूप धन्यवाद व अमेयला खूप शुभेच्छा व आशीर्वाद!!❤

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  23 дня назад

      आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता!
      विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️

  • @vst3426
    @vst3426 21 день назад +1

    Fantastic Video House Of Coconut Products are nice reasonably priced, great inspiration to micro industry Best wishes to Marathi Businessman

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  18 дней назад

      नमस्कार, मी अथर्व हर्डीकर!
      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! आपल्या मराठी व्यावसायिकाला सहकार्य करण्यासाठी विडिओ शेयर करून आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️

  • @goshtimahatvachya234
    @goshtimahatvachya234 29 дней назад +1

    सुपर, 👌👌 विडिओ व छान व्यवसाय,प्रेरणादायी मुलाखत
    🙏🏻🙏🏻

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  29 дней назад

      आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता!
      विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️

  • @SarojiniTare-d6u
    @SarojiniTare-d6u Месяц назад +2

    खूपच सुंदर प्राॅडक्ट्स बनवले आहेत. अमेय आणि सायली तुम्ही दोघंही ग्रेट आहात. तुम्ही ही प्राॅडक्ट्स मुंबईला घेऊन या. इथे चांगली विक्री होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नोकरी सोडून द्यायची हिंमत दाखवली ही मोठी गोष्ट आहे. सर्व तरुणांनी तुमचा आदर्श ठेवावा. तुमचं दोघांचंही अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा 🙏

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  Месяц назад +1

      आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता!
      विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 25 дней назад +1

    अत्यंत माहितीपूर्ण, उपयुक्त आणि प्रेरणादायी व्हिडीओ. अमेय आणि कुटुंबियांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐 👌 ♥️ 👍

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  25 дней назад

      आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता!
      विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️

  • @sonushenolkar1469
    @sonushenolkar1469 26 дней назад +1

    Khup khup Chan dada and vahini

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  25 дней назад

      आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता!
      विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️

  • @sachinjundre1740
    @sachinjundre1740 15 дней назад +1

    Shree swami samarth
    Koop chan.

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  15 дней назад

      धन्यवाद! विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल ❤️ विडिओ शेयर करावा ही विनंती 🙏 तसेच चॅनल नक्की सबस्क्राईब करावा!

  • @MeeraGhanekar-h2b
    @MeeraGhanekar-h2b 23 дня назад +1

    Khup chhan aani vegalach vyavsay nivadala aahe.khup koutuk.aamhi yenar aahot.nakkich yeu aani kharedi karun jau.👌👌🙏🙏

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  23 дня назад

      आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता!
      विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️

  • @swatijog335
    @swatijog335 22 дня назад +1

    Just watched the video!!! Great initiative!!! All the best to the young couple and Purchure family!!!Thank you for the video

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  22 дня назад

      My pleasure! I would like to request you to share this video as much as possible to support this couple. Also to support me, please subscribe to our channel ❤️

  • @vidyabhagwat66
    @vidyabhagwat66 Месяц назад +3

    अमेय आज तुझा व्यवसाय पाहिला खूप कौतुक वाटलं मिगुहागरची माहेर वाशीन आहे महेश दीक्षित ची आत्या तुंम्हाला खुप खूप आशीर्वाद 🌹🌹

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  Месяц назад

      आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता!
      विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️

  • @utkarsha.p.kamble-eeducati417
    @utkarsha.p.kamble-eeducati417 Месяц назад +1

    अमेय खूप छान! आणि खूप-खूप शुभेच्छा!💐💐

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  Месяц назад

      आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता!
      विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️

  • @sushilatikate37
    @sushilatikate37 24 дня назад +1

    Apratim Khup khup shubechchya 💐💐👍👍🙏

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  23 дня назад

      आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता!
      विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️

  • @alkapadiyar32
    @alkapadiyar32 Месяц назад +2

    ❤खूप छान सुंदर

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  Месяц назад

      आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद.
      विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️

  • @anaghahardikar9739
    @anaghahardikar9739 Месяц назад +1

    आणि सर्वच वस्तू छान आहेत.
    अथर्व ने vlog ही छान केलाय , माहितीपूर्ण.

  • @rashmiborkar6686
    @rashmiborkar6686 18 дней назад +1

    नमस्कार 🙏 खूप छान तुम्हा उभयतांच्या कल्पक बुद्धी आणि धाडसाला सलाम पुढील वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि शुभ आशिर्वाद ❤❤