कोकणातील एक अनोखा शेतकरी | Farming In Konkan | Mango farm In konkan | Konkan Vlog
HTML-код
- Опубликовано: 2 май 2024
- कोकणातील एक अनोखा शेतकरी | Farming In Konkan | Mango farm In konkan | Konkan Vlog
#konkan #mangofarm #konkanlife
Address: K farm ,
Near Kokanwadi , Kothawde - Neware Road ,
Dhokamale , Kothawde , Ganpatipule Ratnagiri 415617
AirBnb Booking web URL : www.airbnb.co.in/rooms/400412...
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Google Map Link: k farm (Till Kokanwadi only)
goo.gl/maps/JGQfoL9tNQ2pYXHy9
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Follow Us on --
Instagram- / somnath.nag. .
Facebook- / somnathnagaw. .
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
For any business inquiry:-
Email: somnathnagawade@gmail.com
For chat please use Somnath Nagawade Facebook page (message Button )
/ somnathnagaw. .
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
आमचे इतर व्हिडीओज पाहण्यासाठी खालील playlist चा वापर करा .
Khavne Beach : www.youtube.com/watch?v=NUtXp...
Khavne Beach Kandalwan Safari : www.youtube.com/watch?v=Qy-yv...
१. इतिहास आणि मंदिरे : ruclips.net/p/PLu...
२. कोकण : ruclips.net/p/PLu...
३. निसर्ग पर्यटन : ruclips.net/p/PLu...
४. महाबळेश्वर पर्यटन : ruclips.net/p/PLu...
५. सह्याद्रीतील सुंदर घाटांचे सौंदर्य : ruclips.net/p/PLu...
६. दिवेआगर आणि श्रीवर्धन : ruclips.net/p/PLu...
७. गड -किल्ले : ruclips.net/p/PLu...
८. सुंदर समुद्रकिनारे : ruclips.net/p/PLu...
9. महाराष्ट्राबाहेरील पर्यटनस्थळे :ruclips.net/p/PLu...
10. पुण्याजवळील एकदिवसीय टुरिस्ट स्पॉट्स : ruclips.net/p/PLu...
----------------------------------------------------------------
Equipment Used During Video :
Sony DSLR Camera: amzn.to/2Tnordq
Gimbal: amzn.to/2ZAcmWf
Camera Lens: amzn.to/36mwxs2
DJI Pocket Camera: amzn.to/2HYwsmd
iPhone: amzn.to/2XecPKR
Drone: amzn.to/2WMYmX7
Audio Recorder: amzn.to/3e6mHNr
Audio Bundle: amzn.to/326Wfj3
Mic: amzn.to/36fFvXY
Action Cam: amzn.to/3cSrxh3
Editing Machine: amzn.to/2zh5Fxl
कोकणा मध्ये किती हुशार लोक आणि बुद्धी मत्ता आहे याचा हा सुदंर नमुनाच म्हणा ना🎉
काही विद्वान गेली कित्येक वर्षे कोंकण चा कॅलिफोर्निया करुं अशी बोंब मारतात. वास्तविक पाहता कोकण अतुलनीय आहे. कोकणाला कोंकणच राहु देत कॅलिफोर्निया मुळीच नको!
छान माहिती मिळाली.
आपलं कोकण समृद्ध आहे, फक्त कष्टाची तयारी हवी
एका बागेच्या फेरफटक्यात सारा कोकण फिरून झाल्यासारखं वाटलं. गुरूजींनी सांगीतलेली सविस्तर माहिती आणि सोबत खास शैलीतील मधाळ निवेदन... व्वा मज्जा आली.👌👌
आपल कोकण आहेच निसर्गसौंदर्याने नटलेल सजलेल त्याला आपण सगळ्यांनी मिळून जपायला पाहिजे आणि हो विडीओ देखील खूपच सुंदर बनवला आहे धन्यवाद
काहीतरी वेगळं नक्की मिळतं तुमच्या चॅनेल वर.. 👌
असेच व्हिडिओ बनवत रहा...
शुभेच्छा..!!!
श्री सोमनाथजी काय अप्रतिम ठिकाण शोधून काढले शेतीला पूरक धंदा करणारे गुरुजींनी नमस्कार
मनःपुर्वक आभार
Wahh khup Chan vatla amchya Keral sarkha 👌👍❤️
छान video. निदान आजकाल गुरुजींसारखी माणसं कोकणात आहेत. पुर्वी कोल्हापूरहून सर्व
भाजीपाला, फळं कोकणात मागवत असत.
अजूनही कोल्हापूर वरूनच भाजीपाला येतो.. कोकणातील शहरातील लोक कोल्हापूरचाच पालेभाज्या खातात
अप्रतिम!!! अविस्मरणीय!!!
श्री हर्षे गुरुजींचा कोकण बागायती आणि शेती विषयी बरीच उपयोगी माहिती मिळाली. तसेच दूध व्यायसाया बद्दल माहिती मिळाली.त्या बद्दल आभार.
फारच वरवरची माहिती झाली ही.
हे सगळ्यांना माहीतच आहे कीं कोकणात काय काय होत.
Khup mast ..koknatle lok khup hushar astst ..✌️✌️
खूप छान माहितपूर्ण व्हिडिओ. गुरुजींचं कोकणी शेतकऱ्यांच्या बाबतीतल म्हणणं काही अंशी बरोबर आहे.
अष्टपैलू व्यक्ती ची अष्टपैलू गोष्टी सादरीकरण, सगळे कसे , समुद्र, डोगर, नदी, विदेश भ्रमण, पुरातन कालीन ठिकाणे वगैरे वगैरे, सगळे कसे मस्त एकदम
🙏🏻🙏🏻
Sunder mahiti aani sadarikaran.
विनम्र अभिवादन, सर !
नमस्कार 🙏🏻
Best unseen agriculture vlog ever ! Ekdum hatke ❤
थोडा बदल करून हापूस पेक्षा जास्त महाग तयवान अंबा मागणी जास्त आहे.एक्सपोर्ट साठी उत्तम पावसाळी पीक आहे. हापूस संपल्यावर त्वरित दुसर पीक घेता येईल
Wahh , chaan mahiti !
adhich kokancha Khup premat HoteTumche video pahun nvyne kokncha premat pdladle thank-you
गुरुजींनी खूप छान माहिती दिली .
धन्यवाद
खुप छान वाटलं,बाग पाहून!
सगळी पिके होतात पण वानरांच्या बद्दल काय म्हणाल,
अळू ची भाजी म्हणजे फदफद
सुंदर 😊😊
फारच छान निरीक्षण आणि वर्णन.
Thank you 🙏🏻
उत्तम माहिती दिलीत, छानच, आभारी
Khup sunder mahiti dhanyawad somnathji ✌👍👌🙏
Khupch upyogi mahiti Saraana nmskar
सर,खुप छान व माहितीपुर्ण व्हिडीओ.
Khupch sundar mahiti mialali
अप्रतिम ! 👍
He maze sir ahet Harshe sir Neware new English School Madhye Shistpriya sir mhanun olkhale jayche bhumiputrani aplya pragatisathi Kay karave yache uttam margdarshan sarani kela ahe salute to you sir saranche vay jast asunahi Ajun tarunana lajvel Asa utsah saranmadhye disun yeto. Dhanyavaad🙏
आपले मनापासून आभार
Khup chan mahiti
Beautiful video. Thanks for sharing
Man trupt jhale he sarv pahun thanks dada.
लाखो लोकानंतर पहिल्या दा हे कोकणी फार सुंदर दादा तुमच्या नंबर देणे
Cool........
मस्त
Very informative 👍🏻
Khup Chan Video
खूप छान❤❤
Khup chan 💯
Lai bhai
Chan vlog Sir
नमस्कार, गुरुजी फारच active आहेत. गुरुजींना प्रत्यक्ष भेटायची ईच्छा आहे. कसे contact करता येईल.
कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात जाम या फळाला विलायती काजू असे म्हणतात...खुप मस्त vlog 👍👌
कोकणात जांब म्हणतात.विलायती काजु कोणिही म्हणत नाही.जांब हे फळ विलायती नाही.
@@user-vz9tn7wn1l @user-vz9tn7wn1l रत्नागिरी मध्ये विलायती काजूच म्हणतात... जाम्ब रत्नागिरीत तरी बोलत नाहीत... मुंबईला आल्यानंतर जाम्ब हा शब्द कळला... Even रत्नागिरीमध्ये 'जवळा' पण बोलले जात नाही 'कोलीम' बोलतात baby prawns ला... खेकड्याला चिंबोरी नाही तर कुर्ली बोलतात... तिसऱ्याला शिंपले नाही तर मुळ्ये म्हणतात...
@user-qg9tb6rf4m Thank for the information
Aamchya Neware school che Harshe sir......khup years ni pahil
Sundar mahiti, bhau mehanati ahet.
समृध्द कोकण उभा राहण्यासाठी असे शेतकरी तयार आहेत. मुंबई चl लोंढा थांबऊन कोकणातच शेती केली तर कोकणातील दारिद्र्य कमी होऊ शकते. हा प्रयोग छान आहे.---baba बाबा साहेब वडगावकर कोल्हापूर.
चिंगूळ म्हणजे छोटे prawns 😄
Ole kaju nahit te jam aahet
आंबे विकत भेटणार का । मुंबई दादर इथं।
Khup sundar vlog! Khup shiknyasarkha ahe. Ase vlog pahile ke Mumbai sodavi ani gavi sukhacha Ayushya jagava asa vatata.
Thank you so much ☺️
गुरूजी नैसर्गीक राहणीमानामुळे थकल्यासारखे वाटतात !!
Kokani manasachya swabhavala jaglat.
Sarv prakarchi peekehi dakhva, karan sagli mahit nastat.
पांढरा काजूच्या नावाने पांढरे जांभ खातात
Nehami prame apratim
Dolyanna sukha denare video astat tumche
Mi khup motha fan aahe tumcha
आपले मनापासून आभार
Very unique subject selection...!!
GREAT information...!!
Salute to Harshe Guruji...!!
Thanks to you for this NICE exploration... !!!👍 🙏
Thank you so much 😊
२२.१५ वर जे काजू सांगतात ते जाम आहेत. पांढरा काजू वैगरे नाही. काकांचे वय झाले काही गोष्टी विसरतात. अळू भाजीचे आणि अळुवडी चे वेगळं असतं.
Ratnagiri chya kahi bhagat jam la pandra kaju mahantata
Govyamadhe ami tyala jamb mhanto.
Kiti ekars sheti ahe
याला जांम म्हणतात
Sir first view
🙏🏻
Jay. Hari. Sar. Fon. Nambar. Milel. Ka. Hi. Vinanti.
सरांचा फोन नंबर जोडल्यास फार बरे झाले असते
Sirancha contact number hava hota.koni share karel ka??
Ok 👌👌👍👍👌👍👍
👍
@@SomnathNagawade28:50
सफेद काजू नाही म्हणत जाम म्हणतात
नंबर टाका
Sir mala ya weekend la family sobat 2 days stay sathi 2-3 options sanga pls.
Kids sathi khelayla asel.
I am from Pune.
Budget friendly.
Good for summer
Tikona farm mulshi
Anjanvel Agrotourism
Meghmalhar Agro Tourisum
pandhara kaju nahi tho jam ahe.
खूप छान ❤