प्रसाद तुला खूप शुभेच्छा मी पशुवैद्यकीय डॉक्टर आहे .माझा कायम ग्रामीण भागातील लोकांशी संपर्क येत आहे. त्यांची जीवनशैली जवळून पाहता आली अनुभवायला मिळाली
प्रसाद तु कोकणच पुर्वीची जीवनशैली, अस्तित्व टिकवण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांना माझा सलाम. आज प्रसादच्या उपक्रमाला शुभेच्छांची नाही तर प्रत्यक्ष सहभागाची गरज आहे.आज कोकणातील युवकांनी नोकरीच्या शोधात शहरात धाव न घेता तुमच्या भागात काहीतरी व्यवसाय करुन गावातच राहून सहभागी झाले पाहिजे.शहरातील सेवानिवॄत्त कोंकण वासियांनी आता उर्वरित जीवन आपल्या गावात व्यतीत केले पाहिजे. मी एक सेवानिवृत्त राज्य शासकीय कर्मचारी आहे.आता सेवा निवृत्ती पश्चात माझ्या मुळ गावी शेती वगैरे करून राहात आहे.
इतके दिवस मला वाटलं की तू फक्त नैसर्गिक गोष्टींच्या समर्थनात आहेस पण आज कळलं की सर्वेसर्वा अध्यात्मही तुझ्यात आहे... फार आनंद होतोय हे असं घडताना... जे तू करुन दाखवलस...❤🙏 बरीच मंडळी अशी असतात ज्यांना तुझ्यासारखी विचारसरणी आवडते पण तसं वागायला कोण तयार होत नाही.... मी ही त्यातील एक आहे.. तूझ्या या संघर्षात अजून पर्यंत मी एक रुपयाची ही मदत करु शकलो नाही.... याच दुःख मला मरेपर्यंत राहील 🙏 मला माफ कर 🙏 तुझे पुर्ण आयुष्य तू पणाला लावलस.... मी कुठेतरी कमी पडलो रे... 🙏
प्रसाद तुमचा उपक्रम खुप खुप सुंदर आहे .परंतु कोकण टिकवायचे असेल तर सरकारने कोकनामध्ये तरुण मुलांना रोजगार दिला पाहिजे . आपल्या भारतीय राज्य घटनेमध्ये dr बाबासाहेब आंबेडकरांनी या रोजगाराच्या सर्व समस्या चे निवारण केले आहे 🙏🙏
तुझा त्याग तुला उत्तम आरोग्य आणि निसर्ग सान्निध्य मिळवून देईल, कदाचित पैसा बक्कळ मिळणार नाही पण तरी आनंदी राहणं जर तुला जमलं तर तू जिंकलास खूप खूप शुभेच्छा !!🙏
प्रसाद भावा तुझे बोल तुझे प्रत्येक शब्द साक्षात परमेश्वराचे बोल आहेत कोंकण म्हणजे काय कोंकणातील जीवन म्हणजे नक्की काय ते कसं जगलं पाहिजे हे सांगताना तुझ्या मनाची घालमेल पाहून आमच्या मनाला ही यातना होत आहेत सलाम आहे भावा तुझ्या ह्या कार्याला
प्रसाद दादा मी हा विडीओ बऱ्याचं दिवसापासून म्हणजे मी अनेक विडीयो पण पाहिले मला निसर्गाबद्दलची वाचवण्याची तुझी ही धडपड मनाला आनंद मिळतो आम्हाला ही यात सहभाग घयाचा
सुंदर उपक्रम आहे ग्रामीण जीवन शैली आज ना उद्या प्रत्येकाला जगण्यासाठी महत्वाची ठरेल भले हि आज शहराकडे जाणारे लोकांचे थवे मोठे असले तरी कालांतराने हेच थवे गावाकडे येताना दिसतील कोकणी जीवनाचा एक वेगळा असा दृष्टीकोन निश्चित आहे इथल्या मातीने ती जीवन शैली जपलेली आहे. तुझी तळमळ निश्चित च कौतुकास्पद आहे. हो पण अश्या गोष्टींना क्वचित प्रसिद्धी मिळते पण नको त्या गोष्टीना मात्र प्रसिद्धीची लाट मिळते. त्याची अनेक करणे आहेत. तुझ्या मेहनतीला निश्चित च सलाम आहे. आम्ही सोबत आहोत.....
प्रसाद साहेब अप्रतिम उपक्रम आहे तुमचा त्याबद्दल धन्यवाद आणि खुप खुप शुभेच्छा खरे सांगतो अश्या प्रकारे जीवन शिक्षण संपेपर्यंत जगत होतो शहरात जायचेच नव्हते पण शहरात गेलो आणि तिथेच अडकून पडलो खुप प्रयत्न केला वेग वेगळ्या पद्धतीने गावी जाऊन पुन्हा एकदा आपले जीवन जगायचे पण यश आले नाही परंतु नक्की यश येईल आसा आत्मविश्वास आहे धन्यवाद
प्रसाद सर आपला आवाज हृदयाला भिडतो...खूप सुंदर. सर मला पूर्ण विश्वास आहे की,अशी एक वेळ येईल जेव्हा पूर्वीसारखेच लोक पुन्हा एकदा आपापल्या गावात परततील.ती वेळ नक्की येईल.
सही.....अतिशय स्तुत्य उपक्रम राबविला आहे...अतिशय प्रेरणादायी...... सगळ्यांनाच असे सगळे सोडून याप्रकारे काम करणे शक्य नाही तरीदेखील प्रत्येकाने स्वतः च्या पातळीवर ऊर्जा संसाधनांची बचत करण्याची(गरज नसताना विजेची बटणे बंद करणे, पाण्याचा अपव्यय टाळणे, अन्न वाया न घालवणे, प्लॅस्टिकचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करणे आणखी विचार करू तेवढे सुचतील... अवश्य वाचा दिलीप आणि पौर्णिमा कुलकर्णी लिखित पुस्तक निसर्गस्नेही जीवनशैलीकडे )जीवनशैली अंगिकारली तरी बराच बदल होवू शकेल.
खूप छान आम्हाला पण गावाची खूप आवड आहे आम्हाला पण असच वाटत की आपण गावीच काहीतरी केल पाहिजे कारण गावाचं निसर्ग खूप छान आणी आपल्या प्रकृतीसाठी चांगल आहे .... खरंच तुमचे विचार खूप चांगले आहेत सर ...
नमस्कार प्रसाद मी सेवानिवृत्त आहे मी कोकणवासी नाही, पण कोकणातील निसर्ग तिथले जनजीवन मल अगदी मनापासून आवडत. माझ्या अंतरमनाला साद घालत आहे, खुणावत आहे.माझा जन्म कोकणात का झाला नाही ही सल मनात कायम घर करुन आहे. मी चित्रकार आहे , कोकणात राहून कोकणी माणूस होऊन तेथील निसर्ग चित्रीत करावा त्यासाठी कोकणात वास्तव्य करणे गरजेचे आहे. माझ वय 66 आहे. उर्वरित जीवन कोकणात जगण्याची तीव्र ईच्छा आहे. तेथे छोटीसी घरवाडी घेवून , वास्तव्य केले तरच ईप्सित साध्य करता येईल .आपण काही मदत ,मार्गदर्शन करु शकाल काय ?
नमस्कार, एखाद्या गावात घर भाडय़ाने घ्या.काही दिवस राहून बघा. तेथील पाणी ,उन्हाळ्यातील तापमान , वैद्यकीय सुविधा,तेथील जीवन शैली अनुभवा. मग ठरवा कायमच रहायचे का काही दिवस रहायचे. जागेचा ,घराचा, गावाचा तेथे राहून अनुभव घेतल्यावर आर्थिक गुंतवणूक करा.
दादा मला पण तुमच्या सोबत येऊन तुम्हाला मदत करायची आहे कारण ज्या प्रकारे तुम्ही आपली संस्कृती जपता आहेत त्या मुळे हे व्हिडिओ बघून आत्मविश्वास निर्माण झाला आहे
श्री.प्रसाद यास,आपला मनाच्या तळातून,आपल्या निसर्गाबद्दल च्या तळमळीने भरलेले निवेदन फारच छान, सर्व कोंकण वासियांना यातून एक विनंती करावीशी वाटते की भावांनो आपल्या हाती असलेल्या आपल्या जमिनी परप्रांतीयांच्या हातात देऊ नका,यातच सामुदायिक रीत्या एकत्रितपणे आपला आणि आपल्या समाज बांधवांचा विकास कसा साधता येईल याचा विचार करा आणि राजकारणी लोकांना तर थाऱ्यालाहि उभे करू नका,हे राजकारणी तुम्हाला भूलवून, विकासाची मोठी आमीशे दाखवून तुमच्या जमीनी परप्रांतीयांच्या घशात घालतील व नंतर आपल्याला स्थानीक भूमिपुत्रांना त्यांच्यावर अवलंबून राहावे लागेल,
Yes, I also following this life , Purchased Deshi Sahiwal cow and bull also, Today I sold Milk, papeer, Ghee, Currant cash flow is coming from milk and Tup. This also Cow farming.
प्रसाद दादा तुमच्या या उपक्रमाला आमचे लाख लाख सलाम, शहरातील वाढत्या धक्काबुक्कीच्या जीवनातून थोडा विरंगुळा, विसावा आणि समाधान मिळवायचं असेल तर गावाकडं येऊन राहणं हाच एकमेव पर्याय आहे.
दादा तुझी संकल्पना लई भारी. मला पण गावात कौलारू घरात, निसर्ग जे खरंच स्वर्ग, प्रॅराडाइज आहे.... हे सुख शांती चे जीवन अनुभवायला नक्कीच आवडेल.... कधी यायचं. नवीन यादीत माझे नाव असुदे. 😊 माझ्या कल्पनाशक्ती चा काही तरी हाथभार लावून मदत करायचं माझं लक्ष्य. स्वयंपाक करायला मला आवडतं. 😊
तुझ हे निसर्ग प्रेम पाहून खूप आनंद होतो. मी सुद्धा गावात राहून नैसर्गिक जीवन जगत आहे. भाऊ तुला भेटण्याची खूप इच्छा आहे. पण जाऊदे तुझ्या video तुन तुला भेटल्याच समाधान वाटतं . you are great . # रान माणूस ❤❤
प्रसाद, प्रथम तुझे अभिनंदन. मी बरेच वेळा युट्युब वर तुला पाहिले पण आज मात्र तुला पाहताना मन भरून आले. तुझ्यासारखा प्रयत्न गावागावात तरुणांनी केला तर माझा कोकण म्हणजे काय अस्मितेचा आहे हे सिद्ध होईल. कोकणचा झिल मुंबईत रमलाय. त्याला गाव हवाय. पण आपल्या गावात योग्य स्थिती हवी आहे. ती तू करण्याचा प्रयत्न करत आहेस. माझ्याही गावात हे हवे आहे असे सर्वांनाच वाटेल ह्यात शंकाच नाही. धन्यवाद प्रसाद.
खूप छान वाटते प्रसाद तुम्हांला हे सगळे करताना बघून. कोकणात येऊन हा अनुभव घ्यावा ही खूप ईच्छा आहे. खूप वेळा फोन ही केले पण तुम्ही घेतला नाही. कामात असाल.
प्रसाद तुम्ही इंडिया चा पुन्हा भारत करत आहात 🙏🏻
प्रसाद तुमचं बोलणं , निवेदन, विनंती आणि आग्रह म्हणजे कोकणाचां आतुन आलेला आवाज आहे ❤
प्रसाद तुला खूप शुभेच्छा मी पशुवैद्यकीय डॉक्टर आहे .माझा कायम ग्रामीण भागातील लोकांशी संपर्क येत आहे. त्यांची जीवनशैली जवळून पाहता आली अनुभवायला मिळाली
Hello Sir, can I have your contact please,my is willing to become a vet .
Don't follow him he is nt only selected from reservation category but also highly currepted
प्रसाद साहेब तुमची ही तळमळ पाहून निसंगावर प्रेम पाहून मी स्वतःला हतबल झालो मी खुप खुश आहे मी ही तुमच्या बरोबर येईन. मी सुद्धा निसर्ग प्रेमी
प्रसाद तु कोकणच पुर्वीची जीवनशैली, अस्तित्व टिकवण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांना माझा सलाम.
आज प्रसादच्या उपक्रमाला शुभेच्छांची नाही तर प्रत्यक्ष सहभागाची गरज आहे.आज कोकणातील युवकांनी नोकरीच्या शोधात शहरात धाव न घेता तुमच्या भागात काहीतरी व्यवसाय करुन गावातच राहून सहभागी झाले पाहिजे.शहरातील सेवानिवॄत्त कोंकण वासियांनी आता उर्वरित जीवन आपल्या गावात व्यतीत केले पाहिजे.
मी एक सेवानिवृत्त राज्य शासकीय कर्मचारी आहे.आता सेवा निवृत्ती पश्चात माझ्या मुळ गावी शेती वगैरे करून राहात आहे.
tumcha contact milu shakel ka?
इतके दिवस मला वाटलं की तू फक्त नैसर्गिक गोष्टींच्या समर्थनात आहेस पण आज कळलं की सर्वेसर्वा अध्यात्मही तुझ्यात आहे... फार आनंद होतोय हे असं घडताना... जे तू करुन दाखवलस...❤🙏
बरीच मंडळी अशी असतात ज्यांना तुझ्यासारखी विचारसरणी आवडते पण तसं वागायला कोण तयार होत नाही.... मी ही त्यातील एक आहे.. तूझ्या या संघर्षात अजून पर्यंत मी एक रुपयाची ही मदत करु शकलो नाही.... याच दुःख मला मरेपर्यंत राहील 🙏
मला माफ कर 🙏 तुझे पुर्ण आयुष्य तू पणाला लावलस.... मी कुठेतरी कमी पडलो रे... 🙏
खूप छान उपक्रम अयोजित केला होता अभिनंदन , हा वटवृक्ष असच वाढू दे
पुन्हा एकदा प्रसाद अभिनंदन व शुभेच्छा
प्रसाद तुमचा उपक्रम खुप खुप सुंदर आहे .परंतु कोकण टिकवायचे असेल तर सरकारने कोकनामध्ये तरुण मुलांना रोजगार दिला पाहिजे . आपल्या भारतीय राज्य घटनेमध्ये dr बाबासाहेब आंबेडकरांनी या रोजगाराच्या सर्व समस्या चे निवारण केले आहे 🙏🙏
Kadhitari swatahavarach visambabe Prasad sarkhe
सतत सरकारने करायला हवे
यापेक्षा प्रसाद जे करताय तसं विचार करायला काय हरकत आहे
प्रसाद दादा अभिनंदन, कौतुक आहे तुमचे. खरंच काळाची गरज आहे ही.
प्रसाद तुझे ब्लॉग बघताना एक वेगळीच मजा येते
मानले तुम्हा सर्वांना तुमचे मनापासून अभिनंदन प्रसाद तुला सलाम
प्रसाद
तू
ग्रेट आहेस..... तुजी तळमळ आणि निसर्ग प्रेम पहावून आम्हांला अभिमान आहे आपण सर्व कोकणी आहोत
सर्वोत्कृष्ट संकल्पना आणि सर्वोत्कृष्ट शिबिर
मेल्या ह्या आमचा राजकारण्यांना कधी कळताला. कोकणचा कॅलिफोर्निया करुक निघाले. प्रसाद तुका ईश्वर निसर्ग वाचविण्यासाठी शक्ती देवो.
तुझा त्याग तुला उत्तम आरोग्य आणि निसर्ग सान्निध्य मिळवून देईल, कदाचित पैसा बक्कळ मिळणार नाही पण तरी आनंदी राहणं जर तुला जमलं तर तू जिंकलास
खूप खूप शुभेच्छा !!🙏
कोंकणातील गावपण जपण्यासाठी , माणुसकी, आपलेपण यासाठी आपला संकल्प खूप सुंदर ...संभाजी मोरे... चिपळूण
काहीही आहे जी कोकनाच्या नावावर मोठी झालीत आणि कोकणला विसरलीत प्रसाद भावा तू आज जे करत आहेस ना त्याला सलाम भावा❤
प्रसाद भावा तुला आणि तुझ्या कामाला सलाम आहे..तूझा हा प्रवास असाच अखंड चालू राहो ...हिच बाप्पाचरणी प्रार्थना...आणि तूला खूप खूप शुभेच्छा 💐💐
लोकांनी दादाच्या मागे उभे रहायला हवे.त्याची तळमळ आमच्या पर्यंत पोहचत आहे.
प्रसाद भावा तुझे बोल तुझे प्रत्येक शब्द साक्षात परमेश्वराचे बोल आहेत कोंकण म्हणजे काय कोंकणातील जीवन म्हणजे नक्की काय ते कसं जगलं पाहिजे हे सांगताना तुझ्या मनाची घालमेल पाहून आमच्या मनाला ही यातना होत आहेत सलाम आहे भावा तुझ्या ह्या कार्याला
आजचा व्हिडिओ खुप काही सांगुन गेलाय प्रसाद.. 🙏🏻
तू जे करत आहेस त्याचा साठी खुप मोठ काळीज लागत. तुझे खुप खुप आभार ☺️
डियर प्रसाद ,आपला.ऊपक्रम आणि धडपड खरोखरच वाखाण्यासारखी आहे.या कार्यात प्रगती होवो अशी अपेक्षा करतो...धनंजय हळणकर..
फार दिवसांनी आला प्रसाद खूप छान वाटले तुला पुन्हा पहायला.... All the Best...!❤❤ You, take care...
प्रसाद दादा मी हा विडीओ बऱ्याचं दिवसापासून म्हणजे मी अनेक विडीयो पण पाहिले मला निसर्गाबद्दलची वाचवण्याची तुझी ही धडपड मनाला आनंद मिळतो आम्हाला ही यात सहभाग घयाचा
सुंदर उपक्रम आहे ग्रामीण जीवन शैली आज ना उद्या प्रत्येकाला जगण्यासाठी महत्वाची ठरेल भले हि आज शहराकडे जाणारे लोकांचे थवे मोठे असले तरी कालांतराने हेच थवे गावाकडे येताना दिसतील
कोकणी जीवनाचा एक वेगळा असा दृष्टीकोन निश्चित आहे इथल्या मातीने ती जीवन शैली जपलेली आहे.
तुझी तळमळ निश्चित च कौतुकास्पद आहे.
हो पण अश्या गोष्टींना क्वचित प्रसिद्धी मिळते पण नको त्या गोष्टीना मात्र प्रसिद्धीची लाट मिळते. त्याची अनेक करणे आहेत. तुझ्या मेहनतीला निश्चित च सलाम आहे.
आम्ही सोबत आहोत.....
सुन्दर विचार, true 👍natural lifestyle, teenagers should must experience
प्रसाद साहेब अप्रतिम उपक्रम आहे तुमचा त्याबद्दल धन्यवाद आणि खुप खुप शुभेच्छा खरे सांगतो अश्या प्रकारे जीवन शिक्षण संपेपर्यंत जगत होतो शहरात जायचेच नव्हते पण शहरात गेलो आणि तिथेच अडकून पडलो खुप प्रयत्न केला वेग वेगळ्या पद्धतीने गावी जाऊन पुन्हा एकदा आपले जीवन जगायचे पण यश आले नाही परंतु नक्की यश येईल आसा आत्मविश्वास आहे धन्यवाद
प्रसाद सर आपला आवाज हृदयाला भिडतो...खूप सुंदर.
सर मला पूर्ण विश्वास आहे की,अशी एक वेळ येईल जेव्हा पूर्वीसारखेच लोक पुन्हा एकदा आपापल्या गावात परततील.ती वेळ नक्की येईल.
खुप मोठ काम करत आहे प्रसाद दादा मला ही तुला ज्वाइंड व्हायला आवडेल तुला खूप शुभेछा
Back to Village हा नारा महात्मा गांधी नी दिला होता,तो आपल्या उपक्रमा द्वारे साकार होतोय याचा खूप आनंद झाला
प्रसाद ही सुरुवात व्हावी ही ईच्छा होती.अनेकानेक खूप माणसं कोकणात राहायला यायला हवीत.त्यासाठी प्रॅक्टिकली यशस्वी मार्ग तयार करायला हवेत.
सही.....अतिशय स्तुत्य उपक्रम राबविला आहे...अतिशय प्रेरणादायी...... सगळ्यांनाच असे सगळे सोडून याप्रकारे काम करणे शक्य नाही तरीदेखील प्रत्येकाने स्वतः च्या पातळीवर ऊर्जा संसाधनांची बचत करण्याची(गरज नसताना विजेची बटणे बंद करणे, पाण्याचा अपव्यय टाळणे, अन्न वाया न घालवणे, प्लॅस्टिकचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करणे आणखी विचार करू तेवढे सुचतील... अवश्य वाचा दिलीप आणि पौर्णिमा कुलकर्णी लिखित पुस्तक निसर्गस्नेही जीवनशैलीकडे )जीवनशैली अंगिकारली तरी बराच बदल होवू शकेल.
आजच्या व्यवस्थेला तुम्ही उत्तर देत आहात. कौतुकास्पद! शुभेच्छा! तुम्हाला तुमच्या वाटचालीत आणखी अशीच माणसे मिळत राहोत.
Kiti sundar.khup shubhecchha.majh gav oros mi nakki tula bheten.
प्रसाद तुमच्या कार्याला मानाचा मुजरा आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा❤❤🙏🙏
आवड कोकणची आवड निसर्गाची.... प्रत्येकानी इतकं भरभरून प्रतिसाद दिला आहे की... इथे कमेंट करणारे प्रत्येकजण निसर्गप्रेमी आहेत. खुप छान....
खूप खूप छान प्रोजेक्ट, मला खुप आवडले,मलापण तुमच्या कार्यक्रमात यायला आवडेल. खुप खुप छान.
खूप छान उपक्रम अयोजित केला होता अभिनंदन , हा वटवृक्ष असच वाढू दे
पुन्हा एकदा प्रसाद अभिनंदन व शुभेच्छा....Back to village.
प्रसाद, जल,जंगल,जमीन आणि जनावर 🎉🙏👏👏
खूप छान
आम्हाला पण गावाची खूप आवड आहे आम्हाला पण असच वाटत की आपण गावीच काहीतरी केल पाहिजे
कारण गावाचं निसर्ग खूप छान आणी आपल्या प्रकृतीसाठी चांगल आहे ....
खरंच तुमचे विचार खूप चांगले आहेत सर ...
नमस्कार प्रसाद मी सेवानिवृत्त आहे मी कोकणवासी नाही, पण कोकणातील निसर्ग तिथले जनजीवन मल अगदी मनापासून आवडत. माझ्या अंतरमनाला साद घालत आहे, खुणावत आहे.माझा जन्म कोकणात का झाला नाही ही सल मनात कायम घर करुन आहे. मी चित्रकार आहे , कोकणात राहून कोकणी माणूस होऊन तेथील निसर्ग चित्रीत करावा त्यासाठी कोकणात वास्तव्य करणे गरजेचे आहे. माझ वय 66 आहे. उर्वरित जीवन कोकणात जगण्याची तीव्र ईच्छा आहे. तेथे छोटीसी घरवाडी घेवून , वास्तव्य केले तरच ईप्सित साध्य करता येईल .आपण काही मदत ,मार्गदर्शन करु शकाल काय ?
खरं सांगा, तूम्ही दारू पिऊन ही reply दिली ना...
नमस्कार, एखाद्या गावात घर भाडय़ाने घ्या.काही दिवस राहून बघा. तेथील पाणी ,उन्हाळ्यातील तापमान , वैद्यकीय सुविधा,तेथील जीवन शैली अनुभवा. मग
ठरवा कायमच रहायचे का काही दिवस
रहायचे. जागेचा ,घराचा, गावाचा तेथे राहून अनुभव घेतल्यावर आर्थिक गुंतवणूक करा.
खूप खूप शुभेच्छा या ऊपक्रमासाठी ! 💪✌️🚩
अभिनंदन प्रसाद .खूप चांगला उपक्रम.तुझ्या कामाला मनापासून शुभेच्छा.
खूप खूप शुभेच्छा या ऊपक्रमासाठी !
खूप सुंदर शेतघर 😊स्वप्न पूर्ण झाले. 🤗अभिनंदन 🙏
खूप स्तुत्य उपक्रम.. यंदा मीही तुमच्यापासून प्रेरणा घेत माझ्या गावात राहून रतांबे निवडून कोकम सरबत, कोकम स्वतः बनवण्याचा आनंद घेतला..
Prasaad khup chan session, young generation la aata ashya gostichi garaj aahe.
तुझे व्हिडीओ बघुन मन भरून येतो प्रसाद पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छां सौ.सुजाता भुवड ...तुझे घर बनवताना होता त्या ललीत नाईक ची आत्या
दादा मला पण तुमच्या सोबत येऊन तुम्हाला मदत करायची आहे कारण ज्या प्रकारे तुम्ही आपली संस्कृती जपता आहेत त्या मुळे हे व्हिडिओ बघून आत्मविश्वास निर्माण झाला आहे
Swanadi सरदेसाई सोबत लग्न कर...दोघांनीही निसर्ग हवा असतो ❤
😂
Swanandila Prasad aawadayala hava na
खूप छान दादा...❤❤❤ तुझ्या या चॅनेल मुले.. लोक गावा कडे वळत आहेत... मला पण एकदा तुझ्या सोबत काम कऱ्याच आहे... आभारी...
श्री.प्रसाद यास,आपला मनाच्या तळातून,आपल्या निसर्गाबद्दल च्या तळमळीने भरलेले निवेदन फारच छान,
सर्व कोंकण वासियांना यातून एक विनंती करावीशी वाटते की भावांनो आपल्या हाती असलेल्या आपल्या जमिनी परप्रांतीयांच्या हातात देऊ नका,यातच सामुदायिक रीत्या एकत्रितपणे आपला आणि आपल्या समाज बांधवांचा विकास कसा साधता येईल याचा विचार करा आणि राजकारणी लोकांना तर थाऱ्यालाहि उभे करू नका,हे राजकारणी तुम्हाला भूलवून, विकासाची मोठी आमीशे दाखवून तुमच्या जमीनी परप्रांतीयांच्या घशात घालतील व नंतर आपल्याला स्थानीक भूमिपुत्रांना त्यांच्यावर अवलंबून राहावे लागेल,
अतिशय स्तुत्य उपक्रम...!!! 🍀
Yes,
I also following this life ,
Purchased Deshi Sahiwal cow and bull also,
Today I sold Milk, papeer, Ghee,
Currant cash flow is coming from milk and Tup.
This also Cow farming.
प्रसाद तुला सलाम तुमच्या कार्यपद्धतीला सलाम खूप खूप शुभेच्छा शतायुषी हो औक्षवंत हो उदंड आयुष्य लाभो उत्तम आरोग्य लाभो हीच परमेश्वराकडे प्रार्थना
खूप खूप छान प्रसाद.पुढील वाट चलीसाठी शुभेच्या
प्रसाद तू खरच रानमाणूस आहेस. नतमस्तक तुझ्यापुढे🙏
गावात घर बांधण्यासाठी खर्च किती येईल
छान उपक्रम...... मे महिन्याच्या सुट्टीत गावी गेल्यावर शेतीची/घराची अशीच कामे करत असायचो आम्ही. धन्यवाद..
Amazing Vision.....Back to our roots......Dev Borem Korun Prasad....God Bless.
प्रसाद दादा तुमच्या या उपक्रमाला आमचे लाख लाख सलाम, शहरातील वाढत्या धक्काबुक्कीच्या जीवनातून थोडा विरंगुळा, विसावा आणि समाधान मिळवायचं असेल तर गावाकडं येऊन राहणं हाच एकमेव पर्याय आहे.
श्री प्रसाद सर आपण खूप छान उपक्रम सुरू केला आहे . खूप खूप धन्यवाद . आम्ही आपल्या सोबत आहोत .
Khup chan dev tula pratek kamat yash devo.subechhya 🙏🙏🙏
प्रसाद भाऊ खुप छान काम करत आहात. पुढील वाटचालीसाठी मनःपुर्वक शुभेच्छा.
दादा तुझी संकल्पना लई भारी. मला पण गावात कौलारू घरात, निसर्ग जे खरंच स्वर्ग, प्रॅराडाइज आहे....
हे सुख शांती चे जीवन अनुभवायला नक्कीच आवडेल.... कधी यायचं. नवीन यादीत माझे नाव असुदे. 😊
माझ्या कल्पनाशक्ती चा काही तरी हाथभार लावून मदत करायचं माझं लक्ष्य. स्वयंपाक करायला मला आवडतं. 😊
प्रसाद व्हिडिओ बघून खूपच छान वाटले तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
Back to the village from BIG city 👌konkan means real nisarg🎉save konkan, save nature🌿🍃 prasad bahu yr all vdos r ultimate & always one step ahead 👍
प्रसाद, अतिशय स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहेस. तु जे काही बोलतोस ते भिडतं काळजाला. आमच्या अनेक शुभेच्छा... 👍👍👍💐💐💐
Khoop chhan Dada gavpan japlech pahije khoop shubhechchha tumcha upkram aprtim
जीवन शाळा उपक्रम ला शुभेच्छा आणि हे संपूर्ण जगात एक उदाहरण असेल
तुझ्या videos मुळे मला प्रेरणा मिळत आहे. माझे carbon emissions करून मला पण या चळवळीत सहभाग ghyaycha आहे.
फारच सुंदर प्रसाद तू खूप छान काम करत आहेस तुझ्या पुढील वाटचाली साठी शुभेच्छा 🎉❤😂
Khoop Bahri
❤
Prasad ur such a great person for KOKAN
वाह...!! खरच तू समाजा समोर खूप मोठा आदर्श निर्माण करत आहेस. तुझ्या या कार्याला खूप यश येवो.
दादा तुंम्हाला खुप खुप शुभेच्छा व भविष्यात काही मद्दत हवी असल्यास नक्की माझी आठवण काढाल ही अपेक्षा ! 🙏🏻 जय हिंन्द , जय महाराष्ट्र 🇮🇳🚩
अभिनंदन आणि शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी
तुझ हे निसर्ग प्रेम पाहून खूप आनंद होतो. मी सुद्धा गावात राहून नैसर्गिक जीवन जगत आहे. भाऊ तुला भेटण्याची खूप इच्छा आहे. पण जाऊदे तुझ्या video तुन तुला भेटल्याच समाधान वाटतं . you are great . # रान माणूस ❤❤
तुमची संकल्पना आणि तुमची विचारसरणी आम्हाला आमची पावले पुन्हा गावाकडे वळण्यास भाग पाडतात... खरंच तुमचे खूप आभार
खूप खूप छान. तुमची कळकळ कौतुकास्पद आहे.... मनापासून शुभेच्छा❤
Om cha sound khup bhavla manala....khup sundar Prasad dada
Ek number bhai....❤
खूप सुंदर उपक्रम!!! तुम्हा सर्वांचेच अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा !!!
प्रसाद दादा तुमचे व्हिडिओ गेली चार वर्षे बघत आहे दादा तुझी प्रगती बघून आनंद झाला आयुष्यात एकदा तरी मी तुझ्या या उपक्रमात भाग घेणार आहे धन्यवाद
प्रसाद दादा खुप छान उपक्रम राबविले तुझ खुप अभिनंदन
प्रसाद,
प्रथम तुझे अभिनंदन. मी बरेच वेळा युट्युब वर तुला पाहिले पण आज मात्र तुला पाहताना मन भरून आले.
तुझ्यासारखा प्रयत्न गावागावात तरुणांनी केला तर माझा कोकण म्हणजे काय अस्मितेचा आहे हे सिद्ध होईल.
कोकणचा झिल मुंबईत रमलाय.
त्याला गाव हवाय. पण आपल्या गावात योग्य स्थिती हवी आहे. ती तू करण्याचा प्रयत्न करत आहेस. माझ्याही गावात हे हवे आहे असे सर्वांनाच वाटेल ह्यात शंकाच नाही.
धन्यवाद प्रसाद.
Thank you so much for letting us be a part of this event…it was an amazing experience 😊
अप्रतिम उपक्रम आहे दादा पुढील वाटचाली साठी मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐💐💐🙏🏻🙏🏻
खुप छान प्रसाद पुढील वाटचालीसाठी शुभेच्या
अतिशय सुंदर आहे आम्हाला तुमच्या पासून खुप काही शिकायला मिळतं आहे
खूप छान वाटते प्रसाद तुम्हांला हे सगळे करताना बघून. कोकणात येऊन हा अनुभव घ्यावा ही खूप ईच्छा आहे. खूप वेळा फोन ही केले पण तुम्ही घेतला नाही. कामात असाल.
खूप छान छान प्रसाद दादा पुढील वाट चवीसाठी खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏🌳🌳🌳🌳🌳🌴🌴🌴🌴🌴
अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐
Khup khup dhanyawad 🙏🙏🙏🙏
तूला तूझ्या कामात चांगले यश मिळावे हि परमेशवारकडे पार्थना
Go ahead best of luck
खुप छान संकल्पना 🙏🙏
प्रसाद तुला खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस 🙏👍🙏👍
मी खान्देशातील असून, नेहमीच कोकण हा आवडते .....सर, आपले व्हिडिओ बघत असतो... आपलं कार्य अतुलनीय आहे.....
Congratulations Prasad... you are doing great job...I really inspired from your work
Kharach amezing salutes to all of you
Saheb best explained to love live with nature
प्रसाद , अभिनंदन ❤
कुटुंब सदस्य चार लाख 😊