गावच्या जीवनाकडे परत येणाऱ्यांसाठी | स्वदेश | Back To The Village

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • #swadesh An Initiative by Konkani Ranmanus
    For Event Updates Follow Whatsapp Channel
    whatsapp.com/c...

Комментарии • 164

  • @santoshparab6589
    @santoshparab6589 19 дней назад +56

    हे गणराया प्रसाद दादाच्या प्रयत्नांना यश मिळू दे.

  • @vinitvichare
    @vinitvichare 18 дней назад +22

    काही जण व्हिडिओ वर बोलत आहेत की हे प्रॅक्टिकल नाही. शहरात जाणे तुम्हाला प्रॅक्टिकल वाटत असेल, ठीक आहे. पण ते sustainable नाही. जा तुम्ही शहरात. 50 वर्षांनी तुमची पुढची पिढी जेव्हा गावात यायचा विचार करेल तेव्हा तुमचं गाव जगण्यालायक असेल का याचा विचार करा. तेव्हा survive कसं होणार, काय skills असतील, कोण शिकवणार हा विचार करा. आजची गावातील शेवटची पिढी जिला शाश्वत जीवनशैली चे ज्ञान आहे, ती गेली की सोबत हजारो वर्षांचा ठेवा घेऊन जाणार हे लक्षात ठेवा.

  • @chinmayeeshinde4667
    @chinmayeeshinde4667 19 дней назад +29

    आयुष्यभर जपेन असा हा अनुभव होता. आत्ता निसर्गासाठी झटायचंय आणि निसर्ग वाचवायचाय ❤

    • @MSGHAD
      @MSGHAD 19 дней назад +1

      Indeed! But I would say that before gonna save nature we must save ourselves and that should be our first priority 🙏🏻

    • @neetamasurkar8342
      @neetamasurkar8342 18 дней назад +1

      Great Chinmayee. Tuzi talmal manala bhavli. Keep it up.

    • @Kolhapuri_Vikas
      @Kolhapuri_Vikas 17 дней назад

      पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा तुम्हांस 😊

    • @isshiomi6364
      @isshiomi6364 14 дней назад +2

      Great...Whenever you'll marry, make sure your life partner will have same sincerity , intense feeling towards village , environment etc...मनापासून शुभेच्छा... गणपती बाप्पाची कृपा तुझ्यावर राहो हीच प्रार्थना

  • @dadasahebjadhav1162
    @dadasahebjadhav1162 11 дней назад +3

    मी शहरात राहर होतो. शहर सोडून गावी आलो,
    गावात खूप अराम वाटलं गाव सोडून परत रानात रहायला आलो खुप मस्त वाटतय हा आनंद सोर्गहुन सुंदर आहे.

  • @ankushtayade1175
    @ankushtayade1175 7 часов назад

    प्रसाद भाऊ तुम्ही खूपच छान काम करत आहे ।
    असाच काम करत रहा तुम्हाला पुडच्या वाटचाली साठी तुम्हाला शुभेच्छा ।

  • @hinalad4159
    @hinalad4159 19 дней назад +16

    शेतातील घरात गणपती आणा आणि कोकणात असतात तश्या आरत्या भजन , कोकणी पध्दतीने जेवण . छान वाटेल येणाऱ्या पर्यटकांना. स्वदेशी उपक्रम छान.

  • @vgujar1
    @vgujar1 6 дней назад +1

    पद्मश्री पुरस्कार चे मानकरी कोकणी रान माणूस

  • @SagarPatil-zs5xy
    @SagarPatil-zs5xy 19 дней назад +21

    प्रसादजी आजच आपली सावंतवाडी मध्ये योगा योगान भेट झाली आपल्याला भेटून खूप छान वाटलं.

  • @KiranYadav-yv5sr
    @KiranYadav-yv5sr 19 дней назад +8

    प्रसाद तुम्ही शहरातील लोकांची नाळ कोकानाशी जोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहात

  • @rajanpawar2941
    @rajanpawar2941 18 дней назад +4

    खर आहे , गावी जाऊन राहीन खूप आराम करेन पण मेहनतीला पर्याय नाही हे खर आहे ,हा हे आहे की मनःशांती पाहिजे तर आपण गाव सोडून चालणार नाही .

  • @iVNisarg
    @iVNisarg 19 дней назад +20

    दादा तू खूप छान कार्य करत आहे
    मला नाही माहित तू हा comment बघणार की नाही तर पण खरच तू खूप छान प्रेरणा देणार व्यक्तिमत्त्व आहेस दादा
    मी विदर्भातील आहे आणि आमच्या इकडे विकासाच्या नावाखाली गावच गावपण हरवत चालला आहे ...
    खुप दुःख होते मला हे सगळं बघून
    मी पण प्रयत्न करत आहे मी माझा यूट्यूब चॅनल ओपन केलं
    पण माझ्या कडे सध्या तरी तेवढे source उपलब्ध नाही आहेत
    पण मी माझा प्रयत्न नाही थांबणार कधीच
    खुप मोठं Thank you Dada😍 Dhanyabad
    मी पण निसर्गात रमणारी आणि निसर्गाचं रूप पाहून आनंदात राहणारी आहे
    गावाचं गाव च राहिलेले खूप छान
    आणि मला वाटते
    विकास म्हणजे गावातील लोक शहराकडे स्थलांतर करणे हे नाही तर शहरातील लोक आपल्या गावाकडे आपल्या मूळ संस्कृती कडे येऊन गावच गावपण राखण म्हणजे विकास होय ❤️
    तू माझा Role Model आहेस 😊
    शहराच शहरीकरण होत आहे ठीक आहे पण गावाचं गावपण नष्ट व्ह्यायला नको अस मला वाटते
    आणि जर कधी जीवनात मला तुला भेटण्याचा मौका मिळेल न मी नक्कीच तुला भेटेन
    Thank You So much Dada 🥰🌿💚
    Back To Village
    Back To Tradition
    Back To Our Own Culture

    • @user-ke1td8iw8m
      @user-ke1td8iw8m 5 дней назад

      मला पण यावर काम करायचं आहे

  • @Kolhapuri_Vikas
    @Kolhapuri_Vikas 17 дней назад +7

    भावा मलाही वाटतं होत की गावी जाऊन काहीतरी सुरू करावं...
    पण काही न करता एक वर्ष वाया घालवून नाईलाजाने पुन्हा शहर गाठल...😢
    पण लवकरच पुन्हा गावं गाठेन...
    नवीन उमेदी सोबत

  • @SamirShinde-sb8xf
    @SamirShinde-sb8xf 18 дней назад +4

    कोकणातले जीवन समृद्ध आहे.पावसाळ्यात एकदम मस्त वाटते.रानभाज्या खायला आवडतात.टाकळा,कुड्याची शेंग,आलू,थरवा,आणि भरपुर काही कोकणात आहे.पुर्वीची कोकणातील लोक पावसाळ्यात रानभाज्या खाऊनच तंदुरूस्त होती.पण आता सर्व काही खतावरती पालेभाज्या होतात.म्हणुन माणुस रोगी व कमजोर होऊ लागला.

  • @dineshkolapkar6699
    @dineshkolapkar6699 2 дня назад

    दादा तुम्ही गावं , कोकण दाखवून मोहीम करत आहात. बर्याचशा गोष्टी सांगितल्या - तुम्ही किती छान आयुष्य जगत आहेत. हे तुमच्या सागण्य कळत आहे.
    मी पुण्यातला आहे.
    Allokik वसुंधरा साॏदयॅ. धन्यवाद.

  • @shriranglalit3660
    @shriranglalit3660 18 дней назад +5

    Dada
    Sadhya mi tula sbheccha deto
    Baki
    Pratyakshat paristhiti far vegli aahe
    Tarihi
    Tuzya pratnana manacha mujra
    🙏🏼

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 19 дней назад +11

    कार्य खरंच कौतुकास्पद आहे. पण कार्यशाळेत येणारे किंव्हा सहभागी होणारे सदस्य, प्रशिक्षणार्थी हे पुढे जाऊन कितपत वास्तव स्वीकारातील याबद्दल साशंकता वाटते.. ♥️ 👍

  • @suvarnagaikwad3392
    @suvarnagaikwad3392 18 дней назад +3

    खरंच प्रसाद तुम्ही बोलता ते अगदी खरं आहे आज आम्ही खऱ्या ❤अर्थाने कोकण बघितला कोल्हापुरातून आम्ही आंबोली मार्गे आलो सावंतवाडीला त्या दरम्यान जो निसर्ग बघितला तो खरंच आयुष्यात कधी न विसरता येणारे क्षण आम्ही अनुभवले वाटलं प्रसाद गावडे जे बोलतो ना माझा कोकण खराब करू नका त्याचा नैसर्गिक वातावरण तसच जपा ते अगदी खरं आहे कोकण खरंच सुंदर होता आहे आणि आपण ठेवला तर सुंदर राहील जगात कुठे मला वाटते एवढी सुंदरता दिसणार नाही एवढे आपल्या जवळच्या कोकणात आहे ती आपण जपली पाहिजे आणि टिकवली पाहिजे तेव्हा आपण कुठे म्हणू शकतो येवा कोकण आपलाच असा

  • @vasudeokshirsagar7528
    @vasudeokshirsagar7528 18 дней назад +5

    प्रसाद तुमचा प्रयत्न छान आहे, मलाही गांव खुप आवडते, आणी त्या साठी मी माझे स्वतःचे गाव सोडून तुमचे कोकण निवडले आहे,कारण मला कोकण खूपचं आवडते. बघुया एकवेळ आपणास भेटाव अशी इच्छातर खूप आहे, असो,प्रसाद तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा.....

  • @SayliGugale2100
    @SayliGugale2100 8 дней назад +1

    शिक्षक दिनाच्या खुप खुप शुभेच्छा सर. 🙏🙏🙏

  • @miteshsawant8888
    @miteshsawant8888 18 дней назад +4

    खूप छान प्रसाद.कोकणात जास्तीत जास्त गोशाळा गोपालन,तसेच म्हैस पालन करून दूध निर्मिती बरोबर कोकणी माणूस मिठाई व्यवसायात पण येऊ दे.

  • @pushpabhalekar5835
    @pushpabhalekar5835 18 дней назад +2

    Keep it up

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 18 дней назад +3

    मेरा गाव मेरा देश....

  • @deepakkamath7513
    @deepakkamath7513 18 дней назад +2

    great to see young people form a community. excellent work!

  • @raakeshjagtap
    @raakeshjagtap 13 дней назад +1

    Je jivan 50 varsha purvi lok sahaj jagat hote....te jivan aata shikvava lagtay...ani hech lifestyle sodun ya lokanche aai baba gav sodun shaharat aale....
    Dhanyavad prasad bhau...je lifestyle aai babani shikvayla pahije te tumhi shikavtay....

  • @Vikas-y6f
    @Vikas-y6f 18 дней назад +4

    कोकणातल सौंदर्य हे सांगण्याची गोष्ट नसून, अनुभवायची गोष्ट आहे. कोकणकर म्हणून खरच अभिमान वाटतो पण खरच आता गावी जाताना, थोड गाव पण हरवल्यासारख वाटत पण गाव शेवटी गाव नसून ती कौंटुबिक नाळ असून त्यातला गोडवा जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. खूप सुंदर कल्पना आहे प्रसाद!!! तुझ्या कामाला आणि पूर्ण टीमला माझ्याकडून सलाम आणि प्रणाम !!!🙏🙏🙏

  • @chandamane6496
    @chandamane6496 18 дней назад +3

    स्वदेश... सुंदर देश.!

  • @nitinjoshi7565
    @nitinjoshi7565 18 дней назад +2

    आपला आवाज आहेना तो मनावर बिंबतोय, आपण करत असलेले खेडे विकासाचे, ग्रामीण अर्थकारणाचे, आपल्या संस्कृती टिकवण्याचे प्रयत्न खूप महान आहे, शुभेच्छा.

  • @samirsamant3876
    @samirsamant3876 18 дней назад +2

    वा छान संदेश देत आहात, 👍😔

  • @RavindraNamaye
    @RavindraNamaye 14 дней назад +1

    साहेब खूपच सुंदर कोकण विकास व कोकण संकृती बद्दल विचार तळमलीन मांडता, अभिनंदन तुमचे,
    रत्नागिरी लांजा जावडे 🙏

  • @sudhirholkar9278
    @sudhirholkar9278 19 дней назад +9

    माणसाच्या मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा हे विसरला आहे

    • @ankushjoshte5031
      @ankushjoshte5031 13 дней назад +1

      खरे आहे, पण आता पैसा झाला आहे, त्यामुळे सर्व शहरात येतात

  • @mandargonjari5084
    @mandargonjari5084 18 дней назад +2

    keep it up ❤

  • @73gauravkumbhar31
    @73gauravkumbhar31 18 дней назад +4

    Bro you are doing great work.Me pn gaavamdhech rahtoy.and I love village life so much

  • @SunandaMasurkar
    @SunandaMasurkar 12 дней назад +1

    मला फार गाव आवडते मला तुमच्या बरोबर काम करण्याची इच्छा आहे मी बचत गट स्थापन करते समाजासाठी काम करायला आवडते सर तुमच्या कामाला सलाम

  • @mustafajambughodawala2485
    @mustafajambughodawala2485 18 дней назад +3

    Hi sir great place .. i want to visit your place ..

  • @shubhambhosale2149
    @shubhambhosale2149 18 дней назад +2

    Khup chan dada

  • @shyambandabuche
    @shyambandabuche 17 дней назад +3

    नमस्कार भाऊ मला तुमच्या गावी यायच आहे तर मला काय कराव लागेल मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात❤

  • @surekhapowar4058
    @surekhapowar4058 19 дней назад +3

    भारी काम करीत आहात, शहरात काय आहे धकाधुकीच जीवन, गावात आहे ते शहरात नाही,आणी गावातूनच शहरात येत,तुमच्या कामाला खुप खुप शुभेच्या....

  • @ankitadesai7821
    @ankitadesai7821 18 дней назад +2

    Salute to you 🙏

  • @amitnarvekar9532
    @amitnarvekar9532 18 дней назад +2

    खुप सुंदर प्रयत्न

  • @rahultarle7717
    @rahultarle7717 9 дней назад +1

    गावा कडे येण्याची इच्छा खुप आहे हो प्रत्येकाची पण चिखलात वाट तुडवत संडास ला जायचं वरुन पाऊस चालु
    गावा कडे येण्याची इच्छा खुप आहे हो
    पण गावातून रानात जायला रस्ता नाही
    रस्त्याला लाईट पण नाही
    गावा कडे येण्याची इच्छा खुप आहे हो
    राऋी आजार पण आले तर दवाखाना नाही
    दवाखाना आहे तर डाक्टर नाही
    गावा कडे येण्याची इच्छा खुप आहे हो
    दिवस दिवस भर लाईट नाही संध्याकाळी सिंगल फेज लाईट त्याच पाण्यावर शेती करणे म्हणजे ते एक दिव्यच
    गावा कडे येण्याची इच्छा खुप आहे हो
    पण गावात त्या जुन्या गप्पा नाही फक्त राजकारणावर चर्चा ,भाऊबंदकी , बांध कोरणे
    मारामारी
    गावा कडे येण्याची इच्छा खुप आहे हो
    तरुण पिढी ला शेतीचे कष्ट सहन होणार नाही
    एक दिवस आंनद म्हणुन करु शकता
    ज्यांची जिंदगी शहरात गेली त्याच्या साठी हे नवीनच हो
    गावा कडे येण्याची इच्छा खुप आहे हो
    गावात जगाला येण्याआधी खुप सारे पैसे शहरात कमवा भ्रष्टाचार करा म गावा कडे एक मस्त शानदार घर बांधा सर्व सुविधा असणारे
    एवढे पैसे नक्की कमवा की शेतीचे कामे करुन घेता येतील मग मज्जा करा
    भारी वाटलं म गावाकडून जीवन
    धन्यवाद

  • @sandhyajeste5201
    @sandhyajeste5201 18 дней назад +2

    U r great no doubt 👌🏼👍🏼😍✋🏼

  • @anilverybeautifulwayase9964
    @anilverybeautifulwayase9964 17 дней назад +2

    Mera gaon Mera Desh

  • @ShrutiSakpal-gv7jg
    @ShrutiSakpal-gv7jg 16 дней назад +1

    Love you Prasad..❤

  • @savitapalkar9503
    @savitapalkar9503 18 дней назад +2

    So sweet. All the best

  • @liladhargawade8116
    @liladhargawade8116 19 дней назад +3

    आपण करत असलेले काम खरच निसर्ग आणि कोकणातील संस्कृति टीकविण्यासाठी तरूणांना पेरणा मिळेल आणि प्रत्येक कोकणी माणसाने यास आपल योगदान द्याव.

  • @SayliGugale2100
    @SayliGugale2100 18 дней назад +3

    🥰 थैँक्यु दादा विडीओसाठी🙏खुप खुप सुंदर असे स्वर्गाहुन सुंदर असे घर आहे. हे सर्व काही तुमच्या विडिओमार्फत खुप शिकते आहे. ग्रेट आहात तुम्ही प्रत्येक शब्द हा खरा आहे, आत्मसात करण्यासारखा आहे. पुन्हा एकदा सांगायला आवडेल की तुम्हाला पद्मश्री पुरस्काराने सरकारने सन्मानित करावे. 🥰🙏👌👌 खुप छान सर. मी देखिल खारीचा वाटा एवढी मदत जरुर करते आपल्या निसर्गासाठी, आपल्यासाठी. 🥰🙏👌👌

  • @gopalshinde3207
    @gopalshinde3207 9 дней назад +1

    Nkkich apli bhet hoil🫡

  • @Mrnyaxx
    @Mrnyaxx 9 дней назад +1

    Legend is Born ❤

  • @shivajinalawade6128
    @shivajinalawade6128 18 дней назад +2

    मस्त प्रसाद. छान उपक्रम!!

  • @sagargawade7314
    @sagargawade7314 7 дней назад +1

    Kokanat pratyek gavat tya thikani asanarya paryatan upukr goshtincha vapar karun parytakanchi rahanyachi jevanachi vyavastha keli pahije tyamul kokanatil lokanna rojgarachi sandhi milel ani paryatanala chalana milel

  • @vinoddeshmukh1122
    @vinoddeshmukh1122 18 дней назад +1

    दादा खूप छान व महत्वाचे काम तुम्ही करत आहात. कृपया एकदा मधस्थ दर्शन, सह अस्तित्ववाद जरूर समजून घ्या. तुमच्या संपूर्ण कामाला मोठे वैचारिक पाठबळ लाभेल.
    🙏🙏

  • @kavitaredkar3419
    @kavitaredkar3419 4 дня назад

    IN NEAR FUTURE ,
    LOT OF PEOPLE WILL SHIFT TO HEAVEN KOKAN.❤

  • @zunjarrao9491
    @zunjarrao9491 19 дней назад +9

    केवळ भातुकलीसारखं टाइमपास नको. काहितरी भरीव हवंय, स्थानिक लोकांसाठी. मुख्यथा अर्थारजनाच्या दृष्टीने. 🙏

  • @prashantmodak3375
    @prashantmodak3375 18 дней назад +2

    Mitra ek number video banavlaas ani tuzya kaamaalaa manapasun salaam

  • @vidyagawade3347
    @vidyagawade3347 18 дней назад +3

    Tarkarli hotel मध्ये कामगार सगळे परप्रांतीय आहेत, स्थानिक लोकं कामात आळशी आहेत असं हॉटेल मालक सांगतात...after 10 yrs कोकणात किती परप्रांतीय कुटुंब असतिल ह्याचा विचार करा 😢

  • @narayanpanavkar1442
    @narayanpanavkar1442 18 дней назад +2

    Bhau khup chhan aahe tumchi kame tumhala dhanyavad

  • @drsubhashraul689
    @drsubhashraul689 16 дней назад +1

    Prasad best luck

  • @manshreesakpal1079
    @manshreesakpal1079 17 дней назад +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @sachinnaik3903
    @sachinnaik3903 18 дней назад +1

    ❤❤❤

  • @pankajtawde2143
    @pankajtawde2143 19 дней назад +3

    छान उपक्रम 👌🏻👌🏻
    🙏🏻

  • @mayurambure-v8y
    @mayurambure-v8y 5 дней назад

    video chan shoot karta

  • @jayandrathsangade2496
    @jayandrathsangade2496 18 дней назад +1

    दादा तुम्ही कोकणा बदल माहिती भारी देता❤

  • @Caprizeroone
    @Caprizeroone 18 дней назад +5

    दादा पण आम्ही इथे राहून
    कशी तुमची मदत करू शकतो
    कृपया कळवा 😢

  • @mohireyogesh
    @mohireyogesh 19 дней назад +4

    आपला प्रयत्न चांगला आहे.

  • @zunjarrao9491
    @zunjarrao9491 19 дней назад +1

    दुसऱ्याकडे बघून, सुखदुःखा च्या व्याख्या / STANDARD ठरवणारा माणूस, बदलणे अवघड आहे. कालाय तस्मै नमः 🙏

  • @KrishnakantShinde-rq1bi
    @KrishnakantShinde-rq1bi 3 дня назад

    कारण तूम्ही जे करत आहाता ते फार गरजेच आहे

  • @rahuljoshi4772
    @rahuljoshi4772 19 дней назад +2

    Kup chan kam and Prasad thanks

  • @kokanakswargh
    @kokanakswargh 18 дней назад +2

    Tujh swapnh Parmatma purnh kro

  • @TomJerrytakkiVskittu
    @TomJerrytakkiVskittu 19 дней назад +3

    Bhau aamcha khup support ahe tumhala

  • @adityam2803
    @adityam2803 19 дней назад +2

    फारच सुंदर ❤

  • @vilassalunkhe4342
    @vilassalunkhe4342 19 дней назад +2

    खूप छान दादा 🎉

  • @shriharidhuri7613
    @shriharidhuri7613 19 дней назад +5

    सुखदुःख
    पापपुण्य
    धर्म अधर्म
    छाप काटा
    या प्रकारे एकत्र असतात त्याप्रमाणे
    विकास भकास

    • @bhartiya777
      @bhartiya777 18 дней назад

      एकदम बरोबर

  • @asavarijoshi4831
    @asavarijoshi4831 17 дней назад +1

    आत्ताच ही ध्वनि चित्र फित पाहिली .खूप छान वाटली .परंतु सतत इंग्रजी शब्दांचा वापर केला तो खटकला .क्वचित आले असते तर समजू शकतो.कोंकणी शब्द आले असते तर अधिक आवडले असते .शुभेच्छा .

  • @KokanClass
    @KokanClass 18 дней назад +2

    1000 subscribe complete

  • @MYSTICMANDAR
    @MYSTICMANDAR 17 дней назад +3

    Bhava 35 वर्ष मुंबईत राहून मी पण बॅक to गाव aalo

  • @shankarshirodkar827
    @shankarshirodkar827 8 дней назад

    Its a nice initiative for the reqd level of devlpment for konkan.The expected level of devlpment has not been observed which was expected after start of Konkan Railway.
    The main draw- back is non cooperation of existing families already settled in konkan.
    The co-operation qualities needs to be developed in konkan peoples which is the first & most imp.step.
    - ssshirodkar.

  • @Samiksha_Kulkarni-g
    @Samiksha_Kulkarni-g 14 дней назад +1

    प्रसाद दादा गणेश उत्सव येतोय आणि माझी इच्छा आहे की कोकणाचा गणेश उत्सव तू पूर्ण दाखवावा प्लीज

  • @ravindradhumal9972
    @ravindradhumal9972 19 дней назад +2

    Aaho dada he thik aahe baghayala khup changal vatat aahe
    Jo ek shetkari kinva ek kokankar
    100 rupaye divsala milavtana metakutis yetoy tyachya hatala
    Jo paryant kam milat nahi
    To paryant jamini vikan kahi sampaych nahi
    Aani jcb cha vikas thambnaar nahi

  • @amitkulkarni7928
    @amitkulkarni7928 17 дней назад +2

    Sir, can you please share the video link in which you showed the view of Arabian sea from the Amboli Ghat? I tried searching your videos but could not find it 😞

  • @vishantgaonkar17
    @vishantgaonkar17 19 дней назад +2

    खूप छान❤

  • @kiranpatil9906
    @kiranpatil9906 19 дней назад +3

    I love kokan ❤

  • @sunitajoil9971
    @sunitajoil9971 19 дней назад +2

    खूप छान

  • @shridharwaghmare714
    @shridharwaghmare714 16 дней назад

    👍👌👍👌👍👌👍👌👍👌👍👌

  • @BharatiPatil-lu2eg
    @BharatiPatil-lu2eg 16 дней назад

    👏

  • @user-cy3so8jb3n
    @user-cy3so8jb3n 18 дней назад +2

    प्रसाद दादा मी तुम्हाला बर्याच वेळा फोन केला पण तुम्ही फोन कधीच उचलत नाही आम्ही परवा कोकण बघण्यासाठी आलो होतो.पंढरपूर हुन संतोष जाधव

  • @pramodambhure201
    @pramodambhure201 12 дней назад +1

    Prasad Bhau, aamhi je Navin tarun varg aahe specially mala aani mazyasarkhya anekanna तांदळाचे कोणते कोणते प्रकार आहेत हे जर कळाले तर खूप मोठी मदत होइल

  • @narendrasakpal9730
    @narendrasakpal9730 18 дней назад +2

    या वर ऐक फ्लिम तयार करावी.

  • @subhashwaydande4175
    @subhashwaydande4175 19 дней назад +1

    Beautiful content

  • @gauranghindalekar4712
    @gauranghindalekar4712 19 дней назад +1

    👍🏻🙏🏻

  • @travel_with_yunus
    @travel_with_yunus 18 дней назад +1

    Dada mla pn join hoych aahe , kas join karaych please sanga

  • @SamirShinde-sb8xf
    @SamirShinde-sb8xf 19 дней назад +3

    कोकणवासियानी मेहनत करावी

  • @RangNave108
    @RangNave108 12 дней назад

    मी बघते गावच्या ठिकाणी हा plastic कचरा जनावरांच्या पोटामध्ये जातो चरताना

  • @krushnamurade686
    @krushnamurade686 3 дня назад

    रान माणूस channel बघणाऱ्या सर्व viewers नी sustainable वस्तूंचा उपयोग करून दादा च्या पर्यावरण चळवळीला हातभार लावू या..!

  • @malinisawant2181
    @malinisawant2181 19 дней назад +1

    ❤❤❤❤❤🎉🎉🎉

  • @RangNave108
    @RangNave108 12 дней назад +1

    अजून एक खूप मोठी समस्या आहे ती म्हणजे प्लास्टिकचा कचरा अशा प्लास्टिकच्या बॅग्स असतात त्यांचं त्यांचं कसं काय विल्हेवाट कशी काय लावायचे हा एक मोठी समस्या आहे तर या समस्या वर काही उपाय आहे का Prasad Sir..

  • @mansimayekar35
    @mansimayekar35 19 дней назад +2

    मी पण नाशिक मधून येऊन गावी सेटल व्हायचा प्रयत्न करतेय
    तुमची काही मदत होईल का
    तुमचे मार्गदर्शन मिळाले तर बरं होईल

  • @Saj393
    @Saj393 16 дней назад

    😂😂😂😂 बस्तर पाहिला आहे

  • @ankushjoshte5031
    @ankushjoshte5031 13 дней назад +1

    स्वदेश ला ऍड होण्यासाठी काय प्रॉसिजर आहे

  • @prachikapse9590
    @prachikapse9590 19 дней назад +53

    या विषयावर एक चित्रपट काढा. मराठी आणि इंग्लिश मधून काढा हा चित्रपट. म्हणजे तुमच्या कोकणात परदेशातील पर्यटक येतील.

    • @mkadam9769
      @mkadam9769 18 дней назад +8

      Nako amhala kon, amche amhi bare ahot

    • @saurabhranjane6298
      @saurabhranjane6298 18 дней назад +8

      माफ करा ताई पण आता खरंच कोणी नकोय आम्हाला😢 येवा कोकण आपलोच आसा बोलून आमचं झालं तेवढं वाटोळं बस झालं आता....

    • @sandhyajeste5201
      @sandhyajeste5201 18 дней назад +2

      आठवडा बाजार कधी ही चांगलाच ताजी ताजी भाजी मिळते.

    • @SayliGugale2100
      @SayliGugale2100 18 дней назад +1

      ​@@saurabhranjane6298
      Right👌👌👍

    • @user-hx3dc5vp1q
      @user-hx3dc5vp1q 4 дня назад +1

      कोकणची वाट लागते.. लोक तिकडे जाऊन सगळी अस्वच्छ करून टाकस्त ashet

  • @randomly6814
    @randomly6814 18 дней назад +2

    6000 per person highly cost