देवराईतला देव तुम्हाला दिसलाय का? | Spiritual World of sacred trees

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 окт 2024
  • Spiritual world of sacred trees event in collaboration with Akshay sawant fineartist for the awareness in conservation of ancient trees

Комментарии • 181

  • @maheshparab8587
    @maheshparab8587 5 месяцев назад +75

    सध्या कोकणातल्या वास्तविक परिस्थितीची शब्दरूपी चिंता ठळकपणे सर्वांसमोर घेऊन आलास प्रसाद तू. आज आम्ही गावात शेती करतो पण वन्यजीव यांची नासधूस करतातच त्यामुळे शेतीच प्रमाण सुद्धा प्रत्येक गावामधे कमी झालेले दिसून येते याला माणूस म्हणून आम्ही सुद्धा तितकेच जबाबदार आहोत. कारण आपण चांगले शिक्षण घेतले आणि well settled होण्यासाठी गाव सोडला.परिणामी गाव, तरुण वर्गापासून ओस पडले. सर्वांना मनापासून विचार करण्याची गरज आहे.

  • @anildesai916
    @anildesai916 5 месяцев назад +49

    प्रसाद तुझ्यामध्ये अनेक लोकांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडविण्याचे ताकत आहे , तुझे देवकार्य असेच सुरू ठेव ! खुप खुप शुभेच्छा🎉

  • @punitvaste248
    @punitvaste248 5 месяцев назад +57

    शहरातल्या जीवनशैलीला कंटाळून माझ्या सारख्या काही जणांना गावात(निसर्गात) जाऊन राहायची ईच्छा आहे. रानमाणूस च्या माध्यमातून तू आमच्या साठी insperation आहेस. मी आता ४० वर्षाचा आहे आणि लहान पणा पासून शहरात रहातो आहे... पण जर मला कायमच गावात स्थाईक होयच असेल तर मला काय मानसिक आणि आर्थिक तयारी करावी लागेल.. मला शेतीचा काही अनुभव नाही तर गावात राहून शेती व्यतिरिक्त अजून काय उत्पन्नाचा मार्ग असू शकतो. तुझं साधं आणि सुशेगात राहणीमान मला आवडत.. पण ते माझ्या सारख्या शहरात राहणाऱ्या माणसांना आत्मसात करताना काय challanges येऊ शकतात..
    ह्या विषयावर एक blog बनावलास तर माझ्यासारख्या खूप लोकांना मदत होईल..

    • @rahuljoshi4772
      @rahuljoshi4772 5 месяцев назад

      Yes do to family responsibility can not just leave city. But after some years I will like to go back to kokan village.
      As specified please do guide on the people who wants come back from city to village.
      Also might most of people saying we are 35 to 50 age working so after 50 we will like to go back to village. While discussing this with friends
      Medical facilities is one the thing which imp after age 50
      Do take time and give guidance. So that we can work on it. Thanks

    • @pranavjogalekar5402
      @pranavjogalekar5402 5 месяцев назад +12

      जगण्याच्या गरजा कमी करून साधा आयुष्य जगाव गावाकडेच काय जंगलात सुद्धा राहता येईल
      फक्त आवड पाहिजे

    • @RAJESHPHATAK-w5f
      @RAJESHPHATAK-w5f 5 месяцев назад +5

      भावा ,,,,,माझा पण हाच विचार आहे. 😊

    • @pranavjogalekar5402
      @pranavjogalekar5402 5 месяцев назад

      @@rahuljoshi4772 मी काय एवढा शिकलेला नाही त्यामुळे मला इंग्लिश कळत नाही मराठी सांगितलं तर मी तुम्हाला मदत करू शकेन

    • @bhalchandraparab-k8h
      @bhalchandraparab-k8h 5 месяцев назад +1

      सर्वप्रथम तुमची शहरी मानसिकता बदलणे खूप आवश्यक आहे.. ते झाले तर पुढच्या सगळ्या गोष्टी सोप्या होतील ..

  • @anantnadkar9716
    @anantnadkar9716 3 месяца назад +2

    प्रसाद तुझी ही कोकणा बद्दलची तळमळ पाहून मन सुन्न होत अपल्या पूर्वजनाणी सर्वकाही सांभाळून ठेवलं होत पण आता विकासाच्या मुद्द्यावर कोकण सर्वत्र भकास होत आहे हे सत्य आहे

  • @hinalad4159
    @hinalad4159 5 месяцев назад +20

    खुप छान व्हिडीयो. तुमची कोकण वाचवण्याची प्रखर तळमळ मनाला भिडते. कोकणी माणसा जागा हो. आपलयाच घरात परका होऊ नकोस, जमीन, झाड विकुन 😢.

  • @satishkokane9085
    @satishkokane9085 5 месяцев назад +39

    प्रसाद... कोकण वाचवण्यासाठी आवाज उठवावा लागेल... कोकण सुंदर आहे आणी तो तसाच सुंदर राहिला पाहिजे...

  • @vidishasawant301
    @vidishasawant301 5 месяцев назад +18

    मी १९७५-८० काळ, शालेय शिक्षण गावी झालं, देवराई पाहिलीय अनुभवली य , तो निसर्ग अजूनही मनात , हृदयात जपलेला आहे, आर्थिक विवंचना होती पण कधी जाणवले नाही त्याच्या सान्निध्यात,
    उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तिन्ही ऋतूत वेगळी मजा, चव, निसर्ग सौंदर्य अनुभवलाय
    आताची एकूणच परिस्थिती ऐकून, बघून दुःख होते, आपणच जबाबदार आहोत,

  • @vijaybhai2072
    @vijaybhai2072 5 месяцев назад +5

    1 Namber bhava
    Love ❤from kolhapur ( Panhala)

  • @PrashantBahalkar
    @PrashantBahalkar 3 месяца назад

    प्रसाद तुम्ही जीवन सुंदरपणे जाण्याचं जीवनशास्त्र शिकवतात त्याबद्दल खूप धन्यवाद, मी सुद्धा झाडें लावताना कुठलेही कलम विकत घेत नाही तर मी रोपे उगवून ती झाडें लावतो

  • @gopalrane158
    @gopalrane158 5 месяцев назад +3

    प्रसाद तुझ्या नावाप्रमांणे तू सर्व जणांना चांगला निसर्ग प्रसाद वाटत जात आहेस, तुझ्या कार्याला सलाम

  • @SB-rd6tq
    @SB-rd6tq 4 месяца назад +1

    खुपच सुंदर चित्र❤

  • @SantoshKasrung
    @SantoshKasrung Месяц назад

    प्रसाद दादा मी निशब्द झालो.आपलं कार्य पाहून.

  • @mangeshgawde911
    @mangeshgawde911 5 месяцев назад +5

    प्रसाद,
    खूप छान काम करतो आहेस....👌
    कोकणी माणूस आता जर जागा झाला नाही... तर त्याच पुढील भविष्य भयावह असणार आहे.... कोकणातील जमिनी विकण्याचे जास्त प्रमाण हे भावकीच्यां वादातील जमीनी आहेत.... भावकी ने आपापले वाद बाजूला सारून जर सामंजस्याने जमिनींचे सातबरे स्वतंत्र केले नाही तर... होणाऱ्या वादातून... तुला नाही, मलाही नाही... जी वडिलोपार्जित जमीन आहे ती जमिन विकून टाकू.... अशा नकारार्थी भूमिका जन्माला येवून, हळूहळू जमिनी विकल्या जात आहेत.... जमिनी विकणाऱ्याना हे कळत नाही आहें की, ज्या जमिनी आपल्याला वारसहक्काने मिळाल्या आहेत. त्या जमिनीनचे आम्ही मालक नसून केवळ विश्वस्त आहोत... आमच्या पूर्वजानी कधीही जमिनी विकल्या नाहीत....
    आपले पूर्वज खरोखर हुशार होते, वैज्ञानिक, अर्थशास्त्री, जैवशास्त्रज्ञ होते त्याचबरोबर त्यांना पूर्ण कल्पना होती की आपली पुढील पिढी ही चंगळवादी असू शकते... म्हणूनच त्यांनी समाजात काही प्रथा, परंपरा सुरु केल्या जेणेकरून पुढील पिढीला शिस्तीत राहण्याचा धाक राहील....

  • @vishalwankhede705
    @vishalwankhede705 5 месяцев назад +1

    🚩 खरच रे भावा

  • @bag9845
    @bag9845 5 месяцев назад +18

    चाकरमान्यांना कडे भरपूर पैसो झालो हा. म्हणून ते सर्व माळांवर देखील प्लाॅट घेऊन घरे बांधित सुटले आहेत. राहणार कुणीही नाही.

    • @pranavjogalekar5402
      @pranavjogalekar5402 5 месяцев назад +2

      आमच्याकडे पण हेच अवस्था आहे
      मोठे मोठे घर बांधतात पण घरात राहिला कोणीच नाही

  • @swapnilmoraye7607
    @swapnilmoraye7607 5 месяцев назад +5

    पण तुज विचार छान आहे 🥳🥳 समजयला लोकांना वेळ लागणार 🙏

  • @nileshshigwan5785
    @nileshshigwan5785 5 месяцев назад +3

    भावा खरच कोकणातील तरूणांना जाण करून देणे गरजेचे आहे चला संघटना करा हे काम स्वातंत्र्य संग्रामा सारखे आहे खरच लढले पाहिजे

  • @kalpanagaikwad5672
    @kalpanagaikwad5672 5 месяцев назад +2

    निसर्ग कुठलाही असो...कोकण किंवा घाटमाथा कोणीअगदी कोकणी नसलो तरीही...छान सपोर्ट करूयात..ऊर्जा आहात तुम्ही...आमचं स्फूर्तिस्थान आहात...तुम्ही आनंदी निरोगी रहा...उदंड आयुष्य लाभो

  • @aanandyatri0143
    @aanandyatri0143 5 месяцев назад +2

    खूप छान व्हीडीओ..

  • @BhapkarMathsAcademy
    @BhapkarMathsAcademy 5 месяцев назад +1

    Khup chhan kam karat aahat tumhi... Koknat aalyavr kuth bhetaych tumhala

  • @jkalaskar
    @jkalaskar 5 месяцев назад +2

    तुमच्या माध्यमातून आपल्या भागातील बागायतदार आणि छोटे शेतकऱ्यांचा आंबा योग्य आहे त्यांना तुमच्या मदतीने खूप उपयोग होईल

  • @rajchavansir
    @rajchavansir 5 месяцев назад +1

    खूप छान

  • @nandkishorjadhav9443
    @nandkishorjadhav9443 5 месяцев назад +2

    प्रसाद छानच सुंदर विश्लेषन केलय ल

  • @bhaveshkolwalkar5690
    @bhaveshkolwalkar5690 5 месяцев назад +5

    प्रसाद दादा कोंकण वाचवायला हवं आवाज उठवला लागेल..... कोंकण आपली देव भुमी आहे 🌳🌳🌳🌳🌳🌴🌴🌴🌴🌴

  • @rohitshirodkar36160
    @rohitshirodkar36160 5 месяцев назад +2

    😍 खुप सुंदर. 👌 अक्षय सावंत सर आम्हाला शिकवायला नसले तरी बरीच वर्षे ते बी.एस.बांदेकर कॉलेज मध्ये शिकवायला होते.त्यांचे मार्गदर्शन अजुनही आम्हाला उर्जा देते.कलेसाठी कला नव्हे तर आत्मसुखासाठी कला हा विचार सरांकडून शिकावा.मी आता त्याच कॉलेजचा विद्यार्थी आहे.सरांवरचे झाडावरचे, निसर्गावरचे प्रेम खुप प्रेरणा देते. प्रसाद सर आपले कार्यही वाखाणण्याजोगे आहे.तुमच्या कार्यास सलाम.🙏

  • @mohankirkiremk...1617
    @mohankirkiremk...1617 5 месяцев назад +4

    मी एक आदिवासी आहे दादा मी फ़क्त निसर्ग पूजतो त्याला जपतो लोक खुप स्वार्थी झालेत आपल्या स्वार्थासाठी जाल जंगल जमीन संपऊ लागळेत 💯💯

  • @santoshparab6589
    @santoshparab6589 5 месяцев назад +5

    जल जंगल जमीन हे आपल्याला वाचवायला हवं नाहीतर आपली पुढची पिढी नष्ट होईल यासाठी तुम्ही चांगल्या प्रकारे काम करताय तुम्ही आमच्यासाठी रानमाणूस नसून देव माणूस आहात.❤❤❤❤

  • @manojsurve4194
    @manojsurve4194 5 месяцев назад +2

    Salute aahe dada tula... ❤

  • @nareshkambale6028
    @nareshkambale6028 5 месяцев назад +5

    सरमले बावळट धवडकी नदीवर मोठया प्रमाणात वाळू उपसा चालू आहे ते योग्य आहे का ते सांगावे 🙏त्यामुळे नदीपात्रा सुकली यावर जरा व्हिडीओ बनव

  • @vrushaliindulkar9076
    @vrushaliindulkar9076 5 месяцев назад +4

    प्रसाद खूप छान विचार. बोध घेण्यासारखे.

  • @busywithoutwork
    @busywithoutwork Месяц назад

    Totally agree with yr log vision and awareness prasad bhau🎉more and more utubers, individuals should follow🎉

  • @pallavikate9453
    @pallavikate9453 5 месяцев назад +1

    Aata garaj aahe konkan vachavanyachi good job Prasad Dada 👍😍 we will support you

  • @critic8134
    @critic8134 3 месяца назад

    केवढी सुंदर कविता

  • @sanjanajoshi1085
    @sanjanajoshi1085 5 месяцев назад +2

    Khup sunder mahiti sangitaly aahes & Sunder Kavita ❤

  • @harshalsarnobat5509
    @harshalsarnobat5509 4 месяца назад +1

    Chan ❤

  • @भाग्यश्रिपुरोहीत

    किती सुंदर बोलतोस 🙏🙏

  • @SachinGaikwad-j6d
    @SachinGaikwad-j6d 5 месяцев назад +2

    तूच जगतो भावा... ❤️🌸❤️🦚🦚🦚🦚🦚

  • @vikassarwade
    @vikassarwade 5 месяцев назад +1

    wa khupch Chan ,,nisarg ani kalakar eksarkhech

  • @DrShridharRupnur
    @DrShridharRupnur 5 месяцев назад +3

    ही पोटतिडीक प्रत्येक कोकणवासियांच्या बरोबर ज्यांनी कोकण अनुभवला त्यांच्या मनात असायलाच हवी............!

  • @santoshnighot5129
    @santoshnighot5129 5 месяцев назад +3

    खूप चांगले विचार ❤👍👏👏

  • @deepalimithbawkar2589
    @deepalimithbawkar2589 5 месяцев назад +3

    खूप सुंदर विचार आहेत रे बाळा

  • @shetyeviraj1305
    @shetyeviraj1305 5 месяцев назад +1

    Hats off to ur hard work!!!!!! U are the great hero

  • @atulmore5166
    @atulmore5166 5 месяцев назад +9

    Prasad भावा तू you tube च्या माध्यमातून चांगलं प्रबोधन करतोयस पण मला अस वाटतेय की तुला कोकण वाचवण्यासाठी राजकारणात एन्ट्री करावी लागेल, आमदार खासदार अशी सत्तेची केंद्रे जर आपण हस्तगत केली तर तुझ्या कामाला खऱ्या अर्थाने बळ मिळेल...

  • @vikassarwade
    @vikassarwade 5 месяцев назад +2

    Prasad tuzya bhavana khup jagrut ahet,,

  • @santoshsawant7559
    @santoshsawant7559 5 месяцев назад +1

    खरंच.

  • @ashutoshharale4153
    @ashutoshharale4153 5 месяцев назад

    1 no 👌 correct ahe

  • @milin45
    @milin45 5 месяцев назад +1

    Nature's God is always with you and within you
    Let's keep it up!!!

  • @vinayakkanjar166
    @vinayakkanjar166 5 месяцев назад +2

    मी स्वतः कोंकणात राजापूर या ठिकाणी शहरातून नोकरी सोडून काजू प्रक्रिया उद्योग करतोय गावाशी जोडला गेलोय आणी माझ्या सर्व मित्रानी सुद्धा गावाशी जोडली गेली पाहिजे

  • @sunnypardeshi9974
    @sunnypardeshi9974 5 месяцев назад +1

    Manus kharach nisargachya sanindhyat...wah ! Kay seen ahe..😊🎉

  • @saritapatil8318
    @saritapatil8318 5 месяцев назад +2

    ❤निर्सग म्हणजे आपला श्वास आहे आणि आपण त्याकडे आपण पुर्णपणे दुर्लक्ष करतोय 😮 मग... आम्ही किती दिवस जीवंत राहाणार???

  • @amrutrane237
    @amrutrane237 5 месяцев назад +1

    1 नंबर दादा❤

  • @sachinpujari9950
    @sachinpujari9950 5 месяцев назад +1

    अप्रतिम व्हिडिओ🚩

  • @manshreesakpal1079
    @manshreesakpal1079 5 месяцев назад +3

    खरचं जंगली झाडे काही कामाची नाही म्हणून विकून टाकतात आणि त्यामुळे च आता घरांच्याजवळ माकडे यायला लागली आहेत आमच्या वेळी आम्हाला कधी जंगलात सुद्धा माकडे दिसली नाही आणि आता घरात येतात🙏🙏

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 5 месяцев назад

    Khup khup khup khup sunder...Prasad....kiti changal kam karto tu...amhala pan as sunder ayushya jagaych ahe....🙏Best wishes for your future 🙏🙏

  • @deepakdevkar5437
    @deepakdevkar5437 5 месяцев назад +1

    प्रसाद, फारच सुंदर व्हिडीओ आणि तुझे निसर्गाबद्दलची तळमळ स्तुत्यच.
    तुझा मोबाईल नंबर मिळाला तर बोलायची इच्छा आहे. मलाही तुझ्या नजरेतून या निसर्गाचा आस्वाद घ्यावयाची इच्छा आहे.
    निसर्गाचा मनमुराद आनंद मला माझ्या स्वचित्रित रेखाटनातून घ्यायला नक्कीच आवडेल....

  • @swapnilmoraye7607
    @swapnilmoraye7607 5 месяцев назад +11

    प्रसाद आत्ता फक्त कोकण हे टुरिझम चा नावाने बाजर झालं आहे. येयाच जत्रेला मित्र परिवारा बरोबर दारू चिकन खाऊन मुंबई चा रस्ता पकडयाच. बस्स याला कारणीभूत हा कोकणी माणूस हा आहे.

  • @tejashundlekar5148
    @tejashundlekar5148 5 месяцев назад +1

    दादा तुम्ही एक नंबर काम करत आहात ❤

  • @atharvasahastrabudhe7018
    @atharvasahastrabudhe7018 5 месяцев назад +1

    You are inspiration dada.. ❤ tu je pan samjavla sagda neet aaikla aani atta follow hi karen.

  • @arvyanakti6793
    @arvyanakti6793 5 месяцев назад +1

    खूप छान ❤

  • @kalyanijagtap1847
    @kalyanijagtap1847 5 месяцев назад +1

    Excellent work

  • @ConfusedSnowyOwl-mx7nk
    @ConfusedSnowyOwl-mx7nk 5 месяцев назад +2

    Very nice infoŕmative videos n narettor is A1

  • @kbamne99
    @kbamne99 5 месяцев назад +2

    🙏🙏🙏khup chan

  • @memalvani8374
    @memalvani8374 5 месяцев назад +1

    ,👌👌

  • @ashishrawool277
    @ashishrawool277 5 месяцев назад +1

    🙏👌

  • @tusharmandare7905
    @tusharmandare7905 5 месяцев назад +1

    खूप मस्त भाग आज झाला ❤❤❤

  • @poojahadkar4260
    @poojahadkar4260 5 месяцев назад +1

    Khup chhan

  • @suniljawali6738
    @suniljawali6738 3 месяца назад

    यावेळेस तर कोकणी मराठी माणसांनी मतं सुद्धा राणे, तटकरे विकली.

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 5 месяцев назад +4

    प्रसादच्या कोकण संरक्षणाच्या कार्याला किमान कोकणच्या लोकांनी तरी पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. निसर्गाचा ठेवा हा सर्वांचाच आहे आणि सर्वांनीच त्याची रखवाली केली पाहिजे.

  • @mavalatrekker9922
    @mavalatrekker9922 5 месяцев назад +3

    निसर्गाबद्दल ची तळमळ तुमच्या बोलण्यातुन दिसते आणि ती दिसली की आमच्या डोळ्यात पाणी येते

  • @pravinkhalate5644
    @pravinkhalate5644 5 месяцев назад +1

    Great 👍

  • @raghunathgawade7943
    @raghunathgawade7943 4 месяца назад +1

    🙏

  • @mahammadshahabhendigiri9076
    @mahammadshahabhendigiri9076 5 месяцев назад +1

    ❤🙏

  • @RanjanaSawant-dt3ru
    @RanjanaSawant-dt3ru 5 месяцев назад +1

    Dada, mi Pranav Naik. mala Tuzya mangar gharat trip sathi yaychay..... Jar tuzi permission asel tr. Tuze vichar khup gahan aani sundar aahet. Ekda tula bhetych aahe.

  • @amitbhole2770
    @amitbhole2770 5 месяцев назад

    Kharach he adbhut aahe we must follow this

  • @TheGreenNisarg
    @TheGreenNisarg 5 месяцев назад +1

    हे खरंय, जैववैविध्य जपले पाहिजेत. फक्त आर्थिक लाभ देणारीच झाडे लावणे योग्य नाहीत

  • @prathamesharolkar7266
    @prathamesharolkar7266 5 месяцев назад +1

    Real Inspector Rishi..❤

  • @safarpustakanchi
    @safarpustakanchi 5 месяцев назад +1

    💚💚💚💚💚

  • @kailaskumbhar4812
    @kailaskumbhar4812 5 месяцев назад +1

    ❤❤❤🎉🎉🎉🎉😢😢

  • @sudarshanmandlecha5977
    @sudarshanmandlecha5977 5 месяцев назад +1

  • @meghabarwe9235
    @meghabarwe9235 5 месяцев назад +1

    Good Morning दादा. 🙏🌹🙋‍♀️

  • @varshag.8398
    @varshag.8398 5 месяцев назад +6

    सगळं काही पैशात मोजण्याची चूक माणसाला नष्ट करणार हे नक्की

  • @bhushannerurkar4271
    @bhushannerurkar4271 5 месяцев назад +1

    Dada aacha vishay khup chan hota pratyekane to angikrut krava hich vinanti🙏

  • @sadhanaind
    @sadhanaind 5 месяцев назад +1

    Dada la Namaskar 🙏

  • @macwinfernandes5211
    @macwinfernandes5211 5 месяцев назад +2

    ❤❤❤❤ Khup Chan

  • @yatinashar3854
    @yatinashar3854 5 месяцев назад +1

    Kubh saras Prasad

  • @sambhajigarje.
    @sambhajigarje. 4 месяца назад +1

    कोकणात अढलनारी साप सांगा

  • @laveshvanage6326
    @laveshvanage6326 5 месяцев назад +1

    खुप छान सुंदर❤

  • @Savs8
    @Savs8 5 месяцев назад +1

    English Subtitles Taka Internationally viral vhyayla madat hoil

  • @VaishaliMali1101
    @VaishaliMali1101 5 месяцев назад +1

    Khupch chan 😊❤

  • @rohinilad2757
    @rohinilad2757 5 месяцев назад +1

    Deva maharaja 🌱🙏

  • @Ashp2845
    @Ashp2845 5 месяцев назад +7

    दादा तू एकमेव आहे youtuber जो आपली कोकण ची माहिती देतोस बाकी चे सगळे youtuber पर्सनल सांगतात

    • @busywithoutwork
      @busywithoutwork Месяц назад

      Correct✅ mostly try to sell konkan eg. loke etc🤔

  • @shreesawardekar
    @shreesawardekar 5 месяцев назад +1

    प्रसाद तूला आज पर्यंत जेवढे चांगले replay भेटले असतील त्यांचा एक ग्रुप तयार करून आपलं कोकण वाचवू शकतो

  • @CRGaming-hv4lj
    @CRGaming-hv4lj 5 месяцев назад +1

    आमचो कोकण गाव 🌲🎄🌱🌴🌼

  • @nileshshigwan5785
    @nileshshigwan5785 5 месяцев назад +1

    एटलिसष्ट कमेंट्स करणारया लोकांनी तरी या मताशी एकरूप रहा आणि कार्यरत रहा संघटीत वव्हा

  • @nehamirajkar350
    @nehamirajkar350 5 месяцев назад +1

    Great work👌

  • @critic8134
    @critic8134 3 месяца назад

    तुझ्या कामाला अनेक शुभेच्छा

  • @ishvaripadwal9013
    @ishvaripadwal9013 5 месяцев назад

    🙏👌👍 100% 👍

  • @aniruddhasawant8730
    @aniruddhasawant8730 5 месяцев назад +1

    🙏🙏🙏

  • @vijendrasontakke6367
    @vijendrasontakke6367 5 месяцев назад +1

    पून्हा कधी चीत्र काढनार? वनराई मधे

  • @preetanagnath1796
    @preetanagnath1796 5 месяцев назад +1

    पुढचा event कधी असणार आहे.