गोष्ट कोकणातल्या शिमग्याची | असा सेलिब्रेट होतो गोयकरांचा year end

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 апр 2024
  • To Join Spiritual world of sacred trees fill the following form
    forms.gle/E6G9vVPk8THRugg58
    contact
    82756 20518 Ranmanus team
    Chorotsav Video
    The Local bus
    • CHOROTSAV - Goa's myst...
    Video Credits
    SM productions
    / @smproductionsindia
    Omprasad Gavas
    / @omprasadgawas
    Vasudev Khadapkar
    _vk0101_?ig...
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 124

  • @sandeshtulaskar5843
    @sandeshtulaskar5843 3 месяца назад +44

    सर साळ गावातील गोवा राज्य मधील होळीला गडे उत्सव असतो त्याची माहिती काढा तुम्ही नक्कीच आचार्य चकित होणार भुमीका माता व जगाचा पालन हार श्री महादेव यांचा खेळ आहे प्रतेक साळ गावचा सीमे वरील देवचार प्रत्येष समोर येतात तुमचा डोळ्याचे पारणे फीटेल असे हा कार्यक्रम आहे हर हर महादेव

  • @mrudulak2771
    @mrudulak2771 3 месяца назад +23

    कोकण तर भारीच आहे.
    आणि त्या कोकणाचे वैभव तुमच्या श्रीमंत शब्दातून व्यक्त होतय.
    आणि... कॅमेर्‍यातून दिसतय.
    फारच छान.....

  • @yogeshkamble641
    @yogeshkamble641 3 месяца назад +7

    कोकण ही एक प्रथा आहे आणि त्यामध्ये साजरे होणारे सर्व सण हे त्याची संस्कृती आहे देवासाठी राखून ठेवलेले एक झाड तोडल्याने काही फारसा फरक पडत नाही कारण आपण एक झाड तोडत असताना तो देव आपल्या रानात असंख्य झाडाची निर्मिती करत असतो म्हणून प्रत्येक कोकणकर आपला पहिला घास हा देवाला देतात देवाचं देवस्थान राखतात म्हणून कोकणात ला देव हा कोकणकराणच ऐकतो 🙏🏻

  • @nileshsawant2018
    @nileshsawant2018 3 месяца назад +15

    माझ्या कुणकेरी गावचा व्हिडिओ पाहून मला अभिमान वाटतो. संस्थान काळापासून अजूनही लोककला जपून ठेवलेल्या आहेत. बऱ्याच लोकांना अजूनही कोकणची माहिती नाही आहे. तरी तू चांगल्या प्रकारे कोकणचे दर्शन लोकांना घडवतोय याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
    यवा गाव आपलोच आसा ! पण इथलं पावित्र्य मात्र राखा...!

  • @mahammadshahabhendigiri9076
    @mahammadshahabhendigiri9076 3 месяца назад +3

    आपला video म्हणजे घर बैठे भगवान मिला!❤🙏

  • @rahuldolare1019
    @rahuldolare1019 2 месяца назад +1

    😍खूप छान प्रवास कोकणा विषयी असलेली माहिती आम्हाला सांगतो बघावेस वाटतात व्हिडीओ तुझे हा प्रवास असच चालू ठेव कोकणाला तुझी फार गरज आहे ❣️🙏🏻

  • @wilson12111
    @wilson12111 3 месяца назад +6

    कोकणातील शिमगा हा सुद्धा लयच भारी असतोच, प्रत्येक गावात देवाची पालखी काढली जाते व नाचवली जाते, ते दॄश्य बघून तर मन अगदी प्रसन्न होऊन प्रत्येकाला पालखी घेण्याचा मोह आवरत नाही...कोकण म्हणजे जणू स्वर्गच व तेथील गावकरी ही देवाचीच माणसे❤❤

  • @ashishpawar8459
    @ashishpawar8459 3 месяца назад +13

    काळानुसार परंपरा बदलली पाहिजे ,वृक्षतोड थांबवली पाहिजे..पूर्वी झाडे खूप प्रमाणात होती...एक झाड / प्रति गाव तोडलेले चालत होते पण सध्या तशी परिस्थिती नाही...कोकणात बेसुमार झाडांची कत्तल होत आहे...त्यात अजून भर नको...

    • @P_M-eo7xc
      @P_M-eo7xc 3 месяца назад +5

      Ha Dada, aani asha goshatina(refinary)aamhi virod karto te nahi dist na . Fct parmpara badali pahije aani nako aahe ti develpament hoyla pahije na

    • @shashankgawade2001
      @shashankgawade2001 3 месяца назад +2

      Koknat Evdhi Jhada Ahet Ki Ashi Ugach Chi Akkal Pajalun Amchya Pratha Parampara Badlnyacha Secularism Cha Dhong Naka Dakhavu. Ani Tumchya Mahiti Sathi Sangavasa Vatat Ki Aplya Gharacha Fanas Holi La Java Mhanun Tithle Bhavik Navin Navin Jhad Lavtayt. Jaycha Jhad Holi Sathi Nivadala Jata To Parat Navin Jhad Lavto Ekach Ashene Ki Aplya Fansat Giroba Cha Rup Yava.

    • @ashishpawar8459
      @ashishpawar8459 3 месяца назад +1

      अरे मायझयानु मी मालवणी माणूसच आसय...तो पन प्रॉपर मालवणी...माका तुम्ही नको अक्कल शिकव...

  • @deepakaher6687
    @deepakaher6687 3 месяца назад +15

    येव्हढी कळ कळ करून कोन्हाला सांगतोय प्रसाद सगळी लोक झोपली आहे....😊😊😊

    • @kolhapurikatta5106
      @kolhapurikatta5106 3 месяца назад +10

      १०० लोकातून २-३ तरी जागे होत आहेत दादा ,प्रसाद खूप उत्कृष्ट काम करतोय अस बोलून त्याच्या कार्याला आपण रोखू नका

    • @pandharinath
      @pandharinath 3 месяца назад +2

      Ho kharch... Lokana vastav jivan nakoy...

  • @veenakudnekar1004
    @veenakudnekar1004 3 месяца назад +3

    बरं वाटतं जेव्हा सुशिक्षित तरुण गडे बघायला गर्दी करतात, यंदा तर आमच्या कुडणे गडेचा अनुभव घ्यायला पुणे हून एक ग्रुप आलेला. उत्सुकता दाखवतात आजची पिढी ❤❤

  • @yogeshdeshmukh8755
    @yogeshdeshmukh8755 3 месяца назад +6

    Hello Prasad, I saw entire interview yesterday on one of channel. You are doing best. You expressed your thoughts on youtube channels. They r entertaining & hypnotising people. It’s their choice & maybe source of income. I would try my best to explore sustainable livelihood & saving nature.

  • @pandurangkandalgaonkar72
    @pandurangkandalgaonkar72 2 месяца назад +1

    जय कोंकण 🎉🎉🎉🎉🎉

  • @PriyankaBarage-to3yn
    @PriyankaBarage-to3yn 3 месяца назад +3

    Kharch khup chan apan apali sanskruti japli pahije ....dada tu khupch chan kam kartos kharch partek mansla he patun sangaychi garaj ahe sadya 🙏😊

  • @rahulmatters
    @rahulmatters 3 месяца назад +2

    Thank you prasad….. आम्हाला हे सगळे सोहळे माहीत नव्हते …. तुझ्या मुळे पाहायला मिळाले…. खूप छान संस्कृती आहे आपली …. ती नक्कीच जपली पाहिजे 👍

  • @mansi444.
    @mansi444. 2 месяца назад +1

    Konkanachya ranana vanave lavle jatat khup dhhlukh vat

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 месяца назад +4

    Mitraa ek number video banavlaas ani tuzya Kaamaalaa manapasun salaam

  • @madhavvalase8950
    @madhavvalase8950 3 месяца назад +3

    🙏
    I am speechless...!!
    I can only wish that GOVERNMENT should consider all this very seriously and protect the KONKAN... 🙏

  • @aparnakambli1690
    @aparnakambli1690 3 месяца назад +11

    हे सर्व उत्सव साजरे झालेच पाहिजेत, पण झाडें न तोडता, एक झाड लावून ते मोठं करण किती कठीण आहे हे आम्ही अनुभवतोय आठ महिने पाणी देणं मुश्किल होत ते जगावे म्हणून प्रयत्न करावे लागतात बरीच वर्ष, परंतु तोडताना ते काही तासात तोडलं जातं यात कसली मजा वाटते

    • @avadhutnagale5307
      @avadhutnagale5307 3 месяца назад +2

      कुठे लावलंय तुम्ही ते एक झाड

    • @suhasnaik8241
      @suhasnaik8241 3 месяца назад

      हिंदू सण आले कि सर्वाना निसर्ग आठवतो
      जेव्हा जमिनी NA करून MIDC उभ्या होतात, शहरीकरण होत, इतर रासायनिक कारखाने उभे होतात तेव्हा कुठे असतात हे निसर्ग प्रेमी
      एक लक्षात ठेवा झाड तोडून निसर्गाची हानी होत नाही
      हानी होते ती जमिनीची नास-धूस करून
      म्हणून जमिनी टिकविल्या पाहिजे मग झाड ही वाढतील व पर्यावरण ही संतुलित राहील

    • @prashantkurane9658
      @prashantkurane9658 2 месяца назад

      ​@@avadhutnagale5307I tumche ghara mage😜

  • @shraddharanekadam2061
    @shraddharanekadam2061 3 месяца назад +4

    Khup Chan Prasad. Devrai todun madira bandhanyach point ekdum barobar bolalas. Natal gavchya Purmar and Rameshvar Mandira ch same jhala ahe.

  • @MBcreation0019t9
    @MBcreation0019t9 3 месяца назад +1

    ❤❤❤❤❤😊

  • @ak_creation2100
    @ak_creation2100 3 месяца назад +2

    Tumhala tumch kam bgun yavdha tumcha anubhv bgun, nisrg prem, khol abhyas ya pudhe aamhi koni kahich nahi, manun aaj pasun pratyakane tumhala bolteveli sir. Bolav. Khrch khup khup chaan video astat tumche. Asach khup pudhe ja.

  • @vinaysutar17
    @vinaysutar17 3 месяца назад +4

    Aaplya deva la rayval lagto... Marble ksa lagnar..... Ek no. Vaky.....🙏👍👍😢kokan ch mahatv ch ajun samjal nahiy loka nna... .

    • @Harshadnerurkar
      @Harshadnerurkar 2 месяца назад +1

      गरज आहे जपायची😊

  • @pratham5467
    @pratham5467 3 месяца назад +2

    मस्त खुप छान Video आहे

  • @prashantkurane9658
    @prashantkurane9658 2 месяца назад

    ज्या ईश्वर ने सृष्टी निर्मान केली त्या ला झाडाचे बळीदान 🤔

  • @sandeshdharne157
    @sandeshdharne157 3 месяца назад +3

    100% spiritual

  • @anishmalap1829
    @anishmalap1829 3 месяца назад +2

    दादा खुप खुप आभार तुझे ❤❤

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 3 месяца назад +2

    Khup sunder 🙏

  • @Nickholswiss115
    @Nickholswiss115 2 месяца назад

    Giroba , ravalnath ,,vetoba ,, gango akar ...kokan bhumiche malak...shiv mahadevacha avtar rupane ...devv nandato ahe kokan bhumit❤❤❤❤ her her mahadevvv🚩

  • @rupeshghadigaonkar0008
    @rupeshghadigaonkar0008 3 месяца назад +1

    जय गिरोबा 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @Ashokjopale88
    @Ashokjopale88 3 месяца назад +2

    I love konkan and my ancester my ancesters in konkan and I am konkana aadivasi

  • @rupeshghadigaonkar0008
    @rupeshghadigaonkar0008 3 месяца назад +1

    जय श्री कलेश्वर 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @bhavneshdhuri8992
    @bhavneshdhuri8992 3 месяца назад +2

    नमस्कार दादा 🙏🏻🙏🏻

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 3 месяца назад +1

    Prasad you are living for saving konkan and culture but some konkani people are helping to sell land. Instead of saving plants they are cutting it. Keep it up Prasad one day everyone one realize it.

  • @kokaniYogesh9284
    @kokaniYogesh9284 3 месяца назад +3

    nice 👍 dada Bhari ahe apali kokan

  • @raginishet8810
    @raginishet8810 3 месяца назад +2

    खरोखर, आहे, छान माहिती

  • @saloninevagi5601
    @saloninevagi5601 3 месяца назад +2

    देव बरे करू🙏🙏

  • @rupeshdessai7557
    @rupeshdessai7557 3 месяца назад +2

    🙏🙏🙏👌👌👌❤ kup bare asa Prasad

  • @ashwinivaze898
    @ashwinivaze898 3 месяца назад +1

    आम्ही गोंयकार.धन्यवाद

  • @yogitashelke-fp2ru
    @yogitashelke-fp2ru 3 месяца назад +2

    Dada tuza aavaj ❤

  • @user-cy3so8jb3n
    @user-cy3so8jb3n 3 месяца назад +1

    Hii प्रसाद दादा.संतोष जाधव.पंढरपूर.जि.सोलापूर.

  • @tanujaroskar5827
    @tanujaroskar5827 3 месяца назад +1

    Khupach chaan

  • @poojahadkar4260
    @poojahadkar4260 3 месяца назад +1

    Very Nice Video dada

  • @saumyakadam4587
    @saumyakadam4587 3 месяца назад +25

    झाडे तोडून नका हे ज्ञान जंगल वाचवणाऱ्या कोकणी माणसाला शिकवू नका. हे ज्ञान असंख्य झाडे तोडून रिफायनरी बनवणाऱ्या किंवा हसदेव सारखे जंगल तोडणाऱ्या सरकारला सांगा, फ्लॅट संस्कृतीत मोठेपणा मानणाऱ्या बॉयलर शहरी लोकांना सांगा.
    आहे का हिंमत सरकारची कॉलर पकडून जाब विचारायची?

    • @aparnakothawale3376
      @aparnakothawale3376 3 месяца назад +1

      Zhade mulssajat khanun pardeshana matisakat gift "vikali"jat ahet.kon vikanar?firanghyanchi avaidh pidhi ajachi !

  • @inayved
    @inayved 3 месяца назад +2

    ekdum bhannnat!

  • @tirodyachabhaisawant9231
    @tirodyachabhaisawant9231 3 месяца назад +2

    👌👌👌👍🙏

  • @vinayakparab9782
    @vinayakparab9782 3 месяца назад +1

    खूप सुंदर विडीओ दादा ❤❤

  • @vijayakotian6603
    @vijayakotian6603 3 месяца назад +1

    खूप छान माहिती

  • @aanandyatri0143
    @aanandyatri0143 3 месяца назад +1

    छान माहिती 🙏🏻

  • @mugdhakarnik7339
    @mugdhakarnik7339 3 месяца назад +1

    छान आहे उपक्रम

  • @supriyagurav1864
    @supriyagurav1864 3 месяца назад +2

    Bhariich वाटतो शिमगा ❤

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 3 месяца назад

    कोकणातील होळीच्या वेगवेगळ्या प्रथा परंपरा पाहताना सकारात्मक ऊर्जा मिळते. यापैकी हुडोत्सव, चोरोत्सव पाहताना तर विलक्षण अनुभव आल्याशिवाय रहात नाही.खूप सुंदर vlog. 👌🙏

  • @anilkhanolkar2587
    @anilkhanolkar2587 3 месяца назад

    कुठल्याही माणसात देव ्््नसतो सैतान घुसतो देव तो देवच असतो

  • @kunalmhabadi6232
    @kunalmhabadi6232 3 месяца назад +1

    superb!

  • @yatinashar3854
    @yatinashar3854 3 месяца назад +2

    Kubh saras Prasad

    • @Hitgoojtumchyshi
      @Hitgoojtumchyshi 3 месяца назад

      खूप चांगल काम करता तुम्ही.

  • @memalvani8374
    @memalvani8374 3 месяца назад +1

    👌👌

  • @GautamGavaskar-fp9hz
    @GautamGavaskar-fp9hz 3 месяца назад +6

    जुन्या परंपरा सगळ्याच चांगल्या नाही आहेत आता च्या काळात तर सण साजरे होतात पण निसर्गाची नासाडी जास्त होते एक सण एक संस्कृती अशी असावी की त्या सणाला माणसांनी जास्तीत जास्त झाड लावावी आणि ती झाड मोठी झाल्यावर त्यांना गवर्मेंट कडून पुरकार मिळावा

    • @avadhutnagale5307
      @avadhutnagale5307 3 месяца назад +1

      जरा कशी असावी ते विस्तृत सांगा

    • @ganeshpalav8343
      @ganeshpalav8343 3 месяца назад

      Tumhi kiti zade lavli??

  • @amitbhole2770
    @amitbhole2770 3 месяца назад

    Faar Uttam & it’s makes us feel good

  • @malinisawant2181
    @malinisawant2181 3 месяца назад +1

    ❤❤❤❤

  • @deepaktawde9763
    @deepaktawde9763 3 месяца назад +1

    Stress mule headache hot hota.. mhanun sagla sodun muddam shimgyala gelo gavala.. kaal ch alo.. 2 diwas tar 2 diwas.. starting journey te return paryant kuthehi headache cha namonishan nahi.. 😅😅 kharach kokan ch apla ramban ilaaj ahe🙏

  • @deepaktawde9763
    @deepaktawde9763 3 месяца назад +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @DigambarPatil
    @DigambarPatil 3 месяца назад +1

  • @bharati059
    @bharati059 3 месяца назад +1

    पूर्ण झाड जाळण्या ऐवजी एखादी फांदी रुपक म्हणून जाळावी म्हणजे मोठी झाडे वाचतील जी मोठी होण्यासाठी वर्षे लागतात

    • @pranay1096
      @pranay1096 3 месяца назад +3

      Aho pan aamhi purna zad jalt nahi , aani te purn zad vaya jat nahi te kuthe na kuthe tari upyogi yet ghar , hodi banavnya sathi

    • @P_M-eo7xc
      @P_M-eo7xc 3 месяца назад +2

      ​@@pranay1096barobar aahe holi vaaya jat nahi

    • @factically4972
      @factically4972 3 месяца назад

      भारती ताई अगदी छान Comment केलीत

    • @avadhutnagale5307
      @avadhutnagale5307 3 месяца назад +1

      आशा कॉमेंट करायच्या आधी ते जीवन जगा मग समजेल ते काय असत ते. तुम्हाला कुणी सांगितलं ते झाड पूर्ण जाळलं जातं

  • @kokanatlochandurkar
    @kokanatlochandurkar 3 месяца назад +3

    ♥️🙏👌

  • @ruturajsalunke5489
    @ruturajsalunke5489 3 месяца назад +2

    ❤❤

  • @Prasadkardile1
    @Prasadkardile1 3 месяца назад +2

    दादा मला तुझी गरज आहे इथे घाटावर्ती. मी पुण्यातील खेड तालुक्यातील, एका खेडेगावातील एक माणूस आहे. मला झाडे लावायची आहेत इथे ५-६ किलोमीटरवरील एका गावात तुला जमेल का?

    • @Nickholswiss115
      @Nickholswiss115 2 месяца назад

      Tujhya gavatli porr gola kr ..Ani lavv jhaddd...tyasathi Prasad kashala lagto

  • @shashikantpatil2524
    @shashikantpatil2524 3 месяца назад +1

    Dada frist like Frist comment

  • @rushikeshsankpal489
    @rushikeshsankpal489 3 месяца назад +1

    ❤️🫶🏻

  • @user-mk2pp7ek4f
    @user-mk2pp7ek4f 3 месяца назад

    Srv gavanch mixing kely 😂

  • @sayalisawant1826
    @sayalisawant1826 3 месяца назад +1

    परंपरा वगैरे सर्व ठीक आहे. परंतु आजही कोकणात एका जिवंत झाडाला ठार करून नंतर होळीत जातात हे काही पटत नाही. तेवढा एक मोठं झाड तयार व्हायला किती वर्ष खर्ची पडलेली असतात. अशा काही निसर्गविरोधी प्रथा आता थांबवल्या पाहिजेत

    • @pranay1096
      @pranay1096 3 месяца назад +3

      Aani sarvani refinary banavnya sathi jangal chi jangl todli pahije na . Aani development cha khali jangl todli pahije na .

    • @avadhutnagale5307
      @avadhutnagale5307 3 месяца назад +1

      देवरायामुळेच हा कोकण अजून निसर्गसंपन्न आहे आणि. या देवराया याच परंपरेचा भाग आहे... उगाच नकोते शहाणपण सांगू नका

  • @psyc_aniket
    @psyc_aniket 3 месяца назад +1

    मी पण कोकण देवगङ चा आहे पण मी देव येण वेगरे माणत नाही

  • @dnyaneshwarchavan6272
    @dnyaneshwarchavan6272 3 месяца назад +6

    होळी साठी झाडे तोडणे चुकीचे आहे

    • @Me_smitesh
      @Me_smitesh 3 месяца назад +8

      te zad fkt tumchyasathi ahe amchya sathi tyat dev asto n tya eka deva sathi asankhya zade gavatil pratyek gharatil ranmans lavat astat tyacha vichar tumhi kelay ka ?

    • @shreyasrawool3249
      @shreyasrawool3249 3 месяца назад +6

      तुमची कॉमेंट चुकीची आहे
      आम्ही झाडात देव बघतो
      आम्ही आमच्या परड्यात ह्या देवासाठी झाड लावतो जपतो
      आता जे कन्स्ट्रक्शन चालू असते तिथे हजारो झाडे तोडलेली चालतात तुम्हाला,
      रिफायनरी च्या नावाखाली पूर्ण जंगल नष्ट केलेले चालेल तुम्हाला पण आम्ही आमच्या देवासाठी एक झाड तोडले तर तुमची एवढी का जळते
      मी specifically तुम्हाला बोलत नाही आहे
      ह्या व्हिडिओ वर ज्यांनी अश्या कॉमेंट केलेल्या आहेत त्यांना बोलतोय
      तुम्हाला आपल्या शहराचा/गावाचा विकास करण्यासाठी भले पूर्ण जंगल तोडलेले चालेल पण कोंकणी माणूस आपल्या गावातल्या देवासाठी हजारो,लाखो भक्तांसाठी आपल एक झाड तोडन हे तुम्हाला चुकीचं वाटतंय
      काय तुमची मानसिकता?

    • @dnyaneshwarchavan6272
      @dnyaneshwarchavan6272 3 месяца назад +1

      कोकणात तीन जिल्हे आहेत जिल्हा तील प्रत्येक तालुक्यात असंख्य गावे आहेत त्यातल्या प्रत्येक गावा मागे एक झाड

    • @nirajchavan6699
      @nirajchavan6699 3 месяца назад

      ​@@dnyaneshwarchavan6272 Jara dodamarg la jaun bagha goverment mining sites
      amboli pan jaun bagha
      Saglikade government aani shrimant vyapari yeun vaat lavat aahet tikde pan bola jara
      aamhi fakta ek zaad te pan bagayati sheti madhla todto tyat pan tumhi lokancha hae bolna

    • @avadhutnagale5307
      @avadhutnagale5307 3 месяца назад +1

      ​@@dnyaneshwarchavan6272 आणि त्या तीन जिल्ह्यांनीच सगळ्यात जास्त झाडं जपलीत... बाकी जिल्ह्यात आहेत का देवराया

  • @aparnakambli1690
    @aparnakambli1690 3 месяца назад +4

    अनेक स्वयंशेवी संथा झाड लावण्यासाठी सेवा देतात वेळ देतात पैसे खर्च करतात त्यांच्या कष्टाची काय किंमत? मग आम्ही सुद्धा झाडे कशाला लावायची

    • @deepakaher6687
      @deepakaher6687 3 месяца назад +5

      हाच विचार आपण बदलवा आणि ह्या स्वयंसेवी संस्था आणि व्यक्तींना सहकार्य करावे हिच इच्छा.‌...!

    • @sandippowar7997
      @sandippowar7997 3 месяца назад +1

      एका झाडाबद्दल बोलण्यापेक्षा रस्ते विकासाच्या नावाखाली अनेक झाडांची कत्तल होते जळआवउ लाकडासाठी किती झाडांची कत्तल होते त्याच्यावर पण बोला कोल्हापुरच्या पश्चिम भागात सरास झाडे तोडली जातात वनरक्षक हे फक्त नावालाच असतात त्यांचा खिसा गरम झाला म्हणजे झालं. त्यासाठी थोडा आवाज उठविला तर चालेल

    • @PLV_VLOG
      @PLV_VLOG 3 месяца назад +14

      तुम्ही दोन झाड लावणार आणि दिखावा जास्त करणार...पण ही माणसं तशी नाही आहेत त्यानी ह्यांनी जंगल राखलाय आणि वाढवले सुद्धा

    • @mangeshangre6549
      @mangeshangre6549 3 месяца назад +1

      तुमची समज चुकीची आहे इथे फणसाच झाड तोडताना तुम्हाला दिसतय पण त्याच्या दुप्पटीने त्याची पुनर्लागवड ही होते..त्याची किंमत राहावी याच साठी हा उत्सव आहे नाहीतर त्यांनी कुठलही झाड तोडल असत, ही एका प्रकारची metamorphosis प्रक्रिया आहे जून अर्पण करूनं नविन घडवणं त्याच महत्व वाढवण...जे निसर्गात घडत तसच..

    • @pranay1096
      @pranay1096 3 месяца назад +1

      Barobar aahe ​@@PLV_VLOG

  • @AwadhootShendye
    @AwadhootShendye 3 месяца назад +1

    तू विकासाला विरोध का करतोस ते माहीत नाही. पण आयुष्यात एकदा तरी जपान जर्मनी किव्हा अमेरीका पाहून ये मग तूला विकास म्हणजे काय ते कळेल…

    • @rahulsarang3990
      @rahulsarang3990 3 месяца назад +4

      विकास हा दाखऊन किंवा बघून करायचा नसतो, तर आपण काय म्हणजे विकास म्हणतो हे खूप महत्वाचे आहे... कोकणी संस्कृती अशी संस्कृती आहे जी खूप विकसित आहे जर्मनी आणि अमेरिका पेक्षा सुद्धा... ज्या संस्कृतीने आयुर्वेद शिकवले तो खरा विकास, नाही की रासायनिक गोळ्या खावून केलेली अधोगती.

    • @AwadhootShendye
      @AwadhootShendye 3 месяца назад

      @@rahulsarang3990 तू कधी तूझे गाव तरी सोडले आहेस का? कळली तुझी अक्कल… जर्मनी व अमेरीके पेक्षा तुम्ही विकसीत.. आधी मुंबई गोवा महामार्गावरचे खड्डे मोज

    • @omkarrane5255
      @omkarrane5255 3 месяца назад

      Tumchi vikasachi definition badla adhi. Jya country chi tumhi nav ghetli tyani vaikasachya navavr purn jagacha bajar utvla aahe. # global warming

    • @AwadhootShendye
      @AwadhootShendye 3 месяца назад

      @@omkarrane5255 kadhi gela aahes ka Japan la aayushat

    • @omkarrane5255
      @omkarrane5255 3 месяца назад

      @@AwadhootShendye are mi ka jau Japan la??? Kdhi un che report vschles ky tu adhi hya so called tujhya developed country related.

  • @ashwinivaze898
    @ashwinivaze898 3 месяца назад +1

    आम्ही गोंयकार.धन्यवाद

  • @mahendragurav5460
    @mahendragurav5460 3 месяца назад +1