MLC ELECTION: हे गणित महाविकास आघाडीच्या शेवटपर्यंत लक्षात नाही आलं?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 июл 2024
  • विधान परिषदेच्या निकालात महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झालेत. तर महाविकास आघाडीचा एक उमेदवार पराभूत झाला आहे. या निकालानं विधानसभेच्या आधी काय परिणाम होणार याची चर्चा सुरु झाली आहे.
    To Join this channel to get access to perks:
    / @prashantkadamofficial
    #poojakhedkar #iasofficer #upsc #trainee_officers #maharashtra #pune #iasinterview #pooja #mlc #mlcelection #maharashtrapolitics #mahavikasaghadi #maharashtramla #jayantpatil #milindnarvekar #devendrafadnavis

Комментарии • 740

  • @doodlearmmydhavan5959
    @doodlearmmydhavan5959 24 дня назад +27

    फडणवीस ग्रेट होते, ग्रेट आहेत आणि ग्रेटच राहणार जातियवादी पिलावळ कीतीही गरळ ओकोत सगळ्या राजकिय विरोधकांना पुरुन उरणारा योध्दा म्हंजे देवेन्द्रजी.!!

  • @user-gl5gu4gz9k
    @user-gl5gu4gz9k 23 дня назад +39

    एवढे काय मनाला लावुन घेता कदम साहेब🙏.... जा कि कोर्टात तिथेच सांगा ना कोणते पहिले मोजायचे अन कोणते दुसरे.....
    सत्ता नसतांनाही भाजप 105 आमदारांनी कधीही पक्ष सोडला नाही तर पक्ष हितासाठी कधीही मंत्रीपदाचा आग्रही भूमिका केल्या नाही❌..... देवेंद्र जी यांचा मोठेपणा सांगायला सुद्धा मोठ्या मनाचा माणुस पाहिजे...... ... 😂😂😢😢

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 22 дня назад +14

    फडणीस साहेब..खुप चतुर.चाणक्य.बुद्धिवान.राजकारणी. 🚩

  • @sudhirathawale9599
    @sudhirathawale9599 25 дней назад +102

    काकांचा पराभव झाला हे स्पष्ट सांगण्यास का हात आखडता घेता आहात.😮

    • @jankiramkanakdande9451
      @jankiramkanakdande9451 24 дня назад

      Barobar aahe yanch kas aahe kaka Karel tr rajneeti aani dusre kartil tr khel
      Ya bandgulach potshul bighadnarch

    • @user-el7cc4qe1l
      @user-el7cc4qe1l 22 дня назад +3

      एच एम व्ही पत्रकारिता

    • @ajaychaudhari8548
      @ajaychaudhari8548 21 день назад +1

      Barobar 😂

    • @prasad8
      @prasad8 18 дней назад

      हा वाकड्या काकांचा चाटू आहे

  • @ashoksarode336
    @ashoksarode336 25 дней назад +77

    देवेंद्र फडणवीस साहेब यांची चतुरी नेहमी काम करून जाते

    • @JavedShaikh-ff4jr
      @JavedShaikh-ff4jr 25 дней назад +3

      लोकसभेला नाही काम करून गेली यांची चतुरी

    • @rkjoshi9951
      @rkjoshi9951 24 дня назад +4

      ​@@JavedShaikh-ff4jrwait for vidhan sabha 😅😊😅😅are PM MODI JI ZALE 3RD TIME AUR KYA CHHAHIYE 😅😅😅😅😅

    • @tanajiyadav943
      @tanajiyadav943 23 дня назад +1

      Loksabh मध्ये झोपला होता का

    • @rajeshbehere2822
      @rajeshbehere2822 22 дня назад

      Preferential voting असते का लोकसभेला l​@@JavedShaikh-ff4jr

    • @PP-gm6gs
      @PP-gm6gs 22 дня назад +1

      ​@@rkjoshi9951 Vidhan sabhet harlyawar parat bolnar tumhi ki mahanagarpalikechya nivadnukit bagha , 103 mla asun suddha cm pad nahi , hi tumchi hushari.

  • @vkrrmnps
    @vkrrmnps 22 дня назад +24

    लोकसभेला केलेली चूक आम्ही विधानसभेला करणार नाही.

  • @vijaykumarmahasagar8697
    @vijaykumarmahasagar8697 25 дней назад +35

    सर्वात दुख तुमच्या सारख्या चाय बिस्कुट वाल्यांना झालय महायुतीच्या विजयाने तुम्ही आता या रिंगणात

  • @vkrrmnps
    @vkrrmnps 22 дня назад +24

    विधानसभेला पुन्हा महायुती निवडून येईल असे दिसते.

  • @vb9386
    @vb9386 23 дня назад +14

    शरद चे गणित कच्चे आहे 😂..... लावा लावी करनाया मढ़े १ नंबर आहे तो........ उद्धव अनि संजय कैलकुलेटर घेउ बसले आहेत 😂😂😂.......❤

  • @suniljoshi2583
    @suniljoshi2583 24 дня назад +15

    पत्रकार हे निपक्ष असावे असे वाटते, आपण नेहमी महा विकास आघाडीचीच बाजू घेतात असे वाटते

    • @user-el7cc4qe1l
      @user-el7cc4qe1l 22 дня назад

      हे फार वरिष्ठ एच एम व्ही पत्रकार आहेत

    • @vitthalsonawane4458
      @vitthalsonawane4458 17 дней назад +1

      आपण काय मच विरोधात विङीओ करतात भाजप दुष्मन आहेत का

    • @user-el7cc4qe1l
      @user-el7cc4qe1l 17 дней назад

      @@vitthalsonawane4458 अहो, ह्यांना कळत नाही असे नाही, पण एकदा अंधविरोधाचा चष्मा घातला की सगळे काळेच दिसते यांना, नाहीतर दुसरी काही मजबुरी असू शकते...

  • @dipakpawar9880
    @dipakpawar9880 25 дней назад +25

    प्रशांत,तुझा चेहरा बघण्यासारखा आहे आज,😂😂 देवेंद्र यांची भीती😂😂

  • @theexplorerguy8843
    @theexplorerguy8843 25 дней назад +6

    गणित - फडणवीस
    जाती जाती तेड दंगली - शरद पवार

  • @uttammhatre5762
    @uttammhatre5762 20 дней назад +3

    कदम साहेब आपण लोकसभा इलेक्शन ला माहविकास आघाडीला जीव तोडून मदत केली, अजून आपल्याला कॅश सोडून अजुन इतर मदत मिळालेली दिसत नाही, पण असेच विश्लेषण करा, नक्की पुढे आपला राजकीय फायदा होणार आहे.

  • @Satya29Nov85
    @Satya29Nov85 22 дня назад +7

    महाविकास आघाडीच्या नेतृत्वावर त्यांच्याच इतक्या आमदारांचा विश्वास नाही!
    लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा सहानुभूती, फतवे, खोटं प्रचार, जात-पात, या आधारावर खासदार निवडून आले!

    • @avadhutaradhye9308
      @avadhutaradhye9308 20 дней назад

      छे,छे,.लोकसभेला हिरव्या मतांनी भकास आघाडी आली.

  • @PrakashWakankar-fz2ze
    @PrakashWakankar-fz2ze 24 дня назад +4

    आपलं विवेचन अभ्यासपूर्ण असतं पण आपला ओढा मविका कडे आहे हे सहज लक्षात येते.आपण अगदीच चाय बिस्कूट नाही पण भाजप ‌विरोधी आहात हे समजतं आणि त्याला कोणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही

  • @Amar65895jt
    @Amar65895jt 26 дней назад +145

    घरभेदी असल्यावर सगळं गणितं बिघडतात.

    • @factically4972
      @factically4972 25 дней назад +1

      Mg dharun theva na tyana... Fodafodi hi kay ekch paksh nahi karat... Tumchya गारद zavar ne tr pakshch nahi ghar pn fodli ahet tyachya kalat😂😂 gheun basa canसर kumar म्हातार्‍याला

    • @deepakgaitonde7903
      @deepakgaitonde7903 24 дня назад +4

      Khoke aslyawar boke jinktat

    • @shashiachrekar1653
      @shashiachrekar1653 24 дня назад

      संविधानाने तुम्हाला कोर्टात खटला दाखल करण्याचा अधिकार दिलेला आहे तेव्हा आपण पुरावे गोळा करून खटला भरावा ​@@deepakgaitonde7903

    • @sachinkurhade7696
      @sachinkurhade7696 24 дня назад

      😂😂😂 lachar nete baki kahi nahi​@@deepakgaitonde7903

    • @vb9386
      @vb9386 23 дня назад

      मुस्लिम मदरसा छाप घर भेदी आहेत ❤

  • @Saheb-y3i
    @Saheb-y3i 26 дней назад +18

    प्रशांत राव दुसरी बाजू का मांडत नाहीत आपण, जो नेरेटिव लोकसभेनंतर चालवत होता की शिंदेकडचे, दादाकडचे आमदार माघारी फिरणार त्याच काय झालं ते अजून ऐक गट्ट त्यांच्यासोबतच आहेत.

    • @rameshkulkarni1874
      @rameshkulkarni1874 26 дней назад +3

      नाही मांडणार कारण ते महाविकास अघाडी चे प्रचारक आहेत

    • @dilippatil6993
      @dilippatil6993 25 дней назад

      ​@@rameshkulkarni1874aaplya tr navatunch kalt aapn konache pracharak aahat

  • @PrabhatKarambelkar
    @PrabhatKarambelkar 22 дня назад +4

    शे का प ला संपवायचे होते म्हणुन त्यांचा उमेदवार निवडून आला नाही. बारामतीची करामत

  • @chidanandswami786
    @chidanandswami786 26 дней назад +227

    आमदार विकत घेणे हे सोपे आहे
    पण जनता जागा दाखवणार
    घोडे मैदान जवळ आहे

    • @bb97967
      @bb97967 26 дней назад +19

      अगदी बरोबर आहे

    • @purushottamnagapurkar1800
      @purushottamnagapurkar1800 26 дней назад +23

      तुला राग कशाचा आहे रे भावा उठ सुठ जनता जागा दाखवेल सांगता ते त्यांना ही हे कळत ना

    • @hmvchai_biscuit1677
      @hmvchai_biscuit1677 26 дней назад +8

      विधानसभा निकाल नंतर युती चे आमदार खरेदी करणार ..शेवटी काय तर विकत घेवून तेच सत्तेत येणार .. MVA चे पोटी दुःख येणार

    • @mangeshsanap4654
      @mangeshsanap4654 26 дней назад +9

      Bhau akkal vaparli aahe.castisam kele nahi.

    • @RanjitsingJadhav
      @RanjitsingJadhav 26 дней назад +8

      tuja 1ta chya vicharane kahi farak nhi padnar samjla ka ajun ahe vata 20 to24 age ch pawar cha politics mahit nahi vatat gor garibana kahihi fyd hot nhi aaj village madhe chnagle raste niymit pani continue ligh hey sagale dila mule tula maj ala ahe vatat

  • @sudhirdedge9
    @sudhirdedge9 23 дня назад +5

    महायुती ने घोडेबाजार केला असे म्हणता आणि शरद पवार साहेबनी आमदार फोडायला किती जोर लावला असे म्हणता , हया मध्यर शरद पवार साहेबनी आमदार फोडायला जोर लावला आणि आमदार फोडले असते तर साहेबनी घोडेबाजार केला असे तुम्ही मान्य केले नसते , त्यामुळे एनालिसिस करताना जर आपण स्वछ केले तर आम्हाला आईकायला खूप छान वाटेल , आपण एका पक्ष्यांचे आहात एचआर दिसते आणि भ्रम निरस होतो ,
    बॅक समजून सांगण्याची पध्दत छान आहे

  • @Yss31
    @Yss31 26 дней назад +26

    Nana patole अपयशी ठरले

  • @apikhilari7321
    @apikhilari7321 25 дней назад +15

    याचं थोबाड ला घाम फुटला आहे आरे शांतीदूत यांनी एकगठ्ठा मते दिली म्हणून निवडून आले

  • @mohitkariya3787
    @mohitkariya3787 26 дней назад +49

    जयंत पाटील ला निवडुन anycha नव्हताच uddhav आणि काँग्रेसला..काँग्रेसने मुद्दाम mla हॉटेलमध्ये ठेवलेच नव्हते..

    • @nisha280
      @nisha280 25 дней назад +3

      उध्दव ठाकरे यांनी आय टी सी हॉटेल मध्ये ठेवले होते.

    • @mohitkariya3787
      @mohitkariya3787 25 дней назад +2

      @@nisha280 congress ncp?

    • @shrikantmohite1274
      @shrikantmohite1274 24 дня назад +1

      आहो कुणाला कुठे ठेवले तरी आधी गुफ्तगू ठरलेले असेल तर गुप्त मतदान असलेने फुटणारे फुटणारच.

    • @shrikantmohite1274
      @shrikantmohite1274 24 дня назад +1

      देशात महाराष्ट्रासह फक्त 6 राज्यातच विधान परिषद अस्तित्वात आहे बाकीच्या राज्यात नाही. त्यामुळे तिथे अशा फुटीरपणाचा प्रश्नच नाही.

    • @mohitkariya3787
      @mohitkariya3787 24 дня назад

      @@shrikantmohite1274 futyla ky vidhasabhawale pan futat

  • @sambhajisavekar9850
    @sambhajisavekar9850 25 дней назад +15

    जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती दोन्ही पैकी एक कायम स्वरुपी कालबाह्य करावी ग्रामपंचायती आॅनलाईन जोडा.... काळाची गरज आहे ‼️

  • @surajyenpure1606
    @surajyenpure1606 25 дней назад +3

    चाय बिस्कुट वाल्यांची सार्वजनिक रडारड कधी होणार आहे याचा एक व्हिडीओ करा

  • @santoshdesai8011
    @santoshdesai8011 26 дней назад +59

    ह्या सर्व घोडेबाजार होत असताना सामान्य लोकांनी काय फायदा? फक्त हतबल होऊन पाहणे विधानपरिषद खरेच जरूर आहे काय ? घटना तज्ञांनी ह्याचा विचार होणे आवश्यक आहे . लोकांमधून निवडून येणारे खरेच लोकपरतिनिधींनी प्रामाणिक आहेत काय

    • @purushottamnagapurkar1800
      @purushottamnagapurkar1800 26 дней назад +3

      घोडे बाजार नाही फक्त बुध्दीचा वापर बाकी बाजार तर सर्वांनी केलाच ना

    • @ajaymulgaonkar9024
      @ajaymulgaonkar9024 25 дней назад +1

      @@purushottamnagapurkar1800 NAGPUR CHI SANTRI...SADKYA 🍉🍉 GANG ..😂😂

    • @akj3388
      @akj3388 25 дней назад

      घटनेत बदल करायचा नाही. हे असेच चालुदे.

    • @vitthaljadhav6675
      @vitthaljadhav6675 25 дней назад

      रणनिती वगैरे किही नाही

    • @anupamawadekar-ie6gf
      @anupamawadekar-ie6gf 25 дней назад

      काय ना उडणारे आता जागेवर येथिल हे नक्की

  • @mahadevsolankar9262
    @mahadevsolankar9262 26 дней назад +11

    एकदम बरोबर आहे

  • @prakashwagh3568
    @prakashwagh3568 26 дней назад +6

    अभ्यासपूर्ण विवेचन

  • @sureshmane631
    @sureshmane631 26 дней назад +34

    सत्तेच्या लोभापायी लाचार झाले काहिजण.

  • @sanjayawale3857
    @sanjayawale3857 23 дня назад +2

    जन्तेला १०३+ शिवसेना मिलून बहुमत देवून सुद्धा जन्तेच्य विरोधत जाउंन जे सरकारतयार करुण येक आसा मुख्यमंत्री बसवाला त्यमूले करुणा कालात लाखों लोकना वेथिस धर्ले ये नाही विसर्लो

  • @OMIOP9135
    @OMIOP9135 23 дня назад +2

    असंबद्ध! अगदीच कशाचा कशाशीच संबंध नाही..पवारांवर अवलंबून राहील त्याच उत्तम उदाहरण. त्यांना. शेकाप कधीच संपवायचा होता.तो संपला एकदाचा.

  • @thetimesnews18163
    @thetimesnews18163 26 дней назад +23

    जास्तच भ्रमात होते हे खर आहे

  • @user-lj5zx1fp9l
    @user-lj5zx1fp9l 26 дней назад +103

    एलेक्टराल बॉण्ड वाले पैसे असतील तिथे ऐकणार नाहीत.काही रणनीती वगैरे नाही.

    • @Ghadge
      @Ghadge 26 дней назад +4

      You are right..👌👌👌👍👍👍

    • @jayaitode5552
      @jayaitode5552 25 дней назад +13

      काँग्रेस वाल्याकडे पण होती 1500 करोड काय केलं त्याचं...😂

    • @user-lj5zx1fp9l
      @user-lj5zx1fp9l 25 дней назад

      निम्मी काँग्रेस भाजप मधे आहे की? एकच दोन्ही

    • @arunbolaj3922
      @arunbolaj3922 24 дня назад +3

      शरद पवार कडे पैसा नाही काय 😊

    • @user-lj5zx1fp9l
      @user-lj5zx1fp9l 24 дня назад

      @@arunbolaj3922 नाही. अजित पवार कडे आहेत

  • @pushpadethe811
    @pushpadethe811 25 дней назад +2

    अगदीं बरोबर आहे तुमचे विश्लेषण 🙏

  • @rameshlunavat649
    @rameshlunavat649 25 дней назад +2

    काॅंग्रेसचे १३ खासदार निवडून आले आहेत. १६- १७ नव्हेत.

  • @PkSJ85
    @PkSJ85 26 дней назад +8

    या अशा गणीतामुळेच जनतेचा नेत्यांवरचा विश्वास उडाला आहे, पण काळजी नको जनतेच गणित आता पक्क आहे.

    • @PkSJ85
      @PkSJ85 26 дней назад +1

      तुम्ही strategy/गणित असा शब्दप्रयोग करता, त्याला आम्ही electoral bond म्हणतो.

  • @rajendrawagh1438
    @rajendrawagh1438 25 дней назад +2

    मवीआ जबाब्दार आहे या साठी जर त्यांनी ३रा उमेदवार दिला नासता तर बिनविरोध झाली असती . खाज यंदा होती .

  • @RamNaswale-tk3iq
    @RamNaswale-tk3iq 25 дней назад +4

    अचूक विश्लेषण

  • @user-hd2vg6rl7i
    @user-hd2vg6rl7i 26 дней назад +13

    महाविकास आघाडी मध्ये एकनिष्ठ नाही राहिली नाही

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 25 дней назад

      काँग्रेसचे फुटले

  • @tukaramchormule8603
    @tukaramchormule8603 22 дня назад +2

    द ग्रेट देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब व अजित पवार साहेब महायुतीचा विजय असो हे हिंदू राष्ट्र आहे

  • @sandeepjoshi1857
    @sandeepjoshi1857 25 дней назад +3

    कदम, आज चेहरा पडलेला दिसतोय,
    आता काहीही बोलून उपयोग नाही,
    पवार साहेब न चा गुगली आहे तिकीट देता आणि पाडतात.

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 26 дней назад +9

    विधानपरिषद हि संस्था निर्माण करण्यामागच्या उद्देशाला हरताळ फासला जात आहे याचा विसर पडला आहे.खर तर समाजातील तज्ञ, विचारवंत, कलाकार इ. जे निवडणूकीच्या राजकारणापासून दूर असतात अशा लोकांसाठी हे सभागृह असताना या सभागृहात कोणाचा भरणा आहे हे तपासायला हवे.

  • @babumaynal4373
    @babumaynal4373 24 дня назад +2

    नानाची शाळा म्हणजे महा नगर किव्वा z.p. शाळा होऊन गेलीय.आता नानाचीच उचल बांगडी करायची वेळ आलेली आहे.नाना आणि वडे ट्टीवर जोपर्यंत महाराष्ट्र काँग.मध्ये आहेत तोपर्यन्त वॉटोळा च होणार आहे.

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 26 дней назад +12

    विधान परिषदेचा महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये नक्की रोल काय आहे .. विधान परिषदेची मुळात गरज आहे का ? देशात अशी अनेक राज्ये आहेत जिथे विधान परिषद अस्तित्वात नाही .
    समाजातील उच्च शिक्षित , सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक नामवंत व्यक्ति असतात परंतु त्यांना Mass base नसतो ..त्यामुळे अशा व्यक्ती थेट जनतेमधून निवडून येऊ शकत नाहीत .. अशा व्यक्तींच्या कामाचा , ज्ञानाचा आणि अनुभवाचा राज्याला उपयोग व्हावा , हे विधान परिषदेचे मुख्य उद्दिष्ट आहे
    मात्र आजच्या महाराष्ट्राच्या विधान परिषदे चे जर तुम्ही चित्र बघितले तर आपल्या मर्जीतल्या कार्यकर्त्यांची सोय लावणे , विधानसभा , लोकसभा हरलेल्या उमेदवारांचे पुनर्वसन करून त्यांना सभागृहात चिकटवणे .. अशाच प्रकारचे एकंदरीत वातावरण आहे ..
    विधान परिषद जिंकण्यासाठी Floor management आणि अमाप पैसा यांची गरज असते हे स्पष्ट झाले आहे आणि देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यात तरबेज आहेत हे वारंवार सिद्ध झाले आहे ..
    मात्र या विधान परिषदेच्या निकालावरून येणाऱ्या विधान सभेच्या निवडणुकीचा निष्कर्ष काढणे हे हास्यास्पद आणि बिनडोक पणाचे आहे .. दुर्दैवाने टीव्ही वर काही पत्रकारांनी असे बोलणे सुरू पण केले आहे

    • @BingeMarathi
      @BingeMarathi 25 дней назад

      विधान परिषद नाही ती राज्ये बऱ्यापैकी मागास आहेत कारण बऱ्यापैकी चर्चा न होता एकाकी बिले पास होतात आणि माझा वैयक्तिक मत हे आहे की ज्या राज्यात 100 विधानसभा सदस्य आहेत तिथे विधानपरिषद ही असणे गरजेचे पाहिजेच आणि 100 पेक्षा कमी आहे तिथे राज्य वर अवलंबून असेल आणि भविष्यात मतदारसंघ पूर्णरचना झाली का सर्वच राज्यात 100 पेक्षा जास्त होतील त्यामुळे जवळ जवळ सर्वच राज्यात विधान परिषद पाहिजे. आणि मतदान प्रक्रिया राज्यसभा निवडणुकी प्रमाणे पाहिजे म्हणजे ओपन पाहिजे. पक्षाच्या प्रतिनिधी ला दाखवूनच मत द्यायचं

  • @user-jr6di5cg4x
    @user-jr6di5cg4x 26 дней назад +36

    जनता आता काँग्रेस आणि उद्धव ठाकरे बरोबरच जाणार

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 25 дней назад +4

    मुळात शरद पवारांनी जयंत पाटील ला उभे करून त्यांचा गेम केला, तटकरेना मदत केल्याने उद्धव बाळासाहेब ह्यांची भूमिका ठाकरे स्टईल ठरली, बरं झालं आमदारांना निदान जाता जाता पैसे, जमीन मिळाली, नाना पटोले सांगलीला अपक्ष खासदार निवडून देतोय ह्याला म्हणतात राजकारण आणि व्यवसाय 🙏🚩

  • @abhinavideas4582
    @abhinavideas4582 20 дней назад +2

    अरे प्रशांत प्रज्ञा सातव यांना 30 चा कोटा दिला होता पण पाच मते फुटली भारतात कुठे ही जा फुटणारे काँग्रेसचेच असतात त्यांचं किती गुणगान करशील

  • @ramjanwade7502
    @ramjanwade7502 23 дня назад +3

    आबे महाविकास आघाडी लोकसभेला जास्त उमेदवार निवडून आले त्याला फक्त मनोज जरागे जवाबदार आहे

  • @Finix609
    @Finix609 20 дней назад +1

    कदम साहेब यांना मानलं पाहिजे कारण अंत्यंत दुःख होऊन पण व्हिडिओ बनवलाय

  • @ravindrapadhi6874
    @ravindrapadhi6874 20 дней назад

    Most active and intelligent person of Maharashtra, the InfraMan of Maharashtra, DevaBhau ❤

  • @sambhajipatillahudkar4278
    @sambhajipatillahudkar4278 25 дней назад +12

    आमदार फुटतात कारन.त्यांना लोभ असतो तो पैशांचा...मात्र जनतेला यातले काहीही मिळवण्याची गरज वाटत नाही जनता आता या फसव्या आमीशाला बळी पडणार नाही हे निश्चित...लाडकी बहिण असो की..आनखी काही ...जनता आता सुझान आहे..सोशल मीडीया हा घराघरित पोहोचलेला आहे .प्रशांत जी...

  • @harshalrandive2724
    @harshalrandive2724 26 дней назад +18

    नमस्कार सर
    सर हे अंतर्गत मतदान होते खर गणित जनतेच्या दरबारात कळेल ते म्हणजे विधानसभा

    • @omkarkulkarni3381
      @omkarkulkarni3381 26 дней назад +1

      काही कळनार nhi....महायुती जिंकणार...कदम साहेबांनी खुप प्रयन्त केले मोदीजी येऊ नये म्हणुन...काय झालं...कमी सीट आल्या पण मोदीजी झाले PM...

    • @sachinshinde912
      @sachinshinde912 26 дней назад +1

      Barobar modi ji pm jalech

    • @hmvchai_biscuit1677
      @hmvchai_biscuit1677 26 дней назад

      ​@@omkarkulkarni3381विकत घेणार MVA चे आमदार ..मग काय करणार जनता

    • @jaideepasane5536
      @jaideepasane5536 25 дней назад

      कदम साहेब यांना पण बॅग भरून दिली तर ते पण पलटी मरतील

  • @Marathibloger5111
    @Marathibloger5111 26 дней назад +17

    जनतेतून निवडून येणं बाकी आहे अजुन तेव्हा समजेल कोण चाणक्य आहे

  • @balajidixit1904
    @balajidixit1904 22 дня назад +2

    आता विधानसभा आहे ओबीसी समाज शिंदे गट भाजप व अजित पवार ग टाचे जादा आमदार निवडून येणार व सता येणार .

  • @nilesh2677
    @nilesh2677 26 дней назад +1

    अतिशय उत्तम विश्लेषण !

  • @abhijeetchougule6542
    @abhijeetchougule6542 26 дней назад +3

    Kaka chi game zhali 😂😂

  • @abhaypatil3661
    @abhaypatil3661 26 дней назад +3

    कोणताही पक्ष सत्ते वर असता तर हीच स्त्राटेजी आखली असती.

  • @dineshbalasara5733
    @dineshbalasara5733 17 дней назад +1

    Jay ho devendra dada

  • @PrabhatKarambelkar
    @PrabhatKarambelkar 22 дня назад +1

    उद्धव ने काकांचे पण फोन घेणे सोडले आहे.

  • @dileeppatil2576
    @dileeppatil2576 20 дней назад

    कधी तरी पराभव सुद्धा पुढील मोठ्या यशासाठी महत्त्वाचा असतो.

  • @vijaybhosle3625
    @vijaybhosle3625 24 дня назад

    सटीक विश्लेशन.

  • @SuryabhanNarwade
    @SuryabhanNarwade 26 дней назад +1

    Good Analysis

  • @user-el7cc4qe1l
    @user-el7cc4qe1l 22 дня назад

    नेहमी प्रमाणे अतिशय पक्षपाती व एकतर्फी विश्लेषण अथवा 'विषवमन'

  • @HemantGondhali
    @HemantGondhali 25 дней назад

    प्रशांत सर
    विश्लेषन वेवस्तीत सागितलत त्या बद्धल धन्य वाद

  • @prasadmajarekar6073
    @prasadmajarekar6073 26 дней назад +1

    चूक कसली,आमदारांनी मतच दिली नाहीत...म्हणजे फोडाफोडी झालीय...नेहमीप्रमाणे...त्यात विशेष काही नाही....

  • @sunilkarmase4400
    @sunilkarmase4400 26 дней назад +17

    सत्ता व घुगऱ्याचा प्रभाव...जय हो लोकशाहीचा..!

  • @arjungaikwad2260
    @arjungaikwad2260 25 дней назад +1

    सगळेच व्यवसायिक राजकारणी आहेत. जनतेला फसवण्याची स्पर्धा चालू आहे.यापेक्षाहा लुटारू गोरे बरे होते

  • @balirampatil3256
    @balirampatil3256 26 дней назад +16

    सर्व आमदार फुटले तरी जनता बाजूला जात नाही नाही महाविकास आघाडीचे सरकार येणारच

    • @Parth_1
      @Parth_1 25 дней назад +2

      शरदचंद्र पवार यांचा करिष्मा संपला का ?

    • @dilippatil6993
      @dilippatil6993 25 дней назад

      ​@@Parth_1hivalyat tarbujala koni vicharat nahi 😅😅😅

  • @anantjoshilkar303
    @anantjoshilkar303 25 дней назад +1

    सत्ताधारी गटांना सत्तेत असल्यामुळें त्यांचे वजन वापरून आमदारांच्या गुन्ह्यांना पाठीशी घालता येते. त्याचाच फायदा सत्ताधारी पक्षाला होतो.

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 26 дней назад +8

    तुमच्या सारख्या पत्रकारांमुळे सरकारच्या आतमधील गोष्टी कळतात

  • @ashokdixit5126
    @ashokdixit5126 23 дня назад

    कदम साहेब जय श्री राम...लोक सभेत अपयशि झालेल्यांना राजकीय पुनर्वसन करण्याचे हे सभागृह आहे..वास्तविक पाहता ह्यासभागृहात समाजातील विविध स्तरावरील नामवंतांना ऊमेदवारी देणे संविधाना नुसार अपेक्षित आहे..

  • @vijayshinde2304
    @vijayshinde2304 25 дней назад

    आपण म्हटला ते अगदी बरोबर आहे धन्यवाद

  • @abhimanpawar6619
    @abhimanpawar6619 25 дней назад

    Excellent analysis ❤

  • @kishoremishra1770
    @kishoremishra1770 26 дней назад +12

    हुशारी कसली...सत्ता आणि पैसा ....

  • @amolsabale4229
    @amolsabale4229 25 дней назад

    तुमचे शेवटचेच वाक्य महत्वाचे होते साहेब आणि तुम्ही तसेच रहा ही अपेक्षा

  • @mohankadam3916
    @mohankadam3916 26 дней назад +2

    साहेब आमदार आहेत खाल्ल्या मिठाला , जागणारच.

  • @dmprabhudesai
    @dmprabhudesai 23 дня назад +1

    काय कोन्ग्रेस हरल्या वर विधानपरिषद काय उपयोगाची याची आठवण येते का.. जशी निवडणूक हरल्यावर EVM खराब आहे त्याची जाणीव होते?

  • @babarghule1512
    @babarghule1512 24 дня назад +1

    मला वाटत विधानसभेच्या निवडणुकीत महायुती च येईल

  • @balasahebkolhatkar2929
    @balasahebkolhatkar2929 24 дня назад

    भा ज. पा. युतीला. बहुमत मिळेल. 🎉❤🎉❤

  • @sangeetakalbhor4848
    @sangeetakalbhor4848 25 дней назад

    तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे

  • @hareshthakkar4278
    @hareshthakkar4278 26 дней назад +1

    Nice Sir

  • @sureshsalokhe3403
    @sureshsalokhe3403 25 дней назад +8

    महविकास गणित कळत नाही. .... ... देवेंद्र. ग्रेट. ..... ....

  • @hiralalkondubhairy523
    @hiralalkondubhairy523 25 дней назад +1

    जनते मध्ये मत घ्याला या म्हणजे कळेल सरकारला .

  • @anandsirurmath1483
    @anandsirurmath1483 24 дня назад

    Good information

  • @Parthshorts009
    @Parthshorts009 День назад

    ओ..कदम एका जरा दिसतंय तुम्ही किती त्यांची गाणी गताय त्या आघाडीची..
    एवढं पण चाटण बर नाही अजून एक
    एकटे फिरू नका दिसलात तर youtube वर पुढचा व्हिडिओ तुमचा शेवटचा असेल🙏🚩

  • @rajivpatil607
    @rajivpatil607 22 дня назад

    well studied 👍👌🏼👏🏼👏🏼👏🏼

  • @user-zs8pr3ko2w
    @user-zs8pr3ko2w 25 дней назад +8

    उद्धव ठाकरे म्हणजे मला पहा फुले वहा. असे नेते कामाचे नाही.

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 26 дней назад +3

    👌

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 26 дней назад +7

    सोकावलेले काॅंग्रेसचे काहि आमदार उघड झाले हीच ह्या निवडणूकीची फलनिष्पत्ती म्हणता येईल नाहीतर विधानसभा निवडणूक तिकिटा साठी पुढं सरसावले असते.

  • @dadsahebpagar4198
    @dadsahebpagar4198 25 дней назад +2

    महायुती च येणार

  • @tanajikadam5631
    @tanajikadam5631 25 дней назад

    Narrative main hero

  • @Vij472
    @Vij472 26 дней назад +5

    MVA याना सर्व प्रथम सातव याना निवडून आणायचं होत. पैसा महत्त्वाचं ठरलं. प्रशांत जी हे नंतरच गणित तुम्ही मांडत आहात. खर कारण फाटा फूट .

  • @bipinchandravaidya9383
    @bipinchandravaidya9383 25 дней назад

    Entirely agree with you that MLC should be scraped

  • @rahulkakade1359
    @rahulkakade1359 20 дней назад

    देवेंद्र भाऊ खरे चाणक्य

  • @balasahebsaid9190
    @balasahebsaid9190 24 дня назад

    विधानसभा निवडणुकीत समजेन भाऊ

  • @harishchandratawar6901
    @harishchandratawar6901 26 дней назад +3

    खुप छान विश्लेषण केले आहे, धन्यवाद

  • @Dishu.775
    @Dishu.775 24 дня назад +1

    कदम तुम्ही सांगायचे ना राव म वि आ ला राव आम्हाला सांगून काय उपयोग

  • @umeshmulik4261
    @umeshmulik4261 23 дня назад +1

    सदाभावू सत्तेचा चाटूकार आहे

  • @user-ml3nu8bb5k
    @user-ml3nu8bb5k 22 дня назад

    बहुतेक उमेदवार असे आहेत की,ज्यांना लोकानी नाकारले असे उमेदवार निवडून आले म्हणजे काय पुर्वी गधर्व विवाह व्ह्यायचे तसेच काही यांच्या बाबतीत म्हणावे लागेल

  • @itsallright2405
    @itsallright2405 25 дней назад +1

    विधानरिषदेची खरच गरज आहे का?