काका जेवायला, साहेब मिरवायला, अन् पोरगं नाचायला | Sushil Kulkarni | Analyser | UBT | Sharad Pawar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    RUclips - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Комментарии • 618

  • @vinaykulkarni5428
    @vinaykulkarni5428 2 месяца назад +106

    मला नाही अब्रू मी कशाला घाबरू हेच खरं

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 2 месяца назад +81

    राजकारणात निर्लज्ज नटसम्राटांची संख्या वाढत असून, रोज त्यात भर पडत आहे. सुशीलजी तुम्ही तर काही लोकांचे वस्त्रहरण केले आहे.😂😂😂

  • @leenaaaaaaaa
    @leenaaaaaaaa 2 месяца назад +70

    यांनाच राजकारणी म्हणतात निर्लज्ज सदा सुखी 😂😂😂

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 2 месяца назад +128

    आता अदानींच्या नावाने शिमगा सुरू झालाय . आता अदानींनी आपल्या मुलाचा किंवा मुलींचा असा शाही पद्धतीने विवाहसोहळा करून असल्या फुकट्या लोकांना आमंत्रण द्यावं ......

    • @Beke-kg5li
      @Beke-kg5li 2 месяца назад +10

      @@sushamanaik9997 तरी अदानी यांनी मातोश्रीवर अंधारात गाठ घेतली होती. चपटी कमी झाली असेल.

    • @Beke-kg5li
      @Beke-kg5li 2 месяца назад

      @@sushamanaik9997 5*हाॅटेल मध्ये वर्‍हाडी मंडळी निघून गेली तरी शेवट पर्यंत थांबतील.

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 2 месяца назад +1

      सगळ्यात आधी हा तिथे पोचेल!

  • @satishjoshi8119
    @satishjoshi8119 2 месяца назад +38

    निरलज्जम सदा सुखी.

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 2 месяца назад +68

    शिव पार्वतीच्या विवाहा नंतर अंबानींच्या मुलाचं लग्न . ह्यांत देव.दानव , सुर असुर , गंधर्व किन्नर , हौशे गवशे , भूत प्रेत सगळे हजर होते !!! 😂

  • @chhayag.434
    @chhayag.434 2 месяца назад +25

    चार दिवस झालेत लग्नात मिठाई आणि मीठ खाऊन पण आज लगेच उद्योग पती ला शिव्याशाप देऊन झालेत

  • @pradeepjoshi6645
    @pradeepjoshi6645 2 месяца назад +40

    निर्लज्ज सदा सुखी, जाउ तिथे खाऊ, या पलीकडे येतंय काय? उत्तम सोलले, पण यांना काहीही वाटणार नाही, निर्लज्ज सदा सर्वदा.

  • @vheejaymalviyaa2393
    @vheejaymalviyaa2393 2 месяца назад +12

    महाराष्ट्रात दोन सोंगाडे, एक मोठा साहेब एक छोटा साहेब.

  • @manishatadwalkar5408
    @manishatadwalkar5408 2 месяца назад +17

    जोपर्यन्त सतरंज्या उचलणारे आणि जयंघोष करणारे अंध आणि बहिरे समर्थक यांचे डोळे उघडणार नाहीत तोपर्यन्त यांची मौज आहे.

  • @vishnukale894
    @vishnukale894 2 месяца назад +72

    सुशीलजी या फुकट खाऊ लोकांना दुसर काहीच दिसत नाही

  • @sanjaykewat2791
    @sanjaykewat2791 2 месяца назад +4

    महाराष्ट्राचे थोरले साहेब.....आणि साहेब.... हे ना प्रचंड... प्रचंड आणि प्रचंड भावले..
    प्र.के....... पूल.. यांच्याच पठडीतले हे वाक्य..,( त्यांच्याही पल्याड म्हणले तरी वावगे नसावे...!
    तुफान आहात तूम्ही 🙏🏼
    खरं बोलायला हिम्मत लागते 🙏🏼👍
    सलाम तुम्हाला

  • @anilkhanolkar2587
    @anilkhanolkar2587 2 месяца назад +100

    कुलकर्णी साहेब माझ्या मनातले विडिओ बनवला खरोखरच चागला बनवला❤

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 2 месяца назад +4

      त्याला काही काम नाहीय😅😅...रिकाम टेकड्या सारखं काहीही विषयावर बनवत बसत.....आपल्याला तर सुर्यवंशी यांचे व्हिडिओ आवडता....मुद्देसूद असता

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 2 месяца назад +10

      ​@@Justfewminutes1 अरे सानप त्याला काम नाहीये पण तो पैसे मिळवतो.तुला काम असत तर तू वीडियो पहिला नसता.

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 2 месяца назад

      ​@@rajangurjar2183👍👌

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 2 месяца назад +6

      @@rajangurjar2183 अरे गुर्जर पैसे मिळवतो नाही पाकीट मिळवतो अन् सुपारी वाजवतो😅😅

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 2 месяца назад

      @@Justfewminutes1 आरक्षणत येत नाही मी भीक मागायला. सर्टिफ़िकेट आणली नाही माझ्या खानदानाने. स्वत:च्या हिमतीने सगळ. सुपारी वाजवायला माझा बाप ना बंगल्याबाहेर मोर्च्यात झेंडा घेऊन फिरत नाही. दाखले शोधावे लागत नाही मी कोण आहे त्याचे. 50 टक्के मिळवून दुसर्याच्या भविष्यावर लाथ मारत नाही.

  • @ninadcheulkar9107
    @ninadcheulkar9107 2 месяца назад +86

    अंबानींच्या लग्नात आम्ही घासली भांडी
    पण अंबानींच्या घरासमोर आमच्या साहेबांनी ठेवल्या जिलेटिन कांडी

    • @vishwasjadhav8271
      @vishwasjadhav8271 2 месяца назад +3

      😂😂😂😂😂

    • @rangeela4215
      @rangeela4215 2 месяца назад +1

      😂😂😂😂

    • @pp_speaks
      @pp_speaks 2 месяца назад

      अंबानी काय शेठ सारखा फकीर आहे काय, जिलेटिनच्या कांड्या ठेवणाऱ्याला लग्नाला बोलवायला?

    • @ggggffffffffffff
      @ggggffffffffffff 2 месяца назад

      😂😂😂😂😂 पण कांड्या गेल्या गांडीत

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 2 месяца назад

      😂😂

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 2 месяца назад +139

    अंबानी यांनी उद्योग वाढविले देशाची प्रगतीत फ्र मोठं श्रेय त्यांचे आहे मग मोदीजी त्यांचेकडून देशाचं हित करवून घेतात मग मोदींचे बाबतीत जलनुक का

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 2 месяца назад +8

      धन्य हो प्रभू🙏😂😂......

    • @VILASULVEKAR-yh8qj
      @VILASULVEKAR-yh8qj 2 месяца назад +1

      असले बैल बुद्धी महाराष्ट्रात आहेत म्हणून महाराष्ट्र पिछाडीवर चाललाय.

  • @dr.padmakaratmarambijgarni4233
    @dr.padmakaratmarambijgarni4233 2 месяца назад +10

    नेहमी प्रमाणे "सत्य" बोलता... खूप बरं वाटलं !

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 2 месяца назад +8

    मस्त ❗सर्वांचा ढोंगीपणा, खरंतर, "बारबाला पणा "छान दाखवलात 👌🏻हे मन विकलेली माणसे, काय सांगाल त्यांची महती

  • @amolkarad5056
    @amolkarad5056 2 месяца назад +4

    Akdam barobar aahe 🔥🔥

  • @santoshzure2465
    @santoshzure2465 2 месяца назад +32

    अहो या गणपत पाटलचा(उबाठा) पोरगं पण नाच्याच निघणार...😂😂😂😂

  • @vijaykhedkar8312
    @vijaykhedkar8312 2 месяца назад +36

    अहो आपली जनता पन् निर्लज् आहे त्यांना असली बांडगुलेच लाग् तात् डोक्या वर् घ्यायला

  • @ravindrakulkarni3274
    @ravindrakulkarni3274 2 месяца назад +1

    कुलकर्णी साहेब याला जबाबदार नेत्यापेक्ष्या आम जनता जबाबदार आहे.. यथा प्रजा तसेच नेते. दुध पाणी यातील फरक कळत नसेल तर असेच पहावयास मिळणार

  • @nitinwalavalkar5093
    @nitinwalavalkar5093 2 месяца назад +33

    गाडी ठेवली. जिलेटीन ठेवले. मग काय झाल. आम्हाला थोडी स्फोट करायचा होता. काही पण बोलता. ती तर हूल होती. आम्हाला वसुली करायची होती. हेच कारन होत. बस. असे म्हणतात ते खर आहे का.

  • @dineshchopade8833
    @dineshchopade8833 2 месяца назад +29

    सुशील जी , आजची माहिती ऐकून. आमाच्याच साहेबांची आम्हाला लाज वाटतें.पण साहेबांना वाटत नसावी. बाळासाहेबना पण आपल्या दिवट्या ची xx वाटत असावी

    • @VILASULVEKAR-yh8qj
      @VILASULVEKAR-yh8qj 2 месяца назад

      ...... आणि मोदी बद्दल काय वाटतं!

  • @VandanaParanjape
    @VandanaParanjape 2 месяца назад +26

    हलकटपणाची कमाल आहे उबाठा,शप यांची.

  • @mangalakolhatkar4200
    @mangalakolhatkar4200 2 месяца назад +10

    मी पण ह्या व्हिडिओची फार आतुरतेने वाट बघत होते

  • @mnk1964
    @mnk1964 2 месяца назад +96

    गरीब भिकारी निदान पोटाची खळगी भरण्यासाठी तरी भीक मागतो. श्रीमंत भिकार्‍याला कुठे लाज असते? मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली असा प्रकार आहे.

    • @subhasshah3053
      @subhasshah3053 2 месяца назад +2

      Mercedes wala Bhikari.
      Iti Balasaheb to a Party candidate, who requested for support.

  • @shobhatengaskar4242
    @shobhatengaskar4242 2 месяца назад +15

    पोरगं नाचल कुठं तर शेवटच्या रांगेत वा मस्त.😂😂

  • @vasundharak8982
    @vasundharak8982 2 месяца назад +4

    Aprateem.

  • @Beke-kg5li
    @Beke-kg5li 2 месяца назад +219

    फुकट खायला मिळत असेल तर शेण सुद्धा खातील..

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 2 месяца назад +4

      फडणवीस?

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 2 месяца назад +16

      ​@@Justfewminutes1आपण गाजर पारखी🎉 की रत्नपारखी🎉

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 2 месяца назад +2

      ​​@@Justfewminutes1अरे सानप नेहरु फुकटच खायचा
      एडविनाच

    • @Beke-kg5li
      @Beke-kg5li 2 месяца назад +13

      @@Justfewminutes1 नाही, तुम्हाला माहित आहे पण कबूल करू नका.

    • @Beke-kg5li
      @Beke-kg5li 2 месяца назад

      @@shitaloak4362 फक्त रत्न.

  • @dhananjaypeshkar7148
    @dhananjaypeshkar7148 2 месяца назад +64

    साहेब, *खाल्लेल्या मिठाला विसरायचं हीच प्रथा आपल्या देशात 75 वर्षा पूर्वीच रुजु झालेली होती! आणि तुम्ही नाव ठेवता? हे काय बरोबर नाय बघा.

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 2 месяца назад +22

    मातोश्री वर बजावून सांगितलय की अमुक तमुक रेटून बोलायचं , बोलत राहायचं., पाकीट दिलंय भरगच्च !!!

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 2 месяца назад +3

    पण मी काय म्हणतो की गुजरात्याच्या घरी जेवताना, नाचताना, मिरविताना मराठी माणसाच्या स्वाभिमानाचे काय झाले?

  • @arjunrasankute3386
    @arjunrasankute3386 2 месяца назад +31

    आणि अशानाच लोक समर्थन देतात हेच खरं महाराष्ट्राचं दुर्दैव आहे

  • @ashokchaphekar9796
    @ashokchaphekar9796 2 месяца назад +33

    तो शंकराचार्य नाही शुक्राचार्य च म्हणायला पाहिजे.

  • @ajcreations3104
    @ajcreations3104 2 месяца назад +26

    1 फोटोग्राफर ,1 अँकर आणि 1 डान्सर इव्हेंट कंपनी चालू करायला सांगा 😂

    • @Beke-kg5li
      @Beke-kg5li 2 месяца назад +1

      @@ajcreations3104 डान्सर पण तो परडीवाला.

    • @GY67PN
      @GY67PN 2 месяца назад +1

      फोटो काय कुणी पण काढेल. नाच्या जास्त shpbhel

  • @gautamghodke2010
    @gautamghodke2010 2 месяца назад +25

    सुशील साहेब हे नेते निरलाज्या पानाचा कळस गाठतात,

  • @dattatraymodak9559
    @dattatraymodak9559 2 месяца назад +12

    संसदेच्या पहिल्या अधिवेशनात श्री नरेंद्र मोदी च्या विरोधात आरडाओरडा करणार्‍या खासदारांना त्यांनी घसा बसला असेल म्हणुन पाणी मागवून दिले तरी त्या व्यक्तीस किंवा जो कोणी पाणी प्याला त्याला देखील काहीच चुकीचे वाटले नाही, की ज्याला विरोध करतोय तोच ओरडायला मदत करतोय. आणि हे सगळे प्रतिष्ठित व लोक प्रतिनिधी आहेत.

  • @savitamore5393
    @savitamore5393 2 месяца назад +8

    राम कृष्ण हरी माऊली दादा साहेब हेच पाहुन अभंग आठवला
    सांग पंढरी चे राया संत काय झाले
    खरे संत गेले देवा भैदु जन्मा आले

  • @satyanarayang6589
    @satyanarayang6589 2 месяца назад +2

    उत्तम विश्लेषण!❤🎉

  • @Jacobjorge-l2h
    @Jacobjorge-l2h 2 месяца назад +4

    विरोधी पक्ष फक्त जेवायला जात

  • @gajananamande4225
    @gajananamande4225 2 месяца назад +10

    जनता जनार्दन आहे दंगे करायला वडापाव खाऊन आणि हे नसतात पार्टीमध्ये😂😂😂😂

  • @padmajakatti2146
    @padmajakatti2146 2 месяца назад +4

    कुलकर्णी साहेब अगदी गणिताचे शिक्षक आहेत असे वाटते 😂🎉🎉 चांगले समजावले.

  • @dakshtachoudhari3616
    @dakshtachoudhari3616 2 месяца назад +7

    कशाला काय वाटतंय मला नाही अब्रू मी कशाला घाबरु 😂😂😂😂😂

  • @shaileshbandekar1564
    @shaileshbandekar1564 2 месяца назад +8

    हेलिपॅडच्या परमिशन साठी केलेले प्रयत्न म्हणजे तो स्फोटकांचा फार्स असेल...म्हणूनच प्रीवेडींगला सुद्धा हजेरी लावली असेल....

  • @vilasacharya1514
    @vilasacharya1514 2 месяца назад +1

    निर्लज्जम् सदा सुखी .

  • @तानाजीसगर
    @तानाजीसगर 2 месяца назад +8

    आजच शीर्षक वाचून मी तर हसत राहिलो असं म्हणतात की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार असतो तसेच जेवायला जाणारे निर्लज आहेतच पण जेवणाचं आमंत्रण देणारे सुध्दा निर्लज म्हणलं पाहिजे ज्यांनी जिलेटिनभरून गाडी बंगल्या खाली ठेवली त्यांना अवतन देता म्हणजे हद्द झाली हीराजकारणी लोकं अस्सल नटसम्राट आहेत बाहेर एक बोलतात आणि समोर जाऊन लोटांगण घालतात

    • @user-ux3zq8di5f
      @user-ux3zq8di5f 2 месяца назад

      तुम्हाला कळलं नाही, जे जे अंबानींच्या, भाजपाच्या आणि भारताच्या विरोधात होते त्या सर्वांना आमंत्रण होतं. त्यात सोनियांपासून ते रिहानापर्यंत सगळे होते. या सगळ्यांना अंबानींनी आदरातिथ्यात तुपात पुरणपोळी बुडवावी तसं बुडवून काढलं. जाणाऱ्यांना हा डाव कळला नाही. ते चांगलेच तोंडावर पडले आणि नाकं कापून घेतली.

  • @sanjaydandawate82
    @sanjaydandawate82 2 месяца назад +23

    कसं आहे ना , आम्हाला फुकट घ्यायची सवय लावली आहे ना , मग दुसऱ्याच्या ताटातले बी आम्हाला पायजे.

  • @ckpatekar
    @ckpatekar 2 месяца назад +14

    बेगानी शादीमे अब्दुल्ला दिवाना

  • @vinayakkuber3679
    @vinayakkuber3679 2 месяца назад +10

    अहो सुशीलजी अस काय करता निर्लज्जपणा हा तर राजकारण्यांचा पहिला महत्त्वाचा गुण असतो. आणि काॅन्ट्रॅक्ट काय तुम्ही देता ? दोघेही सारखेच कोडगे ! जनतेने फक्त टीव्हीवर फुकट तमाशा बघायचा. एकदा मत दिलं की पाच वर्षे फुकट करमणूक, लोकशाहीच्या नावानं चांगभलं !

  • @gurunathnaik5725
    @gurunathnaik5725 2 месяца назад +3

    निर्लज्ज पणाचा कळस....हेच योग्य विशेषण आहे ह्या मंडळींसाठी

  • @arunkangaonkar2905
    @arunkangaonkar2905 2 месяца назад +36

    जबरदस्त शब्द प्रहार 😂👍👌

  • @SkhareSonalikhare
    @SkhareSonalikhare 2 месяца назад

    अप्रतिम विश्लेषण सुशिलजी

  • @ajitathavale1775
    @ajitathavale1775 2 месяца назад +13

    विश्व प्रव्कत्यांना बोलावणे नव्हते काय? अहो नसेल तर हा महाराष्ट्राचा अपमान की ओ. त्याविरुद्ध महाराष्ट्राची मराठी जनता गप्प कशी?

    • @Pandu-fn1le
      @Pandu-fn1le 2 месяца назад

      तो आता लवकरच कुटुंबासहित जेल मध्ये जाईल त्याची तीच जागा.

  • @prabhakarkekane8363
    @prabhakarkekane8363 2 месяца назад +1

    Sunilji very nice. God bless you

  • @abhijeetpande5295
    @abhijeetpande5295 2 месяца назад +206

    बेशरमपणाची सीमा केव्हांच ओलांडली आहे उद्धट ठाकरे न. निर्लज्ज आहेत. एक नंबर चे.

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 2 месяца назад +23

      अगदी बरोबर आहे. तरी ही लोकं ह्यांचे चाहते कसे आहेत हे कळत नाही. विशेषतः मुंबई कर. की दमदाटी करून मते घेतात हे समजत नाही

    • @ramakrishnakolhe7499
      @ramakrishnakolhe7499 2 месяца назад +11

      Ek number cha hlct ubatha

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 2 месяца назад

      लोचट माणसं आहेत.

    • @santoshzure2465
      @santoshzure2465 2 месяца назад +6

      आता कळलं तुम्हाला आम्हाला तर अगोदरच माहीत होतं...😂😂😂😂

    • @lalitamokashi8207
      @lalitamokashi8207 2 месяца назад +1

      अहो अंतर्मन, सद सद विवेकबुद्धि मेलेली ही मंडळी यांच्याकडून काय अपेक्षा ठेवताय.

  • @bhanudasdarekar3543
    @bhanudasdarekar3543 2 месяца назад +35

    हे काय?अहो महाराष्ट्राचा डान्सरही गुजरातने पळलविला की हो.तो गांजा राऊत कुठे आहे?

    • @GY67PN
      @GY67PN 2 месяца назад

      तो गांजा पिऊन इथेच पडला होता...

  • @milindharshe3740
    @milindharshe3740 2 месяца назад +10

    कुणी गेले जेवायला, कुणी गेले मिरवायला, कुणी गेले नाचायला.....आणि हादडून झाल्यावर सकाळी सकाळी गेले.......xxयला.....स्वताच्या घरी..

  • @KavitaPatil-b6d
    @KavitaPatil-b6d 2 месяца назад +6

    उठा लग्नात दाबून जेवला असेल वरून आठ दिवस पुरेल इतके डबा भरून घरी पण नेले असेल

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 2 месяца назад +19

    सुशील जी आज अदानी व धारावी विकास यावर उ ठा ने तोंडसूख घेतले त्यावरही एक व्हीडिओ करावा

    • @Pandu-fn1le
      @Pandu-fn1le 2 месяца назад +2

      हो ठाकऱ्याला टक्केवारी मिळाली नाही, उबाठा नाराज

  • @SahebraoDarokar
    @SahebraoDarokar 2 месяца назад +7

    या निर्लज्ज लोकाच . समर्थन होऊच शकत नाही याचं वाभाडे काढण कठीण नाही

  • @krishnajadhav61
    @krishnajadhav61 2 месяца назад +23

    अहो मैत्री घट्ट होईल, टक्केवारी वाढेल त्याच काय? इतिहास बघा आधी विरोध, मग मांडवली मग सगळं शांत.

  • @shrikantvs
    @shrikantvs 2 месяца назад +3

    एकाची मुलगी नवरात्रात, एकादशीला मटण खाते आणि निर्लज्जपणे फोटो टाकते ही कुळी काय लाज बाळगणार?

  • @prabhakarpathak472
    @prabhakarpathak472 2 месяца назад +4

    निर्लज्जम सदा सुखी,फुक्कटचे खायला मिळाले की कांहींही खातील शरम न बाळगता

  • @arvindgupte585
    @arvindgupte585 2 месяца назад +5

    ज्या लोकांचा जन्म अंबानी ला शिव्या देण्यात गेला ते भिकारी बनून लग्नात जेवायला गेले - काही तरी चांगलं चुंगलं खायला मिळेल या आशेनं.

  • @nileshdevkate44
    @nileshdevkate44 2 месяца назад +30

    साहेब असला व्हिडिओ का बनवला सगे सोयरे वाल्यांना वाईट वाटतंय😂😂

  • @ashokkamdi2793
    @ashokkamdi2793 2 месяца назад +12

    लग्नात गेल्यावर फुकटात खायला-प्यायला-नाचायला मिळते. व खिसा भरला की मग चुप राहायचे. पण शिव्या तर देतच राहीले पाहिजे कारण मग ते खोके का भोके कशे मिळणार. आणि ते तर आमचा जीव का प्राण आहे. म्हणजे अंबानी-अडाणी मध्ये जीव अडकलेला आहे याचा.

    • @prakashphadnis8586
      @prakashphadnis8586 2 месяца назад +3

      18 कॅरेट सोन्याचे घड्याळ रिटर्न गिफ्ट दील्याचे कळते किमत एक खोका

  • @vishnuwayal8868
    @vishnuwayal8868 2 месяца назад +4

    अडाणी, अंबानी वर टीका करायची आणि त्यांचाच ..... खायचा.

  • @ilakoranne5956
    @ilakoranne5956 2 месяца назад +31

    लाज ही भावना आपल्या सारख्या सामान्य जनांना असते, पण महा निर्लज्ज थोरपदी पोचतात. असं आहे.

    • @vijayas4945
      @vijayas4945 2 месяца назад +3

      अगदी ✅
      हे सगळं सामान्य माणसाच्या ऐकायच्या कुवतीच्या बाहेरच, सगळा गलिच्छपणा😮

  • @arunjadhav1749
    @arunjadhav1749 2 месяца назад +51

    अजित पवार लोकसभेला संपला विधानसभेला शरद पवार संपला पाहिजे

    • @shripaddhokte6150
      @shripaddhokte6150 2 месяца назад +1

      खरय

    • @Beke-kg5li
      @Beke-kg5li 2 месяца назад

      @@arunjadhav1749 दोघही संपले तरी फार सा फरक पडत नाही कारण यांची पिलावळ फार मोठी आहे.

    • @Beke-kg5li
      @Beke-kg5li 2 месяца назад +2

      @@shripaddhokte6150 दोघेही संपले तरी काहीच फरक पडत नाही कारण त्यांची पिलावळ फार मोठी आहे.

    • @pp_speaks
      @pp_speaks 2 месяца назад

      अरेरे, ते संपल्यावर या चायबिस्कुट वाल्याच चॅनेल बंद होईल कि.

    • @amardeepalgure8096
      @amardeepalgure8096 2 месяца назад

      ​@@pp_speaksम्हंजे तुम्ही आत्ता ज्या चॅनल वर कमेंट केली ते काय?

  • @gauribhat7322
    @gauribhat7322 2 месяца назад +10

    सुशिलजी बोलून काहीच फायदा नाही आहे ते कधीच सुधारणे नाही

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 2 месяца назад +4

    फुकट खायचं असलं तर काही पण खाते जनाची नाही तर मनाची लाज असायला पाहिजे या लोकांना लाजच नाही म्हणल्यानंतर काय काही पण करा कुलकर्णी साहेब तुम्ही अगदी खरं खरं सांगितलं खरं खरं व्हिडिओ दाखवला याबद्दल तुमचे खूप खूप आभार

  • @shashikalabirajdar3747
    @shashikalabirajdar3747 2 месяца назад +1

    Shushil sirji tu kharokhar khuuuup khuuuup hushar ahet

  • @lalitajoshi9739
    @lalitajoshi9739 2 месяца назад +5

    जितका पैसा तितका आशिर्वाद काय चालेल द्यायला आशचा आशिर्वाद लागत नाही शापही लागत नाही

  • @lalitamokashi8207
    @lalitamokashi8207 2 месяца назад +1

    अहो अंतर्मन, सद सद विवेकबुद्धि मेलेली ही मंडळी यांच्याकडून काय अपेक्षा ठेवताय.

  • @JAIHIND-wo9zy
    @JAIHIND-wo9zy 2 месяца назад

    1no विश्लेषण सुशील जी.…..

  • @AnilPingle-h6t
    @AnilPingle-h6t 2 месяца назад +8

    विवाहप्रित्यर्थ जमला समाज सारा साधा भोळा
    कलियुगी पाहिला याची देही याची डोळा

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 2 месяца назад

    ❤ एक जबरदस्त आणि संपूर्णतः
    विश्लेषण केलय आपण. ❤

  • @ulkachavan5886
    @ulkachavan5886 2 месяца назад

    उत्तम विश्लेषण.

  • @sr9441
    @sr9441 2 месяца назад

    Totally agree. Well said . Thank you for not forgetting past . Never forget never forgive .

  • @vaishalibhatejoshi7328
    @vaishalibhatejoshi7328 2 месяца назад +3

    निर्लज्जम् सदासुखी!! या निगरगट्ट लोकांना काहीच फरक पडत नाही ...

  • @prakashapte5604
    @prakashapte5604 2 месяца назад

    एकदम भारी

  • @KUSHALJAIN-c5w
    @KUSHALJAIN-c5w 2 месяца назад

    Solid what a analysis.

  • @pradeepmahabaley4711
    @pradeepmahabaley4711 2 месяца назад +6

    बहुदा आंबानी सगात असवेत की माझ्या विरुद्ध बोला म्हणजे जास्त कामे मिळतात

  • @sureshpandav1466
    @sureshpandav1466 2 месяца назад +1

    Excellent analysis

  • @DhondiramShinde-t1d
    @DhondiramShinde-t1d 2 месяца назад +3

    काही म्हणां पण कार्ट चागलीं नाचतय,,बाप मुख्यमंत्रीप नाही झाला तरी पिक्चर मध्यें साईड हिरो तर होईल

  • @milindlele7458
    @milindlele7458 2 месяца назад +13

    या सगळ्यांचे म्हणणे आहे की " चित मै जिता पट तू हारा ".

  • @rajendrachavan39
    @rajendrachavan39 2 месяца назад

    शीर्षक लाजवाब!!

  • @kalyankhaire9213
    @kalyankhaire9213 2 месяца назад +3

    एकच म्हणल पाहिजे यांनी लावा सोडल्यात. यांना सामान्य जनतेच काहीही घेणं नाही.फक्त सत्ता मिळवायची आहे,बघुया सुज्ञ जनता यांच्या भुलथापांना विधानसभेला बळी पडते की यांना आहेत तेथेच ठेवते.

  • @aniljoshi8842
    @aniljoshi8842 2 месяца назад

    निर्लज्ज सदा सुखी

  • @raghunig6993
    @raghunig6993 2 месяца назад +10

    30 minute 5000 views.
    This video is like bramhos missile !!!!.

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 2 месяца назад +12

    शुभविवाहस्य कथा रम्या!

    • @maheshkulkarni5769
      @maheshkulkarni5769 2 месяца назад +2

      आतापर्यंत युद्ध कथा रम्यस माहित होते हे
      नवीन ऐकल्यावर मात्र गंमत वाटली
      😂😂😂😂😂😂😂😂😊

  • @VijayPatil-og6ls
    @VijayPatil-og6ls 2 месяца назад +10

    निर्लज्जम सदा सुखीम 😂 असे आहेत MVA वाले.

  • @sunilkanade4785
    @sunilkanade4785 2 месяца назад

    Jabardast ❤

  • @RashmiKadam-f7b
    @RashmiKadam-f7b 2 месяца назад

    Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @pritinadkarni1685
    @pritinadkarni1685 2 месяца назад +2

    Sushilji your comments and analysis simply brilliant

  • @SahebraoNanavare-my2nv
    @SahebraoNanavare-my2nv 2 месяца назад

    निर्लज्ज पणाचा कळस केला आहे बाळासाहेब हयात असते तर ह्याला गोळया घालायला सांगितलं असत साहेबांनी 🙏

  • @urmilakalyankar6782
    @urmilakalyankar6782 2 месяца назад +1

    खरोखर हे प्रश्न मला सुद्धा पडले होते आहेत. मुळात मोदीजी गेल्याचाही प्रश्न आहेच.

  • @deshmukhbalraj
    @deshmukhbalraj 2 месяца назад +1

    कुलकर्णी तुम्ही प्रो बीजेपी च बोलणार 👍🏻👍🏻

  • @sureshpardeshi1736
    @sureshpardeshi1736 2 месяца назад

    Sushil ji ,u are great

  • @aartideshpande8312
    @aartideshpande8312 2 месяца назад +3

    भारीच सुशीलजी