परुळेकर साहेब खरंच तुमचे मनापासून धन्यवाद आपण उध्दव ठाकरे यांनी हातामध्ये काही नसते वेळी पण संघटना कशी वाढवली आणि सांभाळली हे सांगितलं आणि महविकास आघाडीत त्यांचं किती योगदान आहे हे मांडल ...... जय महाराष्ट्र
राजू नेहमीप्रमाणे बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतोय.. शिंदेंच्या बंडाच्या व्याप्तीची कल्पना आल्यानंतर उद्धवने फडणवीसांना संपर्क करुन तडजोड करण्याचा भरपूर प्रयत्न केला तर उद्धव त्याच्या भूमिकेवर ठाम राहिला हे कसं काय? त्यामुळे राजूने आपलं लॉजिक आपल्याजवळ ठेवावं..
इंडी चाट चे मनपुर्वक अभिनंदन असेच चर्चा चे अनेक कार्यक्रम सादर करून त्यातुन समाजांत जागृती निर्माण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सिद्ध होईल आपल्याला या सत्कायाबद्दल अनेक शुभेच्छा
Adam seeker, ex muslim sahil, sameer, sachwala, sajid imam, Quranwala, apostate prophet, SANATAN SAMIKSHA, HEATED DEBATES, SATYA SANATAN, Gems of Christianity, Nabi Asli, Jafar heretic🌵🌵🌵🌵🌵😢😢🎉🎉
निवड चुकीची होती . पण आताा ऊध्दव साहेब हया चुका पुढे करणार नाहीत हि प्रत्येक शिवसैनिक अपेक्षा ठेवतात. परुळेकर साहेब आपण सत्य बाजु मांडत आहात. आपले खरंच मनापासून आभार.
Mitra, mindhe, narya, chhagan, he sagle pan chhotech hote. Tyana balasahebani moth kel. Mag ata kalyan cha unedwar chukicha kasa, ek samanya vyakti la ubh kel, hyat kay chukla? Ekmev paksh ani ekmev gharan ahe , je Samanya lokana moth karta, udya devachya krupene tumhala ticket milal tar tyat kahi chukich nasel. Tatkal har zali asel, pan dare kar baini ladhai chalu thevavi
उद्धव ठाकरे माणूस म्हणून नेता म्हणून खूप चांगला आहे प्रामाणिक आहे परंतु सध्याची परिस्थिती जातीवर आलेली आहे 2024 ची ही निवड जातीवादावर लढली जाईल ओबीसी मराठा दलित मुस्लिम या फॅक्टर मध्ये उद्धव ठाकरे कुठेच बसत नाही मुंबई वगळता मराठा समाजाची चार पक्ष आहेत शरद पवार अजित पवार एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे सुद्धा त्यांच्याच गोतावळा जास्त आहे मुंबई वगळता त्यामुळे बीजेपी ने खुबीने बहुजन समाज विशेषतः ओबीसी एकजूट ठेवण्याचा प्रयत्न केला आणि दलित मुस्लिम समाजातील मते विभाजित करतील म्हणजे धूर्त राजकारण खेळतील यावेळेस जो पक्ष बहुजन समाजाला नेतृत्व देईल तो सत्ता संपादन करेल भलेही तो पक्ष प्रामाणिक असो नसो म्हणून या वेळेस वास्तविक ग्राउंड लेव्हल ची परिस्थिती विचारात घेईल तो बाजी मारेल हे हरियाणाच्या निवडणुकीवरून सिद्ध झालेला आहे
Adam seeker, ex muslim sahil, sameer, sachwala, sajid imam, Quranwala, apostate prophet, SANATAN SAMIKSHA, HEATED DEBATES, SATYA SANATAN, Gems of Christianity, Nabi Asli, Jafar heretic🌵🌵🌵🌵🌵😢😢🎉🎉😂
जी बाई बाळासाहेबांना थिल्लर म्हातारा म्हणायची तिला नेतेपद दिलं उद्धव ने ..आम्ही धर्मरनिरपेक्ष नाही अशी म्हणारी शिवसेना आज वक्फ बोर्ड ला समर्थन करते ..वक्फ बोर्ड कडे आज 20 लाख एकर जमीन आहे महाराष्ट्रात 😮😮
@@kartikmore9228madrasa cha pagar 3 pat vadhvla ahe mindhe ne kalach 😂 ani behbuba cha bocha chatun zalay modi cha 😂 burkha vatap pan karun zalay mindhe team cha😂
@@renubiraje8259 उध्दव ठाकरे चा सख्खा भाऊ जयदेव ठाकरे सख्खा चुलत भाऊ राज ठाकरे छगन भुजबळ, नारायण राणे, हेमचंद्र गुप्ते, गणेश नाईक, चंद्रिका केनिया, आणि आत्ता 40 आमदार 9 खासदार 30 30 वर्ष त्यांनी बाळासाहेबांची सेवा केली तो Champa Singh Thapa सुद्धा सोडून गेला एवढी सगळी सोडून जातात तर सगळे खराब नसतात तर ज्याला सोडलं आहे तो माणूस खराब असतो.
@@kartikmore9228 उध्दव ठाकरे चा सख्खा भाऊ जयदेव ठाकरे सख्खा चुलत भाऊ राज ठाकरे छगन भुजबळ, नारायण राणे, हेमचंद्र गुप्ते, गणेश नाईक, चंद्रिका केनिया, आणि आत्ता 40 आमदार 9 खासदार 30 30 वर्ष त्यांनी बाळासाहेबांची सेवा केली तो Champa Singh Thapa सुद्धा सोडून गेला एवढी सगळी सोडून जातात तर सगळे खराब नसतात तर ज्याला सोडलं आहे तो माणूस खराब असतो. (सत्य हे खुप कडू असतं ते उघड्या डोळ्याने आणि कानाने एकणे आणि बघणे प्रत्येकाला शक्य नसतं)
परुळेकर साहेब आपल आकलन ऊध्दव साहेबांच्या बाबतीत जे मत आहे ते अत्यंत खरे आहे. माणूस म्हणून कधी कधी चुकतो परंतु त्यातुन पुन्हा उभा राहतो तोच खरा आणी तेच ऊध्दव साहेब करून दाखवतील हे नक्की. शिंदे टरबूज किती ही आपटुदे शिवसैनिक खंबीर आहे. हयांना आपटणार हे सत्य. जय महाराष्ट्र.
Adam seeker, ex muslim sahil, sameer, sachwala, sajid imam, Quranwala, apostate prophet, SANATAN SAMIKSHA, HEATED DEBATES, SATYA SANATAN, Gems of Christianity, Nabi Asli, Jafar heretic🌵🌵🌵🌵🌵😢😢🎉🎉
@@pravinmhatre9616 उध्दव ठाकरे चा सख्खा भाऊ जयदेव ठाकरे सख्खा चुलत भाऊ राज ठाकरे छगन भुजबळ, नारायण राणे, हेमचंद्र गुप्ते, गणेश नाईक, चंद्रिका केनिया, आणि आत्ता 40 आमदार 9 खासदार 30 30 वर्ष त्यांनी बाळासाहेबांची सेवा केली तो Champa Singh Thapa सुद्धा सोडून गेला एवढी सगळी सोडून जातात तर सगळे खराब नसतात तर ज्याला सोडलं आहे तो माणूस खराब असतो.
बाळासाहेबांच्या काळा पेक्षा ऊद्धव ठाकरेंच्या काळात शिवसेना जास्त वाढली शिवसेनेला सत्तेपर्यत ऊद्धव ठाकरें घेऊन गेले मग ते महाराष्ट्र सरकार असो की मुंबई महानगरपालिका 🙏🙏🙏
उत्तम मुलाखत! काही विशिष्ट विषयांवर विवंचनास्पद एपिसोडस आवडतील: १. महाराष्ट्रात मुख्यत्वे मुंबईत कम्युनिस्ट पक्षाचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी झालेला शिवसेनेचा उगम २. ब्रह्मावर्ताचा पेन्शनर लेखाचे वाचन आणि चर्चा ३. प्रबोधनकार ठाकरेंचे जीवनकार्य आणि विचार धन्यवाद! तुमचे काम असेच सुरु ठेवा!
सामान्य कार्यकर्त्यांचा वाली, गरीब लोकांचा कैवारी आणि चतुरपणे राजकारण करणारा एकमेव नेता म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. एका बलाढ्य पक्षाशी यशस्वीपणे झुंज देणारे झुंजार नेते म्हणजे उद्धव साहेब.
इंडी.... खूप ग्रेट... परूळेकर यांनी जे उध्दवजी बद्दल केलेले विवेचन....त्या अनुषंगाने मांडलेले विचार खुप वैचारिक.. वास्तव वाटले... प्रचंड अभ्यास असल्याचे जाणवले.. सलाम.
आजचा विडिओ फारच छान वाटला. राजू परुळेकर एक अभ्यासू, विषयावर असलेलं त्यांच सखोल ज्ञान, विषयावर असलेली त्यांची घट्ट पकड, राजकारण आणि राजकारणी लोक यांच्या विषयी त्यांना असलेलं सखोल ज्ञान आणि माहिती प्रकर्षाने त्यांच्या चर्चेतून जाणवते. परुळेकर सरांचे अशोक पांडे सोबत असलेले हिंदी भाषा मधले विडिओ सुध्दा छान असतात.
@@govindadahake4364 उध्दव ठाकरे चा सख्खा भाऊ जयदेव ठाकरे सख्खा चुलत भाऊ राज ठाकरे छगन भुजबळ, नारायण राणे, हेमचंद्र गुप्ते, गणेश नाईक, चंद्रिका केनिया, आणि आत्ता 40 आमदार 9 खासदार 30 30 वर्ष त्यांनी बाळासाहेबांची सेवा केली तो Champa Singh Thapa सुद्धा सोडून गेला एवढी सगळी सोडून जातात तर सगळे खराब नसतात तर ज्याला सोडलं आहे तो माणूस खराब असतो.
माननिय श्री राजू परुळेकर साहेब, जय महाराष्ट्र, आपण योग्य विश्लेषण करत आहात त्या बद्दल आपले मनापासून धन्यवाद, पुढील निवडणुकीत माननिय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहेत, त्या बद्दल दुमत असण्याचे काही कारण नाही, जय महाराष्ट्र.
@@jitendrasalunkhe3561 उध्दव ठाकरे चा सख्खा भाऊ जयदेव ठाकरे सख्खा चुलत भाऊ राज ठाकरे छगन भुजबळ, नारायण राणे, हेमचंद्र गुप्ते, गणेश नाईक, चंद्रिका केनिया, आणि आत्ता 40 आमदार 9 खासदार 30 30 वर्ष त्यांनी बाळासाहेबांची सेवा केली तो Champa Singh Thapa सुद्धा सोडून गेला एवढी सगळी सोडून जातात तर सगळे खराब नसतात तर ज्याला सोडलं आहे तो माणूस खराब असतो. 😆😆😆😆😆😆
परुळेकर व पाटील साहेब आपल्या दोघाच अभिनंदन मुलाखत छान झाली मत आपण योग्य मांडलं अंतर्मनात विचार करायला लावणारी होती माननिय उध्दव ठाकरे यांचं नेतृत्व किती योग्य आहे हे महाराष्ट्रातील जनतेला पटवून दिले ..... धन्यवाद
उद्धवजी ठाकरे, आदित्य जी हें सुसंस्कृत, अभ्यासू संयमी आहेत.. कोविड काळातील त्यांनी महाराष्ट्रातील कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी व्यवस्थित पार पाडली आहेत.. जे आहे ते स्पष्ट बोलतात 🚩🚩
Thanks
Why u paid 😂
Worth it....
@@akshayraut1422पाकिट पत्रकारिता आहे म्हणून
9
परुळेकर साहेब खरंच तुमचे मनापासून धन्यवाद आपण उध्दव ठाकरे यांनी हातामध्ये काही नसते वेळी पण संघटना कशी वाढवली आणि सांभाळली हे सांगितलं आणि महविकास आघाडीत त्यांचं किती योगदान आहे हे मांडल ...... जय महाराष्ट्र
He is one of the best human nature analyzer from our generation .
मुसलमान संडास खाणारा उद्धव ठाकरे
@@arinjayarwade349Big joke🤣
राजू नेहमीप्रमाणे बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतोय.. शिंदेंच्या बंडाच्या व्याप्तीची कल्पना आल्यानंतर उद्धवने फडणवीसांना संपर्क करुन तडजोड करण्याचा भरपूर प्रयत्न केला तर उद्धव त्याच्या भूमिकेवर ठाम राहिला हे कसं काय? त्यामुळे राजूने आपलं लॉजिक आपल्याजवळ ठेवावं..
फडणवीस एवढा मोठा नाही 🤔@@joshisjable
अतिशय सुंदर विश्लेषण
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद
राजु सर ने एकदम करेक्ट आहे. उद्धव ठाकरे यांना भविष्य उज्वल आहे.राजू सरांचा आंदाज बरोबर आहे.
राजू परुळेकर तुम्ही ग्रेट आहात, उध्दव ठाकरे शांती मध्ये क्रांती करणारे आहेत❤
केली का मग?
उद्धव ठाकरे जिंदाबाद
छान एपिसोड होता, उद्धव साहेब ठाकरे हेच येणार
Uddhav Balasaheb Thackeray ❤
इंडी चाट चे मनपुर्वक अभिनंदन असेच चर्चा चे अनेक कार्यक्रम सादर करून त्यातुन समाजांत जागृती निर्माण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सिद्ध होईल आपल्याला या सत्कायाबद्दल अनेक शुभेच्छा
प्रत्येक अस्सल शिवसैनकाने ही मुलाखत व्हायरल केली पाहिजे.
एकदम बरोबर 👌🙏
केली
एकदम बरोबर
Adam seeker, ex muslim sahil, sameer, sachwala, sajid imam, Quranwala, apostate prophet, SANATAN SAMIKSHA, HEATED DEBATES, SATYA SANATAN, Gems of Christianity, Nabi Asli, Jafar heretic🌵🌵🌵🌵🌵😢😢🎉🎉
Keli
परुळेकर सर धर्मवीर बद्दल तुम्ही योग्य विश्लेषण केले आहे. सलाम तुमच्या बुद्धीला आणि विश्लेषणला.
Only Uddhav saheb thackrey 🚩🚩🚩🚩
यालाचं म्हणतात खरी मुलाखत.......🙏
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरेच
निवड चुकीची होती . पण आताा ऊध्दव साहेब हया चुका पुढे करणार नाहीत हि प्रत्येक शिवसैनिक अपेक्षा ठेवतात. परुळेकर साहेब आपण सत्य बाजु मांडत आहात. आपले खरंच मनापासून आभार.
Mitra, mindhe, narya, chhagan, he sagle pan chhotech hote. Tyana balasahebani moth kel. Mag ata kalyan cha unedwar chukicha kasa, ek samanya vyakti la ubh kel, hyat kay chukla? Ekmev paksh ani ekmev gharan ahe , je Samanya lokana moth karta, udya devachya krupene tumhala ticket milal tar tyat kahi chukich nasel. Tatkal har zali asel, pan dare kar baini ladhai chalu thevavi
उद्धव ठाकरे माणूस म्हणून नेता म्हणून खूप चांगला आहे प्रामाणिक आहे परंतु सध्याची परिस्थिती जातीवर आलेली आहे 2024 ची ही निवड जातीवादावर लढली जाईल ओबीसी मराठा दलित मुस्लिम या फॅक्टर मध्ये उद्धव ठाकरे कुठेच बसत नाही मुंबई वगळता मराठा समाजाची चार पक्ष आहेत शरद पवार अजित पवार एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे सुद्धा त्यांच्याच गोतावळा जास्त आहे मुंबई वगळता त्यामुळे बीजेपी ने खुबीने बहुजन समाज विशेषतः ओबीसी एकजूट ठेवण्याचा प्रयत्न केला आणि दलित मुस्लिम समाजातील मते विभाजित करतील म्हणजे धूर्त राजकारण खेळतील यावेळेस जो पक्ष बहुजन समाजाला नेतृत्व देईल तो सत्ता संपादन करेल भलेही तो पक्ष प्रामाणिक असो नसो म्हणून या वेळेस वास्तविक ग्राउंड लेव्हल ची परिस्थिती विचारात घेईल तो बाजी मारेल हे हरियाणाच्या निवडणुकीवरून सिद्ध झालेला आहे
Adam seeker, ex muslim sahil, sameer, sachwala, sajid imam, Quranwala, apostate prophet, SANATAN SAMIKSHA, HEATED DEBATES, SATYA SANATAN, Gems of Christianity, Nabi Asli, Jafar heretic🌵🌵🌵🌵🌵😢😢🎉🎉😂
उद्धब ठाकरे अशीच माणसं निवडणार 7 मजली मातोश्री बांधून झाली आता अजून ओरबाडायचं बाकी आहे
उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️🚩
जी बाई बाळासाहेबांना थिल्लर म्हातारा म्हणायची तिला नेतेपद दिलं उद्धव ने ..आम्ही धर्मरनिरपेक्ष नाही अशी म्हणारी शिवसेना आज वक्फ बोर्ड ला समर्थन करते ..वक्फ बोर्ड कडे आज 20 लाख एकर जमीन आहे महाराष्ट्रात 😮😮
@@kartikmore9228madrasa cha pagar 3 pat vadhvla ahe mindhe ne kalach 😂 ani behbuba cha bocha chatun zalay modi cha 😂 burkha vatap pan karun zalay mindhe team cha😂
@@renubiraje8259 उध्दव ठाकरे चा सख्खा भाऊ जयदेव ठाकरे
सख्खा चुलत भाऊ राज ठाकरे
छगन भुजबळ, नारायण राणे, हेमचंद्र गुप्ते, गणेश नाईक, चंद्रिका केनिया, आणि आत्ता 40 आमदार 9 खासदार
30 30 वर्ष त्यांनी बाळासाहेबांची सेवा केली तो Champa Singh Thapa सुद्धा सोडून गेला
एवढी सगळी सोडून जातात तर सगळे खराब नसतात तर ज्याला सोडलं आहे तो माणूस खराब असतो.
उद्ध्वस्त ठाकरे
@@kartikmore9228 उध्दव ठाकरे चा सख्खा भाऊ जयदेव ठाकरे
सख्खा चुलत भाऊ राज ठाकरे
छगन भुजबळ, नारायण राणे, हेमचंद्र गुप्ते, गणेश नाईक, चंद्रिका केनिया, आणि आत्ता 40 आमदार 9 खासदार
30 30 वर्ष त्यांनी बाळासाहेबांची सेवा केली तो Champa Singh Thapa सुद्धा सोडून गेला
एवढी सगळी सोडून जातात तर सगळे खराब नसतात तर ज्याला सोडलं आहे तो माणूस खराब असतो.
(सत्य हे खुप कडू असतं ते उघड्या डोळ्याने आणि कानाने एकणे आणि बघणे प्रत्येकाला शक्य नसतं)
परूळेकर साहेब आपले विचार एकदम बरोबर लाजवाब परीक्षण साहेब
मराठी जनता सुज्ञ आहे. महाराष्ट्र धर्म विसरणार नाही जनता..
काही मुटभर गद्दारानमुळे महाराष्ट्राचं वाटोळ होणारं
Uddhav sheth Ani karamati kaka chi gaddari visaru naka matdaranno.. voters la gandavala 2019 madhe.😐😎
@@Natural555Travellerchup re tu. BJP ni 2014 madhey patimbha kadun ghetla hota.
राखेतून पुन्हा जन्म घेऊन उभारी घेणारा नेता म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे, एक माणूस विरुद्ध एवढे सगळे पण सगळ्यांना पुरून उरले सलाम साहेब तुम्हाला
Jabbardast ❤❤❤shri.udhav balasaheb thakre zindaabaad❤❤❤
एक नंबर 🐓
❤❤ĺ
@@sanjeevgawas468300ⁿ0😊0⁰00pp⁰pppppppppppppppppppppppp
Yes I agree
परुळेकर साहेब आपल आकलन ऊध्दव साहेबांच्या बाबतीत जे मत आहे ते अत्यंत खरे आहे. माणूस म्हणून कधी कधी चुकतो परंतु त्यातुन पुन्हा उभा राहतो तोच खरा आणी तेच ऊध्दव साहेब करून दाखवतील हे नक्की. शिंदे टरबूज किती ही आपटुदे शिवसैनिक खंबीर आहे. हयांना आपटणार हे सत्य. जय महाराष्ट्र.
तसाही उद्धव महाभारतात ज्ञानी v श्रीकृष्णाचा खूप लाडका भक्त होता नाहीका?❤❤
कदम भाई आमचं ही तेच मत आहे उद्धव साहेबान बद्दल 🙏
कळले तुझा @@bhavtochidev1038
.@@bhavtochidev1038
आपल्या च हातान आपली पाठ थोपटून घेन हे कांहीं बरोबर नाही.
अचुक विश्लेषण आहे,, संपूर्ण खर आहे,वास्तव सांगितल,ग्रेट परूळेकर साहेब 😅😅
सर जे तुम्ही मुद्दे मांडलेत excellent 👌 👍
अतिशय संयत analisis. राजू परुळेकर सर simply great.
लाजवाब परीक्षण
परुळेकर साहेब आपले विचार सत्य आणि ग्रेट आहेत, सलाम सर आपणास 👌🏻🫡
राजु परुळेकरांना ऐकायचं नाही तर कुणाला ऐकाच्? " कधीही चुकवत नाही असा श्रोता " मी.
अत्यंत नीखलस आणि सरळ सोपे असे खरेखुरे विश्लेषण परुळेकर साहेब
Uddhav thakare is great leader
खूप छान स्पष्टीकरण
अतिशय छान
कुठेही एकतर्फी चर्चा वाटत नाही आणि सत्य आहे तेच बोललं जातं त्यामुळे ही आणि आधीच्या चर्चा छानच झाल्या..प्रस्तावित चर्चाही पाहायला आवडतील..
😂😂😂😂 what a joke 🤣🤣 🤪 राजू परुळेकर शरद पवार यांचा मानुस आहेः
@@aadiraj-jx8xj राज साहेबांचे खूप जवळचे मित्र आहेत ते. काय पण बोलू नये. दसरा आहे म्हणून शाकाहारी बोललो.
Adam seeker, ex muslim sahil, sameer, sachwala, sajid imam, Quranwala, apostate prophet, SANATAN SAMIKSHA, HEATED DEBATES, SATYA SANATAN, Gems of Christianity, Nabi Asli, Jafar heretic🌵🌵🌵🌵🌵😢😢🎉🎉
उध्दव ठाकरे साहेब ❤❤❤❤
आम्ही उध्दव ठाकरें सोबत
उध्दव ठाकरे जिंदाबाद ❤🚩🚩
Sadhi. Rajani. Ateeuncha. Vichar. Kya. Bay.
Sadhee. Rajani. Ateeuncha. Vichar. Aprateem. Sanlichi. Congressla suj. Ali. Ahe punyamadhe. 56. Varshanatar jee. Seet.milali. Tee. Uddhavsaheb. Thakareyn mule he Congress visarleli. Deesate
Thakryech 🎉🎉🎉
ऊद्ववजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद 🚩🚩🚩
@@pravinmhatre9616 उध्दव ठाकरे चा सख्खा भाऊ जयदेव ठाकरे
सख्खा चुलत भाऊ राज ठाकरे
छगन भुजबळ, नारायण राणे, हेमचंद्र गुप्ते, गणेश नाईक, चंद्रिका केनिया, आणि आत्ता 40 आमदार 9 खासदार
30 30 वर्ष त्यांनी बाळासाहेबांची सेवा केली तो Champa Singh Thapa सुद्धा सोडून गेला
एवढी सगळी सोडून जातात तर सगळे खराब नसतात तर ज्याला सोडलं आहे तो माणूस खराब असतो.
राखेतूनही उद्धव साहेबांनी शिवसेना उभी केली आहे❤
महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
भाई 25 शीट आल्यातरी भरपूर उद्धव ठाकरेच्या
😂😂😂😂
@@brtmumbai7306कुठल्या जगात आहेस तू बाळा??
जय महाराष्ट्र
दोघाना नमस्कार मुलाखत लयभारीपुढील वाटचालीसाठी शुभेच्छा अभिनंदन.👍........✍
जय महाराष्ट्र 🙏💐👌
बाळासाहेबांच्या काळा पेक्षा ऊद्धव ठाकरेंच्या काळात शिवसेना जास्त वाढली शिवसेनेला सत्तेपर्यत ऊद्धव ठाकरें घेऊन गेले मग ते महाराष्ट्र सरकार असो की मुंबई महानगरपालिका 🙏🙏🙏
Welcome
उत्तम मुलाखत! काही विशिष्ट विषयांवर विवंचनास्पद एपिसोडस आवडतील:
१. महाराष्ट्रात मुख्यत्वे मुंबईत कम्युनिस्ट पक्षाचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी झालेला शिवसेनेचा उगम
२. ब्रह्मावर्ताचा पेन्शनर लेखाचे वाचन आणि चर्चा
३. प्रबोधनकार ठाकरेंचे जीवनकार्य आणि विचार
धन्यवाद! तुमचे काम असेच सुरु ठेवा!
तुमचे विचार ऐकून एक फ्रेशनेस येतो एक वेगळा दृ्टीकोन कळतो.सगळे विचार नाही पटत पण ऐकावेसे वाटते
राजू परुळेकर यांचा अभ्यास, मांडणी आणि राजकारणाचे आकलन या सर्वांनाच सलाम. त्यांची मुलाखत हा एक उत्तम दस्तऐवजच आहे, असे वाटते.
खूप छान विश्लेषण बरोबर अचूक ... जे यश आले उध्दव साहेबांना काही नसताना त्याला सलाम 💪 उध्दव ठाकरेच पाडलेले सरकार परत आणायचं
महाराष्ट्रातील राजकारणी नेत्यांनचे योग्य विश्लेषण केले. भाजप आणि काँग्रेस मधील फरक जो सांगितला तो एकदमच खरे आहे.
खुप छान विश्लेषण परूळेकर सर 👌👍
आगदी अचूक व सूचक मुद्दे मांडत आहेत राजू जी जय शिवराय जय महाराष्ट्र
पुढील निवडणुकीत मा. श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहेत.
Gharatun😂
Swapna bagha aaata😂😂
सामान्य कार्यकर्त्यांचा वाली, गरीब लोकांचा कैवारी आणि चतुरपणे राजकारण करणारा एकमेव नेता म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. एका बलाढ्य पक्षाशी यशस्वीपणे झुंज देणारे झुंजार नेते म्हणजे उद्धव साहेब.
tumchyasarkhya murkhamule ashe nalayak nete jantela labhtat
परुळेकरसर आपण महान विचारवंत आहात तुमचं विश्लेषण म्हणजे तुम्ही बोलत राहावे आणि माझ्यासारखे श्रुते ऐकत रहावे!🙏🙏
इंडी.... खूप ग्रेट... परूळेकर यांनी जे उध्दवजी बद्दल केलेले विवेचन....त्या अनुषंगाने मांडलेले विचार खुप वैचारिक.. वास्तव वाटले... प्रचंड अभ्यास असल्याचे जाणवले.. सलाम.
राजू साहेबांनी खरी परिस्थिती मांडली आहे, धन्यवाद साहेब
आजचा विडिओ फारच छान वाटला. राजू परुळेकर एक अभ्यासू, विषयावर असलेलं त्यांच सखोल ज्ञान, विषयावर असलेली त्यांची घट्ट पकड, राजकारण आणि राजकारणी लोक यांच्या विषयी त्यांना असलेलं सखोल ज्ञान आणि माहिती प्रकर्षाने त्यांच्या चर्चेतून जाणवते.
परुळेकर सरांचे अशोक पांडे सोबत असलेले हिंदी भाषा मधले विडिओ सुध्दा छान असतात.
🚩ONLY Uddhavji Thackeray 🚩
🚩🐯🚩ONLY SHIVSENA 🚩🐯🚩
🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩
@@govindadahake4364 उध्दव ठाकरे चा सख्खा भाऊ जयदेव ठाकरे
सख्खा चुलत भाऊ राज ठाकरे
छगन भुजबळ, नारायण राणे, हेमचंद्र गुप्ते, गणेश नाईक, चंद्रिका केनिया, आणि आत्ता 40 आमदार 9 खासदार
30 30 वर्ष त्यांनी बाळासाहेबांची सेवा केली तो Champa Singh Thapa सुद्धा सोडून गेला
एवढी सगळी सोडून जातात तर सगळे खराब नसतात तर ज्याला सोडलं आहे तो माणूस खराब असतो.
जय महाराष्ट्र 🎉 फक्त ठाकरे आणि मूळ शिवसेना!!
Khup best analysis
चांगला व्हिडिओ घेतलेला आहे, राजू परुळेकर माझे जुने मित्र आहेत ---- फार चांगले स्पष्ट आणि निर्भीड मध्यप्रदेश ते करतात धन्यवाद
उद्धव साहेबाना नामोहरम करण्याच्या नादात 5 वर्ष्याची मुख्यमंत्री पद गमावलं बिजेपीने
Very nice explain Thackerayyyyyyyyyyyyyyy
Rare principled political leader.
अतिशय सुंदर विशेलण अभिनंदन साहेब राजू परुळेकर The great person
Uddhav thcakarrey fakt fakt 🚩🚩🚩🚩
सखोल अभ्यास, उत्कृष्ट निरिक्षण, सूक्ष्म आणि भव्य दृष्टिकोनाचा मला साक्षात्कार झाला आहे. अशा व्यक्तीमत्वाला सलाम.
शिवसेना जिंदाबाद 🚩
लायकी नसलेल्या लोकांना नेते बनवले, परफेक्ट विश्लेषण.
We always look forward to interviews with Raju Parulekar.
राजू परुळेकर साहेब,तुमच्या सर्व मुलाखती अतिशय मुद्देसूद आणि वास्तवाला धरून अस्तात,
मी तुमच्या सर्व मुलाखती आवर्जून बघत असतो❤
कॉग्रेसचे खासदार विदर्भात उध्दवजी ठाकरे यांच्यामुळे जास्त निवडून आलेत हे सत्य आहे.
Right. Only Udhav Ji Saheb ❤❤❤❤
माननिय श्री राजू परुळेकर साहेब,
जय महाराष्ट्र,
आपण योग्य विश्लेषण करत आहात त्या बद्दल आपले मनापासून धन्यवाद,
पुढील निवडणुकीत माननिय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहेत, त्या बद्दल दुमत असण्याचे काही कारण नाही,
जय महाराष्ट्र.
देव माणूस उद्धव साहेब ठाकरे
Are dev manus kadhi gharbharsto ka khurchichi lalsa thevto ka ugachach kahihi upama dyaychi tya peksha shinde kadhihi changlech
@@anilshinde280 उद्धव ठाकरे घाबरले असते तर इडी सीबीआयचा गैरवापर होऊनही ते कमळीच्या झग्यात शिरले नाहीत, एकनाथ शिंदे म्हणजे माकडाच्या हातात कोलीत आहे
@@anilshinde280मिंदे नालायक घाणेरडा माणूस आहे गद्दार
@@jitendrasalunkhe3561 उध्दव ठाकरे चा सख्खा भाऊ जयदेव ठाकरे
सख्खा चुलत भाऊ राज ठाकरे
छगन भुजबळ, नारायण राणे, हेमचंद्र गुप्ते, गणेश नाईक, चंद्रिका केनिया, आणि आत्ता 40 आमदार 9 खासदार
30 30 वर्ष त्यांनी बाळासाहेबांची सेवा केली तो Champa Singh Thapa सुद्धा सोडून गेला
एवढी सगळी सोडून जातात तर सगळे खराब नसतात तर ज्याला सोडलं आहे तो माणूस खराब असतो.
😆😆😆😆😆😆
@@anilshinde280 एकदम खर बोला भाऊ 😆😆😆 फेसबुक live घरकोंबडा
आम्हाला ऐकायचेच आहे,ब्रह्मावर्तचा पेन्शनर
अतिशय सुंदर एपिडोड , खुप कही शिकायल मिडते ,राजू सराशी, शुड बुद्धि ने कढ़ी वागायच नस्त,❤❤
मुंबई महाराष्ट्राचा एकच नेता उध्दव बाळासाहेब ठाकरे
मा.राजू परूळेकर साहेब खुप छान विश्लेषण अप्रतिम.धन्यवाद.❤❤
राजू सर खूप खूप धन्यवाद विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा
❤❤❤❤❤
उद्धवसाहेब अखंड महाराष्ट्र तुमच्या पाठीमागे उभा आहे.....तुमच्यात महाराष्ट्राला आशेचा किरण दिसत आहे.....लवकरच मुख्यमंत्री व्हा 🚩🚩
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे समर्थक
महाराष्ट्राचे पहिले कुटूंब प्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे,,❤
परुळेकर व पाटील साहेब आपल्या दोघाच अभिनंदन मुलाखत छान झाली मत आपण योग्य मांडलं अंतर्मनात विचार करायला लावणारी होती माननिय उध्दव ठाकरे यांचं नेतृत्व किती योग्य आहे हे महाराष्ट्रातील जनतेला पटवून दिले ..... धन्यवाद
सर्व सामान्यांचे एकमेव नेते उद्धव ठाकरें साहेब महाराष्ट्राचा स्वाभिमान आहेत.
अतिशय अभ्यासपूर्ण, विचार करायला लावणारा संवाद. परुळेकर सरांचे वैचारिक व सडेतोड विश्लेषण. खरेच ग्रेट हा संवाद झाला. मनापासून अभिनंदन.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एखादी भूमिका घेतली की त्यापासून माघार घेत नाहीत हे वारंवार सिध्द झाले आहे
उद्धवजी ठाकरे, आदित्य जी हें सुसंस्कृत, अभ्यासू संयमी आहेत.. कोविड काळातील त्यांनी महाराष्ट्रातील कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी व्यवस्थित पार पाडली आहेत.. जे आहे ते स्पष्ट बोलतात 🚩🚩
नंबर १ देतो राजु परूळेकर ना परफेक्ट् आणी २ नंबर देतो निखील जी ना.
आणि प्रशांत कदम सुद्धा
परळेकर साहेब खरच तुमचे मनापासुन खुप आभार जय महाराष्ट्र आता उद्धव साहेब मुखेमत्रीबनणार
फडण-२० सारखा खुनशी कपटी राजकारणी महाराष्ट्राला लाभला हे दुर्दैव आहे😢
राजू परुळेकर सर माणसाच्या बुद्धीची भूक मिटवण्याच एक उत्तम जरिया आहे....
अप्रतिम मुलाखत
*कडक.. एकदम बरोबर.....* ♥️
विनायक राऊत यांचे नाव Slip of tongue मूळे मी विनायक परब असे घेतले . क्षमस्व .
- राजू परुळेकर
Its okay... hota asa. No problem
Raju Sir, we like the way you analyse any political situations . ❤
खूप छान विश्लेषण..❤
Thank you duplicate account
Great analysis.❤
उद्धव ठाकरे जिंदाबाद 🚩
फार छान चर्चा
Rajuji you are telling 100 percent correct .👌👌👍🙏🙏🇮🇳🇮🇳
सर तुमच्या प्रखर वास्तव सत्याला मनापासून सलाम .
Raju Parulekar Sir how well you have explained about Udhav Balasaheb Thackeray's Persona.An eye opener for all.
आजही महाराष्ट्रात प्रत्यक्षात उद्धव ठाकरेंचेच खासदार सर्वांत जास्त आहेत.
श्रीमान परूळेकर आपले विवेचन समतोल वाटले त्यामुळे संपूर्णपणे आपली मुलाखत शेवट पर्यंत ऐकाविशी वाटली.
🙏धन्यवाद🙏
प्रथमेश, 'ब्रम्हावर्ताचा पेन्शनर' च्या वाचनाची उत्सुकतेने वाट बघत आहे.