मी १० वर्षांचा मुलगा आहे. मला रात्री टीव्ही बघायला आवडतो. रात्री मला झोप येत नव्हती.. मला एक दिवस झोप येत नव्हती मग आई ने मला "राजू" नावाचं कार्टून लाईन दिलं.. मला इंडी JOURNAL CARTOON खूप आवडत. I love you indie journal ....... cartoon 😂😂😂😂😂😂😂😂

हे एक कटू सत्य आहे. शिवसेना आणि मनसेसारख्या राजकीय पक्षांनी काल्पनिक हिंदुत्वाने आपल्या मराठी लोकांचा ब्रेनवॉश केला, ज्याचा फायदा फक्त गुजराती, बनिया, आणि उत्तर भारतीय लोकांना झाला, आणि त्यामुळे आपल्या मराठी लोकांना आपल्या स्वतःच्या भूमीत परके होण्याची वेळ आली. आजच्या महाराष्ट्रातील परिस्थिती बाळासाहेबांचा एक महत्त्वाचा वाटा आहे, त्यानंतर पवार साहेबांचा देखील सहभाग आहे. त्यांनी मराठी हितांची योग्य प्रकारे काळजी घेतली नाही.
Correct 💯. His responses are very insightful. He warned Maharashtra about consequences of Bal Thackeray's politics in 1990s, and now we are seeing the consequences. :(
मुस्लिम हृदय सम्राट आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब हे अफजल खानाचा अवतार आहेत. कोथळा बहादुर आहेत. हिंदू धर्म संपवण्याची ताकद असणारा एकमेव जागतीक नेता. महायुती जिंको किंवा आघाडी जिंको आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब हेच मुख्यमंत्री बनले अस समजलेच पाहिजे नाहीतर शरीया कायद्यानुसार सर तसे जुद....
परुळेकर जी अत्यंत सुस्पष्ट, सडेतोड आणि सखोल विश्लेषण केलेत त्याबद्दल आपल्याला खुप खुप धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे जे शिर्षक दिलेत ते अतिशय चपखल दिलेले आहे. आपल्यासारख्या निर्भिड पत्रकारांची महाराष्ट्राला सध्याच्या परिस्थितीत अत्यंत गरज आहे.
मी १० वर्षांचा मुलगा आहे. मला रात्री टीव्ही बघायला आवडतो. रात्री मला झोप येत नव्हती.. मला एक दिवस झोप येत नव्हती मग आई ने मला "राजू" नावाचं कार्टून लाईन दिलं.. मला इंडी JOURNAL CARTOON खूप आवडत. I love you indie journal ....... cartoon 😂😂😂😂😂😂😂😂
मी १० वर्षांचा मुलगा आहे. मला रात्री टीव्ही बघायला आवडतो. रात्री मला झोप येत नव्हती.. मला एक दिवस झोप येत नव्हती मग आई ने मला "राजू" नावाचं कार्टून लाईन दिलं.. मला इंडी JOURNAL CARTOON खूप आवडत. I love you indie journal ....... cartoon 😂😂😂😂😂😂😂😂
@@demya3464 तु १० वर्षाचा हिजडा आहे . . तुझी मागून खाजवली कि कॉलनीतील मुलांना त्रास देवून तुझ्या खाजीवर उपचार करून घेतो हे ही सांगून टाक . . आता चिडू नको .. माझ injection तुला झोंबेल😆🎯
अनेक दिवस याच वक्तव्याची वाट पहात होते.घडलेल्या घटनांची कारणे मग ते एकनाथरावांचे राजकारण असो किंवा दिघेंवरचा सिनेमा असो कारणं सत्यता जाणवत होती.पणं वैचारिक आभास्यू शिक्कामोर्तब महत्वाचा.आणि प्रथमेशचे जाणिवपूर्वक निरागस प्रश्न मजा आली.खूप खूप मनापासून धन्यवाद.
ऐवढे महान होते तर सुरत गुवाहाटी ला जायची गरज नव्हती आणि उद्धव ठाकरे सरकार होतं तेव्हा अडीच वर्षे सत्तेत सहभागी राहायचं नव्हतं कमी वेळेत जास्त प्रमाणात भेटलं ते जिरत नाही ते कुणासोबत जाऊन हजम करायला लागणार
रिक्षावाला पक्ष फोडल्या वर जिथे जिथे गेला, तिथे तिथे त्याने "गु" खाल्ला... म्हणजे "गु-जरात" लॉबीला हात मिळवणी... आणि त्यानंतर ४० आमदार घेवुन "गु-वाहाटीला"... बरोबर त्याच राज्यात गेला ज्या राज्याच्या नावाची सुरूवात ----- 🤣🤣🤣🤣🤣
मी १० वर्षांचा मुलगा आहे. मला रात्री टीव्ही बघायला आवडतो. रात्री मला झोप येत नव्हती.. मला एक दिवस झोप येत नव्हती मग आई ने मला "राजू" नावाचं कार्टून लाईन दिलं.. मला इंडी JOURNAL CARTOON खूप आवडत. I love you indie journal ....... cartoon 😂😂😂😂😂😂😂😂
तुम्हांला काही माहिती नसावी बाळासाहेबांनी ठाण्याच्या सभेत सांगितले होते आमच्या एकनाथ शिंदेना काही लोकं धमकी देतात असं भर सभेत सांगितले होतं तुम्ही काय सांगता काही संभंध नाही.
मा. श्री. परुळेकर साहेब नमस्कार 🙏🏻 नेहमी प्रमाणे अप्रतिम चर्चासत्र विश्लेषण ह्या इपिसोडमध्ये भा.ज.पा. आणि श्री. एकनाथ शिंदे साहेब (मुख्यमंत्री ) वास्तवात भासमान आहेच..... हा इपिसोड खूपच महत्वपूर्ण असून सर्व पक्षीय नेत्यांनी बोध घ्यावा... 🙏🏻
राजू परुळेकर यांची अत्यंत अभ्यासपूर्ण आणि अत्यंत विश्लेषणात्मक मुलाखत अप्रतिम वाटली. अत्यंत परखड मुलाखत आहे. दोघांचे मनापासून आभार आणि अभिनंदन. डॉ दिनेश कांबळे
राजू परुळेकर साहेब तुम्हाला भारतीय संविधान आणि लोकशाही मान्य नाही याचा अर्थ असाच आहे.कोणताही पक्ष ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही.आणि शिवसेना पक्षाचा उत्तराधिकारी उद्धव ठाकरेच व्हावं हे तुम्ही कसं काय मान्य करू शकता तुम्ही पत्रकार आहात तुम्ही अतिशय चुकीचे बोलत आहात
शिंदे यांच्या विषयी अनेक नव्या बाबी समजल्या. नेहमीप्रमाणे परुळेकर यांचे उत्तम विश्लेषण. प्रश्नकर्त्याचे नाव माहीत नाही, त्यांनी उत्तम तऱ्हेने मुलाखत पुढे नेली. कुठेही साखळी तुटली नाही. महाराष्ट्रातील उत्तम राजकीय विश्लेषकांमध्ये श्री. राजू परुळेकर यांचे नाव अग्रस्थानी आहे. त्यांना ऐकणे ही एक वैचारिक मेजवानी असते.
@@rklagwankar उद्धव साहेब तूझ्या घरात घुसून तूझ्या आईवर उडले नाही... त्यामुळे त्यांच्या बद्दल बोलणे योग्य नाही... आणि माजलेला रिक्षावाला मातोश्री वर जाऊन ठाकरेंचे खाऊन त्यांच्याच पक्षाचे ४० गद्दार घेवुन गेला... म्हणून रिक्षावाल्याची या निवडणुकीत आय झवायची... 💪💪💪💪💪 एक मराठा लाख मराठा... 🚩🚩🚩🚩🚩
@@21247a अरे गाढवा... तुला राजकारणातला "र" तरी कळतो का ??? मुर्खा तुझा गुजराती बाप, उद्धव साहेबांना मुख्यमंत्री पद तर सोडच, परंतु सर्व महत्वाची खाती पण भाजपा कडे घेत होता... म्हणुन उध्दव साहेबांनी महाराष्ट्राच्या भल्या करीता पवार साहेबां सोबत हात मिळवणी केली... पण मला एक कळत नाही... तु मराठी असून पण "गु-जरात्यांचा" गु का बरं खात असशील... अरे ठीक आहे, तुला नंदु चहा वाला आवडत असेल, पण तुला महाराष्ट्रातील भाजपा मुळे झालेली दैनिय अवस्था दिसत नाही का ??? पोर्ट, एअरपोर्ट, गुजरात्यांकडे गेले ... सर्व मोठे उद्योग गुजरातला गेले ते ही दिसत नाहीत का ??? जरा एकदा १९६० साल आणि मुंबईचा इतिहास वाच ... किंवा वीरजी व्होरा या नालायक गुजरात्याचा ईतिहास वाच म्हणजे, तुझी अक्कल ठिकाणावर येइल... 😡🖕😡
#RajuParulekar हे एकमेव पत्रकार महाराष्ट्रात आहेत, जे सत्य आणि फक्त सत्य सांगतात. त्यांच्या विश्लेषणाला आणि धाडसाला सलाम. लोकशाही वाचलीच तर त्यांच्यासारख्या लोकांमुळे वाचेल.... धन्यवाद, राजुभाई.
मी १० वर्षांचा मुलगा आहे. मला रात्री टीव्ही बघायला आवडतो. रात्री मला झोप येत नव्हती.. मला एक दिवस झोप येत नव्हती मग आई ने मला "राजू" नावाचं कार्टून लाईन दिलं.. मला इंडी JOURNAL CARTOON खूप आवडत. I love you indie journal ....... cartoon 😂😂😂😂😂😂😂😂
Raju Sir's responses are pregnant with too many deep meanings. One has to understand it carefully. Brilliant analysis. Never miss watching his interviews. Mr. Prathamesh Patil as usual continues with his thoughtful questions.

Respected Raju Parulekar Sir, Ur all videos r eye openers. In this video, I came to about Hindu opportunists for e.g. Rss, Sharad Pawar etc. Ur views n knowledge differentiates u from others. I started hearing u in recent times, but will continue till long time. I am really grateful to u. 👍🙏🌷💐
परूळेकर सर आपणाकडुन सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या मराठा×ओबीसी आरक्षण या संदर्भावर आपले अभ्यासु विचार महाराष्ट्राला एकदा ऐकवा.इंडी जर्नलने एकदा या विषयावर परूळेकर सरांची मुलाखत घ्यावी ही विनंती.
राजुजी मी उर्मिला पवार, तुम्हाला खूप वर्षे ओळखते. तुम्ही टी. व्ही वर मला बोलायला संधी दिली होती हे मी अभिमानाने मिरवावे इतकी तुमची प्रतिभा, ज्ञान प्रामाणिकपणा, तुमच्या या सर्व गुणांना हात जोडून त्रिवार वंदन.. तुमचा खूप अभिमान वाटतो. इंडी लाही सलाम.❤ असेच परखड मते ऐकण्याची संधी मिळत राहो. तुम्हाला खूप शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉
लोहिया आणि जेपी यांच्या समाजवादी चळवळीचा आणि राजकारणाचा देशपातळीवर देशाच्या राजकारणावर चांगले वाईट झालेले दूरगामी परिणाम यावर ही राजू सर यांनी विचार मांडावे
खूपच बौद्धिक समृध्द करणारी मुलाखत मस्तच 🎉🎉 मुलाखतकारांनी परत एकदा परुळेकरांना थत्ते चे दावे आहेत की जे थत्ते नी दिघेसाहेंबाचं करियर घडवलं त्यावर परुळेकर सर ांना बोलतं करावं
पुज्यनीय विचारवंत/समाज सुधारक प्रबोधनकार ठाकरेंचे विचार लक्षात घेता, आदरणिय नेते बाळासाहेब ठाकरेंनी, मनुवादी/ब्राम्हणवादी/RSS/BJP या पाखंडींना महाराष्ट्रात थारा दिला नसता, तर आजचा महाराष्ट्र कालच्या महाराष्ट्रा पेक्षा अधिक सम्रुध्द/अधिक प्रगतीशील/अधिक उज्वल असला असता.
थोड दीवा पुरता एकनाथ शिंदे आहे हा रीक्षावाला सातवी पास या माणसाला येवढ्या ऊंची पर्यंत नेले ते उध्दवजी ठाकरे मुळे घडला एकनाथ पण एकनाथ ने पक्ष दुसऱ्या नावाने काढला पाहिजे व आपल्या बापाचा फोटो वापरला पाहिजे होता खुद बाळासाहेब ठाकरे स्वता वारसदार नेमून गेले अशा परिस्थितीत या एकनाथ शिंदे ने त्या मोदी शहांच्या नादी लागून निष्ठावंत शिवसैनिकांचा घोर अपमान केला महाराष्ट्रातून मोदी शहांनी लुटून नेला सगळ्या ऊध्योगच पळवून नेले केंद्रीय ऑफिस गुजरात ला पळवले पण एकनाथ, देवेंद्र, अजित हे गप्प मुग गिळून गप्प आपल्या महाराष्ट्रातील पहिल्या नेत्यांनी जे नाव कमावले यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील वसंतराव नाईक शंकरराव चव्हाण या नेत्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आला की कधीही गुजरात नेतृत्व ला महाराष्ट्रात पाय ठेवू नाही दीला एक महाजन मुंडे यांनी कधीही गुजरात नेतृत्व ला कधीही पाय ठेवू दीला नाही आपल्या महाराष्ट्रातील मराठी नेते वेगळ्या पक्षाचे असले तरी महाराष्ट्राच्या अस्मितेवर तडजोड नाही केली पण हे तिघेही चुपचाप
यावेळी जनता महाविकास आघाडीसोबत आहे, शिवराय,शहू महाराज,बाबासाहेब आंबेकर, महात्मा फुले यांच्या विचारासोबत महाराष्ट्रातील जनता... महायुतीला जनता घरी पाठवणार. यांचा संविधान,जनता विरोधी कार्य याचा धडा जनता देणार
Thanks
आता हिंदू नी या युगाचे हिंदू ह्रदय सम्राट मा एकनाथ शिंदे हेच आहेत
जय श्री राम जय शिवराय जय महाराष्ट्र
गद्दार कधी हिंदू हृदय सम्राट होऊ शकत नाही
@@TanajiHatkar-b1g
गद्दार कधी हिंदू हृदय सम्राट होऊ शकत नाही
@@TanajiHatkar-b1g
गद्दार कधीही हिंदू हृदय सम्राट होऊ शकत नाहीत
@TanajiHatkar-b1g हा बघा गुलगुलीत
एकनाथ शिंदे जर आनंद दिघेंच्या खरोखर येवढे जवळ असते, तर ते जनतेला माहीत असलचं असतं. सिनेमा काढून लोकांच्या मनावर बिंबवण्याची गरजच पडली नसती.
खर आहे
Tu khandani chatai Vada pau waala aahes
ठाण्यातल्या यांना माहिती आहे पण ठाण्याच्या बाहेरच्या लोकांना माहिती नाही
हीच तर संघाची शिकवण आहे अन गद्दार इमानदार स्वयंसेवक झालाय.
मी १० वर्षांचा मुलगा आहे. मला रात्री टीव्ही बघायला आवडतो. रात्री मला झोप येत नव्हती.. मला एक दिवस झोप येत नव्हती मग आई ने मला "राजू" नावाचं कार्टून लाईन दिलं.. मला इंडी JOURNAL CARTOON खूप आवडत. I love you indie journal ....... cartoon 😂😂😂😂😂😂😂😂
साहेब तुम्ही फार सुंदर वक्ता आहे तुमचं स्पीच पूर्ण ऐकलं तुम्ही जे बोलले ते सत्य आहे एक कट्टर शिवसैनिक जय महाराष्ट
मी १० वर्षांचा मुलगा आहे. मला रात्री टीव्ही बघायला आवडतो. रात्री मला झोप येत नव्हती.. मला एक दिवस झोप येत नव्हती मग आई ने मला "राजू" नावाचं कार्टून लाईन दिलं.. मला इंडी JOURNAL CARTOON खूप आवडत. I love you indie journal ....... cartoon 😂😂😂😂😂😂😂😂
बाळासाहेबांच निधन झाल्यानंतर उद्धव ठाकरेच्या काळात शिवसेना गट नेता म्हणून निवड ही उद्धव ठाकरेनी केली होती
हे एक कटू सत्य आहे. शिवसेना आणि मनसेसारख्या राजकीय पक्षांनी काल्पनिक हिंदुत्वाने आपल्या मराठी लोकांचा ब्रेनवॉश केला, ज्याचा फायदा फक्त गुजराती, बनिया, आणि उत्तर भारतीय लोकांना झाला, आणि त्यामुळे आपल्या मराठी लोकांना आपल्या स्वतःच्या भूमीत परके होण्याची वेळ आली.
आजच्या महाराष्ट्रातील परिस्थिती बाळासाहेबांचा एक महत्त्वाचा वाटा आहे, त्यानंतर पवार साहेबांचा देखील सहभाग आहे. त्यांनी मराठी हितांची योग्य प्रकारे काळजी घेतली नाही.
@@user-wi4nn3zb6j कारण ते त्या पद साठी लायक होते. त्यांच्यात ती quality आहे. ती पिढीजात मिळत नसते ती कमवावी लागत असते.
जय महाराष्ट्र 🚩
उपकार नाही केले. संपूर्ण आयुष्य दिलंय शिवसेनेसाठी.
वा क्या बात😢@@akashK1601
@@akashK1601उपकाराची परतफेड चांगली केली 😊. पॉडकास्टमध्ये सरळ सरळ सांगितले संपत्ती मिळवलेली वाचवण्यासाठी भाजपाने रेड्यांचा बळी घेतला 😅😅
मी परुळेकर यांचा प्रत्येक इंटरव्यू पाहतो. एकदम परफेक्ट अनालिसिस असतो
Mi pan
Correct 💯. His responses are very insightful. He warned Maharashtra about consequences of Bal Thackeray's politics in 1990s, and now we are seeing the consequences. :(
Evdh correct ahe ke uddhav sahebana support kartat😂ani uddhav saheb savarkar la bharatratn dya mhntat
kharach
मुस्लिम हृदय सम्राट आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब हे अफजल खानाचा अवतार आहेत. कोथळा बहादुर आहेत. हिंदू धर्म संपवण्याची ताकद असणारा एकमेव जागतीक नेता.
महायुती जिंको किंवा आघाडी जिंको आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब हेच मुख्यमंत्री बनले अस समजलेच पाहिजे नाहीतर शरीया कायद्यानुसार सर तसे जुद....
परुळेकर जी अत्यंत सुस्पष्ट, सडेतोड आणि सखोल विश्लेषण केलेत त्याबद्दल आपल्याला खुप खुप धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे जे शिर्षक दिलेत ते अतिशय चपखल दिलेले आहे. आपल्यासारख्या निर्भिड पत्रकारांची महाराष्ट्राला सध्याच्या परिस्थितीत अत्यंत गरज आहे.
माननिय श्री राजू परुळेकर साहेब,
नमस्कार,आपत छान वास्तव समोर आणले त्या बद्दल आपले मनापासून धन्यवाद,
जय महाराष्ट्र.
Anchor आणि परुळेकर हे दोघंही होपलेस आहेत.
Saheb gharkat Tumhara ❤
परुळेकर साहेब खरंच साहेब तुमच्या सारख्या निर्भिड वक्त्यांची आज महाराष्ट्राला आणि स्वाभिमानी जनतेला गरज आहे.
मी १० वर्षांचा मुलगा आहे. मला रात्री टीव्ही बघायला आवडतो. रात्री मला झोप येत नव्हती.. मला एक दिवस झोप येत नव्हती मग आई ने मला "राजू" नावाचं कार्टून लाईन दिलं.. मला इंडी JOURNAL CARTOON खूप आवडत. I love you indie journal ....... cartoon 😂😂😂😂😂😂😂😂
परुळेकर एक सच्चा मुसलमान.
@@VijayManjrekar-xs9feतुझ्या बायकोचा खास ठोक्याही आहे . . हे कधी सांगशील😆🎯
@@demya3464दहा वर्षाचं कारटुलं टोपण नाव घेतंय का चाळीस पैशावाला आश्रित का ओलिस.
सत्य बोलता परुळेकर साहेब धन्यवाद मिंधे चि लाइकी दा खवळी
मा. राजु सर ,
आपली मत खरोखरच रोखठोक, अभ्यासपुर्ण आणि मार्मिक आहेत.
आपल्या स्पष्टवक्तेपणाला मनापासुन सलाम.
अगदी परखड व अभ्यासपूर्ण निरीक्षण तसेच भाजपा व शिंदेची पोलखोल 👌
मी १० वर्षांचा मुलगा आहे. मला रात्री टीव्ही बघायला आवडतो. रात्री मला झोप येत नव्हती.. मला एक दिवस झोप येत नव्हती मग आई ने मला "राजू" नावाचं कार्टून लाईन दिलं.. मला इंडी JOURNAL CARTOON खूप आवडत. I love you indie journal ....... cartoon 😂😂😂😂😂😂😂😂
हिंदू धर्म संपवून टाकला तरच दलीतांना गुलाम बनवणं शक्य होणार.
If you act like an idiot then people will treat like you one. Hope you outgrow your immaturity.
@@demya3464
तु १० वर्षाचा हिजडा आहे . . तुझी मागून खाजवली कि कॉलनीतील मुलांना त्रास देवून तुझ्या खाजीवर उपचार करून घेतो हे ही सांगून टाक . . आता चिडू नको .. माझ injection तुला झोंबेल😆🎯
झाल, 👍
महाराष्ट्राचे आणि मराठी युवकांचे वाटोळे करणारा अशी इमेज आता पुसायची आहे म्हणून सिनेमा काढायचा ?
अनेक दिवस याच वक्तव्याची वाट पहात होते.घडलेल्या घटनांची कारणे मग ते एकनाथरावांचे राजकारण असो किंवा दिघेंवरचा सिनेमा असो कारणं सत्यता जाणवत होती.पणं वैचारिक आभास्यू शिक्कामोर्तब महत्वाचा.आणि प्रथमेशचे जाणिवपूर्वक निरागस प्रश्न मजा आली.खूप खूप मनापासून धन्यवाद.
ऐवढे महान होते तर सुरत गुवाहाटी ला जायची गरज नव्हती आणि उद्धव ठाकरे सरकार होतं तेव्हा अडीच वर्षे सत्तेत सहभागी राहायचं नव्हतं
कमी वेळेत जास्त प्रमाणात भेटलं ते जिरत नाही ते कुणासोबत जाऊन हजम करायला लागणार
रिक्षावाला पक्ष फोडल्या वर जिथे जिथे गेला, तिथे तिथे त्याने "गु" खाल्ला...
म्हणजे "गु-जरात" लॉबीला हात मिळवणी... आणि त्यानंतर ४० आमदार घेवुन "गु-वाहाटीला"...
बरोबर त्याच राज्यात गेला ज्या राज्याच्या नावाची सुरूवात -----
🤣🤣🤣🤣🤣
ह्या रिक्षावाल्याला महाराष्ट्र हद्दपार करणार...
💪💪💪💪💪
@@MintSkillलॉजिक ला सलाम
अतिशय अभ्यासपूर्ण लिखाण 😂
मी १० वर्षांचा मुलगा आहे. मला रात्री टीव्ही बघायला आवडतो. रात्री मला झोप येत नव्हती.. मला एक दिवस झोप येत नव्हती मग आई ने मला "राजू" नावाचं कार्टून लाईन दिलं.. मला इंडी JOURNAL CARTOON खूप आवडत. I love you indie journal ....... cartoon 😂😂😂😂😂😂😂😂
साहेब तुमचे विचार या भाजप वाल्याला पटणार नाहीत
एकदम खरे बोलता तुम्ही
शिंदे गद्दार तो गद्दार च
राहणार
शिंदे चा आणि बाळासाहेब ठाकरेंचा काहीच संबंध नव्हता शिंदे ला जे काही मिळाले ते उद्धव ठाकरेंमुळे मिळाले
😂😂😂😂 are kiti chatshil….waqf la zamini de ja
Best information.
Milale 30 paise ata gapp bas
Ho he khara ahe
तुम्हांला काही माहिती नसावी बाळासाहेबांनी ठाण्याच्या सभेत सांगितले होते आमच्या एकनाथ शिंदेना काही लोकं धमकी देतात असं भर सभेत सांगितले होतं तुम्ही काय सांगता काही संभंध नाही.
मा. श्री. परुळेकर साहेब नमस्कार 🙏🏻
नेहमी प्रमाणे अप्रतिम चर्चासत्र विश्लेषण ह्या इपिसोडमध्ये भा.ज.पा. आणि श्री. एकनाथ शिंदे साहेब (मुख्यमंत्री ) वास्तवात भासमान आहेच.....
हा इपिसोड खूपच महत्वपूर्ण असून सर्व पक्षीय नेत्यांनी बोध घ्यावा... 🙏🏻
खरंच महाराष्ट्र धर्माला कोणी वाली नाही लक्ष्यात येते.😢
सुंदर आणि रोखठोक विश्लेषण 👌🙏💐
राजू परुळेकर यांची अत्यंत अभ्यासपूर्ण आणि अत्यंत विश्लेषणात्मक मुलाखत अप्रतिम वाटली. अत्यंत परखड मुलाखत आहे. दोघांचे मनापासून आभार आणि अभिनंदन. डॉ दिनेश कांबळे
व्हेरी नाईस एपिसोड धन्यवाद परुळेकर साहेब
श्रीमान परुळेकर साहेब आपणांस मनापासून आपल्या उपक्रमाला शुभेच्छा, रोखठोक अभ्यास पूर्वक विश्लेषण आपण केलेलं आहे, धन्यवाद साहेब!
राजू परुळेकर साहेब तुम्हाला भारतीय संविधान आणि लोकशाही मान्य नाही याचा अर्थ असाच आहे.कोणताही पक्ष ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही.आणि शिवसेना पक्षाचा उत्तराधिकारी उद्धव ठाकरेच व्हावं हे तुम्ही कसं काय मान्य करू शकता तुम्ही पत्रकार आहात तुम्ही अतिशय चुकीचे बोलत आहात
परुळेकर भाऊंच वक्तव्य म्हणजे एखाद्या विषयाच्या परिपूर्ण तोलनिक अभ्यासाचा परिपाक असते....
Raju Parulekar Sir
खूप प्रामाणिक सरळ मार्गी सडेतोड सत्य उघड करणारी मुलाखत
शिंदे यांच्या विषयी अनेक नव्या बाबी समजल्या. नेहमीप्रमाणे परुळेकर यांचे उत्तम विश्लेषण.
प्रश्नकर्त्याचे नाव माहीत नाही, त्यांनी उत्तम तऱ्हेने मुलाखत पुढे नेली. कुठेही साखळी तुटली नाही.
महाराष्ट्रातील उत्तम राजकीय विश्लेषकांमध्ये श्री. राजू परुळेकर यांचे नाव अग्रस्थानी आहे. त्यांना ऐकणे ही एक वैचारिक मेजवानी असते.
Thanks Raju Parulekar! फारच चांगलं बोलला आहात. खूपच उत्तम विश्लेषण. महाराष्ट्राचे भवितव्य खरोखर अंधकारमय आहे.
परुळेकर साहेबांचे महानविचार आहेत. सत्य सांगतात.
राजू परुळेकर स्पष्ट वक्ते पत्रकार आहात मनापासून अभिनंदन आणि कृतज्ञता
5 वर्षा पूर्वीच मी..मित्रांमध्ये सहज गप्पा मारताना म्हनलो होतो...एकनाथ शिंदे हे विश्वास घात करणार..उद्धवजींचा
मी 2014 मध्येच सर्वांना सांगितले होते उध्दव ठाकरे BJP चा विश्वास घात करणार हवे तर माझा चॅनल पाहा
Bjp ch Tula khup mahit aaye
हो ना, उद्धवजीं घ्या गद्दारीबद्दल बोलायचं नाही, शिंदेंबद्दल का बोलायचं मग??😅
@@rklagwankar
उद्धव साहेब तूझ्या घरात घुसून तूझ्या आईवर उडले नाही... त्यामुळे त्यांच्या बद्दल बोलणे योग्य नाही... आणि माजलेला रिक्षावाला मातोश्री वर जाऊन ठाकरेंचे खाऊन त्यांच्याच पक्षाचे ४० गद्दार घेवुन गेला... म्हणून रिक्षावाल्याची या निवडणुकीत आय झवायची...
💪💪💪💪💪
एक मराठा लाख मराठा...
🚩🚩🚩🚩🚩
@@21247a
अरे गाढवा... तुला राजकारणातला "र" तरी कळतो का ???
मुर्खा तुझा गुजराती बाप, उद्धव साहेबांना मुख्यमंत्री पद तर सोडच, परंतु सर्व महत्वाची खाती पण भाजपा कडे घेत होता... म्हणुन उध्दव साहेबांनी महाराष्ट्राच्या भल्या करीता पवार साहेबां सोबत हात मिळवणी केली...
पण मला एक कळत नाही... तु मराठी असून पण "गु-जरात्यांचा" गु का बरं खात असशील...
अरे ठीक आहे, तुला नंदु चहा वाला आवडत असेल, पण तुला महाराष्ट्रातील भाजपा मुळे झालेली दैनिय अवस्था दिसत नाही का ???
पोर्ट, एअरपोर्ट, गुजरात्यांकडे गेले ... सर्व मोठे उद्योग गुजरातला गेले ते ही दिसत नाहीत का ???
जरा एकदा १९६० साल आणि मुंबईचा इतिहास वाच ... किंवा वीरजी व्होरा या नालायक गुजरात्याचा ईतिहास वाच म्हणजे, तुझी अक्कल ठिकाणावर येइल...
😡🖕😡
Always a pleasure to listen to Raju sir's analysis 👍👍
परोळे साहेब आपण खूप मोठा खुलासा केला धन्यवाद
परुळेकरजी, आपले विचार आणि सत्यवचन याला त्रिवार, त्रिवार सलाम
1000% अप्रतिम विश्लेषण...
तुमचेसगळेपीसोड मी ऐकते मनाला खुप बरे वाटते.सरळ मानसांना जे आवडेल ,समजेल असेतुमचे दोघांचे संभाशन ऐकायला आवडते.खुप छान🎉🎉🎉🎉❤
राजुजी खरंच एवढं नभिद्ध व खरं बोललात त्या बद्दल तुमचं अभिनंदन तुम्हाला हॅट्स ऑफ जय महाराष्ट्र
कस वाटल म्हनाल तर
केवळ ब्राम्हन विरोधी व भाजप विरोधी भुमीकाच आपल्या या ऐपीसोड मधुन जानवल!!
ब्राम्हण हजारो वर्ष इतर जातींचा द्वेष करून आज व्हिक्टीम कार्ड खेळतो आहे. आत्ताच तर कर्माची फळे मिळायला सुरूवात झाली आहे.
Te swata bramhan ahe
परुळेकर साहेब एकदम बरोबर. आपले विसलेक्शन एकदम उत्तम खूपच मला आवडले.
परळकर सर जय शिवराय जय भीम जय संविधान
खूप छान, सुंदर विश्लेषण 👍👍
ग्रेट राजू परुळेकर साहेब कुणाचीही भाय भिडा न बघता बोलता पत्रकारिता अशी पाहिजे
एकनाथ शिंदे नी आणि त्यांच्या सारख्या आमदारांनी शिवसेना वाढवण्यासाठी किती मेहनत घेतली हे पण सांगा 😢
You are really HMV NO 1 CHANNEL CONGRATULATIONS
भाऊ तोरसेकर प्रेमी लोकांना हे HMV च वाटणार 😂😂😂
राजु परुळेकर यांनी खरे वास्तव समोर आणल्याबद्दल धन्यवाद आताचे राजकारणी पूर्ण महाराष्ट्र दिल्ली आणि अडणीच्या धार्जिन आहे यात शंका नाही
धर्माबद्दल अर्धवट ज्ञान असणारे असेच वादळात फुक मारण्यास उभे राहतात त्यातले एक परुळेकर. Salute
एवढा पुळका आला असावा तुतारीचा तर वाजवत बसवा. उद्या येणारा काळ कॉग्रेस वाजवून दाखवेल तेव्हा तोंडातून वंदे मातरम निघेलच.
अप्रतिम माहिती धन्यवाद🙏
1000 like for Raju Sir ..
Informetive Superb interaction .interaction .
#RajuParulekar हे एकमेव पत्रकार महाराष्ट्रात आहेत, जे सत्य आणि फक्त सत्य सांगतात. त्यांच्या विश्लेषणाला आणि धाडसाला सलाम.
लोकशाही वाचलीच तर त्यांच्यासारख्या लोकांमुळे वाचेल.... धन्यवाद, राजुभाई.
Very Informative 👍
आनंद दिघे यांचा मी उजवा हात असं आज कोणीही म्हणू शकतो. त्यातलाच प्रकार.
खूप छान चर्चा. दुर्दैवाने लोकांचे डोळे उघडत नाहीत.
Ho 😢l😢😢
कृपया शिवसैनिकांची सायकॉलालोजी कधीच बदलत नाही नेत्यांची बदलती आणि नेत्यांना शिवसैनिक म्हणू नका?
मग काय हिरवी सेना म्हणायचं का
मी १० वर्षांचा मुलगा आहे. मला रात्री टीव्ही बघायला आवडतो. रात्री मला झोप येत नव्हती.. मला एक दिवस झोप येत नव्हती मग आई ने मला "राजू" नावाचं कार्टून लाईन दिलं.. मला इंडी JOURNAL CARTOON खूप आवडत. I love you indie journal ....... cartoon 😂😂😂😂😂😂😂😂
@@sandeshjagtap6273jay re landbhakt
खूप छान परुळेकर साहेब 👌👌👌
Raju Sir's responses are pregnant with too many deep meanings. One has to understand it carefully. Brilliant analysis. Never miss watching his interviews. Mr. Prathamesh Patil as usual continues with his thoughtful questions.
Slow motion picture Raju 🎉🎉😂
फार चांगली आणि सत्य माहिती मिळाली धन्यवाद
सिनेमा काढायच्या ऐवजी घोडबंदर रोडला एक मोठे गार्डन बनवा ओ मिंधे सरकार तिकडे आता सिमेंटची जंगले उभी आहेत.
तुला काय माहिती घोडबंदरची मी पण रहातो त्या ठिकाणी शिंदेसाहेब आहेत म्हणून शिवसेना जिवंत आहे नाहीतर तुमच्या सारख्याना सुता करावी लागली असती
मी १० वर्षांचा मुलगा आहे. मला रात्री टीव्ही बघायला आवडतो. रात्री मला झोप येत नव्हती.. मला एक दिवस झोप येत नव्हती मग आई ने मला "राजू" नावाचं कार्टून लाईन दिलं.. मला इंडी JOURNAL CARTOON खूप आवडत. I love you indie journal ....... cartoon 😂😂😂😂😂😂😂😂
अगदी सरळ सोप्या भाषेत जनमानसांना समजेल असे विश्लेषण.
नव्या पिढीला आशा विचारवंताची खूप गरज आहे.
शिंद्यांचे घटनाबाह्य सरकार टिकवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे बोटचेपे धोरण कारणीभूत आहे.
सगळं ठरवून केलेला खेळ आहे
फेकू च्या नादाने मिंधे काहीही फेकू लागला.
नैतिकता नसलेला मिंधे नमक हलाल.
Respected Raju Parulekar Sir, Ur all videos r eye openers. In this video, I came to about Hindu opportunists for e.g. Rss, Sharad Pawar etc. Ur views n knowledge differentiates u from others. I started hearing u in recent times, but will continue till long time. I am really grateful to u. 👍🙏🌷💐
इतर बाबतीत किती हि चांगले असले तरी ह्यांचा पाया शेवटी ठिसूळ आहे. अशी इमारत डळमळीतच असते हे त्रिवार सत्य आहे.
ऐक नंबर विषलेशन साहेब 🙏🙏
एक गोष्ट खरी आहे की मूळ शिवसेनेचे नेते पैसे खाण्यात अग्रेसर असतात परंतु पैसे वाटण्यात ते मागे असतात.
सत्य, वास्तव, पारदर्शता काय आहे ह्याच सुंदर विश्लेषण 👌👌🙏
राजू परुळेकर आपण केले ले विश्लेषण एकदम भारी, समर्पक आणि खोलवर विचार करण्यास लावणार आहे ,
खुप छान विश्लेषण केल परुडेकर सर 👍
परूळेकर सर आपणाकडुन सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या मराठा×ओबीसी आरक्षण या संदर्भावर आपले अभ्यासु विचार महाराष्ट्राला एकदा ऐकवा.इंडी जर्नलने एकदा या विषयावर परूळेकर सरांची मुलाखत घ्यावी ही विनंती.
परुळेकर साहेब खूप खूप सुंदर छान विश्लेषण केलात धन्यवाद सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान जय महाराष्ट्र
बाहेरून दाखवायला बाळासाहेब ठाकरे साहेबआणि आतून दाखवायला आनंद दिघे साहेब ..पुरेपूर वापर करून आपल स्थान बनवणारे नेते 😊
मुस्लिम हृदय सम्राट आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना बाळ ठाकरे असल्या माणसाची बिल्कुल गरज नाही.
तुमचे मुस्लीम प्रेम वाखाणण्या जोगे आहे. असेच त्यांच्यावर प्रेम करत रहा.
सर आपल्या सत्य व निर्भिड विषलेषनाला सलाम. Heartly Salute. Jaibhim Sir
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩 जय हो उद्धव साहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩
इतिहासाचे अभ्यासक 😮😮
वळण घेत घेत
जाणार कुठे
पुन्हा दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार
ते शिंदे साहेब
अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹🌹👍👍👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹
अप्रतिम साहेब विश्लेषन🙏
खूप छान वाटले.🎉
श्री.जरांगे पाटील यां रिलीटेड श्री. राजू परुळेकर सरांचा एक पॉडकास्ट होयला हवा असं वाटणारे like करा
काय उध्दव पैसा फेकतो आहे चेनेल वर, स्वतः चे कौतुक दाखवण्या साठी,! नाहीतर हे चेनेल वाले फुकटात बातम्या दाखवत नाहीत,!
Very good conversation.
राजू परुळेकर उत्कृष्ट वक्ता पत्रकार लेखक माझ्या आतापर्यंत ऐकिवात नाही कारण हे विश्लेषण इतके समर्पक व मुद्देसूद आणि परफेक्ट केले आहे.
ग्रेट.. राजू sir u always great... लईच भारी
खुप च हटके आणि वेगळ्याच वास्तवाची मांडणी करणारी मुलाखत,
राजुजी मी उर्मिला पवार,
तुम्हाला खूप वर्षे ओळखते. तुम्ही टी. व्ही वर मला बोलायला संधी दिली होती हे मी अभिमानाने मिरवावे इतकी तुमची प्रतिभा, ज्ञान प्रामाणिकपणा, तुमच्या या सर्व गुणांना हात जोडून त्रिवार वंदन.. तुमचा खूप अभिमान वाटतो. इंडी लाही सलाम.❤ असेच परखड मते ऐकण्याची संधी मिळत राहो. तुम्हाला खूप शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉
परुळेकर साहेब नेहमी अचूक विश्लेषण करतात सध्या जे राजकीय खेळ चालू आहे ते लोकांन समोर योग्य वेळी मांडतात
सर तुमच्या सारख्या पत्रकारिता करणाऱ्या निर्भिड संवेदनशील आणि अभ्यासू पत्रकारांची समाजाला अत्यंत गरज आहे
राजू परुळेकर सर हा माझा खूप आवडत विषय आहे.
लोहिया आणि जेपी यांच्या समाजवादी चळवळीचा आणि राजकारणाचा देशपातळीवर देशाच्या राजकारणावर चांगले वाईट झालेले दूरगामी परिणाम यावर ही राजू सर यांनी विचार मांडावे
परुळेकर हे खूप अभ्यासू परखड मातवादी पत्रकार आहेत.छान बोलतात, खरते मांडतात 👌💐💐
दोघेही ग्रेट धन्यवाद सलाम
महाराष्ट्राची जान असणारे पत्रकार म्हणजे परुळेकर सर....
सत्य कथन केले आहे...
सर किती अभ्यासू आणि मार्मिक विश्लेषण करता खरंच आभार मानावे तितके कमी आहे आपले ❤
एक नंबर विश्लेषण पत्रकार साहेब
खूपच बौद्धिक समृध्द करणारी मुलाखत मस्तच 🎉🎉 मुलाखतकारांनी परत एकदा परुळेकरांना थत्ते चे दावे आहेत की जे थत्ते नी दिघेसाहेंबाचं करियर घडवलं त्यावर परुळेकर सर ांना बोलतं करावं
परुळेकर साहेब आपल्या ज्ञानाला, अभ्यासाला आणि आपल्याला त्रिवार मुजरा.
पुज्यनीय विचारवंत/समाज सुधारक प्रबोधनकार ठाकरेंचे विचार लक्षात घेता, आदरणिय नेते बाळासाहेब ठाकरेंनी, मनुवादी/ब्राम्हणवादी/RSS/BJP या पाखंडींना महाराष्ट्रात थारा दिला नसता, तर आजचा महाराष्ट्र कालच्या महाराष्ट्रा पेक्षा अधिक सम्रुध्द/अधिक प्रगतीशील/अधिक उज्वल असला असता.
1001 % satya😢😢😢😢😢
एवढं होऊनही त्याला शिवसैनिक म्हणता, जेलला घाबरणारा शिवसैनिक असूच शकत नाही
अहो शिदे फडणवीस किती भिकारचोट नालायक निर्लज्ज बेशरम हरामखोर मादरचोत बिडंगुल
Khup Chan hot 💯
थोड दीवा पुरता एकनाथ शिंदे आहे हा रीक्षावाला सातवी पास या माणसाला येवढ्या ऊंची पर्यंत नेले ते उध्दवजी ठाकरे मुळे घडला एकनाथ पण एकनाथ ने पक्ष दुसऱ्या नावाने काढला पाहिजे व आपल्या बापाचा फोटो वापरला पाहिजे होता खुद बाळासाहेब ठाकरे स्वता वारसदार नेमून गेले अशा परिस्थितीत या एकनाथ शिंदे ने त्या मोदी शहांच्या नादी लागून निष्ठावंत शिवसैनिकांचा घोर अपमान केला महाराष्ट्रातून मोदी शहांनी लुटून नेला सगळ्या ऊध्योगच पळवून नेले केंद्रीय ऑफिस गुजरात ला पळवले पण एकनाथ, देवेंद्र, अजित हे गप्प मुग गिळून गप्प आपल्या महाराष्ट्रातील पहिल्या नेत्यांनी जे नाव कमावले यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील वसंतराव नाईक शंकरराव चव्हाण या नेत्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आला की कधीही गुजरात नेतृत्व ला महाराष्ट्रात पाय ठेवू नाही दीला एक महाजन मुंडे यांनी कधीही गुजरात नेतृत्व ला कधीही पाय ठेवू दीला नाही आपल्या महाराष्ट्रातील मराठी नेते वेगळ्या पक्षाचे असले तरी महाराष्ट्राच्या अस्मितेवर तडजोड नाही केली पण हे तिघेही चुपचाप
खूप मोठ वास्तव महाराष्ट्र धर्म सध्या कोणत्या परिस्थितीत आहे😮 एक विदारक सत्य.
वास्तवदर्शी विश्लेषण. फारच उल्लेखनीय चर्चा
प्रथमच एवढ चांगलं आणि तंतोतंत विशलेषण ऐकायला मिळाल . अतिशय आभारी आहे.
यावेळी जनता महाविकास आघाडीसोबत आहे,
शिवराय,शहू महाराज,बाबासाहेब आंबेकर, महात्मा फुले यांच्या विचारासोबत महाराष्ट्रातील जनता...
महायुतीला जनता घरी पाठवणार.
यांचा संविधान,जनता विरोधी कार्य याचा धडा जनता देणार
खरच सर छान विश्लेषण आपल्याला मानाचा जय महाराष्ट्र.
अगदी सत्य आणि प्रांजळ आपले विश्लेषण आनंददायी पेरणारी गायक आहे आपल्यापासून सत्य माहिती मिळाल्याबद्दल जय महाराष्ट्र