These manuwadis are full of pakhand propaganda blind faiths, unscientific illogical and irrational temperament, Avatars chamatkars yagya mantra shraap, Jaati Varna untouchability, inequalities and injustice, inhumaniity immorality unethicality dishonesty cruelty and violence
राजू परुळेकर याचे हे अतिशय सत्यावर आधारित परखड आणि नि:पक्षपाती विश्लेषण आहे! अशा बाबींना खरे नैतिक साहस लागते! बाबरीचा विध्वंस म्हणजे त्या मशिदीचा ढाचाचा विध्वंस नसून तो संविधानाचा झाला हे त्यांचे वाक्य अतिशय वास्तववादी आहे.
Bramhaji ne ye Kasim, Ghori, Mahmood of gaznavi, Khiljis, Nadir Shah, Babar, Akbar, Aurangzeb, Nijam, Afzal Khan, Abdali, British French Portugal duch etc ko kyu banaya 😂
अतिशय तर्कशुद्ध आणी देशापुढील ज्वलंत प्रश्नावरील ही चर्चा ऐकायला खुप छान आणी उद्बोधक वाटले. अशी चर्चा ऐकायला खूप मजा येते. विशेषतः राजू परुळेकर यांना ऐकणे ही छान मेजवानी आहे.
परुळेकर हे पूर्णपणे सत्य म्हणत आहेत की नाही याचा तुम्ही अभ्यास केला आहे का की तुम्हाला फक्त मुलाखत आवडली , आणि त्यांनी मांडलेली मतं तुम्हाला पटली म्हणून तुम्ही त्यांची स्तुती करत आहात?
सत्य आणि सत्याला धरून तर्कशुद्ध विचार मांडलेत आपण. मला एवढा आनंद झाला आहे की शब्दात सांगु शकत नाही.मी आपल्या मतांचा आदर करतो व 100%सहमत आहे.धण्यवाद सर.
@@मर्दमराठा-य3व Bhim was real one idol and icon Justice Katju already said that Ram and Ramayana is totally imaginary mahakavya or literature only, it's not a history
मी एक हिन्दू आहे. मी लहानपानापासून मंदिरात जातो, उपवास देखील करतो, माझी आजी मला भिती वाटली की राम म्हणत जा असं सांगायची, पण माझ धर्म हा माझा आहे आणि माझ्यात आणि देवात कुणी नाही. Scientific Temper is the most important thing. Great राजू सर
राजू परुळेकर साहेबां सारखं व्यक्तिमत्व बहुजनांचे दलित समाजाचे नेतृत्व करण्यास पुढे आल्यास आम्हा सारख्या बहुजनांचे भाग्यच उघडेल परळीकर साहेबांना आदरपूर्वक क्रांतिकारी जय भीम🙏🙏🙏
मी एक जेष्ट नागरिक आहे.द्रुष्टी कमी झाल्यामुळें चांगले लेख.पुस्तकें वाचणे कठीण वाटते.पण आपल्या मुलाखती शांतपणे ऐकणे म्हणजे आनंदाची पर्वणी वाटते. जीवनसत्व युक्त आवडणारे चविष्ट जेवण अलगद भरवल्या सारखे वाटते. वैज्ञानिक अधार्मिक सलोख्याचे विचार मनाला भावतात त्याची कारणमिमांसा होते.मनातले सत्य असत्याचे द्वंद्व थांबते.आपण आभ्यासता आणि आम्ही बिना कष्ट आनंद घेतो.आपले खूप आभार.
मी स्वता हिंदू आहे, त्यामुळे तुमचा अभ्यास खुप चांगला आहे, पण काही लोंकाना अभ्यास न करता फक्त ऐकीव माहितीवर विरोध करत आसतात, त्यामुळे आपण लक्ष देऊ नये. हीच चपराक त्यांना बसेल.
काँग्रेसने राम मंदीर कधीही बांधले नसते. राजू परूळेकर वेडे झाले आहेत कां? बाबरी पाडणं अपराध? मग पूर्वीचे राम मंदीर पाडून तिथे बाबरी मशिद ऊभी करणे हे काय फार पुण्याचे काम केले कां मोंगलानी? यात भाजपाचा सहभाग काय? असा प्रश्न विचारूच कसे शकता? भाजप सरकारनेच तर कोर्टाला हा प्रश्न निकाली काढण्याची विनंति केली असेल ना!! आज भाजपा सत्तेत नसती तर हे मंदिर कधी पूर्ण तरी झाले असते कां?
परुळेकर सरांची मुलाखत म्हणजे अगदी सत्याला भारतीय लोकांपर्यंत पोहचण्याचा उत्तम मार्ग आहे. असले सत्य फारच कमी लोक बोलतात. त्यात्त सरांचा पहिला नंबर आहे 🙏👌
आजच्या स्थितीत राम मंदिर राजकारण या विषयावरची चर्चा अतिशय पोषक म्हणजे अनेकांच्या मनात असलेल्या प्रश्नांना सहज समजेल अशा प्रकारे उत्तर देणारी,समाधान देणारी झाली आहे. चर्चा खूप आवडली. हल्ली लोकांना कळताच नाही काय खरे काय खोटे, अशावेळी अशी चर्चा एक अभ्यास म्हणून खूप उपयोगी आहे.आपल्या या कार्यास शुभेच्छा.🙏🙏🙏
सर, दि.६ डिसेंबर रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन त्याच दिवशी बाबरी मशीद उध्वस्त केली आणि आम्ही संविधानही उध्वस्त करतो आहोत त्याची झलक दाखवली हे आता अगदी बरोबर वाटते. त्यांना हे संविधान नकोच आहे. तिथूनच संघ व विहिंप त्यांची भीड चेपली. हे सारे संघाच्या विचार धारेला धरुनच झाले आहे. सामील होणाऱ्यांना नंतर त्यांना विश्व हिंदू परिषद व संघाचा कावा कळला. आता त्यांना पश्चात्ताप झाला व लाज वाटत आहे. भाजपाला सत्ता मिळाली लोकशाही मार्गाने आणि आता लोकशाही उध्वस्त करणार लोकशाही मार्गानेच. हे भावुक जनतेला लवकर कळणे कठीण आहे. सारं उध्वस्त झाल्यावरच कळेल.तेव्हा जनतेला कुणीही वाली नसणार हे अमित शहाच दाखवून देणार आहेत.कोणाच्याही भावना दुखवून असा खोट्या रामजन्मभूमीच्या सोहळा करणं ही मानव जातीला मान खाली घालणारी गोष्ट आहे. विहिंपला ही गौरवाची गोष्ट वाटत असेल, परंतु तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे RSS & VHP यांनी धर्माच्या बाॅम्बची पीन काढली आहे. ते विवेक बुद्धीने विचार न करणार्यांना कळले नाही. काही काळाने देशाचे तुकडे झाल्यावरच कळणार आहे असे वाटते.
राजू परळीकर हे खूप अभ्यासू आहेत खूप छान मांडणी करतात आणि समजावून सांगतात अशा अभ्यासकांची देशाला गरज आहे अशीच निर्भयपणे मांडणी करत राहावी आपल्याला दीर्घ आयुष्य लाभो हीच सदिच्छा
राजू सर आता पर्यन्त देशाच्या जनतेला इतिहासाची एकच बाजू दाखवली होती तुमच्या मुळे आम्हाला दुसरी बाजू कळली... सर फक्त महाराष्ट्रा ला नाही तर पूर्ण देशाला तुमची गरज आहे
स्वताच डोकं/बुध्दी काय गआहआन टाकली आहे काय ? जे फक्त दुसर्याच ऐकउनच जीवन कंठतों . बीतां तर्क करतां, मुकाट्याने पालन करणारा मुर्ख माणुस तर मला एखाद्या भाहांभयंकर राक्षसा पेक्षाही तुच्छच वाटतों .
राजू परुळेकर सर आपण खरे भारतीय आहेत, खूप छान माहिती दिलीत, आपणास माझा सलाम व जयभीम. सर या धर्मभोळे पणावर काय उपाय करता येतील व ते लोकांन पर्यंत कसे पोहोचतील ते आपण जरूर सांगावं.
खूप छान वास्तविक विचारांची देवाण-घेवाण. हे चर्चासत्र खूप आवडलं. केंद्रातील मोदींच्या भाजप सरकारने ने राम मंदिराच्या नावाखाली स्वतःचं 9.5 वर्षाच अपयश झाकलेलं आहे. आज आपल्या भारत देशामध्ये 45 वर्षातील सर्वाधिक बेरोजगारी,भारत सरकारवर असलेलं प्रचंड कर्ज ,वास्तविक विकासाची ध्येय धोरण नसलेलं अपयशी सरकार.
यश अपयश यांचे परिमाण काय आहेत तुमच्या मते? सरकारच्या यशस्वी प्रकल्पांची यादी आहे आणि काही बाबतीत अजून काम करणे आवश्यक आहे. ९.५ वर्षे अपयशी गेली आहेत हा निष्कर्ष चुकीचा आहे.
अतिशय अभ्यासु व तर्कशुद्ध खरा इतिहास प्रामाणिक विचार सरांनी मांडलेले आहे आणि ते खरे आहे भारतावर जसे इंग्रजाने राज्य केलें तसें आता राजकीय नेते आपल्या खर्ची साठी सता साठी संविधानाची राख रांगोळी करून इतर सर्व बारा बलुतेदार जाती धर्म संपवण्याचा कट कारस्थान चालू आहे सरांचे खुप आभार खुप चागले विचार एकण्यास मिळाले 🙏
आम्ही हि हिंदु आहोत पण त्यापेक्षा जास्त मराठी आहे..राज्यात जे काही चालु आहे त्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल..उद्योग बाहेर जात आहेत बाकीचे राज्यं पुढे जात आहे.. तिकडे युपीत देऊळं वगैरे बांधुन महाराष्ट्राचं काय भलं होणारे
@@55vishwas Never trust manuwadis, who are full of pakhand propaganda blind faiths, unscientific illogical and irrational temperament, Avatars chamatkars yagya mantra shraap, Jaati Varna untouchability, inequalities and injustice, inhumaniity immorality unethicality dishonesty cruelty and the violence etc
Sir ji mai aap ko buhut dekh ta hu aap se buhut kuch sikha hu aap ko sune mai acha lag ta hai par pichle history dekh ke dar lag ta hai ki aap itna sach bol te ho kahi aap bhi pansare ji or dabodkar ji le baad ye kahi kisi ko kar ma de aap jise logo sir ❤ dhyan rakha n sir
खुप सुंदर चर्चा ऐकूण मन प्रसन्न झाले.काही तथ्यात्मक वार्तालाप, संवाद काही अंधविश्वास उजागर केलेत.राममंदीर उद्घाटन हे राजनितिक डावपेंच आहे,अरेरावी आहे.हे खरे आहे ९वर्षात धार्मिक भेदभावपूर्ण वाढले.असेच मार्मिक, ज्ञानवर्धक विडियो देत रहा.धन्यवाद.
एक संघ व आधुनिक भारतासाठी तसेच सशक्त लोकशाही साठी, परूळेकराचे विचार करून खरोखरच खूप महत्वाचे आहेत. आज देशाला अशा विचाराचा प्रचार, प्रसार व अनुकरण करणयाची गरज आहे.
परुळेकर सर आपण खुप निर्भीड पणे विश्लेषण केले आहे आणि नेहमीच करतात. अशा पद्धतीने इतके निर्भीड आणि कुणाचीही बाजु न घेता विश्लेषण करणाऱ्या मंडळीमध्ये शीर्षस्थानी आहात. 🙏🙏
आपले विचार खूप प्रभोधनात्मक आहेत आणि हे विचार खरचं ज्यांनी शिक्षण घेतले आहे फक्त डिगरी मीळवून मी खूप शिकलो आणि खूप मोठ विद्वता प्राप्त केली असे समाजणार्यांना आज एक ब्राम्हणी विचारधारेत जन्मलेल्या ब्राम्सण विचारवंताचे हे विचार ऐकून थोडंतरी आपल्या शिक्षणाचा योग्ये वापर करतील धर्म जाती कींवा अंधश्रध्दावर निष्ठा न ठेवता माणवतावादी जनकल्याणासाठी थोडासा वापर केला तर नकीच हा देश जगाच्या पूढे असेल आणि त्यावेळेस जगाला भारताची गरज आसेल कारण आम्ही एकेकाळी विश्वगूरू होतो हे परत सीध्द होईल आमच्याकडे प्रतीभावान विद्वान वैज्ञानीक विचारवंतांची कमी नाही फक्त त्यांना पाठबळ हावय.
Thanks to Prathmesh Patil Sir for having a discussion on such an important topic........and Hats off to Parulekar Sir , we really need such intellectual in our society.......Jay Sanvidhan 🙏🙏
मार्मिक व मार्गदर्शक चर्चा. राजकारण्यांनी जनतेला मूर्ख बनविण्यासाठी कायकाय कारस्थाने केली व करताहेत याचे विस्तृत विवेचन केले आहे. जनता याचा बोध घेईल ही अपेक्षा.
कोणत्याही संविधान आणि लोकशाही प्रेमी नागरिकांना पटेल असेच विश्लेषण आहे. भारताला एक संघटित देश म्हणुन टिकुन राहायचे असेल तर भाजप व संघाचा विचार नाकारला पाहिजे. नव्हे कायमचा गाडुन टाकला पाहिजे.
Thanks
चर्चा ऐकावी तर अशी...दोघांचे मनापासून आभार...हम साथ साथ है
बुद्धिमत्तेचा विकास हेच मानवी जीवनाचे अंतिम उद्दिष्ट 👌
Dr.ambedkar
मी तर प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारावर चालणार आणि देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे हे पुस्तक मी वाचले आहे जय हिंद जय महाराष्ट्र
पर्भोधन कर ठाकरे ची चागली पुस्तक मला सुचव
Tyanchi bhashan pan ahet..Amazon war paha
@@cricket11newss
Devalancha Dharm Ani dharmachi devale
Sir खुप छान....माझा कडे पण आहे....मी वाचली आहे...
These manuwadis are full of pakhand propaganda blind faiths, unscientific illogical and irrational temperament, Avatars chamatkars yagya mantra shraap, Jaati Varna untouchability, inequalities and injustice, inhumaniity immorality unethicality dishonesty cruelty and violence
अजून बऱ्याच विषयावर चर्चा व्हावी राजू सरांशी...खूप अभ्यासू आणि निर्भिड अशी मुलाखत...धन्यवाद.!
राजू परुळेकर याचे हे अतिशय सत्यावर आधारित परखड आणि नि:पक्षपाती विश्लेषण आहे! अशा बाबींना खरे नैतिक साहस लागते! बाबरीचा विध्वंस म्हणजे त्या मशिदीचा ढाचाचा विध्वंस नसून तो संविधानाचा झाला हे त्यांचे वाक्य अतिशय वास्तववादी आहे.
सम्पूर्ण खोटे
Justice Katju already said that Ram and Ramayana is totally imaginary mahakavya or literature only, it's not a history
Couldn't find any single solid scientific proof or evidence of this so called ancient vedik culture and Vedic Yug etc before the 7 th, 8 th century
Bramhaji ne ye Kasim, Ghori, Mahmood of gaznavi, Khiljis, Nadir Shah, Babar, Akbar, Aurangzeb, Nijam, Afzal Khan, Abdali, British French Portugal duch etc ko kyu banaya 😂
Ye sabhi Avatar Rishi Muni Sadhu Babas sirf Bharat mein hee kyu paida hue
प्रभावशाली चर्चा
अतिशय तर्कशुद्ध आणी देशापुढील ज्वलंत प्रश्नावरील ही चर्चा ऐकायला खुप छान आणी उद्बोधक वाटले. अशी चर्चा ऐकायला खूप मजा येते. विशेषतः राजू परुळेकर यांना ऐकणे ही छान मेजवानी आहे.
अत्यंत प्रामाणिक आणि माणुसकीला व तसेच सत्य स्वीकारणारे अभ्यासक म्हणजे राजू परुळेकर सर ! याना माझा शतशः प्रणाम !
अतिशय योग्य , मुद्देसूद , प्रभावी , सुंदर मांडणी आणि त्याचे निर्भेड विश्लेषण 👌👌👌. राजू परुळेकर ग्रेट बहुजनवादी विचारवंत 👌👌👌. जय आदिवासी .
सर,अत्यंत परखड, विज्ञाणवादी तेवढेच परखड विश्लेषण करता!
आपल्या प्रचंड वाचन आणि मुद्देसूद
मांडणी, अप्रतिम. 🙏
उत्तम विश्लेषण. मार्मिक आणि मार्गदर्शक चर्चा. अश्या चर्चा आणि विश्लेषण प्रामुख्याने व्हायला पाहिजे
खूप छान, अभ्यासपूर्ण मुलाखत
आजच्या भरकटत चाललेल्या समाजाला वास्तवात आणण्यासाठी अशा विचारवंतांनी पुढे आले पाहिजे.🎉🎉
राजू परुळेकर सर आपण सत्य समोर मांडतात , खरचं सर तुम्ही एक विचारांचं विद्यापीठ आहात,तुम्हाला मानाचा स्येलुट सर🙏🙏👍👍
Good job sir
Great 👍
Raju sir salute to you 🙏
परुळेकर हे पूर्णपणे सत्य म्हणत आहेत की नाही याचा तुम्ही अभ्यास केला आहे का की तुम्हाला फक्त मुलाखत आवडली , आणि त्यांनी मांडलेली मतं तुम्हाला पटली म्हणून तुम्ही त्यांची स्तुती करत आहात?
परूळेकर सर तुमच्या एवढा अभ्यास जर भारतातील काही लोकांनी केला भारत देश धर्माकडे न झुकता प्रगती पथाकडे झुकेल
Like it did in first 65 years? Kuch to shrm karo
70 वर्षे धर्मनिरपेक्ष म्हणूनच चालवले राज्य......काय झाले?? शेजारचे देश डोक्यावर बसले. आज गप्प पडलेत.
सत्य आणि सत्याला धरून तर्कशुद्ध विचार मांडलेत आपण. मला एवढा आनंद झाला आहे की शब्दात सांगु शकत नाही.मी आपल्या मतांचा आदर करतो व 100%सहमत आहे.धण्यवाद सर.
खुप छान सत्र आहे.. खूप वैचारिक चर्चा झाली. राजू परुळेकर सरांनी जे मनातले विचार स्पष्टपणे सांगितले ते खरच खूप धाडसी आहे. ❤
@@मर्दमराठा-य3व बर भौ..
@@मर्दमराठा-य3व
Bhim was real one idol and icon
Justice Katju already said that Ram and Ramayana is totally imaginary mahakavya or literature only, it's not a history
Ramte koma t
😂 Naam chupakar likhane ki adat mafeeveer pensioner agent khabarilal se hee sikhi hai kya Bhai
Apne religion aur Varna ka naam thik se pata hai toh bata dena jara, dekhte hai tumhara gyan
मी एक हिन्दू आहे. मी लहानपानापासून मंदिरात जातो, उपवास देखील करतो, माझी आजी मला भिती वाटली की राम म्हणत जा असं सांगायची, पण माझ धर्म हा माझा आहे आणि माझ्यात आणि देवात कुणी नाही. Scientific Temper is the most important thing.
Great राजू सर
सत्य,खर बोलण्या साठी खूप हिम्मत लागते.दोघांचे ही अभिनंदन .
राजू परुळेकर साहेबां सारखं व्यक्तिमत्व बहुजनांचे दलित समाजाचे नेतृत्व करण्यास पुढे आल्यास आम्हा सारख्या बहुजनांचे भाग्यच उघडेल परळीकर साहेबांना आदरपूर्वक क्रांतिकारी जय भीम🙏🙏🙏
Also watch Raosaheb kasbe, Suresh dwadashiwar, Ashok Kumar Pandey, Apoorvanand, Niranjan Takle etc
मी एक जेष्ट नागरिक आहे.द्रुष्टी कमी झाल्यामुळें चांगले लेख.पुस्तकें वाचणे कठीण वाटते.पण आपल्या मुलाखती शांतपणे ऐकणे म्हणजे आनंदाची पर्वणी वाटते. जीवनसत्व युक्त आवडणारे चविष्ट जेवण अलगद भरवल्या सारखे वाटते. वैज्ञानिक अधार्मिक सलोख्याचे विचार मनाला भावतात त्याची कारणमिमांसा होते.मनातले सत्य असत्याचे द्वंद्व थांबते.आपण आभ्यासता आणि आम्ही बिना कष्ट आनंद घेतो.आपले खूप आभार.
मी स्वता हिंदू आहे, त्यामुळे तुमचा अभ्यास खुप चांगला आहे, पण काही लोंकाना अभ्यास न करता फक्त ऐकीव माहितीवर विरोध करत आसतात, त्यामुळे आपण लक्ष देऊ नये. हीच चपराक त्यांना बसेल.
हिंदू आहे का गांडू आहेस
मी स्वता हिंदू आहे, त्यामुळे तुमचा अभ्यास खुप चांगला आहे, Joke of the year! Lot pot, mi swthaaa!
नीती हीन विचार
काँग्रेसने राम मंदीर कधीही बांधले नसते. राजू परूळेकर वेडे झाले आहेत कां? बाबरी पाडणं अपराध? मग पूर्वीचे राम मंदीर पाडून तिथे बाबरी मशिद ऊभी करणे हे काय फार पुण्याचे काम केले कां मोंगलानी? यात भाजपाचा सहभाग काय? असा प्रश्न विचारूच कसे शकता? भाजप सरकारनेच तर कोर्टाला हा प्रश्न निकाली काढण्याची विनंति केली असेल ना!! आज भाजपा सत्तेत नसती तर हे मंदिर कधी पूर्ण तरी झाले असते कां?
Bhau tuza abhyasach lay kacha ahe 😂😂😂😂
मी राजू परुळेकर सरांच्या विचाराशी सहमत आहे... फक्त मला आचार्य याचे वाटते की एक व्यक्ती ब्राम्हण असून एवढा पुरोगामी विचारांचा असतो. हे नवल आहे❤❤❤❤❤❤❤
राजू परुळेकर यांची बोलण्यातील सहजता आणि आत्मविश्वास प्रशंसनीय आहे.
खूपच तार्किक चर्चा. अभ्यासपूर्ण केलेले विवेचन. मला खुप खुप सदर मुलखात खुप आवडली आणि परुळेकर साहेबांना खूप खूप शुभेच्छा
राजू सर तुमच्या सारख्या लोकांची सध्याच्या समाजाला गरज आहे. You are great👍
खूप सुंदर विवेचन आहे सर
परुळेकर सरांची मुलाखत म्हणजे अगदी सत्याला भारतीय लोकांपर्यंत पोहचण्याचा उत्तम मार्ग आहे. असले सत्य फारच कमी लोक बोलतात. त्यात्त सरांचा पहिला नंबर आहे 🙏👌
@@मर्दमराठा-य3व
Ramta komat 😂
Gobar khana chhod do Bhai fir thodi akal wapas aa Sakti hai 😂
Couldn't find any single solid scientific proof or evidence of this so called ancient vedik culture and Vedic Yug etc before the 7 th, 8 th century
Hamara Ateet, Science journey, rational world like channels on utube
अगदी बरोबर बोलतां साहेब हा विषय फार महत्वाचा आहे प्रत्यकानी समजून घेऊन विचार करावा खूप छान बोले खूपखूप तुमचे अंभिनदन 🙏🏻👌👍💐
आजच्या स्थितीत राम मंदिर राजकारण या विषयावरची चर्चा अतिशय पोषक म्हणजे अनेकांच्या मनात असलेल्या प्रश्नांना सहज समजेल अशा प्रकारे उत्तर देणारी,समाधान देणारी झाली आहे. चर्चा खूप आवडली. हल्ली लोकांना कळताच नाही काय खरे काय खोटे, अशावेळी अशी चर्चा एक अभ्यास म्हणून खूप उपयोगी आहे.आपल्या या कार्यास शुभेच्छा.🙏🙏🙏
Raju parulekar, Suresh dwadashiwar, Niranjan Takle, vishwambhar Chaudhary, Ashok Kumar Pandey, Apoorvanand, raosaheb kasbe, Naveen Kumar, Ravish kumar etc etc etc are always very nice, logical rational and scientific
तार्कीक चर्चासत्र आहे. परूळेकर सरांसोबत चर्चा म्हणजे एकप्रकारची मेजवाणीच आहे आमच्यासाठी, इंडी जर्नलचे आभार.
सर सायको आहे तुमचा...
असु दे ... अंधभक्त. 😂😂
Yeda ahe haa raju
@@narendrachandsarkar9275 tarihi tu purn baghtos vaaaa
सर, दि.६ डिसेंबर रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन त्याच दिवशी बाबरी मशीद उध्वस्त केली आणि आम्ही संविधानही उध्वस्त करतो आहोत त्याची झलक दाखवली हे आता अगदी बरोबर वाटते. त्यांना हे संविधान नकोच आहे. तिथूनच संघ व विहिंप त्यांची भीड चेपली. हे सारे संघाच्या विचार धारेला धरुनच झाले आहे. सामील होणाऱ्यांना नंतर त्यांना विश्व हिंदू परिषद व संघाचा कावा कळला. आता त्यांना पश्चात्ताप झाला व लाज वाटत आहे. भाजपाला सत्ता मिळाली लोकशाही मार्गाने आणि आता लोकशाही उध्वस्त करणार लोकशाही मार्गानेच. हे भावुक जनतेला लवकर कळणे कठीण आहे. सारं उध्वस्त झाल्यावरच कळेल.तेव्हा जनतेला कुणीही वाली नसणार हे अमित शहाच दाखवून देणार आहेत.कोणाच्याही भावना दुखवून असा खोट्या रामजन्मभूमीच्या सोहळा करणं ही मानव जातीला मान खाली घालणारी गोष्ट आहे. विहिंपला ही गौरवाची गोष्ट वाटत असेल, परंतु तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे RSS & VHP यांनी धर्माच्या बाॅम्बची पीन काढली आहे. ते विवेक बुद्धीने विचार न करणार्यांना कळले नाही. काही काळाने देशाचे तुकडे झाल्यावरच कळणार आहे असे वाटते.
राजू परळीकर हे खूप अभ्यासू आहेत खूप छान मांडणी करतात आणि समजावून सांगतात अशा अभ्यासकांची देशाला गरज आहे अशीच निर्भयपणे मांडणी करत राहावी आपल्याला दीर्घ आयुष्य लाभो हीच सदिच्छा
राजू सर तुम्ही ग्रेट आहात...इतकं विस्तृत आणि डोक्याला भिडणारं विश्लेषण केलेत..डोकं पार चक्रावून गेलं..salute आहे सर तुम्हाला...❤
राजु परूळेकर साहेबा चे धन्यवाद खुप चांगली माहिती दिली . सप्रेम जय भिम . खुप अभ्यासु व्यकती महत्त.
One of the bestet episode....keep it up.....मताशी/चर्चेशी.....100% सहमत
Right ✅✅
राजू सर आता पर्यन्त देशाच्या जनतेला इतिहासाची एकच बाजू दाखवली होती तुमच्या मुळे आम्हाला दुसरी बाजू कळली... सर फक्त महाराष्ट्रा ला नाही तर पूर्ण देशाला तुमची गरज आहे
स्वताच डोकं/बुध्दी काय गआहआन टाकली आहे काय ? जे फक्त दुसर्याच ऐकउनच जीवन कंठतों .
बीतां तर्क करतां, मुकाट्याने पालन करणारा मुर्ख माणुस तर मला एखाद्या भाहांभयंकर राक्षसा पेक्षाही तुच्छच वाटतों .
राजु सर, आपल्या विचारांची गरज आजच्या विद्वेषी वातावरणात खुप आहे, प्रत्येक गावात आपलं व्याख्यान आवश्यक आहे, धन्यवाद सर....
आदरणीय राजू परुळेकर सर, आपली वैचारिक समीक्षात्मक मांडणी म्हणजे, आईच्या हातचे स्वादिष्ट, खमंग व रुचकर जेवण आहे.
अगदी बरोबर बोललात परुळेकर सर इतक बोलायला सुद्धा हिम्मत लागते. जय भीम जय संविधान 👌🏻👌🏻👌🏻
राजू परुळेकर सर आपण खरे भारतीय आहेत, खूप छान माहिती दिलीत, आपणास माझा सलाम व जयभीम.
सर या धर्मभोळे पणावर काय उपाय करता येतील व ते लोकांन पर्यंत कसे पोहोचतील ते आपण जरूर सांगावं.
सत्य बोलायला सिंहाची छाती पाहिजे,
सत्य पचवायला सुद्धां सिंहाची छाती पाहिजे,
परुळेकर साहेबांनी खुप छान पध्दतीने राम मंदिर, भा ज पा,सनातन व खऱ्या इतिहासावर जे भाष्य केलेले आहे ते लाजवाब आहे. तुमच्या निर्भिड भाष्याला सलाम.
Thanks 👍
राजू सर... पाखंडी लोकांना चांगले वस्रविहीन केले... अभिनंदन
खूप छान वास्तविक विचारांची देवाण-घेवाण. हे चर्चासत्र खूप आवडलं.
केंद्रातील मोदींच्या भाजप सरकारने ने राम मंदिराच्या नावाखाली स्वतःचं 9.5 वर्षाच अपयश झाकलेलं आहे. आज आपल्या भारत देशामध्ये 45 वर्षातील सर्वाधिक बेरोजगारी,भारत सरकारवर असलेलं प्रचंड कर्ज ,वास्तविक विकासाची ध्येय धोरण नसलेलं अपयशी सरकार.
Thodi kami pi ani jast study kar Madkaa.
यश अपयश यांचे परिमाण काय आहेत तुमच्या मते? सरकारच्या यशस्वी प्रकल्पांची यादी आहे आणि काही बाबतीत अजून काम करणे आवश्यक आहे. ९.५ वर्षे अपयशी गेली आहेत हा निष्कर्ष चुकीचा आहे.
परुळेकर सर,तुमच्या निर्भीड वक्तव्या बद्दल मानाचा मुजरा.जय संविधान !जयभारत !!
ग्रेट. नेटाने प्रबोधनाचं कार्य सुरु आहे.
धन्यवाद 🙏
सर तुमचे विचार आणि विद्धवता हे जास्तीत जास्त तरुण वर्गा पर्यत गेले पाहिजे.
विचार वेगळे आहेत पण असत्य विधाने भरपूर आहेत. तुम्ही पण इतिहास पूर्ण न सांगता तुम्हाला हवा तेवढाच सांगत आहात.
खूप मार्मिक आणि सत्य विश्लेषण राजू परुळेकर यांचे.. धन्यवाद
अतिशय अभ्यासु व तर्कशुद्ध खरा इतिहास प्रामाणिक विचार सरांनी मांडलेले आहे आणि ते खरे आहे भारतावर जसे इंग्रजाने राज्य केलें तसें आता राजकीय नेते आपल्या खर्ची साठी सता साठी संविधानाची राख रांगोळी करून इतर सर्व बारा बलुतेदार जाती धर्म संपवण्याचा कट कारस्थान चालू आहे सरांचे खुप आभार खुप चागले विचार एकण्यास मिळाले 🙏
काय सुंदर चर्चासत्र आहे 👍सहज, अप्रतिम,सटीक विश्लेषण.
नेहमी सारखी फ़ारच छान आणि तार्किक
चर्चा । श्री राजु परुडकरांची तार्किक चर्चा ।
सत्य की राह पर चलकर असफल होना असत्य की राह पर चलकर सफल होने से काफी बेहतर हैं।
Dil ko bahlane keliye isse behtar khayali pulav kahi naahi milta 🤣
Raju Parulekar Sir is a truly holistic and well read person. Plus he has the guts to speak the truth. Truth always prevails. Bless him for this.
Right ✅
Yes, always like to hear him
56:01 new add
@@sidss870756:01 56:01
Always very nice, logical rational and scientific
I always like to listen Raju parulekar ...
राजू परुळेकरांसारखं नेतृत्वाची भारताला गरज आहे,
Sirachi Deposit japt hoil.
Most educated person Raju parulekar sir 🙌hats off.. for the truth where people afraid to say❤
खरं बोलण्यासाठी पौलदी छाती लागते ती फकत राजू परुळेकर सर यांच्यात आहे salut boss
आम्ही हि हिंदु आहोत पण त्यापेक्षा जास्त मराठी आहे..राज्यात जे काही चालु आहे त्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल..उद्योग बाहेर जात आहेत बाकीचे राज्यं पुढे जात आहे.. तिकडे युपीत देऊळं वगैरे बांधुन महाराष्ट्राचं काय भलं होणारे
उद्योग बाहेर जात आहेत हे खोट आहे
डोळे, उघड, मग, तुला, कळेल, कि, उदयो ग, गुजरातमध्ये, गेलेत, तू, भाजपचा, चमचा, आहेस,
@@55vishwas अंधभक्त असच नाही म्हणत
सद्या एव्हढी सत्य कथन करण्याची हिंमत करणे म्हणजे दिव्य... धन्यवाद राजू परुळेकर साहेब...
खर बोलण्यासाठी हिम्मत लागते दोघांचेही अभिनंदन
🙏🏻मा. श्री. राजू परुळेकर साहेब म्हणजे अप्रतिम संक्षिप्तपणे सखोल विषयाचा खुलासा .....
Thank you for
Analysis Parulekar Saheb Good 🙏🙏🙏💐💐👌👍
What nonsense
@@55vishwas
Rapist traitor riot specialist, mafeeveer pensioner agent khabarilal habitual lair gang se ho kya Bhai
@@55vishwas
Hamara Ateet, Science journey, rational world, realist azad, bodhi satva like channels on utube, horrible
@@55vishwas
Never trust manuwadis, who are full of pakhand propaganda blind faiths, unscientific illogical and irrational temperament, Avatars chamatkars yagya mantra shraap, Jaati Varna untouchability, inequalities and injustice, inhumaniity immorality unethicality dishonesty cruelty and the violence etc
Breast tax rules and videos of travankor kerla from the 18 th, 19 th century, horrible
मस्त मांडणी.. हिंदू हा कोणता धर्म नाही..तो फक्त जातींचा समुह आहे.. आणि धर्म ही अफूची गोळी आहे 👍🙏
Fully Respect to Raju Parulekar Sir
Khupach sunder charcha satr...येवढ्या savedanashil vishyachi chan ukal केली n निर्भीडपणे विचार मांडलेत...धन्यवाद 🙏
खरंच छान विडिओ, राजू परुळेकर सरांना ऐकत राहावे असे वाटणारा. कारण त्यांच्याकडून भरपूर ज्ञान प्राप्त होते.
पुरळेकर सरांनी सत्याची बाजू प्रखर पणाने मांडली त्या बद्दल आपले आभार 🙏
Thank you for analysis. As always Raju Sir is spot-on about bahujan being brainwashed to serve one community.
Raju सर प्रबोधनकार आहेत
उत्कृष्ट मांडणी
अग्दी बरोबर वास्तविक विश्लेषण केले राजू प्रूदेकर यानी
Sir ji mai aap ko buhut dekh ta hu aap se buhut kuch sikha hu aap ko sune mai acha lag ta hai par pichle history dekh ke dar lag ta hai ki aap itna sach bol te ho kahi aap bhi pansare ji or dabodkar ji le baad ye kahi kisi ko kar ma de aap jise logo sir ❤ dhyan rakha n sir
इतिहास तुम्हाला विसणार नाही राजू सर.❤
मुलाखत घेणाऱ्याचे मराठी शब्द किती गरजेचे आहेत हे आपल्याला लक्षात येतंय...
Very nice analysis Shri.Raju ji parulekar saheb👌👌👌👌
राम नाम का जयजयकार करणा,पूजा करणा आसान हे पर राम जैसे सत्य, न्याय, त्याग के मार्ग पे चालना मुश्किल हे🙏🏻रामराज्य?
खुप सुंदर चर्चा ऐकूण मन प्रसन्न झाले.काही तथ्यात्मक वार्तालाप, संवाद काही अंधविश्वास उजागर केलेत.राममंदीर उद्घाटन हे राजनितिक डावपेंच आहे,अरेरावी आहे.हे खरे आहे ९वर्षात धार्मिक भेदभावपूर्ण वाढले.असेच मार्मिक, ज्ञानवर्धक विडियो देत रहा.धन्यवाद.
Great both of you 🙏🙏
सत्य ज्याला पचवून घेता येत नाही, ते अंध भक्तीत जगतात, ते गुलामीत जगतात आणि तसे लोक knowledge नसल्याने फक्त शिवीगाळ करू शकतात.
एक संघ व आधुनिक भारतासाठी तसेच सशक्त लोकशाही साठी, परूळेकराचे विचार करून खरोखरच खूप महत्वाचे आहेत. आज देशाला अशा विचाराचा प्रचार, प्रसार व अनुकरण करणयाची गरज आहे.
राजू sir is a great surgeon of Indian history ,great impartial analysis
खुप छान सरळ सोप्पी भाषा आणि मोजके शब्द हेच टॅलेंट असला पाहिजे विषय समजावण्यासाठी.
Thanks sir.❤
परुळेकर सर आपण खुप निर्भीड पणे विश्लेषण केले आहे आणि नेहमीच करतात. अशा पद्धतीने इतके निर्भीड आणि कुणाचीही बाजु न घेता विश्लेषण करणाऱ्या मंडळीमध्ये शीर्षस्थानी आहात. 🙏🙏
राजू परुळेकर यांचे विचार अप्रतिम असतात...मी निवांत असलो की सर्च करून त्यांच्या मुलाखती पाहतो विचार ऐकतो...
आपले विचार खूप प्रभोधनात्मक आहेत आणि हे विचार खरचं ज्यांनी शिक्षण घेतले आहे फक्त डिगरी मीळवून मी खूप शिकलो आणि खूप मोठ विद्वता प्राप्त केली असे समाजणार्यांना आज एक ब्राम्हणी विचारधारेत जन्मलेल्या ब्राम्सण विचारवंताचे हे विचार ऐकून थोडंतरी आपल्या शिक्षणाचा योग्ये वापर करतील धर्म जाती कींवा अंधश्रध्दावर निष्ठा न ठेवता माणवतावादी जनकल्याणासाठी थोडासा वापर केला तर नकीच हा देश जगाच्या पूढे असेल आणि त्यावेळेस जगाला भारताची गरज आसेल कारण आम्ही एकेकाळी विश्वगूरू होतो हे परत सीध्द होईल आमच्याकडे प्रतीभावान विद्वान वैज्ञानीक विचारवंतांची कमी नाही फक्त त्यांना पाठबळ हावय.
खूप छान विश्लेषण परुळेकर सर 🎉🎉🎉
राजुजी खूप छान माडंनी केलीत लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारी मांडणी माडली आभारी आहोत
Thanks to Prathmesh Patil Sir for having a discussion on such an important topic........and Hats off to Parulekar Sir , we really need such intellectual in our society.......Jay Sanvidhan 🙏🙏
मार्मिक व मार्गदर्शक चर्चा. राजकारण्यांनी जनतेला मूर्ख बनविण्यासाठी कायकाय कारस्थाने केली व करताहेत याचे विस्तृत विवेचन केले आहे. जनता याचा बोध घेईल ही अपेक्षा.
कोणत्याही संविधान आणि लोकशाही प्रेमी नागरिकांना पटेल असेच विश्लेषण आहे. भारताला एक संघटित देश म्हणुन टिकुन राहायचे असेल तर भाजप व संघाचा विचार नाकारला पाहिजे. नव्हे कायमचा गाडुन टाकला पाहिजे.
प्रथमेश पाटील एक नंबर मुलाखतकार राजू सर तुम्ही ग्रेट आहात❤🎉🎉🎉
Thank you for this talk with Mr Raju Parulekar. He is excellent.
राजु सर तुम्हा दोघांना या सत्रा बद्दल मानांचा सन्मांनाचा क्रांतीकारी जयभिम !
जय शिवराय जयभिम ।
Very real and authentic analysis of Parulekar Sir, people should become aware about the practical of politics of Today.
Correct discussion
Thanks sir for standing Towards truth of today's matter of Ram issue which nothing but the polytics
सर आपण खूप अनमोल माहिती सर्वांसोबत शेअर केली या बद्दल खूप खूप आभार.....,
अतिशय तार्किक मुलाखत
खूप अभ्यास पूर्ण आणि तार्किक अशी मुलाकात,लोकांना विचार करण्यास भाग पाडणारी .
राजू दादा व India Journal आपले धन्यवाद,We love Raju Dada.❤
परुळेकर सर , यांच विश्लेषण फार अभ्यासपूर्ण, परखड आहे .
It takes so much courage to sell the truth..Hatts of to u sir..Mindblowing Interview..