इंडी चॅट | अंधश्रद्धा: भासमान आणि वास्तव । Why do we believe superstition । Raju Parulekar
HTML-код
- Опубликовано: 28 окт 2024
- #Podcast #Superstition #Faith
आजच्या जगात मूळ धार्मिक विचाराहूनही मोठे झालेले लोक म्हणजे अनेकविध बाबा आणि बुवा. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, मानवी मन आणि अशाप्रकारच्या श्रद्धांची जागा, याबाबत सखोल चर्चा करत आहेत ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर.
व्हिडियोमधील पेंटिंग, हे चित्रकार हृषीकेश मोघे यांनी चितारलेली, कॅनव्हासवरील ऍक्रिलिक रांगांमध्ये साकारलेली अस्सल कलाकृती आहे. ती खरेदी करून वा भेट देऊन आपण इंडी जर्नलला सहकार्य करू शकता. खरेदी करण्यासाठी ईमेल करा:
indiejournalindia@gmail.com
कॅमेरा
ह्रिषीकेश मोघे
संकलन व निर्मिती
प्रथमेश पाटील
आम्हाला आमच्या पत्रकारितेसाठी पैसे देण्यासाठी क्लिक करा: bit.ly/Support...
इंडी रेडिओ आमचं ऍप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा: bit.ly/GetIndi...
For more stories, visit our website www.indiejourn...
Follow Indie Journal on social media:
Facebook: / indiejournal
Instagram: / indiejournal.in
Twitter: / indiejmag
Thanks
*राजू परुळेकर सर.. तुम्ही अतिशय बुद्धिमान आणि तर्कसिद्ध व्यक्ती आहात.. तुमचे आणि माझे विचार सारखे आहेत.. Keep it Up.. धन्यवाद इंडी जर्नल..*
गौतम बुद्ध, चार्वाक, ज्ञानेश्वर, तुकोबांपासून गाडगेबाबा, बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकारांपर्यंत अनेकांनी तर्कशुद्ध विचारप्रनालीचा पुरस्कार करूनही, समाजातील मोठा वर्ग बाबा बुवांच्या अधीन का होत असावा, ह्यावर आपण चांगला प्रकाश टाकला आहे. तरीही ह्या विषयाची अजून सखोल मिमांसा होणे गरजेचे आहे.
डॉ. आ. ह. साळुंखे सराचं या सर्व विषयांवर खुप लिखाण आहे , आपण सर्वांनी यावर लक्ष दिल पहिजे.
योगेंद्र जी तुकाराम महाराज सुद्धा
१००% सहमत ,
पण परिस्थिती अशी की "कळतय पण वळत नाहि"
तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराज ह्याची तत्कालीन समाजाने ऊपेक्षा केली होती तुकाराम महाराजांची गाढवावरून धिंड काढली होती तर ज्ञानेश्वर महाराजाच्या बंधुभगिनीनी वाळीत टाकले होते येशूला तर क्रुसावरची शिक्षा दिली आज समस्त खिश्चन जगत त्याला देव मानतात संत ह्या जगातुन गेल्यानंतर त्यांची महती गायली जाते मी बुवाबाजी वर समर्थन करत नाही पण सरसकट सगळेच वाईट नसतात काही संत आजही आहेत ते एकांतात त्यांची साधना करतात
कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी
म्हणवा हरि चे दास तुका म्हणे हेची माझी आस - संत तुकाराम यांचा शिवाजी महाराज यांना उपदेश प्रथम भेटी मध्ये.
राजू सर मी आपल्या खूप साऱ्या मुलाखती, भाषणे, व्याख्यान आपले यू ट्यूब वरील मनातले असे खूप सारे ऐकत असतो तेव्हा माझ्या लक्षात येते की, आपला किती अभ्यास आहे, आपण किती प्रकारच्या विषयावर बोलू शकतात आणि त्या प्रत्येक बोलण्यामध्ये किती संदर्भ किती व्यक्ती त्यांचे विचार, किती पुस्तके त्यांचा संदर्भ असे. सर्व ऐकल्यास असे वाटते तुम्हाला ऐकतच राहावे.
राजू परुळेकर सर म्हणजे खरंच विचारांची मेजवानी, त्यांना दर आठवड्याला बोलवत जात जा.
Khupach jast samaajwaadi vichar pan ghatak aahe joparyant kahi implement hot nahi... Ugach stock market va private company switch karun je paise kamvata tyana ha manus trasdayak watato...
😊@@Maharashtra_Premi
अगदी सोपं आहे. ज्या लोकांना स्वतःवर विश्वास नसतो ते लोक बुवा व बाबांच्या नादी लागतात.
खूप छान त्रिसूत्री दिलीत, हे तर कामाच्या ठिकाणी पण उपयुक्त आहे -
१. श्रम - या शिवाय पर्याय नाही
२. शोषण - स्वतःचे होऊ देऊ नये
३. निर्मिती - कामात Creativity हवीच
धन्यवाद दोघांचे!
Jase swatache shoshan hou deu naye tase dusryache shoshan pan karu naye.
अतिशय सुंदर, बुद्धिप्रामाण्यवादी विश्लेषण! डाॅ.दाभोलकरांनीही 'श्रद्धेचा काळा बाजार' हे मोठे मार्केट असल्याचे म्हटले होते.
Dabholakr la funding yaychi missionary kdun
आपली श्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा असते जोपर्यंत
खरे ज्ञान प्राप्त होत नाही.
अतिशय वैज्ञानिक आणि तर्कावर आधारित चर्चा... महाराष्ट्र विसरला आहे गाडगेबाबा आणि फुलेंना !
बाबा बुवांच जे काही चाललंय त्याचा समाजाला तोटाच होतो त्यामुळे अंधश्रद्धा जास्त वाढतात टीव्ही सिरीयल मुळे सुद्धा खूप अंधश्रद्धा वाढतात याला कुठेतरी आळा बसला पाहिजे असे वैचारिक कार्यक्रम जास्त प्रमाणात व्हायला पाहिजे परुळेकर सर तुमचा कार्यक्रम खूप खूप आवडला🎉
राजू परूळेकर सरांनी आ. ह . साळुंखे सरांची मुलाखत ऐका. तर्क सुसंगत विचार करायला प्रवृत्त करणारी आहे.
या बाबा बुवाला निर्माण करण्यासाठी
" आपली समाजव्यवस्था " जबाबदार आहे..!!!
यावर खूप प्रबोधन होणे गरजेचे आहे..व हे फक्त आपल्यासारख्या उच्चविद्याविभूषित मंडळीच करू शकतात...!!!
जय संविधान....!
Intelligent people have gone abroad
@@abhaypatil9005 sir...!!
No problem...!!
Best of luck for their career...
Still there is no shortage of intellectuals in our country...!
श्रद्धा आणि अंध श्रद्धा... खूप फरक आहे.
परीक्षेला जाताना नीट अभ्यास करून सुद्धा , जाताना देवाला नमस्कार करून जाणे= श्रद्धा
अभ्यास न करून, देव पूजा करून "देवा मला पास कर" = अंध श्रद्धा.
19k views पाहून थोडा तरी बर वाटलं की आपल्यासारखे विचार करणारे 19k तरी मराठी लोक आहेत बाबा🙏🙏नाहीतर आपण कुठेतरी चुकत आहोत का असा वाटत राहायचं कधीतरी ..पण नाही असे प्रॅक्टिकल विचार करणारे लोक ही आहेत आणि ही संख्या वाढावी अशी अपेक्षा 🙏🙏🙏
भन्नाट प्रचिती आली.
बदलत्या तरुणाई आणि महिला यांनी नक्कीच पहावा असा podcast आहे.
अतिशय उत्कृष्ट मुलाखत यामधून समाज प्रबोधन छान होईल अशा समाज प्रबोधनात्मक मुलाखती वरचेवर घेतल्या जाव्यात.. दोघांचेही मनापासूनआभार 🙏
धर्म म्हणजे जबादारी.
थोडक्यात मुलांचं पालन, पोषण, चांगल शिक्षण देणे हे आई वडिलांचा धर्म आहे.
ग्राहकाला चांगली सेवा देणं हे एका व्यावसायिकाचा,दुकानदाराचा धर्म आहे.
लोकप्रतिनिधींनी जनतेचे प्रश्न सोडवून त्यांचं जीवन सुखकर करणे हा लोकप्रतिनिधीचां धर्म आहे.
पत्रकाराचा धर्म हा लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्याच्यात जनजागृती करणे हाच आहे.
या सगळ्याच सार एकच आहे . लोकांनी लोकांचं जीवन हे सुखकर करणे हाच आहे.
Kudos to you, for having put it so well 👍
आजच्या ह्या बुवा,बापू,अम्मा टमा च्या काळात लोकांना शहाणे करणे हेच खरे समाज कार्य, "बुडती हे जन न देखवे डोळा म्हणून हा कळवळा"
All the best ! Keep it up !💖💐🙏
सांराश :-अंध्दश्रध्दाळुपणा हाच माणसाच्या सर्वांगीण विकासासाठीचा फार मोठा अडसर आहे.
Baba bua यांच्यामुळे त्यांची अर्थव्यवस्था बळकट होते आणि मानवी सर्व प्रकारच्या भावनांना घाबरवत ठेवत त्यांचा म्हणजेच बुवाबाजीचा व्यवसाय बळावत जातो .
राजू जी परुळेकर सरांचे सगळेच व्हिडीओ अतिशय उदबोधक असतात. चांगला विषय आणि चांगल विवेचन 🙏🏻
दोघांचेही खूप खूप कौतुक मुलाखत घेणाऱ्याच आणि मुलाखत देणाऱ्याच
राजू परुळेकर सर म्हणजे विचारांची मेजवानी
खूप खूप वैचारिक बैठक असलेले राजू जी यांना ऐकताना सार्थक झाल्या सारखं वाटलं.
सध्याच्या परिस्थितीवर चांगला प्रकाश टाकला आहे . ह्याची आज गरज आहे .
राजू परुळेकर विचार सरनीला सलाम
खूप छान चर्चा झाली, स्पष्ट आणि सरळ भाषेत मांडलाय विषय.
दारू, ड्रग्स आणि व्यसनाधीनता यावर सुद्धा चर्चा ऐकायला आवडेल.
विषय खूप चांगला होता.जास्तीत जास्त लोकांनी ऐकला पाहिजे.
आपले खूप खूप धन्यवाद!!
मला अभिमान आहे गेली 12 वर्ष मी नास्तिक आहे. यकदम सुखी प्राणी 😂😂😂😂
संतोषी माता नाही आहे.आमचे कडे ऐकलंच नव.सिनेमा आला तेव्हा पासून
बायका बिधड्यल्या 😊 काही पण व्रत करू लागल्या.
राजू परुळेकर सर तुम्हाला वैज्ञानिक आणि चिकित्सक दृष्टीकोन मिळाला. सर्वांना कसा लाभेल ? आणि तुमच्यासारखी सुसंस्कृत,मनाने आणि विचाराने समृध्द माणसे कशी होतील?माणसाला खरा माणूस कसं जगायचं, कुठल्याही देवाचा व बुवांचा आधार न घेता निर्भय आनंदाने समृध्द कसं जगायचं, हा सर्वांपुढे आदर्श निर्माण केला आहे.हीच खरी प्रचिती आहे. धन्यवाद.
Great philosopher ❤
" संपती च निर्माण श्रमाशिवाय अशक्य आहे"
He made me acknowledge basic principles of progress
An eye opener, श्रावण चालू आहे आणि मी पाळत ही होतो पण मी उद्या जाऊन मस्त तंदुरी चिकन आणि त्यानंतर साजूक तुपातली हाफ चिकन बिर्याणी खाणार आहे... माझे डोळे उघडल्याबद्दल थॅन्क्स राजू जी, आणि मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद प्रथमेश 🙏🙏🙏🙏🙏🙏
Dole ardhavat ughadle aahet.viveki hone mhanje asanvedanshil kinvaa krur hone naahi.nirapraadh praanyaanaa garaj nastaanaa maarun khaane he mahaapaap aahe.
tu gu kha khu...haramkhor
यांनीतुझेडोळे उघडले की पूर्णच बंद केले यांच्या मुलाखती मुळे तू तर हिंसक झाल निष्पाप जीवाला भाजून खायला निघाला तू यांचा मुलाखती मुळे तुझी तर चेतना मरून गेली
garaj nastaanaa nishpaap zhaadana kapun building bandhne parprantiya lokaan saathi tey tyaahun mahaapaap aahe. BJP-RSS waalyani Maharashtra cha gaipatta karne band karawe.. SS aani NCP mule Maharashtra che zaale le nuksaan pure zaale aata.
गाढवा, अर्धवट डोळे उघडले आहे तू . पूर्ण उघड😊. विवेकाने जे जे योग्य वाटेल ते ते करावे 👍
Thank you very much for a wonderful, realistic, eye opening, thought provoking analytical conversation. Super and very useful for today's so-called modern mental slavery oriented world wherein , most of the common citizens have either suppressed or have lost their independent thinking abilities which helps the group of exploitative systems in the world over to retain their vested interests to reap monetary , political, social benefits and exercise full control over the large portion of human population.I think such useful concepts or awareness should be taught in schools , colleges, all educational institutions so that the younger generations can be more smarter.
Raju parulekar ji talks extremely rational and sensible.
अतिशय उत्तम video आहे. प्रतेक माणसाने याचा विचार केला तर सगळे सुखी होतील. आपले अभिनंदन आणि धन्यवादही.
❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
चांगले व उत्तम...सकस बौद्धिक...धन्यवाद...❤❤
धर्माची नाही तर शरीर धर्माची व्याख्या समजून सांगितले नाहीतर आज लोक प्रत्येक गोष्ट दुसऱ्यावर अवलंबून राहायला लागलेले आहेत स्वतःचा मेंदू गहाण ठेवून बुवाबाजी लोकांच्या नादी लागत आहेत परुळेकर सर धन्यवाद
अंधश्रद्धा या विषयावर अत्यंत विचारप्रवर्तक चर्चा आपण केलीत याबद्दल आपले धन्यवाद
समाज बांधवांना आरसा दाखवण्यात सरांचे आभार, विचारांची पर्वणीच...
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. आणि खरचं अशी माहिती एवढी प्रखड पणे सगण्यासाठी तर हा काळ निश्चितच अनुकूल नाही तरी पण सर तुम्ही ते धाडस करता आहात खरचं खुप खुप धन्यवाद सर
Aprateem mulakhat ! Hats off to both of you !!!❤❤
Mazyavar shalet astana sanskar khup chan kelet..Narandr Dhabolkar sir khup chan samjavayche...nice sir.❤
परुळेकर सर आणि प्रथमेश दोघांचेही धन्यवाद!
अंध भक्तांनी आवर्जून ऐकावे असे podcast आहे 🙏🙏🙏अश्या माणसांच्या सभा व्हायला हव्यात फालतू लोकांचे तेच तेच भाषण ऐकण्यापेक्षा 🙏🙏
Ha na tya udhav raut chya shivya, रडगाणे, टोमणे, ते टिल्लू राणे चे उगाच गाचाल बोलणे, काय नुसता बकवास पणा चालेल असतो दिवस भर
अंधभक्त पहिल्या ५/६ मिनिटातच शिव्या शाप देऊ लागतील, आणि काही जणांनी सुरुवात केली आहे.
😂😂
जोपर्यंत बुवा आणि बाबा यांना मानणारे लोक आहेत तोपर्यंत त्यांचे अस्तित्व राहणार आहे.
सॅल्यूट परुळेकर सर आपल्या बायोलॉजिकल या मुद्द्यावर... 🌺💐
,,, खूप छान विश्लेषण.... राजू सरांचे सर्व व्हिडिओ नेहमीच वस्तुस्थिती वर अन् भापक पसारा न करता मोजक्या शब्दात सांगतात...❤🎉
पुरोगाम्यांना मानवी बुद्धी दिसते, मन हे अतिशय किचकट आहे. मीही काही दिवस माझी श्रध्दा दूर ठेवलेली...म्हंटलं चला आता फक्त तर्क, बुद्धी. वैगेरे वैगेरे...पण ते चूक होती. प्लेटो सांगतो तसा..."Understanding the moment ".
Emotions आणि rationality कधी वापरायची हे आपल्याला कळल पाहिजे. कुठेतरी श्रद्धा असलीच पाहिजे.
बाकी पुरोगाम्यांनो...तुमच्या विचारांचा आदर आहे. पण तुम्ही सगळ्या श्रद्धाळू लोकांना एका पंक्तीत बसू नका.
तुम्हाला लांबूनच राम कृष्ण हरी ❤
तुझ्यात बुद्धि नाही
तू लांबच रहा, बघण्यासाठी कोणी जबरदस्ती केलेली नाही.
ज्याची जशी बुध्दी असते, तसेच त्याचे विचार असतात.
धन्यवाद Indiu jou व आ.परुळेकर सर किती सोप्या आणि सुटसुटीत सहजतेने कळेल असे विश्लेषण आपणं प्रश्नाचे समर्पक उत्तरे देऊन केली आहे....या विषयाची गरज आहे खुप
🙏 खूपच सुंदर,एका भागात हा विषय संपणारा नाही कृपया दुसरा भाग यावा🙏
राजू परळीकर मानसिक भूक भागवतात माणसं ऐकून तृप्त होतात
पण तू विवेकशील होणार नाहीस.......
अगदी तंतोतंत खरं सांगत आहेत राजु भाऊ.. काय सुंदर प्रस्तुती..🎉
Dear Parulekar sir Salute and gratitude from bottom of the heart for your decent & open minded thinking.
राजू परुळेकर ह्याना दर आठवड्याला बोलवावे te छान कीर्तनकार आहेत. दृष्टी देतात
मन (बुद्धी) भरून पावलं. भूक होतीच,आता वाढली...❤
पहिल्यांदा एवढा आभासू मुलाखत घेणारा अँकर पाहिला. 👌🏽
राजू परुळेकर सुद्धा समाजवादयाचा "नवा बाबा" निर्माण झालाय. जुन्याच पोतडीतून जुनेच तोडगे, नवे म्हणून देत असतो.
रवुप छान बुवा बाबा बाबा बधल जी माहिती सांगीतली ती रवुप छान सर असेच प्रभोधन करत राहिले पाहिजे जय भीम जय भारत जय महाराष्ट्र
He is very clear and enthusiastic about his mission of creating awareness of the issue.
Great 😃👍
My best wishes 🌹
इंडिच्या स्टुडीओत 2/ बाबा बसल्या बसल्या आमचे कान टोचतायत , डोळ्यात अंजन घालता यत अन् तेही फुकट कोणताही नवस न करता दोन बाबांची प्रचिती आम्हाला आली याची देही याची डोळा असेच विविध विषयावर तुमची वानी ऐकायला कान नेहमीच आतुर असतात .
परीवर्तशील व भक्तांचे डोळे ऊघडणारा कार्यक्रम....1974 पर्यत संतोषी माताचे अस्तीत्व न्हवते हे विशेष
Parulekar Sir You are real #ambedkarwadi person
पुर्व जन्मी ज्याची असेल पुण्याई त्याच्या मुखी नाम राम कृष्ण हरि
चोखा म्हणे तुम्ही आता तरी जागा हरि चे नाम घ्या निरंतर- संत चोखामेळा
राजू परुळेकर 👍👍
Rarest of the rare kind of Human being. So Honest and innocent. Far beyond the KALIYUG .
❤कल्पनामय हौसात्मकी चंगळवादी
भावनामयी जिवन कहाणीस शुभेच्छा.!.❤!!!!.
मुद्देसुद व अचूक मांडणी. राजू परुळेकर ना विवीध विषयांवर मांडणी करण्यासाठी नियमित पुणे बोलवावे.
खुप सुंदर विश्लेषण.. अगदी मनातलं!
राजू सर
तुमच विश्लेषण /चर्चा /मते मला माझी असल्या सारखी वाटतात विडिओ म्हणजे मेजवानी असतात पोट भरत पण मन भरत नाही सर 🙏
१९७१ पर्यंत वैभव लक्ष्मी व्रत नव्हते.
खरेच खुप छान , स्पष्ट, सत्य माहितीपूर्ण विषय व नीर्भीड मते आहेत आपली ,
अप्रतिम विचार मांडलेत धन्यवाद ❤
bilateral म्हणजे आता लोकाना प्रत्यक्ष चालता बोलता देव हवा आहे हि कल्पना आधी डॉ दाभोळकर यांनी मांडली होती..
तुमच्या जगण्यासाठी कुणाचे श्रम कारणीभूत आहेत ? यावर विचार करायला लावणारी छान चर्चा...
👌👌 उत्तम चर्चा
अप्रतिम विश्लेषण ❤🎉😊
Very nice analysis
🎉 श्री स्वामी समर्थ 😂😂😂 गँग... यांचं एक अख्खा राज्य तयार होईल एवढे लोक आहेत
lawdya daru piun mulinwar dole taknyapeksha tar bari ahe ti gang
Tuzi aai bhimtya ne zavli watat ki landyani mhanun ashi avlad janmala aali
One of the best interviews in my life.... You must call them every week great...hats off ❤
I loved it!!!
Long Live Indie Journal....
सुंदर तेने विश्लेषण करून सत्त्य तेच सांगितलं. सोप्या भाषेत ..
10:00 सायकी
13:18 शाकाहार
15:37 दारू
बुवा, बाबा चा मागे खूप लोकं लागतात, गैरसमज, अंधश्रद्धा मुळे, मनःशांती साठी वाचन करा, श्रद्धां ठेवा, अंध पणा नसावा. मनाचे उपचार गरज आहे, ते आपण स्वतः मनावर घेऊन केले पाहिजे त,योगासन, व्यायाम गरज आहे. चांगला विषय होता.
Science चे बुवा आणि बाबा :- Pharma companies, CNBC, Gender indentities , etc
Insightful and enlightening interview 🙏👍
Your channel deserves at least a million subscribers.
अप्रतिम 👍
भगवान गौतम बुद्ध म्हणतात जग हे ऐक अंधार कोठडी आहे आणि माणूस हा त्या अंधार कोठडी मधला कैधी आहे एक आंधळा दुसऱ्या आंधळ्या chya मागे जातो तशी समाजाची अवस्था झाली आहे . धन्यवाद राजू सर तुमचे 🙏
चुकीचं आहे
जीवन जगण्यासाठी आवश्यक माहिती 👌. जय जिजाऊ जय शिवराय
*राजू परुळेकर सर.*
*एक ग्राउंड लेव्हलचा गावठी विचारवंत खूप छान.*
Excellent discussion.
Very nice Topic for discussion chosen... Thanks 👍🏻
परूळेकर एकदम चार्वाक सिद्धांत फॉलो करतात.
I always criticized him but this discussion was insightful, पण त्याचा मध्ये एक मुद्दा हा आहे की मार्क्स चां सिद्धांत वर चालून एक ही succesful देश जगाच्या पाठीवर नाहीये म्हणुन कदाचीत लोक ते accept करतं नाही. भरताचा बाबतीत हे आहे की जर मुस्लिम मौलवी आणि ख्रिस्ती पास्टर जास्तं aggressive झाले की हिंदु बाबा जास्तं जवळ वाटायला लागतात कारणं competative Survival Instinct आहे.
हे तर्किकी बोलणं चांगलं आहे पण हे विचार विकणं कठीण आहे.
मी लहान असताना ग्रामीण भागात शाळेत जात होतो. त्या वेळी गावात कोणी जास्त शिकलेले लोक नव्हते. गावातील तरुण मुली संतोषी मातेचे व्रत करीत असतं काहीही आंबट खात नसतं. दर शुक्रवारी संतोषी मातेची पोथी वाचून घेणेसाठी आम्हा मुलांना शाळेतून घरी पोथी वाचण्यास घेऊन घरी जात असत. पोथी वाचून झाल्यावर आमच्या पाया पडत त्यावेळी आम्हाला खूप छान वाटत असे.
ह्या शुक्रवारच्या संतोषि मातेच्या व्रतात काहिच वाईट नाही. निरंकार उपवास आरोग्यासाठी चांगलाच. आंबट खायचं नाही त्यामूळे हाॅटेल बाहेरच्या पदार्थां पासून लांब.संतोषि मातेच्या पुजेने कहाणी वाचनाने आणि प्रसाद वाटपाने मनाला प्रसन्न वाटते. यामध्ये दुस-याला त्रास होईल असे काहिच नाही उलट चांगल्याच गोष्टींचा अंगिकार होतो.
Would need some centuries to understand the concept of life. Well explained and most needed. Thanks.
राजू परुळेकर विद्यापीठ
मी BJP चा कट्टर समर्थक आहे पण यापुढे भाजप ला कधीही मत देणार नाही..
😂😂😂 तसा पण तू देत नव्हताच आधी पण..
तु तो आहे ज्याने पाकिस्तान निर्माणसाठी काम आणि मत दिलं पण जायच्यावेळी इथच घातली...
Thanks sir for standing Towards truth about sensitive subject
ह्या बाबांची प्रचिती आलेली आहे पण तीर्थप्रसादास मोठी रांग लागली तरच या बाबांचे जीवन सार्थकी लागेल स्व आस्तिक बाबा की जय हो subscriber वाढविण्यासाठी घंटा चे चिन्ह दाबणारे मिळोत ही बाबांच्याच चरणी प्रार्थना
Atishay chhan ,mendu cha vapar karawa ya baddal aapan jage kartay.
Thank you... Very Well Say