आस्तिक-नास्तिक म्हणजे काय? | Dr.Rajendra Kher। Marathi Podcast

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 июн 2024
  • आस्तिकता आणि नास्तिकता हा कुठल्याही चर्चांचा कायम hot topic असतो, पण आस्तिक आणि नास्तिक कोणाला म्हणायचं? मंदिरात जाऊन पूजा करतो तोच आस्तिक आहे का? देव कशाला म्हणायचं? देव फक्त धार्मिक स्थळी आहे का? देव कुठे आणि कसा शोधायचा? भक्त कोणाला म्हणायचं? देवाप्रती प्रेम दाखवण्यासाठी उपवास करणं, नवस करणं दान करणं, सोनं देणं, संपत्ती देणं हाच मार्ग आहे का? या सगळ्यावर आपण डॉ. राजेंद्र खेर (लेखक) यांच्याशी संवाद साधला आहे.
    अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद.
    Faith and atheism are always hot topics in any discussion, but what exactly defines a believer and a non-believer? Is someone who performs rituals and prays at temples the only true believer? What defines a deity? Are deities confined to religious places? Where and how can one find God? Who can be considered a devotee? Is fasting, making vows, donating, offering gold, or giving wealth the only way to show love towards God? In this engaging conversation, we explore these questions with Dr. Rajendra Kher, a renowned author.
    डॉ. राजेंद्र खेर यांचं पुस्तक घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर click करा!
    Awakening Your Bliss मराठी amzn.in/d/dG6v5wd
    Awakening Your Bliss English amzn.in/d/cmo8ABo
    आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा!
    Amuktamuk.swiftindi.com
    Disclaimer:
    व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
    अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
    चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
    अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
    Credits:
    Guest: Dr. Rajendra Kher(Author)
    Hosts: Shardul Kadam, Omkar Jadhav.
    Editor: Rohan Landage.
    Edit Assistant: Sangram Singh Kadam.
    Content Manager: Sohan Mane.
    Social Media Manager: Sonali Gokhale.
    Legal Advisor: Savni Vaze.
    Connect with us:
    Twitter: / amuk_tamuk
    Instagram: / amuktamuk
    Facebook: / amuktamukpodcasts
    Spotify: The Amuk Tamuk Show
    #AmukTamuk #marathipodcasts
    Note: The subtitles / closed captions for our videos are made via AI-generated transcription and we do not guarantee or hold any responsibility for the meaning, nuance, correctness, legibility, veracity, or legality of the same.

Комментарии • 185

  • @amuktamuk
    @amuktamuk  5 дней назад +9

    डॉ. राजेंद्र खेर यांचं पुस्तक घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर click करा!
    Awakening Your Bliss मराठी amzn.in/d/dG6v5wd
    Awakening Your Bliss English amzn.in/d/cmo8ABo

  • @shahajimali8547
    @shahajimali8547 5 дней назад +14

    शार्दुल आणि ओमकार धन्यवाद हा विषय घेतल्याबद्दल खरंच आम्ही कधी आई वडिलांना प्रश्न विचारले नाहीत पण श्रध्देने देवाकडे प्रार्थना करत आलो. परंतु आजच्या पिढीला प्रश्न आहेत आणि ते विचारतात त्यांना उत्तर देण्यासाठी किंवा सामंजस्य साधण्यासाठी आजचा विषय खूपच महत्वाचा आहे. खेर सरांचे देखील खूप खूप धन्यवाद🙏🏻

  • @madhavitarle-auti8449
    @madhavitarle-auti8449 5 дней назад +9

    'God must be crazy part 1 &2' हा चित्रपट पाहिला आहे. सरांनी उदाहरण दिल्याप्रमाणे हा चित्रपट नक्की खूप शिकवतो, आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अतिरेकी वापर करणाऱ्या नी खूप काही शिकण्यासारखं आहे. लहानपणी स्वाध्यायला जाताना जे शिकवलं जात होते ते आज नीट समजले असे वाटते आहे. तरीहीअजूनही खूप अज्ञान आहे माझे. जय योगेश्वर.
    हा भाग देखील छान झाला. धन्यवाद.

  • @sunitadeshpande2195
    @sunitadeshpande2195 3 дня назад +2

    अतिशय संवेदनशील विषयावर अत्यंत संयमीतपणे चर्चा झाली. धन्यवाद अमुक तमुक टीम 😊

  • @hepurohit
    @hepurohit 3 дня назад +4

    आजचा विषय फार चांगला होता त्यामुळे खूप उत्सुकतेने पाहायला बसलो परंतु आमच्यापर्यंत पोहोचू शकला नाही. सर्व चर्चा खूप एकांगी आणि वरवर वाटली. आम्ही विचारांशी connect होऊ शकलो नाही.

  • @nilimarekalwar7227
    @nilimarekalwar7227 4 дня назад +5

    अतिशय सुरेख
    देव धर्म संकल्पनेचा खरा अर्थ समजला

  • @anukatyare
    @anukatyare 4 дня назад +3

    ❤ फार सुंदर चर्चा! धन्यवाद खेरजी आणि टीम अमुक तमुक!

  • @jayashreepuranik7734
    @jayashreepuranik7734 4 дня назад +3

    खूप सुंदर मुलाखत! राजेंद्र जी,तुमचे देह झाला चंदना चा ही दादाजिंचा जीवनावर असलेली कादंबरी अप्रतिम आहे. कादंबरी लिहिल्याबद्दल खूप धन्यवाद .

  • @rekhataibhuyar3748
    @rekhataibhuyar3748 4 дня назад +3

    अतिशय सुंदर .आणी सखोल ज्ञान सांगितलं आहे सरांनी .पुन्हा एकावीशी वाटते .🙏

  • @bpos1000
    @bpos1000 2 дня назад +4

    श्याम मानव यांना बोलवायला हवे होते.... अधिक स्पष्ट समर्पक आणि परखड मते ऐकायला मिळतील. भाग 2 करा.

  • @sauram4266
    @sauram4266 2 дня назад +1

    Superb podcast guys, enlightened!

  • @vrushalikadam945
    @vrushalikadam945 18 часов назад

    प्रथम अभिनंदन तुम्हा ऊभयतांचं.
    हा ही विषय महत्वाचा होता माझ्यासाठी. आस्तिक आणि नास्तिक या शब्दांच्या मर्यादा समजत नव्हत्या . देवाशी कनेक्ट होणं म्हणजे काय ?मी जे कनेक्ट कर ते हे तेच आहे.
    Thank you both of you.

  • @shwetajatar506
    @shwetajatar506 2 дня назад +2

    i think you should have another guest for this topic. very interesting topic. love to hear more.

  • @suvarnasakhadeo7091
    @suvarnasakhadeo7091 4 дня назад +3

    धन्यवाद ! चांगला विषय घेतलात. खरं तर अजून एक भाग यावर घ्यावा.याविषयी मनात खूप गोंधळ आहेत.विचार पक्के व्हायला मदत होईल.

  • @rameshwarjawanjal2844
    @rameshwarjawanjal2844 4 дня назад +8

    जीवन फार सोप आहे मानसानच त्याला गुंतागुतीच करून ठेवल आहे. आनंदाने जगा आणि जगू द्या

  • @dineshfulsundar3575
    @dineshfulsundar3575 3 дня назад +2

    एवढे गोलमाल चर्वितचर्वण करण्याची काही गरज नाही
    धर्म म्हणजे धारण करणे
    धैर्य, दया, क्षमा, शांती, तप ( कुटुंब, देशासाठी कष्ट सहन करने), शौच ( स्वच्छता, वाईट गुण त्यागने ) अस्तेय ( चोरी न करने) , अपरिग्रह ( अनावश्यक वस्तूंचा संग्रह न करणे) संतोष आणि अहिंसा या दहा गुणांचे पालन करने म्हणजे धर्म, हा जगात एकमेव धर्म आहे तो म्हणजे सनातन या व्याख्येत कालारूप असो की स्थल रुप असो किंचीत हि बदल होत नाही
    या सनातन मधे दोन भाग आहेत
    1 आस्तिक मत ( वेद, आत्मा ईश्वर मानणारे)
    2 नास्तिक मत ( वेद आत्मा ईश्वर न मानणारे)
    या दोहोंनाही मुलभुत धर्म ( दशोगुणी) पालन करने आवश्यक आहे तरच ते खरे आस्तिक, नास्तिक होतील
    आपल्या सनातन परंपरे मधे एकुण नऊ दर्शन ( तत्वज्ञान ) आहेत
    त्यात सहा आस्तिक आणि तीन नास्तिक दर्शने आहेत
    या वरूनच आपले आस्तिक नास्तिक वर्तन ठरवावे, हे नऊही दर्शन अनमोल आहेत
    विदेशी मत, धर्म, मत, दर्शन यावर या वर स्वदेशी अर्थात सनातन धर्मास जोखु नये
    विदेशी कथीत धर्म, दर्शने हे मानवता विरोधी आहेत

  • @smitak7202
    @smitak7202 3 дня назад +3

    विषय योग्य आहे पण खरंच विचारलेल्या प्रश्नाचा उत्तर सोडून सगळं आहे.

  • @sejalmasurkar3024
    @sejalmasurkar3024 5 дней назад +2

    खूप छान ! डॉ राजेंद्र खेर यांना ह्या भागात बोलावल्या बद्दल तुमचे दोघांचेही मनापासून खूप खूप धन्यवाद🙏🙏

  • @rutujahardas5454
    @rutujahardas5454 5 дней назад +2

    फार छान प्रश्न विचारली तुम्ही दोघांनी , representation of this gen is perfect. You both are very inspirational !!

  • @krishnajadhav61
    @krishnajadhav61 4 дня назад +14

    सुरवातीला हॅल्लो... म्हणता त्याऐवजी नमस्कार मंडळी म्हणा, तसेच welcome ऐवजी स्वागत म्हणा.

    • @TheCheetra
      @TheCheetra 4 дня назад +1

      हो बरोबर आहे. आणि त्याच बरोबर ओंकार करिता एक विनंती की त्याचा आवाज थोडा सॉफ्ट करता आला तर त्याने पहावं. की माईक समोर फिल्टर वगैरे काही वापरता येत असेल तर... आवाज खूपच तीव्र होतो....
      विषय खूपच छान निवडला. आणि सरांनी अतिशय सुंदर रित्या त्याच विश्लेषण केल. धन्यवाद 🙏🏻

  • @engineering-music
    @engineering-music 3 дня назад +1

    Khupach vichitra explanation ahe. Ya sarvya manacha samjuti ahe jya society ne specifically aadhicha lokanni banvun thevyla ahet ani aplyala follow karayla lavtat ahe.

  • @milindtambe6531
    @milindtambe6531 4 дня назад +2

    ऐकून खूप छान वाटलं.
    याच्यापुढे बरेच काही आहे.

  • @gaurim8802
    @gaurim8802 2 дня назад +1

    खुप छान बोलले sir..खुप छान चिंतन आणि मननही झाले .. धन्यवाद 🙏

  • @sangeetasali952
    @sangeetasali952 4 дня назад +2

    खुप छान.आजच्या तरूण पिठीला पडणाऱ्या प्रश्नांना सविस्तर संवाद झाले.धन्यवाद आपणा दोघांचे.🙏

  • @sushamaamladi3518
    @sushamaamladi3518 4 дня назад +2

    खूपखूप सुरेख. आजपर्यंत वेगवेगळ्या विषयांवर तुम्हीं सादर केले. त्यामुळे माझ्या ज्ञानात भर पडत गेली. तुम्हां दोघांनाही मनापासून धन्यवाद.

  • @akshay5823
    @akshay5823 День назад

    अप्रतिम विवेचन

  • @dhanashreechavan8453
    @dhanashreechavan8453 5 дней назад +5

    खेर सरांचे सकाळ मध्ये लेख येत होते तेव्हा पासून मी त्यांच्या लेखणांची मी fan झाली आहे. त्यांचे विचार ऐकण्याची संधी मिळाल्या बद्दल अमुक तमुक ल धन्यवाद .,🙏🙏

  • @ashwini1005
    @ashwini1005 4 дня назад +9

    अमुक तमुकने खूपच मोठ्या आणि वादाचा मुद्दा ठरणाऱ्या विषयाला हात घातला आहे. मुळात धर्म ही संकल्पना फक्त माणसाला लागते. Other living beings on the planet do not need this.

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 5 дней назад +5

    खूपच छान विषय घेतलाय..धन्यवाद..

  • @shwetachaudhari1894
    @shwetachaudhari1894 5 дней назад +4

    First of all, thank you for this podcast!
    मला पण सर video मध्ये म्हटले तसं आस्तिक आणि नास्तिक ह्या दोन संज्ञांची गरज च वाटत नाही. देवाचं अस्तित्व मानणे किंवा न मानणे ह्याच्याशी मला काहीही हरकत नाही. पण कोणत्याही प्रकारच्या कर्मकांडाची मात्र मला चीड येते. देव असला नसला तरी ही त्याला खुश करण्यासाठी आपण रोज साचेबद्धपणे काहीतरी विधी करणे मला पटत नाही. कर्मकांड जिथे येतात तिथे श्रद्धेची अंधश्रद्धा होते असं मला वाटतं. सरांच्या म्हणण्याप्रमाणे भगवद्गीता किंवा अजून असे काही प्राचीन साहित्य हे जर philosophical आहे तर मग rituals चा संबंध कुठे येतो?
    मला अजून एक प्रश्न आहे. की सर म्हणाले की सनातन संस्कृती ने दिलेली principles आज scientifically prove होत आहेत. ह्याची काही उदाहरणे कोणी देऊ शकेल का? I'm genuinely curious.

    • @vibs99
      @vibs99 4 дня назад

      कर्मकांड आपण देवासाठी करत नाही. आपल्यासाठी करतो. गंध फुलांच्या वासाने आपलं मूलाधार चक्र vibrate होतं. संस्कृत श्लोक create positive vibes. नैवद्य ही आपणच खातो. हळद, कुंकू, चंदन, फुलं काही असेल ते सगळं colourful असतं. ते बघून आपल्याला बरं वाटतं ..
      १४० कोटी लोक असून आपल्याला वेळेला काय उपयोग? हल्ली कोणाला मनातलं सांगायचं तरी तो exploit करणार नाही ना ही भीती.. लोक एकटे पडतात. Depression मधे जातात. Psychiatrist कडे जायची वेळ येते. देवाशी एकदा association व्हायला लागलं तर हा एकटेपणा कमी होतो. नुसतं समोर बसून ध्यान करणं किती जणांना जमतं? एक एक विधी करतो तसं आपल्याला ही "कंटाळा" येत नाही. .तितकं तुम्ही त्याच्या संगतीत राहता.. जसं आपण आपल्या घरच्यांच्या साठी करतो, तसं देवासाठी.. ते ही आपल्या बरं वाटावं म्हणून.. देव दिलं म्हणून खुश होत नाही की नाही दिलं म्हणून रागावत नाही. हळू हळू he becomes part of our system.. problem आला तर एकटं असहाय वाटत नाही..

    • @pratibhanimbkar163
      @pratibhanimbkar163 4 дня назад

      मकरंद बुवा सुमंत हे तुम्हाला उत्तरे देऊ शकतात त्यांना बोलवा

  • @shrikantadkar3918
    @shrikantadkar3918 3 дня назад +1

    आस्तिक व नास्तिक यातला मुख्य फरक म्हणजे जो स्वतःला ओळखले आहे तो अस्थीक व ज्यांला मी कोण आहे हे न कळताच जीवन व्यथित करीत आहे तो नास्तिक समजावा. प्रत्येकजण परमात्म स्वरूपच आहे केवळ न ओळ्खल्यामुळे सुख दुःख भोगत आहे. विवेचन छान झालं.

  • @prasadpappu23
    @prasadpappu23 5 дней назад +56

    एखादे प्रवचन असल्यासारखे अत्यंत मोघम व भरकटलेली उत्तरे दिली आहेत. देव (किंवा गूढ शक्तिशाली निर्माता) आहेच हे गृहीत धरून नास्तिक बाजू कशी मांडता येईल? पाहुण्यांचा या बाबतीत personal bias आड येतोय असं वाटलं. विवेकवादी, नास्तिक विचारांचा अभ्यास नसताना जबरदस्तीने ओढून ताणून अध्यात्मिक कक्षेत आणण्याचा हा तोकडा प्रयत्न म्हणावा लागेल.
    या विषयावर विवेकवादी, नास्तिक विचारांची बाजू नेमक्या शब्दात, समजावून सांगू शकतील असे डॉ. शंतनु अभ्यंकर यांना बोलवा ही विनंती 🙏

    • @prasadpappu23
      @prasadpappu23 5 дней назад

      shantanuabhyankar.blogspot.com/2023/12/blog-post.html?m=1

    • @prasadpappu23
      @prasadpappu23 5 дней назад

      डॉ. अभ्यंकर यांच्या ब्लॉग मधला या विषयावरचा लेख.
      डॉ. अभ्यंकर हे नावाजलेले लेखक व व्यवसायाने प्रसिद्ध डॉक्टर आहेत. तसेच यांनी रिचर्ड डॉकिनस् यांच्या "मॅजिक ऑफ रिॲलिटी" या जगप्रसिद्ध पुस्तकाचा भावानुवाद केला आहे.

    • @prasadpappu23
      @prasadpappu23 5 дней назад +6

      Also, I would suggest reading "The god delusion" by Richard Dawkins.

    • @ganeshgaikwad340
      @ganeshgaikwad340 5 дней назад +8

      सांगलीच्या जगदीश काबरे यांना बोलवा. म्हणजे दुसरी बाजूही समजून घेता येईल.

    • @prasadpappu23
      @prasadpappu23 5 дней назад

      shantanuabhyankar.blogspot.com/2023/12/blog-post.html?m=1
      डॉ. अभ्यंकर यांचा या विषयावरील लेख!

  • @supriyapaul3244
    @supriyapaul3244 4 дня назад +1

    Thank you Shardul and Omkar, for asking the questions all of us thinking

  • @lalitmali6427
    @lalitmali6427 4 дня назад +2

    एकदा ऐकून समाधान होत नाही, पुन्हा ऐकणार. कारण रूढी परंपरांचा खूप पगडा आहे. खूप छानच

  • @priyankasawant7943
    @priyankasawant7943 2 дня назад +2

    पहिल्या १० मिनिटांत समजते की हा काहीपण बोलतोय कोणा दुसऱ्याच्या वतीने मुळात हा स्वतः आस्तिक असताना? 😂😅
    पूर्ण फासलंय ही चर्चा
    comments नक्की वाचायला हवंय episode पाहण्या अगोदर

  • @kirankamble3982
    @kirankamble3982 4 дня назад +1

    Such a deep thought and loved the way Omkar had brave questions for the guest.
    Honest suggestion is to bring different guest with the same topic . We really seek for deep discussion.

  • @Gandh_Marathi_
    @Gandh_Marathi_ 3 дня назад +1

    खुप छान मुलाखत होती, मनाला पडलेल्या महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली... धन्यवाद! ♥️😊🙏

  • @sunildude
    @sunildude 4 дня назад +1

    खरोखर अशी चर्चा वारंवार तुम्ही खरोखर चांगले काम करत आहात

  • @drrahulpatil7415
    @drrahulpatil7415 2 дня назад +2

    देव सर्वात मोठा भ्रम

  • @sonalikorde5277
    @sonalikorde5277 4 дня назад +2

    खूप छान विषय आहे 💐

  • @akshatatamhankar1973
    @akshatatamhankar1973 4 дня назад +1

    खूपच छान एपिसोड धन्यवाद

  • @manishkokil7210
    @manishkokil7210 5 дней назад +1

    Khupach aprtim Podcast.. Ha vishay kharach khup awghd aahe.. Why God has created all this .. We never know. Just to love Him with process is the key.. Thanks Amuk Tamuk

  • @prachitikumthekar9557
    @prachitikumthekar9557 4 дня назад +2

    छान मुद्दे मांडले ह्या सरांनी. काही गोष्टी पटल्या. काही vague वाटल्या.
    One request- या same topic वर एखाद्या नास्तिक/ विवेक वादी व्यक्तीला बोलावा please.

    • @prasadpappu23
      @prasadpappu23 2 дня назад +2

      Yes. The discussion felt biased.

  • @mohinideshmukh6491
    @mohinideshmukh6491 4 дня назад

    अमुक तमुकचे अभिनंदन 🎉
    सरांनी छान शब्दात विवेचन केलं आहे.
    धर्म हा विवेकपूर्ण जगण्याचे एक साधन आहे. देव हा त्याचाच एक भाग आहे. देव ही आपल्याला पाठींबा देणारी एक प्रणाली आहे.तुम्ही त्यावर विश्वास ठेवा किंवा नको हे तुमच्या वर आहे.खूप छान विषय❤❤❤❤❤

  • @smitaphadnis9821
    @smitaphadnis9821 4 дня назад +2

    चांगले विचार ऐकायला मिळाले

  • @rekhataibhuyar3748
    @rekhataibhuyar3748 4 дня назад

    आज तिघेही खूप छान बोलत आहात . अतिशय सुंदर मुलाखत.👌💐💐💐

  • @saurabhkulkarni205
    @saurabhkulkarni205 4 дня назад

    खुप सुंदर आणि खुप सोप्या साध्या शब्दात विचार मांडले आहेत 🙏🏻🙏🏻

  • @pranalipalsamkar5198
    @pranalipalsamkar5198 3 дня назад +1

    खुप सुंदर अप्रतिम पद्धतीने सरांनी समजवले पांडुरंग शास्त्री आठवले दादा यानच्या विचाराचा तत्वाचा अविष्कार होत होता व्हिडिओ पाहताना खुप आभार🙏💫🌟🌼😊

  • @bharatigogte7976
    @bharatigogte7976 4 дня назад +1

    समजायला जरा अवघड विषय पण thanks अमुक तमुक आणी dr खेर तुमचे पण.

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 4 дня назад +1

    खूपच छान देवा 🙏🙏🌹🌹

  • @pravinnehe3990
    @pravinnehe3990 5 дней назад +1

    धन्यवाद

  • @rumaisanaikawadi4063
    @rumaisanaikawadi4063 4 дня назад

    Very nice discussion .. God is with you all time . GOD SEE YOUR HEART, INTENTIONS & ACT ..HE DOESNT SEE WHAT YOU OFFER HIM...TRUELY YOUR DEEDS..

  • @kalpanarasal2715
    @kalpanarasal2715 4 дня назад

    खूप छान विषय, छान समजावून सांगितले, अजून काही प्रश्न विचारले तर ऐकायला आवडेल.

  • @piyushdevanand
    @piyushdevanand 5 дней назад

    Thanks a lot for this topic, considering myself I'm confused about myself being theist/atheist and I find myself somewhere at a good stand point because at this stage I'm very curious about scientific explanation about universe and philosophical explanations.

  • @truereview7702
    @truereview7702 3 дня назад +3

    The title does not do justice to what the speaker was saying. This was more about why do murti puja. One does not need an idol to connect. I can just call the unknown as universe and know for sure that I will be taken care of. People start with idol worship and then it is almost impossible to separate the rituals from meditation. To meditate and go within you can simply focus on your own breath that you can feel every living moment.

  • @anujabal4797
    @anujabal4797 4 дня назад

    सुंदर मुलाखत धन्यवाद

  • @Ninad_464
    @Ninad_464 3 дня назад

    You are holding 269K subsceibers' responsibility guys,
    Choose if you wanna mislead them or help them see the right path.
    The guest has shown one side of Aastik-Nastik, but there are other aspects such as Dakshinachar, Vaamachar. People call themselves Nastik to sound so called progressive but its NOT like that.
    May God Bless you and show the path not to mislead people❤😊

  • @Bisha10.7
    @Bisha10.7 3 дня назад

    देव हा तुम्हाला काहीही मागत नाही पण काही दिल्याने जर मानसिक समाधान मिळत असेल तर प्रत्येक जण मानसिक शांततेसाठी काही न काही करत असतात.देवाचे काही करू नका,पण जर माझ्या वर काही संकट आले तेंव्हाही मानू नका.

  • @pradeepshete6640
    @pradeepshete6640 5 дней назад +2

    एक आठवड्यापूर्वी आपल्या चॅनल बद्दल समजलं. सुंदर विषय व माहितीपूर्ण चर्चा असते.
    तेव्हापासून मी रोज एक vdo (walking करताना) ऐकतो किंवा टीव्ही वर पाहतो. (मी टीव्ही सीरियल पहात नाही)

  • @kedarnathkhot5589
    @kedarnathkhot5589 4 дня назад +1

    ❤🙏🙏🙏

  • @shishirjoshi5582
    @shishirjoshi5582 5 дней назад +1

    Thanks! Tufan aahe

  • @sharmilapuranik229
    @sharmilapuranik229 4 дня назад +2

    ओंकार ,शार्दूल छान विषय,सरांनी धर्माची वाख्या मस्त सांगितली,जर चैतन्य मान्य आहे पण स्थान माहात्म्य का असते ,?व खरंच त्या ठिकाणचे तसं महत्व असते का?कोल्हापूरला जाऊन देवीची ओटी भरतात ( प्रचंड गर्दीत जाऊन)त्यापेक्षा घरीच ती भरली तर? किंवा गरजूंना काही दिले तर? तिच माझी आस्तिकता.,असं नाही का?

  • @swaraslife3792
    @swaraslife3792 5 дней назад +1

    छान विषय

  • @shubhangigosavi7991
    @shubhangigosavi7991 4 дня назад

    खूप छान झाला एपिसोड.

  • @mitalipatki4603
    @mitalipatki4603 5 дней назад

    खूपच छान 🙏

  • @ujjbrahme
    @ujjbrahme 2 дня назад +2

    Was looking forward to an interesting discussion but was very disappointed. This is the first disappointing episode of the Amuk Tamuk team. Will be nice to take on the same topic with guests with two different viewpoints in the same episode.

  • @sujatavalunjkar3516
    @sujatavalunjkar3516 5 дней назад

    अगदी,बरोबर,

  • @gurukrupa.4795
    @gurukrupa.4795 4 дня назад

    Dev ha anubhuticha vishay ahe !khup sundar tarunanche prashahi ani uttarehi!!!

  • @aparnatamboli1151
    @aparnatamboli1151 4 дня назад +1

    Nice video 👍
    पण या विडिओत अस वाटल की interview घेणाऱ्यांनी स्वतःचा शब्द संग्रह वाढवावा , नेमक्या आणि अचूक शब्दात प्रश्न विचारले जाऊ शकले असते
    विषय खूप च छान होता !!👍

  • @prerana.aparna2258
    @prerana.aparna2258 4 дня назад

    Khup chan .

  • @mayurshukla6372
    @mayurshukla6372 3 дня назад

    Khup chan ❤

  • @sujatavalunjkar3516
    @sujatavalunjkar3516 5 дней назад

    खूप छान

  • @shrutikamahajan4956
    @shrutikamahajan4956 3 дня назад

    It's a really good podcast and even sir has given a good gist.. will suggest you to get someone who can make understand people of all religions(examples from all religions /books/references)..and the current scenario of hatred between different religions can be reduced.. also make people of every religion self question about whatever they think or do is right or wrong, do they need to change something?..so that in future will have better youth who is not just blabbering and fighting amongst themselves for beliefs and actually understands what religion is why different religions exist and why all of them are equally important(specially for our country)and then decide to follow or not to follow something..
    May be people will not feel satisfied(which should be the aim of the podcast that is to educate people and not just satisfy their ego or biased about their like-minded opinions ) but I think it's important for all of us to understand the truth instead of just imbibing the lip service about their own religions and beliefs and pinpointing eachother about their fath and practices..

  • @user-xc2ns1kw4w
    @user-xc2ns1kw4w 4 дня назад

    खूपच 👌👍

  • @truptimardolkar4433
    @truptimardolkar4433 4 дня назад

    U become humble by doing bhakti , u get self realisation, strength to stand stong in difficult situation, sugesst to have one more discussion,
    I llke your choice of subjects

  • @sandeepsawant6864
    @sandeepsawant6864 4 дня назад +1

    🙏🌹

  • @shrutikamahajan4956
    @shrutikamahajan4956 3 дня назад

    We need one podcadt who will talk about difference between Religion , culture , caste and community. Most of the people are just agitated by someone without knowing what they are actually fighting for..what is acftually needed in todays time..and for the future..is superiority important or proving someone else wrong is important? How are we going to have peace and calm ( what this podcasts talks about- self satisfaction and ethics) if we dont solve these problems as early as possible..whats the use of any religious place or sentiments or preachings if we really cannot understand its history and changes needed for the future?

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 3 дня назад

    Nice video Sir.

  • @mallikakhair4438
    @mallikakhair4438 4 дня назад

    Very very very nice 🙏👌👍🌟💐🙏

  • @manasiakut39
    @manasiakut39 4 дня назад +2

    The mention of third standard kid and phd to represent nastik and astik thought processes is not acceptable.. The power of any personality is first to be clear and firm of our own thoughts and act accordingly with conviction! Going to temple will affect your senses and vibes there will slowly turn you to god is also not logical as per my opinion-it’s the other way round, you must go to the temple only of you believe in gods existence!

  • @1989nkhl
    @1989nkhl 4 дня назад +1

    सर जे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत ते कळण्यासाठी त्यांनीच सांगितल्या प्रमाणे दुसरे मत समजून घेण्याची जाणीव निर्माण व्हायला हवी. इथे ती जाणीव नसलेले पण एक विशिष्ट विचारसरणी स्वीकारलेले लोक प्रचंड अहंकारामुळे सरांवर टीका करत आहेत. मी स्वानुभवातून एवढेच सांगू शकतो की ती जाणीव ज्याचात निर्माण झाली त्याला आयुष्यात असंख्य फायदे होतात आणि ते फायदे व्यावहारिक स्तरावर नसून एका उच्च अध्यात्मिक स्तरावर होतात. आयुष्य बदलून जातं. अंधश्रध्दा वाला त्याला hallucination म्हणत असतील कदाचित पण मग तुकोबा ज्ञानोबा, रामदास, गोंदवलेकर, गुलाबराव, जनाबाई, कबीर, विवेकानंद आणि असे असंख्य महात्मे यांना वेड लागलेलं असं म्हणावं लागेल.

    • @sushamamaeel6228
      @sushamamaeel6228 4 дня назад +2

      वाह...!! काय भारी उत्तर दिलंत...
      काय आहे ना, यांना अनुभव घ्यायचा नसतो आणि नावं मात्र ठेवायची असतात.. विज्ञान मानता ना... विज्ञानामध्ये एक्सपेरिमेन्टच केला जातो आणि मग निष्कर्षाकडे जातो. ही प्रोसेस आहे.. ती प्रोसेस मान्य करता मग इतर का नाही...? यांना देव दुसऱ्याने दाखवावा लागतो. भूक लागली की तुम्हीच जेवता ना की दुसरा कोणी जेवला की तुमचे पोट भरते? नाही ना..? मग देव दाखवा ही दुसऱ्याकडून का अपेक्षा.. अनुभवप्रती ठरवावे.
      सभाषणामध्ये जसे सांगितले आहे तसे आपण सर्वांनी देव या शब्दाची संकल्पना खुप आकुंचित केली आहे.. त्यातलं तत्व जाणत नाही आणि ते तत्व फक्त अन फक्त जाणिवेने कळते... स्वतःला आस्तिक म्हणणारा तरी कुठे ते तत्व जाणून आहेत. खूप कमी सत्पुरुष आहेत ज्यांनी हे तत्व जाणले आहे. त्यांनी जाणले तर आपणही जाणू शकतो, पण त्यासाठी खुप तयारी लागते, धैर्य, दृढता लागते..

  • @GaurangPlays
    @GaurangPlays 5 дней назад +9

    This conversation felt one sided by one believer. Ek athiest counter argument aani scientific POV sathi pahije hota

  • @rupaksane
    @rupaksane 5 дней назад +3

    मी नेहमी तुमचे एपिसोड ऐकतो. विषय आणि आणलेले तज्ञ आणि पाहुणेही चांगले असतात. पण तुम्ही दोघेही त्याच्याशी मधे मधे फार बोलता. त्यांना मुद्दा पूर्ण करू देत नाही. असं असेल तर फक्त तुम्हीच दोघे चर्चा का नाही करत.

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 4 дня назад

    Sir. Khup chhan aani satya tech sanitle aapan madirat jaun hat jodayche aani baher aale ki tech hat dusrya var uchalle jatat.. dhanvad sir....

  • @mindit3
    @mindit3 9 часов назад

    टीका करणे सोपे आहे तेवढं योग्य स्पष्टीकरण देता येत असेल तर, तेही द्यावे टिकाकारांनी.

  • @jayendrapatil3821
    @jayendrapatil3821 5 дней назад +5

    मूर्ती / देव हा विचार हे केवळ साधन आहे. साध्य नव्हे.
    ध्यानासाठी कुठल्याही मूर्तीची / देवाची गरज नाही हे मला विपश्यना साधना शिकल्यावर समजलं. पूर्वजन्म आणि पुनर्जन्म ह्या वांझोट्या चर्चा आहेत. वाद घालणारे स्वतःचे ज्ञान पाजळण्यासाठी ह्याचा उत्तम उपयोग करतात. आताचा जन्म माणूस म्हणून सार्थकी लावणे हेच माझं आजन्म लक्ष असावं.
    आपल्याला विनंती आहे की विपश्यना आणि अजून एक गंभीर व तितकाच वंचित असलेला विषय म्हणजे चार्वाक(लोकायत). कृपया ह्या विषयांवर एखादी चर्चा आयोजित करून आपल्या प्रेक्षकांसमोर समोर ठेवावी.

    • @shwetachaudhari1894
      @shwetachaudhari1894 5 дней назад +4

      Agreed! चालू असलेलं आयुष्य अगदी सामान्यपणे मोकळेपणाने जगून सार्थकी लावण्याचा प्रयत्न करणे हेच एक ध्येय असलं पाहिजे, हे मला पूर्णपणे पटलं! पूर्वजन्म वगैरे मानणार्‍यांबद्दल एक गंमत म्हणजे एखाद्या गोष्टीचं काही स्पष्टीकरण दिसलं नाही की मागच्या जन्मीचं पाप/ पुण्य असेल असं म्हणून मोकळे होतात. आणि अजून काही videos ह्या विषयावर होऊ शकतात असं मलाही वाटतं.

  • @sanjanaganpatye5905
    @sanjanaganpatye5905 3 дня назад +2

    Upnishadh aami manat nahi karan aamhi jativadat adklo aahot, western culture aamhi lagech accept karto karn te kuthalyahi vadat adkat nahi

  • @pranita1405
    @pranita1405 4 дня назад

    शार्दुल आणि ओमकार , my humble request to u buds, pl read Bhagvad gita, Ishavasya upanishadh and Bramhsutra i am sure u will be done 4ever. Hari OM, Dhananjay Andankar

  • @ekapilraut
    @ekapilraut 3 дня назад +4

    सदर गप्पा केवळ एकांगी, शब्दच्छल करून अस्तित्वहीन, छद्म साध्याकडे कसे जावे याची निरर्थक चर्चा आहे. श्री. खेर बऱ्याच वेळा आठवलेंचा उल्लेख करून त्यांचा उत्तम प्रचार मात्र बेमालूम करताना दिसतात. आस्तिक-नास्तिक, धार्मिक-अधार्मिक सगळी कडे गल्लत करून, खूपच आत्मविश्वासानाने व ठामपणे मुखबाष्प वाया घालवला असून त्यात कोणताही निष्कर्ष मात्र हाती लागत नाही. माझा एक सामान्य प्रश्न आहे खेरांना, कि त्यांनी संदर्भ दिलेली त्रिकाल संध्या अवगत करून कोणी आत्मतत्व (?), परमात्मा वगैरे शी संपर्क/संवाद साधला आहे का? आणि असेल तर तो साधून काय प्राप्त केलं आहे जे इतरांना जमलं नाही?
    हि चर्चा केवळ भंपक प्रवचन, मनोरंजन म्हणून ऐकावी एवढाच कयास संपूर्ण मुलाखत बघून निघतो.
    श्री. खेर यांचे सकाळ मध्ये काही लेख प्रकाशित आहेत आणि ते हि ह्याच धर्तीवर निराधार, उथळ व सामान्यांची दिशाभूल करणारे आहेत. ह्यांच साधारण समीकरण म्हणजे अध्यात्म, परमात्मा, चैतन्य, आत्मतत्व वगैरे शब्दफेक व शब्दच्छल करून स्वतःला काहीतरी अगम्य ज्ञान प्राप्त झाल्याचे भासवून सतत कुठल्याही गोष्टीवर मार्गदर्शन (?) करणे आहे.

    • @prasadpappu23
      @prasadpappu23 16 часов назад

      Can't agree more 💯
      आपली परखड प्रतिक्रिया येथे बऱ्याच लोकांना झोंबेल 😂🙏
      वैयक्तिक पातळीवर श्री. खेर यांची टीका नाही परंतु या विषयावर बोलण्यासाठी अमुक तमुक ची निवड चुकली.

  • @painterprashant
    @painterprashant 5 дней назад +4

    नास्तिक हा शब्दच नकारात्मक आहे खरं तर तो स्व-आस्तिक असा असायला हवा.

  • @vasudeosalunke6440
    @vasudeosalunke6440 2 дня назад +1

    हे सांगणारे श्री खेर सर यांनी देह झाला चंदनचा ही कादंबरी पुनः पुन्हा वाचली आहें. पूजनीय प्रात:स्मरणीय पांडुरंग शास्त्रीजिंचं दैवी कार्य वाचकांना प्रेरणादायी झाले आहें. लाखो लोकं त्यांच्या कार्याचा स्वतः आचरण करून अनेकांना सोबत घेऊन स्वाध्याय मार्गांवर जात आहेंत. खेर सर, दादाजींचे विचार सांगताना हे विचार दादांचे आहेंत हे बुद्धीप्रामान्य पणे सांगावं हे अपॆक्षित.

  • @sanjivanisalwe2879
    @sanjivanisalwe2879 4 дня назад

    👌👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @gk8896
    @gk8896 4 дня назад

    It was difficult to understand, need more speakers on this very important topic

  • @priyankasawant7943
    @priyankasawant7943 2 дня назад +2

    आस्तिक लोकांनी ऐकण्यासारखं आहे
    Not recommended for nastik

    • @priyankasawant7943
      @priyankasawant7943 2 дня назад

      @amuktamuk फक्त positive कमेंट्स ना reply किवा like करू नका.
      सर्वांचे मत घ्या. नाहीतर byju’s काय झालं ते माहिती असेलच तुम्हाला .

  • @shubhadapanditrao9920
    @shubhadapanditrao9920 4 дня назад +2

    One-sided discussion

  • @adityaghoshal3114
    @adityaghoshal3114 День назад

    One who is not following the nature's rule is called nastik

  • @vijaysuryawanshi6404
    @vijaysuryawanshi6404 2 дня назад

    येते एक बाजू मांडली आहे कृपया दुसरी बाजू मांडली गेली पाहिजे यासाठी जो नास्तिक तत्व ज्ञानी आहे त्यांना बोलवले पाहिजे

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 4 дня назад

    अमुक तमुक ने माधव गाडगीळांना बोलावून दोन एपिसोड करावेत

  • @drakengarddrake1816
    @drakengarddrake1816 4 дня назад

    तुम्ही सांगता तस हिन्दु मुस्लिम धर्म सांगत नाही, लोक लोकात भेद म्हणजे धर्म

  • @cyk2668
    @cyk2668 2 дня назад +1

    I was disappointed. चर्चा गोल गोल होती, आणि काहीही ठोस पदरात पडल नाही,