कालजयी सावरकर विशेषांक प्रकाशन सोहळा | Akshata Deshpande Full Speech | MahaMTB

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 янв 2025

Комментарии • 383

  • @vijayaapte8498
    @vijayaapte8498 8 месяцев назад +110

    मी अभिमानाने सांगते,आमचे आदर्श सूर्यासारखे तेजस्वी,ओजस्वी ,सावरकर ,आणि त्यांचे सर्व कुटुंब आहे.कोटी कोटी प्रणाम.

  • @chandrakantkulkarni8989
    @chandrakantkulkarni8989 8 месяцев назад +61

    ताई, खुपचं अभ्यासपूर्ण माहिती. माझं अंतर्मन म्हणतं निश्चितच भारताचा पुढील पंतप्रधान कट्टर सावरकर भक्त असेल.तुफान आने वाला है. भारत माता की जय.वंदे मातरम्.जय श्रीराम.

  • @meeraranade7918
    @meeraranade7918 8 месяцев назад +52

    छान.अभ्यासपूर्ण व्याख्यान.
    पुढच्या पिढीतही सावरकरप्रेमी,सावरकरांचा अभ्यास करणारे ,तयार होत आहेत.ही चांगली गोष्ट आहे.

    • @vikramdhamale5301
      @vikramdhamale5301 8 месяцев назад

      ruclips.net/video/xLV7mhp9764/видео.htmlsi=Jh4uMRFyqiYpPR-r

  • @rakeshkolekar793
    @rakeshkolekar793 8 месяцев назад +55

    मी लहानपणापासून सावरकर प्रेमी आहे. तो काळ आठवड्याभरातच येणार आहे. ताई तुमचे खूप खूप अभिनंदन

    • @vikramdhamale5301
      @vikramdhamale5301 8 месяцев назад

      ruclips.net/video/xLV7mhp9764/видео.htmlsi=Jh4uMRFyqiYpPR-r

    • @vikramdhamale5301
      @vikramdhamale5301 8 месяцев назад

      ruclips.net/video/xLV7mhp9764/видео.htmlsi=Jh4uMRFyqiYpPR-r

  • @perfectmotivationalindia
    @perfectmotivationalindia 8 месяцев назад +79

    स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जे काही दहा वर्षांत यातना भोगल्या, त्या यातना आपल्यासारखे चार दिवस सुद्धा नाही सहन करु शकत 😱 धन्य ते स्वातंत्र्यवीर 🙏🙏🇮🇳

    • @anamikainamdar9439
      @anamikainamdar9439 7 месяцев назад +3

      खुपच छान. आम्हीही सावरकर भक्त आहोत.

  • @raghuvirdeshpande4137
    @raghuvirdeshpande4137 8 месяцев назад +26

    ताई, अप्रतिम-नवीन पिढी आत्मविश्वासाने, परखडपणे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार सांगत आहे. आपल्या विचारांमुळे खरे विचार आम्हाला समजले आहे. आपल्या कार्याचा आम्हाला अभिमान आहे. 🌹🌹👍डॉ. रघुवीर देशपांडे. अकोला.

  • @rajendradav4039
    @rajendradav4039 7 месяцев назад +32

    एवढ्या लहान वयात एवढा अभ्यास एवं वक्तृत्व शैली सुद्धा तशैच हे विचार संपूर्ण भारतीयान पर्यंत पोहोचले पाहिजेत एवढीच अपेक्षा जय हिंद जय महाराष्ट्र

  • @anilrasal4535
    @anilrasal4535 8 месяцев назад +41

    स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अमर रहे...🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @vikramdhamale5301
      @vikramdhamale5301 8 месяцев назад

      ruclips.net/video/xLV7mhp9764/видео.htmlsi=Jh4uMRFyqiYpPR-r

  • @joshiajay1971
    @joshiajay1971 8 месяцев назад +37

    सावरकर काय होते हे इंग्रजांना जेवढे18 \ 19 व्या शतकात जे समजले ते आजही 2024 पर्यंत हिन्दुस्तानी लोकांना आज ही कळलंच नाही ❤ हीच आपली शोकांतिका आहे 😢 सावरकर ईज ग्रेट ❤

    • @g.p.patkaragrifarm3410
      @g.p.patkaragrifarm3410 7 месяцев назад +1

      Savarkarana Mr takale he mafuveer mhantat tyana quarantine Kara Ani karvai Kara

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 7 месяцев назад +15

    👌🏾किती सुंदर, किती सुंदर विश्लेषण..छान, मनाला आनंद देऊन गेलीय तरुण वयातील आजची पिढी सावरकर भक्त पुढे येत आहे🔥🌞👏👏.🇮🇳 जय भारत जय सावरकर..🌞🔥❤

  • @PravinShinde-ml7yk
    @PravinShinde-ml7yk 8 месяцев назад +26

    मला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा खूप अभिमान आहे. कारण मी काळे पाणी पुस्तक वाचले आहे. आणि माझ्या लहानपणी मी भगूर या गावी सावरकर वाडा बघितला आहे. आम्ही नाशिककर

    • @ShamalaPadhye
      @ShamalaPadhye 6 месяцев назад

      अद्वितिय सावकर ,त्यांची देशभक्ती! व ते वर्णन करणारी

  • @satyamevjayte3149
    @satyamevjayte3149 8 месяцев назад +23

    वीर सावरकर जी ज़िंदाबाद 🚩🎪🕉️🚩 यह प्रोग्राम हिंदी में भी होना चाहिए।

  • @vijayaapte8498
    @vijayaapte8498 8 месяцев назад +13

    ताई,अप्रतिम व्याख्यान,आपलं अस्खलित,व्यासंगी भाषण ऐकून मन रोमांचित झालं. आपल्यासारखे सर्व सावरकरप्रेमी ना शत शत नमन.

  • @SubhashKolvankar
    @SubhashKolvankar 8 месяцев назад +15

    सावरकर किती महान हे आज आपल्या विचारातून कळले मनापासून तात्यासाहेब सावरकर यांना प्रणाम

  • @ShankheshPandav
    @ShankheshPandav 8 месяцев назад +10

    प्रघलभ अभ्यास आहे ताई तुमचा, छान superb Jaihind, भारत माता की जय

  • @manishaprabhu9912
    @manishaprabhu9912 7 месяцев назад +11

    खूपच अभ्यासपूर्वक सुंदर विवेचन अंतर्मुख करणारी आहे.

  • @adnyat
    @adnyat 8 месяцев назад +16

    खूप छान झालं भाषण 👌
    अगदी ओघवत्या भाषेत आणि सलग. सावरकर तासाभरात मांडता येत नाहीत. पण तू त्यांचा जीवनपट थोडक्यात मांडलास.
    ज्या काही त्रुटी लोकांनी दाखवल्या त्यात तू पुढच्या वेळेस नक्कीच सुधारणा करशील.
    तुझ्यासारखे अजून किमान चार तरी वक्ते तयार करण्याचे ध्येय ठेव.

    • @TanmayJadhav-ng9fm
      @TanmayJadhav-ng9fm 7 месяцев назад

      आपले ओजस्वी विचार व तेजस्वी सूर्याला नमस्कार, इतका त्याग करूनही राहुल सारखे गधडे आपल्यालावर लादले आणि तथाकथित हीदु विचारसरणी औलाद निर्दयपणे टाळ्या वाजवत बसतात 😢😢😢😢😢😢

  • @kanchansolapurkar2477
    @kanchansolapurkar2477 7 месяцев назад +13

    खूप छान बोलतेस तू. अभ्यासपूर्ण व्याख्यान आहे. छान!!! फक्त एक दुरुस्ती - १९ नाही १८९७.....

  • @ravibhalerao6042
    @ravibhalerao6042 8 месяцев назад +10

    अक्षताताई,
    विडिओ पाहताना प्रत्येक्ष तात्याराव समोर आहेत असे वाटतेय.
    तुला सलाम, आजच्या काळात तुझ्या सारख्या लाखो अक्षता निर्माण व्हायला पाहिजे.
    अखंड हिंदुस्थान झिंदाबाद
    जयते हिंदू राष्ट्रम.

  • @santoshpatil4133
    @santoshpatil4133 8 месяцев назад +21

    कु. अक्षताताई नमस्कार, खुप खुप सुंदर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना आमचे पर्यंत तुमच्या स्पष्ट वाणीतून सादर केल्याबद्दल धन्यवाद पुन्हा पुन्हा नमस्कार.

  • @bhaskarshastri4602
    @bhaskarshastri4602 7 месяцев назад +13

    मा.सावरकरांच्या विचारांची मानस पुढील भविष्यकाळात निर्माण होण अत्यंत गरजेच आहे आणि भविष्यात मा.सावरकर विचारांचाच पंदप्रधानपदी विराजमान होईल तसेच भारत देशाच नावलौकिक होईल. दुष्टांचा नायनाट होईल हे निश्चित यात शंका नाही.जय हिंद जय भारत.

  • @VIAN12385
    @VIAN12385 8 месяцев назад +12

    ताई एकदम अभ्यासपूर्ण इतिहास सांगितलं मनापासून अभिनंदन 🎉🎉🎉🚩 सावरकर एक व्यक्ती नाही तर हिंदुत्व विचार 🚩

  • @JayantDivey
    @JayantDivey 8 месяцев назад +9

    Akshata , excellent speech on Savarkar. Refreshing style and simple language you spoke is very impressive. God bless you.

  • @neelaghanekar2789
    @neelaghanekar2789 8 месяцев назад +8

    Jyot chetavanare vichar.
    🙏🙏
    Maharatna SAVARKAR 🙏🙏🙏

  • @sharadpilolkar9773
    @sharadpilolkar9773 8 месяцев назад +12

    खूप छान वक्तृत्व आहे

  • @satishkulkarni7801
    @satishkulkarni7801 7 месяцев назад +3

    प्रखर देशभक्त स्वा.सावरकर यांना मानाचा मुजरा . खरच ताई तुमची वाणी अतीशय सुंदर आहे. खुपच छान

  • @ashokgosavi9086
    @ashokgosavi9086 8 месяцев назад +11

    स्वातंत्र्यवीर सावरकर महान राष्ट्रभक्त आहेत यात शंकाच नाही

  • @darshanjawade
    @darshanjawade 8 месяцев назад +6

    Jabardast.. Khup ch chhan vyakhyan..

  • @vishwaschitare-o1k
    @vishwaschitare-o1k 8 месяцев назад +21

    वीर सावरकर संदर्भात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सुध्दा दि २० मे १९८० रोजी पत्र क्रं ८३६ द्वारे गौरवोद्गार काढले होते, Remarkable Son of India, स्मारक समेतीला रु ५००० ची देणगी पाठवले होते,,, अद्वितीय बुद्धिमत्ता, व्यक्तिमत्त्व म्हणजे वीर सावरकर,,

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 7 месяцев назад +2

      सावरकरांबद्दल इंदिराजींचा नातू पप्या बाळ मागे काय म्हणत होता ते आपण ऐकलेच असेल
      🙏🙏

    • @vishwaschitare-o1k
      @vishwaschitare-o1k 7 месяцев назад

      @@sundarpatil1446 पप्याला ऐक हप्ता तेल घाणीवर जुंपले पाहिजे, तेव्हा त्याला कळेल,

    • @PralhadM-z1r
      @PralhadM-z1r 6 месяцев назад

      ​@@sundarpatil1446 😂😂

  • @bhaskarshastri4602
    @bhaskarshastri4602 7 месяцев назад +6

    अप्रतिम विचार😊

  • @laxmansalunkhe1310
    @laxmansalunkhe1310 8 месяцев назад +5

    Congratulations, Akshata !
    Thanks for updating this speech.
    Everyone should watch movies on Veer Saverkar & read the characters of Veer Saverkar.
    Watching this video from Europe Croactia.

    • @vikramdhamale5301
      @vikramdhamale5301 8 месяцев назад

      ruclips.net/video/xLV7mhp9764/видео.htmlsi=Z5DavgUvD3V5bsVR

  • @laxmipawar8574
    @laxmipawar8574 7 месяцев назад +4

    अतिशय प्रतिभावान नेतृत्व... कर्तृत्व... बेटा तुला खूप खूप आशिर्वाद

  • @mrunalrane6636
    @mrunalrane6636 8 месяцев назад +7

    खूप सुंदर विचार मांडले. छान.

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 8 месяцев назад +5

    स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विनम्र अभिवादन!मातृभूमी ला त्रिवार वंदन!ताई, आपणांस पण snehpuravak नमस्कार. 🌹🙏🌹

  • @janardansalunkhe1701
    @janardansalunkhe1701 8 месяцев назад +16

    कु. अक्षरांचे सावरकरांबद्दलचे विचार समाजात पोहचवणे आपले कर्तव्य मानून पार पाडणे.

    • @vikramdhamale5301
      @vikramdhamale5301 8 месяцев назад

      ruclips.net/video/xLV7mhp9764/видео.htmlsi=Z5DavgUvD3V5bsVR

  • @dilipchinchkar8076
    @dilipchinchkar8076 8 месяцев назад +6

    आताच्या काळात सावरकां विचार आणि चरित्र येवढ्या सोप्या पद्धतीने समजावून सांगितलं ताई खुप खुप धन्यवाद
    धन्य ते सावरकर आणी त्यांची राष्ट्रभक्ती
    ❤❤

  • @madhavpandit9974
    @madhavpandit9974 7 месяцев назад +2

    धन्य ते माता पिता ज्यांनी आशा गोड फळाला जन्म दिला ताई तुमचे खूब खूब आभार

  • @chandrashekharmore8295
    @chandrashekharmore8295 7 месяцев назад +2

    खुपच छान, सावरकर समजाविण्याचा प्रयत्न........
    ने मजसी ने परत मातृभुमीला सागरा प्राण तळमळला❤❤🙏🙏

  • @balasahebdeshmukh9934
    @balasahebdeshmukh9934 8 месяцев назад +17

    सावरकर समजून
    घेतलीय माझीच नाशिक ची माझी मुलगी❤❤❤❤

    • @avinashdeshpande2193
      @avinashdeshpande2193 7 месяцев назад +1

      Kharach hi mulagi sawarkarmay vatatey ? Maze khup khup aashirwad ani ek fauji mhanun salute!

    • @maheshpatki
      @maheshpatki 7 месяцев назад +1

      सावरकरांचे विचार कु अक्षता नक्कीच जगासमोर प्रखरतेने मांडू शकते फक्त ब्राह्मण समाजातील असल्याने तिला जो त्रास होईल यासाठी श्री शरद पोंक्षे सारखी किंवा त्यापेक्षा जास्त ताकद मिळावी आणि तुम्ही देखील साथ द्यावी आम्हीही देऊ. खूप खूप शुभेच्छा🎉

  • @pangalanrao
    @pangalanrao 7 месяцев назад +1

    I can understand only 50-60% of Marathi. I really like the use of the word "vadh". It completely adheres to the Veer Savarkar way of thinking.

  • @yashodeepkhare6942
    @yashodeepkhare6942 7 месяцев назад

    जयतु वीर विनायकं!!🙏🏻🚩🙏🏻🚩

  • @jayashreekulkarni3558
    @jayashreekulkarni3558 7 месяцев назад +1

    खरच खूप सुंदर विचार एवढी छोटी मुलगी सागते

  • @rajendrakulkarni2554
    @rajendrakulkarni2554 7 месяцев назад +1

    अतिशय अभ्यासपूर्ण विचार मांडलेत ताई.
    सावरकरांच्या कविता, लेख हे सदैव भारतीयांना प्रेरणा देत रहातील.

  • @sureshkulkarni6194
    @sureshkulkarni6194 8 месяцев назад +2

    Akshatane khup chhan paddatine swatantravir Savrkaranche vichar mandle.Dhanya te Sawarkar. Bharatmata ki Jay. Jayhind. 🙏🙏🙏🙏

  • @satishshimpi824
    @satishshimpi824 8 месяцев назад +6

    Ati Sundar karyakram

    • @vikramdhamale5301
      @vikramdhamale5301 8 месяцев назад

      ruclips.net/video/xLV7mhp9764/видео.htmlsi=Jh4uMRFyqiYpPR-r

    • @vikramdhamale5301
      @vikramdhamale5301 8 месяцев назад

      ruclips.net/video/xLV7mhp9764/видео.htmlsi=Z5DavgUvD3V5bsVR

  • @avinashpat3001
    @avinashpat3001 4 месяца назад

    भाषण फारच सुंदर.
    आपले सावरकर तेजस्वी तर होतेच तेवढेच ते प्रखर स्वाभिमानी होते..
    आपले भाग्य थोर जे आपण भारतात जन्मलो.

  • @shankarzode-ut4vx
    @shankarzode-ut4vx 7 месяцев назад

    अतिशय, ह्रदयस्पर्शी भाषण,

  • @rajendrakulkarni2554
    @rajendrakulkarni2554 7 месяцев назад +3

    नाशिकला आजपर्यंत अनेक वेळा गेलो पण भगुर व तिळभांडेश्वर बघायचे स्वप्न आता लवकरच पुर्ण करीन.

  • @gayatrikharat8892
    @gayatrikharat8892 7 месяцев назад +1

    खूपच सुंदर,स्पष्ट भाषण...आणि आवाज सुद्धा🙌🏻✨️

  • @arvindbaranwal9639
    @arvindbaranwal9639 7 месяцев назад +2

    #बदलते भारत का दिव्य दर्शन#जय हो जय हो नमस्ते सदा वत्सले मातृभूमि जहां यह भाव है प्रभाव ही प्रभाव है भारतवर्ष विश्व के पटल पर प्रसिद्ध हो यही कामना और प्रार्थना करते हैं साधु जी सीताराम राष्ट्र सर्वोपरि विश्लेषण 🙏🌷🙏

  • @shamalakate7805
    @shamalakate7805 8 месяцев назад +3

    खूप च छान व्याख्यान. ओघवती वक्तृत्व शैली.

  • @rameshdole8535
    @rameshdole8535 8 месяцев назад +3

    खूपच छान. Savrkar सांगितले. सत्य सांगितले

  • @onkaryogi2063
    @onkaryogi2063 6 месяцев назад

    अतिशय परखड सत्य सुस्पष्ट विवेक पूर्ण भाषण ,ताई
    खूप खूप शुभेच्छा.

  • @pralhadjoshi5850
    @pralhadjoshi5850 7 месяцев назад +4

    वंदेमातरम भारत माता कि जय

  • @madhavpanat5415
    @madhavpanat5415 7 месяцев назад

    खुप छान! स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विनम्र अभिवादन

  • @prathameshnpatilevxdr8149
    @prathameshnpatilevxdr8149 8 месяцев назад +5

    Dhanyavad

    • @vikramdhamale5301
      @vikramdhamale5301 8 месяцев назад

      ruclips.net/video/xLV7mhp9764/видео.htmlsi=Z5DavgUvD3V5bsVR

  • @vivekkulkarni5331
    @vivekkulkarni5331 7 месяцев назад +1

    फारच प्रभावी आणी वैचारिक व्याख्यान 🌹🌹👍🏿👏🏿👏🏿

  • @akshaypaghal1228
    @akshaypaghal1228 7 месяцев назад +1

    वीर सावरकर को तप , त्याग , तेज , तर्क , तीर और तलवार के समतुल्य बताया है। वीर सावरकर में ऊंचाई भी थी और गहराई भी थी🚩🚩

  • @DrADJoshi
    @DrADJoshi 7 месяцев назад +1

    Khup prearanadayik.khup chajan janjagruti.Abhinandan.

  • @gajananpimple7391
    @gajananpimple7391 8 месяцев назад +4

    Adarniya SwatantraVeer Sawarkar ki jay ho.

  • @bapuwaghmare1495
    @bapuwaghmare1495 7 месяцев назад +1

    अखंड भारता साठी तळमळीने शेवटच्या श्वासापर्यंत अविरतपणे निर्भीड पणे लढणारे व्यक्तीमत्व.तात्याराव शतशः 🙏.

  • @vijayrathor5522
    @vijayrathor5522 8 месяцев назад +17

    सावरकर खर्च देश भक्त होता आता आसा देश भक्त भेटणार नाही 🎉🎉🎉🎉🎉

    • @laxmipawar8574
      @laxmipawar8574 8 месяцев назад +2

      होता नाही.... होते म्हणा...

  • @sudhakarjaybhaye2112
    @sudhakarjaybhaye2112 7 месяцев назад

    फार फार छान सावरकर जी, चा जीवन गाथा महान शब्दामधे वेक्क्त केले धन्नवान ताई साहेब ❤❤

  • @homeshwarborkar2778
    @homeshwarborkar2778 7 месяцев назад +1

    🚩🚩मि कोन ओळखायला हव जोपंरत आपन आपलयाला ओळखत नाही तो परंत सावरकर ओळखनार नाही आपल रक्षन करनार नाही जय हिंद

  • @vaibhavchincholikar7487
    @vaibhavchincholikar7487 7 месяцев назад +1

    अप्रतिम विवेचन 👌🏻

  • @ravibhushanpurandare1599
    @ravibhushanpurandare1599 6 месяцев назад

    Jai Sawarkar koti
    koti Pranam

  • @satishthumbare3243
    @satishthumbare3243 8 месяцев назад +3

    जय श्रीराम 🚩

  • @satyanarayankanaki4080
    @satyanarayankanaki4080 8 месяцев назад +2

    सुंदर व्याख्यान

  • @ravindrabhave5345
    @ravindrabhave5345 8 месяцев назад +2

    Far sunder vyakhyan ani tehi ya vayat

  • @shyamamahamuni2087
    @shyamamahamuni2087 7 месяцев назад +1

    आता पर्यंत माहित नव्हते ते माहित झाले अगदी छान माहिती दिली

  • @mayurshinde8724
    @mayurshinde8724 8 месяцев назад +2

    धन्यवाद! ताईला आणि तरुण भारत टीमला ❤👌👏

    • @vikramdhamale5301
      @vikramdhamale5301 8 месяцев назад

      ruclips.net/video/xLV7mhp9764/видео.htmlsi=Jh4uMRFyqiYpPR-r

  • @madhukarkawale3677
    @madhukarkawale3677 8 месяцев назад +2

    Very good a him an ahe

  • @madhavphadke5535
    @madhavphadke5535 7 месяцев назад +1

    थन्यवादफारचसुंदरविचारताई

  • @jspm8480
    @jspm8480 8 месяцев назад +4

    खुपछान भाषण ताई..❤

  • @pravindeshpande8863
    @pravindeshpande8863 8 месяцев назад +2

    अक्षता खुप छान... मनस्वी शुभेच्छा पुढील वाटचालीस
    अभिमान वाटावं असा विचार..

    • @vikramdhamale5301
      @vikramdhamale5301 8 месяцев назад

      ruclips.net/video/xLV7mhp9764/видео.htmlsi=Z5DavgUvD3V5bsVR

  • @Aniruddha8990
    @Aniruddha8990 7 месяцев назад

    Khup chaan.... 👍👍

  • @manojkumar-oc3lm
    @manojkumar-oc3lm 7 месяцев назад

    इतने अच्छे भाषण के लिए अक्षता बहन को शत शत साधुवाद !

  • @pranjaldeshpande5264
    @pranjaldeshpande5264 7 месяцев назад +2

    Great 👍👍👍🎉

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 8 месяцев назад +3

    अतिशय सुंदर

    • @vikramdhamale5301
      @vikramdhamale5301 8 месяцев назад

      ruclips.net/video/xLV7mhp9764/видео.htmlsi=Z5DavgUvD3V5bsVR

  • @shamdev3237
    @shamdev3237 7 месяцев назад

    मार्मिक उद्बोधन...खुपच छान

  • @arunasavale4341
    @arunasavale4341 7 месяцев назад

    धन्य धन्य ते माता पिता, अभिनंदन अक्षता, भावी जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा....

  • @manishjnpt
    @manishjnpt 8 месяцев назад +2

    Jay Jay Shree Ram 🙏🌹

  • @SanjayDhakiphale
    @SanjayDhakiphale 7 месяцев назад

    Veer Shree savarkar ji ko koti koti pranam

  • @poojarane111
    @poojarane111 8 месяцев назад +5

    सुंदर

  • @vinodbhogaonkar7532
    @vinodbhogaonkar7532 7 месяцев назад

    खूप खूप छान सावरकर चे विचार

  • @arvindnidhonkar7845
    @arvindnidhonkar7845 7 месяцев назад

    खूप छान, अभ्यासपूर्ण अनुभव सिद्ध विचार

  • @sonalkotkar9306
    @sonalkotkar9306 8 месяцев назад +2

    Excellent speech.

  • @uttammore143
    @uttammore143 7 месяцев назад

    मानसी देशपांडे एक नंबर विचार मांडले तू 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 7 месяцев назад +2

    स्वातंत्रवीर सावरकर यांना शतशः वंदन.. 🚩

  • @rajendrawani2445
    @rajendrawani2445 6 месяцев назад

    विनम्र अभिवादन 🙏

  • @geetadeshpande8771
    @geetadeshpande8771 8 месяцев назад +2

    छानच, 🙏🏻🙏🏻,

  • @dipakpande3660
    @dipakpande3660 7 месяцев назад +2

    You must come in politics future is bright you will serve Bharat mata very good

  • @rameshwarjaybhaye4508
    @rameshwarjaybhaye4508 8 месяцев назад +6

    Jay shree ram

  • @madhavideshpande-zu7sv
    @madhavideshpande-zu7sv Месяц назад

    सूर्याची उबदार प्रखरता, वाऱ्याचा वेग, खडकांना ही हेवा अशी कठोरता आणि साक्षात बृहस्पती ने ही शिष्यत्व पत्कराव इतकी बुद्धि प्रगल्भता या सर्वांचा मिळून मानवी अवतार म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक ( तात्याराव )दामोदर सावरकर!!🕉🛕💐🙏🚩🚩

  • @sach_ke_sath013
    @sach_ke_sath013 6 месяцев назад +1

    सावरकर माने त्याग,
    सावरकर माने तप,
    सावरकर माने तत्व,
    सावरकर माने तर्क,
    सावरकर माने तारुण्य,
    सावरकर माने तीर,
    सावरकर माने तलवार।🚩🇮🇳

  • @Purushottamshende-e6m
    @Purushottamshende-e6m 7 месяцев назад

    कोटी कोटी प्रणाम सावरकरांना जय हिंद

  • @kalpanaasankar8316
    @kalpanaasankar8316 7 месяцев назад +1

    Apratim....,,

  • @milinddalviorganicfarming1635
    @milinddalviorganicfarming1635 6 месяцев назад

    खूप अभ्यासपूर्वक समजेल अशा शब्दांत सांगितले एवढ्या कमी वयात खूप छान माहिती दिली

  • @ashoksurve8316
    @ashoksurve8316 7 месяцев назад

    खूप खूप छान भाषण दिले. 👌👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @sumanmadiwale8311
    @sumanmadiwale8311 7 месяцев назад +1

    खुपसुंदर