Panama Canal, Green Land & Canda या तीन गोष्टी Donald Trump ना का हव्यात ? | Chandrashekhar Nene

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2025
  • पनामा कालवा, ग्रीनलँड आणि कॅनडा? ट्रम्पना तीन गोष्टी का हव्यात? आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक चंद्रशेखर नेने यांच्याकडून जाणून घ्या काय आहे कारण?
    मुंबई तरुण भारत दिवाळी अंक - 2024 : विषय वैविध्याने नटलेला दै. 'मुंबई तरुण भारत'चा दिवाळी अंक म्हणजे साहित्यिक फराळच! रिपोर्ताज, कला, संस्कृती, अर्थकारण आणि समाजातील ज्वलंत प्रश्नांचा विश्लेषणात्मक कानोसा... सोबत दिलेल्या लिंंकवर क्लिक करा आणि आजच आपला अंक ऑर्डर करा.
    www.amazon.in/...

Комментарии • 171

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 Месяц назад +34

    नेने सर अमेरिका चा बाबतीत आपलं विश्लेषण खूपच आवडलं

  • @shelarmama4673
    @shelarmama4673 Месяц назад +13

    नेने सर, नमस्ते! नेहमीप्रमाणे विषयाची उत्तम मांडणी आणि अतिशय ज्ञान वर्धक. धन्यवाद!

  • @alhadmanjarekar6778
    @alhadmanjarekar6778 Месяц назад +12

    आंतरराष्ट्रीय स्तरावरील विषयांचे ज्ञान व विश्लेषण आम्हाला घर बसल्या ऐकायला मिळत आहे. ह्याचे खूप अप्रूप आहे.

  • @babasahebpawar650
    @babasahebpawar650 Месяц назад +16

    सर आपले सारेच व्हिडिओ खुप महितीप्रधन असतात.❤

  • @ravindrabhagwat8055
    @ravindrabhagwat8055 Месяц назад +13

    नेने साहेब खूपच रंजक व ज्ञानपूर्ण विवेचन.

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Месяц назад +12

    अप्रतिम माहिती उघडकीस आणली धन्यवाद वंदेमातरम भारतमाता की जय

  • @abhijeetdeshpande8790
    @abhijeetdeshpande8790 Месяц назад +10

    नेने सर आणि महा एम टी बी च्या सर्व सभासदांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! नेने सर आपल्याला तंत्रज्ञानाविषयी बरीच माहिती आहे.
    भारतीय वंशाच्या आणि प्रख्यात अंतराळवीर सुनीता विल्यम्स हया आपल्या साथीदारा सह अनेक महिन्यांपासून अंतराळात अडकल्या आहेत. त्यांच्या यानात नेमकी काय बिघाड झाली आहे आणी त्यांना परत आणण्यात कुठली अडचण आहे या विषयी आपण माहिती दिली तर बरे होईल.

  • @taranathrege164
    @taranathrege164 Месяц назад +8

    पनामा कालवा आणि ग्रीनलँड ची छान माहिती मिळाली. धन्यवाद.

  • @pramodkarandikar8732
    @pramodkarandikar8732 Месяц назад +29

    मला आवर्जून सांगावस वाटते की तुमचे आणि भाऊंचे विवेचन ऐकायला आवडते.खोलवर अभ्यास आणि सुन्दर सादरीकरण ,मैफिल रंगविण्याची हातोटी.मी रंगून जातो

  • @JohnDisilva-e5u
    @JohnDisilva-e5u Месяц назад +9

    अप्रतिम विश्लेषण...पोको बेटांची नवीन माहिती मिळाली...

  • @satishmusics5371
    @satishmusics5371 Месяц назад +5

    नेने सर, तुम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ खूपच माहितीपूर्ण असतात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार!

  • @vinodhatwar2172
    @vinodhatwar2172 Месяц назад +9

    Vinod HATWAR, Dubai.
    सर, तुमचे एकही वीडियो मी मिस करत नाही. वीडियो खूप छान असतात.

  • @shirishphatak8202
    @shirishphatak8202 Месяц назад +5

    अत्यंत महत्त्वाची माहिती, समयोचित आणि सरल स्वरूपात सांगितल्याबद्दल हार्दिक धन्यवाद!!

  • @MahadevSutar-xu9sn
    @MahadevSutar-xu9sn Месяц назад +7

    पाकिस्तान व अफगाणिस्तानमध्ये सध्या जे युद्ध चालले आहे.या सध्यस्थितीवर एखादा व्हिडिओ करावा. तुम्हाला या विषयावर व्हिडिओ करण्यासाठी भरपूर माहिती गोळा करावी लागते त्याची मला कल्पना आहे.जरा वेळ झाला तरी मी आपले नियमित व्हिडिओ पहात असतो त्यामुळे वेळ लागला तरी वाट पहात राहीन . धन्यवाद.

  • @kishorss7213
    @kishorss7213 Месяц назад +8

    मार्मिक विवेचन ...
    भारताने सुद्धा नेपाळ कडून काही जमीन घ्यावी...

    • @Nilamhalude-bx3ng
      @Nilamhalude-bx3ng Месяц назад +2

      Jagatla saglyat motha dahasht wadi desh ahe Nepal

    • @anilvadane338
      @anilvadane338 13 дней назад

      भारताने तातडीने नेपाळ भूतान ब्रम्हदेश श्रीलंका तिबेट अफगाणिस्तान पाकिस्तान वगैरे देश ताब्यात घ्यावेत. अमेरिका आणि इस्रायल ताबडतोब मदतीला येतील. 😂😂😂

  • @jayantgogate8101
    @jayantgogate8101 Месяц назад +3

    भू राजकीय व आंतर्राष्र्टीय आर्थिक विषयां वरची माहिती अगदी सोप्या भाषेतुन सर्वसामान्यांना द्यावी ती नेने सरांनीच. सर तुमच्या मुळेच आमचा या विषयां मधील रस वाढू लागला. पृथ्वी वरील जे देश किंवा जा जागा सर्व साधारण माणसाला माहिती नसतात त्या अगदी नेमकी माहिती व नकाशां मुळे माहिती होतात.

  • @bwjadhav7422
    @bwjadhav7422 Месяц назад +1

    नेने सर ,
    उत्कृष्ट सादरीकरण केले आहे. आम्हाला नवीन माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @jayawntbarge1713
    @jayawntbarge1713 Месяц назад +11

    नेने गुरुजी नमस्कार

  • @SunilDeodhar-q7k
    @SunilDeodhar-q7k Месяц назад +5

    नेने सर खूप अभ्यासपूर्ण आणि परखड विश्लेषण ट्रम्प हे निश्चित पणे करतील कारण अमेरिका प्रथम हे त्यांचं तत्व आहे जे तत्व म्हणजे देश हिताचं तेच मोदीजी यांचं सुद्धा आहे 🙏🙏

  • @prashantwasalwar1165
    @prashantwasalwar1165 Месяц назад +3

    खुप सुंदर पण तेवढीच अज्ञात व कठीण माहिती खुप सोप्या भाषेत तुम्ही समजावुन सांगता सर

  • @vijaygangakhedkar5324
    @vijaygangakhedkar5324 Месяц назад +3

    सर आपले व्हीडिओ मी नेहमीच पाहतो. खूप माहितीपूर्ण असतात. धन्यवाद. एखादा व्हीडिओ तिबेटचा राजकीय इतिहास आणि सद्यस्थिती यावर करावा ही विनंती.

  • @chetansharma2826
    @chetansharma2826 Месяц назад +1

    नेने सर, तुम्हाला आणि तुमच्या सर्व महा एमटीबी टीम ला इंग्लिश नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 Месяц назад +5

    चाचा ह्यांनी इतके घोटाळे, घोडचुका केल्या आहेत आपण त्या विषयी माहितीपूर्ण व्हीडिओ पुढे आणतच आहात खूप सुंदर व्हीडिओ 👌गांधी हे दुसरे आज खान गफारखान ह्यांचाही क्रोध सांगितलंत
    अचूक विश्लेषण, ट्रम्प ह्यांच्या पुढील चाली चा सुद्धा अंदाज आपण दिलात चीन पेक्षा अमेरिका बरी, हे पटले 🙏

  • @subhashbahiramkar2730
    @subhashbahiramkar2730 Месяц назад +3

    राम राम सर सुप्रभात

  • @ashokpawarapanebahutisahib600
    @ashokpawarapanebahutisahib600 Месяц назад +3

    नेने सर
    धन्यवाद उत्तम व्हिडीओ

  • @ramakantsansare6882
    @ramakantsansare6882 Месяц назад +2

    ❤जय श्रीराम ❤

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112 Месяц назад +5

    नेने सर, कालच आपल्या इस्त्रोने स्पेडेक्स उपग्रह अवकाशात यशस्वीपणे सोडून जगात चौथे स्थान मिळविले; त्याबद्दल, इस्त्रो संस्थेला भारत सरकारने "भारत रत्न" हा किताब देऊन नववर्षात यथोचित सन्मान करावा. जनता अगदी शंभर टक्के खुश होईल.

  • @SunilDeodhar-q7k
    @SunilDeodhar-q7k Месяц назад +4

    सर जमल्यास तुम्ही आणि भाऊ असा एखादा चर्चात्मक विडिओ करावा

  • @sairatna1234
    @sairatna1234 Месяц назад

    अविनाशजींशी 💯 % सहमत. पुस्तक हवेच

  • @preetidange998
    @preetidange998 Месяц назад +2

    Thank you Nene ji for an insightful analysis..liked your choice of the unusual topic

  • @makarandkarmarkar4652
    @makarandkarmarkar4652 Месяц назад +2

    खूप वेगळी आणि छान माहिती मिळाली.

  • @shirishghaisas2778
    @shirishghaisas2778 Месяц назад +1

    नेने सर नमस्कार ! आपला पनामा कालवा हा व्हिडिओ अतिशय चांगला होता. आपण केलेल्या सर्व व्हिडिओ वर एकत्रितपणे एक पुस्तक जरूर लिहावे ही विनंती🙏🏻

  • @mindaman0907
    @mindaman0907 Месяц назад +2

    चांगले विश्लेषण।

  • @prasadchitnis8396
    @prasadchitnis8396 Месяц назад +6

    रंजक माहिती .आजवर कोणीच ह्यावर विश्लेषण केलेले नाही

  • @raghunathchitale6497
    @raghunathchitale6497 Месяц назад +2

    अतिशय उत्तम

  • @mayurgildacreations
    @mayurgildacreations Месяц назад +1

    नमस्कार सर, खूप सुंदर विश्लेषण केले आहे, geopolitics हा एक चांगला विषय आहे, मी देखील त्याचा अभ्ह्यासक आहे..

  • @UTatUT
    @UTatUT Месяц назад +1

    Thank You Sir for this Informative video ❤🙏🇮🇳

  • @SharadKale-f4m
    @SharadKale-f4m 13 дней назад

    Dear all
    मला तुमचे विश्लेषण आवडते. सर्व सामान्य माणसाला न कळणाऱ्या गोष्टी आपण मांडता. ती आमची गरज आहे.
    धन्यवाद.
    k.s.ramchandra

  • @madhutamhankar
    @madhutamhankar Месяц назад +2

    छान विश्लेशन केले आहे

  • @nitinnimkar1654
    @nitinnimkar1654 Месяц назад +5

    POK घेणे कितीही भावनिक असले तरी तिथली मुस्लिम लोकसंख्या आपल्याला खरच हवी का? आधीच जे इथे आहेत त्यांना डोक्यावर चढवून ठेवलय सबका साथ करत.

  • @sandeepsawant6864
    @sandeepsawant6864 Месяц назад +1

    🙏👍

  • @rakeshgahukar7059
    @rakeshgahukar7059 Месяц назад +1

    Jay Hind Jay Maharashtra Saheb

  • @rameshdixit9960
    @rameshdixit9960 Месяц назад +3

    मोठा मासा लहान माश्याला खातो हेच खरे.

  • @SureshPandharkar-oe8ql
    @SureshPandharkar-oe8ql 17 дней назад

    आपले सर प्रतिक्रिया वर भाष्य योग्य,आकर्षक,आहे

  • @sandeepp7686
    @sandeepp7686 Месяц назад

    सर आपले विडिओ खूप अभ्यास पूर्ण असतात आम्हाला आवडतात 🙏

  • @mrinalpawar8492
    @mrinalpawar8492 14 дней назад

    खूपच छान विश्लेषण. अनेक गोष्टी माहित झाल्या.

  • @surendrakanade3952
    @surendrakanade3952 Месяц назад +1

    अभ्यासपूर्ण माहिती आभार

  • @sadashivsardesai7008
    @sadashivsardesai7008 Месяц назад +1

    विडिओ अतिशय उत्कृष्ट. प्रत्येक व्हिडिओ साठी क्रमांक दिला तर शोधायला सोपा जाईल.

  • @sandeepambekar13
    @sandeepambekar13 Месяц назад +1

    Khoop chaan

  • @vijayrandive1608
    @vijayrandive1608 Месяц назад +1

    Sir far Uttam!!!

  • @chandrashekharkrishnalangi4968
    @chandrashekharkrishnalangi4968 Месяц назад +1

    Khup mast

  • @annashinde3487
    @annashinde3487 Месяц назад +1

    Khup chan mahiti amhala mahiti navhati ti mahit zali dhanyVad.

  • @makarandpimparkar
    @makarandpimparkar Месяц назад +1

    नमस्कार सर तुमचे सगळे व्हिडिओ अभ्यास पूर्ण आहेच तुम्ही DE DOLLERISATION बद्दल बोलावे धन्यवाद

  • @jaywantmore5013
    @jaywantmore5013 Месяц назад +2

    छान माहिती सर. सर १९७१ मधील कैदेतील पाकिस्तानी सैन्याचे करार, सिमला करार याबाबत माहिती बाबत व्हिडिओ बनविला तर खुप बरे होईल.

  • @Anuja1310
    @Anuja1310 Месяц назад +1

    Good explanation sir

  • @rajendrabadve5289
    @rajendrabadve5289 Месяц назад +2

    धन्यवाद

  • @psakolkar4825
    @psakolkar4825 Месяц назад +6

    नेनेंसर, आपले सर्व व्हीडिओ आम्ही आवर्जून बघतो सर्व माहिती अध्ययावत व मुद्देसूद असते.प्रत्येक व्हीडिओतून आपली भारताबद्दलची काळजी, कळकळ व्यक्त होते.
    (2) सर एक विचारायच होतं कि काहीदिवसांपूर्वी माध्यमातून एक बातमी सतत फिरत होती कि, पाकिस्तानला समुद्रात खूप मोठा क्रूड ऑइलचा साठा सापडला आहे. ही बातमी खरी असेलतर आपल्याला खुपमोठी धास्ती व धोका संभवतो. आपले या बद्दल काय मत व माहिती आहे.? हे खरे आहे का?

  • @madhukardixit5113
    @madhukardixit5113 Месяц назад +3

    या विडिओ बद्दल धन्यवाद. नक्की पुस्तक काढा. गफारखान यांचा सरहद प्रांत न घेण्याचं कारण असं सांगण्यात येतं कि मध्ये पाकी स्तानी प्रदेश येतं असल्याने तो प्रांत भारतात येणे व्यवहार्य नाही. मग या xxxxx ना हल्लीचा बंगला देश कसा चालला.

  • @ashwini2009
    @ashwini2009 Месяц назад +2

    Very nice..
    Chaitanya upadhye

  • @suhaschindarkar5169
    @suhaschindarkar5169 Месяц назад +12

    पाकिस्तानी 93 हजार सैन्याला 3 वर्ष फुकट पोसल 🤦धन्य आहे तेव्हाचे कॅग्रेस तेव्हा भारतात 72-73 साली दुष्काळही होता त्या काळी

  • @rameshshinde3148
    @rameshshinde3148 Месяц назад

    धन्यवाद नेनेजी..
    अद्भुत माहिती..

  • @dilipjoshi2840
    @dilipjoshi2840 Месяц назад +1

    तद्वतच 11 वर्षांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले नसते तर आपली परिस्थिती पाकिस्तान, बांगलादेश,श्रीलंका सारखी झाली असती. भारताने पाकिस्तान, बांगलादेश ताब्यात घ्यावा.

  • @sudhirbhave1324
    @sudhirbhave1324 Месяц назад +1

    आसूरी महत्वाकांक्षा असते महसत्तांची

  • @sharadchandramahajan7077
    @sharadchandramahajan7077 Месяц назад +1

    Pharach chhan विश्लेषण,आपले आभार.पृथ्वीराज चौहान ची समाधी आहे त्याला सर्वांनी पर्यटक यांना lath maravayas सांगतात असे ऐकले ते बंद झाले पाहिजे यावर आपण बोलावे.

  • @jawaharshetti2369
    @jawaharshetti2369 Месяц назад +1

    Good information 🎉🎉

  • @tushar7031
    @tushar7031 Месяц назад +1

    सर तुमच विषय सुंदर अहे तुमही एक व्हिडिओ करो सकत भारत मधा स्लीपर सेल कासा पाकिस्तान भारत वाढ करतो बांग्लादेश चा सायन खलिस्तानी सीआयए पाकिस्तान isi या विषय वर व्हिडिओ बिनाओ

  • @padmakarjoshi1485
    @padmakarjoshi1485 Месяц назад +1

    पनामा कालवा आणि ग्रीनलँड बेट याविषयी खुप छान माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद ! आता एक नम्र विनंती आहे की पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या कुलभूषण जाधव ह्याच्या सुटकेविषयी आपले सरकार सरकार कितपत गंभीर आहे ह्या विषयावर व्हिडिओ बनवावा. धन्यवाद ! 🎉

  • @shirishghaisas2778
    @shirishghaisas2778 Месяц назад +1

    Nene sir aapla video mi roj baghato.aapan wai tal wai dist satara yethe jarur yave.

    • @ChandraNene
      @ChandraNene Месяц назад

      नक्की येईन. सर

  • @anujamarathe2864
    @anujamarathe2864 Месяц назад +2

    Sir your videos ate exellent and informative. Please Keep it up.Bangladesh chya babtit Modi Sarkar evdha naram dhoran ka avalambat aahe, hech kalat nahi. Why rice was exported to Kangaludesh unconditionally and on humanity grounds? Why this kind of so much generosity?

  • @santoshphagare5348
    @santoshphagare5348 Месяц назад +1

    Khup chan sir

  • @vinayakkulkarni9722
    @vinayakkulkarni9722 Месяц назад +1

    फारच छान माहिती आपण या ठिकाणी जाऊन आलात काय? माहिती कशी मिळवता

  • @arvindkale108
    @arvindkale108 Месяц назад

    Very good analysis of International island all over the world !

  • @kedarambekar8302
    @kedarambekar8302 Месяц назад +2

    👌
    🙏
    👍

  • @ingoleshital9812
    @ingoleshital9812 15 дней назад

    Sir you are great

  • @rakeshgahukar7059
    @rakeshgahukar7059 Месяц назад +1

    Saheb tumse sar ke lokanchi hai deshala Satyagraha jaaye Jay Modi Jay Hind Jay Bharat ki Army Navy Air force

  • @narayanchavan6389
    @narayanchavan6389 12 дней назад

    जय हिंद

  • @nehakulkarni7522
    @nehakulkarni7522 Месяц назад

    खूप छान विश्लेषण

  • @MrRaosaiba
    @MrRaosaiba Месяц назад +1

    Please let us know about Singapore and बलूचिस्तान

  • @manishatotade5210
    @manishatotade5210 Месяц назад +2

    नमस्कार नेने सर! तुमचे व्हिडिओ खूपच माहितीपूर्ण आणि साध्या सोप्या भाषेत असतात, त्यामुळे पाहायला आवडतात. सर, यूनिफॉर्म सिव्हील कोड बाबत काही माहिती सांगाल का? ते कधी लागू होणार? त्याचे फायदे आणि इतर कोणत्या देशांत ते अमलांत आणले आहेत?

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Месяц назад

      हा आंतर राष्ट्रीय विषय आहे???😅

  • @vasantshinde2205
    @vasantshinde2205 Месяц назад +3

    सर, अमेरीका येथील निवडणुका होऊन तीन महिने होऊन देखील ट्रम्प यांचे सरकार आले नाही ते २०जानेवारी ला शपथ घेणार असेल तर तीन महिने अगोदर निवडणुका का घेण्यात आल्या आहेत याबाबत माहिती दिली तर फार फार धन्यवाद.

    • @sandhyajeste5201
      @sandhyajeste5201 Месяц назад

      व्हाईट हाऊस रेणुएशन करतात mhnun

  • @sharadchandramahajan7077
    @sharadchandramahajan7077 Месяц назад +2

    Pustak रूपाने प्रदर्शित केले तर पुढच्या पिढीला उपयोग होईल.

  • @chayakulkarni846
    @chayakulkarni846 Месяц назад +1

    Sir, tumhi vdos la please serial episode No. dayna. Tumhi mage Kabul kla hota ki suggestion khup chhan aahe n vdo No. dyala kahi hrkt nahi.

  • @uttamkurne3866
    @uttamkurne3866 Месяц назад

    Excellent as Always..... 👌👌👌

  • @dattkishorjadhav1563
    @dattkishorjadhav1563 28 дней назад

    Wonderful command on fluent and correct narrative style. Thanks for giving true information regarding world affairs on RUclips Channel. I am interested in such type of knowledge. Waiting for more videos. Hats off to You and Your entire team!!!

  • @umabapat1680
    @umabapat1680 17 дней назад

    खूप छान विडिओ. बांगला देशी हिंदूंबाबत भारत विचार कधी करणार? आपली नैतिक जबाबदारी नाही का? मोदी शांत का आहेत. दररोज अत्त्याचाराच्या बातम्या पाहून प्रत्येक हिंदू नागरिकाचे रक्त उकळत आहे.

  • @ulhasyadav6047
    @ulhasyadav6047 Месяц назад

    Very good information 👌 👍

  • @rujutapawar3208
    @rujutapawar3208 21 день назад

    Thank you very much for sharing this article
    Very informative video

  • @shekhartalashilkar7063
    @shekhartalashilkar7063 Месяц назад +1

    Hard Book may be publish and not ebook.

  • @shirishsarmukadam1963
    @shirishsarmukadam1963 Месяц назад +4

    लेले सर आपण सर्व उगाच खूप अपेक्षा ठेवून आहोत ट्रंम्प कडून, अरे काहीही त्यात्या बरळत आसतात. जागतिक महासत्ता अमेरिकेला परिपक्व अध्यक्ष मिळत नाही लाजिरवाणी गोष्ट आहे. ट्रंम्प काहीही करणार नाही

  • @Leo-vy1yq
    @Leo-vy1yq 17 дней назад

    नेने शिक्षक आपल्या आदरणीय मोदींनी आता
    ८० कोटी जनतेला मोफत रेशन देणे बंद करावे आणि कर दात्यांचा पस्सा देशाच्या प्रगती करिता वापरावा ह्यावर आपले मत मांडावे . धन्यवाद. अमर विजय पुरोहित पुणे

  • @chetannalawade9766
    @chetannalawade9766 Месяц назад +1

    भारत महासत्ता कधी झाली ?

  • @rohinijoshi9881
    @rohinijoshi9881 19 дней назад

    It was very informative, thank you for making this video

  • @rujutapawar3208
    @rujutapawar3208 21 день назад

    It's very nice idea please
    All your videos are informative so
    Tya sarwanche Sankalan karun Sangrahya pustak publish karawe.

  • @ashokkulkarni5183
    @ashokkulkarni5183 Месяц назад +1

    आराकान आर्मी, याबद्दल व्हिडिओ करा.

  • @taranathrege164
    @taranathrege164 Месяц назад +4

    नेहरू उस समय कोको मे मशगूल था।

  • @VijayMandhare-w7q
    @VijayMandhare-w7q Месяц назад

    Very nice

  • @prakashkale6190
    @prakashkale6190 Месяц назад +1

    🎉🎉🎉🎉🎉

  • @anandjoshi6354
    @anandjoshi6354 Месяц назад +3

    चीन आणि तैवान बद्दल माहिती देणारे कार्यक्रम करावे तसेच गांधी नेहरू यांच्या घोडचूका दाखवणारे कार्यक्रम करावे ही विनंती

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 Месяц назад +1

    🙏🙏🙏

  • @shirishsarmukadam1963
    @shirishsarmukadam1963 Месяц назад +3

    अमेरिका श्रीमंत राष्ट्र आहे पण अर्थव्यवस्था 25 trilion डाॕलर आणि कर्जाचा भार 31 trillion डाॕलर चा. अलास्का खर तर कॕनडाला जवळ पण रशिया चे त्यावेळेस कॕनडा बरोबर संबध चांगले नव्हते म्हणून ते US ला विकला अलास्का. ट्रंम्प चक्रम डोक्याचा माणूस आहे.