जोशी सर हे बाळासाहेबांचे सर्वात विश्वासू साथीदार होते. त्यामुळेच बाळासाहेबांनी त्यांना शिवसेनेचे पाहिले महापौर, पाहिले मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री व लोकसभा अध्यक्षपद दिले. जोशी सरांनी पक्षात पैसा व प्रतिष्ठा आणली
माननीय जोशी सरांचा मंचावर असा अपमान करून पायउतार होण्यासाठी सूत्रधार असलेले उद्धट ठाकरे यांची केविलवाणी अवस्था हा नियतीचा बदला म्हटल्यास वावगे नाही. तो अपमान केवळ सरांचा नसून समस्त जनतेचा (सुज्ञ) होता. आजही आमचं आदर स्थान आहे.
प्रभाकरजी जोशीसर व संजय राऊत यांची तुलना होऊ शकत नाही. सर यांनी स्वकर्तृत्वातून त्यांचे स्थान बनवले होते. चाटूगिरी किंवा हुजरेगिरी करून नाही. स्वतः रहात असलेल्या गावची ग्रामपंचायत जिंकू न शकणारे राऊत कुठे व सर कुठे? धन्यवाद.
मनोहर जोशी एक उच्च शिक्षित विचारवंत व सेना वाढविण्यासाठी प्रयत्न करणारे प्रथम आम्हीही 1966 साली जोशी सर मुळेच सोलापूर जिल्ह्यातील आठ जण होतो काम हि करीत होतो शिवाय केंद्र सरकार चे नोकरीत नुकतेच लागलो होतो त्यांची तुलना संजय म्हणजे एक धर्मराज दुसरा दुर्योधन आहे तेवढेच सांगतो
प्रभाकरजी तुमचे हे असे व्हिडिओ ऐकले की आम्ही पुणेकर अगदी आमचा निर्णय किती योग्य होता.. आणि आम्ही त्यावर ठाम राहिलो याबद्दल आनंद वाटतो की शिवसेनेला पुणेकरांनी कधीही कुठल्याही परिस्थितीत पाठिंबा दिलेला नाही
संजय राऊत आणि उद्धव ठाकरे...... एकाच नाण्याच्या दोन बाजू.....पण हे नाणे आता चलनात नाही...बाजारात चालत नाही....चलनबाह्य झालेय.😊 या दोघांची आता फक्त मुक्ताफळे ऐकायची . दुर्लक्ष केलेले फार उत्तम..
सरांची "हुर्यो उडवण्याच्या" दुर्दैवी प्रसंगाचा मी साक्षिदार आहे.., नंतर सरांना त्यांच्या घरी प्रत्यक्ष भेटलो तेव्हा रडलो होतो.., सरानीच आम्हाला सांभाळले.
जोशी सर सुशिक्षित,सुसंस्कृत होते. ज्यांना जी वागणूक दिली ती शिवसेना पक्षासाठी एक काळा दिवस होता. पहिल्या फळीतील बाळासाहेबांचा शांत, संयमी सहकारी. पण एक आहे इतिहासाची पुनरावृत्ती होते अस ऐकलं होतं. ते खर वाटलं.
खरं सांगू दादा.... जोशी सरांना टपली मारली... हे ऐकून च आपसूकच तोंडातून शिवी निघाली.... याला म्हणतात विनाशकाले विपरीत बुद्धी.... करावे तसे भरावे... आणि आता भरतच आहेत....
एका अस्सल ब्राह्मणाचा शाप आहे तो ! आणि तो सुद्धा तुमच्याशी इमानदारीत वागणाऱ्या जोशी सरांचा ! त्याने स्वतः नसेल दिला पण असंख्य लोकांनी सामान्य जनतेनी तिलाच असणार !
प्रभाकर जी आपन आगदी योग्य तेच सांगितले आहे उ.ठा.यांना कोणी मोठा नेता होत आहे असे वाटले की त्याची लायकी कशी घालायची हे ठरवून नच ते त्याच्या बरोबर वागतात प्रभाकर जी आपनास नमस्कार
प्रभाकर जी आपले विश्लेषण खरोखरच पहाण्यासारखे असते. मी आवर्जून आपले युट्युब पहातो. आपली सांगण्याची सैली भारीच आहे 💪. धन्यवाद 👏. आता २०२९ पासून विधानसभा व लोकसभा निवडणूका एकत्रित होणार आहेत . तरी भारत सरकार ने सक्तीचा मतदान कायदा, मुख्यमंत्री व पंतप्रधान यांना डायरेक्ट जनतेने मतदान करून निवड करणे चा कायदा केला पाहिजे 🙏. म्हणजे राजकारणातील घोडेबार थांबेल व मुख्यमंत्री, पंतप्रधान यांच्या वर कोणी अविस्वास ठराव आणण्यासाठी ब्लॅक मेल करणार नाही 💪. देशाला व राज्याला चांगला पंतप्रधान व मुख्यमंत्री लाभेल व इंडिया गठबंधन पक्ष संपुष्टात येतील 💪
सूर्यवंशी साहेब 🙏. अहो...जाऊ द्या...कोणाला तरी शरीराच्या वेगवेगळ्या भागावर फटके पडले असतील....मूळात, जोशी सर आणि तुम्ही ज्यांच्या बद्दल बोलताय...त्यांची तुलना होऊ शकत नाही...
जोशी च्या सोबत जे घडले ते ठाकरे ने मुद्दाम त्यांना अपमानित केले होते वेळ आली की त्यांना पण त्याचे फळ मिळणारच राउत सोबत जर असे झाले असेलve तर ते त्याच्या करनी चे फळ त्याला मिळाले
शरद पवारांनी उध्दवचा अपमान करून " बाहेर थांबा तिकडे" त्याला त्याची जागा दाखवली तो अपमान फटके मारण्यापेक्षा भयानक आणि फार अपमानास्पद असा होता पण लाज कुठे आहे मा मू ला .
प्रभाकर जी.. प्रिं.मनोहर जोशी सर आणि संज्या यांची तुलनाच होऊ शकत नाही. कृपया त्यांची नावे सोबत जोडू नये. एक मात्र झालं... की मनोहर जोशी सरांबद्दल जो प्रसंग तेंव्हा ऐकला होता त्यानंतर, माझ्या सारख्या बऱ्याच शिवसैनिकांच्या मनातील, शिवसेना आणि उध्दव यांच्या बद्दलचा आदर पूर्ण संपला होता. पण, संज्या बाबतीतील बातमी ऐकून आनंद झाला होता, अर्थात ती बातमी खरी निघाली नाही, त्यामुळे तो आनंद मावळला... पण, तो प्रसंग म्हणजे पहाटेचे स्वप्न ठरावे, अशी आम्हा मा. बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसैनिकांची मनापासूनची इच्छा आहे...
माणसाचा सल्लागार तारणारा असावा पण मारणारा नसावा जो पर्यंत राऊत उद्धव यांचे सल्लागार आहेत तो पर्यंत उबाठा ची वाट लागणार आहे नियती प्रत्येकाचा हिशोब करते राऊत यांचा सुद्धा होणार त्यासाठी फक्त योग्य वेळ आला पाहिजे ही वेळ येणार हे नक्की आहे
एकंदरीत शिवसेनेचं वाटोळे शिवसेना नेतृत्वाने, सैनिकांनीच केल तेव्हा आता इतरांच्या नावानं बोबां मारण्यापेक्षा स्वतःच विचार करावा,तुका म्हणे देवावरी काय रुसावे।मनासी पुसावे काय काय केले.
या निमित्ताने का असेना आपण सन्माननीय लिलाधर डाके, दत्ताजी साळवी यांची आठवण नव्या पिढीला करून दिली. याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.......!! याशिवाय सन्माननीय प्रमोद नवलकर यांच्या सारखेही अनेक जेष्ठ नेते मंडळी होती म्हणून शिवसेना वाढ झाली व एक दरारा निर्माण झाला होता.......आज ती परिस्थिती नाही आणि तसे विश्वासू साथीदार नाहीत हे शिवसेनेचे दुर्दैव..... धन्यवाद 🙏🚩🙏 एक मराठा 🚩 लाख मराठा 🚩 🌱🌱 शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱🌱 नितीन विश्वासराव बारवडे व ग्रामस्थ पूरग्रस्त शिगांव, ता.वाळवा,जि.सांगली
घटना ही “सोबत” नाही तर बाबत घडत असते. जोशीं बाबत जे घडले तेच संजय राऊत यांच्या बाबत घडत आहे का असे योग्य शीर्षक हवे. हे सोबत वाले मराठी कुठून आले आहे कोण जाणे 😒😏
प्रभाकरजी . . .🙏 याला गाड त्याला गाड ( राजकिय सिनेमा ) शिवसेनचा चे निर्माते दिग्दर्शक संजय राऊत यांना . विश प्रवक्ते च्या ऐवजीआगामी काळात (आधुनिक शकुनी मामा ) असे म्हटले तरी वावगे होणार नाही - धन्यवाद😂😢😂
संजय राऊत यांना आता महाराष्ट्राची जनता कंटाळली आहे. त्याला रोज भुंकायाचा कंटाळा आला नसला तरी शिवसैनिक आणि आम जनता त्याला त्याची जागा दाखवतीलच पण हळू हळू उबाठा त्याचे महत्त्व कमी करतील असे वाटते.
प्रभाकरजी, आपले म्हणणे योग्य आहे.नेत्याला वेळ आली तर कार्यकर्ता कशाला प्रत्यक्ष नातेवाईकांचे "पाय कापायला च हवेत.नाहीतर मुलायम,NTR व्हावे लागते.आतात्या "सुरमा भोपाली"व"ढमी"ला पण धडा उद्धव साहेब शिकवितील.पहाच.धन्यवाद.
जोशी सर आणि संजय राऊत या दोघांच्यात कुठलेही साम्य नाही ! जोशी सरांचा अवमान उधोखानने जाणीवपूर्वक केला होता. आणि त्याचे वाईट कर्म उधोखानला भोवले आहे. संजय राऊत हा अत्यन्त नीच माणूस आहे. त्याला खरीखोटी मारहाण झाली, पण ते ऐकून खूप आनंद झाला.
सरांना राज ठाकरे यांच्या विषयीं आस्था होती, त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडू नये असे सरांना वाटत होते व ते दिलजमाईचे प्रयत्न करत होते, म्हणून त्यांच्यावर बेस्ट सीएमचा राग होत, म्हणून हे सर्व घडवले गेले,बरोबर आहे का
जोशी सर हे बाळासाहेबांचे सर्वात विश्वासू साथीदार होते. त्यामुळेच बाळासाहेबांनी त्यांना शिवसेनेचे पाहिले महापौर, पाहिले मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री व लोकसभा अध्यक्षपद दिले. जोशी सरांनी पक्षात पैसा व प्रतिष्ठा आणली
मनोहर जोशी बरोबर जे घडले तो ठाकरे यांचा नीचपणा होता पण राऊत ला कथित मारहाण झाली असल्यास आनंदच आहे
बरोबर आहे
बरोब्बर....👍👍👍
😂😂 आयला त्याचा व्हिडिओ मिळाला पाहिजे..फेसबुक, व्हाट्सएप स्टेटस ला लावील मि तर
Manohar Joshi ni Lal Krushn Advani n che paay dharun Mukhyamantri paad milavle ani Sudhir Joshi yanche mukhyamantri paad gele
परफेक्ट है।
आमच्या जोशी सरांच्या अपमानाचा बदला नियतीच घेणार.
जोशी सराची संजय राऊत यांच्याशी तुलना करूच नका । तुलना होऊच शकत नाही ।
Khrey..joshi sir kuthe Ani ha nich manus kuthe
अगदी बरोबर मनोहर जोशी आणी संजय राऊत😂अशी बरोबरी होउच शकत नाही
Exactly मी पण हेच म्हणणार होतो
सर अगदी माझ्या मनातल बोललात 👍👍
100% बरोबर. कुठे मनोहर जोशी आणि कुठे संजय उतावीळ साहेब. तुलना होऊच शकत नाही
माननीय जोशी सरांचा मंचावर असा अपमान करून पायउतार होण्यासाठी सूत्रधार असलेले उद्धट ठाकरे यांची केविलवाणी अवस्था हा नियतीचा बदला म्हटल्यास वावगे नाही. तो अपमान केवळ सरांचा नसून समस्त जनतेचा (सुज्ञ) होता. आजही आमचं आदर स्थान आहे.
जोशी व झाकणझुल्या ची तुलना करू नका .
ते स्वतः जिंकून आले होते, शिवाय ते गटारी भाषण करत नाही
😂😂
Zakan zulya😂😂😂😂
प्रभाकरजी जोशीसर व संजय राऊत यांची तुलना होऊ शकत नाही. सर यांनी स्वकर्तृत्वातून त्यांचे स्थान बनवले होते. चाटूगिरी किंवा हुजरेगिरी करून नाही. स्वतः रहात असलेल्या गावची ग्रामपंचायत जिंकू न शकणारे राऊत कुठे व सर कुठे? धन्यवाद.
जोशीसर देव माणुस होते संज्या भिकार....
मनोहर जोशी आणि संजय राऊत या दोघां मध्ये खूप खूप फरक आहे.
मनोहर जोशी एक उच्च शिक्षित विचारवंत व सेना वाढविण्यासाठी प्रयत्न करणारे प्रथम आम्हीही 1966 साली जोशी सर मुळेच सोलापूर जिल्ह्यातील आठ जण होतो काम हि करीत होतो शिवाय केंद्र सरकार चे नोकरीत नुकतेच लागलो होतो त्यांची तुलना संजय म्हणजे एक धर्मराज दुसरा दुर्योधन आहे तेवढेच सांगतो
You said it rightly
हे तर मान्य करावंच लागेल...
उद्धव आणि आदित्यपेक्षा संजय राऊतच देशभरात प्रसिद्ध आहे...
प्रभाकरजी तुमचे हे असे व्हिडिओ ऐकले की आम्ही पुणेकर अगदी आमचा निर्णय किती योग्य होता.. आणि आम्ही त्यावर ठाम राहिलो याबद्दल आनंद वाटतो की शिवसेनेला पुणेकरांनी कधीही कुठल्याही परिस्थितीत पाठिंबा दिलेला नाही
आदरणीय वै.जोशी सरा सोबत जे घडले ते क्लेशदायक दु:खद खूप वाईट पण राऊतांना रोजच लाथा घातल्या तर महाराष्ट्राला आनंदच ! नाही का ?
मनोहर जोशी यांचा अपमान जो झाला तो आम्हाला झोंबला होता आणि त्याच खूप वाईट वाटले होते.
सगळं ऐकल्यावर वाटतं गुडघ्यात मेंदू ही उक्ती शिवसेनेतूनच आली असेल का? कुणाचा मान ठेवायचा आणि कुणाचा नाही हे सुद्धा आपलं आपल्यालाच ठरवता येऊ नये?
संजय राऊत आणि उद्धव ठाकरे...... एकाच नाण्याच्या दोन बाजू.....पण हे नाणे आता चलनात नाही...बाजारात चालत नाही....चलनबाह्य झालेय.😊
या दोघांची आता फक्त मुक्ताफळे ऐकायची . दुर्लक्ष केलेले फार उत्तम..
या नाण्यांचा आता बदबद आवाजच ऐकायला मिळेल.
हा एक नाणे 1 पैसा चे अन दुसरे 3 पैशाचे नाणे आहेत एवढीच त्यांची किंमत आज आहे 😄😄
ऊबाठा सेनेचा इतिहास नवीन सेना कार्यकर्त्यांना समजण्यास आपले विश्लेषण उपयुक्त ठरेल धन्यवाद.
जो पर्यंत स्व:ता उद्धव ठाकरे समोर
येऊन सांगत नाहीत की ही घटना असत्य
आहे तो पर्यंत तीन घटना सत्य च मानली
जाईल
सरांची "हुर्यो उडवण्याच्या" दुर्दैवी प्रसंगाचा मी साक्षिदार आहे.., नंतर सरांना त्यांच्या घरी प्रत्यक्ष भेटलो तेव्हा रडलो होतो.., सरानीच आम्हाला सांभाळले.
कोणी रचलं होत ते कारस्थान
जय श्री राम 💐💐🙏
जोशी सर सुशिक्षित,सुसंस्कृत होते. ज्यांना जी वागणूक दिली ती शिवसेना पक्षासाठी एक काळा दिवस होता. पहिल्या फळीतील बाळासाहेबांचा शांत, संयमी सहकारी. पण एक आहे इतिहासाची पुनरावृत्ती होते अस ऐकलं होतं. ते खर वाटलं.
संजय राऊत कायम बोलत राहिला पाहिजे. त्या शिवाय शिवसेना मोठी कशी होणार. जशी अत्ता विधानसभेत झाली.
दुर्देव संजय राऊत सारख्या फुटकळ माणसाची बरोबरी मनोहर जोशी बरोबर केली जातेय अर्थात फडतूस पक्षांची माणसे तशीच असणार.
उद्ध्वस्त खान.
खरं सांगू दादा.... जोशी सरांना टपली मारली... हे ऐकून च आपसूकच तोंडातून शिवी निघाली.... याला म्हणतात विनाशकाले विपरीत बुद्धी.... करावे तसे भरावे... आणि आता भरतच आहेत....
एका अस्सल ब्राह्मणाचा शाप आहे तो ! आणि तो सुद्धा तुमच्याशी इमानदारीत वागणाऱ्या जोशी सरांचा ! त्याने स्वतः नसेल दिला पण असंख्य लोकांनी सामान्य जनतेनी तिलाच असणार !
सुर्यवंशी सर नियती कोणालाच सोडत नाही.तो कीतीही मोठा असो.
कंबल कुटाई झाली असेल तर बरं झालं ।
च्यायला...
संजय राऊतची कुटाई झाल्याची बातमी खरी की खोटी माहित नाही...
पण 2 दिवस यू ट्यूबवर फुल्ल टाईमपास झाला....
मनोहर जोशी आणि संजय राऊत तुलना नका करू जोशी सर ग्रेट सुसंस्कृत होते
प्रभाकर जी आपन आगदी योग्य तेच सांगितले आहे उ.ठा.यांना कोणी मोठा नेता होत आहे असे वाटले की त्याची लायकी कशी घालायची हे ठरवून नच ते त्याच्या बरोबर वागतात प्रभाकर जी आपनास नमस्कार
कोण मोठा नेता ? संजय राऊत ?😮 होऊ घातलेला तर मुळीच नाही. आणि जोशी सरांची कम्पॅरिझन तुलना संजय राऊत ची करू नका प्लीज
बर्याच कपटी वाचाळांची, त्यांच्या अंतसमई "वाचा" गेल्याची उदाहरणे पहावयास मिळतात. 😂😢😢😢😢😢😢😢😢
प्रभाकर जी आपले विश्लेषण खरोखरच पहाण्यासारखे असते. मी आवर्जून आपले युट्युब पहातो. आपली सांगण्याची सैली भारीच आहे 💪. धन्यवाद 👏. आता २०२९ पासून विधानसभा व लोकसभा निवडणूका एकत्रित होणार आहेत . तरी भारत सरकार ने सक्तीचा मतदान कायदा, मुख्यमंत्री व पंतप्रधान यांना डायरेक्ट जनतेने मतदान करून निवड करणे चा कायदा केला पाहिजे 🙏. म्हणजे राजकारणातील घोडेबार थांबेल व मुख्यमंत्री, पंतप्रधान यांच्या वर कोणी अविस्वास ठराव आणण्यासाठी ब्लॅक मेल करणार नाही 💪. देशाला व राज्याला चांगला पंतप्रधान व मुख्यमंत्री लाभेल व इंडिया गठबंधन पक्ष संपुष्टात येतील 💪
Ekdam 100% barobar👍
सूर्यवंशी साहेब 🙏. अहो...जाऊ द्या...कोणाला तरी शरीराच्या वेगवेगळ्या भागावर फटके पडले असतील....मूळात, जोशी सर आणि तुम्ही ज्यांच्या बद्दल बोलताय...त्यांची तुलना होऊ शकत नाही...
मनोहर जोशी साहेबांची तुलना संजय रजाराम सोबत करणे हे अतिशय गैर आहे..
दोन्ही घटना विभिन्न पराकोटीच्या आहेत.
संज्या खान गटातील gargotya आहे.
जोशी च्या सोबत जे घडले ते ठाकरे ने मुद्दाम त्यांना अपमानित केले होते वेळ आली की त्यांना पण त्याचे फळ मिळणारच राउत सोबत जर असे झाले असेलve तर ते त्याच्या करनी चे फळ त्याला मिळाले
शरद पवारांनी उध्दवचा अपमान करून " बाहेर थांबा तिकडे" त्याला त्याची जागा दाखवली तो अपमान फटके मारण्यापेक्षा भयानक आणि फार अपमानास्पद असा होता पण लाज कुठे आहे मा मू ला .
हे होणार नक्की, आज नाहीतर उद्या 😂😂
आम्हीं वाट बघत आहे कधी हात साफ होतील 😂😂😂😂😂
अशी परिस्थिती आली असेल तर आक्का आधिच पक्ष सोडुन जातील.
गेलास की !
पाय कापण्याच्या नावात आणखी एक आहे ,जोशीसर, आनंददिघे साहेब आणि राज ठाकरे साहेब ।
जे झालं ते अतिशय आनंददायी आहे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
जोशी सरांबरोबर घडायला नको पाहिजे होते. आणि ह्याचा बरोबर तर रोज व्हायला पाहिजे.
प्रभाकर जी.. प्रिं.मनोहर जोशी सर आणि संज्या यांची तुलनाच होऊ शकत नाही. कृपया त्यांची नावे सोबत जोडू नये. एक मात्र झालं... की मनोहर जोशी सरांबद्दल जो प्रसंग तेंव्हा ऐकला होता त्यानंतर, माझ्या सारख्या बऱ्याच शिवसैनिकांच्या मनातील, शिवसेना आणि उध्दव यांच्या बद्दलचा आदर पूर्ण संपला होता. पण, संज्या बाबतीतील बातमी ऐकून आनंद झाला होता, अर्थात ती बातमी खरी निघाली नाही, त्यामुळे तो आनंद मावळला... पण, तो प्रसंग म्हणजे पहाटेचे स्वप्न ठरावे, अशी आम्हा मा. बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसैनिकांची मनापासूनची इच्छा आहे...
जोशी सर आणि संजय राऊत तुलना अयोग्य
मनोहर जोशी शेवट पर्यन्त पक्षाशी एकनिष्ठ राहिले.
माणसाचा सल्लागार तारणारा असावा पण मारणारा नसावा जो पर्यंत राऊत उद्धव यांचे सल्लागार आहेत तो पर्यंत उबाठा ची वाट लागणार आहे नियती प्रत्येकाचा हिशोब करते राऊत यांचा सुद्धा होणार त्यासाठी फक्त योग्य वेळ आला पाहिजे ही वेळ येणार हे नक्की आहे
एकंदरीत शिवसेनेचं वाटोळे शिवसेना नेतृत्वाने, सैनिकांनीच केल तेव्हा आता इतरांच्या नावानं बोबां मारण्यापेक्षा स्वतःच विचार करावा,तुका म्हणे देवावरी काय रुसावे।मनासी पुसावे काय काय केले.
या निमित्ताने का असेना आपण सन्माननीय लिलाधर डाके, दत्ताजी साळवी यांची आठवण नव्या पिढीला करून दिली. याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.......!!
याशिवाय सन्माननीय प्रमोद नवलकर यांच्या सारखेही अनेक जेष्ठ नेते मंडळी होती म्हणून शिवसेना वाढ झाली व एक दरारा निर्माण झाला होता.......आज ती परिस्थिती नाही आणि तसे विश्वासू साथीदार नाहीत हे शिवसेनेचे दुर्दैव.....
धन्यवाद 🙏🚩🙏
एक मराठा 🚩 लाख मराठा 🚩
🌱🌱 शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱🌱
नितीन विश्वासराव बारवडे व ग्रामस्थ पूरग्रस्त शिगांव, ता.वाळवा,जि.सांगली
जय श्रीराम
❤❤
संजय राऊत सकाळी सकाळी सार्वजनिक नळावरच्या पत्रकार परिषदेत तोडांचे गटार वाहवतो त्याची बरोबरी मा.मु.मनोहर जोशी यांच्याशी काय होणार.
मनोहर जोशी यांना जेवढा त्रास झाला त्यापेक्षा हजारो पटींनी जास्त त्रास राऊतांना झालाच पाहिजे.
निर्लज्जाला कसला त्रास.
👌👍🙏🌹
म्हणूनच आम्ही कट्टर bjp वाले आहोत... जय श्रीराम
संजय राउतांचा बोलबाला काही चांगल्या कारणासाठी झालाय हे नक्कीच नाही
मातोश्री मधून पाय कापण्याच्या रीवाजात अजून एक शिवसेनेच्या कट्टर नेत्याचे नाव जोडावे लागेल ते म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे...
अगदी बरोबर आहे हे
घटना ही “सोबत” नाही तर बाबत घडत असते.
जोशीं बाबत जे घडले तेच संजय राऊत यांच्या बाबत घडत आहे का
असे योग्य शीर्षक हवे.
हे सोबत वाले मराठी कुठून आले आहे कोण जाणे 😒😏
U r correct.
पेराल तेच उगवेल
जोशी सरांनी काय पेरलं होतं ?
कितना अशी वागणूक मिळाली ?
आता भोगत आहेत !
Sahi. PRABHAKARJI.... SALUTE
Jay Shriram
राऊत त्या शिद्धू सारखा गायब होणार आहे दिसणारच नाही टी.व्ही. वर
सर तुम्ही खरी परस्थिती माडंंलात
Well said
आम्ही कट्टर शिवसैनिक कायम एकनाथजी शिंदे साहेबांसोबत 💯🔥🏹🚩
🙏🙏🙏
saheb barobar bolalat
🙏🙏🚩
जय श्री राम 🌹🌹🙏
@parasnathyadav3869
जय जय श्रीराम 🙏🚩
जय गोपाल 🙏🚩
खूपच सुंदर, छान सांगता तुम्ही सर
Sir, excellent analysis. The destiny takes its revenge in different ways. SR is facing the same problem now.
Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼 amhi virarakar 🙏🏼❤️
Great speech
उदो ऊदो
Jay Hind sir
I was the first viewer of this video
Congratulations 🙄🙄
🎉🎉💐💐💐💐Sampurn Aakardigi9 chya watine hardik aabhar 🙏🙏
मनोहर जोशी ते मनोहर जोशीच
प्रभाकरजी . . .🙏
याला गाड त्याला गाड ( राजकिय सिनेमा ) शिवसेनचा चे निर्माते दिग्दर्शक संजय राऊत यांना . विश प्रवक्ते च्या ऐवजीआगामी काळात (आधुनिक शकुनी मामा ) असे म्हटले तरी वावगे होणार नाही - धन्यवाद😂😢😂
संजय राऊत यांना आता महाराष्ट्राची जनता कंटाळली आहे. त्याला रोज भुंकायाचा कंटाळा आला नसला तरी शिवसैनिक आणि आम जनता त्याला त्याची जागा दाखवतीलच पण हळू हळू उबाठा त्याचे महत्त्व कमी करतील असे वाटते.
You can't compare Joshi sir with Sanjay Raut
मला वाटत नाही अस काही झाल असेल पण नक्की हे लवकर च झाल पाहिजे
👌👌👌
Looks exactly correct
चक्रनेमी क्रमेण गच्छति कालपंक्ति। सुलभ अर्थ घड्याळाचे काटे गोल फिरतात.
जोशी सर यांचा अपमान केला त्याची किम्मत 20 आमदार झाले पूर्वी 62 होते
प्रभाकरजी, आपले म्हणणे योग्य आहे.नेत्याला वेळ आली तर कार्यकर्ता कशाला प्रत्यक्ष नातेवाईकांचे "पाय कापायला च हवेत.नाहीतर मुलायम,NTR व्हावे लागते.आतात्या "सुरमा भोपाली"व"ढमी"ला पण धडा उद्धव साहेब शिकवितील.पहाच.धन्यवाद.
असेच होऊद्या तरच उबाठा उभारी घेईल.
Jay Shri Ram
मला वाटतं कर्माची फळ मिळायला थोडा उशीरच होतोय.
जोशी सरांचे साप लागणारच उद्धव आणि नॉटी ला
तुमच भाकीत खर होवो ही मनस्वी ईच्छा
Shiv Sena he kautumbik paksha ahe Manohr Joshiji ani Dharma Vir Anand Digheji yhache udaharan ahe
फेसबुक वर शेअर केले आहे
मनोहर जोशी कुठे आणि संजगु राउत कुठे.जरासुद्धा तुलना करता येणार नाही
सत्य 7:35 👌👍
आणि मान्य 👏🚩
कर्मा इस बॅक 👌
जय श्री राम प्रभाकर जी
प्रभाकर सर स्वतःची पण काळजी घ्या आणि आशिष दमदार पत्रकारिता करा
जोशी सर आणि संजय राऊत या दोघांच्यात कुठलेही साम्य नाही !
जोशी सरांचा अवमान उधोखानने जाणीवपूर्वक केला होता. आणि त्याचे वाईट कर्म उधोखानला भोवले आहे.
संजय राऊत हा अत्यन्त नीच माणूस आहे. त्याला खरीखोटी मारहाण झाली, पण ते ऐकून खूप आनंद झाला.
प्रभाकर जी तुम्ही म्हणताय तसच घडेल भविष्यात.
प्रत्रकार साहेब
सरांना राज ठाकरे यांच्या विषयीं आस्था होती, त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडू नये असे सरांना वाटत होते व ते दिलजमाईचे प्रयत्न करत होते, म्हणून त्यांच्यावर बेस्ट सीएमचा राग होत, म्हणून हे सर्व घडवले गेले,बरोबर आहे का
तुम्हाला फार प्रेमाले हं राउटचे.
जोशी सरांनी वायु मोकळा केला तर गंध घ्यायची ज्याची लायकी नाही, त्याच्याशी तुलना ?? कमाल आहे !!!!
जोशी सर हे शांत, संयमी आणि सुसंस्कृत होते,राऊत जोशी सरांच्या पायाजवळ बसण्याच्या लायकीचा नाही.