"कलंक" मतीचा झडो मी भाजपाला आवडो | Sushil Kulkarni | Analyser | Devendra Fadnavis | Thackeray | Raut
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
Analyzernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. Through this website, we intend to bring an effective web news channel to the forefront of all of you. We will make a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. We promise to present the truth on every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
-----------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
RUclips - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar
Bjp ने पुन्हा शेणात हात घालू नये एवढीच विनंती.
अगदी बरोबर आहे.
शेण हा सौम्य शब्द आहे,. संडासात म्हणा.
शेणात हात घातला रे घातला की जनतेने देवा भाऊ ला शेणात बुडवला म्हणून समजा.
कुजलेल्या गुवात
देवेंद्र सरांनी अशा लोकांना अजिबात जवळ करू नये. पातळयंत्री लोक आहेत. त्यांना लांबच ठेवावं. छान व्हीडीओ सुशीलजी. धन्यवाद 👏👏
लबाड लांडगं सोंग करतय
लगीन करायचं ढोंग करतय
देवेंद्र यांनी परत आपली फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी
देवेंद्र ने यांच्याशी गट्टी केलिरे केली की जनता देवेंद्र लां घरी बसवेल.
जरी त्यांची तयारी असेल पण आमची अजिबात नाही म्हणजे नाही
✅️
he lakshat thev jar nitishkumar ni dhoka dila tar thakre nda madhe yeil he nakki karan bjp la 272 cha akada thewayacha aahe bill pass karayala waqf bill nrc population controll bill he yenare bill rahtil
भाजपने कोणत्याही किमंतीत या उबाठाला माफ करू नये.त्यांना माफ करू नये.
ज्याला त्याची खासदारकी वाचवायची आहे.
लग्नाशिवाय राहीन पण राष्ट्रवादी सोबत युती नाही नाही नाही , विदर्भ वेगळा झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही........
अजीबात या डुप्लीकेट माणसांना भाजपाने जवळ घेऊ नये आणि मा. शिंदे साहेबांच्या धाडसाचा आणि आत्मसन्मानाचा प्रथम विचार करावाच
लबाड लांडगं सोंग करतय
लगीन करायचं ढोंग करतय
❤❤❤🎉🎉🎉🙏🙏🙏 ... व्व्वाह व्व्वाह व्व्वाह ... व्व्वा व्व्वा व्व्वा 👌👌👌 च संदेश कार्य *... धन्यवाद 🙏🙏🙏 ... * वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र 🙌👏🙏
भाजपन अशाना जवळ केल तर भाजपला बहिष्कृत करायला जनताही मग कचरणार नाही.
तुझा दुप्लिकेट रात्री अजित दादांकडे जावून सकाळी अनैतिक संबंधातून सरकार जन्माला घालतो ते चालतं का......
आपल्या भविष्यात काय वाढून ठेवलंय ह्याचा अंदाज आल्यामुळेच ही जुळवून घेण्याची भाषा सुरू झाली आहे . पण भाजपाने असल्या आपमतलबी लोकांना अजिबात भीक घालू नये .
शरद पवार आणि उध्दव स्वतच्या मर्जीने निर्णय घेतात आणि भाजप ही टीम वर्क ने निर्णय घेते धोरण ठेऊन आपण आपली मते आपल्या विचारा प्रमाणे मांडतो त्यांना त्यांचे ठरवू द्या
लोकांचा विश्वास तूटेल.
Aho susutai pan kotuk kartayat
Ashya no- Layak netyana punha Devendrani javal karu naye nahitar jantene je bhargos yash /matani nivdun dilet te changlya netyana dilele aahe, he visaru naye.
लबाड लांडगं सोंग करतय
लगीन करायचं ढोंग करतय
त्या संजय राऊत याला पत्राचाळीत संडास साफ करणे कामी पाठवावे 🎉🎉
Ek number 😂😂😂😂
त्याची पात्रता तीच आहे.@@rajanjadhav463
लबाड लांडगं सोंग करतय
लगीन करायचं ढोंग करतय
😂😂😂😂
सुशिलजी, एकच कारण आहे, सुशांत दिशा प्रकरणातुन सुटका करुन घेणे....
अगदी बरोबर आहे.पेंग्विन ला त्याने केलेल्या पापातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न चालला आहे हे फडणवीस साहेब यांनी ओळखावे.
दिशा सालियन प्रकरणात जर का देवा भाऊंनी सेटिंग केल्याचं जनतेच्या निदर्शनास आल तर आमचा भाजपा वरील विश्र्वास उडालाच म्हणून समजा.
आता जुळवून घेणे नाही. भाजपची जरी जुळवून घ्यायची असली तरी जनतेची नाही नाही.
अगदी बरोबर .
जनतेच्या मनातलं बोललात
अनिल जी आपण हे अगदी करेक्ट बोललात
जनतेची तयारी अजिबात नाही
देवेंद्र साहेबांनी उद्धव सारख्या नीच माणसाला जवळ करू नये
अगदी बरोबर आहे.
Uddhav Thakre yana bolnyachi akkal naahi mhnun tyana bjp madhe pravesh deou naye.
Sahi
सहमत
हि घाण बाजपात नको.
देवेंद्र फडणवीसांनी ज्यास्त संबंध ठेवू नये
ठेवू नये....नको *ठेवूच नये*
भाजप उबाठाला संपविल्याशिवय शांत बसणार नाही आणि शांत बसू नये
यात भाजपा चे काहीच कर्तुत्व नाही, त्यांचे स्वतःचे आहे..
शरद संपला तिथे उध्दव किस खेत की मूली आहे
Vaat baghavi... aadhi EVM ghotale band Kar
😅@@FutureFusion365
लबाड लांडगं सोंग करतय
लगीन करायचं ढोंग करतय
मुंबई महानगर पालिका हातातूंन जाउ नये म्हणून चाललेली धडपड आहे दुसर कांही नाही
कंटेनर ऐवजी कागदी पाकिटासाठी?
अगदी ✅
आता तर मनपा 100 टक्के हातची जाणार हे नक्की.
लबाड लांडगं सोंग करतय
लगीन करायचं ढोंग करतय
❤😂🎉 .* . मुंबई महानगरपालिका हातातून ३ वर्षांपूर्वी च निघून गेली आहे .*. हें आपल्या सर्वांच्या लक्षात येत नाही कांय .*. ????? धन्यवाद 🙏🙏🙏👌👌👌
शिवसेना उद्भव ठाकरे.. ही संपवली पाहिजे...
दगडाखाली हात आहेत . नाहीतर पुत्राची राजकारणाची ' दिशा 'भरकटेल ही भिती
विषय पुनः होयलाच हवा
ह्यातील दिशा कोण 🤔🤔🤣🤣
या प्रकरणात सेटिंग झाली तर जनता तुमचे केस उपटल्या शिवाय राहणार नाही.
पुत्र कसला पेंग्विन म्हणा
ठाकरेच मनोरुग्ण झालेत आता.
आत्ता नाही अडीच वर्षापूर्वीच झाल्येत.
झाले नाही होतेच.
सुशील भाऊ आज फारच स्मार्ट दिसत आहात!आपले देवा भाऊ सुध्दा स्मार्ट आहेत,त्यांनी महाराष्ट्र स्मार्ट करण्याचे ठरविले आहे.
उध्दव व संजय सारख्या फडतुस कलंकित,नालायक राजकारण्यांना
अजिबात जवळ करू नये,परंतु सुशिल जी तुम्ही जो शेवटी 3-3 चा फार्मुला सांगीतला तो अमंलात आला पाहीजे.
लबाड लांडगं सोंग करतय
लगीन करायचं ढोंग करतय
त्या उद्धव ठाकरे यांच्या डोक्यात पाणी झाले आहे ❤❤❤
😂😂
😂😂😂
डोक्यात पाणी व्हायला डोकं आहे का हा पहिला प्रश्न आहे.
😂@@Neha9-b3s
नाही मेंदूत ट्यूमर झाला आहे.
भाजपने उबाठाला कोणत्याही परिस्थितीत जवळ करु नये अन्यथा मतदार राजा भाजपला माफ करणार नाही. केंद्रात खासदार कमी पडतायत म्हणून उबाठाला जवळ करु नका, विश्वासघात होणं अपरिहार्य.
सुशीलजी हे दोघेही डोक्यावर पडलेले असंतुष्ट आत्मे आहे हे आपल्या स्वार्थासाठी काहीही करू शकतात जय श्रीराम
अतिशय उत्तम तऱ्हेने आमच्या मनातील विचार, सर्वांसमोर मांडल्याबद्दल धन्यवाद..🙏🙏
भारतीय जनता पार्टी डुक्कूनही पाहायला तयार नाही..😅😅
देवेंद्रजींनी अशांना अजिबात जवळपास फिरकू सुद्धा देऊ नये.
वा छान राऊत, हिम्मत लगी घटने तो चापलुसी की खैरात लगी बटने.
एक लक्षात असू द्या राऊत आणि उबाठा माणुस सर्व टिका विसरतो पण बेईमानी व आत्म सन्मानवर वार कधीच विसरत नसतो
लबाड लांडगं सोंग करतय
लगीन करायचं ढोंग करतय
सच
सुशील देवाभाऊला सांगणें याला चपलेशी उभा करु नये
सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.
ह्या दोन्ही नतदृष्ट्याना अजिबात जवळ करु नये देवा भाऊंनी.. अर्थात तितके ते सुज्ञ आहेतच म्हणा
फडणीस नाहीच फसनार आता.....आपल विश्लेषण छानच असत.
अरे आपलं कुटुंब आपली जबाबदारी म्हणणारे,कोरोना बरोबर काय जगणार, बाहेर निघाले असते तर त्यावेळी स्मशानात राख झाली असती 🎉🎉🎉
स्मशानात नसती राख झाली. पण कुठेतरी कबर झाली असती.
लबाड लांडगं सोंग करतय
लगीन करायचं ढोंग करतय
वाह मनातलं बोललात ❤
छान उदाहरणे देऊन विश्लेषण
जर स्वाभिमान भाजप कडे असेल तर त्यांनी योग्यच निर्णय घेणे आवश्यक आहे. सामान्य लोकांचे परिक्क्षा घेऊ नये....
सुशिलजी तुम्ही मार्मिक गोष्टी वर बरोबर बोट ठेवूनच व्हिडीओ बनवतात त्याबद्दल १००% टक्के अभिनंदन 🌹🌹🙏🙏🚩🚩
अयोध्या जावून सुद्धा प्रत्यक्ष श्रीराम दर्शन घेवून आलात व तब्बेत खराब असून सुद्धा यांच्या बद्दल व्हिडिओ ( माजी मुख्यमंत्री कोरोणा काळातील ) व सामना संपादक मुर्खा बदल त्याबद्दल जितके शालीतून जोडे मारतात तरी ते कधीच सुधरु शकत नाही हे खरे आहे
. 🙏🙏🚩 जय श्रीराम सुशिलजी 🚩 🙏🙏
सामनाचे संपादक त्यांच्या हयातीत सुधारणार नाहीत.
जर देवेंद्र नी उद्धव ठाकरे शी जुळवुन घेतली तर आमच्या मतदार संघाचे एकही मत भाजपाला मिळणार नाही,हे लक्षात ठेवा.शंभर टक्के
संजय राऊत याचा आवाज ऐकून आनंद झालाय आया उंट पहाड के नीचे,
सरडा आहे तो
कुलकर्णी साहेब, मी, रोज, तुमच्या ग्रुपमध्ये, आहे,खरसांगू, का,मि,भाजपचाच, पक्षाचा, आहे,तुमचं,विसलेसन, मी आवडीने, बघत,असतो,कारण,की,खरं, राजकारण,,मी,आनूभवतो, धन्यवाद,
सतारी चे बोल व घुंगरू चा नाद बदलले , कारण जब लगी फटने लगे खैरात बटने, या उक्ती प्रमाणे पोपट वीठू मीठु बोलु लागला.
कुलकर्णी साहेब तुमच्या सारख्या अनालायझरचे कौतुक करावे तेवढे थोडेच
❤ एक अभ्यासपूर्ण विश्लेषण
केलय आपण.❤
❤ विश्वप्रवक्ते पण स्वयंघोषित हे
असे बोलतात हे केवळ आता समजून चुकल्यामुळे की त्यांना हे
माहिती आहे की आता काही खर
नाही.कितीही आपटा आपटी केली
तरी भा. ज.पा.मध्ये शिरकाव नाही.
तिकडे ताई पण अशीच भाषा वापरू लागल्यात त्या एकेले फडणीस क्या करेगा म्हणत होत्या.
लोकांनीं यांना कायमच विसरून जाऊ नये म्हणुन असलं डाव उजव करतं रहावं लागतं असेल यांना
लाचार पक्ष प्रमुख म्हणून नक्कीचं इतिहासात नोंद होईल.
आता कितीही संजय आणि उबाठा चांगले बोलले तरी काहीही उपयोग होणार नाही एकदा का इज्जत गेली की ती परत येत नसते त्यांच्या संजय आणि अंधारेनी आदित्यचे करिअर संपूस्टात आणले...108%
मी लालबागचा शिवसैनिक असून महायुतीला मतदान करतो केवळ संजय आणि अंधारेच्या बेताल भाषणामुळे.
तसंच झालं पाहिजे हो सुशील जी , तरच वचक बसेल !!!
मिंदेंचा शिंदे झाला फडतूस टरबूज खरबूज 🍈🍈 चा अचानक देवाभाऊ झाला
दया कुछ तो गडबड है
😂
देवेंद्रजींनी कोणत्याही कारणासाठी उध्दव ठाकरे सेनेला जवळ करू नये, तसं केल्यास आमचा फडणवीसांवरचा विश्वास उडेल
अगदी बरोब्बर बोललात ❤
देवाभाऊ, सावधान,!
दैवा भाऊ या ऊदय भानू वर विश्वास ढेवू नको.
निदान मुंबई महानगरपालिका तरी टक्केवारी वर कमाई साठी राहू द्या ही आग्रहाची विनवणी चालू आहे.
मातोश्री च्यां मेंटेनन्स चे वांदे होणारं असे दिसतेय.
उद्धव ठाकरे यांना सोबत घेतले तर यापुढे भाजपला मतदान नाही. कारण ज्या प्रमाणे ते मोदी साहेबांना बोलले आहेत ते कधीही माफ करण्यासारखे नाही.
लबाड लांडगं सोंग करतय
लगीन करायचं ढोंग करतय
होय उध्दव ला सोबत घेतलें तर भाजपाला मतदान नाही........... माफ करा मोदीजी ..... आम्ही हिंदुत्वाच्या बाजूने आहोत........ आमचा मतदात्याचा विश्वास घात झाला तर ....... आम्ही मजबुर आहोत .
उध्वस्त ची चांगली च फाटली 😂😂
बी जी पी ने आजिबात उबाठा बरोबर जाऊ नये. ऊ्बाठा यांनी किती बोललेले आहे फडणवीस यांना.
दहा नक्षलवादी परवडले परंतु यांच्या सारखे जनतेला परवडणार नाही हे त्याच्याहून भयानक आहेत.
देवा भावूने खटकाच्या पोपटाला जवळ घेवू नये😅
मुंबई मनपामधे मिळणा-या मलईसाठी ..आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आहेत
काय मस्त विश्लेषण केलय तुम्ही सुशीलजी.छान😊
आता श्वास घेणे अवघड झाले आहे म्हणून उपरती झाली आहे. खेरीज मुंबई महानगर पालिका निवडणुकीत काही लाभ होईल का ते बघत आहेत. पण या माणसावर विश्वास ठेवू नये. , हा कधीही उलटू शकतो हे लक्षांत घ्यावे.
एक समजले की सत्ता आणि पैशा साठी उध्दव आणि संजय राऊत कुठेही झोपू शकतात.
शिर्षक अगदी उत्तम वास्तवादी , भावले बुवा.
संजय राऊत के कंबल कुटाई वार्ता के बाद उद्धव ठाकरे ने अपनी सुरक्षा मे आठ प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड्स लगा दिए 😂😂
❤)
❤❤❤😂😂😂🎉🎉🎉 ... व्व्वाह व्व्वाह व्व्वाह रें व्व्वा व्व्वा व्व्वा * अप्रतिम च संदेश कार्य * . * . महाराष्ट्रीयन जनता जनार्दनम् कीं जय जय जय चं 🙌👏🙏 ... कोंटीं कोंटीं कोंटीं धन्यवाद 🙏🙏🙏
😂😂😂😂😂
परंतु अमित शहाणे अगोदरच सांगितले आहे की यायचे असेल तर शिंदेंची एनओसी घेऊन या
❤❤❤😂😂😂🎉🎉🎉 ... व्व्वाह व्व्वाह व्व्वाह ... व्व्वा व्व्वा व्व्वा 👌👌👌 च संदेश कार्य ... अप्रतिम च . * . अट . * . NOC . * .
देवाभाऊनी सावध रहावे.
अता युबीटी चे अजून एक वाक्य राहिले की... परतीचे दोर कापून टाकलेत
फारच गोड बोलताय ओ सुशीलजी.. ऐकायला फारच भारी वाटतंय.. खरे तर संजय राऊत यांच्याकडून देवाभाऊ बद्दल असे उदगार पाहून आम्हाला पण धक्काचं बसला त्यात तुमचा व्हिडिओ आला आणि आता तो पटायला लागलाय.. कुछ तो गडबड है 😅😅
उद्धवसोबत काय करायचं हे ठरवण्याआधी फडणवीस साहेबांनी स्वतःचा नाहीतर लोकांच्या भावनांचा विचार करावा.
खरय
👍🏻बरोबर आहे.
विचार नाही केला तर, जनता फडणवीस ना पण मातोश्रित राहायला पाठवेल.
लहान पणी मी सुद्धा लहान होतो
देवेन्द्र जिंनी यापुढे उद्धव राऊथ ह्यांना राजकारणात झिरो केल्याशिवाय थांबायचे नाही , सध्या चॉकलेट देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे . अर्थात देवेन्द्रजी शरद पवारांचेही गुरु निघाले हे त्यांनी सिद्धही करून दाखवले आहे
बारामती मधून जुळवून घेण्यासाठी धडपड सुरू झाली आहे 😂
दुसऱ्याला फडतूस बोलणारे स्वतः मात्र फडतुसगिरीचे महामेरू म्हणून मिरवणाऱ्या शी जुळवा जुळव का करावी.
मस्त!छान हसविलं
उद्धव च्या या भाषणाची टेप देवेंद्र ना पाठवा
आता दरवाजे कधीही उघडू नये
पत्राचाळी चा हिशोब बाकी आहे
गोगलगाय आणी पोटात पाय आसी यांची अवस्था आता लागले लाळ घोटायाल देवा भाऊने सावध राहवे
जय श्री राम
😂 क्या स्टाइल है सर्जी !! मज़ा आ गया! और आपके लॉजिकल takedown ! Classic
❤❤❤🎉🎉🎉😂😂😂 अप्रतिम च संदेश कार्य ,* ... धन्यवाद 🙏🙏🙏... *🎉🎉🎉
आम्हाला एकच कळलय विरोधी पक्षनेते पद साठी हाजी हाजी आणि एकटे फडवणीसाना फसवल असत तर एकवेळ चालल असते ते अमित शहा आणि मोदीचा चां पण ह्यानी विश्वास घात केला आहे
फडणवीसांना योग्य काम करतोय असं सर्टिफिकेट देण्यासाठी लायकी असावी लागते
जनमताला जाहीर मंचावरून पाशवी बहुमत म्हणून संबोधनाऱ्या निर्लज्ज-निर्दयी उद्धव ठाकरेचा येत्या महापालिका निवडणूकीत संपूर्ण नायनाट होवो हिच मराठी जनतेची आता इच्छा आहे.
दिलं बाग बाग हो गया हैं l
सध्या ते मुत्रालय बरोबर घेऊन helicopter मधून फिरतात.मंत्रालय, मित्रालय आणि आता मुत्रालय असा हा प्रवास आहे.
😅
😂😂😂😂😂😂bhari ch
❤
आपले व्हिडिओ आतुरतेने बघतो, एकदम धु धू धुतल जाते मनातलं बोलायचं... असत त्याच विषयी आपल्या कडून मार्मिक टिपणी तुन, निर्भीड, सत्य व परखड ऐकायला खुप छान वाटते , अगदी शाल जोडीतून 😂
ज्यांनी जितेंद्र आव्हाडांना माफ केले पालघर साधूंच्या खुन्यांना माफ केले नवनीत राणा. केतकी चितळे याना छळ ना ऱ्या ना माफ केले ssr व दिष्या व्या खुन्यांना माफ केले
अशा माफी वीरा ना माझे कोटी कोटी नमन
घरी जाऊन बसावे लागणार आहे हे लक्षात असू द्या
बस हो गया अब खेल खत्म, दी ऐन्ड, उद्धट बायल्या ठार, पोपट मेला.
😂😂😂😂😂
कडक
🎉जय श्रीराम🎉सुशील जी.खूप छान विश्लेशण इवडले.
Mast Sushilji. Thakre sampla
खासदार आमदार हे दुष्ट नसावे
प्रथम राऊत साहेबांनी पत्राचाळी तील व्यस्थिततांची काळजी घ्यावी
खूपच छान विश्लेषण आणि मनोरंजन पण झाले आपल्या छान मांडणीतून
अतिशय सत्य विचार मांडले सर...
छान प्रमेय सुशीलजी!🌹
Aadaraniy sushilaji Hartley great salute💪👍🙏🙏👨👩👦👦 👍parafect sahi achuk bolata✌️👍✌️🙏👨👩👦👦dhanyavad 🙏 👨👩👦👦
Excellent Sushilji
सारखे साखरे तेच तेच प्रयोग करून स्वत:ची फसगत करून न घेण्यातच शहाणपणा आहे.
अगदी बरोबर आहे
हो खरच आहे छ संभाजी नगर येथून सुरुवात झाली आहे सोडून जायला
भाजप माती खाणार अस दिसतंय 😢
अगदी बरोबर
थांबा जरा!!😄😄 पोटात गेलेलं अजूनही उतरलं नसेल.. डर का माहोल है और अब पता चला *महाराष्ट्र रत्न देवाभाऊ/एक्याभाऊ* क्या चीज है
सर लहानपणी दोन कावळा चिमणीच्या गोष्टी
ऐकल्यात तर एकगोष्ट कावळा चिमणीकडे येतो आणि मी पडवीत येऊ का चिमणी म्हणते ये मग म्हणतो मी ओसरीवर येऊ का अस विचारतो चिमणी बिचारी ये म्हणते मग चिमणी म्हणते कि मीजरा बाहेरजाऊन येते तू
नीट रहा पण नंतर येऊन बघते तरकावळ्याने
सगळ घर खराब करतो आणि जाऊन कोपर्यात बसतो मग चिमणी संतापते आणि
चुलतीतले निखारे कावळ्याच्या शेपटीवर टाकून त्याला भाजते आणि घालवून लावते तेव्हा ओसरीवर नव्हे ऊंबरठ्यावर पण ऊभ करू नये
दिशा भरकटलेला पेंग्विन आता काहीच पकपक करत नाही.
दिशा सालीयान केस बोर्डावर आली आहे आस वाटत
Best
Dada jacket mast hai 👌
BMC आणि MC ला वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न... 😂😂
खर आहे तुमचं सर 😅😅😅