पर्यटनासाठी कसा आहे Uzbekistan देश? MahaMTB Gappa | Ft. Anay Jogalekar & Chandrashekhar Nene

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक अनय जोगळेकर यांनी नुकताच उझबेकिस्तानचा दौरा केला. एक अभ्यासक म्हणून त्यांनी तिथली संस्कृती, इतिहास, खान-पान या गोष्टींवर असलेला प्रभाव या संपूर्ण पॉडकास्टमध्ये मांडला आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक व ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर नेने यांनीही हा संवाद त्या अनुषंगाने खुलवला आहे. नक्की पहा आणि आपली मते कमेंट्समध्ये कळवा.
    🎙️ MahaMTB Gappa brings you an engaging episode featuring International Affairs Analyst Anay Joglekar and Senior Journalist Chandrasekhar Nene. Join us as Anay Joglekar shares his recent experiences from Uzbekistan, delving into the country's rich culture, history, and cuisine.
    🔍 Topics Covered:
    Anay Joglekar's visit to Uzbekistan and his firsthand experiences.
    The cultural heritage and historical significance of Uzbekistan.
    Exploring the unique and diverse cuisine of the region.
    Insights into the contemporary socio-political landscape of Uzbekistan.
    Anay Joglekar's scholarly perspective on Uzbekistan's regional and global affairs influence.
    An engaging dialogue with Chandrasekhar Nene provides a broader context to the discussion.
    👨‍🏫 About Anay Joglekar:
    Anay Joglekar is a distinguished international affairs analyst and scholar, known for his deep understanding of global cultures and geopolitics. His insights offer a nuanced view of Uzbekistan's role in the world.
    🔔 Subscribe to MahaMTB Gappa for more fascinating and informative conversations on international affairs, culture, and much more!
    📢 Join the Conversation:
    Have you visited Uzbekistan or are you curious about its culture and history? Share your thoughts and questions in the comments below!
    👍 Like, Share, and Comment to support our podcast and help us bring more quality content to you.
    बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
    Website - www.mahamtb.com/
    Facebook - / mahamtb
    Twitter - / themahamtb
    Instagram - / themahamtb
    Telegram - t.me/MahaMTB_bot
    Pinterest - / themahamtb
    RUclips - / @mahamtb

Комментарии • 61

  • @anildeshpande2913
    @anildeshpande2913 3 месяца назад +19

    वाह व्वा! तुमच्या दोघांच्या गप्पा म्हणजे, काका पुतण्याच्या मनमोकळ्या गप्पा वाटल्या, मराठी पर्यटकांसाठी माहितीपूर्ण आणि मार्गदर्शक होत्या, ज्या मी शेवटपर्यंत ऐकल्या. आपल्या दोघांना खूप खूप धन्यवाद! मी आपल्या दोघांचाही जुना subscriber आहे. दोघांनाही धन्यवाद आणि दोघांचेही मन:पुर्वक आभार!

  • @arunkulkarni9004
    @arunkulkarni9004 3 месяца назад +9

    अनयजी व चंद्रशेखरजी म्हणजे दुग्धशर्करा योग.फार छान व उपयुक्त माहिती.खूप वेगळी माहिती. खुप खुप धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @soniatelang3326
      @soniatelang3326 3 месяца назад

      Khoop chaan video....very intresting and informative...

  • @pinkmoon4328
    @pinkmoon4328 3 месяца назад +5

    अनयजी आणि नेने सर यांच्या गप्पा म्हणजे पर्वणीच! धन्यवाद.

  • @vivekphalak7092
    @vivekphalak7092 3 месяца назад +8

    चर्चा ऐकतांना कोणीतरी आपल्या अगदी जवळची व्यक्ती फार सखोल व खूप छान सहलीचे वर्णन सांगत आहे असे सतत वाटत होते.

  • @shreepadabhyankar192
    @shreepadabhyankar192 3 месяца назад +6

    छान गप्पा मला USA मध्ये रशियन ,उझबेग ड्रायव्हर भेटला होता त्याला ही राजकपूर पासून रणबीर पर्यंत सगळे माहीत होते

  • @CafeDebra
    @CafeDebra 3 месяца назад +3

    Aney Sir I don't have words to describe your overall personality. What a study! Aani kiti namra spashtwaktepana, clear thoughts with vision. Honesty must be key of your intelligence. Kiti vividh vishayana tumhi sahajpane hatalata aani tya magchi tumchi abhyasu mehnat padopadi diste. One day you will be mentor for this nation. God bless you.

  • @octopus1860
    @octopus1860 3 месяца назад +3

    फारच छान व्हिडिओ आहे. Uzbekistan सारख्या फारशा परिचित नसलेल्या देशाची सखोल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या विडियोमुळे तिथे भेट देण्याची इच्छा प्रबळ झाली.

  • @sachin74wa
    @sachin74wa 3 месяца назад +5

    Very nice details, on a lighter note Uzbek should declare you Brand Ambassador in Maharashtra

  • @sarikadeshpanderisbud4056
    @sarikadeshpanderisbud4056 3 месяца назад +4

    What a wonderful treat !! Two accomplished conversationalists discussing nuances of an exotic culture!! Thoroughly enjoyed the discussion! Thank You !💐

  • @mukundlk
    @mukundlk 3 месяца назад +4

    स्थान हा शब्द खूप कॉमन आहे. आपण सध्या भारत म्हणतो पण खरा तर हा देश हिंदू स्थान

  • @madhukardixit5113
    @madhukardixit5113 3 месяца назад +8

    २९.४ला सुदानमधून आपल्या विमान दलाने १२१भारतीयांची धाडसने सुटका केली अशी बातमी आहे. कुठच्याही पेपरने वा मीडिया ने दिलेली नाही. आपण चवकशी करून विडिओ करावा ही विनंती

  • @sanjayagarwal6281
    @sanjayagarwal6281 3 месяца назад +4

    वंदे मातरम जय हिंद जय भारत 🇮🇳🚩🙏

  • @machindrakawade-tg7dz
    @machindrakawade-tg7dz 3 месяца назад +1

    अनयदा , नेने साहेब दोघांचे पण धन्यवाद,
    खूप छान चर्चा झाली, असे विडिओ करत जा, स्वाती ताईंना , तसेच इतर जाणकार मंडळींना पण बरोबर घेत जा, चर्चेतून विषय जास्त उलगडत जातो, अनय दादानं पोचल्या पोचल्या विडिओ टाकला होता, नंतर ही टाकले, अशा बाबतीत अनय दादा चा उत्साह प्रचंड असतो

  • @yogkamal1073
    @yogkamal1073 3 месяца назад +5

    एक विनंती अनयजी 🙏🙏....भाऊंना सांगा की जुने vdo टाकू नका, खूप घोळ होतोय...प्रत्येक vdo त्या त्या वेळेच्या परिस्थीतीतला असतो...🙏🙏

  • @rajeshmohite1141
    @rajeshmohite1141 3 месяца назад +1

    khup chan mahitipurn gappa..aani UZBEKISTAN ya deshbabt khup chan mahiti.Dhanywad.

  • @shrirangs7152
    @shrirangs7152 3 месяца назад +1

    अनयजी अन् चंद्रशेखर नेने जी... अत्यंत छान

  • @sj21978
    @sj21978 3 месяца назад +2

    Khup chaan mahiti, Anay ani Nene sir ..Dhanyawaad

  • @jayawntbarge1713
    @jayawntbarge1713 3 месяца назад +3

    नेने गुरुजी नमस्कार

  • @neenaphatak5675
    @neenaphatak5675 3 месяца назад +2

    My two favourite people in one podcast! Thank you for a very interesting interaction!

  • @namratagupte625
    @namratagupte625 3 месяца назад +3

    खूप छान मुलाखत

  • @dadoowww
    @dadoowww 3 месяца назад +3

    Thanks

  • @sanjayagarwal6281
    @sanjayagarwal6281 3 месяца назад +2

    खूप छान माहिती,प्रस्तुति करण नेने साहेब, जोगळेकर 👍👍

    • @pkulkarni5254
      @pkulkarni5254 3 месяца назад

      प्रस्तुतीकरण ....हवे
      प्रसूतीकरण नव्हे.

    • @sanjayagarwal6281
      @sanjayagarwal6281 3 месяца назад

      @@pkulkarni5254.. Sorry.. Thanks

  • @kavitajoshi8024
    @kavitajoshi8024 3 месяца назад +1

    सुंदर चर्चा ऐकायला मिळाली धन्यवाद

  • @arunkulkarni9004
    @arunkulkarni9004 3 месяца назад +3

    कृपया रशियन भाषेतला तो मेसेज दाखवा.जे नियोजन करीत आहेत त्यांना मदत होईल .आणि खर्च किती येतो तेही कळवा.गाईडची सोय आहे काय

  • @vidyadhamankar7584
    @vidyadhamankar7584 3 месяца назад +1

    फार छान मनमोकळी मुलाखत. माहितीही खूप मिळाली.

  • @anandjoshi6354
    @anandjoshi6354 3 месяца назад +2

    ताश्कंद व समरकंद ही मुळ संस्कृत भाषेतील नावे आहेत. मुळ नावे तक्षखंड व समरखंड आहेत, प्राचीन बौद्ध व वैदिक संस्कृती यांचा प्रभाव थोडाफार तेथे असावा

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 Месяц назад +1

    ग्लोबलायझेशन आणि संपर्क माध्यमांतील सुलभतेनंतर जगभर सेवा क्षेत्र वाढत आहे परिणामी जग जवळ 👉👈येत आहे.
    अलिकडे भारताची ओळख चांगली झाली वगैरे म्हणणें हे निव्वळ पावसाळ्याचे दिवस.

  • @sheelakasbekar5873
    @sheelakasbekar5873 3 месяца назад +1

    Anayaji and Neneji your podcast is very interesting and loved the way travelog is explained. It will surely help people to think of visiting Uzbekistan for holidays.

  • @shrikrishnachinchanikar900
    @shrikrishnachinchanikar900 2 месяца назад

    Far sundar mahiti dili anay jogalekar yani uzabekistan deshachi.

  • @madleon81
    @madleon81 3 месяца назад +1

    It is more fun watching this than Googling 😂 Great job 👏

  • @jayashreeponkshe8751
    @jayashreeponkshe8751 3 месяца назад +2

    Nene Sir, khoop sundar mahiti dili ahe aapan uzbekistan vishayi hya videomadhun Joglekar saranmarfat. Fakt ek suchana ahe thoda tya deshatil stree jivanabaddalhi thodi adhik mahiti havi hoti

  • @aishwaryapendse5718
    @aishwaryapendse5718 3 месяца назад +1

    हल्लीच एक बातमी ऐकली की भारत आणि त्याच्या बाजुच्या इतर लहान देशांवर आपले नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी अमेरिका बांग्लादेश आणि म्यानमारला तोडून एक नवीन देश बनविण्याच्या मार्गावर आहे ..कृपया याबाबत खुलासा करुन सविस्तर माहिती द्या.

  • @AaiJijaiShivShambhu
    @AaiJijaiShivShambhu 3 месяца назад +1

    ताश्कंद ला यशवंतराव चव्हाण हे लाल बहाद्दूर शास्त्रीं ना कायमचे सोडून समाधानाने भारतात परत आले त्या शास्त्रिजींची जागा पहिली का तुम्ही अनय जी.
    शास्त्रीजींच्या वेळी तर हा प्रदेश सुरक्षित नव्हता.😢

  • @ashwini2009
    @ashwini2009 3 месяца назад +2

    Sir,
    I heard china has blocked the supply of Taiwan.. is it true?
    Can you make a detailed video?
    Chaitanya upadhye

  • @user-cn5pt9oh9p
    @user-cn5pt9oh9p 3 месяца назад +1

    माहीती. छान. मिळा्ली

  • @kirandixit3463
    @kirandixit3463 3 месяца назад +1

    तुम्ही जाऊन आलेले आहेत. तेव्हा तुम्हीच व्यवस्था करा. श्रोते किती तयार होतात ते पहा. आता नुकतेच पितांबरीने कृषी पर्यटन सुरू केले आहे.

  • @shilpajoshi2109
    @shilpajoshi2109 3 месяца назад +1

    👌👌✌️

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 3 месяца назад

    जय श्री राम अनय जोगलेकर जी

  • @jayashreeponkshe8751
    @jayashreeponkshe8751 3 месяца назад +1

    Please make a video on silk root of history.bcause very less is known about it in historical books.

  • @vinayakkulkarni9722
    @vinayakkulkarni9722 3 месяца назад +2

    वर्णन ऐकून मलाही युरोप ऐवजी तिकडे जावसे वाटू लागले आहे यात्रा कंपनीची सहल असते का? का स्वत: नियोजन केले पाहीजे

    • @mh48
      @mh48 3 месяца назад +2

      यात्रा कंपनीचे पॅकेज असते पण मी स्वतः नियोजन करून प्रवास करतो

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 3 месяца назад

    जय श्री राम नेने जी

  • @kishorkulkarni1954
    @kishorkulkarni1954 9 дней назад

    There is flight from Delhi on every Friday.there is travels company from Delhi also.I am planning to visit ताश्कंद next year.also to visit Baku and Almity.

  • @ashwini2009
    @ashwini2009 3 месяца назад +3

    Not just taimur but all the invaders e.g. ghori, changej khan, babar, abdali etc did nothing which should be respected.
    I wonder why Indians never tried to increase their own Empire or atleast defend and preserve their own borders
    Anyways ..
    Let us what happens with china and Pakistan.
    Chaitanya upadhye

    • @ashwini2009
      @ashwini2009 3 месяца назад +2

      Let us see

    • @varshachaudhari8299
      @varshachaudhari8299 3 месяца назад +1

      फार फार वर्षांपूर्वी भारतीय राजांनी साम्राज्य विस्तार केला होता…..अगदी थायलंड, कंबोडिया, श्रीलंकेपासून जपान पर्यंत हिंदू किंवा भारतीय संस्कृती होती असे ऐतिहासिक पुरावे आहेत्……..बौद्ध धर्म पण इथूनच जगात पसरला. येथील राजांनी पण साम्राज्य विस्तार केला होता पण ती प्राचीन गोष्ट वाटते…..भारतीय आणि विशेषतः हिंदू संस्कृती वेगळी शिकवण देते. आता जे आहे ते राखता आलं पाहिजे, अजून चांगल आणि आजच्या काळाशी सुसंगत करता आलं पाहिजे

  • @madleon81
    @madleon81 3 месяца назад +2

    Anayji will now be known as Shri Anay Uzbekar 😂

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 3 месяца назад

      जय श्री राम 🌹🙏😅😅😅

  • @ashwini2009
    @ashwini2009 3 месяца назад +1

    Very nice e

  • @Blackberry578
    @Blackberry578 17 дней назад

    Which currency is there in Uzbekistan?

  • @shriniwaslimaye8213
    @shriniwaslimaye8213 3 месяца назад

    In order to ensure that all our that all our develoment must not get gobbled up for FREE by IRRESPONSIBLE PEOPLE WHO PRAY 5 TIMES A DAY & BY PEOPLE WHO PRAY ONCE IN WEEK, MY BHARATVARSH MUST HAVE STOCKPILE OF INTER CONTINENTAL BALLISTIC MISSILES because we may have to use it someday in future.

  • @rajupnjkr
    @rajupnjkr 3 месяца назад +1

    अनयजी! तैमुर ने उजबेकिस्तान मध्ये भारताला लुटून मदरसे बांधले आणि खगोलशाळा ही उभारल्या हे कसे काय?

  • @ajitdesai7212
    @ajitdesai7212 2 месяца назад

    You should have spoken about why population is so less ,unlike muslims in our country.

  • @vinayakkulkarni9722
    @vinayakkulkarni9722 3 месяца назад +1

    वर्णन ऐकून मलाही युरोप ऐवजी तिकडे जावसे वाटू लागले आहे यात्रा कंपनीची सहल असते का? का स्वत: नियोजन केले पाहीजे