भारत-ग्रीस संबंध का महत्त्वाचे आहेत ? | Chandrashekhar Nene

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • ग्रीस भारत संबंध जपत नरेंद्र मोदी सरकारने विकासाच्या नव्या वाटा खुल्या केल्या आहेत
    बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
    Website - www.mahamtb.com/
    Facebook - / mahamtb
    Twitter - / themahamtb
    Instagram - / themahamtb
    Telegram - t.me/MahaMTB_bot
    Pinterest - / themahamtb
    RUclips - / @mahamtb

Комментарии • 68

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 7 месяцев назад +18

    ग्रीक विषयी कुतूहल निर्माण झाले ❗छान माहिती दिलीत 👌👌👌

  • @ravindradevanhalli7656
    @ravindradevanhalli7656 7 месяцев назад +12

    नेने सर नमस्कार, आजचा विषय खुप छान मांडला आहे, नवीन माहिती मिळाली.धन्यवाद.

  • @manideodhar
    @manideodhar 7 месяцев назад +9

    नेने सर खरंच तुमचा अभ्यास आणि सांगण्याची पद्धत hats off to you

  • @rajoturkar863
    @rajoturkar863 7 месяцев назад +19

    ग्रीक व भारत यांचे मैत्रीचे संबंध चांगलेच होईल याबद्दल शुभेच्छा,

  • @meghajoshi3459
    @meghajoshi3459 7 месяцев назад +15

    धन्यवाद नेने सर.आपण नेहमीच आंतरराष्ट्रीय विषयावर उपयुक्त माहिती देत असता.

  • @devdattbandekar3881
    @devdattbandekar3881 7 месяцев назад +7

    नेने सर खूप चांगली माहिती देता जी वर्तमानपत्रात वाचायला मिळत नाही. आभार.

  • @PrahariUT
    @PrahariUT 7 месяцев назад +7

    आजचा विषय आवडला. कारण आम्ही ग्रीस ला भेट द्यायचा विचार करतो आहोत.

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112 7 месяцев назад +16

    अतिशय सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार.
    वंदे मातरम्, जय मोदीजी.

  • @sanjayagarwal6281
    @sanjayagarwal6281 7 месяцев назад +11

    वंदे मातरम जय हिंद जय भारत 🇮🇳🚩🙏

  • @mahendrachavan1984
    @mahendrachavan1984 7 месяцев назад +3

    नेने सर ... आपण अतीशय महत्वाचा आणि योग्य तो विषय घेतला . धन्यवाद .

  • @sanjayagarwal6281
    @sanjayagarwal6281 7 месяцев назад +9

    जय सिया राम 🙏

  • @vidyadhamankar7584
    @vidyadhamankar7584 7 месяцев назад +5

    नेहमीसारखीच तुमची विश्लेषणाची पद्धत खूप छान !

  • @shirishgune5183
    @shirishgune5183 2 месяца назад

    चंद्रशेखरजी आपण नेहमी एक नवा देश व आपल्या भारतासंबंधी त्या देशाचे महत्व सांगता. नवीन माहिती मिळते. आनंद वाटतो.

  • @satishshimpi824
    @satishshimpi824 7 месяцев назад +5

    Jai Sanatan

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 7 месяцев назад +3

    जय हिन्दू राष्ट्र

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 7 месяцев назад +7

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी

    • @vs7340
      @vs7340 2 месяца назад

      कोण करणार काही गद्दार हिंदू पूर्वी पासून शिवरायांना त्रासदायक हिंदू राजांना त्रासदायक आहेत ते अजूनही तसेच आहेत

  • @sanjayagarwal6281
    @sanjayagarwal6281 7 месяцев назад +6

    Very valuable information good analysis 👍

  • @dgovindpathak
    @dgovindpathak 7 месяцев назад

    नेहमी प्रमाणेच विश्लेषण/प्रतिपादन अतीशय उत्तम आहे.

  • @mahendrachavan1984
    @mahendrachavan1984 7 месяцев назад +1

    General knowledge साठी अतिशय योग्य विश्लेषण केलं .

  • @sunitatakawale5615
    @sunitatakawale5615 7 месяцев назад +2

    ग्रीक आणि रोमन प्राचीन संस्कृती

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 7 месяцев назад +4

    Nene sir Greece ya desha baddal cha mahitipurna vedio khupach aavadla

  • @SusonTadakhe
    @SusonTadakhe 7 месяцев назад

    दोघेही देश मिळुन भ्रष्टाचार करू.🇬🇷 हा देश कृषीप्रधान आहे.पुरातण आहे. त्याच बरोबर भ्रष्टाचार सुद्धा खूप आहे.ह्या देशात ‌जाऊन आम्ही आलोय. आभारी आहोत. धन्यवाद सर.💐🙏

  • @prakashkulkarni3740
    @prakashkulkarni3740 7 месяцев назад +1

    Khup Chan mahiti dilit

  • @madhavinamdar8703
    @madhavinamdar8703 7 месяцев назад +4

    पोलंड आणि भारत ह्यांचे संबंध कसे आहेत, असे ऐकीवात आहे की पोलंड नी refugies ला आपल्या देशात एन्ट्री बंद केली आहे

  • @ravindrajoshi7921
    @ravindrajoshi7921 7 месяцев назад +1

    खूप छान माहिती धन्यवाद

  • @DrSakharamGawhane
    @DrSakharamGawhane 7 месяцев назад +1

    उत्कृष्ट विवेचन.

  • @rashmisawant3413
    @rashmisawant3413 7 месяцев назад +2

    खूपच छान माहिती दिली

  • @girishranade6146
    @girishranade6146 7 месяцев назад

    Nice video❤
    Dil mango more..

  • @vivekjoshi3004
    @vivekjoshi3004 7 месяцев назад +1

    खूप छान विश्लेषण.

  • @ankoorkulkarni5160
    @ankoorkulkarni5160 7 месяцев назад

    नेने सर सहज म्हणून विचारतो....😊
    तुम्ही नक्की किती देश फिरला आहात ?
    प्रत्येक व्हिडिओ मध्ये एखाद्या देशाचा उल्लेख आला की तुम्ही सांगता मी तिथे जाऊन आलोय, भौगोलिक परिस्थिती अशी आहे, लोक अशी आहेत..........

    • @ChandraNene
      @ChandraNene 7 месяцев назад +3

      मला वाटते मी सुमारे चाळीस हून जास्त देशात फिरलो आहे 😊🙏

  • @vinodtalmale80
    @vinodtalmale80 7 месяцев назад

    Very nice information

  • @gunwantpimple9884
    @gunwantpimple9884 7 месяцев назад +1

    Useful information sir

  • @santoshnirdhar3687
    @santoshnirdhar3687 7 месяцев назад

    नेने सर खूप छान माहिती दिली पण खालीस्तान पंजाब वीषयी माहित सांगा शेतकरी खरच खालीस्तानी आहेत का

  • @matureindian8422
    @matureindian8422 7 месяцев назад

    ग्रीस सोबत शेजारी असलेल्या राष्ट्रा शी संबंध मधुर असेल तर फारच छान.

  • @swapnalibhosale8267
    @swapnalibhosale8267 7 месяцев назад

    Nice explanation sir

  • @vasantphadke4694
    @vasantphadke4694 7 месяцев назад

    too good.

  • @sunilpatil9047
    @sunilpatil9047 7 месяцев назад +1

    जवळपास 40 ते 50 वर्षा पूर्वी महिंद्रा अँड महिंद्रा ची छोटीशी असेंबली लाईन ग्रीसमध्ये होती. कांदिवलीच्या प्लांट मधून स्पेअर पार्ट (CKD) ग्रीस मध्ये नेऊन काही आर्मीच्या जिप्स् असेंबल करून आजूबाजूच्या लहान लहान देशात एक्सपोर्ट केल्या जायच्या. काही ऑफिसर नियमित ग्रीस मध्ये जात असत.

  • @pendsenarendra
    @pendsenarendra 7 месяцев назад +2

    छान माहिती

  • @prasadrk1975
    @prasadrk1975 7 месяцев назад +6

    नेने काका,
    भारत हीच लोकशाहीची जननी आहे....ग्रीस नव्हे.

  • @sulabhakelkar1869
    @sulabhakelkar1869 7 месяцев назад

    सर आपण फार भरभर बोलता . वेळेचे बंधन नसेल तर थोडे सावकाश बोलावे ही नम्र विनंती

  • @suhaschindarkar5169
    @suhaschindarkar5169 7 месяцев назад

    👍👍👍👍👍👍👍

  • @eddycurrentsolutions607
    @eddycurrentsolutions607 7 месяцев назад

    Very good info.

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 7 месяцев назад +3

    Greece aani bharat maitri zindabad

  • @gajanandeo9134
    @gajanandeo9134 27 дней назад

    नेने साहेब ग्रीक आपल्या कडून लष्करी साहित्य किंवा साहाय्य घेईल का.

  • @uttamkurne3866
    @uttamkurne3866 7 месяцев назад +4

    Very informative blog as always. 👏👏

    • @ArvindKadu-gw5xo
      @ArvindKadu-gw5xo 7 месяцев назад

      धन्यवाद खूप सारी माहिती

  • @neelakulkarni6697
    @neelakulkarni6697 7 месяцев назад

    नेने सर जयशंकर याना जयशंकर सुब्रमण्यम का म्हणत नाही त्यांना कोणी तरी तसे करण्यास सांगावे आम्हाला तमिळ ब्राह्माण बद्ध ल खूप आस्था आहे शिवाय ते केव्हा आयएएस झाले हे कळवावे

  • @nitink15
    @nitink15 7 месяцев назад +3

    यवनी क्षत्रप

  • @mukundlk
    @mukundlk 7 месяцев назад +1

    माझ्या माहिती प्रमाणे जर्मनी च्या dis armament program प्रमाणे १९४४-४५, म्हणजे महायुद्ध नंतर केल्याने जर्मनी चा संरक्षण खर्च अमेरिका करत आहे

  • @yashwantpangarkar9539
    @yashwantpangarkar9539 7 месяцев назад +1

    New logistics corridor will touch Greece from Haifa port. Greece will be opening gate for exports to Europe. This friendship must develop well

  • @prakashdeshpande7268
    @prakashdeshpande7268 7 месяцев назад

    👍Proper analysis af righf time.Previous history regardjng ties with Gress is not kniwn to many person's. Bedides thus tha wsy in which explajned is very fine.Everyone though not interested jn jnternational politics :also listebs carefully because manner of explabstion is very perfect.❤

  • @ashwini2009
    @ashwini2009 7 месяцев назад +2

    Hello,
    On 24th , Ukraine Russia war will complete 2 years.
    Are you making any video?
    Russia has aquired new city in Ukraine.
    Is Europe will face food crisis?
    Why Europe is not facing so much inflation, even after houthie rebels fight in red sea?
    Please share your thoughts on this.
    Chaitanya upadhye

  • @VijayManjrekar-xs9fe
    @VijayManjrekar-xs9fe 3 месяца назад

    ग्रिस मधे एक मार्बल मिळतं.
    त्या मार्बल चे नाव "मराठी मार्बल."
    कां पडलं असेल‌असे नाव ?

  • @adnyat
    @adnyat 7 месяцев назад

    एक छोटीशी दुरुस्ती..
    लोकशाहीचा जन्म भारतात झाला, ग्रीसमध्ये नाही.
    भारतात वैदिक काळापासून 'जनपद' अस्तित्वात होते.

  • @mayureshponkshe9325
    @mayureshponkshe9325 7 месяцев назад

    ग्रीस पेंशनरांचा देश होऊ घातलाय. पाच सहा वर्ष पूर्वी. ग्रीसला जागतिक बँकेकडून बेलआऊट मिळालाय. भारताला अजून पंचवीसेक वर्ष आहेत पेन्शनर व्हायला.

  • @omkarborhade6451
    @omkarborhade6451 7 месяцев назад +1

    Unsc madhe permanent membership kadhi betel tumhi tya ks kas pahta..

  • @sanjaybhore9888
    @sanjaybhore9888 7 месяцев назад +1

    आपण pok घेण्याची भाषा करतो भविष्यात आपण तो घेवूही परंतु चीनने आपला बराच भूभाग बळकवलेलेला आहे आपण तो घेवू शकतो का

  • @aniketgotake675
    @aniketgotake675 7 месяцев назад

    Suez canal releated two nation war
    On information

  • @bhagwanhume9854
    @bhagwanhume9854 7 месяцев назад +1

    अभ्यास सक...!

  • @shekhar0329
    @shekhar0329 7 месяцев назад +2

    ग्रीस शिवाय गाडी कशी चालणार.
    चाक जाम होतील
    म्हणून ग्रीस महत्त्वाचं आहे😂😂😂

  • @ashokpatwardhan3572
    @ashokpatwardhan3572 7 месяцев назад

    भारतीय जातात का?हिन्दू इतके बाहेर गेले तर काय होइल।

    • @adnyat
      @adnyat 7 месяцев назад +1

      जगभरात हिंदूंचा प्रभाव वाढेल 🚩

  • @nageshtendolkar4588
    @nageshtendolkar4588 7 месяцев назад +1

    Greece and India can make both countries prosperous and peace.jai hind

  • @aniketgotake675
    @aniketgotake675 7 месяцев назад

    Suez canal releated two nation war
    On information