मालदीवची हवा मोदींनी का काढली?| Lakshadweep | PM Modi | Chandrasekhar Nene | MahaMTB Maha MTB
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीप भेटीनंतर मालदीवच्या चीन समर्थक मोइज्जू सरकारच्या मंत्री मंडळातील काही मंत्र्यांनी भारतीयांविरोध आणि पंतप्रधानांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केली. याचा परिणाम दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधावर पडला आहे. भविष्यात या दोन्ही देशांचे द्विपक्षीय संबंध कोणत्या दिशेने जातील याचा घेतलेला आढावा...
बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/