China ची संपत्ती USA पेक्षा जास्त कशी झाली? India वर काय परिणाम होणार | Bol Bhidu

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 дек 2024
  • #BolBhidu #China #America #ChinaOvertakesUS
    नुकताच मॅकेंझी अँड कंपनीने केलेल्या सर्व्हेनुसार संपत्तीच्या बाबतीत अमेरिकेला मागे टाकून आता चीन हा देश पूढे गेला आहे. जगातील एकूण संपत्तीच्या एक तृतीयांश वाटा हा आता एकट्या चीनकडे असणार आहे. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून चीन हा देश इतका बलाढ्य नेमका झाला कसा याबाबत चर्चा केली आहे.
    तसंच काही मुद्यांच्या आधारे चीन आणि अमेरिकेची तुलना सुद्धा केली आहे, शिवाय या दोन देशांच्या तुलनेत भारतासमोरची आव्हाने कोणती आहेत याबद्दलही सविस्तर चर्चा केली आहे.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Комментарии • 275

  • @hunk1381
    @hunk1381 3 года назад +103

    भारतीय लोकांची मानसिकता पण भारताला मागे ठेवण्यास खूप जबाबदार आहे मुलगा व्यवसाय करतो ऐकल्यावर कोण त्याला मुलगी पण द्यायला तयार होत नाही पहा....

    • @abhijitp.1803
      @abhijitp.1803 3 года назад +5

      tuza dukhha samaju shakto,Apla hath jagganath 👋🤜🏻 jai muthyababa

    • @tusharb.3725
      @tusharb.3725 3 года назад +1

      Lagna karnaya sathi kamvaycha ki swatahala siddha karnya sathi!

    • @Timakiwala
      @Timakiwala 3 года назад +2

      @@abhijitp.1803 चीनी लोक ईमानदार,, मेहनती,, निडर,, उज्ज्वल भविष्यासाठी काम करणारे राष्ट्रप्रेमी,, आणि ईतर देशातील लोग स्वार्थी स्वतःचच बघणारे..
      अमेरिकन स्वतः काहीच काम करत नाही.. दुसऱ्या वर अवलंबुन आहेत.
      I have worked in China,, so I know)
      आणि भारतीय लोग,,,,,>>
      १) भारत माता की जय
      २) राम मंदिर, बाबरी मशीद
      ३) आरक्षण
      ४) सरकारी यंत्रणा/नेते/पोलिटीशीयन्स भ्रष्टाचारी.
      ५) येथील लोकांना मेहनत नको.

    • @abhishekchougule4938
      @abhishekchougule4938 3 года назад +4

      हाच प्रॉब्लेम आहे सगळे लग्नपुरत बागतात.

    • @AAKASHH367
      @AAKASHH367 2 года назад

      Ok

  • @digital.manthan
    @digital.manthan 3 года назад +28

    बोल भिडू चे विषय खुप छान निवडतात,खूप छान माहिती आहे.सर्व टीम चे खूप आभार

  • @akshaymore9559
    @akshaymore9559 3 года назад +21

    आपल्याकडे राजकारण, युवा नेते, भाईगिरी यातचं सर्व मग्नं आहेत

  • @samuelalmeida1379
    @samuelalmeida1379 3 года назад +14

    माहिती खरोखरच अतिशय महत्वपूर्ण. कुणाही भारतीयाला विचार प्रवृत्त करणारी. पण चीन ने जे साध्य केलं त्याला कठोर सरकारी धोरण कारणीभूत आहे. भारतात तसं घडणं कठीण आहे. कारण भारतात लोकशाही आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चीनकडे सर्वकाही असूनही त्या देशातले लोक, भारतातील लोका इतके सुखी आहेत का? भारतात गरीबी असून देखील. हा एक प्रश़्नच आहे. धन्यवाद...

  • @abhijitmehta172
    @abhijitmehta172 3 года назад +31

    हे सरकार infrastructure मजबूत करत आहे.. make in india च्या माध्यमातून RND पण चालू झाले आहे.. पण इथे जातपात चे राजकारण कमी झाले पाहिजे

    • @piyushpatil4655
      @piyushpatil4655 3 года назад +1

      He rajkaran tech karatat , je swata jati pati chya navane boma Marat basatat

    • @abhishekchougule4938
      @abhishekchougule4938 3 года назад +2

      कूच भी! फेकू अशिषकित आहेत त्यानं र&d माहीत नाही. ते चहा वडापाव विकायचे सल्ले देतात.

    • @abhishekchougule4938
      @abhishekchougule4938 3 года назад +2

      मारवाडी लोक अशिक्षित अणि हावरट आहेत. त्यांचा समाज कमी शिकतो अणि फक्त दलाली वर जगतो. अशा लोकांकडे सत्ता गेलेवर R & D ची अपेक्षा ठेवणेच मूर्खपणाचे ठरेल.

    • @piyushpatil4655
      @piyushpatil4655 3 года назад +1

      @@abhishekchougule4938
      Tuzya bapala ubha kar mag tith Adani kuthala

    • @piyushpatil4655
      @piyushpatil4655 3 года назад +1

      @@abhishekchougule4938
      Tu Kay keli aata paryant R & D te sang adhi

  • @abhijeetwaghmare5707
    @abhijeetwaghmare5707 3 года назад +28

    देश बरबाद करायचा असेल तर दारूचे दुकाने उघडा आणि देश जर परफेक्ट करायचा असेल तर पुस्तकांची दुकाने उघडा जय शिवराय जय भीम जय मूलनिवासी 🙏🇮🇳❤️

  • @shridharthorat6590
    @shridharthorat6590 3 года назад +56

    Make in india is not possible without research & devolpment 😔

    • @Timakiwala
      @Timakiwala 3 года назад +1

      चीनी लोक ईमानदार,, मेहनती,, निडर,, उज्ज्वल भविष्यासाठी काम करणारे राष्ट्रप्रेमी,, आणि ईतर देशातील लोग स्वार्थी स्वतःचच बघणारे..
      अमेरिकन स्वतः काहीच काम करत नाही.. दुसऱ्या वर अवलंबुन आहेत.
      I have worked in China,, so I know)
      आणि भारतीय लोग,,,,,>>
      १) भारत माता की जय
      २) राम मंदिर, बाबरी मशीद
      ३) आरक्षण
      ४) सरकारी यंत्रणा/नेते/पोलिटीशीयन्स भ्रष्टाचारी.
      ५) येथील लोकांना मेहनत नको.

    • @abhishekchougule4938
      @abhishekchougule4938 3 года назад +3

      मोदी अशिक्षित आहे त्यामळे त्याला याचे महत्व माहीत नाहये

    • @piyushpatil4655
      @piyushpatil4655 3 года назад +1

      @@abhishekchougule4938
      Tu te machine banaval ka aalu se sona tayar karanar 😂

    • @abhishekchougule4938
      @abhishekchougule4938 3 года назад

      @@piyushpatil4655 to twisted video ahe purn video bgh. Ani feku nasel tr Rahul ase att honar nahi. 3ri आघाडी येईल. अरविंद केरीवाल सरखे iitn सुधा आहेत. जे mahsratsrat झाले ते देशात ही होऊ शकते.

    • @piyushpatil4655
      @piyushpatil4655 3 года назад

      @@abhishekchougule4938
      Amantulla Khan yeil mag shriyat lavayala
      Jar AK aala tar 👍

  • @rushikeshmore6625
    @rushikeshmore6625 3 года назад +9

    भारतात मध्ये एकदा व्यक्ती शेतीत काम करत असेल आणि चांगले पैसे कमवत असेल तर लोक म्हणतात की तुला मुलगी भेटणार नाही अशी माणसांची मानसिकता आहे

  • @dhirajjoshi6711
    @dhirajjoshi6711 2 года назад +2

    देशासाठी काही तरी करायचे ही भावना प्रत्येकांच्या मनात रुजायला पाहिजे, त्यासाठी जातीपातीचे राजकारण घडता कामा नये, सरकारने नवे संशोधन साठी भरीव मदत करायला पाहिजे, कामगार वर्ग तयार व्हायला पाहिजेअजून भरपूर गोष्टी आहेत ज्या आपल्याकडे नाही आहे

  • @maheshranaware7285
    @maheshranaware7285 3 года назад +9

    आधुनिकतेची कास धरताना मानसिक समाधान आणि आनंद हे सुध्दा वाढले पाहिजे. Happiness index मध्ये आपण अगदी शेवटच्या नंबर वर आहोत.

  • @mujahidmomin6160
    @mujahidmomin6160 Год назад +1

    सर्वात महत्वपूर्ण म्हणजे आपलं भारत विश्वगुरू आहे.

  • @ravindradesai1520
    @ravindradesai1520 3 года назад +25

    India needs Land and Labour reforms.Hire and fire policy. Government should also recruit only if necessary. Corruption should be given severe punishment. Finally reforms should be speeded up.

    • @AAKASHH367
      @AAKASHH367 2 года назад +5

      म्हणजेच काय गुलामगिरी कां भांडवादरांची. स्टॅंडर्ड equal एडुकेशन आहे का इथे. करपशन च काय करणार. ग्राणीन भागात जरा जाऊन बघ. सांगली सातारा पुणे सोडून.

    • @patil1310
      @patil1310 2 года назад +1

      @@AAKASHH367 Aurangabad sodle tr marathwadyla kuni bgaht suddha nhi development karta.😐

    • @koustubhashtekar9969
      @koustubhashtekar9969 Год назад +1

      Kay chesta karata kay? mhanaje lokanni jamini vikun "hire and fire" madhye gulam vhayache kay?

    • @kiranpaygode968
      @kiranpaygode968 Год назад

      ​@@patil1310p

  • @amajesticthought1044
    @amajesticthought1044 3 года назад +18

    एक समाज कंपन्यांमध्ये monopoly करत आहे बाकीच्या लोकांला जात पाहून promotion नाही मिळत त्यावर कोण नाही बोलत

    • @रोशनब्राह्मण
      @रोशनब्राह्मण 3 года назад +3

      इकडे पण रड्यांना आरक्षण हवे का?

    • @Gupta_Dynasty
      @Gupta_Dynasty 2 года назад

      @@रोशनब्राह्मण जसे मंदिरात आईत आरक्षण वर काय अणि आता ews आहे त्याच काय

  • @maheshmalwadkar683
    @maheshmalwadkar683 3 года назад +8

    देशातील सर्व धार्मिक स्थलामधील पैसा शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात वळवणे आवश्यक आहे ज्यामुळे मनुष्यबळ सुधारेल नाहीतर आपण केवळ पाकिस्तान च्या रांगेतच बसू

  • @vishalsonawane6396
    @vishalsonawane6396 3 года назад +31

    तरी पण तो भारत चे काय वाकड करू शकत नाही 🙏✊जय इंडियन आर्मी जय भारत ✊🙏🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @shridharthorat6590
      @shridharthorat6590 3 года назад +4

      😂

    • @prathameshshinde5139
      @prathameshshinde5139 3 года назад +5

      त्यांचाकडे पण आर्मी आहे😂

    • @RoarMaddy
      @RoarMaddy 3 года назад +8

      50% bhartiye upashi rahtat

    • @shridharthorat6590
      @shridharthorat6590 3 года назад +5

      कोरोना सोडेल चीन मग बसा भिक मागत 😄

    • @mrsuperman1759
      @mrsuperman1759 3 года назад +12

      यूद्ध लढयला पैसा लागतो भावा जो चिन कडे भरपूर आहे
      इकड आपल्या अर्थव्यवस्थेचे पार घोडे लागलेले आहे
      गूलाबी स्वप्न रंगवन्या पेक्षा वास्तवीकता समजून घ्या दादा

  • @tta01tybscitprasadapankar.27
    @tta01tybscitprasadapankar.27 3 года назад +9

    या सर्व गोष्टी तेव्हाच साध्य होतील जेव्हा...
    ||एक देश एक भाषा...एक देश एक धर्म...||
    ही घोषणा अखंड भारतात घुमली पाहिजे...
    तेव्हाच भारत सर्व जगावर राज्य करेल...

  • @Anmol4824
    @Anmol4824 3 года назад +5

    Thanks for Valuable Information...

  • @pravinsuryawanshi1929
    @pravinsuryawanshi1929 3 года назад +6

    Supper content I ever seen on bol Bhidu, great job.

  • @ramakantdeshmukh7942
    @ramakantdeshmukh7942 2 года назад +8

    VERY NICELY EXPLAINED!!

  • @ravindraraut013
    @ravindraraut013 3 года назад +7

    आपल्याकडे भ्रष्टाचार संपविल्यास,कायदा कडक पाहिजे कायदा राबविण्यासाठी विशेष लक्ष पाहिजे.धर्म,जाती व्यवस्थेवर अंकुश पाहिजे. भ्रष्टाचार गुन्हेगाराची जेल मध्ये टाकुन त्यांची व संबंधित व्यक्तीची प्रोपर्टी सरकारी तिजोरीत जमा करायला पाहिजे. हे एवढे केल्यास एक वर्षात आपण पुढे जाऊ.

  • @npjmob4931
    @npjmob4931 3 года назад +1

    खूप छान विश्लेषण. असेच नवनवीन विषयांवर चर्चा व्हावी.

  • @AK-hw4eu
    @AK-hw4eu 3 года назад +7

    Agrasive फक्त धर्मा च्या बाबतीत आहे development च्या बाबतीत बोंब च बोंब!

    • @Gupta_Dynasty
      @Gupta_Dynasty 2 года назад

      म्हणून चीन नास्तिक देश आहे.

  • @vivekdhile6877
    @vivekdhile6877 3 года назад +14

    येणाऱ्या पुढिल १० वर्ष मध्यें कोणत्या क्षेत्रामध्ये प्रगति होऊ शकते या बद्दलची माहीती देऊ शकाल का

    • @ivinay21
      @ivinay21 3 года назад +2

      Technology and defence

    • @vipultambe5294
      @vipultambe5294 3 года назад +1

      Renewable energy production madhye khup pragati hou shakate.

    • @babanwarkhande1753
      @babanwarkhande1753 3 года назад

      Ai cloud computing metaverse electric cars defi

    • @Gupta_Dynasty
      @Gupta_Dynasty 2 года назад

      भारतात म्हणले तर अंड भक्त होण्यात प्रगती आहे 😹

  • @kedarbhosle3499
    @kedarbhosle3499 3 года назад +1

    खूप छान माहिती दिलीत sir धन्यवाद🙏🙏

  • @prashantchandanshive8711
    @prashantchandanshive8711 2 года назад

    खूप छान स्पष्टीकरण, शब्दांकन.....👌👌👍

  • @jadhavv.g.8859
    @jadhavv.g.8859 2 года назад +1

    भारतीय कृषि या विषयावर एक व्हिडिओ करा...

  • @vr1908
    @vr1908 2 года назад +2

    Comprehensive study!

  • @sanket_narode
    @sanket_narode 2 года назад +1

    मान्य आहे की चीन मध्ये मानवाधिकारांच हनन होतही असेल, पण तिथलं सरकार त्यांच्या नागरिकांच्या कल्याणासाठी प्रामाणिक प्रयत्न करतय हे मात्र नक्की

  • @swapnilkarade864
    @swapnilkarade864 2 года назад

    Bol bhidu ata amch lallantop ch zaal aahe....khup chhan kaam karat aahat bhavano

  • @amajesticthought1044
    @amajesticthought1044 3 года назад +3

    अपल्याइकडे एक समाज आपल्याच जातीच्या लोकांला चांगल्या नौकर्यांत भरून घेण्यासाठी पुढं-पुढं करतोय,जातीव्यवस्था संपल्याशिवाय आपला विकास फक्त धुळफेकच राहील

  • @shaileshmhatre5040
    @shaileshmhatre5040 3 года назад +3

    चीन मधील लोक खूप मेहनती आहेत... चीन ची बरोबरी जगात कोणीच करू शकत नाही

    • @AAKASHH367
      @AAKASHH367 2 года назад

      आपली माणसं का घरी झोपा काढतात का.

    • @Gupta_Dynasty
      @Gupta_Dynasty 2 года назад

      @@AAKASHH367 अरे नाही मंदिर madjit आहे न तिथून होईल विकास

  • @VijayPatil-kc6cz
    @VijayPatil-kc6cz 3 года назад +4

    2014 पासून चा डेटा सांगतो की पेटंट दाखल करणे असो नाहीतर सायन्स पेपर प्रकाशन असो संख्या सातत्यानं कमी होत आहे. तरीपण विश्वगुरु असल्याचा आव आणला जातो

    • @mayurkanth6987
      @mayurkanth6987 2 года назад

      Lol it is not declining. Patent filing in India has TRIPLED in past 5 years but as compared to China, us, Korea India is way behind.

    • @Gupta_Dynasty
      @Gupta_Dynasty 2 года назад

      @@mayurkanth6987 कारण सगळे धर्म chya विळख्यात सापडले आहे

  • @Khaireatul
    @Khaireatul 3 года назад

    खूपच छान
    आपण जे काही सांगितले तो सगळा विचार डोक्यात आहे पण ज्या गोष्टींची ची माहिती किंवा पायाभुत सुविधा हव्या त्या नाही आहे त्याची वाट पाहतोय ज्या काही सुविधा आहे त्या मिळण्या करता खूपच आडकाठी येते.

  • @darshankangude
    @darshankangude 3 года назад +1

    Khup chaan information provide keli 🙏🏻

  • @Sanjayshendkar1243
    @Sanjayshendkar1243 3 года назад

    चांगली माहिती....1 नंबर

  • @makaranddewalekar1308
    @makaranddewalekar1308 3 года назад +1

    Excellent Analysis 👌

  • @saurabhbhalerao2820
    @saurabhbhalerao2820 3 года назад

    खूप छान विश्लेषण ,विविध पैलू उलगडून दाखवल्याबद्दल अभिनंदन !💐

  • @nikhilkendre2708
    @nikhilkendre2708 2 года назад

    खूप छान माहिती दिली सर, धन्यवाद.

  • @avinashbarabde8868
    @avinashbarabde8868 2 года назад

    Thanks अरुण दादा🙏🏼

  • @Ironman-u5l
    @Ironman-u5l 3 года назад +5

    China devloped jhala tithe single party rule ahe mhanun karan economic reforms zale

    • @Gupta_Dynasty
      @Gupta_Dynasty 2 года назад

      ती नास्तिक पार्टी आहे kelya अपल्याईथ धर्माच्या नावावर चुत्या गिरी फक्त..

  • @dayanandbhadrashette8745
    @dayanandbhadrashette8745 3 года назад +2

    चीन आणि भारत यांची लोकसंख्या सामान आहे .पण चीन चे भौगोलिक क्षेत्रफळ भारतापेक्षा तीन पट जास्त आहे. हा पण मुदा चीन च्या विकासात महत्वाचे आहे..

    • @Akshay-ow1dm
      @Akshay-ow1dm 2 года назад

      Chutiya ....hue line vishai aiklay ka....chin chi 94% janta 25% kshetrphalawar rahte.....jast krun jmin padik donhral ahe

    • @atulgaikwad6716
      @atulgaikwad6716 16 дней назад

      मग जपानचे क्षेत्रफळ जास्त आहे का? B positive .,,

  • @ganeshbhandwalkar954
    @ganeshbhandwalkar954 2 года назад

    एक नंबर व्हिडिओ आम्हीही भारताच्या ईकॉनॉमिला बेस्ट मिळावा म्हणून ईटेक कंपनी स्थापन केली आहे

  • @arnavs2426
    @arnavs2426 Год назад

    आजवर पाहिलेल्या u tube channel मधील channel पैकी खूप छान आहे बोल भिडू

  • @indian3982
    @indian3982 3 года назад +19

    Aaple lok jati dharmavar ladhnyat busy ahe ..1 % lokankde 73 % sampatti ahe .

    • @AjayPatil-fj5tu
      @AjayPatil-fj5tu 3 года назад +2

      Lokanachi ichha naste... But politicians mule tasa hota

  • @xkzkoe
    @xkzkoe 2 года назад +1

    , साहेब मानलं पाहिजे तुम्हाला माहिती एक नंबर देता आमच्या बुद्धीचा विकास झाला आहे आभारी आहे तुमचा

  • @krushnabhatankar
    @krushnabhatankar 3 года назад

    Ev tractor all models details please

  • @indianindian7493
    @indianindian7493 2 года назад +2

    Aaplya deshat sarkari ration var pot bharnaryachi sankhya mothi aahe.

  • @shivajibhoite8074
    @shivajibhoite8074 Год назад

    thanks a lot........

  • @sanjaybaviskar8427
    @sanjaybaviskar8427 Год назад

    Please make a video on SEZ it's success/failure.

  • @niharprabhu3604
    @niharprabhu3604 Год назад

    Mazya mate jar kuthlya reform sathi tala galatlya lokanna barobar gheun apan pragati keli tar fast hoil. Apan Jan dhan account open kele tyache changle parinam baghu shakto pan china ne je reforms kele tase karayche tr tala galatlya lokanna gheunach karave lagnar mhanje Tyanna quality shikshan Dene mhanje Tyanna nokri milel kivva business kartil Ani tyamule GDP khup jast vadhel.

  • @bhagavatwaghchaure8985
    @bhagavatwaghchaure8985 2 года назад

    Very nice information Thanks sarji

  • @udaysontakke1115
    @udaysontakke1115 3 года назад +1

    सुंदर. अभिनंदन. 👌 👏

  • @uttamkavitkar2149
    @uttamkavitkar2149 3 года назад

    china madhe corona cases kiti ahet? kiti lok mele? he ajun mhahit nahi zal pan china kade kiti paise ahet he kase mahit zale

  • @SureshPandharkar-oe8ql
    @SureshPandharkar-oe8ql 10 месяцев назад

    The best chanal
    बोल भिडू
    सूचना
    काढलेले मुद्दे स्क्रीन वर लिहा

  • @vishnumore6022
    @vishnumore6022 3 года назад +2

    Great job

  • @shrinivasjavalkar4750
    @shrinivasjavalkar4750 3 года назад

    Thank you

  • @vijaytanavde912
    @vijaytanavde912 2 года назад

    अभ्यास कमी वाटतं आहे?

  • @pravinharnol3501
    @pravinharnol3501 2 года назад

    Very very good mahetee

  • @roofingsheetmanufacturertc6820
    @roofingsheetmanufacturertc6820 2 года назад

    Best bhau must

  • @sayajiraoukey5922
    @sayajiraoukey5922 3 года назад +1

    Jaga upalabdh fakt mandir masjib sathi dhaarmik karya sathi hote , loksankhya niyantran he pan dhaarmik aahe, apani pratyak research ved purana pasun hoto, ajun kiti vikash pahije saheb.

  • @nishantbrahmane9223
    @nishantbrahmane9223 2 года назад

    Information collection khup changla ahe pn fakta tondi sangnyapeksha jr informational slides astya info aikta aikta jr visualize pn karta ala asta tr video ajun bhari zhala asta

  • @akashshinde2673
    @akashshinde2673 3 года назад +1

    Nice presentation sir

  • @SandeepKulwade
    @SandeepKulwade 3 года назад

    सर, south korea च्या विकासा बद्दल विषय घ्या, मला असे मनापासून वाटते की आपल्याला त्या देशाच्या पॉलिसी प्रमाणे आपण वाटचाल केली की विकसित राष्ट्र म्हणून आपण नावारूपाला येऊ शकतो. South Korea cha विषय खरंच खूप ज्ञान वर्धक असेल

  • @SanjayVarade-ev5di
    @SanjayVarade-ev5di Год назад

    Tumchi mahiti kharcha khup changali watali

  • @sushant8411
    @sushant8411 2 года назад

    Aaplya ithe jaro government strong asel sadhya pan te kontya prakar cha prachar karun nivdun yete he lakshat ghya...kiti jana ni yana vikasachya naavakhali mate dili asatil tyacha vichar kara sagle clear hoil ki kay issue aahe aaply ikade

  • @bharatsakore4075
    @bharatsakore4075 3 года назад

    खूप छान माहिती

  • @omkarkarekar4066
    @omkarkarekar4066 2 года назад

    Tumi software cha export consider karat nai ahat

  • @laxmanpatil3860
    @laxmanpatil3860 2 года назад

    Nice information for development, thanks for explanation, nice thinking

  • @sushantambhore3631
    @sushantambhore3631 2 года назад

    Kahi jhal ki kahihan reservation kade bot dakhvatat pan jevan arakshan navat teva bharatat konti development jhali he sangavi .

  • @amitkhedekarfacts5679
    @amitkhedekarfacts5679 3 года назад

    Mastch ekdam 🙏🙏🙏

  • @lionsofdeccan4768
    @lionsofdeccan4768 3 года назад +1

    Me. China mdhe kahi kaal job kela ahe . Labour cost faar expensive ahe tikde

  • @taan0707
    @taan0707 2 года назад

    Very good information described in a simple way

  • @marathi148
    @marathi148 2 года назад

    हिंदुस्थान लोकसंख्येच्या बाबतीत २ नंबर ला येतो.प्रत्येकानी भारतीय वस्तू खरेदी केली तर आपण ही networth मध्ये पुढे जाऊ..🔥🔥🔥🔥🔥देशाला पैसे मिळवून देणे हे आपले कर्तव्य आहे. जर श्रेष्ठ बनायचं असेल तर आपल्या देशाला पाठिंबा दिला पाहिजे

  • @JivanKhandare
    @JivanKhandare 3 года назад

    Informative reaserch

  • @sachinbajirao6590
    @sachinbajirao6590 3 года назад

    great analysis

  • @sudhakarlahane7229
    @sudhakarlahane7229 2 года назад

    United Nations Security Council ची पर्मनंट मेंबर्स होण्याचे काय फायदे आहेत, याचा कृपया एक विस्तृत माहिती देणारा व्हिडीओ बनवाल का?

  • @rahulvandure6738
    @rahulvandure6738 3 года назад

    खुपचं छान 👌

  • @rajeshpatil6872
    @rajeshpatil6872 3 года назад +2

    China la changla leader milala. Bhartala matra 2014 madhye moorkha, bhampak aani khotarda leader milala. Aata aapan Pakistan, Bangladesh, Nepal, Sri Lanka yanchya hi khali gelo aahot.

  • @parshurammane1029
    @parshurammane1029 2 года назад +2

    विषय चांगला....
    अमेरिका आणि चिन च्या संपत्ती आणि इतर गोष्टीबाबत भारतील बाबींशी तुलना

  • @ghagrupesh
    @ghagrupesh 2 года назад +1

    आपण खाद्य तेल पण 60 ते 70 % आयात करतो, जे शक्य आहे ते सुद्धा मॅनेज करण जमलं नाही भारताला

  • @vishalsonawane6396
    @vishalsonawane6396 3 года назад

    Nice information sir thanks 🙏

  • @vijayvidhate6682
    @vijayvidhate6682 3 года назад +1

    Mast

  • @RSB194
    @RSB194 3 года назад +2

    Congratulations china..✌️

  • @santoshatole2850
    @santoshatole2850 2 года назад +2

    एकच अपत्य तरचं देश महासत्ता.नाहीतर काही नाही.

  • @watchfulmind9415
    @watchfulmind9415 3 года назад

    सर्व दृष्ट्या समता समाजात आली तर आणि तरच भारत प्रगती करू शकेल. विचार करा.

  • @sourabhautade8946
    @sourabhautade8946 3 года назад

    nice information sir

  • @dhananjaybadwaik5019
    @dhananjaybadwaik5019 2 года назад

    Election activities are going in every month due to this all economical energy is going useless.
    This energy should used in industrial growth.

  • @learnbusinessgeneralknowle7791
    @learnbusinessgeneralknowle7791 3 года назад

    Dada superb 👍👍👍👍👍

  • @umeshsuryawanshi3041
    @umeshsuryawanshi3041 3 года назад

    Kdk information sir 🔥🔥♥️

  • @bhalchandrakushe1102
    @bhalchandrakushe1102 3 года назад

    Good information

  • @ganeshbankar3211
    @ganeshbankar3211 3 года назад

    Very very nice sir thanks
    बोल भिडु ऐवजी न्यु नाॅलेज असं नाव द्यावे सर

  • @dattatrayapawar102
    @dattatrayapawar102 2 года назад

    Very nice

  • @gamerzone3211
    @gamerzone3211 Год назад

    दर वर्षी फक्त आंध्र प्रदेश मधून 2000 विद्यार्थी मेडिकलचं शिक्षण घ्यायला चीनला जातात.

  • @sanjayburaje386
    @sanjayburaje386 4 дня назад

    भारतीयाकडे इतक सोन आहे
    त्याचे मुल्य मापन केल तर अमेरिका आणि चिन कुठेच बसनार नाहीत

  • @truptizagekar4142
    @truptizagekar4142 2 года назад

    Rajkiya udasinta ahe aplya kade.

  • @gaurionfire3297
    @gaurionfire3297 2 года назад

    भारी ना सर

  • @s.p.9735
    @s.p.9735 2 года назад

    इथे लोकसंख्या वाढवायचे प्रयत्न सुरु आहेत,देशविकास राहिला बाजूला मजहब, religion वाढीचे प्रयत्न करत आहेत.

  • @xavierfernandes6645
    @xavierfernandes6645 2 года назад

    Bol bhidu good knowledge giving us .sir i was in abroad .& My suggestion in our country for develop each person should take school education & same time parents should support child skills development .

  • @mangeshdevalapurkar5283
    @mangeshdevalapurkar5283 2 года назад

    Namaskar, Your media is too good. Thank you for investing your time and presenting us very good videos. Mast Media aahe.

  • @nehakothule6509
    @nehakothule6509 3 года назад

    Mast video