या पाच करणांमुळे विमानं Tibet चा भाग ओलांडत नाहीत। Bol Bhidu।

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 дек 2024

Комментарии • 62

  • @Nirmal_bachhav
    @Nirmal_bachhav 2 года назад +126

    आता विषय निघालाच आहे तर कैलास पर्वत या विषयावर व्हिडिओ होऊन जाऊ द्या.

    • @rj6169
      @rj6169 2 года назад +8

      हिंदू धर्मातील अनेक ग्रंथात त्याचा उल्लेख आहे, तिथे स्वयं महादेव राहतात.. विविध देशांनी तो पर्वत चढण्याचा प्रयत्न केला पण कोणीच यशस्वी होऊ शकले नाही

    • @Antiq11
      @Antiq11 2 года назад +5

      ऐकलं तुमचं त्यांनी, व्हिडीओ बनवला कैलास पर्वत या विषयावर

    • @jit_pagar_MLG
      @jit_pagar_MLG 2 года назад

      ruclips.net/video/RfAe7svg3pg/видео.html

  • @robinsood8598
    @robinsood8598 2 года назад +8

    तिब्बत भारताचा अविभाज्य भाग आहे आपल्या नाकर्त्या राजकारण्यांनी घालवला
    आता तरी प्रयत्न करा

  • @chaitanyaastarkar4473
    @chaitanyaastarkar4473 2 года назад +14

    🚩कैलास पर्वत आणि कैलास मान सरोवर वर विडीओ बनवा....🚩

  • @kuldeepbargaje8998
    @kuldeepbargaje8998 2 года назад +7

    मग video display वर चीन च्या राष्ट्रध्यक्ष चा फोटो का लावला आहे दिशाभूल करण्यासाठी का?

  • @akshayakshay780
    @akshayakshay780 2 года назад +4

    salaam to Bol bhidu team great job .......

  • @ganeshadsul9827
    @ganeshadsul9827 2 года назад +10

    कैलास वरतीपन बनवा

  • @padmavatibhosale8845
    @padmavatibhosale8845 2 года назад +3

    खुप छान माहिती समजली

  • @vivektulja4516
    @vivektulja4516 2 года назад +1

    You left out perhaps the most important reason, which is during decompression the aircraft must come down to an altitude of 10,000 feet but most of Tibet is above this height. Secondly, almost all jet aircraft can comfortably fly well above the height of Mt Everest. For most modern Boeing and Airbus aircraft, the ceiling is around 41,000 feet. Also remember that there are many flights around the world that fly entirely over an ocean (e.g. Los Angeles to Sydney) with no possibility of an emergency landing so this is not a factor. Turbulence is a factor but if it saves 2-3 hours of flight time (and fuel cost) resulting in lower fares people might put up with it.

  • @AmbitiousAlex
    @AmbitiousAlex 2 года назад +2

    एकाच शब्दात सांगितलं असतं कि पर्वतांच्या उंचीमुळे तिबेटवरून विमानं उडत नाही तरी चाललं असतं ना.. त्यासाठी इतका मोठा व्हिडिओ बनवायची काय गरज ? 🫤

  • @mindblowingextraordinarily2808
    @mindblowingextraordinarily2808 2 года назад +7

    बाल है कि चिडीया का घोसला😅😂🤣👎🏽

  • @ramakantwadkar4609
    @ramakantwadkar4609 2 года назад +1

    Flight from Delhi to Gunsa Tibet for Kailash manas yatra required. Gunsa only 180 km from Khailash

  • @vikiraj62
    @vikiraj62 2 года назад +1

    कैलास पर्वत माहिती द्या

  • @netajitupe5759
    @netajitupe5759 2 года назад +2

    छान आहे महिती धनेवाद

  • @vishnusable841
    @vishnusable841 2 года назад +1

    Kailash parvat yavar vdo bnva pls 🙋🙋🙋🙋🙋🙋

  • @jyotibokare4401
    @jyotibokare4401 2 года назад +2

    छान माहिती 👌

  • @prasadkulkarni15
    @prasadkulkarni15 2 года назад +1

    कैलास वरती सुद्धा एक विडिओ बनवा 🙏🏻ॐ नमः शिवाय

  • @omkarkore4000
    @omkarkore4000 2 года назад

    Great information ❤️👍

  • @sandyandy100
    @sandyandy100 2 года назад

    व्हिडीओ उत्तम बनवला आहे. मला अनेक वर्षांपासून हा प्रश्न छळत होता. त्याचं उत्तर मिळालं

  • @dattasawant5924
    @dattasawant5924 2 года назад +1

    Gautami baddal ek video kara

  • @कोथरूडचाकोलंबस

    शुभ बोल नाऱ्या!!! ky to thumnail ky te miss subject related information.....lachar jalet sagale views sati

  • @yogeshshinde4540
    @yogeshshinde4540 2 года назад

    तुम्हाला एवढी सगळी माहिती कोठून भेटते

  • @sachinjathade8225
    @sachinjathade8225 2 года назад

    9 ratri ch banwa 9 diwas 9 colour cha ani dar vashi change kse hotat

  • @vike6998
    @vike6998 2 года назад +1

    तिबेट आणि अकसाई चीन हा चीन चा भूभाग नाही, please correct yourself

  • @akashvlog1981
    @akashvlog1981 2 года назад

    So sweet maithili maam

  • @user-dr9pk6oi4v
    @user-dr9pk6oi4v 2 года назад +7

    ४ किलोमीटर?

    • @siddheshpawar7992
      @siddheshpawar7992 2 года назад +2

      ४ हजार मीटर पण तिबेट मध्ये काही पर्वत रांगा ५ हजार मीटर उंचीचा पण आहे

    • @siddheshpawar7992
      @siddheshpawar7992 2 года назад +5

      आणि याचं सगळया करणान मुळे जर कधी भारत आणि चीनच युद्ध झालं तर चीन ची एअरफोर्स भारतात प्रवेश नाही करु शकत आणि जरी आली तर त्यांचा विमानात जेवढा पेट्रोल आहे ते फक्त इकडे यायलाच लागेल आणि त्याना इकडून परत तिकडे जायला परत पेट्रोल भराव लागलं आणि या एकच गोष्टी मुळ भारताला फायदा आहे

    • @user-dr9pk6oi4v
      @user-dr9pk6oi4v 2 года назад

      @@siddheshpawar7992 सुंदर! व अभ्यास पूर्ण

    • @siddheshpawar7992
      @siddheshpawar7992 2 года назад

      @@user-dr9pk6oi4v हो आणि आजुन एक गोष्ट अशी कोणत हि फाईटर जेट विमान १० हजार फुटा पेक्षा जास्त उडत नाही अणि जे उडतात ते खुप क्वचित असतात आणि चीन चा एअरफोर्स मध्ये रॅमजेट इंजिन असलेले फाईटर जेट विमान असतील तर ते १० हजार फुटांवर उडूच शकत नाही कारण या विमानांना उडण्यासाठी ऑक्सीजन ची आवश्यकता असते अणि त्या मुळ अणि जर त्यांनी पूर्ण क्षमतने त्यांच विमान जर शस्त्रांनी भरलं तर ते खुप जड होईल आणि एवढं जड विमान १० हजार फुटांवर उडू शकत नाही अणि जर त्यांनी तसा प्रयत्न केला तर त्याच विमान भारतात येण्या आधीच तिबेट चा पर्वत रांगा मध्ये क्रॅश होईल अणि विमान जड असल्या मुळ त्याला उडाला पेट्रोल पण जास्त लागत अणि त्यांचा विमानाचं सगळ पेट्रोल फक्त भारतात यायला लागलं पण इथून त्यांना परत जाता नाही येणार

  • @abhibhilarevlogs13
    @abhibhilarevlogs13 2 года назад

    Mount Everest 29,032 feet aahe plane 33,000 to 42,000 feet var aasta

  • @archanaraskar8895
    @archanaraskar8895 2 года назад

    बोल भिडू नमस्कार,तुम्ही विमान कोणी पहिलं बनवलं ह्या बद्दल माहीत द्यावी

  • @yog.m00
    @yog.m00 2 года назад

    मला वाटल दलाई लामांच काहीतरी असेल. 😅😅

  • @abhinaogodase2761
    @abhinaogodase2761 2 года назад

    Good informatics

  • @siddhantpatil292
    @siddhantpatil292 2 года назад +6

    😂😂 you guys should search Beijing Airport and not the Tibet area. Beijing Airport has traffic like 0 on the map.

  • @sharadbhosale9902
    @sharadbhosale9902 2 года назад

    Best information

  • @शांतीदूत-भ7स
    @शांतीदूत-भ7स 2 года назад

    तिब्बत चीन का हिस्सा है , सुब un मैं अपने चिचा ने सार्थन दिया , हिंदी चीनी भाई भाई का नारा लगाकर,,,
    अब चायना हमारे बॉर्डर तक आ गया , तिब्बत उनके पास जाने से,,
    चच्चा तो चले गये , हमारे पास चयना चुटिया पन छोड़ गये

  • @prajyotsutar7596
    @prajyotsutar7596 2 года назад

    म्हणूनच चीन ने तिबेट वर कब्जा मिळवला आहे ते का आज कळलं धन्यवाद

  • @ytjigar
    @ytjigar 2 года назад

    मैथिली मॅडम तुमचं insta account नाही का

  • @aftabshaikh7866
    @aftabshaikh7866 2 года назад

    Make videos on IT industry

  • @dadeshsingh6407
    @dadeshsingh6407 2 года назад

    मैथिली केस लंब बनव
    कुरूले नही

  • @rahulkendre7752
    @rahulkendre7752 2 года назад

    तकालमाकन नाही त्याचे नाव टकलामकान असे आहे

  • @bhalchandra7086
    @bhalchandra7086 2 года назад +1

    चायना च्या जिनपिंग वर ED चि धाड पडलेली दिसते..!!

  • @hemantsable3791
    @hemantsable3791 2 года назад

    Vimana cha engine la oxygen bhetat nahi mhanun tibet warun vimana jat nahit

  • @nileshgujar8162
    @nileshgujar8162 2 года назад

    तिब्बिट हे आपल आह

  • @vishalgaikwad3061
    @vishalgaikwad3061 2 года назад

    NICE.

  • @somnathgodkar4720
    @somnathgodkar4720 2 года назад

    Me bol bhidu fakt tuzhya sathi baghtoy 😉

  • @ramansanap4443
    @ramansanap4443 2 года назад

    तिबेट ला जगाचं छप्पर मानतात

  • @pritampatankar8031
    @pritampatankar8031 2 года назад

    👌🏻

  • @prashantbobade9361
    @prashantbobade9361 2 года назад

    🙏

  • @nileshshivthare5115
    @nileshshivthare5115 2 года назад

    LoVEYOUMAITHiLI

  • @vitthalbagul7958
    @vitthalbagul7958 2 года назад

    👍

  • @poonamjraut
    @poonamjraut 2 года назад

    👍🏼👍🏼

  • @dipakpatil5717
    @dipakpatil5717 2 года назад

    Tibet sathi Lama cha photo lavt java .. tibet swatantr desh asun, china n baljabri kabja kelela aahe Tibet. China chya president cha photo lavt jau nka Tibet sathi.

  • @dinanathpatil8738
    @dinanathpatil8738 2 года назад

    flightradar24 is good.

  • @sarkarinokarijahirat
    @sarkarinokarijahirat 2 года назад

    China बीजिंग

  • @rahulkendre7752
    @rahulkendre7752 2 года назад

    तकालमाकन नाही त्याचे नाव टकलामकान असे आहे