भारतीय समाजात स्त्री भोगवस्तू नव्हती?। Bhalchandra Nemade | EP - 1/2 | Diwali Vishesh

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 ноя 2024

Комментарии • 55

  • @world_conquerer
    @world_conquerer 2 дня назад +6

    वादविवादांची समृद्ध परंपरा जीवंत ठेवल्याबद्दल आपल्यासारख्या साहित्यिकांना धन्यवाद

  • @manasisankhe8763
    @manasisankhe8763 День назад

    अतिशय आवडते लेखक.ज्ञानाचा भांडार.खूप खूप धन्यवाद थिंक बँक

  • @swapnil_patil99
    @swapnil_patil99 День назад +3

    One of the greatest author

  • @anilsable5907
    @anilsable5907 2 дня назад +1

    खूपच समृद्ध मुलाखत नेमाडे सरांची...

  • @Joy-hd2sp
    @Joy-hd2sp День назад +1

    हात जोडून नमस्कार केला..... किती विनम्रता.....

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 2 дня назад +4

    He is great🎉

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 2 дня назад +8

    काळ्या तंबुत झाकणे म्हणजे स्रीला स्वातंत्र्य 😂😂😆

    • @ST-wn5uv
      @ST-wn5uv 2 дня назад +1

      Shevati tumchi jhep tevadhich

    • @hard-crackers1227
      @hard-crackers1227 2 дня назад +5

      @ST-wn5uv बर ठीक आहे!!!!पण फक्त माझ जे वाक्य आहे त्याला तार्किकतेच्या आधारावर खोडुन दाखवा 🙏🙏🙏🙏

    • @theartmedlay480
      @theartmedlay480 День назад

      @@hard-crackers1227 क्या बात है.

  • @arjunborole9483
    @arjunborole9483 8 часов назад

    विनायक जी
    आपण खुप छान काम करीत आहात
    दर्जेदार content आहे
    मी शेकडो ऐकलेत
    मी नेमाडे चा कॉलेज पासुन चाहता आहे
    एक विनंती/सूचना
    पाहुण्यांच्या आवाजापेक्षा तुमचा volum जास्त झालाय. Technical issues. Please try to correct.

  • @arunadeshpande2013
    @arunadeshpande2013 2 дня назад +1

    मी कोसला ऐकली पण वाचायची पण इच्छा आहे . देशीवाद प्रथमाच कळला त्या शिवाजी पण कसा होता हे पण लोकांना मूळ माहिती असणे जरूरीचे आहे . धन्यवाद उत्तम मुलाखत व प्रश्न 🎉

  • @sparklinglotus
    @sparklinglotus День назад +2

    The guest is right about matriarchy being the natural and more sensible order of things, but the discussion is kind of weird for the reason that they don't seem to be an avid user of the www. Info about a lot of the questions and matters he doesn't have updates about is now easily available on the Internet. He's still stuck in the old era, which is kind of surprising.

  • @Shrikant_Patil
    @Shrikant_Patil День назад +4

    ५१ पैकी एक शक्तीपीठ हींगलाज माता थेट पाकिस्तानातील बलुचिस्तान मधे आहे तिथे जाऊन या काका.

  • @AnuradhaJoshi-c8w
    @AnuradhaJoshi-c8w 2 дня назад

    शुभ दिपावली शुभेच्छा🎉
    धन्यवाद जी गुरुदेव
    Thanks for shearing
    😅😊🎉😮😂❤

  • @1915164
    @1915164 21 час назад

    ज्ञान पीठ पुरस्कार चे अवमूलन झालं आहे

  • @10ssr
    @10ssr День назад +1

    नेमाडे असो वा कोणीही जोवर ते त्यान्नी मीळवलेली माहीती देतात तोवर ठीक वाटते, स्वताहाची मते माण्डायला लागले की कण्टाळवाणे वाटू लागतात.

  • @premslife6240
    @premslife6240 2 дня назад +3

    दशमहाविद्या मग काय आहे.. दश अवतार आहे तसा दश महाविद्या आहे.

  • @sandipchavan7661
    @sandipchavan7661 2 дня назад +8

    कशाला असल्या हिंदू विरोधी लोकांना बोलावतात तुम्ही?
    हिंदू धर्मात 51 शक्तिपीठ आहे आणि ते सगळे देवींना समर्पित आहेत ह्याशिवाय हजारो उदाहरण आहे हिंदू धर्मातील मातृ, कन्या आणि स्त्रीला देवाचे स्थान दिल्याची.

  • @rameshwar.mahale
    @rameshwar.mahale День назад

    हिंदू चा पुढील भाग लवकर यावा, वाट बघतोय!
    नेमाडे सरांच्या प्रत्येक मुलाखतीतून नवीन काहीतरी ऐकायला मिळते.

  • @rohitkadam3011
    @rohitkadam3011 2 дня назад +1

    अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्त्व सर...

  • @siddharthnaikofficial1530
    @siddharthnaikofficial1530 2 дня назад +2

    God bless you vinayak for calling "The Legend" ❤

  • @ninadkulkarni7660
    @ninadkulkarni7660 2 дня назад +6

    दहा महविद्यांच स्वरूप माहिती नाही का? शाक्त मत/संप्रदाय आदिशक्ती ची उपासना करतो

  • @thewolverine7478
    @thewolverine7478 2 дня назад +3

    Mohini avatar ahe ki

    • @ST-wn5uv
      @ST-wn5uv 2 дня назад

      😂😂😂 LOL

  • @sandeepsawant6864
    @sandeepsawant6864 2 дня назад +1

    👍

  • @devendra17671
    @devendra17671 2 дня назад +6

    अतिशय चुकीचे विवेचन. शक्ती पिठे ही स्त्री चे दशावतार च आहेत

  • @arun30730
    @arun30730 День назад

    Love is non-existent,, over marketed commodity

  • @SamadhanMachineToolsSMT
    @SamadhanMachineToolsSMT День назад +3

    असली डुकरे इथला खाऊन गरळ oku शकतात यावरून इथे kiti स्वातंत्र्य aahe te कळत...
    Jara प्रेषित फक्तं माणसं कशी..
    बुरखा..halala Yawar bola ....
    Shemnya कुठला

  • @theartmedlay480
    @theartmedlay480 2 дня назад +5

    बेअक्कल.... 😅

    • @onkarbhoj7991
      @onkarbhoj7991 2 дня назад +6

      आपली अक्कल येऊ द्या मग जगासमोर

    • @ST-wn5uv
      @ST-wn5uv 2 дня назад +2

      Arre Arre …. Swata vishayi evadhe modest far Kami Lok astat 👏🏻

    • @theartmedlay480
      @theartmedlay480 2 дня назад +1

      @@onkarbhoj7991 अरे आधी तू वाच त्यांचे साहित्य...

    • @onkarbhoj7991
      @onkarbhoj7991 2 дня назад

      @@theartmedlay480 मी वाचून तुझ्या सडक्या मेंदूत काय फरक पडणार आहे का... सडक्या मेंदूची परंपरा चालू राहूदे तुझी अशीच

    • @MahendraMVaze
      @MahendraMVaze День назад

      बेअक्कल नाही तर अतिशहाणा आणि धूर्त.
      शाक्त स्मोरदाय, शक्तीपीठ यांचा इतिहास या महाशयांनी सोयीस्कर रित्या वगळलाय! हिंदू धर्माला गालबोट लावलं की काही लोकांना बोट लावीन तिथे गुदगुल्या होतात. त्यांच्या मनोरंजनासाठी हे सगळे उपद्व्याप. चुकीचे नरेतिव्ह सेट करणाऱ्या विद्वत्तेचं नुस्तं प्रदर्शन

  • @nikhildeshmukh6221
    @nikhildeshmukh6221 2 дня назад +2

    RSS च्या भक्तांचा इतिहास वेगळाच असतो😂
    मध्ये मध्ये पुरोगामी पण असले चाळे करत होते

  • @SandeepAKendre-sd4rl
    @SandeepAKendre-sd4rl 2 дня назад +2

    नेमाडे सर माझ्यासाठी देवापेक्षा श्रेष्ठ आहे

    • @sunsaxz
      @sunsaxz 33 минуты назад

      पण तुम्ही देव मानता का?

  • @avyaktakishor1635
    @avyaktakishor1635 2 дня назад +3

    हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ
    नंतर आज पुन्हा तोच परखडपणा...
    Thanks Vinayak Sir

  • @anupbhau91
    @anupbhau91 2 дня назад +4

    " ब्राह्मणवाद " मुळे झाली

    • @sunsaxz
      @sunsaxz 2 дня назад +2

      राजकारणी भानगडी डोक्यातून काढा

    • @avinashsabnis4669
      @avinashsabnis4669 2 дня назад

      आपली कर्तृत्वशुन्यता, आपली नालायकता झाकण्यासाठी सुमार लायकी ही नसलेलेच सर्व जबाबदारी "ब्राह्मणवादा" वर ढकलून हे नेहमीचे तुणतुणे वाजवत आहेत, व म्हणूनच अजुनही विकास न होता डबक्यातच डराव डराव करताहेत.

  • @raghavramon2051
    @raghavramon2051 2 дня назад +5

    No1 cha Ved*Ava aahe ha😂😂

    • @ST-wn5uv
      @ST-wn5uv 2 дня назад +3

      Tuje knowledge and literary skills evadhech aahe

    • @theartmedlay480
      @theartmedlay480 День назад

      @@ST-wn5uv हे तू कोण ठरवणारा