One of the most beautiful and informative episode of this channel. He is not only most versatile singer but he is also very good entertainer. The way he expresses himself shows how good orator he is. The way he connects spiritual and musical chords is really commendable. You should do maby more episodes with him. Rahul Deshpande एक चालते बोलते विश्व विद्यालय आहेत
कोणतेही गाणं हे त्या गाण्यातील "प्रत्येक शब्दाचा अर्थ, भावना, Expression" समजून घेऊन, FeeL करून, Enjoy करून गायकाने गायलं तरच "असे गायन" व गाणे "अविस्मरणीय" होतं व सर्व रसिक प्रेक्षकांनाही "भावतं" प्रत्येक वेळेस आणि असं गाणं अर्था-सहित समजून गुणगुणत प्रेक्षक घरी घेऊन जातात ( Take Home ) "गाण्याची मैफील पूर्ण Enjoy करून".....आणि असेच गायक "यशस्वी व अविस्मरणीय" होतात..... 😂 नाहीतर 99% गाण्याच्या कार्यक्रमात ( Live-Concert) गायकांनी गाणी "फक्त टेक्निकली करेक्ट गायली" पण 99.99 % प्रेक्षकांना गाण्यांचा अर्थ, भावना काहीच न समजूनही प्रेक्षक वा,वा करत टाळ्या वाजवतात आजही 😂😂
राहूल देशपांडे टेक्निकली खूप चांगले गातात पण त्यांचं गाणं कधी सुरांमध्ये श्रोत्यांना बांधून ठेवत नाही..... गाण्यामध्ये माधूर्य , मिठास नेहमी मिसींग वाटते त्यांच्या....कुमारजी, वसंतराव पहा किंवा शंकर महादेवन पहा.... शास्त्रीय संगीताची त्यांची जेव्हढी तयारी दिसते तेव्हढंच गाण्यामध्ये माधूर्य, मिठास दिसते... त्यामुळे त्यांचं गाणं वेगळ्याच उंचीवर जाऊन पोहोचतं आणि श्रोत्यांना नेहमी मंत्रमुग्ध करत राहतं...या ऍस्पेक्टवर राहूलजींनी काम करायला पाहिजे
टेक्निक वर जास्त लक्ष दिले तर गाण्यात भाव ओतने अवघड होते......दुसरी गोष्ट म्हणजे राहुल यांना गायक बनायचे नव्हते, त्यांना गायक बनवले गेले आहे..... गादी चालवण्याच्या अपेक्षेचा भार राहुल यांच्या वडिलांनी त्यांच्या डोक्यावर टाकला होता
शंकर महादेवन ची तुलना केली तर राहुल देशपांडे खूपच उजवे आहेत. शंकर महादेव फक्त फिल्मी गाणी गातात. त्यांचे pure classical programs खुपच कमी आहेत. ऐन उमेदीच्या काळात देखील शंकर महादेवन हे फक्त जुनी गाणी रिमिक्स करून गायचे. Instant Karma नावाच्या band खाली शंकर एहसान लॉय हे त्रिकुट फक्त फिल्मी गाणी गायचे. राहुल देशपांडे आधी पासूनच क्लासिकल / शास्त्रीय संगीत धरून आहेत. बऱ्याच कार्यक्रमात पंडित शौनक अभिषेकी सोबत ह्यांची जुगलबंदी ऐकली तरी राहुल खूपच उजवे ठरतात
Tumhala gana kiti kalata hyabaddal mala shanka ahe..Rahul ha sadhyachya anek gayakanmadhe ujava ahe.. classical rangavane hi sopi goshta nahi. Baryach vela mothya gayakanchya maifili sudha rangat nahi, which is ok. What I like about Rahul is he embrace his vulnerabilities. Ani mi evadha pure classical aikala ahe ki tya punyai var tham pane sangu shakto Rahul is on right track.
हा मुलगा सच्चा आहे...गाण्याशी आणि स्वरांशी प्रामाणिक आहे.... माणूस आहे...त्याच्या ' आज्ज्या ' सारखा.....!!!....हा आणि संजीव अभ्यंकर..... वाह.....!! ....जिते रहो....!! ...❤
25:25 Wow what a message
Rahul dada # all time favorite 🙏🙏🥳🥳🥳
देव चोरला..
सूर से सजी...
राम राम लोरी...
कैवल्य गान...
खळ खळ गोदा...
ले चली तकदीर...
❤❤
अप्रतिम मुलाखत😊😊
खुप छान संवाद...समजावून सांगण्याची हातोटी...अप्रतिम आवाज
One of the most beautiful and informative episode of this channel. He is not only most versatile singer but he is also very good entertainer. The way he expresses himself shows how good orator he is. The way he connects spiritual and musical chords is really commendable.
You should do maby more episodes with him. Rahul Deshpande एक चालते बोलते विश्व विद्यालय आहेत
Great❤
Great मुलाखत
Khup Chan mahiti 🙏🙏🙏🌹🌹🌹👍👍👍👌👌👌
Rahul Dada,as usual mast watla tumchi mulakhat aikun...stay blessed 👍🙏
Finally my favourite singer and idol as human being is here... 🙌🙌... Love u Rahul sir... 🙏🙏🙏
I am fan of Rahul ji. He's amazing and hardworking artist.
My most favourite nd fabulous singer
Rahul Deshpande ji....
Wt an informative episode...
4:52
That's y u r aprateem ❤
आपली प्रतिक्रिया देण्याआधी आपल्याला संगीत किती कळत हे महत्वाचे आहे.उगाचच पैसे लागत नाही म्हणून उगाचच काही प्रतिक्रिया देऊ नये
कोणतेही गाणं हे त्या गाण्यातील "प्रत्येक शब्दाचा अर्थ, भावना, Expression" समजून घेऊन, FeeL करून, Enjoy करून गायकाने गायलं तरच "असे गायन" व गाणे "अविस्मरणीय" होतं व सर्व रसिक प्रेक्षकांनाही "भावतं" प्रत्येक वेळेस आणि असं गाणं अर्था-सहित समजून गुणगुणत प्रेक्षक घरी घेऊन जातात ( Take Home ) "गाण्याची मैफील पूर्ण Enjoy करून".....आणि असेच गायक "यशस्वी व अविस्मरणीय" होतात.....
😂 नाहीतर 99% गाण्याच्या कार्यक्रमात ( Live-Concert) गायकांनी गाणी "फक्त टेक्निकली करेक्ट गायली" पण 99.99 % प्रेक्षकांना गाण्यांचा अर्थ, भावना काहीच न समजूनही प्रेक्षक वा,वा करत टाळ्या वाजवतात आजही 😂😂
don separate single sofa nahi ka bhau
सोफ्यावर कसे बसावे याचे मुलाखतकाराला शिक्षण घेणे आवश्यक आहे
तरी बर, आज मध्ये मध्ये पादल्या सारख्या ढेकरा देत नाही. 😂
स्वता:ची गाणं कधी गाणार
.. किशोर कुमार आणि आजोबांच्या गाण्यातून बाहेर पडायला पाहिजे.
तुम्ही शास्त्रीय ऐकले नाही अद्याप असं वाटतं.
अशा सिद्धहस्त गायकाने चरितार्थासाठी इतरांची गाणी गावीत हे शोभत नाही.....
@narendrabhagwat9108 तुम्ही शास्त्रीय संगीत आहे ऐकले नाही असे वाटते.
Part -2 yeudya lawkar
मी स्वतःसाठीच गातो. मग पैसे कशाचे घेता.😊🤔
Tumhi kay fuktat aiknar ka
राहूल देशपांडे टेक्निकली खूप चांगले गातात पण त्यांचं गाणं कधी सुरांमध्ये श्रोत्यांना बांधून ठेवत नाही..... गाण्यामध्ये माधूर्य , मिठास नेहमी मिसींग वाटते त्यांच्या....कुमारजी, वसंतराव पहा किंवा शंकर महादेवन पहा.... शास्त्रीय संगीताची त्यांची जेव्हढी तयारी दिसते तेव्हढंच गाण्यामध्ये माधूर्य, मिठास दिसते... त्यामुळे त्यांचं गाणं वेगळ्याच उंचीवर जाऊन पोहोचतं आणि श्रोत्यांना नेहमी मंत्रमुग्ध करत राहतं...या ऍस्पेक्टवर राहूलजींनी काम करायला पाहिजे
It’s all about attitude of an artist which cannot be separated from him. It is what it is. Over the time, the spirit gets matured.
टेक्निक वर जास्त लक्ष दिले तर गाण्यात भाव ओतने अवघड होते......दुसरी गोष्ट म्हणजे राहुल यांना गायक बनायचे नव्हते, त्यांना गायक बनवले गेले आहे..... गादी चालवण्याच्या अपेक्षेचा भार राहुल यांच्या वडिलांनी त्यांच्या डोक्यावर टाकला होता
शंकर महादेवन ची तुलना केली तर राहुल देशपांडे खूपच उजवे आहेत. शंकर महादेव फक्त फिल्मी गाणी गातात. त्यांचे pure classical programs खुपच कमी आहेत. ऐन उमेदीच्या काळात देखील शंकर महादेवन हे फक्त जुनी गाणी रिमिक्स करून गायचे. Instant Karma नावाच्या band खाली शंकर एहसान लॉय हे त्रिकुट फक्त फिल्मी गाणी गायचे. राहुल देशपांडे आधी पासूनच क्लासिकल / शास्त्रीय संगीत धरून आहेत. बऱ्याच कार्यक्रमात पंडित शौनक अभिषेकी सोबत ह्यांची जुगलबंदी ऐकली तरी राहुल खूपच उजवे ठरतात
Tumhala gana kiti kalata hyabaddal mala shanka ahe..Rahul ha sadhyachya anek gayakanmadhe ujava ahe.. classical rangavane hi sopi goshta nahi. Baryach vela mothya gayakanchya maifili sudha rangat nahi, which is ok. What I like about Rahul is he embrace his vulnerabilities. Ani mi evadha pure classical aikala ahe ki tya punyai var tham pane sangu shakto Rahul is on right track.
लाईव्ह एका त्यांना
Mi yana gayak manat nhi
बर..... मग......🤣🤣🤣
@DPHB bakra
नका मानू आम्हाला काही प्रोब्लेम नाही 🙏
आधी सप्त सुरांमधला फक्त "सा" गायला शिक, मग ठरव कोणाला गायक मानायच की नाही ते.
राहुल देशपांडे एक उत्तम गायक आहेत ते कोणाचीही नक्कल करत नाहीत त्यांना खूप शुभेछ्या
हा मुलगा सच्चा आहे...गाण्याशी आणि स्वरांशी प्रामाणिक आहे.... माणूस आहे...त्याच्या ' आज्ज्या ' सारखा.....!!!....हा आणि संजीव अभ्यंकर..... वाह.....!! ....जिते रहो....!! ...❤
anand bhate
@@prashantgokhale4261आनंद भाटे नां ऐकलं नाही मी..मला पट्कन नांव आठवलं नव्हतं.. संजीव अभ्यंकर...