किती सुंदर मुलाखत आहे ही!! आजच्या काळात आपण स्वतःबद्दल असलेल्या असुरक्षिततेशी कायम झगडत असतो. परंतु त्यापलीकडे जाऊन समोरच्या व्यक्तीमधला माणूस कसबाने बाहेर आणणे हे फक्त माणूस बनूनच कसे करता येते हे सुधीर गाडगीळ यांनी किती सहजरीत्या दाखवले आहे!! तसेच, हातात नसलेल्या काही गोष्टी सोडून, समोरच्या व्यक्तीची उत्तरे आहेत तशी स्वीकारून पुढे जात राहणे हे आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी किती महत्वाचे आहे हेसुद्धा त्यांनी उत्तमप्रकारे दाखवून दिले आहे. पुढील मुलाखतीची वाट पाहत आहोत. 🙏🏼
मस्तच एपिसोड. आम्हाला जुन्या काळात घेऊन गेला. आम्ही दूरदर्शनवर कायम त्यांना पाहिले आहे. म्हणजे सुधीर गाडगीळ मुलाखत घेणार म्हंटल्यावर तो कार्यक्रम नक्की बघायचे आहे असे ठरलेले.दिवाळी स्पेशल. भेट आवडली.
खूपच उत्त्तम मुलाखत. खूप दिवसांची सुधीर गाडगीळ यांना ऐकण्याची इच्छा पूर्ण झाली. 👍 सुधीर गाडगीळ यांच्या किस्से ऐकताना मध्ये छायाचित्रेही त्यासंबंधीत दिसली असती तर फार मजा आली असती पुढील भागाच्या प्रतिक्षेत आहे 🙏🙏🙏
त्यांनी एवढी सुंदर आणि तेवढीच महत्त्वपूर्ण मुलाखत दिली आहे, त्यातून महत्वाचा भाग म्हणजे पाय जमिनीवर ठेवून प्रत्येकाकडे माणूस म्हणुन पाहणे हे आहे. तरी लोक अकलेचे तारे तोडतात 😅
उत्तम मुलाखतकाराची मुलाखत ऐकणे ही दिवाळीच्या काळात पर्वणीच! सध्याच्या मुलाखती आणि मुलाखतकार यांच्याविषयी मांडलेले परखड मत अगदीच योग्य! या वयातही सुधिरजी किती छान बोलतात, दांडगी स्मरणशक्ती! सौमित्र, तुम्ही शिवधनुष्य उत्तम रित्या पेलेले आहे!
किती भारी माणूस आहेत हे! माझ्या तरुण वयात पुण्यात दिसायचे. रात्री अन्याच्या पानपट्टीवर? नीटसे आठवत नाही. ८ एक वर्षांपूर्वी सर दिनानाथ मंगेशकर हॅास्पिटल मधे दिसले होते माझे वडील तिथे उपचार घेत असताना. सरांशी बोलण्याची कधी हिम्मत झाली नाही. फार मोठा माणूस ! बहार आली हा पोडकास्ट पाहून.
गाडगीळ साहेब एक चालतं बोलतं विद्यापीठ... सौमित्र आपण "मित्रम्हणे"च्या माध्यमातून आमचं जीवन समृध्द करत आहात. दर्जेदार मुलाखती आणि दर्जेदार व्यक्तिमत्व ... छान भट्टी जमते.
अप्रतिम महान व्यक्तिमत्त्व आहे सुधीरजी. अत्यंत बारकावे आणि तंत्र या मुलाखतीत उलगडले आहे. सुधीरजिना सादर प्रणाम.त्यांच्या कडचा अनुभव आणि किस्से ऐकायला हा वेळ ही कमी पडेल. पण आता मुलाखत देतानही किती सहज आणि सर्वांना खिळवून ठेवले आहे.
सुधीर गाडगीळ सरांना मुंबई दूरदर्शन सुरु झाल्यानंतर त्यांचे मुलखावेगळी माणसं हा कार्यक्रम सुरु केला त्यावेळी बर्याच क्षेत्रातील व्यक्तींच्या मुलाखती घेतलेल्या आठवतात.असो, पण सौमित्र आपण दिपावलीच्या निमित्ताने आज आपण त्यांची मुलाखत घेतली खुप समाधान वाटलं,परंतु अजून काही भाग सुधीर गाडगीळांबरोबर तयार करावेत,त्यांच्याकडे खुप किस्यांचे भंडार आहे.ते बोलतात ना ऐकत रहावेसे वाटते.अजून त्यांच्याबरोबर गप्पाष्टक हा कार्यक्रम करुन त्यांच्याबरोबर गप्पा मारा सर ही अशी माणसं पुन्हा आपल्या वाट्याला येत नाहीत,आपणांस कळकळीची विनंती आहे सौमित्र सर,आपण आमच्या सारख्या माणसांचे निखळ मनोरंजन होईल.
फार फार अप्रतिम मुलाखत सौमित्र तुझे खूप खूप अभिनंदन आणि असेच अनुभवी आणि वेगळ्या व्यक्तींची मुलाखत पाहायला आवडेल... खूप दिवसांनी सुधीर काकांना ऐकण्याचा योग आला... मित्र म्हणे च्या सगळ्या टीमचे अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा 🎉
मुलाखत कशी घ्यावी याचा एक छोटा वर्ग इथ झाल्यासारखं वाटल पूर्ण मुलाखत ऐकून... या वयात एवढ्या प्रसिद्ध व्यक्तींना ऐकून जवळून बघूनही किती नम्र माणूस आहेत ते!!!❤❤
दिवाळीचा स्वादिष्ट फराळ सौमित्र तुम्ही या दिवाळी स्पेशल मुलाखतीतून दिला त्याबद्दल धन्यवाद!, वेगवेगळे पदार्थ वेगवेगळे पैलू, उत्तम चव उत्तम किस्से, जिभेवर रेंगाळणारी गोडी तेवढीच स्मरणात राहणारे अनेक दिग्गज लोकांचे व्यक्तिमत्व दर्शन, ही मुलाखत कधीही बघितली तरी... दिवाळी नंतर राहिलेला फराळ खाताना जी मजा येते तशीच या मुलाखतीत पण आहे. परिपूर्ण फराळाचे ताट तसेच परिपूर्ण मुलाखत ...दोघांना ऐकताना मस्त मेजवानी मिळाली ❤ अभिनंदन सौमित्र आणि धन्यवाद गाडगीळ सर 🎉
फार छान घेतली आहे मुलाखत आणि सुधीर गाडगीळ यांची एकेक वाक्यं तर फार महत्त्वाची होती. तुमच्या अनेक मुलाखती बघितल्या. उत्तम काम करता तुम्ही मुलाखतकार म्हणून... अभिनंदन आणि खूप शुभेच्छा
मुलाखतकाराची मुलाखत : सुधीर गाडगीळ यांच्याशी गप्पा बघताना खूप आनंद झाला. हा चेहरा दूरदर्शनच्या काळात सर्वव्यापी होता, पण त्यावेळी एकप्रकारे गर्विष्ठपणा जाणवत होता, पण आता मात्र तो विनम्र, विद्वान आणि कर्तृत्ववान व्यक्ती आहे याची खात्री झाली.
1976 मध्ये मला श्री सुधीर गाडगीळांचा खूप सहवास व खूप गप्पांचा खजिना मिळाला. लक्ष्मी छाया या अभिनेत्रीच्या मुलाखतीला उपस्थित राहण्याची संधी मिळाली . सुधीर गाडगीळाना धन्यवाद
I loved it, typing in english,so that non Marathi speakers also should listen this,must watch,he made a special mark in the beginning, when taking interview was not thought as a career and for 54 yrs did ,doing a fabulous job as compere, interviewer too,also Soumitra sir is also very simple, humble,clever at his work!!
मुलाखतीं मधून सगळ्या दिग्गज लोकांना सहज बोलतं करणार्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मुलाखतकाराला त्यांच्याच शैलीने बोलतं केलंत, खूपच सुंदर मुलाखत ऐकायला मिळाली,अतिशय सहज वाटली,अगदी निर्मळ गप्पांसाठी, खूप खूप धन्यवाद
सौमित्रजी, तूम्ही आज एवरेस्ट पर्वत कोणत्याही प्रकारच्या कृत्रिम प्राणवायूची मदत न घेता पदाक्रांत करण्यात यशस्वी झाला आहात!!! आजच्या भागातून तुम्ही काय मिळवलं याचं अनुभव कथन केलंत तर ऐकायला नक्की आवडेल!!! मनापासुन धन्यवाद!!!
व्वा अप्रतिम... अतिशय सोप्या भाषेत तरीही खूपच परिणामकारक मुलाखत.. state board 12 वीच्या मराठी विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी उपयोजित मराठी तील " मुलाखत " हा पाठ समजून घेण्यासाठी तसेच आजच्या उठसूठ podcast घेणाऱ्या जबरदस्त कन्टेन्ट... खूप खूप धन्यवाद सौमित्र सर आणि सुधीर गाडगीळ सर..🎉🎉🎉🎉
आहा किती छान वाटतंय सुधीर सराना ऐकताना. मी शाळेत असताना माझा आकाशवाणी केंद्रावर गाण्याचा कार्यक्रम झाला होता त्याचे निवेदन सुधीर सरांनी केली होती. त्यावेळी फक्त ते मुलाखतकार आहेत हेही माहित न्हवते. आज खूप अभिमान वाटतोय❤
मी शाळकरी मुलगी असताना सुधीर गाडगीळ यांना ऐकले होते , त्या वेळी पुण्यात गणेश उत्सवात केसरी वाड्यात खूप उत्तम कार्यक्रम होत असत. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला
गाडगीळ ग्रेटच. त्यांच्या २५०० व्या मुलाखतीला मी दीनानाथ नाट्यगृहात त्यांच्याशी बोलले होते. पोटेजी, तुमच्यात इतके "पोटेन्शियल " आहे की पुढच्या १० वर्षात १०००० मुलाखती नक्की होतीलच याची खात्री वाटते.
वाह..मुलाखतकाराची मुलाखत... सुधीर गाडगीळ तर उच्च आहेतच... पण आज जशा पद्धतीने तुम्ही तो स्तर अबाधित ठेवलात.. तुमचे मनःपूर्वक अभिनंदन... कुठेही स्वतःच्या क्षेत्रातल्या क्षितिजाचा एवढासाही दबाव जाणवला nahi.. हेच तुमचे यश आहे
सुधीर गाडगीळजीनी रूपारेल कॉलेजमधे अभिनेत्री माधुरी दिक्षित यांची मुलाखत घेतली याची आठवण आली. खूप छान मुलाखत घेणारांची मुलाखत झाली. खूप आनंद झाला नमस्कार 😅😅
सुधीर गाडगीळ यांची मुलाखत ऐकणं बघणं दीपावली मधील एक मोठी पर्वणी होती 😊😊
किती सुंदर मुलाखत आहे ही!! आजच्या काळात आपण स्वतःबद्दल असलेल्या असुरक्षिततेशी कायम झगडत असतो. परंतु त्यापलीकडे जाऊन समोरच्या व्यक्तीमधला माणूस कसबाने बाहेर आणणे हे फक्त माणूस बनूनच कसे करता येते हे सुधीर गाडगीळ यांनी किती सहजरीत्या दाखवले आहे!! तसेच, हातात नसलेल्या काही गोष्टी सोडून, समोरच्या व्यक्तीची उत्तरे आहेत तशी स्वीकारून पुढे जात राहणे हे आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी किती महत्वाचे आहे हेसुद्धा त्यांनी उत्तमप्रकारे दाखवून दिले आहे. पुढील मुलाखतीची वाट पाहत आहोत. 🙏🏼
@Aadnya516 Agdi majhya manatal bollat....tumch hi shabdankan surekh aahe❤
मस्तच एपिसोड. आम्हाला जुन्या काळात घेऊन गेला. आम्ही दूरदर्शनवर कायम त्यांना पाहिले आहे. म्हणजे सुधीर गाडगीळ मुलाखत घेणार म्हंटल्यावर तो कार्यक्रम नक्की बघायचे आहे असे ठरलेले.दिवाळी स्पेशल. भेट आवडली.
तुम्ही येवढ्या मोठ्या माणसाची मुलाखत छान पद्धतीने घेतली मग काय म्हणावं तुम्हाला ❤
एखाद्या मुलाखत काराला सर्वोत्तम मुलाखत कारने मुलाखत चांगली झाल्याची पोच पावती देणे हे त्या मुलाखत काराचे यशच आहे म्हणून तुमचे अभिनंदन
मुलाखत खूप छान झाली.गाडगीळ यांची मुलाखत घेणे थोडे अवघड होते.पण सौमित्र्जी वाकबगार आहेत हे ठाऊक आहे.मी मित्र म्हणे नेहमीच बघते.छान वाटले.
This was on the level of inception ! An excellent interviewer interviewing a legend interviewer about his legendary interviews !! Superb.
Thanks a lot💛💛
पुणेकर आणि त्यातून सदाशिव पेठी .... हेच रसायन अफलातून आहे.... अप्रतिम एपिसोड ❤
कान टोचावेत सोनाराने, अन् मुलाखत घ्यावी गाडगीळांनी... पण गाडगीळांना बोलकं करणार्यांचंही अभिनंदन! मित्रम्हणे कुटुंब आणि सह-दर्शकांना दिवाळीच्या शुभेच्छा!😊😊
अस म्हणावसं वाटतय,सौमित्र तुम जिस स्कूल में पढते हो, उस स्कूल के हेडमास्तर , डीन है.
कमाल कमाल व्यक्तिमत्त्व....🎉🙏👏
सर्वोत्तम मुलाखत,दोन्ही बाजूंनी....संपूच नये असं वाटत होतं,पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत, शुभेच्छा ❤❤
मनःपूर्वक आभार हा एपिसोड इतरांनाही पाठवा 💛
@@mitramhane मी कालच्या तुमच्या प्रमो वर बरोबर ओळखले होते. मला आता एक गिफ्ट पाठवा Ashman pebbles कडून 😊
खूपच उत्त्तम मुलाखत. खूप दिवसांची सुधीर गाडगीळ यांना ऐकण्याची इच्छा पूर्ण झाली. 👍 सुधीर गाडगीळ यांच्या किस्से ऐकताना मध्ये छायाचित्रेही त्यासंबंधीत दिसली असती तर फार मजा आली असती पुढील भागाच्या प्रतिक्षेत आहे 🙏🙏🙏
Every interviewer must watch this episode ! A lot to learn. Sanmitra ,well done ! The way you sat there... said it all !!
Thanks !!!
Thanks a ton
खुप छान मुलाखत...मुलाखतीचा अजून एक भाग बघायला नक्कीच आवडेल...अनुभवाची भरपूर शिदोरी आहे गाडगीळ सरांकडे...
एकही इंग्रजी शब्द न वापरता दिलेली मुलाखत.अस्खलित मराठी.👌👌👍
I'm the first Ase manale ki pahilya minute madhech😂😂😂 Pan baki mulakhat chan hoti
पहिलाच शब्द इंग्रजीतून 😅
त्यांनी एवढी सुंदर आणि तेवढीच महत्त्वपूर्ण मुलाखत दिली आहे, त्यातून महत्वाचा भाग म्हणजे पाय जमिनीवर ठेवून प्रत्येकाकडे माणूस म्हणुन पाहणे हे आहे.
तरी लोक अकलेचे तारे तोडतात 😅
उत्तम मुलाखतकाराची मुलाखत ऐकणे ही दिवाळीच्या काळात पर्वणीच!
सध्याच्या मुलाखती आणि मुलाखतकार यांच्याविषयी मांडलेले परखड मत अगदीच योग्य!
या वयातही सुधिरजी किती छान बोलतात, दांडगी स्मरणशक्ती!
सौमित्र, तुम्ही शिवधनुष्य उत्तम रित्या पेलेले आहे!
अतिशय सुंदर मुलाखत 😊
मुलाखतकाराची मुलाखत घेणं हेसुद्धा फार अवघड काम, पण आपले प्रश्न आवडले.
मा.सुधीरजींना मी भेटले आहे. 😊❤
किती भारी माणूस आहेत हे! माझ्या तरुण वयात पुण्यात दिसायचे. रात्री अन्याच्या पानपट्टीवर? नीटसे आठवत नाही. ८ एक वर्षांपूर्वी सर दिनानाथ मंगेशकर हॅास्पिटल मधे दिसले होते माझे वडील तिथे उपचार घेत असताना. सरांशी बोलण्याची कधी हिम्मत झाली नाही. फार मोठा माणूस ! बहार आली हा पोडकास्ट पाहून.
गाडगीळ साहेब एक चालतं बोलतं विद्यापीठ... सौमित्र आपण "मित्रम्हणे"च्या माध्यमातून आमचं जीवन समृध्द करत आहात. दर्जेदार मुलाखती आणि दर्जेदार व्यक्तिमत्व ... छान भट्टी जमते.
Mastach. Amche favourite Gadgil ji. Dhanyawad Saumitra. Khup chhan personalities gheun yeta tumhi🙏
💛💛
खूप छान मुलाखत. मराठी भाषेचा अभिजात दर्जा यात दिसून येतो. खूप आवडली. धन्यवाद
सुधीर गाडगिळांच्या डायऱ्या पुस्तक रूपाने प्रकाशित केल्या पाहिजेत. बहोत बडा खजाना है।
I was waiting for this interview. 🎉❤ Thank you saumitra sir.. धनश्री लेले मॅडम चा उल्लेख आला यात. त्याही छान बोलतात. त्यांची मुलाखत ऐकायला आवडेल
We admire a few people in the media, and Honourable Sudhir Ji is one of them. Great podcast.
अप्रतिम...❤... सौमित्र साठी अविस्मरणीय अनुभव व शिक्षण❤
अप्रतिम महान व्यक्तिमत्त्व आहे सुधीरजी. अत्यंत बारकावे आणि तंत्र या मुलाखतीत उलगडले आहे. सुधीरजिना सादर प्रणाम.त्यांच्या कडचा अनुभव आणि किस्से ऐकायला हा वेळ ही कमी पडेल. पण आता मुलाखत देतानही किती सहज आणि सर्वांना खिळवून ठेवले आहे.
आकाशवाणीच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.नाना पाटेकर यांची गाडगीळ सरांनी घेतलेली मुलाखत प्रत्यक्ष ऐकता आली हे भाग्य आहे
Podcast masterclass ..👍..कमाल मुलाखत....🙏best guest n host
सुधीर गाडगीळ सरांना मुंबई दूरदर्शन सुरु झाल्यानंतर त्यांचे मुलखावेगळी माणसं हा कार्यक्रम सुरु केला त्यावेळी बर्याच क्षेत्रातील व्यक्तींच्या मुलाखती घेतलेल्या आठवतात.असो, पण सौमित्र आपण दिपावलीच्या निमित्ताने आज आपण त्यांची मुलाखत घेतली खुप समाधान वाटलं,परंतु अजून काही भाग सुधीर गाडगीळांबरोबर तयार करावेत,त्यांच्याकडे खुप किस्यांचे भंडार आहे.ते बोलतात ना ऐकत रहावेसे वाटते.अजून त्यांच्याबरोबर गप्पाष्टक हा कार्यक्रम करुन त्यांच्याबरोबर गप्पा मारा सर ही अशी माणसं पुन्हा आपल्या वाट्याला येत नाहीत,आपणांस कळकळीची विनंती आहे सौमित्र सर,आपण आमच्या सारख्या माणसांचे निखळ मनोरंजन होईल.
दिवाळी नंतर ऐकलीये पण आत्ता खरी दिवाळी झाली असं वाटतंय। तुम्ही छान घेतली त म्हणून सुधीर भाऊ पण समरसून बोलले।
❤❤❤❤❤
फार फार अप्रतिम मुलाखत
सौमित्र तुझे खूप खूप अभिनंदन आणि असेच अनुभवी आणि वेगळ्या व्यक्तींची मुलाखत पाहायला आवडेल...
खूप दिवसांनी सुधीर काकांना ऐकण्याचा योग आला...
मित्र म्हणे च्या सगळ्या टीमचे अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा 🎉
💛💛
मुलाखत superb....एक विनंती... शक्य असल्यास परत गाडगीळ सरांची मुलाखत घ्या (भाग 2 )..त्यांच्या कडून अजून किस्से, गोष्टी जाणून घ्यायला आवडेल...
अप्रतिम मुलाखत घेतली. दस्तुरखुद्द सुधीर गाडगीळ यांनी पोच पावती दिली यातच सर्व आले.
अतिशय पारखड, स्पष्ट, अशी मुलाखत. अभ्यास असणं प्रत्येक माध्यमाचा अभ्यास गरजेचं आहे
माणूस म्हणून मुलाखत घेतली पाहिजे
💛💛
सर्वोत्कृष्ट मुलाखत घेणाऱ्या माणसाची सुंदर आणि साधी मुलाखत बघून छान वाटले.
Wah wah superb khupach bhari vatle 1 tas kasa barrkan nighun gela maja aali khup 🙏🏻🙏🏻💐💐💐
मुलाखत कशी घ्यावी याचा एक छोटा वर्ग इथ झाल्यासारखं वाटल पूर्ण मुलाखत ऐकून... या वयात एवढ्या प्रसिद्ध व्यक्तींना ऐकून जवळून बघूनही किती नम्र माणूस आहेत ते!!!❤❤
दिवाळीचा स्वादिष्ट फराळ सौमित्र तुम्ही या दिवाळी स्पेशल मुलाखतीतून दिला त्याबद्दल धन्यवाद!, वेगवेगळे पदार्थ वेगवेगळे पैलू, उत्तम चव उत्तम किस्से, जिभेवर रेंगाळणारी गोडी तेवढीच स्मरणात राहणारे अनेक दिग्गज लोकांचे व्यक्तिमत्व दर्शन, ही मुलाखत कधीही बघितली तरी... दिवाळी नंतर राहिलेला फराळ खाताना जी मजा येते तशीच या मुलाखतीत पण आहे. परिपूर्ण फराळाचे ताट तसेच परिपूर्ण मुलाखत ...दोघांना ऐकताना मस्त मेजवानी मिळाली ❤ अभिनंदन सौमित्र आणि धन्यवाद गाडगीळ सर 🎉
मुलाखत छानच झाली. खुद्द सुधीर गाडगीळ सरांकडून उस्फूर्त दाद मिळाली . वाह वाह.
फार छान घेतली आहे मुलाखत आणि सुधीर गाडगीळ यांची एकेक वाक्यं तर फार महत्त्वाची होती. तुमच्या अनेक मुलाखती बघितल्या. उत्तम काम करता तुम्ही मुलाखतकार म्हणून... अभिनंदन आणि खूप शुभेच्छा
आमच्या पुण्यनगरीचे वैभव आणि भूषण ❤
Sudhir Gadgil is an institution itself when it comes to the art of taking interview.
You can learn a lot just by listening to him. 🙏🙏🙏🙏👍
मुलाखत कशी घ्यावी हे सुधीर गाडगीळ ना बघत आम्ही मोठे झालो .. excellent...
मुलाखतकाराची मुलाखत : सुधीर गाडगीळ यांच्याशी गप्पा बघताना खूप आनंद झाला. हा चेहरा दूरदर्शनच्या काळात सर्वव्यापी होता, पण त्यावेळी एकप्रकारे गर्विष्ठपणा जाणवत होता, पण आता मात्र तो विनम्र, विद्वान आणि कर्तृत्ववान व्यक्ती आहे याची खात्री झाली.
खूपच छान मुलाखत.माननीय श्री सुधीर गाडगीळ हातचे राखून न ठेवता बोलले.जुन्या काळात ओढला गेलो.
अप्रतीम मुलाखत होती. छान प्रकारे तुम्ही त्यांचे पैलू उघडले. शेवटी मुलाखती बद्दल जे सुधीर सर बोलले ते योग्य वाटले. आता दुसर्या भागाची प्रतीक्षा आहे.
दिवाली ची मना पसुन शुभेक्षा,😊सुंदर अनुभवी कार्यक्रम दिलाए बद्दल धन्यवाद❤❤
Excellent! 🎉heartiest congratulations to bring such a wonderful person and an extraordinary orator to your interview 🙏🙏🙏
हा माणूस चालता बोलता encyclopaedia आहे. ऊदंड अनुभव. ओघवती शैली. दिलखुलास व्यक्तीमत्व. मुलाखत घेताना नेमके प्रश्ण विचारलेस, सौमित्र.
खूप छान मुलाखत. किस्से नसले तरी ही खूप छान रसाळ झाली. दुसर्या मुलाखतीची वाट बघत आहे. ❤🎉
ही मुलाखत म्हणजे मास्टरक्लास होता . एकदम खास …
1976 मध्ये मला श्री सुधीर गाडगीळांचा खूप सहवास व खूप गप्पांचा खजिना मिळाला. लक्ष्मी छाया या अभिनेत्रीच्या मुलाखतीला उपस्थित राहण्याची संधी मिळाली . सुधीर गाडगीळाना धन्यवाद
Sudhir gadgil legendary personality
Savadha rahun sundar Shabbat aani sahajritya ghetleli aani dileli mulakhat
Khupach Chan. anek goshti shikayla milalya
वाह....परीसस्पर्श .!!!
खरचं अजून एक एपिसोड ऐकायला नक्की आवडेल.
I loved it, typing in english,so that non Marathi speakers also should listen this,must watch,he made a special mark in the beginning, when taking interview was not thought as a career and for 54 yrs did ,doing a fabulous job as compere, interviewer too,also Soumitra sir is also very simple, humble,clever at his work!!
मुलाखतीं मधून सगळ्या दिग्गज लोकांना सहज बोलतं करणार्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मुलाखतकाराला त्यांच्याच शैलीने बोलतं केलंत, खूपच सुंदर मुलाखत ऐकायला मिळाली,अतिशय सहज वाटली,अगदी निर्मळ गप्पांसाठी, खूप खूप धन्यवाद
खुपच छान मुलाखत झाली तुम्ही सांगितल्याप्रमाणे परत पण ते येणार त्यामुळे बरे वाटले वाट baghat आहोत धन्यवाद
Sudhir Ji is an institution for new generation (RUclipsrs).
अतिशय साधी सोपी आणि सुंदर मुलाखत.🎉🎉
आजचा भाग खूप छान झाला..अश्या मोठ्या लोकांन कडून खूप शिकायला मिळते..दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट बघते.
Soumitra Khup Chhan zaali mulakhat ani Sudhir Sirani sangitlela Panditji and Vasantrao Deshpandencha pransang Kharach khup bhavala….atisundar❤Hatss off❤
मनःपूर्वक आभार आपल्या सर्व मित्र-मैत्रिणींना हा एपिसोड पाठवा... त्यांनाही मजा येईल
सौमित्रजी,
तूम्ही आज एवरेस्ट पर्वत कोणत्याही प्रकारच्या कृत्रिम प्राणवायूची मदत न घेता पदाक्रांत करण्यात यशस्वी झाला आहात!!!
आजच्या भागातून तुम्ही काय मिळवलं याचं अनुभव कथन केलंत तर ऐकायला नक्की आवडेल!!!
मनापासुन धन्यवाद!!!
छान मुलाखत बराच काळ एकमेव उत्तम मुलाखतकार म्हणून श्री गाडगीळ होतेच.अशा व्यक्तीची मुलाखत ही छान कल्पना.सौमित्रजी धन्यवाद
खुपच छान वाटले एकताना , माझ आवडत व्यक्तिमत्त्व आहेत सुधीर जी ,तुम्हीही सुंदर प्रश्न विचारले.मजा आली.
व्वा अप्रतिम... अतिशय सोप्या भाषेत तरीही खूपच परिणामकारक मुलाखत.. state board 12 वीच्या मराठी विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी उपयोजित मराठी तील " मुलाखत " हा पाठ समजून घेण्यासाठी तसेच आजच्या उठसूठ podcast घेणाऱ्या जबरदस्त कन्टेन्ट... खूप खूप धन्यवाद सौमित्र सर आणि सुधीर गाडगीळ सर..🎉🎉🎉🎉
आहा किती छान वाटतंय सुधीर सराना ऐकताना. मी शाळेत असताना माझा आकाशवाणी केंद्रावर गाण्याचा कार्यक्रम झाला होता त्याचे निवेदन सुधीर सरांनी केली होती. त्यावेळी फक्त ते मुलाखतकार आहेत हेही माहित न्हवते. आज खूप अभिमान वाटतोय❤
फारच सुंदर मुलाखत. सुधीर गाडगीळ अष्टपैलू व्यक्तिमत्वाला मनापासून नमस्कार. 🙏🙏🙏🌹🌹
एका दिग्गज मुलाखतकाराची अप्रतिम मुलाखत ♥️🙏
khup chaan mulakhat hoti.......Sudhir Gadgil nirvivaad uttam mulakhatkar aahetch pan Saumitra sirani suddha itke chaan prashna tyana vicharun tyanchya baddlachya anek gosti shrotyana mahiti karun dilya....dhanyavaad doghanahi Dipwalichya hardik subheccha
खुप छान झाली मुलाखत. आणखी एक भाग ऐकायला नक्की आवडेल.
अप्रतीम मुलाखत. पुढील भाग लवकरच येवो.
मी शाळकरी मुलगी असताना सुधीर गाडगीळ यांना ऐकले होते , त्या वेळी पुण्यात गणेश उत्सवात केसरी वाड्यात खूप उत्तम कार्यक्रम होत असत. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला
🎉सौमित्र, सुधीर सर....
दिवाळीच्या शुभेच्छा...with best regards to u both🎉
खूप खूप खूप शिकायला मिळालं.... अत्यंत सुंदर मुलाखत 👌👏👏
फार सुंदर मुलाखत. स्वतः कमी बोलून दुसऱ्याचे ऐकणे ही पण एक कला आहे ती तुम्हाला साधली आहे
एका खूप उत्तुंग व्यक्तिमत्वाची सहजपणे मुलाखत घेण्यात यशस्वी झालात अभिनंदन🎉
खिळवून ठेवणारी मुलाखत, एक अफाट व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्ती ची मुलाखत घेणारा सौमित्र पण तितकाच आवडला...
गाडगीळ ग्रेटच. त्यांच्या २५०० व्या मुलाखतीला मी दीनानाथ नाट्यगृहात त्यांच्याशी बोलले होते. पोटेजी, तुमच्यात इतके "पोटेन्शियल " आहे की पुढच्या १० वर्षात १०००० मुलाखती नक्की होतीलच याची खात्री वाटते.
💛💛मनःपूर्वक अभिनंदन
I am sure, he will definitely do it.
अप्रतिम मुलाखत आणी सौमित्र तुमचीही तयारी एक नंबर 👌👌
अप्रतिम मुलाखत. सौमित्र, तुम्ही खूप छान घेतलीत ही मुलाखत. जरूर दूसरा भाग कराच
मस्त एपिसोड, मस्त मुलाखत दोन्ही बाजूनी. किती छान 👌👌👌👌
ह्या मुलाखती मुळे सौमित्र दादा च्या पुढील मुलाखतीत खूप मदत होईल
अतिशय उत्तम मुलाखत... पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत....
फार छान मुलाखत. बोलण्यातील चतुरता व प्रसंगावधान ही तर सुधीर गाडगीळांची खासियत आहे.
खूपच छान मुलाखत , धन्यवाद.
Khupch sundar . Need more episodes
गाडगीळ सर हे विद्यापीठ आहेत. मी थोडी थोडी करून बघितली
Khup sandar sudhrji , Maja ali . Happy Diwali Shekhar patwardhan Ratnagiri .
सुंदर प्रगल्भ मुलाखत... सौमित्र सर तुमची मुलाखत घेण्याची पद्धत खूप छान आहे.. मराठी पॉडकास्ट मध्ये तुम्हीच बेस्ट आहात 👌👌
वाह..मुलाखतकाराची मुलाखत... सुधीर गाडगीळ तर उच्च आहेतच... पण आज जशा पद्धतीने तुम्ही तो स्तर अबाधित ठेवलात.. तुमचे मनःपूर्वक अभिनंदन...
कुठेही स्वतःच्या क्षेत्रातल्या क्षितिजाचा एवढासाही दबाव जाणवला nahi.. हेच तुमचे यश आहे
फार अप्रतिम, खूप वाट पाहत होतो. मनापासून नमस्कार सराना..
व्वा खूप छान 👌👌
लहानपणापासून यांनी घेतलेल्या मुलाखती पाहिल्या.आज पहिल्यांदा त्यांची मुलाखत पाहिली ऐकली आणि उत्तम रितीने तुम्ही घेतली 👌👌
अप्रतिम आहे यार संपूच नये अस वाटत होत ❤❤❤ धन्यवाद दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा 😊😊😊😊😊😊
फारच सुंदर मुलाखत. धन्यवाद
मुलाखतकाराची अप्रतिम मुलाखत 👏🏻
अतिशय सुंदर मुलाखत घेतलीत सौमित्रजी
Saumitra ji khup abhinandan atyant chan hushar aani prasann vyaktimatvachi punha ekda vegali olakh karun dilit.
Aapanhi asha mansancha aadarsh theva ,aapanahi mulakhat uttam gheta pahunyana bolu deta he imp😂
Aaplahi kautu🙏🙏
ही मुलाखत एक अभ्यास आहे.समृध्द आयुष्याचं दर्शन.🙏
गाडगीळसरांकडे खुप माहिती आहे. आणखी एक एपिसोड केलात तर फारच उत्तम होईल. खुप छान झाला कायँक्रम धन्यवाद.👍👍
Amazing interview. Waiting for the next episode with stories
सुधीर गाडगीळजीनी रूपारेल कॉलेजमधे अभिनेत्री माधुरी दिक्षित यांची मुलाखत घेतली याची आठवण आली. खूप छान मुलाखत घेणारांची मुलाखत झाली. खूप आनंद झाला नमस्कार 😅😅